You are on page 1of 1

दिनांक : 10/03/2022

प्रति,
विक्रीकर अधिकारी साहेब,
बीड

विषय : Sales Suppression चा खुलासा करणे बाबत.

महोदय,

उपरोक्त विषयास अनुसरून विनंती की, F.Y. 2015-16 मध्ये आमची विक्री हि VAT Audit (Form 704)
नुसार बरोबर आहे व तेवढीच आहे. आमच्या Income Tax Audit नुसार सुध्दा सदरील विक्री Form
704 मध्ये बरोबर आहे व त्यानुसारच VAT Audit (Form 704), VAT Returns भरण्यात आलेले
आहेत. या व्यतिरिक्त आमची कोणतीही विक्री नाही. करिता आपल्या माहितीस्तव व योग्य त्या कार्यावाहीस्तव सादर.

आपला विश्वासू

You might also like