You are on page 1of 17

बी एस महाराष्ट्र गट ‘क’ संयक्

ु त (पूिव) पणरक्षा
ॲकॅ डमी ESI/ TAX Assistant/ Clerk - Typist
शे जळ
ु एज्युकेशनल सर्व्व्हसेस
एकूण प्रश्न – 100 वेळ :- 1 तास
एकूण गुण – 100
प्रश्नपणिका क्र. 1

मो.नं. 7058302091 हे ल्पलाईन नं . 9226474372

1. 73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्ती अणिणनयमातील तरतुदींबाबत खालील णििाने णिचारात घ्या.
अ) अनुसूचित जात आचण अनुसूचित जमातींसाठी असलेले जागांिे आरक्षण हे अनुच्छे द 334 मध्ये उल्लेख
केलेला कालावधी समाप्त झाल्यावर चनष्प्प्रभावी होईल.
ब) मचहलांसाठी असलेले जागांिे आरक्षण हे अनुच्छे द 334 मध्ये उल्लेख केलेला कालावधी समाप्त झाल्यावर
चनष्प्प्रभावी होणार नाही.
1) अ बरोबर ब िूक 2) ब बरोबर तर अ िूक
3) अ आचण ब दोन्ही बरोबर 4) अ आचण ब दोन्ही िूक

2. अयोग्य कथने / कथन ओळखा.


अ) मतदार यादीतील 15% मतदार ककवा 100 मतदार यापैकी जी संख्या अचधक असेल ती ग्रामसभेिी गणपूती
संख्या असते.
ब) ग्रामसभेमध्ये गावातील सवव प्रौढ स्त्री- पुरुष मतदारांिा समावेश होतो.
1) अ फक्त 2) ब फक्त
3) अ आचण ब दोन्ही 4) दोन्ही नाहीत

3. खालील णििाने णिचारात घ्या.


A) राज्यपालािा पदावधी संचवधानात चदलेला नाही.
B) राज्यपाल राष्प्रपतीिी मजी असेपयंत पद धारण करतो.
1) (A) आचण (B) दोन्ही बरोबर असून (B) हे (A) िे योग्य स्पष्प्टीकरण आहे .
2) (A) आचण (B) दोन्ही बरोबर असून (B) हे (A) िे योग्य स्पष्प्टीकरण नाही.
3) (A) बरोबर तर (B) िूक
4) (A) िूक तर (B) बरोबर

BS Academy Contact No. 7058302091


4. एखादा राज्य णिणिमंडळाचा सदस्य राज्यघटनेच्या अनुच्छे द 191 अन्िये अथिा लोकप्रणतणनिीत्ि
अणिणनयमनाअन्िये अपाि झाला आहे ककिा काय याबाबत कोिताही प्रश्न णनमाि झाल्यास
……………………. णनिवय अंणतम असतो.
1) चवधानसभा अध्यक्षािा 2) राज्यपालािा
3) उच्ि न्यायालयािा 4) राज्य चनवडू क आयोगािा

5. संणििानातील तरतुदीनुसार उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूतींची नेमिूक कोि करतो ?


1) राज्यपाल 2) राष्प्रपती
3) राज्यपालाच्या परवानगीने मुख्य न्यायमूती 4) राज्यपालांच्या सल्ल्याने राष्प्रपती

6. खालीलपैकी योग्य णििान णनिडा.


1) मंत्रीमंडळ हे राज्यािे दुय्यम कायवकारी संघटन आह.
2) मंचत्रमंडळ हे सामुदाचयमचरत्या राज्यपालास जबाबदार असते .
3) मंचत्रमंडळ हे प्रशासकीय धोरण आखत असते.
4) मंचत्रमंडळ हे अंदाजपत्रक तयार करून मुख्यमंत्र्यास सादर करते .

7. िनणििे यकांबद्दल णिशेष कायव पद्धती अनुच्छे द ………………………….. मध्ये णदलेली आहे .
1) 109 2) 198
3) वरीलपैकी दोन्ही 4) वरीलपैकी नाही

8. णिभागीय पणरषदांबाबत योग्य णििान / ने णनिडा.


1) या पचरषदा वैधाचनक आहे त
2) या पचरषदा घटनात्मक आहे त
3) या पचरषदा वैधाचनक ना घटनात्मक आहे त
4) सध्या सहा चवभागीय पचरषदा असून त्यापैकी एक अवैधाचनक आहे .

9. संणििान सभेचे हं गामी उपाध्यक्ष म्हिून खालीलपैकी कोिी कायव केले होते ?
1) डॉ. सच्च्िदानंद चसन्हा 2) एि. सी. मुखजी
3) व्ही. टी. कृष्प्णमािारी 4) फ्रँक अँथनी

10. भारताचा राष्ट्रपतींचा खालीलपैकी योग्य कालानुक्रम लािा.


