You are on page 1of 66

हरता लका त

अखंड सौभा य रहावे यासाठ हरता लकेचे त केले


जाते. भा पद म ह यात शु ल प ा या तृतीयेस हे त
कर यात येते. 'हर' हे भगवान शंकराचेच नाव आहे.
शंकराची आराधना कर यात येत अस याने या तास
हरता लका हणून संबोध यात येते. 'हरी' हे भगवान
व णूचे नाव आहे. हरता लकेसंबध ं ी पौरा णक कथाही
आहेत. पावतीने एकदा आप या स यांना सोबत
घेऊन हे त केले होते. कालांतराने हे हरता लका त
हणून स झाले. या तासाठ हरता लका कवा
ह रता लका दो ही श दांचा उपयोग कर यात येतो.

ं ाम येही दो ही श द आढळतात.
हरता लका त सव पाप व कौटुं बक चतांना र
करणारे आहे. शा ात या ताबाबत 'ह रत पापान
सांसा रकान लेशा च', अथात हे त सव कारचे
:ख, कलह, व पापांपासून मु दे ते, असे हटले आहे.
शव-पावती या आराधनेचे हे सौभा य त फ
म हलांसाठ आहे. नजला एकादशी माणेच
हरता लका ता या दवशीही उपवास पाळ यात येतो.
पावतीने भगवान शंकराशी ल न कर यासाठ हे त
केले होते. पावती या इ छे ची पूत ही याच दवशी
झाली होती.
पती ती आपली भ व इ छत पती मळावा
यासाठ या ताचे पालन कर यात येते. इ छे नस ु ार
पती मळावा यासाठ मुलीही या ताचे पालन
करतात. तात आठ हर उपवास के यानंतर
अ सेवन कर यात येते. तापासून मळणाया फळाचे
वणन 'अवैध कारा ीणा पु -पौ व धनी' असे
कर यात आले आहे. अथात जीवनात सुख
लाभ यासाठ ताचे व धपूवक पालन कर यास
सांग यात आले आहे. भ व यो र पुराणानुसार
हरता लका ता या दवशी भा पद म ह यातील
शु ल प ा या तृतीयेस 'ह तगौरी, 'ह रकाली व
'कोटे री' ताचेही पालन कर यात येते. सया
श दात सांगायचे झा यास हरता लका त या
नावानेही स आहे. याम ये आद श माता
पावतीचे गौरी या पात पूजन कर यात येते. भा पद
शु ल प तृतीये या दवशीच ह तगौरी ताचे
अनु ान होते. महाभारत काळातही हे त पाळ यात
येत होते, याचा संदभ आढळतो. भगवान ीकृ णाने
रा य ा तीसाठ , धन-धा या या समृ साठ कुंतीस
या ताचे पालन कर यास सां गतले होते. याम ये तेरा
वषापयत शव-पावती व ीगणेशाचे यान कर यात
येते. चौदा ा वष ताचे उ ापन कर यात येते.

ह रता लकापूजा

पूजासा ह य

ह रता लके या २ मूत , हळद , कुंकू , गुलाल ,


रांगोळ , तां या , ता हन , पळ , भांडे , पाट , गंध ,
अ ता , बु का , फुले , तुळशी , वा , उदबती ,
कापूर , नरांजन , वडयाची पाने १२ , कापसाची
व े , जानवे , सुपाया १२ , फळे , नारळ २ , गुळ -
खोबरे , बांगडया , फणी , गळे सरी , पंचामृतसा ह य
( ध , दही , तूप , मध , साखर ), ५ खारका , ५
बदाम , वाळू १ भांडे भ न , सौभा यवायनाचे सा ह य
- तां ळ , १ नारळ , १ फळ , १ सुपली , आरसा ,
फणी , हर ा बांगडया ४ , हळद - कुंकू ड या २ ,
पाच पयांची सुट नाणी . सौभा यवायन दे णे श य
नस यास एकवीस पये द णा ावी .
ह रता लके या पूजल े ा लागणारी फुले व प ी :१ )
अशोकाची पाने , २ ) आवळ ची पाने , ३ ) वाकूर
प ,े ४ ) क हेरीची पाने , ५ ) कदं बाची पाने , ६ )
ा ीची पाने , ७ ) धोतयाची पाने , ८ ) आघाडयाची
पाने , ९ ) सव कारची पाने , १० ) बेलाची पाने .१ )
चा याची फुले , २ ) केवडा , ३ ) क हेरीची फुले , ४ )
बकुळ ची फुले , ५ ) धोतयाची फुले , ६ ) कमळाची
फुले , ७ ) शेवंतीची फुले , ८ ) जा वंद ची फुले , ९ )
मोगयाची फुले, १० ) अशोकाची फुले .
॥ अथ पूजा ारंभः ॥

ाण त ा
थम आप या इ दे वतांना हळदकुंकू वा न दे वापुढे
वडा ठे वावा . वडयाची पाने दोन , यावर एक पया
व यावर १ सुपारी ठे वून दे वाला नम कार
करावा .गु ज ना हणजे आप या उपा यायांना व
वडील मंडळ ना नम कार क न आसनावर बसावे .
नंतर उपा यायांनी चौरंगावर अ ता ठे वून यावर
ह रता लके या २ मूत ठे वून नंतर वाळू चे लग तयार
करावे . नंतर ाण त ा करावी .

अथ ाण त ा ारंभः ।

संपूण ाण त ेचे मं होईपयत मूत ला दयाला


हात लावून ठे वावा .
अ य ी ाण त ा मं य व णुमहे रा ऋषयः ।
ऋ यजुःसामाथवा ण छं दां स । परा ाणश दवता ।
आंबीजम् । श ः । क लकम् ॥अ यां
( मृ मय ) मूत ाणप त ापने व नयोगः । ॐ आं
। अं यं रं लं वं शं षं सं हं ळं ं अः । ह आं ।
हंसः सोऽहम् ॥अ यां मूत ाणा इहा ाणाः । ॐ आं
। अं यं रं लं वं शं षं सं हं ळं ं अः ।
आम् ।हंसः सोऽहम् ॥अ यां मूत जीव इह थतः । ॐ
आं । अं यं रं लं वं शं षं सं हं ळं ं अः ।
आम् । हंसः सोऽहम् ॥अ यां मूत सव या ण
वाडमन वकच ुः ो ज ा ाणपा णपाद
पायूप थानी हैवाग य सुखं चरं त तु वाहा ॥ ॐ
असुनीते पुनर मासु । च ुः पुनः ाण मह नो धे ह
भोगं । योक् प येम सूयमु चर तमनुमते मृळया नः
व त ॥ ॐ च वा र वाक् प र मता पदा न । ता न
व ा णा ये मनी षणः । गुहा ी ण । न हता
नेगय त तुरीयं वाचो मनु या वद त ॥ गभाधाना द
पंचदशसं कार स यथ पंचदश णवावृ ः क र ये

( मूत या दयाला हात लावून कार पंधरा वेळा
हणावा . )
र ांभो ध थपो तो लसद ण सरोजा ध ढाकरा जैः
पाशंकोदं ड म ू वमय गुणम यंकुशं पंचबाणान् ॥
व ाणासृ कपालं नयन ल सतापीन व ो हाडया
दे वीबालाकवणा भवतु सुखकरी ाणश ः पराः नः
॥१॥त च द ु व हतं शु मु चरम् ॥ प येम शरदः शतं
जीवेम शरदः शतं ।
( या मं ाने दे वा या डोळयांना वानी तूप लावावे .)
ीउमामहे रा यां नमः सकलपूजाथ गंधा तपु पं
समपया म धूपद पौ च समपया म , नैवे ं समपया म ,
सुवणपु पाथ द णां समपया म । अनेक कृतपूजनेन
तेन ीउमामहे रौ ीयेताम् ।
वर दले या नाममं ाने दे वास गंध , अ ता व फुले
वाहावी , नंतर उदब ी ओवाळावी ; नीरांजन
ओवाळावे , धाचानैवे दाखवावा . नंतर दोन
वडयाची पाने व सुपारी व द णा ठे वावी . नम कार
क न डा ा हातात पळ भर पाणी घेऊन उज ा
हाताव न ता हनात पाणी सोडावे .
अ यै ाणाः त तु अ यै ाणाः र तु च ।अ यै
दे व वमचायै मामहे वचक चन ।
या वेळेस वरील ाण त ा करणे अश य असेल
या वेळ ( अ यै ाणाः ) हा मं हणून ाण त ा
करावी .

