You are on page 1of 5

पार्थिव गणेश स्िापना

२२ ऑगस्ट २०२०

हळद, कुुं कु , गुलाल, शेंदरू गूळ-खोबरे समई, नीरुं जन

अष्टगुंध, अक्षता, राुंगोळी वाती, काडेपेटी पळी भाुंड,े ताुंब्या, ताम्हण


नारळ १ हार, फु ले, के वडा, कमळ सुट्टे पैसे नाणी

जानवे दूवाा, बेल , तुळशी , पत्री पाट / आसने

खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुुं डे ववड्याचीपाने १५ पुंचामृत

(प्रत्येकी५) (दूध, दही, तूप, मध,

उदबत्ती, कापूर फळे ५ साखर )

गणपतीचे तोंड पूवा ककवा पविम ददशेला होईल अशी आरास करावी. क्ववचत उत्तरे ला चालेल परुं तु त्यावेळी पूजा करणाऱ्या व्यक्तीने तोंड
पूवा ककवा पविम ददशेला होईल असे बसावे.
गणपतीसमोर २ पानाुंचे ५ ववडे माुंडावेत. देठ देवाकडे करावेत. त्यावर खारीक, बदाम, सुपाऱ्या, हळकुुं डे व सुट्टे पैसे ठे वावेत. आपल्या
समोर डाव्या हाताला पाण्याने भरलेला ताुंब्या ठे वावा . डाव्या हाताशी पळी- भाुंडे ताम्हण व उजव्या हाताला पूजा सावहत्याचे ताट ठे वावे.
गणपतीच्या मूती खाली पाटावर वस्त्र घालावे व िोड्याशा अक्षता ठे वाव्यात. ही सवा तयारी पुरेशी आधी करावी म्हणजे पूजेच्या वेळी
धावपळ / वचडवचड होणार नाही.

