You are on page 1of 14

बी एस महाराष्ट्र र्गट ‘क’ संयक्

ु त (पूवत) पडरक्षा
ॲकॅ िमी ESI/ TAX Assistant/ Clerk - Typist
शे िळ
ु एज्युकेशनल सर्व्व्हसेस
एकूण प्रश्न – 100 वेळ :- 1 तास
एकूण गुण – 100
प्रश्नपडत्रका क्र. 3

मो.नं. 7058302091 हे ल्पलाईन नं . 9226474372

1. चौथी खे लो इंडिया स्पर्धा 2022 मध्ये खालीलपैकी कुठे आयोडित केली िाणार आहे ?
1) अहमदाबाद 2) हरियाणा
3) रदल्ली 4) पुणे

2. लव्हाडलना बोर्गोहे न हे कोणत्या खे ळाशी संबंडर्धत आहे ?


1) कुस्तीपटू 2) बॉक्ससगपटू
3) कबड्डीपटू 4) यापैकी नाही

3. संयक्
ु त राष्ट्र िल वायू पडरवततन संमेलन (COP – 26) खालीलपैकी कुठे होणारआहे ? (1 – 12
नोव्हें बर 2021)
1) पॅरिस 2) ग्लासगो, स्कॉटलंड
3) लंडन 4) िरिया

4. माकी कािी यांचे नुकतेच डनर्धन झाले ते खालीलपैकी कोणत्या खे ळाचे िनक होते ?
1) पबजी 2) सुडोकू
3) बुध्ददबळ 4) यापैकी नाही

5. मािी मुख्यमंत्री आडण राज्यपाल कल्यावससह यांचे डनर्धन झाले आहे , तर ते खालीलपैकी कोणत्या
राज्याचे मुख्यमंत्री होते ?
1) िाजस्थान 2) रहमाचल प्रदे ि
3) उत्तिप्रदे ि 4) मदयप्रदे ि

6. अमेडरकन खुली टे डनस स्पर्धा 2021 पुरुष एकेरीचा डविेता खालीलपैकी ……………………. आहे ?
1) नोवाक जोकोध्हहच 2) डॅ रनयल मेदवेदेव
3) िाफेल नदाल 4) फेडिि

BS Academy Contact No. 7058302091


7. कोणत्या राज्याने "तुमच्या दारी डशक्षण योिना" सुरु केली आहे ?
1) तरमळनाडू 2) केिळ
3) महािाष्ट्र 4) िाजस्थान

8. “स्टाटत अप इंडिया" कायत क्रम खालीलपैकी कर्धी सुरु करण्यात आला ?


1) 2014 2) 2015
3) 2017 4) यापैकी नाही

9. सनदी अडर्धकाऱयांना प्रडशक्षण दे ण्यासाठी खालीलपैकी 2 सप्टें बर 2020 रोिी कोणते डमशन सुरु
करण्यात आले आहे ?
1) रमिन ब्लॅक बोडड 2) रमिन इंद्रधनुष्ट्य
3) रमिन कमडयोगी 4) यापैकी नाही

10. सध्या महाराष्ट्राचे लोकायुक्त कोण आहे त ?


1) एन. के. ससह 2) अरजत डोवाल
3) न्या. रवद्यासागि कानडे 4) मदन लोकूि

11. “क्षयरोर्ग थांबवा भाडर्गदारी मंिळा" च्या अध्यक्षपदी …………………. डनयुक्ती करण्यात आली आहे .
1) िाजीव कुमाि 2) जगदीि मुखजी
3) मनसुख मांडवीय 4) सिदाि इकबाल ससग

12. UNESCO ची स्थापना खालीलपैकी कर्धी झाली ?


1) 16 नोहहें बि 1950 2) 16 नोहहें बि 1945
3) 7 एरप्रल 1948 4) 10 सष्ट्टेंबि 1951

13. UNESCO वारसायादी मध्ये स्थान डमळालेले ढोलडवरा शहर कोणत्या राियामध्ये आहे ?
1) गुजिात 2) िाजस्थान
3) केिळ 4) मदयप्रदे ि

14. पडहल्यांदाच मेिर ध्यानचंद यांच्या नावाने डदला िाणारा खे ळातील सवोत्तम खे लरत्न पुरस्कार यं दा
डकती खे ळािूं ना डमळणार आहे ?
1) 10 2) 11
3) 12 4) 15

BS Academy Contact No. 7058302091


15. संयक्
ु त राष्ट्र डदवस कर्धी असतो ?
1) 1 नोहहें बि 2) 10 रडसेंबि
3) 24 ऑसटोबि 4) 10 सप्टें बि

16. पुढीलपैकी अयोग्य डवर्धाने ओळखा.