॥ अथ पूजा ारंभः ॥

थम आप या इ दे वतांना हळदकुंकू वा न दे वापुढे


वडा ( वडयाची पाने दोन , यावर एक सुपारी ) ठे वून
दे वाला नम कार करावा . गु ज ना हणजे
उपा यायांना व वडील मंडळ ना नम कार क न
आसनावर बसावे . नंतर पूजल े ा सु वात
करावी . राच य ०पुढे दले या चोवीस नावांपैक
प ह या तीन नावांचा उ चार क न येक नावा या
शेवट सं ये या पळ ने उज ा हातावर पाणी घेऊन
ाशन करावे. चौ या नावाचा उ चार क न सं ये या
पळ ने उज ा हातावर पाणी घेऊन उदक सोडावे .
या माणे दोन वेळा करावे.
१ ) केशवाय नमः २ ) नारायणाय नमः ३ ) माधवाय
नमः ४ ) गो वदाय नमः ५ ) व णवे नमः ६ )
मधुसदू नाय नमः७ ) व माय नमः ८ ) वामनाय
नमः ९ ) ीधराय नमः १०) षीकेशाय नमः ११ )
प नाभाय नमः १२ ) दामोदराय नमः१३ ) संकषणाय
नमः १४ ) वासुदेवाय नमः १५ ) ु नायनमः १६ )
अ न ाय नमः १७ ) पु षो माय नमः १८ )
अधो जाय नमः१९ ) नार सहाय नमः २० ) अ युताय
नमः २१ ) जनादनाय नमः २२ ) उप ाय नमः २३ )
हरये नमः २४ ) ीकृ णाय नमः
येथन ू पुढे यान करावे ते असेः -हातात अ ता घेऊन
दो ही हात जोडावे व आपली ी आप या समोरील
दे वाकडे लावावी .
ीम महागणा धपतये नमः । इ दे वता यो नमः ।
कुलदे वता यो नमः । ामदे वता यो नमः ।
थानदे वता यो नमः । वा तुदेवता यो नमः ।
माता पतृ यां नमः । ील मीनारायणा यां नमः ।
सव यो दे वे यो नमः । सव यो ा णे यो नमो नमः ॥
न व नम तु । सुमुख ैकदं त क पलो गजकणकः ।
लंबोदर वकटो व ननाशो गणा धपः ॥
धू केतुगणा य ो भालचं ो गजाननः ।
ादशैता ननामा न यः पठे त् शृणय ु ाद प ॥ व ारंभे
ववाहे च वेशे नगमे तथा । सं ामे संकटे चैव
व न त य न जायते ॥ शु लांबरधरं दे वं श शवण
चतुभजम्ु ॥ स वदनं यायेत् सव व नोपशांतये ॥
सवमंगलमांग ये शवे सवाथसा धके ॥ शर ये यंबके
गौ र नाराय ण नमो तु ते ॥ सवदा सवकायषु ना त
तेषाममंगलम् । येषां द थो भगवान् मंगलायतनं
ह रः । तदे व ल नं सु दनं तदे व ताराबलं चं बलं तदे व ।
व ाबलं दै वबलं तदे व ल मीपते त युगं मरा म ॥
लाभ तेषां जय तेषां कुत तेषां पराजयः ॥
येषा मद वर यामो दय थो जनादनः ॥ वनायकं गु ं
भांनुं व णुमहे रान् ॥ सर वत णौ यादौ
सवकायाथ स ये ॥ अभी सताथ स यथ पू जतो
यः सुरासुरैः ॥ सव व न हर त मै गणा धपतये नमः ॥
सव वार धकायषु य भुवने रः ॥ दे वा दशंतु नः
स ेशानजनादनाः ॥ ीम गवतो महापु ष य
व णोरा या वतमान य अ णो तीये पराध
व णुपदे ी ेतवाराहक पे वैव वतम वंतरे क लयुगे
थमचरणे भरतवष भरतखंडे जंबु पे दं डकार ये
दे शे गोदावयाः द णे तीरे शा लवाहनशके अमुकनाम
संव सरे द णायने वषाऋतौ भा पद मासे शु ल प े
तृतीयां तथौ अ वासरः वासर तु अमुक वासरे अमुक
दवस न े अमुक थते वतमाने चं े अमुक थते
ीसूय अमुक थते ीदे वगुरौ शेषेषु गृहष
े ु यथायथं
रा श थान थतेषु स सु शुभनामयोगे शुभकरणे
एवंगण ु वशेषण व श ायां शुभपु य तथौ मम
आ मनः सकलशा पुराणो फल ा तथ
ीपरमे र ी यथ मम इह ज म न ज मांतरे च
अखं डत सौभा य पु पौ ा द अ भवृ धनधा य
द घायु या दसकल स ारा ह रता लका तांग वेन
तवा षक व हतं उमामहे र दे वता ी यथ
यथा ानेन यथा म लत उपचार ैः षोडशोपचार
पूजनमहं क र ये ॥
( उज ा हातात पाणी घेऊन ता हनात सोडावे . )
त ादौ न व नता स यथ महागणप तपूजनं
कलशघंटापूजनं च क र ये ॥
( नंतर तां ळावर सुपारी ठे वून गणपतीचे यान करावे .
)
व तुंड महाकाय सूयको टसम भ । न व नं कु मे
दे व सवकायषु सवदा ॥१॥
( या मं ाने गणपतीवर अ ता वाहा ा . )
अ मन् पूगीफले ऋ बु स हतं महागणप त सांगं
सप रवारं सायुधं सश कं आवाहया म ॥
महागणप त याया म ॥ महागणपतये नमः ॥
आसनाथ अ तान् समपया म ॥ महागणपतये नमः
पा ं समपया म ॥
( या मं ाने पळ भर पाणी घालावे . )
महागणपतये नमः अ य समपया म ॥
( या मं ाने गंधा ता म त पाणी घालावे . )
महागणपतये नमः आचमनीयं समपया म ॥
( या मं ाने पळ भर पाणी घालावे . )
महागणपतये नमः नानं समपया म ॥
( या मं ाने दे वाला नान घालावे .)
महागणपतये नमः सु त तम तु ॥ महागणपतये
नमः व ोपव ाथ कापासव े समपया म ॥
( या मं ाने कापसाची दोन व े गणपतीला वाहावी . )
महागणपतये नमः य ोपवीतं समपया म ॥
( या मं ाने जानवे वाहावे . )
महागणपतये नमः वलेपनाथ चंदनं समपया म ॥
( या मं ाने गंध लावावे . )
महागणपतये नमः अलंकाराथ अ तान् समपया म ॥
ऋ स यां नमः ॥ ह र ां कुंकुमं सौभा य ं
समपया म ॥
( या मं ाने हळदकुंकू वाहावे . )
महागणपतये नमः ॥ स रं नानाप रमल ् ा ण
समपया म ॥
( या मं ाने श र व बु का अपण करावा . )
महागणपतये नमः ॥ पूजाथ ऋतुकालो व पु पा ण
वाकुरां समपया म ॥
( या मं ाने तांबडी फुले व वा वाहा ा . )
महागणपतये नमः ॥ धूपं समपया म ॥
( या मं ाने उदब ी ओवाळावी . )
महागणपतये नमः
॥ द पं समपया म ॥
( या मं ाने नीरांजन ओवाळावे . )
महागणपतये नमः ॥ नैवे ाथ गुडखा नैवे ं
समपया म ॥
( पा याने चौकोनी मंडळ काढू न यावर गूळखोबरे
ठे वून याचा नैवे गणपतीला समपण करावा व
पुढ ल मं ाने हणावे . )
ाणाय नमः ॥ अपानाय नमः ॥ ानाय नमः ॥
उदानाय नमः ॥ समानाय नमः ॥ णे नमः ॥
नैवे म ये ाशनाथ पानीयं समपया म ॥
( असे हणून ता हनात पळ भर पाणी सोडावे . )
ाणाय नमः हे मं पु हा एकदा हणावे .
नंतरउ रापोशनं समपया म ॥ ह त ालनं
समपया म ॥ मुख ालनं समपया म ॥
( या मं ाने तीन वेळा पाणी सोडावे . )
करो तनाथ चंदनं समपया म ॥
( या मं ाने गणपतीला गंध लावावे . )
मुखवासाथ पूगीफलतांबल
ू ं सुवण न य द णां
समपया म ॥
( या मं ाने व ावर द णा ठे वून यावर पाणी
सोडावे . )
महागणपतये नमः ॥ मं पु पं समपया म ॥
( गणपतीला फूल वाहावे . नंतर हात जोडू न ाथना
करावी .)
काय मे स मायातु स े व य धात र ॥ व ना न
नाशमायांतु सवा ण सुरनायक ॥ अनया
व ने रपूजया सकल व नहता महागणप तः ीयताम्