अ) झाकीर हु सै न ब) व्ही. टी. चगरी
क) नीलम संजीव रे ड्डी ड) फक्रुद्दीन अली अहमद
1) अ – ब – क – ड 2) ड – ब – अ – क
3) अ – ब – ड – क 4) अ – क – ब – ड

BS Academy Contact No. 7058302091


11. राष्ट्रीय एकता णदिस खालीलपैकी किी असतो ?
1) 2 ऑक्टोबर 2) 31 ऑक्टोबर
3) 1 ऑक्टोबर 4) 2 ऑक्टोबर

12. KGB ही गुप्तचर संस्था खालीलपैकी कोित्या दे शाची आहे ?


1) भारत 2) रचशया
3) पाचकस्तान 4) इस्त्राईल

13. 8 एणप्रल 2021 रोजी गुरु तेगबहादूर यांची णकतिी जयं ती साजरी केली गेली ?
1) 500 2) 400
3) 450 4) 350

14. आंतरराष्ट्रीय चहा णदिस खालीलपैकी किी असतो ? (पणहल्यांदा साजरे केले 2020)
1) 21 मे 2) 20 मे
3) 1 मे 4) यापैकी नाही

15. 2020 – 2021 मध्ये खालीलपैकी कोित्या राज्यामध्ये सिाणिक थे ट परकीय गुंतििूक झाली
आहे .
1) महाराष्प्र 2) गुजरात
3) राजस्थान 4) आंध्रप्रदे श

16. खालीलपैकी कोित्या िषापयं त भारतातून मलेणरया णनमूवलन करण्याचे उणद्दष्ट्य आहे ?
1) 2030 2) 2025
3) 2022 4) 2024

17. जागणतक आरोग्य संघटनेने खालीलपैकी कोित्या दे शाला 30 जून 2021 रोजी मलेणरया मुक्त
घोणषत केले आहे ?
1) अमेचरका 2) िीन
3) जपान 4) पाचकस्तान

18. भारतरत्न आणि पद्मपुरस्कार च्या ितीिर खालीलपैकी …………………… या राज्याने पुरस्कार
दे ण्याची घोषिा केली आहे ?
1) महाराष्प्र 2) आसाम
3) पच्श्िम बंगाल 4) गुजरात

BS Academy Contact No. 7058302091


19. Covid 19 मुळे अनाथ झालेल्या मुलांना माणसक अथव सहाय्य दे ण्यासाठी खालीलपैकी कोित्या
राज्याने "आणशिाद" योजना सुरु केली आहे ?
1) महाराष्प्र 2) केरळ
3) गुजरात 4) ओचडसा

20. जागणतक क्षयरोग णदिस खालीलपैकी किी असतो ?


1) 7 एचप्रल 2) 2 सप्टें बर
3) 24 मािव 4) 25 जानेवारी

21. संयक्
ु त राष्ट्र संघटनेने 2023 हे िषव …………………………. म्हिून घोणषत केले आहे ?
1) गहु 2) बाजरी
3) ज्वारी 4) तांदळ

22. पणहले खे लो इंणडया स्पिा खालीलपैकी कुठे आयोणजत केली गेली होती ?
1) गुवाहाटी 2) पुणे
3) चदल्ली 4) हचरयाणा

23. ऑकलणपक मध्ये णजम्नॅस्स्टक णक्रडा प्रकारासाठी पंच म्हिून कायव करिारे ………………….. हे पणहले
भारतीय आहे त ?
1) दीपक काबरा 2) दीपक शमा
3) दीपक शहा 4) अचजत कसग

24. भारताची 71 िी ग्रँड मास्टर खालीलपैकी कोि आहे ?


1) सुबारमण चवजयलक्ष्मी 2) चदव्या दे शमुख
3) माधुरी काचनटकर 4) यापैकी नाही

25. SAFF फुटबॉल स्पिा 2021 चा णिजेता संघ ………………….. आहे ?


1) श्रीलंका 2) पाचकस्तान
3) नेपाळ 4) भारत

26. ……………….. यांनी रक्ताणभसरिाचा महत्िपूिव शोि लािला.


1) डॉ. हन्याग 2) डॉ. चवल्यम हॉवे
3) डॉ. चवल्यम 4) फेडचरक बेकटग

BS Academy Contact No. 7058302091


27. ‘ड' जीिनसत्िाच्या अभािामुळे लहान मुलांना कोिता आजार संभितो ?
1) रातआंधळे पणा 2) स्कव्ही
3) गलगंड 4) मुडदूस

28. डायबे टीज (मिुमेह) णिकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोिता घटक णनयं ििात राहत नाही ?
1) प्रचथने 2) कोलेस्टे रॉल
3) शकवरा 4) कोमोसोन्स

29. हत्तीरोग ………………… मुळे होतो.


1) हब्लल्यु बॅन्क्राफ्टी 2) पी. व्हायव्हॅ क्स
3) ढे कूण 4) हत्ती

30. ‘णिषािूंचा अभ्यास' कोित्या शास्िीय नािाने ओळखला जातो ?