अ) कोकणची सिासिी उं ची 90 – 95 रक.मी. आहे .
ब) दरिण कोकणात काही भागात ती 100 – 150 रक.मी. इतकी रंद झाल्याचे आढळते.
1) अ 2) ब
3) अ व ब 4) कोणतेही नाही

17. समुद्र डमनाऱयािवळ सार्गरीलाटांच्या संचयन कायाने डनमाण झालेल्या वाळूच्या पट्ट्याला काय
म्हणतात ?
1) रिया 2) पुळण
3) खलाटी 4) वलाटी

18. हडरश्चंद्र बालाघाट िोंर्गररांर्गा कोणत्या डिल्यातून िातात ?


1) सोलापूि 2) उस्मानाबाद
3) लातूि 4) 1- 3 सवडच

19. खालील घाटांचा दडक्षणेकिू न उत्तरे किे क्रम लावा.


अ) अंबाघाट ब) अंबोली घाट
क) फोंडा घाट ड) हनुमंत घाट
1) ब – ड – क – अ 2) अ – क – ड – ब
3) ब – क – अ – ड 4) ब – अ – क – ड

20. महाराष्ट्रात पठााचा सवतसामान्य उतार कोणत्या डदशेला आहे ?


1) दरिण 2) पूवड
3) आग्नेय 4) नैऋत्य

21. योग्य िोड्या िुळवा.


अ ब
अ) अस्तंभ 1) नंदिु बाि
ब) तौला 2) नारिल
क) वैिाट 3) अमिावती
ड) हनुमान 4) धुळे

BS Academy Contact No. 7058302091


अ ब क ड
1) 1 2 3 4
2) 4 3 2 1
3) 2 4 3 1
4) 4 2 1 3

22. पुढीलपैकी काय खरे नाही ?


अ) सह्याद्रीच्या घाटमाथ्याची उं ची रनिरनिाळी आहे .
ब) प्रत्येक रिकाणी ती जलरवभाजक आहे .
1) अ 2) ब
3) अ व ब 4) कोणतेही नाही

23. पुढीलपैकी अचूक डवर्धाने कोणती ?


अ) सह्याद्री पवडताची लांबी सुमािे 1200 रक.मी. आहे .
ब) यापैकी महािाष्ट्रात 450 रक.मी. लांबीचा सह्याद्री पवडत आहे .
क) सह्याद्री पवडतास पध्श्चम घाट असेही म्हणतात.
1) अ व ब 2) ब व क
3) फसत क 4) विीलपैकी सवड

24. म्है समाळ हे थं ि हवेचे डठकाण कोणत्या डिल्यात ये ते ?


1) अमिावती 2) औिं गाबाद
3) अकोला 4) धुळे

25. महाराष्ट्रामध्ये सयाद्री पवतत रांर्गेवरूनउत्तरे किू न दडक्षणेकिे र्गेल्यास त्याची उं ची …………………..
िाते.
1) वाढत 2) समान िहात
3) कमी होत 4) खंरडत

26. पृथ्वीवर असलेल्या प्रमुख भूकवचांपैकी भारतीय द्वीपकल्प हे एक …………………….. आहे .


अ) पिाि ब) पवडत क) भुरूप
1) अ 2) अ व ब
3) ब व क 4) अ, ब, क

27. दे शातील 95% कोळशाचे साठे ………………….. खिक प्रवालीमध्ये आढळतात.


1) कडाप्पा 2) गोंडवाना
3) धािवाड 4) सवदययन

BS Academy Contact No. 7058302091


28. उत्तर भारतीय मैदानी प्रदे शातील खालीलपैकी कोणता प्रदे श कृ षीसाठी अनुकूल नाही ?
1) थाबि मैदान 2) तिाई मे दान
3) भांगि मैदान 4) खादि मैदान

29. उत्तर र्गोलार्धात 22 डिसेंबरच्या सुमारास कोणता ऋतु असणार ?