॥ कलशपूजा ॥
( नंतर तां याची पूजा करावी . )
कलश य मुखे व णुः कंठे ः समा तः । मूले त
थतो ा म ये मातृगणा मृताः ॥ कु ौ तु सागराः
सव स त पा वसुध ं रा । ऋ वेदोथ यजुवदः सामवेदो
थवणः ॥ अंगै स हताः सव कलशं तु समा ताः ॥
अ गाय ीसा व ी शां तः पु करी तथा । आयांतु
दे वपूजाथ रत यकारकाः ॥ गंगे च यमुने चैव
गोदाव र सर व तः ॥ नमदे सधु कावे र जले मन्
स ध कु । कलशाय नमः ॥ सव पचाराथ
गंधा तपु पं समपया म ॥
( या मं ाने तां याला गंध , अ ता व फूल लावावे ,
नंतर घंटेची पूजा करावी . )

॥ घंटापूजा ॥

( नंतर घंटेची पूजा करावी . )


आगमाथ तु दे वानां गमनाथ तु र साम् ॥ कुव घंटारवं
त दे वता ानल णम् ॥१॥घंटा े ै नमः ॥
सव पचाराथ गंधा तपु पं समपया म ॥
( या मं ाने घंटेला , गंध , अ ता व फूल लावावे . )
घंटानादं कुयात् ।
( या मं ाने घंटा वाजवावी . )
अप व ः प व ो वा सवाव थां गतो प वा ॥ यः मरेत्
पुंडरीका ं स बा ा यंतरः शु चः पूजा ा ण
सं ो य आ मानं च ो त े ्॥
( या मं ाने फुलाने पूजे या सा ह यावर पाणी शपडू न
नंतर आप या अंगावर शपडावे . )
अथ यानम् ।
( हातात अ ता घेऊन हरता लकेचे यान करावे . )
पीतकौशेयवसनां हेमाभां कमलासनाम् ॥ भ ानां
वरदां न यं पावत चतया यहम् ॥ वधाय
वालुका लगमचयंती महे रम् ॥ पूण वदनां
याये रताल वर दाम् ॥१॥मंदारमाला
कु लतालकायै कपालमालां कतशेखराय ॥
द ांबरायै च दगंबराय नमः शवायै च नमः शवाय
॥ ीउमामहे रा यां नमः ॥ याया म
( अ ता वाहा ा . )
दे व दे व समाग छ ाथयेहं जग मये ॥ इमां मया कृतां
पूजां गृहाण सुरस मे ॥ ीउमामहे रा यां नमः ।
आवाहनाथ अ तान् समपया म ।
( या मं ाने अ ता वाहा ा . )
भवा न वं महादे व सवसौभा यदायके ॥ अनेक
र नसंयु मासनं तगृ ताम् ॥ ीउमामहे रा यां
नमः ॥ आसनाथ अ तान् समपया म ।
( या मं ाने अ ता वाहा ा . )
सुचा शीतलं द ं नानागंध सम वतम् ॥ पा ं गृहाण
दे वे श महादे व नमो तु ते ॥ ीउमा महे रा यां नमः॥
पादयोः पा ं समपया म ॥
( या मं ाने पळ भर पाणी घालावे . )
ीपाव त महाभागे शंकर यवा द न ॥ अ य गृहाण
क या ण भ ा सह प त ते ॥ ीउमामहे रा यां नमः