1) बॅक्टोचरओलॉजी 2) व्हायरॉलॉजी
3) जेनेचटक्स 4) मेटॅलजी

31. पुढीलपैकी पाण्यात णिरघळिारे जीिनसत्ि …………………….. कोिते ?


1) जीवनसत्व A 2) जीवनसत्व B
3) जीवनसत्व D 4) जीवनसत्व K

32. एड्स रोगाचे णिषािू शरीरात कोित्या घटकािर पणरिाम करतात ?


1) श्वसनसंस्था 2) अच्स्थमज्जा
3) श्वेतपेशी 4) िेतापेशी

33. शरीराने िापरलेल्या एकू ि ऊजेपैकी …………………… ऊजा मेंद ू िापरतो ?


1) 35% 2) 50%
3) 75% 4) 20%

34. ………………….. पेशींपासून 'ब' जीिनसत्ि तयार केले जाते ?


1) अचमबा 2) ऑक्टोपस
3) चकण्व 4) Loa Loa

35. रबराच्या व्हल्कनायझेशन प्रणक्रये त खालीलपैकी कोिता पदाथव िापरतात ?


1) काबवन 2) गंधक
3) फॉस्फरस 4) नायरोजन

BS Academy Contact No. 7058302091


36. खालीलपैकी कोिती कृ णिम खते आहे त ?
अ) ॲमॉफस ब) युचरया
क) पोटॅ चशअम सल्फेट ड) अमोचनअम सल्फेट
1) अ, क, ड 2) ब, क, ड
3) अ, ब, क 4) अ, ब, क, ड

37. सल्फर डायऑक्साईडचा िापर खालीलपैकी कशामध्ये केला जातो ?


अ) जंतुनाशके तयार करण्यामध्ये
ब) सल्फ्युचरक आम्लाच्या उत्पादनामध्ये
क) रे चफ्रजरे टर मशीनमध्ये
1) फक्त क 2) फक्त अ
3) अ, ब 4) अ, ब, क

38. खालीलपैकी कोिते णिद्युत चुंबकीय तरं गाचे प्रकार आहे त ?


अ) गॅमा चकरण ब) क्ष चकरण
क) अचतनील चकरण ड) अवरक्त चकरण इ) रे चडओ तरं ग
1) अ, ब, इ 2) ब, क, ड
3) अ, ब, क, ड 4) वरील सवव

39. खालील कोिते ' आरशाचे सूि' आहे ?


1 𝑢 1 1 1 1
1) + = 2) + =
𝑉 1 𝐹 𝐹 𝑢 𝑉
1 1 1
3) + = 4) u + v = F
𝑉 𝑢 𝐹

40. अयोग्य णििान ओळखा.


1) प्रकाश चकरण चवरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंचथकेकडे झुकतो.
2) ताऱयांिे लुकलुकणे हे वातावरणीय अपवतवनािे उदाहरण आहे .
3) गरम हवेिा अपवतवनांक थं ड हवेपेक्षा कमी असतो.
4) वरील सवव चवधाने अयोग्य आहे त.

41. योग्य जोड्या जुळिा.


(अ) (ब)
अ) भारत माता सचमती 1) लाला हरदयाळ, सोहनकसग थारूना
ब) कहदी असोचसएशन 2) सकिद्रनाथ संन्याल रामप्रसाद चबच्स्मल
क) लाहोर चवद्याथी सभा 3) नीलकंठ ब्रम्हिारी, वांिी अय्यर

BS Academy Contact No. 7058302091


ड) कहदुस्तान चरपच्ब्ललकन असोचसएशन 4) भगतकसग, सुखदे व थापट

अ ब क ड
1) 4 3 2 1
2) 3 1 4 2
3) 1 2 3 4
4) 1 3 4 2

42. लोकमान्य णटळकांनी 1919 च्या कायद्यान्िये होिारी णनिडिूक लढणिण्यासाठी स्थापन केलेल्या
'काँग्रेस लोकशाही पक्षा' ची तत्िे खालीलपैकी कोिती होती ?
अ) चशक्षणप्रसार ब) काँग्रेसचवषयी श्रद्धा
क) मतदानाच्या अचधकारािा चवस्तार ड) कहदी राष्प्रभाषा
1) फक्त अ, ब 2) अ, ब, क
3) अ,क, ड 4) अ, ब, क, ड

43. णदलेल्या णििानांिरून णिटीश अणिकारी णनिडा.


अ) 1830 ला हॉटीकल्िर सोसायटीिी स्थापना केली.
ब) खानदे शातील चभल्लांिा उपद्रव कमी व्हावा म्हणून प्रयत्न करून चभल्ल्यांच्या मुलांसाठी शाळा उघडल्या.
क) त्यांिा 'पॉचलचटकल चहस्टरी ऑफ इंचडया' हा ग्रंथ प्रचसध्द आहे .
ड) अचभयांचत्रकी ज्ञान सवांना खुले केले .
1) माऊंट स्टु अटव एलचफस्टन 2) सर जॉन माल्कम
3) लॉडव चवल्यम बेंचटक 4) सर चवल्यम पामर

44. खालीलपैकी कोिाचा 'स्िी बालहत्या' हा ग्रंथ प्रणसध्द आहे ?