1) रहवाळा 2) उन्हाळा
3) ििद 4) यापैकी नाही

30. सहारा आडण अरे डबयन वाळवंटातून अडतशय वेर्गाने वाहणाऱया शक्तीशाली डवध्वंसक वाऱयांना
काय नाव आहे ?
1) रचनूक 2) बोटा
3) रसमूम 4) फॉन

31. सवतप्रथम संडवर्धान सभेची कल्पना कोणी मांिली?


1) महात्मा गांधी 2) पट्टारभरसतािमय्या
3) मानवेंद्रनाथ िॉय 4) डॉ. बाबासाहे ब आंबेडकि

32. संडवर्धान सभेतील डनविणुकीत प्रत्ये की अशी िार्गा डमळवणारे डकती पक्ष होते ?
1) 5 2) 6
3) 7 4) 8

33. संडवर्धान सभेच्या शे वटच्या बै ठकीत खालीलपैकी कोणते र्गीत म्हटले र्गेले ?
1) वंदेमातिम् 2) जन- गण- मन
3) कदम कदम बढाए जा 4) सािे जहां से अच्छा

34. संसदे ने 'नार्गडरकत्व कायदा, 1955’ संमत केला व त्यामध्ये पुढील काळात सुर्धारणा करण्यात
आली. पुढील कोणत्या वषी सुर्धारणा करण्यात आली नाही ?
1) 1992 2) 1986
3) 2001 4) 2005

35. पंतप्रर्धानांच्या रािीनाम्याने / मृत्यूमळ


ु े कोणती स्स्थती उद्भवते ?
1) िाजकीय खंड 2) आर्थथक खंड
3) िाजकीय व आर्थथक खंड 4) विीलपैकी नाही

BS Academy Contact No. 7058302091


36. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे 'कॅ डबनेट' या शब्दाचा उल्लेख घटनेतील कलम 352 (3) मध्ये करण्यात
आला आहे ?
1) 44 वी घटनादुरस्ती 1978 2) 42 वी घटनादुरस्ती 1976
3) 44 वी घटनादुरस्ती 1976 4) 42 वी घटनादुरस्ती 1978

37. ‘लोकशाही हे चचेचे सरकार आहे ' असे खालीलपैकी कोणी वक्तव्य केले ?
1) डॉ. िाजेंद्र प्रसाद 2) रफिोजिहा मेहता
3) सी. िाजगोपालाचािी 4) पंरडत नेहरू

38. लोखलेखा सडमतीची स्थापना खालीलप्रमाणे करण्यात आली.


1) 19212 मााँट्येग्यू चेम्सफडड (1919) च्या कायद्यानुसाि
2) 1964 मदये कृष्ट्ण मेनन सरमतीच्या रिफाििीनुसाि
3) 1950 मदये जॉन मथाई यांच्या रिफाििीनुसाि
4) यापैकी नाही

39. महाराष्ट्रातील पंचायत रािचा आकृ तीबं र्ध डनस्श्चत करण्यासाठी सवात प्रथम कोणती कडमटी
नेमली होती ?
1) ल. ना. बोंरगिवाि 2) बाबुिाव काळे
3) वसंतिाव नाईक 4) प्राचायड पी. बी. पाटील

40. खालीलपैकी कोणत्या वषी बलवंतराय मे हता सडमतीची स्थापना केंद्रशासनाने केली ?
1) 1952 2) 1954
3) 1957 4) 1959

41. ………………………. रक्त र्गोठण्याची डक्रया सुरु करण्याचे कायत करतात.


1) श्वेत िसतकरणका 2) लरसका
3) सोरहत िसतकरणका 4) िसतपरट्टका

42. उच्चताणासारखा आिार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण डकती असावे ?
1) 2.5 ग्रॅम प्ररतरदन 2) 7.8 ग्रॅम प्ररतरदन
3) 5 ग्रॅम प्ररतरदन 4) 1.2 ग्रॅम प्ररतरदन

43. हृदयातील पेस – मे कर कोणत्या कप्प्यात वसलेले असतात ?