( या मं ाने गंध अ ता व फूल म त पाणी घालावे . )
गंगाजलं समानीतं सुवणकलशे थतं ॥ आच यतां
महाभागे े ण स हतेनघे ॥ ीउमामहे रा यां नमः ।
आचमनीयंसमपया म ।
( या मं ाने एक पळ भर पाणी घालावे . )
द ा य मधुसय ं ु ं मधुपक मयानघे ॥ द ं गृहाण
दे वे श भवपाश वमु ये ॥ मधुपक समपया म ।
( या मं ाने दही व मध एक क न वाहावे . )
गंगासर वती रेवापयो णी नमदाजलैः ॥ ना पता स
मया दे व तथा शां त कु व मे ॥ ीउमामहे रा यां
नमः॥ नानीयं समपया म ।
( या मं ाने दे वाला पाणी घालावे . )
पंचामृतैः नप य ये ॥
( असे हणून ता हनात पळ भर पाणी सोडावे . )
सौरभेयं मह ं प व ं पु वधनं ॥ नानाथ ते मया
द ं धं गृहणी व ते नमः ॥ ीउमामहे रा यां नमः
पयः नानं समपया म ॥ पयः नानानंतरं
शु ोदक नानं समपया म ॥
( दे वाला ध घालावे . नंतर दोन पळया पाणी घालावे .
)
सकलपूजाथ अ तान् समपया म ।
( असे हणून दे वाला अ ता वाहा ा . )
जगदे त धा स वं वमेव जगतां हतम् ॥ मया नवे दतं
भ या द ध नानाय गृ ताम् ीउमामहे रा यां नमः
॥ द ध नानं समपया म ॥ द ध नानानंतरं
शु ोदक नानं समपया म ॥ शु ोदक नानानंतरं
आचमनीयं समपया म ।
( या मं ाने दही घालून नंतर दोन पळया पाणी घालावे .
)
सकलपूजाथ अ तान् समपया म ।
( असे हणून दे वाला अ ता वाहा ा . )
घृतकुंभसमायु ं घृतयोने घृत ये ॥
घृतभु घृतधामा स घृत नानाय गृ ताम् ।
ीउमामहे रा यां नमः ॥ घृत नानं समपया म ॥
घृत नानानंतरं शु ोदक नानं समपया म ॥
शु ोदक नानानंतरं आचमनीयं समपया म ।
( या मं ाने दे वाला तूप लावून नंतर दोन पळया पाणी
घालावे . )
सकलपूजाथ अ तान् समपया म ।
( असे हणून अ ता वाहा ा . )
सव ष धसमु प ं पीयूषस शं मधु ॥ नानाथ ते
य छा म गृहाण परमे र । ीउमामहे रा यां नमः
॥ मधु नानं समपया म ॥ मधु नानानंतरं
शु ोदक नानं समपया म ॥ शु ोदक नानानंतरं
आचमनीयं समपया म ।
( या मं ाने दे वाला मध लावून नंतर दोन पळया पाणी
घालावे. )
सकलपूजाथ अ तान् समपया म ।
( असे हणून अ ता वाहा ा . )
इ द
ु ं डसमु प ा र या न धतरा शुभा ॥ शकरेयं मया
द ा नानाथ तगृ ताम् । ीउमामहे रा यां नमः ।
शकरा नानं समपया म । शकरा नानानंतरं
शु ोदक नानं समपया म ॥ शु ोदक नानानंतरं
आचमनीयं समपया म ॥
( या मं ाने दे वाला साखर लावावी . नंतर दे वाला दोन
पळया पाणी घालावे . )
सकलपूजाथ अ तान् समपया म ।
( असे हणून दे वाला अ ता वाहा ा . )
कपूरैलाकुंकुमा द सुगं ध ् संयत
ु म् ॥ गंधोदकमुभे
शु ं नानाथ तगृ ताम् ॥ ीउमामहे रा यां नमः
॥ गंधोदक नानं समपया म ॥ गंधोदक नानानंतरं
शु ोदक नानं समपया म ।
( या मं ाने दे वाला गंध म त पाणी घालावे . नंतर
पळ भर पाणी घालावे . )
ीउमामहे रा यां नमः ॥ नाममं ण
े गंधा दना संपू य
ीउमामहे रा यां नमः ॥ गंधा तपु पं समपया म ।
( दे वाला गंध , अ ता व फुले वाहावी . )
ीउमामहे रा यां नमः ॥ ह र ांकुंकुमं
सौभा य ा ण समपया म ।
( दे वाला हळद , कुंकू वगैरे वाहावे . )
ीउमामहे रा यां नमः धूपं समपया म ॥
( दे वाला उदब ी ओवाळावी . )
ीउमामहे रा यां नमः द पं समपया म ।
( दे वाला दवा ओवालावा . )
ीउमामहे रा यां नमः ॥ नैवे ाथ पयोनैवे ं
समपया म ॥ ाणाय नमः ॥ अपानाय नमः ॥ ानाय
नमः ॥ उदानाय नमः ॥ समानाय नमः ॥ णे नमः

( या मं ांनी पा याने चौकोनी मंडळ क न यावर
धाचीवाट ठे वून नैवे दाखवावा . नंतर पुढ ल मं ाने
ता हनात पाणी सोडू न पु हा नैवे दाखवावा . )
म ये ाशनाथ पानीयं समपया म ॥ ाणाय नमः ॥
अपानाय नमः ॥ ानाय नमः ॥ उदानाय नमः ॥
समानाय नमः ॥ णे नमः ॥ उ रापोशनं
समपया म ॥ त ालनं समपया म ॥ मुख ालनं
समपया म ॥ करो तनाथ चंदनं समपया म ॥
( वरील मं ाने तीनदा ता हनात पाणी सोडू न दे वाला
गंध लावावे . )
ीउमामहे रा यां नमः ॥ मुखवासाथ
पूगीफलतांबल
ू ंसव
ु ण न य द णां समपया म ।
( वरील मं ाने दे वापुढे वडयावर द णा ठे वून यावर
पाणी सोडावे . )
ीउमामहे रा यां नमः ॥ मं पु पं समपया म ॥
नम करो म ॥
( या मं ाने दे वाला फूल वा न नम कार करावा . )
अनेन कृतपंचोपचारपूजनेन तेन ीउमामहे रौ
ीयेताम् ॥
( असे हणून ता हनात पळ भर पाणी सोडावे . )
उ रे नमा यं वसृ य अ भषेकं कुयात् ॥
( वरील मं ाने दे वावरील नमा य उ र दशेला टाकून
नंतर दे वावर अ भषेक करावा . )
म ह नः पारं ते परम व षो य स शी
तु त ाद नाम प तदवस ा व य गरः ॥
अथावा चः सवः वम तप रणामाब ध ह ु णन्
ममा येष तो े हर नरपवादः प रकरः ॥१॥अतीतः
पंथानं तव च म हमा वाडमनसयोरत यावृ या यं
च कतम भध े ु तर प । स क य तोत ः
क त वधगुणः क य वषयः पदे ववाचीने पत त न
मनः क य न वचः ॥२॥मधु फ ता वाचः परममृतं
न मतवत तव न् क वाग प सुरगरो व मयपदं ।
मम वेतां वाण गुणकथनपु येन भवतः
पुनामी यथ मन् पुरमथनबु व सता ॥३॥तवै य
य जग दय र ा लयकृत् यीव तु तं तसृषु
गुण भ ासु तनुषु ॥ अभ ानाम मन् वरद
रमणीयामरमण वहंतुं ा ोश व त इहैके
जड धयः ॥४॥ कमीहः ककायः स खलु
कमुपाय भुवनं कमाधारो धातासृज त कमुपादान
इ त च ॥ अत य य व यनवसर ः थो हत धयः
कुतक यं कां न् मुखरय त मोहाय
जगतः॥५॥अमृता भषेको तु शां तः पु तु ा तु ॥
ीउमामहे रा यां नमः महा भषेकं समपया म ॥
नानांते आचमनीयं समपया म ।
( वरील मं ाने दे वावर अ भषेक के यावर
आचमनाकता एक पळ भर शु पाणी घालावे . )
का मीराग क तूरीकपूरमलया वतं । उ तनं मया
वृ ं नानाथ तगृ ताम् ।
( या मं ाने दे वाला सुवा सक तेल लावून ऊन पा याने
नान घालावे . )
सवभूषा धके सौ ये लोकल जा नवारणे मयोपपा दते
तु यं वाससी तगृ ताम् ॥ ीउमामहे रा यां नमः
॥ व ोपव े समपया म ।
( या मं ाने दे वाला कापसाची व े वाहावी . )
मं भयं मया द ं पर मयं शुभं उपवीत मदं सू ं
गृहाण जगदं बके ॥ ीमहे राय नमः य ोपवीतं
समपया म ॥
( या मं ाने दे वाला जानवे वाहावे . )
कुंकुमाग कपूर क तुरीचंदनैयुतम् । वलेपनं महादे व
तु यं दा या म भ तः ॥ ीउमामहे रा यां नमः ॥
वलेपनाथ चंदनं समपया म ।
( या मं ाने दे वाला गंध लावावे . )
रं जताः कुंकुमौघेन अ ता ा तशोभनाः ॥ भ या
सम पत तु यं स ा भव पाव त ॥ ीउमामहे रा यां
नमः अलंकाराथ अ तां समपया म ।
( या मं ाने दे वाला अ ता वाहा ा . )
ह र ां कुंकुमं चैव स रं क जला वतम् ॥
सौभा यं ् संयु ं गृहाण परमे र ॥ उमायै नमः ॥
सौभा य ा ण समपया म ॥
( या मं ाने दे वीला हळदकुंकू लावावे . )
नवर ना द भब ां सौवणन च तंतु भः ॥ न मतां
कंचुक भ या गृहाण परमे र ॥ ीउमायै नमः ॥
कंचुक समपया म ॥
( या मं ाने कंचुक ब ल अ ता वाहा ा . )
प सू भवं द ं वणा दम ण भयुतम् ॥
सौमंग या भवृ यथ कंठसू ं ददा म ते ॥ ीउमायै
नमः ॥ कंठसू ं समपया म ॥
( या मं ाने दे वीला गळे सरी वाहावी . )
ताडप ा ण द ा न व च ा ण शुभा न च ।
कराभरणयु ा न गौ र वं तगृ ताम् ॥ उमायै नमः
ताडप ं समपया म ॥
( या मं ाने दे वीला ताडप वाहावे . )
सुनील मराभासं क जलं ने मंजनम् ॥ मया द मदं
भ या क जलं तगृ ताम् । ीउमायै नमः ॥
क जलं समपया म ।
( या मं ाने दे वीला काजळ लावावे . )
व दु णसंकाशं जपाकुसुमंस मं ॥ स रं ते
दा या म सौभा यं दे ह मे चरम् ॥ ीउमायै नमः
स रं ते दा या म सौभा यं दे ह मे चरम् ॥ ीउमायै
नमः स रं समपया म ॥
( या मं ाने दे वीला श र वाहावा . )
वभावसुद
ं रांगी वं नानार न द भयुता ॥ भूषणा न
व च ा ण ी यथ तगृ ताम् ॥ ीउमायै नमः
आभरणा न समपया म ॥
( या मं ाने आभरणाब ल अ ता वाहा ा . )
नानासुगं धकं ं चूण कृ या य नतः । ददा म ते
महादे व ी यथ तगृ ताम् ॥ उमायै नमः
नानाप रमल ं समपया म ॥
( या मं ाने बु का , अ गंधा द वाहावे . )
करवीरैजा त कुसुमै ंपकैबकुलैः शुभैः । शतप ै
कहल ररचयेत् परमे र ॥ सेवं तका बकुल चंपक
पाटला जै पु ागजा तकरवीर रसालपु पैः ।
ब व वाल तुलसीदल मालती भ वां पूजया म
जगद र मे सीद ॥ नाना वधा न पु पा ण अनेकैः
पु पजा त भः ।मया सम पता न वं गृहाण परमे र ॥
ीउमामहे रा यां नमः ॥ ऋतुकालौ व पु पा ण
समपया म ॥
( या मं ाने दे वाला नाना कारची फुले वाहावी . )