अक्षता
हळद पुंचामृत
चौरुं ग
कुुं कु
फु ले- दूवाा-
अष्टगुंध
बेल, पत्री
गुलाल

जानवी
बुक्का
अत्तर पळी भाुंडे- ताम्हण- ताुंब्या

पाट १ पाट २
1
www.dhereguruji.com dhereguruji@gmail.com
आचमन :- डाव्या हातात पळी (चमचा) घेऊन उजव्या हातावर पाणी घ्यावे. पवहल्या तीन नावाुंनी पाणी प्यावे
१) के शवायनमः २) नारायणायनमः३) माधवायनमः चवथ्या नावाला पाणी हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे. ४) गोववदायनमः।
पुन्हा पवहल्या तीन नावाुंनी पाणी प्यावे चवथ्या नावाला हातावरुन सरळ ताम्हणात सोडावे.
०१.के शवायनमः । ०२. नारायणायनमः। ०३. माधवायनमः। ०४. गोववदायनमः।
नुंतर पुढील २० नावे म्हणावीत.
०५. ववष्णवेनमः। ०६. मधूसूदनायनमः। ०७. वत्रववक्रमायनमः। ०८. वामनायनमः। ०९. श्रीधरायनमः।
१०. हृषीके षायनमः। ११. पद्मनाभायनमः। १२. दामोदरायनमः। १३. सुंकषाणाय नमः । १४.वासुदव
े ायनमः।
१५.प्रद्युम्नायनमः। १६.अवनरुद्धायनमः। १७.पुरुषोत्तमायनमः। १८. अधोक्षजायनमः। १९. नारवसहायनमः।
२०. अच्युतायनमः। २१.जनादानायनमः। २२.उपेंद्रायनमः। २३. हरयेनमः। २४. श्रीकृ ष्णायनमः।
यानुंतर मनामध्ये गणपती, कु लदेवता, आई ववडल गुरुुंचे स्मरण करुन नमस्कार करावा. एक ववडा देवापुढे ठे वून देवाुंना व मोठ्या माणसाुंना नमस्कार
करावा व पूजेला सुरुवात करावी.
श्रीमन्महागणपतये नमः। इष्टदेवताभ्यो नमः। ग्रामदेवताभ्यो नमः। स्िानदेवताभ्यो नमः। एतद् कमाप्रधानदेवता श्रीपार्थिव वसद्धीववनायकाय नमः।
सवेभ्यो देवभ्े यो नमो नमः। सवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः। अववघ्नमस्तु।
सुंकल्प : आता उजव्या हातामध्ये िोड्या अक्षता घेऊन पुढील सुंकल्प करावा.
श्रीमद् भगवतो महापुरुषस्य ववष्णोराज्ञया प्रवतामानस्य अद्य ब्रह्मणो वितीये पराधे श्री श्वेतवाराहकल्पे वैवस्वत मन्वुंतरे कवलयुगे प्रिमचरणे भरतवषे
भरतखण्डे जम्बूिीपे दुंडकारण्ये देशे गोदावयााः दवक्षणे तीरे कृ ष्णा वेण्ण्याः उत्तरे तीरे (पुण्याबाहेरील गणेशभक्ताुंनी ह्या ठठकाणी आपण ज्या गावी पूजा
करत आहात त्या गावाचा उल्लेख करावा) शावलवाहन शके बौद्धावतारे रामक्षेत्रे राम रामाश्रमे अवस्मन् वतामाने शावारी नाम सुंवत्सरे दवक्षणायने वषाा
ऋतौ भाद्रपद मासे शुक्ल पक्षे चतुथ्याां वतिौ मुंद वासरे हस्त ददवस नक्षत्रे कन्या रावश वस्िते चुंद्रे वसह रावशवस्िते सूये धनु रावश वस्िते देवगुरौ शेषष
े ु ग्रहेषु
यिायिा रावशस्िानावन वस्ितेषु एवुं गुण ववशेषण वववशष्टायाुं शुभ पुण्यवतिौ मम आत्मनः श्रुवत स्मृवत पुराणोक्त फल प्राप्त्यिां श्रीपरमेश्वर प्रीत्यिां
(आपल्या गोत्राचा उच्चार करावा; गोत्र मावहत नसल्यास काश्यप गोत्र घ्यावे ककवा आडनावाचा उच्चार करावा) ............. गोत्रे उत्पन्नः (आपल्या नावाचा
उच्चार करावा ) ............ अहुं अस्माकुं सकल कु टुब
ुं ानाुं सपठरवाराणाुं क्षेम स्िैया आयुः आरोग्य ऐश्वया प्राप्त्यिां श्री वसवद्धववनायक कृ पाप्रसाद प्राप्त्यिां प्रवत
वार्थषक वववहतुं पार्थिव वसवद्धववनायक व्रत अुंगत्वेन श्री पार्थिव वसद्धीववनायक देवता प्रीत्यिां यिाशवक्त यिाज्ञानेन यिावमवलत सामग्रयाुं प्राणप्रवतष्ठापना
पूवाकुं ध्यान आवाहनादद षोडशोपचार पूजनुं अहुं कठरष्ये । हातावर पाणी घेऊन अक्षता ताम्हणात सोडाव्यात. आदौ वनर्थवघ्नता वसद्यिां महागणपवत
पूजनुं/स्मरणुं कठरष्ये । पुन्हा एकदा हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.

(आमच्या घरातील सवाांना दीघाायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-शाुंवत, समाधान, ऐश्वया प्राप्त व्हावे म्हणून मी हे व्रत करत आहे, अशी भावना मनात ठे वावी )

उजव्या हाताला ताुंदळावर एक सुपारी ठे वून त्याची गणपती समजून पुजा करावी. ककवा शक्य नसल्यास फक्त गणपतीचे स्मरण करुन नमस्कार करावा.

श्री महागणपतये नमः । ध्यायावम । सुपारीला अक्षता वहाव्यात.