1) उजवे असलद 2) उजवे रनलय
3) डवे असलद 4) डावे रनलय

BS Academy Contact No. 7058302091


44. कर्धी कर्धी िेवण करताना सकवा पाणी डपताना आपण हसलो सकवा बोललो तर िोराचा ठसका
लार्गतो. हे खालीलपैकी कुठल्या भार्गाच्या कायातील अिथळ्यामुळे होते ?
1) कोआना 2) गलद्वाि
3) गलेट 4) अरधस्विद्वाि

45. युरेडमया म्हणिे काय ?


1) लघवीतील युरियाचे प्रमाण वाढणे
2) जास्त प्रमाणावि मुत्र तयाि होणे
3) िसतातील युरियाचे प्रमाण जास्त होणे
4) लघवीवाटे कॅध्ल्िअम युिेटचे बािीक खडे बाहे ि पडणे

46. खालील डवर्धानांचा डवचार करा, चुकीचे डवर्धान ओळखा.


अ) लहान आतडे हे लांबीने मोठ्या आतड्यापेिा लहान असतात.
ब) मोिी आतडे ही लहान आतड्यापेिा जाडीने मोिी असतात.
1) फसत अ 2) फसत ब
3) दोन्हीही 4) दोन्हीही नाहीत

47. डपत्त हे ………………….. अवयवात तयार होते .


1) मूत्रसपड 2) लाळग्रंथी
3) यकृत 4) फुफ्फुस

48. वृषण हे सार्धारणत: कर्धी अंिकोशामध्ये उतरतात ?


1) सहामरहने 2) जन्माचा वेळेस
3) तीन मरहन्यात जन्मानंति 4) रकिोि अवस्थे त

49. खालील कुठल्या सृष्ट्टीचे वणतन 'एकपेशीय वृश्यकेंद्रकी आडण पेशीडभत्तीका नसलेले सिीव म्हणून
करता ये ईल ?
1) सृष्ट्टी - मोनेिा 2) सृष्ट्टी - प्रोरटस्टा
3) सृष्ट्टी - कवके 4) यापैकी नाही

50. ढर्ग डनर्ममती सार्धारणत: खालील कुठल्या अवस्थांतरामुळे घिते ?


1) संप्लवन 2) बाष्ट्पीभवन
3) संघटन 4) गोिण

BS Academy Contact No. 7058302091


51. कोणते डमश्रण नाही ?
1) पाणी 2) हवा
3) माती 4) खडू

52. फ्रुक्टोि मध्ये काबत नची टक्केवारी डकती ?


1) 40% 2) 53%
3) 45% 4) 55%

53. एक प्रकाशवतत म्हणिे डकती अंतर होय ?


1) 3 X 108मी. 2) 9.46 X 1015 मी.
3) 3 X 1015 मी. 4) 9.46 X 108 मी.

54. 5 Kg वस्तुमानाच्या वस्तुवर 200 N बल प्रयुक्त केले असता वस्तूचे त्वरण ……………….. इतके
असेल.
1) 100 m/s2 2) 50 m/s2
3) 20 m/s2 4) 40 m/s2

55. खालील कुठल्या डठकाणी र्गुरुत्व स्स्थरांक 'G' ची सकमत िास्त असते .
1) ध्रुव 2)रवषुववृत्त
3) पृथ्वीचा पृष्ट्िभाग 4) यापैकी नाही

56. एलडिस्टनने खलीलपै की कोणकोणत्या पदावर काम केले होते ?


1) वेलस्लीचा सहाय्यक 2) रनजामाचा िे रसडें ट
3) सिद्यांचा िे रसडें ट 4) भोपाळच्या िाजाचा िे रसडें ट

57. 1906 साली कोल्हापूर ये थे समथत डवद्यायाची स्थापना कोणी केली ?


1) प्रा. रव. गो. रवजापूिकि 2) भास्कििाव जाधव
3) लोकरहतवादी 4) िाहू महािाज

58. खालीलपैकी कोणत्या संघटनेने 'कामर्गार समाचार' हे साप्ताडहक चालडवले ?