॥ अथांगपूजा ॥

( पुढ ल येक नाममं ाने अवयवांना उ े शून


दे वालाअ ता वाहा ा . )
ीउमायै नमः पादौ पूजया म ॥ गौय नमः गु फौ
पूजया म ॥ पाव यै नमः जानुनी पूजया म ॥
जग ा यैनमः जंघे पूजया म ॥ जग त ायै नमः
ऊ पूजया म ॥ शां त प यै नमः क ट पूजया म ॥
हरायै नमः गु ं पूजया म ॥ माहे य नमः ना भ
पूजया म ॥ शांभ ै नमः दयं पूजया म ॥ शूलपाणये
नमः कंठं पूजया म ॥ पनाकधृषे नमः बा ं पूजया म
॥ शवायै नमः मुखं पूजया म ॥ पशुप त यायै नमः
ने े पूजया म ॥ गंगायै नमः ललाटं पूजया म ॥
महालाव यायै नमः शरः पूजया म ॥
स छदानंद प यै नमः सवागं पूजया म ॥

॥ अथ प पूजा ॥

अशोकायै नमः अशोकप ं समपया म ॥


( या नाममं ाने दे वाला अशोकाची पानेद वाहावी . )
जग ा यै नमः धा ीप ं समपया म ॥
( या मं ाने आवळ ची पाने वाहावी . )
माहे य नमः वाप ं समपया म ॥
( या मं ाने वा वाहा ा . )
कप द यै नमः करवीरप ं समपया म ॥
( या मं ाने क हेरीची पाने वाहावी .)
कपालधा र यै नमः कदं बप ं समपया म ॥
( या मं ाने कदं बाची पाने वाहावी . )
पाव यै नमः ा ीप ं समपया म ॥
( या मं ाने ा ीची पाने वाहावी . )
धूजटायै नमः ध ूरप ं समपया म ॥
( या मं ाने धोतयाची पाने वाहावी . )
पुरांतकायै नमः अपामागप ं समपया म ॥
( या मं ाने आघाडयाची पाने वाहावी . )
सव य नमः नाना वधप ा ण समपया म ॥
( या मं ाने अनेक कारची प ी वाहावी . )
॥ अथ पु पपूजा ॥