1) डॉ. भाऊ दाजी लाड 2) गोपाळ गणेश आगरकर
3) बेहरामजी मलबारी 4) गोपाळ हरी दुशमुख

45. राष्ट्रीय काँग्रेसच्या पणहल्या अणििेशनाबाबत खालील णििाने तपासून अयोग्य णििान णनिडा.
1) हे अचधवेशन पुणे येथे होणार होते मात्र प्लेगच्या साथीमुळे या अचधवेशनािे चठकाण मुंबईला हलवण्यात
आले.
2) या अचधवेशनािे यजमानपद ' बाँम्बे प्रे चसडे न्सी असोचसएशन' या संघटनेकडे होते .
3) या अचधवेशनािे अध्यक्षपद कलकत्ता उच्ि न्यायालयातील न्यायाधीश व्योमेशिंद्र बॅनजी यांनी भूषचवले मात्र
हे अध्यक्षपद सुरुवातीला लॉडव रे यांना दे ण्यािे ठरले होते मात्र त्यांनी ते नाकारले .
4) वरील सवव चवधाने बरोबर आहे त.

BS Academy Contact No. 7058302091


46. ‘बळीबा पाटील' ही खालीलपैकी कोिाची प्रणसध्द कादं बरी आहे ?
1) कृष्प्णराव भालेकर 2) चशवरामपंत परांजपे
3) तुकाराम तात्या पडवळ 4) गंगाराम भाऊ मस्के

47. गोपाळ गिेश आगरकर यांनी खालीलपैकी कोिते लेख णलणहले होते ?
अ) वािाल तर िचकत व्हाल ब) शहाण्यांिा मुखवपणा
क) आमच्या दे शािी च्स्थती ड) पुनश्ि हचरओम
1) फक्त अ, ब 2) फक्त ब, क, ड
3) फक्त अ, क 4) अ, ब, क, ड

48. णदलेल्या णििरिािरून व्यक्ती णनिडा.


अ) 1913 ला ‘चवटाळ चवध्वंसन’ हे पत्रक सुरु करून त्यातून अस्पृश्यतेवर टीका केली.
ब) जोहार मायबाप, िोखामे ळा, दे वदशवन, सत्यशोधक जलसा या नाटकांधून जाचतभेद व चवषमता कशाप्रकारे
अस्पृश्यांिे जीवन उद्धस्त होण्यास कारणीभूत आहे ते सांचगतले .
क) च्व्हटले कचमशनसमोर कामगारांच्या मागण्या सादर केल्या.
ड) ते दचलत वगातील पचहले कचववयव होते .
1) काचलिरण नंदागवळी 2) गोपाळबाबा वलंगकर
3) चकसन भागूजी बनसोडे 4) चशवराम जानबा कांबळे

49. संयक्
ु त महाराष्ट्र चळिळी दरम्यान स्थापन झालेल्या संयक्
ु त महाराष्ट्र सणमतीमध्ये एकू ि 11 पक्ष
सामील झाले होते . त्यामध्ये राममनोहर लोणहयांचा खालीलपैकी कोिता पक्ष यात सामील झाला नाही ?
1) प्रजा समाजवादी पक्ष 2) मजदूर चकसान पक्ष
3) चरव्हाल्युशनरी कम्युचनस्ट पक्ष 4) समाजवाी पक्ष

50. 1887 ला मद्रास ये थे पार पडलेल्या णतसऱ्या अणििेशनात दे शाच्या सिव भागांतील लोक काँग्रेसमध्ये
सहभागी होऊ लागल्यािर सिवसणमतीने घटना तयार करािी असा ठराि खालीलपैकी कोित्या मराठी
मािसाने मांडला आणितो मंजरू ही झाला ?
1) रघुनाथ पांडुरंग करं दीकर 2) दाजी आबाजी खरे
3) दादाभाई नौरोजी 4) बाळ मंगेश वागळे

51. कोल्हापूर आयव समाजाचे व्यिस्थापक म्हिून ………………. यांची नेमिूक केली ?
1) डी. टी. मालक 2) केशवराव पाटील
3) दत्तोबा पवार 4) भास्करराव जाधव

BS Academy Contact No. 7058302091


52. महषी िोंडो केशि किे यांना कोित्या णिद्यापीठाची णड. णलट ही पदिी णमळालेली नाही ?
1) पुणे चवद्यापीठ 2) मुंबई चवद्यापीठ
3) एस. एन. डी. टी. 4) बनारस चवद्यापीठ

53. भारतीय भाषेतून प्रकाणशत होिारे दे शातील पणहले िृत्तपि कोिते होते ?
1) बंगाल गॅझेट 2) समािार दपवण
3) मुंबई समािार 4) अमृतबझार पचत्रका

54. खालीलपैकी कोिास कोल्हापूरचे 'िासुदेि बळिंत' असे संबोिले जाते ?