1) कामगाि रहतवधडक सभा 2) बॉम्बे रमल ओहहनि असो.
3) िेतकिी - कामगाि पि 4) यापैकी नाही

BS Academy Contact No. 7058302091


59. भारतात डशक्षणाचा प्रसार करण्याडवषयी व डशक्षणाचा दिा सुर्धारण्यासाठी चाल्सत वूिच्या
खडलत्यामध्ये खालीलपैकी कोणत्या मौडलक सूचना करण्यात आल्या.
1) मादयरमक रििणापयंत मातृभाषेत रििण द्यावे .
2) उच्चरििणाचे मादयम इंग्रजी असावे.
3) रििणाच्या प्ररििणासािी टे सनग स्कूल काढाहयात
4) विीलपैकी सवड

60. फ्रेंच क्रांतीची माडहती दे णारा लेख कोणत्या वृत्तपत्रात छापला होता ?
1) दपडण 2) केसिी
3) प्रभाकि 4) सुधािक

61. खालीलपैकी कोणत्या संघटना महाराष्ट्रातील डशक्षणासंबंडर्धत कायत रत होत्या ?


1) अमेरिकन रमिनिी 2) चचड रमिनिी
3) स्कॉरटि रमिनिी 4) बॉम्बे एज्यु. सोसायटी

62. चैत्यन्यर्गाथा हा ग्रंथ कोणी डलडहला ?


1) चाफेकि बंधू 2) सेनापती बापट
3) रव.दा. साविकि 4) यापैकी नाही

63. अनुताई वाघ यांच्या बद्दल खालील डवर्धानांचा डवचार करुन अयोग्य पयाय डनविा.
अ) यांनी तािाबाई मोडक यांच्याकडू न प्रे िणा घेतली.
ब) ‘कोसबाड प्रकल्प' सुर केला
क) ‘कोसबाडच्या टे कडीवरून' हा ग्रंथ रलरहला.
ड) पद्मभूषण पुिस्कािाने सन्मारनत
1) अ 2) ब
3) क 4) ड

64. 1925 मध्ये िवळरांच्या 'दे शांचे दुश्मन' या पुस्तकात कोणावर टीका करण्यात आली ?
1) रटळक 2) रवष्ट्णुिास्त्री पंरडत
3) गणपतिाव नलावडे 4) यापैकी नाही

65. ‘मानवात दे वता असेल तर दादाभाई नौरोिीच असतील.


1) गोपाळ कृष्ट्ण गोखले 2) महात्मा फुले
3) लोकरहतवादी 4) महात्मा गांधी

BS Academy Contact No. 7058302091


66. 1912 मध्ये भारतातील प्रशासन सेवेच्या रॉयल पडरषदे तील सभासद खालीलपैकी कोण नव्हते ?
1) गोपाळकृष्ट्ण गोखले 2) हहॅ लेंटाईन रचिोल
3) अब्दुल िहीम 4) बाळ गंगाधि रटळक

67. 1848 मध्ये भारतात सावतिडनक बांर्धकाम डवभार्ग कोणी सुरु केला ?
1) लॉडड रवल्यम बेंरटक 2) लॉडड डलहौसी
3) लॉडड वेलस्ली 4) लॉडड कॉनडवॉरलस

68. संन्यासी उठावाचे मुख्य कारण -


1) गायााींची हत्या 2) मंरदिे उभािण्याची पिवानगी
3) जमीनदाि आरण िेतकऱयांची वागणूक 4) यापैकी नाही

69. योग्य िोड्या लावा.


अ ब
अ) चुआि उिाव - रमदनापूि
ब) अहोम उिाव - आसाम
क) खासी उिाव - जैंतीया आरण गािो रहल्स
1) अ, ब 2) फसत क
3) अ, ब, क 4) अ व क

70. उत्तर प्रदे शमध्ये डकसानसभा (1918 िेब्रुवारी) डनर्ममतीत खालीलपैकी कोण संबंडर्धत नाही ?
1) इंद्र नािायण ध्हदवेदी 2) गौिी िंकि रमश्रा
3) जवाहिलाल नेहर 4) मदनमोहन मालवीय

71. डिडलप्स वक्ररे षा कशाचा सहसंबंर्ध दशत वते ?