चतुवग दायै नमः चंपकपु पं समपया म ॥


( या मं ाने चा याची फुले वाहावी . )
बु यायै नमः केतक पु पं समपया म ॥
( या मं ाने केवडा वाहावा . )
कौमाय नमः करवीरपु पं समपया म ॥
( या मं ाने क हेरीची फुले वाहावी . )
कुमाय नमः बकुलपु पं समपया म ॥
( या मं ाने बकुळ ची फुले वाहावी . )
धनदायै नमः ध ूरपु पं समपया म ॥
( या मं ाने धोतयाची फुले वाहावी . )
शांभ ै नमः शतप पु पं समपया म ॥
( या मं ाने सूयकमळ वाहावे . )
चामुंडायै नमः प पु पं समपया म ।
( या मं ाने कमळाचे फूल वाहावे . )
जग ा यै नमः जपापु पं समपया म ॥
( या मं ाने जा वंद ची फुले वाहावी . )
माहे य नमः म लकापु पं समपया म ।
( या मं ाने मोगरीची फुले वाहावी . )
मे मंदारवा स यै नमः अशोकपु पं समपया म ॥
( या मं ाने अशोकाची फुले वाहावी . )
दलं गुणाकारं ने ं च यायुधं ज मपाप
संहारमेक ब वं शवापणम् । शाखै ब वप ै
अ ै ः कोमलैः शुभैः । तव पूजां क र या म अपया म
सदा शव ॥ ीउमामहे रा यां नमः ॥ ब वप ा ण
समपया म ॥
( या मं ाने दे वाला बेलाची पाने वाहावी . )
दे व मरसो तू ः कृ णाग सम वतः ॥ अनीतोयं मया
धूपो भवा न तगृ ताम् ॥ ीउमामहे रा यां नमः ॥
धूपं समपया म ॥
( या मं ाने दे वाला उदब ी ओवाळावी . )
वं यो तः सवदे वानां तेजसां तेज उ मम् ।
आ म यो तः परं धाम द पोयं तगृ ताम् ॥
ीउमामहे रा यां नमः ॥ द पं समपया म ॥
( या मं ाने नीरांजन ओवाळावे . )
अ ं चतु वधं चा रसैः षड भः सम वतम् ।
भ यभो यसमायु ं नैवे ं तगृ ताम् ॥
ीउमामहे रा यां नमः ॥ रंभाफला दनैवे ं
समपया म ॥
( या मं ाने नैवे दाखवावा . )
ाणाय नमः ॥ अपानाय नमः ॥ ानाय नमः ॥
उदानाय नमः ॥ समानाय नमः ॥ णे नमः ॥ नम ते
दे वदे वे श सवतृ तकरं परम् । मया नवे दतं तु यं
गृहाण जलमु मम् ॥ ीउमामहे रा यां नमः ॥
म येपानीयं समपया म ॥
( या मं ाने ता हनात पळ भर पाणी सोडावे . नंतर
वरील सहा मं हणून पु हा नैवे दाखवावा . )
मलयाचलसंभत ृ ं कपूरेण सम वतम् । करो तनकं
चा गृ तां जगतः पते ॥ ीउमामहे रा यां नमः ॥
करो तनाथ चंदनं समपया म ॥
( या मं ाने गंध वाहावे . )
कपूरैलालवंगा द तांबल
ू ीदलसंयुतम् । मुक य फलं
चैव तांबलू ं तगृ ताम् ॥ ीउमामहे रा यां नमः
तांबल
ू ं समपया म ॥
( या मं ाने वडा ठे वावा . )
इदं फलं मया दे व था पतं पुरत तव । तेन मे
सुफलावा तभवे ज म न ज म न ॥
ीउमामहे रा यां नमः ॥ फला न समपया म ॥
( या मं ाने खारीक , बदाम इ . फळे ठे वावी . )
हर यगभ गभ थं हेमबीजं वभावसोः ।
अनंतपु यफलदमतः शां त य छ मे ॥
ीउमामहे रा यां नमः ॥ सुवणपु पद णां
समपया म ।
( या मं ाने द णा ठे वावी . )
व मा ण य वेडूयमु ा व ममं डतम् ।
पु परागसमायु ं भूषणं तगृ ताम् ॥
ीउमामहे रा यां नमः सव पचाराथ अ तान्
समपया म ।
( या मं ाने अ ता वाहा ा . )
चं ा द यौ च धर ण व द ु न तथैव च । वमेव
सव योती ष आ त यं तगृ ताम् ॥
ीउमामहे रा यां नमः ॥ नीरांजनं समपया म ॥
( या मं ाने नीरांजन ओवाळावे . नंतर कापूर लावून
ओवाळावा . )
नमः सव हताथाय जगदाधारहेतवे । उमाकांताय
शांताय शंकराय नमो नमः ॥ ीउमामहे रा यां नमः
॥ नम कारं समपया म ।
( या मं ाने नम कार करावा . )
या न का न च पापा न ह यासमा न च । ता न
सवा ण न यंतु द णपदे पदे ॥ ीउमामहे रा यां
नमः ॥ द णां समपया म ॥
( या मं ाने द णा घाला ा . )
व ाबु धनै यपु पौ ा दसंपदा । पु पा ज ल
दानेन दे ह मे ई सतं वरम् ॥ ीउमामहे रा यां नमः
मं पु पं समपया म ॥
( या मं ाने फुले वाहावी . )
ह रता लका तांगभूतं अ य दानं क र ये ।
( ता हनात उदक सोडावे . ) पुढ ल तीन मं ांनी
पळ म ये गंध , अ ता , फूल , पैसा , सुपारी घेऊन
ता हनात पा यासह येक मं ाला एक अ य या माणे
तीन अ य सोडावीत .
शव पे शवे दे व शंकर ाणव लभे । उमे सवाथदे
दे व गृहाणा य नमोऽ तु ते ॥ ीउमामहे रा यां नमः
॥ इदम य समपया म ॥१॥
( या मं ाने प हले अ य सोडावे . )
नम तेऽ तु मृडानीश अपणा ाणव लभा । भ यानीतं
मया हीदं गृहाण य नमोऽ तु ते ॥ ीउमामहे रा यां
नमः ॥ इदम य समपया म ॥२॥
( या मं ाने सरे अ य सोडावे . )
अनेन अ य दानेन ीउमामहे रौ ीयेताम् ।
( पुढ ल मं ाने हातात फूल घेऊन हात जोडू न ाथना
करावी . )
ह रता लके नम तेऽ तु स शवे भ व सले ।
संसारभयभीताऽहं वमेव शरणं मम ॥ ज मज म न
सौभा यम यं दे ह मेऽ ये । पं दे ह जयं दे ह यशो
दे ह षो ज ह ॥ पु ान् दे ह धनं दे ह सवान् कामां
दे ह मे । अ यथा शरणं ना त वमेव शरणं मम ॥
त मात् का यभावेन र र परमे र ॥
ीउमामहे रा यां नमः ॥ ाथनापूवकं नम करो म ।
( या मं ाने दे वाला फुले वाहावी . )
य य मृ या च नामो या तपःपूजा या दषु ।
यूनस
ं प
ं ूणतां या त स ो वंदे तम युतम् ॥ अनेन
यथा ानेन कृतपूजनेन तेन ीउमामहे रौ ीयेताम् ।
( वरील मं ाने हातात पाणी घेऊन ता हनात सोडावे . )
अ पूव च रत वतमान एवंगण ु वशेषण व श ायां
ह रता लका त पूजासांगता स यथ ा णाय
सौभा यवायन दानं क र ये । तदं गं वायनपूजनं
ा णपूजनं च क र ये ॥
( वरील मं ाने हातात पाणी घेऊन ता हनात सोडावे . )
वायनदे वतायै नमः सम तोपचाराथ गंधा तपु पं
ह र ां कुंकुमं च समपया म ॥
( आरंभी सां गत या माणे सौभा य वायनावर गंध ,
अ ता, फूल व हळदकूंकू वाहावे . नंतर पुढ ल मं ाने
ा णपूजा करावी . )
महा व णु व पनी ा णाय इदमासनम् ॥ वासनम्
॥ इदं पा म् ॥ सुपा म् ॥ इदम यम् ॥ अ व यम् ।
इदमाचमनीयम् ॥ अ वाचमनीयम् ॥ गंधाःपांतु ॥
सौमंग यं चा तु ॥ अ ताः पांतु ॥ आयु यम तु ॥
पु पं पांतु ॥ सौ ेयम तु ॥ तांबल
ू ं पांतु ॥ ऐ यम तु ॥
द णाः पांतु ॥ ब दे यं चा तु ॥ द घमायुः ेयः शां तः
पु तु ा तु ॥ नमो वनंताय सह मूतये
सह पादा शरो बाहवे ॥ सह ना ने पु षाय
शा ते सह को ट युगधा रणे नमः ॥ सकलाराधनैः
व चतम तु ॥ अ तु सकलाराधनैः व चतम् ॥
( वरील मं ांनी ा णाला गंध अ ता , फूल व
द णादे ऊन हातावर पाणी सोडावे . नंतर ा णा या
म तकावर अ ता वा न नम कार करावा . नंतर
पुढ ल मं ाने ा णाला सौभा यवायन ावे . )
वायनमं ःउपायन मदं दे व तसंपू तहेतुतः वायनं
जवयाय स हर यं ददा यहम् ॥ इदं सौभा य वायन -
दानं सद णाकं सतांबल ू ं अमुकशमणे ा णाय
तु यसहं सं ददे । तगृ ताम् । तगृ ा म ॥ तेन
सा व यौ ीयेताम् ॥
( वरील मं ाने ा णाला सौभा यवायन दे ऊन
ा णा या हातावर पळ भर पाणी घालून नम कार
करावा .)
अनेन वायन दानेन ीउमामहे रौ ीयेताम् ॥
॥ ॐ त सत् ापणम तु ॥
इ त ह रता लकापूजा समा ता ॥

