You are on page 1of 11

ट ह न क याण संघ

पण
ु े
अनु म णका

१. तावना

२. सं थेची मा हती व काय

३. सं थे या भ व यातील योजना

४. संपक व अनुदान

५. संल नक
१. तावना

नम कार म ांनो, मी सौ. रे णु केदार कोडोल कर, ि टह न क याण संघ या सं थेची


सं थापक व अ य . गेल अनेक वष मी कुठ या ना कुठ या कारे भावडोळस (अंध)
य तींशी जोडल गेल आहे . यांना रोज या जीवनात येणा या अडचणी जवळून
प ह या आहेत. अंध हटलं क सवसाधारणपणे र यातून पांढर काठ घेऊन चाचपडत
चालणाया य तीची तमा आप या डो यासमोर येते. पण या य त र त यांना
आयु यात अनेक आ हानांचा – अडीअडचणींचा सामना करावा लागतो.

आप या आयु यात आपण पढ


ु े कधी एखा या सामािजक सं थेचा भाग होऊ अशी
क पनाह मी कधी केल न हती. माझी मुलगी वरदा ह ज मतःच ऐका अ यंत
द ु मळ अशा जनुक य आजाराने (ऑि ट रओपे ो सस) ासल होती. या आजाराचा
प रणाम हणुन तची ट गेल . पण चंड बु धम ा असणार वरदा घर च ेल
शकुन दर वष ९८% ते९९% माक मळवत होती. बु धबळाम ये दे खील वशेष तने
ा व य मळवले होते. पण आम या न शबात तची साथ वया या १४ वषा पयतच
होती. त या जा याने मी पुणपणे कोलमडून गेले. दवसरा आ ह दोघी सतत बरोबर
अस याने मी या ध यातुन सावरायला मला २/३ वष गेल . यासुमारास एकदा
फोन वर ऐका भावडोळस मुलाला पर ेसाठ लेख नक मळत नस याचे कळले आ ण
मनाची ह मत क न मी पेपर लहायला गेले. या दवसानंतर मा या मनाने ठरवले
क जे मा या मल
ु साठ करायचे राहुन गेले ते आता या भावडोळस मल
ु ांसाठ करायचे
आ ण मग सु झाला ऐका नवीन येयाचा वास. सुरवातीचे दवस या मुलांबरोबर
वावरताना खुप मान सक ास झाला. पण नंतर ह मुलंच इतक आपुलक ने मा या
आयु यात एक वेगळी ऊजा घेउन आल . यां या ग पांमधून यां या अडचणी अजुन
समजत गे या. ते हा जाणवले क मा या मुल बरोबर मी नेहमी सावल सारखी
अस याने तला थोडा संघष कमी करावा लागत होता. आ ण या मुलांना असला काह
आधार दसत न हता. रोज या जीवनात असणा या असं य अडचणी वर मात क न
श ण घेणार मुले आ ण घर या आ थक प रि थती ने यांची होणार परवड बघवल
जात न हती. मुल ंबरोबर असताना खुप वेळा मी काह गो ट डोळे बंद क न करायचे
यातुन हे खडतर िजवन कती अवघड आहे हे ल ात आलेच होते. आता या मुलांचे
न व क ट ब घतले आ ण या भावडोळस म मै णीचा वास मा या साथीने
सुस य करणे हे च जीवनाचे येय ठरवले.

सुरवाती या काळात भावडोळस मुलांसाठ पर ेचे पेपर ल ह यासाठ मदतनीस हणून


काम कर यास सुरवात केल . यावेळेसच संतोष राउत हा एक उ साह आ ण अ यंत
हुशार भावडोळस मुलगा मा या संपकात आला. यालाह भावडोळस मुलांसाठ काह तर
कर याची इ छा होती. फ त भावडोळस व या याचेच खप
ू न होते. यात
अ यासा या सु वधा-संसाधना य त र त आ थक अडचणीं, पु यात राह या जेवणाची
सम या, सावज नक वाहतुक चा वापर, शासक य योजनांची अपुर मा हती या सव
गो ट येतात.