1) रवकासाचा दि व बेिोजगािीचा दि
2) महागाईचा दि आरण दिडोई उत्पन्न
3) बेिोजगािीचा दि आरण महागाईचा दि
4) दिडोई उत्पन्न आरण रवकासाचा दि

72. एखाद्या दे शाच्या डर्गनी डनदे शंकात घट झाली याचा अथत -


1) त्या दे िात दारिद्रयाचे प्रमाण वाढले 2) त्या दे िाचा मानव रवकास रनदे िांक घटला
3) त्या दे िात आर्थथक असमानता घटतेच 4) यापैकी नाही

BS Academy Contact No. 7058302091


73. 1950- 51 ते 2018- 19 या कालावर्धीत प्राथडमक क्षे त्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पादनातील (GDP)
वाटा पुढीलपैकी कोणत्या पमाणात घसरला?
1) 55.4% ते 14.3% 2) 55.0% ते 16.0%
3) 56.0% ते 15% 4) 55.4% ते 13.9%

74. स्वातंत्र्यपूवत काळात राष्ट्रीय उत्पन्न मोिण्याचे काम खालीलपैकी कोणी केले ?
अ) दादाभाई नौिोजी ब) रवल्यम वॉडड
क) सफडले रििास ड) हही. के. आि. िाव इ) आि. सी. दे साई
1) अ, ब, क 2) अ, क, ड, इ
3) अ, ब, ड, इ 4) विील सवांना

75. दे शाच्या आर्मथक प्रक्षे त्रात एका वषात डनमाण झालेल्या सवत अंडतम वस्तू व सेवांच्या
बािारभावाची बे रीि म्हणिे
1) GDP (MP) 2) NDP (MP)
3) NNP (MP) 4) िाष्ट्रीय उत्पन्न (NI)

76. खालीलपैकी ………………… हा पैशाचा र्गुणर्धमत नाही.


अ) सावडरत्रक स्वीकायडता ब) रवभाज्यता
क) रटकाऊपणा ड) युज्ञेयता
इ) वंदनीयता फ) मूल्य ध्स्थिता
1) ड, इ 2) इ, फ
3) फसत ड 4) यापैकी नाही

77. राष्ट्रीय उत्पन्न मापनाची कोणती पद्धत मूल्यवाढ पद्धतीशी संबंडर्धत आहे ?
अ) खचड पधत ब) उत्पन्न पद्धत
क) उत्पादन पद्धत ड) प्रवाह रनधी पद्धत
1) अ आरण क 2) अ आरण ब
3) क 4) ड फसत

78. कुटुं बाचा आकार मयाडदत ठे वणे (हम दो हमारे दो) कोणत्या र्धोरणाच्या दोन उडद्दष्ट्टांपैकी एक आहे
?
1) कुटुं ब रनयोजन कायडक्रम 1952 2) वीस कलमी कायडक्रम
3) िाष्ट्रीय लोकसंख्या धोिण 2000 4) नवीन लोकसंख्या धोिण 2011

BS Academy Contact No. 7058302091


79. दाडरद्रयरे षेपासूनचे अंतर ही संकल्पना …………………….. कोणी आणली ?
1) पी. के. वधडन 2) दांडेकि आरण िथ
3) मााँटेकससह अहलुवारलया 4) दत्त – मार्थटन

80. बहुआयामी डनर्धत नता डनदे शांक (MPI) मोिते ……………..


1) UNDP
2) OPHI (OXFORD POVERTY AND HUIMAN DEVELOPEMENT)
3) UNDP व OPHI एकत्र
4) IFRI

81. ई. पी. िब्ल्यू. िाकेास्टा ही सडमती कशशी संबंडर्धत आहे ?


1) भाितातील गरिबी मोजणे 2) भाितातील दारिद्रय मोजणे
3) भाितातील बेकािी मोजणे 4) यापैकी नाही

82. भारतातील ग्रामीण दाडरद्रय दूर करण्यासाठी कोणता कायत क्रम िाहीर करण्यात आला ?
1) वीस कलमी कायडक्रम 2) रकमान गिजा कायडक्रम
3) एकाध्त्मक ग्रामीण रवकास कायडक्रम 4) विील सवड