श्री महागणपतये नमः । आवाहयावम। पुन्हा अक्षता वहाव्यात.
श्री महागणपतये नमः । गुंध अक्षता पुष्पुं समपायावम । एक फू ल गुंध अक्षतात बुडवून वहावे
श्री महागणपतये नमः । हठरद्रा कुुं कु म सौभाग्य द्रव्यावण समपायावम । हळदी कुुं कु वहावे.
श्री महागणपतये नमः । दुवाांकुरुं ववल्वदलुं पुष्पावण च समपायावम । दुवाा, बेल व फु ले वहावीत
श्री महागणपतये नमः । धूपुं समपायावम दीपुं दशायावम । उदबत्ती नीराुंजन ओवाळावे / दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे.
श्री महागणपतये नमः । गुडखाद्य नैवद्य
े ुं समपायावम । गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा .
श्री महागणपतये नमः । मुखवासािे पूगीफल ताुंबल
ू ुं सुवणा पुष्प दवक्षणाुं समपायावम । पुढच्या ववड्यावर व फळावर िेंबभर पाणी घालावे
श्री महागणपतये नमः । मुंत्राक्षताुं समपायावम । अक्षता वहाव्यात
श्री महागणपतये नमः । प्रािानापूवाक नमस्कारुं समपायावम । नमस्कार करावा.
अनेन कृ त पूजनेन श्री महागणपती प्रीयताम् । हातावर पाणी घेऊन ताम्हणात सोडावे.

2
www.dhereguruji.com dhereguruji@gmail.com
ह्यानुंतर कलश, शुंख, घुंटा व ददव्याची गुंध अक्षता फू ल वाहून पूजा करावी व नमस्कार करावा.
पूजा के लेल्या कलशातील पाणी फु लाने ककवा तुळशीच्या पानाने स्वतःच्या अुंगावर, मूतीवर आवण पूजा सावहत्यावर वशपडावे. नुंतर गणपतीच्या
मूतीवरील रुमाल/वस्त्र काढावे व मूतीची प्राणप्रवतष्ठा करावी.
प्राणप्रवतष्ठापना :

सवा प्रिम ह्या वनजीव असणाऱ्या मातीच्या मूतीत देवाचे हात,पाय, डोळे इ. एके क अवयव साकार होत आहेत आवण मूतीमध्ये प्राण येऊन ती सजीव होत
आहे अशी मनामध्ये भावना करावी.मूतीच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठे वावा व पुढील मुंत्र म्हणावा.
औं आुं -हीं क्रों । अुं युं रुं लुं वुं शुं सुं हुं ळुं क्षुं अः । क्रों -हीं आुं हुंसः सोऽहम् ॥ अस्याुं मूतौ प्राण इह प्राणाः ॥
औं आुं -हीं क्रों । अुं युं रुं लुं वुं शुं सुं हुं ळुं क्षुं अः । क्रों -हीं आुं हुंसः सोऽहम् ॥ अस्याुं मूतौ जीव इह वस्ितः ॥
औं आुं -हीं क्रों । अुं युं रुं लुं वुं शुं सुं हुं ळुं क्षुं अः । क्रों -हीं आुं हुंसः सोऽहम् ॥ अस्याुं मूतौ सवे इुंदद्रयावण सुखुं वचरुं वतष्ठुंतु नमः ॥
देवाच्या दोन्ही डोळयाुंना दूवााच्या काडीने तूप लावावे. नुंतर गभाादानादद पुंधरा सुंस्कार पूणा व्हावेत म्हणून पुंधरा वेळा ‘-हीं ’ चा जप करावा .

’श्री वसवद्धववनायकाय नमः ’ असे म्हणत गुंध अक्षता फू ल हळदी-कुुं कु वहावे.


’श्री वसवद्धववनायकाय नमः ’ धूप समपायावम । दीपुं दशायावम । असे म्हणत दोन वेळा ताम्हणात पाणी सोडावे.
गूळखोबरे अिवा खडीसाखर ककवा साध्या साखरेचा नैवद्य
े दाखवावा .
पुढच्या ववड्यावर पाणी सोडू न देवाला नमस्कार करावा.
अनेन कृ त पूजनेन श्री वसवद्धववनायकः प्रीयताम् । असे म्हणून ताम्हणात एकदा पाणी सोडावे.