ह रता लका तकथा


( सं कृत व मराठ )

सूत उवाच ॥ मंदारमालाकु लतालकायै


कपालमालां कतशेखराय ॥ द ांबरायै च दगंबराय
नमः शवायै च नमः शवाय ॥१॥कैलास शखरे र यै
गौरी शंकरम् ॥ गु ा गु तरं गु ं कथय व महे र
॥२॥सवषां सवधमाणाम पायासं महाफलम् ॥
स ोऽ स यदा नाथ त यं ू ह ममा तः ॥३॥केन वं
मया ा त तपोदान ता दना ॥ अना दम य नधतो
भता चैव जग भुः ॥४॥ई र उवाच ॥ ृणु दे वी
व या म तवा े तमु मम् ॥ मम सव वं कथया म
तव ये ॥५॥

ीगणेशाय नमः ॥ ह रता लकाची तकथा


सांग यसाठ सूत आरंभी मंगल तवन करतात .
शौनकाद ऋष नी ही कथा ल हली आहे . मंदार
फुलां या वे या जने घात या आहेत व जने द
व परीधान केले आहे , अशी भगवती आद माया
पावती आ ण वतः दगंबर असणारा जो भगवान
शंकर , याचे शरोभूषण नरकपालमालांनी यु आहे ,
या उभयतांस मी नम कार करतो . ॥१॥या माणे
शंकर पावतीस वंदन क न सूत हणतात ,
ऋषीही ,एका र य वेळ कैलास पवता या शखरावर
उमामहे र आनंदाने बसलेली असताना पावती
वचारते , " हे महे रा , कृपा क न मला सव गु ांतून
गु असे जे काही असेल ते सांगा , ॥२॥क जे
समजले असताना सवाना सवसकलधमाचे मह फल
थोडया प र माने मळे ल . हे भगवन , आपण मजवर
स आहातच , तर मु य गुढ जे काय असेल ते मला
सांगा . ॥३॥मी कोणते तप , दान , करावे क यामुळे
आपण आद , म य , अंत या वर हत व सव जगाचे
वामी व भू असूनही मला पती हणून मळाला . "
॥४॥" हे ये , जे त अ यंत गु त असून केवळ माझे
सव व आहे , असे एक अ यंत उ म त मी तुला
सांगतो . याचे वण कर . ॥५॥

यथा चोडु गणे चं ो हाणां भानुरेव च ॥ वणानां च


यथा व ो दे वानां व णुरेव च ॥६॥नद षु च यथा गंगा
पुराणानां च भारतम् ॥ वेदानां च यथा सामइं याणां
मनो यथा ॥७॥पुराणवेदसव वमागमेन यथो दतम् ॥
एका ण े यथा ं पुरातनम् ॥८॥येन त भावेण
ा तमधासनं मम ॥ त सव कथ य येऽहं वं मम
ेयसी यतः ॥९॥भा े मा स सते प े तृतीया
ह तसंयुता ॥ त यानु ानमा ण
े सवपापैः मु यते
॥१०॥

जसा न ां या समुदायात चं े , नव हांत सूय


े , सव वणात ा ण व सव दे वांत व णू े .
॥६॥तसेच , सव न ांत गंगा े . सव पुराणांत
भारत , सव वेदांत सामवेद व सव इं यांत मन े
आहे , तसे ॥७॥हे सव तांत उ म त आहे . हे
आगमात यथासांग जसे वणन केले आहे व मी पूव
जसे पा हले आहे तसे मी तुला सांगतो . हे सव
पुराणांचे व वेदांचे रह य आहे . हे दे वी, ते तू ऐक .
॥८॥तू माझी अ यंत आवडती अस याने तुला या
ताने माझे अधासन मळाले , ते त मी तुला सांगतो .
॥९॥भा पद म ह यातील शु तृतीया ह त न यु
असली हणजे या दवशी हे त केले क , सव
पापांपासून मनु य मु होतो . ॥१०॥ भारताची
अठरा पुराणांत गणना नाही ; पण पुराण हणजे
ाचीन कथानके असा अथ घेऊन येथे हटले आहे .
ृणु दे वी वया पूव यद् तं च रतं महत् ॥ त सव
कथ य या म यथा वृ ं हमालये ॥११॥पाव युवाच ॥
कथं कृतं मया नाथ तानामु मं तम्॥ त सव
ोतु म छा म व सकाशा महे र ॥१२॥ शव उवाच
॥ अ त त महा द ौ हमवा ग उ मः ॥
नानाभू मसमाक ण नाना मसमाकुलः
॥१३॥नानाप समायु ो नानामृग व च तः ॥ य
दे वाः सगंधवाः स चारण गु काः ॥१४॥ वचरं त
यथा दे वी गंधव व नसंकुलाः ॥ फा टकैः कांचनैः
ृंगव
ै डू यम णभू षतैः ॥१५॥

पूव तू जे महा त केलेस व हमालयावर जे घडले ते


सव तुला मी कथन करतो . " ॥११॥पावती हणाली "
हे महे रा , सव तांम ये उ म असे जे त ते मी कसे
केले ते आता आपणाकडू न ऐक याची इ छा
करते . " ॥१२॥उमाशंकर हणतात , " या
पृ वीतलावर हमवान् नावाचा एक अ तसुदं रव े
असा पवत आहे . या पवतावर अनेक कार या
वन पती व व वधा वृ आहेत . तसेच तो सव
कार या भूम नी यु आहे . ॥१३॥तो पवत नाना
कार या प यांनी यु असून अनेक कार या
ा यांमुळे च व च दसत आहे . तेथेगध ं वासह
इं ाद दे व , स , चारण , गु क ॥१४॥हे गंधवा या
गायना या मधुर वनीने यु होऊन च कडे संचार
करीत आहेत आ ण हे दे वी , वैडूयम यांनी सुशो भत
अशा फ टकमय व सुवणमय शखर पी ॥१५॥