1) हनमंतराव कुलकणी 2) गोकवद वामन पोतदार
3) कृष्प्णाजी प्रभाकर खाडीलकर 4) सदाचशव पाटील बेनाडीकर

55. रयतिारी महसूल पद्धतीबाबत खालील णििाने तपासून अयोग्य णििान णनिडा.
1) थॉमस मन्रो ही पद्धत प्रथमत: मद्रास प्रांतात सुरु केली.
2) शेतकरी व सरकार यांच्यात या पद्धतीत कोणताही मध्यस्थ नव्हता, त्यामुळे यांत शेतकऱयांिे शोषण होत
नाही.
3) रयतवारीिा पचहला प्रयोग चब्रटीशांनी सववप्रथम पुणे चजल्यातील इंदापूर येथे केला.
4) न्यायमूती रानडें नी या पद्धतीिे समथव न केले होते .

56. खालीलपैकी कोिती संज्ञा णनरपेक्ष दाणरद्र या संज्ञेचे योग्य ििवन करते ?
अ) चकमान जीवनावश्यक गरजांिी पूतवता करण्यासाठी आवश्यक चकमान उत्पन्नािा अभाव.
ब) अशी पचरच्स्थती ज्यामध्ये मुलभूत गरजाही भागवल्या जात नाहीत.
1) फक्त अ 2) ब
3) दोन्ही अ, ब 4) यापैकी नाही

57. खालील णििाने तपासून अयोग्य णििान /ने णनिडा.


अ) भारतात िलन चनर्ममतीसाठी 1929-1957 पयंत चकमान चनधी पद्धती अच्स्तत्वात होती.
ब) 1957 पासून भारत सरकारने िलन चनर्ममतीसाठी प्रमाण चनधी पद्धतीिा अवलंब केला.
क) चरझव्हव बँक ऑफ इंचडयािे जमाखिािे वषव 1 जुलै - 30 जून हे आहे .
ड) व्यापारी बँकांिे जमाखिािे वषव 1 एचप्रल – 31 मािव असते.
1) अ, ब 2) फक्त ब, क, ड
3) अ, ब, क 4) यापैकी एकही नाही

BS Academy Contact No. 7058302091


58. खालीलपैकी कोित सािन णित्तीय िोरिाचे सािन नाही ?
1) पतचनयंत्रण धोरण 2) शासकीय खिव
3) समतोल अंदाजपत्रक धोरण 4) कर आकारणी

59. खालील णििाने तपासून योग्य णििाने णनिडा.


अ) 1950 – 1980 हा भारतातील चनयोजनािा पचहला टप्पा मानला जातो.
ब) 1981 – 2012 हा भारतातील चनयोजनािा दूसरा टप्पा मानला जातो.
क) पचहल्या टप्प्यामध्ये सरासरी स्थूल दे शांतगवत उत्पादनवाढीिा दर 3.5% होता.
ड) दूसऱया टप्प्यामध्ये सरासरी स्थूल दे शांतगवत उत्पादनवाढीिा दर 5.9% होता.
1) क, ड 2) अ, ब, क
3) अ, ब 4) अ, ब, क, ड

60. प्रादे णशक ग्रामीि बँकांबाबत खालील णििाने तपासून अयोग्य णििान णनिडा.
1) बँकेच्या भांडवलापैकी 50% वाटा भारत सरकार, 35% वाटा राज्य सरकार तर 15% हा पुरस्कृत बँकेिा.
2) सवाचधक RRB या उत्तरप्रदे शामध्ये असून चसक्कीम व गोव्यात एकही RRB नाही.
3) 1987 च्या केळकर चशफारशीनुसार नवीन RRB िी स्थापना करण्यात आलेली नाही.
4) या बँकांिे जमाखिािे वषव 1 एचप्रल – 31 मािव आहे .

61. दाणरद्र तफाित णनदे शांकाची संकल्पना खालीलपैकी कोिी मांडली ?


1) रॅ ग्नर नकसव 2) गौरव दत्त व माटीन
3) एफ वान चसमोझ 4) रथ व दांडेकर

62. मौणद्रक िोरि आराक्षडा बळकटीकरिासाठी ऊर्जजत पटे ल यांचया अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात
आलेल्या सणमतीने केलेल्या णशफारशींमिील अयोग्य ते णनिडा.
1) मौचद्रक धोरणांच्या चनणवयासाठी 'मौचद्रक धोरण सचमती' स्थापन करण्यात यावी.
2) मौचद्रक धोरण आराखड्यासाठी लक्ष्य म्हणून ग्राहक ककमत चनदे शांक एकचत्रत िा वापर करण्यात यावा.
3) िलनवाढीच्या दरािे लक्ष 4% (+2 / -2) असावे.
4) टमव रे पोच्या जागी ओव्हरनाईट रे पोिा वापर करण्यात यावा.