षोडशोपचार पूजन :
हातामध्ये दूवाा ककवा अक्षता घेऊन मनामध्ये वसवद्धववनायकाचे ध्यान करावे
एकदुंतुं शूपाकणां गजवक्त्रुं चतुभुाजुं । पाशाुंकुशधरुं देवुं ध्यायेत् वसवद्धववनायकम् ॥
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। ध्यायावम दूवाा ककवा अक्षता गणपतीच्या मूतीवर वहाव्यात.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। आवाहनािे अक्षताुं समपायावम । अक्षता वहाव्यात.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। आसनािे अक्षताुं समपायावम । अक्षता वहाव्यात.

श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। पाद्युं समपायावम । फु लाने / दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। अघ्यां समपायावम । गुंध अक्षता वमवश्रत पाणी वशपडावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। आचमनीयुं समपायावम । फु लाने/ दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। स्नानुं समपायावम । फु लाने/ दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। पुंचामृत स्नानुं समपायावम । फु लाने पुंचामृत वशपडावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। गुंधोदक स्नानुं समपायावम । फु लाने गुंधवमवश्रत पाणी वशपडावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। शुद्धोदक स्नानुं समपायावम । फु लाने / दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः।पूजािे गुंध अक्षता पुष्पुं समपायावम । देवाला गुंध, अक्षता, फू ल वहावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। हठरद्रा कुुं कु मुं समपायावम। हळदी कुुं कु वहावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। धूपुं समपायावम दीपुं दशायावम । उदबत्ती वनरुंजन ओवाळू न
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। नैवद्य
े ािे पुंचामृत नैवद्य
े ुं समपायावम। पुंचामृताचा नैवेद्य दाखवावा
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। पूगीफल ताुंबल
ू सुवणापुष्प दवक्षणाुं समपायावम। पुढच्या ववड्यावर पाणी घालावे.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। मुंत्राक्षताुं समपायावम। अक्षता वहाव्यात.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। प्रािानापूवाक नमस्कारुं समपायावम। देवाला नमस्कार करावा.
अनेन पुंचामृत पूजनेन श्री वसवद्धववनायकः प्रीयताम् । ताम्हणात एक पळीभर पाणी सोडावे .
अवभषेक

3
www.dhereguruji.com dhereguruji@gmail.com
देवाला वावहलेले फू ल उचलून त्याचा वास घेऊन उत्तर ददशेला टाकावे व अिवाशीषा ककवा गणपती स्तोत्र ( प्रणम्य वशरसा देवुं ..) म्हणत देवाला अवभषेक
करावा. दोन्ही येत नसल्यास २१ वेळा ’ गुं गणपतये नमः’ असे म्हणत अवभषेक करावा. नुंतर देवाला फु लाने वासाचे तेल ककवा अत्तर लावून ककवचत गरम
पाणी वशपडावे व पुन्हा चाुंगले पाणी वशपडावे. मूती हलक्या हाताने स्वच्छ पुसन
ु घ्यावी.

कोणत्याही कारणास्तव पुन्हा मूती हलवू नये.

श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। सुप्रवतवष्टतमस्तु । ( अक्षता वहाव्यात )


श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। वस्त्र उपवस्त्रुं समपायावम । ( प्रत्यक्ष वस्त्र ककवा अक्षता वहाव्यात)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। यज्ञोपवीतुं समपायावम । .........
(वचत्रात दाखववल्याप्रमाणे देवाच्या डाव्या खाुंद्यावरुन उजवीकडे जानवे घालावे. नसल्यास अक्षता वहाव्यात)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। ववलेपनािे चुंदनुं समपायावम । ( गुंध लावावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। अलुंकरणािे अक्षताुं समपायावम । ( अक्षता वहाव्यात )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। हठरद्रा कुुं कु मुं समपायावम । ( हळदी कुुं कु वहावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। नानाववध पठरमल द्रव्यावण समपायावम । (शेंदरू , गुलाल, बुक्का इ. वहावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। नानाववध पुष्पावण पुष्पमालाुं च समपायावम । ( फु ले वहावीत व हार घालावा )