सु वातीला आ ह दोघांनी अ यासा या व वध वषयांचे रे कॉ डग करणे, पर ेसाठ


रायटर शोधणे अशा कामांपासन
ू सुरवात केल . रायटर मळणं सोपं नसायचं, कधी
कधी खूप शोधाशोध करायला लागायची. यातून खूप ओळखी झा या. रायटर ुप या
मा यमातून खूप माणसं जोडल गेल . यातून उ साह वाढला आ ण अ धक काम
करायची उजा मळाल . हे सव करत असताना, कामाची या ती वाढावी, या या
जा तीत जा ती भावडोळस मल
ु ांना उपयोग हावा यासाठ सवाचे प र म संघट त
व पाचे असावे असे जाणवले. एक सेवाभावी सं था सु क न ती रिज टर करावी
असा वचार पुढे आला. काह जाणकारांशी वचार व नमय के यानंतर या ट ने
पाऊले टाकायला सु वात केल आ ण दनांक ८ जुलै २०२१ या दवशी ि टह न
क याण संघ ह सं था उदयास आल . स द कवी मोद जोशी (र ना गर ) यां या
या मुलांसाठ केले या क वतेतील भावडोळस हा श द मनाला पशून गेला आ ण
सं थेचे ीदवा य झाले "भावडोळस लोकांसाठ कायरत".
२. सं थेची मा हती व काय

ि टह न क याण संघ ह धमादाय सं था असून याची न दणी धमादाय आयु त,


मुंबई यांचेकडे केलेल आहे व बॉ बे ट अॅक् नुसार सं था एका ट म ये पांतर त
कर यात आल आहे . सं थे या न दणीची स ट फकेटस या अहवाला या शेवट
लाव यात आलेल आहे त. सं थेची न दणी ८ जल
ु ै २०२१ या तारखेस झाल असून
न दणीकृत कायालय शॉप नं. १३, भाकर चबस, ६३५ सदा शव पेठ, कुमठे कर रोड,
पुणे – ४११०३० येथे आहे .

ि टह न क याण संघ कायकार स मती,

रे णु केदार कोडोल कर (अ य )
युवराज दळवे (उपा य )
संतोष राऊत (स चव)
व वनाथ नवले (खिजनदार) – बँक ऑफ इं डया म ये लाक
जा लंदर मंगळवेढेकर (कायका रणी सद य)
खतीजा शेख (कायका रणी सद य)
तभा पाट ल (कायका रणी सद य)

इथे नमूद कर यासारखी गो ट हणजे, अ य वगळता बाक सव स मती सद य हे


भावडोळस आहे त. यांना काह जबाबदाया दे ऊन समाजा या मु य वाहात आण याचा
सं थेचा य न आहे .

सं थेने कायमच नेटाने भावडोळस व या यासाठ काम करत आहे . गे या दोन वषात
सं थेने केलेल काह कामे खाल दलेल आहे त.

१. को वड या काळात लॉकडाऊन असताना भावडोळस लोकांना करण सामानाचे


वाटप केले.
२. ऑनलाईन श ण सु असताना, या व याथाकडे माट फोन नाह यांना ते
मळव यास मदत केल .
३. को वड या काळात पर ेसाठ पु याबाहे न आले या भावडोळस व या थनीची
राह याची आ ण जेव याची सोय केल .
४. मुलांची महा व यालयाची फ भरल . यांचे नर नराळे फॉ स भर यास मदत
केल .
५. बारावी बोडा या पर ेदर यान या व या याचे सटर पूणपणे नवीन होते यांना
सटरवर सोडायची यव था कर यात आल .
६. सं थेने काह दानशूर य तीं या मदतीने भावडोळस लोकांसाठ सलडर या
रकमेचे वाटप केले.
७. जाग तक पांढर काठ दना न म सं थेने एक काय म घेऊन भावडोळस
य तींना पांढर काठ वाटप व अ पोपाहाराचे नयोजन केले होते

या य त र त, मुलां या अ यासाचे / पु तकांचे ऑडीओ रे को डग करणे. यां या


पर ेसाठ लेख नक पुरवणे, महा व यालयातील असाईनम स पूण क न दे णे अशी
कामे सं थेकडून सात याने सु आहे त.

सावज नक वाहतूक ह भावडोळस य ती या वापरास अनुकूल नाह . यात बयाच


सोयी सु वधांचा अभाव आहे . यामुळे कधी कधी ह मुले चुक या बसम ये चढतात
कंवा चुक या थां यावर उतरतात. हे बरे चदा पर े या काळात होते कारण, पर ा
क हे यां या नेहमी या शाळा / महा व यालायाहून वेगळे असते. अ यावेळी ते
व याथ फोन करतात. मग यांना असले या ठकाणाहून घेऊन यां या अपे त
ठकाणीसोडले जाते.
३. सं थे या भ व यातील योजना

भावडोळस य तींची अ धका धक मदत हावी व यांचे आयु य थोडेतर सुखकर हावे
यासाठ सं थेने काह परे षा आखल असून या वारे काह कामे करावयाची ठरवल
आहे त. याब दलची मा हती खाल दलेल आहे.