63. भारताच्या णिदे शी प्रत्यक्ष गुंतििुकीत (F.D.I.) सिात जास्त मुख्य स्िोत …………………. या
दे शाचा आहे
1) मॉचरशस 2) कसगापूर
3) अमेचरका 4) जपान

BS Academy Contact No. 7058302091


64. सध्या औद्योणगक उत्पादनाचा णनदे शांक (IIP) मोजमापासाठी खालीलपैकी कोिते आिारभूत िषव
म्हिून स्िीकारण्यात आले आहे ?
1) 2004 – 2005 2) 2011 – 2012
3) 2015 – 2016 4) 2017 – 2018

65. खालील णििाने तपासून योग्य णििान / ने णनिडा.


अ) आतापयंत फक्त दोनि वेळा भारतािा व्यापारशेष धन स्वरुपािा होता.
ब) 1971 – 72 आचण 1976 – 77 या वषात तो धन स्वरुपािा होता.
क) उत्पन्न व्यापारशती या चनयातीच्या क्षमता वाढवतात.
ड) िलनाच्या अवमूल्यनामुळे आयात वाढते .
1) अ 2) ब, क
3) अ, ब, क 4) अ, ब, क, ड

66. खाली दे ण्यात आलेली दाणरद्र्य णिषयक महत्िाची पुस्तके आणि त्यांचे लेखक यांच्या जोड्या
जुळिा.
पुस्तक लेखक
अ) पॉवटी अँण्ड अनचब्रटीश रूल्स इन इंचडया 1) अचभचजत बॅनजी व डफलो
ब) प्लॅकनग अँड द पुअर 2) दादाभाई नौरोजी
क) पुअर इकॉनॉचमक्स 3) अमत्य सेन
ड) पॉवटी ॲण्ड फॅमाईन 4) डॉ. बी. एस. चमन्हास
अ ब क ड
1) 4 3 2 1
2) 2 1 3 4
3) 2 4 1 3
4) 3 1 4 2

67. खालील णििाने तपासून योग्य णििाने णनिडा.


अ) भारतामध्ये राष्प्रीय उत्पन्नाच्या मोजणीसाठी खिव पद्धत वापरली जात नाही.
ब) उत्पादन पद्धती, उत्पन्न पद्धती, खिव पद्धती या राष्प्रीय उत्पन्नािा अंदाज व्यक्त करण्याच्या पद्धती आहे त.
क) भारतात राष्प्रीय उत्पन्न मोजताना '1 एचप्रल – 31 मािव' हा कालखंड वषव म्हणून गणले जाते.
1) फक्त अ 2) फक्त अ, ब
3) फक्त ब 4) अ, ब, क

BS Academy Contact No. 7058302091


68. नरकसहन सणमतीने (1991) खालीलपैकी कोित्या संज्ञेचे ििवन 'बँककग क्षे िािरील कर' असे केले
होते ?
1) संचवधाचनक रोखता गुणोत्तर 2) रोख राखीव गुणोत्तर
3) मार्मजनल स्टँ कडग फॅचसचलटी 4) वरीलपैकी सवव

69. सरकारचा कायदा ि सुव्यिस्था यािरील खचव हा …………………… आहे .


1) उत्पादक खिव 2) अनुत्पादक खिव
3) भांडवली खिव 4) वरीलपैकी नाही

70. भारतीय णरझव्हव बँकेचे पणहले गव्हनवर कोि होते ?


1) सी. डी. दे शमुख 2) ऑसबनव अकवल च्स्मथ
3) बेनेगल रामाराव 4) जॉन मथाई

71. योग्य णििाने णनिडा.


अ) मुंबई शहरात एकही तालुका नाही.
ब) महाराष्प्रातील सवाचधक तालुक्यांिी संख्या 'नागपूर चवभागात' आहे .
क) महाराष्प्रात एकूण '356’ तालुके आहे त.
1) अ 2) ब
3) ब, क 4) अ, ब, क

72. पुढे णदलेल्या णशखरांचा त्यांच्या उं चीनुसार योगय तो चढता क्रम पयायातून णनिडा.
1) अस्तंभा - वैराट – चिखलदरा – हनुमा 2) चिखलदरा - हनुमान – अस्तंभा - वैराट
3) हनुमान – चिखलदरा - वैराट – अस्तंभा 4) हनुमान - वैराट – चिखलदरा – अस्तंभा

73. अयोग्य जोडील ओळखा.


