You are on page 1of 2

ज्ञानमंदिर माध्यमिक विद्यालय, पवई

घटक चाचणी क्रमांक २


विषय - मराठी
इयत्ता- नववी गणु -२०

सच
ू ना :- १) प्रश्नांची उत्तरे सव्ु यवस्थितपणे लिहिणे अपेक्षित आहे .
२) सद ंु र व सवु ाच्य हस्ताक्षर असावे.

प्रश्न १अ) योग्य पर्याय निवडा व विधान पन् ु हा लिहा.


(१)
कवितेतील आई आपल्या मल ु ाला औक्षण करत आहे कारण;
अ) मल ु ाचा वाढदिवस आहे .
ब) तो रणांगणावर जाणार आहे .
क) त्याने रणांगणावर शौर्य गाजवले आहे .
ड) त्याने क्रीडा स्पर्धेत नैपण्
ु य प्राप्त केले आहे .

ब) खाली दिलेल्या शब्दांसाठी मराठी भाषेतील शब्द लिहा. (२)


अ) टे न्शन
ब) ऑपरे शन

प्रश्न २अ) खालील विधाने चक ू की बरोबर ओळखा व लिहा. (२)


१) मनात आदर असेल तर तो कृतीत दिसतो.
( ______)
२) जन्मभम ू ीचे उपकार फेडावे. ( ______)
३) असत्यास्तव शिग ं फंु कावे. ( ______)
४) स्वातंत्र्याची आण घ्यावी. ( ______ )

ब) महाराष्ट्राची सांस्कृतिक वैशिष्ट्ये. (२)


‌ (अ) __________ (ब) __________
(क) __________ (ड) __________

प्रश्न ३अ) अभिव्यक्ती लेखन (फक्त १) (२)


१) तम्
ु हाला जाणवले ल्या महाराष्ट्रातील अभिमानास्पद बाबींचे वर्णन करा.
किंवा
२) कवितेतील वीर मातेच्या भावना तम ु च्या शब्दात लिहा.

ब) खालील शब्दातन
ू सचि
ु त होणारा अर्थ
लिहा. (२)
१) अशभु ाची साऊली
२) घाऊक आभार

प्रश्न ४अ) कवितेच्या आधारे खालील बाबी


‌स्पष्ट करा. (३)
कविता-- निरोप
‌अ) कवितेचा विषय-
ब) कवितेतील पात्रे-
क) आईने व्यक्त केलेली इच्छा-

ब) व्याकरण लेखन
खालील मात्रावत्त ृ ाची लक्षणे सांगन
ू उदाहरण स्पष्ट करा. (फक्त एक) (२)
१) आर्या मात्रा वत्तृ
२) दिंडी मात्रा वत्त

प्रश्न ५ अ) संवाद लेखन ( फक्त१) (२)


बेसम
ु ार वक्ष
ृ तोड झाल्यामळु े रुसले ला पाऊस व मानव यांच्यामधील संवाद थोडक्यात तम
ु च्या शब्दांत लिहा.
किंवा
जीभ आणि दात यामधील घडणारा संवाद थोडक्यात तम ु च्या शब्दांत लिहा.

ब) निबंध लेखन (फक्त १) (२)


१) सैनिकाचे मनोगत
२) माझा महाराष्ट्र महान
३) प्रदष
ू णाचा भस्मासरु

####### हार्दिक शभ
ु ेच्छा ########

You might also like