१. पुणे शहरात बाहे र गावाहून येणारे असं य भावडोळस व याथ - व या थनी आहे त.
यां या राह याची सोय करणे.
२. नवासा या ठकाणीच यां या भोजनाची यव था करता येते का ते पाहणे
३. भावडोळस व या या या श णात येणा या अडचणी ल ात घेऊन यां यासाठ
आ या सका चालू करणे. यासाठ गरजेनुसार श क नेमून यांना यादा
मागदशन कसे मळे ल हे बघणे.
४. या व याथायांसाठ वेळोवेळी आरो य श बर व ने श बराचे आयोजन करणे.
५. गर ब व गरजू व या या या श णाचा खच उचलणे
६. श णासाठ उपयोगी सा ह य (पेन ाई ह, डेझी लेयर इ.) पुरवणे.
७. महा व यालयात या व या यासाठ संगणक म बनवणे.
८. महा व यालयात ऑडीओ नोट स बोड बसवणे
९. बरचसे व याथ सावज नक वाहतुक चा वापर करतात. पण यात यांना अनेक
अडचणींचा सामना करावा लागतो. यासाठ , भावडोळस व याथ वापरत
असले या मागावर ल बसम ये येक थां याचे नाव सां गतले जाईल अशी पीकर
स टम बसवणे.बस थां यावर कुठ या बसेस थांबतात याचे वेळाप क ेल लपी
असेल अशी यव था करणे.
१०. महा व यालये, शासक य कायालये, बँका यां या बाहे र व बस थां यावर इं डकेटर
अलाम बसवणे.

अथात यातील काह योजना फार मो या आहे त यात खप


ू तां क बाबी व शासक य
मदत गरजेची आहे . पण, भावडोळस य तींसाठ सं था या योजनांचा पाठपरु ावा क
इि छत आहे.
४. संपक व अनुदान

सं था थापन झा यापासून भावडोळस लोकांसाठ आप यापर ने काम करत आहे आ ण

यापुढेह करत राह ल. पण हे सव करताना काह अडीअडचणींचा सामना करावा लागतो. ह


कामे व या पुढ या योजना य ात आणणे हे खूप ख चक आहे . या साठ आम या सं थेला
तुम या मदतीची व पा ठं याची खूप गरज आहे . यामुळे तु ह सवानी आम या सं थेला
यथाश ती मदत करावी अशी कळकळीची वनंती आहे .

प ा:
ि टह न क याण संघ,
शॉप नं. १३, भाकर चबस,
६३५ सदा शव पेठ, कुमठे कर रोड,
पुणे – ४११०३०

फोन: ०२० – २४४९४४३३ ई-मेल: drushtihin16@gmail.com

सोसायट रिज े शन नं.


MAH/708/2021/Pune dt. 08/07/2021

बँक डीटे स
ि टह न क याण संघ Drushtihin Kalyan Sangh
आयडीबीआय बँक, सदा शव पेठ IDBI Bank, Sadhashiv Peth
अक ट नंबर: ०५४८१०४०००१११२१८ A/C No.: 0548104000111218
आयएफएससी कोड: आयबीकेएल००००५४८ IFSC Code: IBKL0000548

यू आर कोड

ि टह न क याण संघ
(Drushtihin Kalyan Sangh)
५. संल नक

सं थे या व वध उप मांचे काह फोटो.

सं थेचे कायकार स मतीचे सद य लुई ेल यांची जयंती

पांढर काठ दना न म य आयोिजत सं थे या काय माची व ृ प ांनी


काय माला उपि थत मा यवर सौ. सुवणा घेतलेल दखल
अ यंकर (संचा लका – शारं गधर फामा) व
ी बंडा जोशी ( वनोद एकपा ी कलाकार)
सं थेने मांडलेले भावडोळस लोकांचे नांची व ृ प ांनी घेतलेल दखल

पूनम चतळकर या भावडोळस मुल ला सुख प पोहोचलेल पूनम त या


लॉकडाऊन या त या घर ना शकला घर यांबरोबर
सुख प पोहोचवले. त या बरोबर
काह वाणसमान दे खील दले.
यांका गायकवाड या भावडोळस मुल ला घर भावडोळस मुलांना यां या रोज या
भा याचे पैसे दे ता येत न हते. सं थेने ते पैसे अ यासात उपयोगी पडणा या पेन
दे ऊन नंतर लॉकडाऊनम ये तला बारामतीला ाई हचे वाटप केले
घर सख
ु प पोहोच वले

या लोकांची हातावरची पोट आहे त अशा गरजू भावडोळस लोकांना ५० वाणसामानाची


क ट दल गेल . फुटपाथ व उ यानात व करणारे , हातगाडी व े ते, ऑक ामधले
वादक व गायक अशा लोकांपयत ह मदत पोहोचवल .

--------------------------------------------- XXX -----------------------------------------------

You might also like