1) आंबागडिे डोंगर – भंडारा चजल्हा 2) दं डोबािे डोंगर – अमरावती चजल्हा
3) बाळे श्वरािे डोंगर – अहमदनगर 4) तसुबाईिे डोंगर – पुणे चजल्हा

74. पुढील प्रमुख िार्जमक णठकािांपैकी कोिते एक णठकाि 'भीमा नदी' च्या खोऱ्यात ये त नाही ?
1) जेजुरी 2) पंढरपूर
3) नरसोबािी वाडी 4) दे हू व आळं दी

75. योग्य जोड्या लािा.


अ ब
अ) सहस्त्रकंु ड धबधबा 1) प्रवरा नदी
ब) रं धा धबधबा 2) वेण्णा नदी

BS Academy Contact No. 7058302091


क) सौंताडा धबधबा 3) पैनगंगा नदी
ड) चलगकळा धबधबा 4) वैतरणा नदी
अ ब क ड
1) 2 3 4 1
2) 4 2 1 3
3) 1 4 3 2
4) 3 1 4 2

76. डॉ. णििाथा यांनी केलेल्या हिामानाच्या िगीकरिाचा णिचार करता रायगड, कसिुदग
ु व, रत्नाणगरी
या णजल्यात खालीलपैकी कोित्या प्रकारचे हिामान आढळते ?
1) Aw 2) Bs
3) Am 4) यापैकी नाही

77. सांगली णजल्यातील पूिेकडील तालुका पयायामिून णनिडा.


1) कवठे महाकाळ 2) जत
3) आटपाडी 4) बत्तीस चशराळा

78. पुढीलपैकी कोित्या िरिाच्या जलाशयास 'ये साजी कंक जलाशय' म्हिून ओळखले जाते ?
1) पानशेत धरण 2) भाटघर धरण
3) वरसगाव 4) कोयना धरण

79. भारतात आढळिाऱ्या प्रमुख जमाती ि राज्य यासंबंिीच्या योग्य जोड्या लािा.
अ ब
अ) चमश्मी 1) आसाम
ब) िेंिू डोरा 2) मचणपूर
क) बोडो 3) आंध्रा प्रदे श
ड) कुकी 4) अरुणािल प्रदे श
अ ब क ड
1) 1 2 3 4
2) 3 2 4 1
3) 1 4 2 3
4) 4 3 1 2

BS Academy Contact No. 7058302091


80. बुऱ्हािपूर कखड ही खालीलपैकी कोित्या पिवतरांगेत आहे ?
1) अरवली पववत 2) चवध्यांिल पववत
3) सातपुडा पववत 4) रामगड डोंगररांग

81. अष्ट्टणिनायकांच्या आठ णठकािांपैकी कोिते एक णठकाि हे 'पुिे' णजल्यात ये त नाही ?


1) ओझर 2) लेण्याद्री
3) चसद्धटे क 4) थे ऊर

82. िािडा, णशसम, तेंद,ू पळस, अंजन या प्रकारचे िृक्ष हे प्रामुख्याने कोित्या िनांमध्ये आढळतात ?
1) उष्प्णकचटबंधीय सदाहचरत वने 2) उष्प्णकचटबंधीय आद्रव पानझडी वने
3) उष्प्णकचटबंधीय काटे री वने 4) उष्प्णकचटबंधीय रूक्ष पानझडी वने

83. अ ब
अ) जलचवद्युत चनर्ममती केंद्र 1) उरण
ब) औच्ष्प्णक चवद्युत चनर्ममती केंद्र 2) वनकुसवडे
क) नॅिरल गॅस चवद्युत केंद्र 3) डहाणू
ड) पवनऊजा प्रकल्प 4) वीर

84. योग्य णििाने णनिडा.


अ) 2011 च्या जनगणनेनुसार सवाचधक बालक – बाचलका कलग गुणोत्तरात 'पालघर' चजल्हा प्रथम क्रमांकावर
आहे .
ब) 2011 च्या जनगणनेिी आकडे वारी चविारात घेता सवात जास्त कलग गुणोत्तर 'कसधुदग
ु व ' चजल्यािे आहे .
1) अ 2) ब
3) अ व ब 4) अ व ब दोन्ही नाही

85. कोकिातील प्रमुख खाड्यांचा दणक्षि ते उत्तर असा योग्य क्रम णनिडा.
अ) केळशीिी खाडी ब) भाट्येिी
क) धरमतरिी खाडी ड) दातीवऱयािी
1) अ – ब – क – ड 2) अ – ब – ड – क
3) ब – अ – क – ड 4) ब – ड – अ – क

86. एक घड्याळ दर तासाला 36 सेकंद मागे पडते . जर घड्याळ शणनिारी सकाळी 11 िाजता बरोबर
लािले तर ते बुििारी दुपारी 3 िाजता कोिती िेळ दाखिेल ?
1) सकाळिे 9 2) दुपारिे 2
3) दुपारिे 4 4) मध्यरात्रीिे 2

BS Academy Contact No. 7058302091


87. एका दुकानदाराने सिव िस्तूंच्या णकमती 25% नी कमी केल्या, त्यामुळे त्याची णिक्री 40% िाढली,
तर त्याच्या उत्पन्नामध्ये णकती टक्के िाढ अथिा घट होईल ?
1) 5% वाढ 2) 5 % घट
3) 15% वाढ 4) 15% घट

88. 400 पासून 600 पयं त 5 हा अंक असलेल्या संख्या णकती ?