अुंगपूजा : खालील नावाुंनी गणपतीला पायापासून डोक्यापयांत एके का अवयवावर अक्षता वहाव्यात.
१ गणेश्वराय नमः । पादौ पूजयावम २ ववघ्नराजाय नमः । जानुनी पूजयावम
३ आखुवाहनाय नमः। ऊरु पूजयावम ४ हेरुंबाय नमः। कटट पूजयावम
५ लुंबोदराय नमः। उदरुं पूजयावम ६ गौरीसुताय नमः । स्तनौ पूजयावम
७ गणनायकाय नमः । हृदयुं पूजयावम ८ स्िूलकुं ठाय नमः । कुं ठुं पूजयावम
९ स्कुं धाग्रजाय नमः । स्कुं धौ पूजयावम १० पाशहस्ताय नमः । हस्तौ पूजयावम
११ गजवक्त्राय नमः । वक्त्रुं पूजयावम १२ ववघ्नहत्रे नमः । ललाटुं पूजयावम
१३ सवेश्वराय नमः। वशरः पूजयावम १४ गणावधपाय नमः। सवाांगुं पूजयावम

श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। नानाववध पत्रावण समपायावम । ( पत्री वहाव्यात )


श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। धूपुं समपायावम । दीपुं दशायावम । ( उदबत्ती व वनरुंजन ओवाळावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। नैवद्य
े ुं समपायावम । ( पुंचखाद्य/ मोदक ककवा पेढे याुंचा नैवद्य
े दाखवावा)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। उत्तरापोशनुं हस्तप्रक्षालनुं मुखप्रक्षालनुं समपायावम। ( तीन वेळा ताम्हणात पाणी सोडावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। करोितानािे चुंदनुं समपायावम । ( फु लाने गुंध वहावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। मुखवासािे पूगीफल ताुंबल
ू ुं समपायावम। ( पुढच्या ववड्यावर पाणी घालावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। सुवणा पुष्पुं दवक्षणाुं समपायावम । ( देवापुढे दवक्षणा ठे वन
ू पाणी घालावे)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। फलुं समपायावम । ( नारळावर व फळाुंवर िेंब िेंब पाणी घालावे )

पुढील प्रत्येक नावाला दोन-दोन दूवाा गुंधात बुडवून वहाव्यात.

१ गणावधपाय नमः। दूवाा युग्मुं समपायावम । २ उमापुत्राय नमः। दूवाा युग्मुं समपायावम ।
३ अघनाशनाय नमः। दूवाा युग्मुं समपायावम । ४ ववनायकाय नमः। दूवाा युग्मुं समपायावम ।
५ ईशपुत्राय नमः। दूवाा युग्मुं समपायावम । ६ सवावसवद्धप्रदायकाय नमः। दूवाा युग्मुं समपायावम ।
७ एकदुंताय नमः। दूवाा युग्मुं समपायावम । ८ इभवक्त्राय नमः। दूवाा युग्मुं समपायावम ।
९ आखुवाहनाय नमः। दूवाा युग्मुं समपायावम । १० कु मार गुरवे नमः। दूवाा युग्मुं समपायावम ।