83. ‘मिूरांची मार्गणी कमी व पुरवठा अडर्धक' अशी अवस्था असणारी बे रोिर्गारी कोणती ?
1) संिचनात्मक बेिोजगािी 2) िैिरणक बेिोजगािी
3) चक्रीय बेिोजगािी 4) हं गामी बेिोजगािी

84. एखाद्या व्यक्तील सवेक्षणपूवत सात डदवसात कोणत्याही एका डदवसात डकमान 1 तास काम
डमळाले नाही तर ती कोणत्या पद्धतीने बे रोिर्गारीत आढळते ?
1) UPPS 2) CWS
3) CDS 4) यापैकी नाही

85. रोिर्गार पुरवणारी खालीलपैकी कोणती योिना डवशेषत: दुष्ट्काळग्रसत भार्गांसाठी सुरु केली होती
?
1) जवाहि ग्राम समृद्धी योजना 2) िोजगाि हमी योजना
3) िाष्ट्रीय ग्रामीण िोजगाि कायडक्रम 4) ग्रामीण भूरमरहन िोजगाि हमी कायडक्रम

86. िर 784 ला 242 ने भाले तर बाकी शोर्धा.


1) 2 2) 1
3) 3 4) 5

BS Academy Contact No. 7058302091


87. A, B व C या चढत्या क्रमाने ये णाऱया तीन डवषम संख्या आहे त. िर A ची डतप्पट ही C च्या
दुप्पटीपेक्षा तीनने लहान असेल तरC ची सकमत असलेला पयाय डनविा.
1) 11 2) 9
3) 7 4) 5
𝟑𝟓
88. – 27 = ?
𝟑𝟐
1) 0 2) 10
3) 27 4) 52

89. चढत्या क्रमांकाने 20 अंकांची सरासरी 40 आहे . शेवटच्या 19 अंकांची सरासरी 42 आहे . तर
पडहला अंक कोणता ?
1) 1 2) 2
3) 4 4) 6

90. एका संख्ये मध्ये त्याच संख्ये चा 3/4 भार्ग डमळवून त्याची 4 पट केली असता ये णारी संख्या 126
असेल तर ती संखा कोणती ?
1) 28 2) 13
3) 32 4) 18

91. िर 2x + 3y = 7 आडण 4x – 3y = 5 तर y = ?
1) 4 2) 3
3) 2 4) 1

92. 280 प्रश्नपडत्रकांच्या र्गठ्ठ्ांची िािी 3 : 6 सेमी आहे . तर 630 प्रश्नपडत्रकांच्या र्गठ्ठ्ांची िािी
डकती ?
1) 8.0 सेमी 2) 8.1 सेमी
3) 7.8 सेमी 4) 7.5 समी

93. 1, 1, 2, 3, 5, 8, 13, …………….., 34


1) 19 2) 20
3) 21 4) 23

94. श्रृंखला पूणत करा.


S, M, T, W, …………., F, S
1) A 2) T
3) S 4) E

BS Academy Contact No. 7058302091


95. पुढीलपैकी योग्य पयाय डनविा.
cccbb_aa_cc_bbbaa_c
1) a c b c 2) b a c a
3) b a b a 4) a c b a

96. 27 : 38 : : 51 : ?
1) 60 2) 63
3) 64 4) 66

97. डवसंर्गत अक्षरर्गट ओळखा.


1) ZBX 2) XDV
3) VET 4) THR

98. एका डवडशष्ट्ट सांकेडतक भाषेत 'yak le di’ म्हणिे 'sky is blue’, ‘mok se le’ म्हणिे
‘blood is red’ आडण 'mok pi di’ म्हणिे 'sky and blood’ तर 'blood’ साठी कोणता संकेत
असेल ?
1) pi 2) mok
3) le 4) di

99. दुपारी दोन वािून 25 डमडनटांनी घड्याळातील तासकाटा व डमडनट काटा यात डकती अंशाचा
कोण असेल ?
1) 90 2) 87.50
3) 82.50 4) 77.50

100. 1988 या वषी प्रिासत्ताक डदन मंर्गळवारी होता. तर 1990 या वषी स्वातंत्र्यडदन कोणत्या वारी
असेल ?
1) सोमवाि 2) बुधवाि
3) िुक्रवाि 4) िरववाि

BESt OF LUCK

BS Academy Contact No. 7058302091

You might also like