1) 140 2) 138
3) 119 4) 120

89. जर 2020 मिील छिपती णशिाजी महाराज जयं ती बुििारी ये त असेल, तर 2023 मिील डॉ.
आंबेडकर जयं ती कोित्या िारी ये ईल ?
1) सोमवार 2) मंगळवार
3) बुधवार 4) गुरुवार

90. काम करण्यासाठी 'अ' ला 'ब' पेक्षा 10 णदिस जास्त लागतात जर दोघे णमळून ते काम 12
णदिसांत पूिव करत असतील तर 'अ' एकटा ते काम णकती णदिसात पूिव करे ल घ्
1) 20 चदवस 2) 30 चदवस
3) 25 चदवस 4) 18 चदवस

91. एका भांड्यातील दूि आणि पािी यांच्या णमश्रिामध्ये 3 भाग पािी आणि 5 भाग दूि आहे .
त्यातील णकती णमश्रि काढू न तेिढे च पािी ओतले तर त्या भांड्यातील णमश्रिात आता अिा भाग
पािी आणि अिा भाग दूि असेल ?
1) 1/3 2) 1/4
3) 1/5 4) 1/7

92. एका हॉकी टीमिील 28 िषे आणि 32 िषे िय असलेल्या दोन खे ळाडूं ना णिश्रांती णदली, त्यांच्या
जागी दोन निीन खे ळाडूं ना संघात संिी णदली त्यामुळे पूिव संघाचे सरासरी िय 9 मणहन्यांनी कमी झाले
तर निीन आलेल्या दोन खे ळाडूं चे एकूि िय णकती ?
1) 27 वषे 2) 57 वषे 3 मचहने
3) 54 वषे 4) 46 वषे 3 मचहने

93. एका रकमेिर 3 िषांच्या मुदतीचे सरळव्याज 900 रुपये तर चक्रिाढ व्याज 993 रुपये णमळते ?
तर व्याजाचा िार्जषक दर काय ?
1) 5% 2) 15%
3) 12% 4) 10%

BS Academy Contact No. 7058302091


94. राहुल सुणनताला म्हिाला "तू माझ्या मुलाच्या िणडलांच्या आजोबांच्या मुलीची भािजय आहे स.”
तर सुणनता राहु लची कोि ?
1) बायको ककवा मे हुणी 2) आई ककवा मामी
3) आई ककवा आत्या 4) बायको ककवा मावशी

95. 1 ते 25 पयं तच्या नैसर्जगक संख्यांमिून अचानकपिे 1 संख्या बाहे र काढली असता ती संख्या 3 ने
ककिा 5 ने भाग जािारी असेल अशी संभाव्यता काय ?
14 13
1) 2)
25 25
12 11
3) 4)
25 25

96. 18 पुरुष आणि 21 मणहला एक काम 6 णदिसांत पूिव करतात. 12 पुरुष आणि 18 मणहला तेच
काम 8 णदिसांत पूिव करतात. तर 8 पुरुष आणि 18 मणहला तेच काम णकती णदिसात पूिव करतील ?
1) 10 चदवस 2) 16 चदवस
3) 12 चदवस 4) 14 चदवस

97. प्रश्नणचन्हाच्या जागी योग्य संख्या णलहा.

4 6 3

18 72 2 9 45 3 14 ? 1

6 4 8

1) 24 2) 28
3) 39 4) 72

98. जर कएा सांकेणतक भाषेत THANKS हा शब्दQILYFR असा णलणहतात STUPID हा शब्द
BGNSRQ असा णलणहतात. तर त्याच भाषेत WRIGHT हा शब्द कसा णलणहला जाईल ?
1) REFPUG 2) EFGPUR
3) REFGPU 4) UPGEFR

99. M या शहरापासून N या शहरापयं त जाण्यासाठी 5 मागव उपलब्ि आहे त. तसेच N या शहरापासून


W या शहरापयं त जाण्यासाठी 4 मागव उपलब्ि आहे त. तर W या शहरापासून M या शहरापयं त
जाण्यासाठी णकती मागव उपलब्ि आहे त ?
1) 12 2) 15
3) 18 4) 20

BS Academy Contact No. 7058302091


100. एका करं डीमध्ये 4 लाल, 5 णपिळी, आणि 6 पांढरी फुले आहे त. त्या करं डीतून 3 फुले काढली
असता ती सिव फुले िेगिेगळ्या रं गाची असण्याची संभाव्यता काढा.
24 91
1) 2)
91 30
30 41
2) 97 4)
91

BESt OF LUCK

BS Academy Contact No. 7058302091

You might also like