4
www.dhereguruji.com dhereguruji@gmail.com
पुढील दोन मुंत्राुंनी एक दूवाा वहावी.
गणावधप नमस्तेस्तु उमापुत्र अघनाशन। एकदुंत इभवक्त्रेवत तिा च मूषक वाहन ॥
ववनायक ईशपुत्रेवत सवावसवद्धप्रदायक । कु मार गुरवे वनत्युं पूजनीय प्रयत्नतः ॥ दुवाामक
े ाुं समपायावम ।
यानुंतर वनराुंजन / कापूर लावून आरती करावी.
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। प्रदवक्षणापूवाक नमस्कारुं समपायावम । ( प्रदवक्षणा घालून नमस्कार करावा )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। मुंत्रपुष्पाुंजलीं समपायावम । ( हातात फु ले व अक्षता घेऊन मुंत्रपुष्पाुंजली म्हणून ती फु ले वहावीत.
मुंत्रपुष्पाुंजली येत नसल्यास ’वक्रतुुंड महाकाय ...... ’ श्लोक म्हणावा )
यानुंतर पुढील मुंत्र म्हणून नमस्कार करावा.
आवाहनुं न जानावम न जानावम तव अचानुं । पूजाुं चैव जानावम क्षम्यताुं परमेश्वर ॥
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। प्रािानापूवाक नमस्कारुं समपायावम ।
(पूजा कशी करायची मला मावहत नाही. जसे माझ्या मनात आले तशी मी के ली. काही चुकले असेल रावहले असेल तर माफ करा आवण सवाांच्या घरात
कायम सुख शाुंती समृद्धी राहू दे अशी प्रािाना करावी. )
सवाांनी श्रद्धापूवक
ा तीिा प्रसादघ्यावा.
पूजेचे सुंपूणा फल प्राप्त व्हावे यासाठी गुरुजींना दवक्षणा व तुपात तळलेल्या मोदकाचे वायन द्यावे.
ही दवक्षणा आपण Sumeet G. Dhere. State Bank of India, Pashan Branch, IFSC Code SBIN0013547
Saving A/C 20152659380 ह्या खात्यावर जमा करु शकता. अिवा 9822865216 ह्या क्रमाुंकावर Paytm/ BHIM/ GooglePay करु शकता.

दररोजची पूजा :
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। पाद्युं समपायावम । (फु लाने / दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। अघ्यां समपायावम । (गुंध अक्षता वमवश्रत पाणी वशपडावे.)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। आचमनीयुं समपायावम । (फु लाने/ दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। स्नानुं समपायावम । (फु लाने/ दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.)
अिवाशीषा ककवा गणपती स्तोत्र ( प्रणम्य वशरसा देवुं ..) ककवा २१ वेळा
‘गुं गणपतये नमः’ असे म्हणत अवभषेक करावा. (फु लाने/ दूवााच्या काडीने पाणी वशपडावे.)
( मूती हलक्या हाताने स्वच्छ पुसावी )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। ववलेपनािे चुंदनुं समपायावम । ( गुंध लावावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। अलुंकरणािे अक्षताुं समपायावम । ( अक्षता वहाव्यात )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। हठरद्रा कुुं कु मुं समपायावम । ( हळदी कुुं कु वहावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। नानाववध पुष्पावण पुष्पमालाुं च समपायावम । ( फु ले, दूवाा वहाव्यात व हार घालावा )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। धूपुं समपायावम । दीपुं दशायावम । ( उदबत्ती व वनरुंजन ओवाळावे )
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। नैवद्य
े ुं समपायावम । ( नैवेद्य दाखवावा)
श्री पार्थिव वसवद्धववनायकाय नमः। आर्थतक्यदीपुं समपायावम । (आरती करावी )

उत्तरपूजन :
श्री पार्थिव वसवद्धववनायक देवता प्रीत्यिां यिाशक्ती उत्तरपूजनुं अहुं कठरष्ये असा सुंकल्प सोडू न गुंध, अक्षता, फु ले, दुवाा वाहून पूजा करावी.
उदबत्ती वनरुंजन ओवाळू न दही पोहे / दही भात ककवा वखरापत इ. नैवेद्य दाखवावा व आरती करावी.
याुंतु देवगणाः सवे पूजाुं आदाय पार्थिवीम् । इष्ट कामना वसद्धध्यिां पुनरागमनाय च ॥
ह्या मुंत्राने अक्षता वाहून मूती िोडीशी उत्तर ददशेला हलवावी. नुंतर ववसजानाकठरता नदी अिवा जलाशयावर घेऊन जावी.

5
www.dhereguruji.com dhereguruji@gmail.com

You might also like