भुजै लख वाकाशं सु दो मं दरं यथा ॥ हमेन


पू रतो न यं गंगा व न वना दतः ॥१६॥पावती वं यथा
बा ये परमाचरती तपः ॥ अ द ादशकं दे वी
धू पानमधोमुखी ॥१७॥संव सरचतुःष ः
प कपणाशन कृतम् ॥ माघमासे जले म ना वैशाखे
चा न से वनी ॥१८॥ ावणे च ब हवासा
अ पान वव जता ॥ ा तात तुत क ं चतया
खतोऽभवत् ॥१९॥क मै दे या मया क या एवं
चतातुरोऽभवत् ॥ तदै वांबरतः ा तो पु तु
धम वत ॥२०॥
भूजांनी आकाश प भतीस जणू काय च त करीत
आहे , असा अ यंत उंच व राह यास केवळ
म मं दरासारखा , आनंददायक, नेहमी बफाने
आ छादलेला आ ण गंगे या वनीने नादयु असणारा
असा आहे . ॥१६॥हे पावती , अशा पवतावर तू मोठे
उ कृ तप तु या लहानपणी केलेस . ते असे क ,
बारा वषपयत अधोमुख रा न धु पान केले .
॥१७॥ यानंतर चौस वषपयत तू झाडाची पकलेली
पाने खाऊन रा हलीस . माघ म ह यात उदकात
पा यात उभे रा न , वैशाखात पंचा न साधन करावे .
॥१८॥पावसाळयात अ ोदक सोडू न उघडयावर
बसावे . या माणे अनेक वष गेली . ते हा तुझे वडील
हमाचल परमक कारक असे तुझे ते तप पा न
अ यंत चताम न झाले ; यामुळे मोठे ः खत झाले .
॥१९॥आ ण आता आपली ही क या मी कोणाला दे ऊ
अशी काळजी क लागले. ते हा दे वाचा पु मोठा
धमवे ा नारदमुनी आकाशमागाने तथे आला .
॥२०॥
नारदो मु नशा लः शैलपु ी द या ॥ द वाऽ य
व रं पा ं नारदायो वान् गरीः ॥२१॥ हमवानुवाच
॥ कमथमागतः वा मन् वद व मु नस म ॥
मह ा येन सं ा त वदागमनमु मम् ॥२२॥नारद
उवाच ॥ ृणश ु ैले म ा यं व णुना षतोऽ यहम्
॥ यो यं यो याय दात ं क यार न मदं वया
॥२३॥वासुदेवसमो ना त व णु शवा दषु ॥ त मै
दे या वया क या ाथ संमतं मम ॥२४॥ हमवानुवाच
॥ वासुदेवः वयं दे वः क यां ाथयते य द ॥ तदा मया
दात ा वदागमनगौरवात ॥२५॥

मु न े नारदमुनी आप याच मुलीला पाह या या


हेतूने आले , हे पा न हमाचल यांना आसन , अ य ,
पा इ याद उपचार अपण क न स कारपूवक
हणाले , ॥२१॥" हे वा मन् ऋ ष े ा , आज आपण
मनात कोणता हेतू ध न आला ते मला सांगा . आज
माझे मोठे भा य उदयाला आले असावे , हणूनच
आपले येथे येणे झाले . " ॥२२॥ हमाचलाचे भाषण
ऐकून नारदमुनी हणाले , " हे ग रराजा , मी आज इथे
का आलो ते आता ऐक . मला भगवान व णूनच े इथे
पाठ वले आहे . कारण क , यो य पु षाला यो य व तू
ावी हेच उ म होय . ते हा यांत र नभूत अशी जी
तुझी ही क या आहे , ती तू यो य पु षालाच ावीस .
॥२३॥ , शव इ याद दे वांम ये वासुदेवासारखा
कोणीच नाही . याक रता ही क या याला ावी , असे
मला वाटते . "॥२४॥नारदाचे बोलणे ऐकून हमवान
हणाला , " सव दे वांत भगवानवासुदेव वतः माझी
क या मागतो आ ण आपणही तसे करावे हणता , तर
मग मला तसे केलेच पा हजे . " ॥२५॥

इ येवं ग दतं ु वा नभ यंतदधे मु नः ॥ ययौ


पीताबरधरं शंखच गदाधरम् ॥ कृतांज लपुटो भू वा
॥२६॥नारद उवाच ॥ ृणु दे व भव काय ववाहो
न त तव ॥ इ यु वा नारदो वा यं त व ै ांतरधीयत
॥२७॥ हमवां तु तदा गौरीमुवाच वचन मुदा ॥ द ा स
वं मया पु दे वाये ग ड वजे ॥२८॥ ृ वा वा यं
पतुदवी गता सा स खमं दरम् ॥ भूभौ प त वा सा त
वललापा त ः खता ॥ वलपंती तदा ासखी
वचनम वीत् ॥२९॥स युवाच ॥ कमथ खता दे वी
कथय व ममा तः ॥ य व वा भल षतं क र येऽहं न
संशयः ॥३०॥

या माणे हे हमाचलाचे बोलणे ऐकून नारदऋषी लगेच


तथेच गु त झाले आ ण नंतर पीतांबर नेसलेले व
शंखच ाद आयुधांनी वरा जत असे भगवान
व णूजवळ गेले ॥२६॥आ ण हात जोडू न सांगू लागले
- नारदमुनी हणाले , " भगवान , मी तुमचे काय केले
आहे . तुमचा ववाह न त क न आलो आहे . "
या माणे व णूशं ी संभाषण क न नारद तेथच े
लगेचगु त झाले . ॥२७॥नंतर हमाचल आ यं तक
आनंदाने आप या मुलीला हणाला , " मुली , तुला
ग ड वज व णूला ावी , असा मी न य केला
आहे . " ॥२८॥ हमाचलाचे हे बोलणे ऐकून ती
आप या सखी या घरी गेली आ णअ यंत ःखीत होत
ती ज मनीवर अंग टाकून वलाप क लागली, ते हा
तची सखी हणाली - ॥२९॥" हे दे वी , तू अशी
ःखीक ी का झाली आहेस ते मला सांग . तु या
मनात जे इ असेल ते मी तुला सा य क न दे ईन ,
यात शंका बाळगू नकोस . " ॥३०॥

पाव युवाच ॥ स ख ृणु मम ी या मनो भल षतं


मया ॥ महादे वं च भतारं क र येऽहं न संशयः
॥३१॥एत मे च ततं काय तातेन कृतम यथा ॥
त मा े हप र यागं क र येऽहं स ख ये ॥३२॥पाव या
वचनं ु वा सखी वचनम वीत् ॥ स युवाच ॥ पता
य न जाना त ग म यावो ह त नम् ॥३३॥इ येवं
संमतं कृ वा नीता स वं मह नम् । पता
नरी यामास हमवां तु गृह गृहे ॥३४॥केन नीता त
मे पु ी दे वदानव क रैः ॥ नारदा े कृतं स यं क दा ये
ग ड वजे ॥३५॥

पावती हणाली , " सखे , तू मा यावर फार लोभ


करतेस , ते हा मा या मनात काय आहे हे मी तुला
सांगते . महादे वालाच माझा पती करावा , असा माझा
न य आहे . ॥३१॥असे माझे मत असूनही मा या
प याने माझे वेगळे च ठर वले आहे . हणून मी आता
दे हाचा याग करते . " ॥३२॥पावतीचे वरील भाषण
ऐक यावर तची सखी हणाली , " तु या प याला जो
दे श माहीत नाही , अशा दे शात आपण जाऊया . "
॥३३॥या माणे तु ही दोघांनी एकमताने वचार केला
व या सखीने तुला मोठया अर यात नेले . इकडे तुझा
पता हमाचल मा घरोघर फ न तुझा शोध क
लागला . ॥३४॥आ ण मनात हणू लागला ‘ माझी
मुलगी कोणी नेली असावी बरे ? दे वांनी वा दानवांनी
कवा क रांनी . नारदाजवळ मी तला व णूला
दे याचे कबूल केले आहे . आता व णूला काय
सांगावे व काय ावे ? ’ ॥३५॥

इ येवं चतया व ो मू छतो नपपातह ॥ हाहाकृ वा


धावं त लोका ते ग रपुंगवम् ॥३६॥ऊचु ग रवरं सव
मू छाहेतुं गरे वद ॥ ग र वाच ॥ ःख य हेतुं ृणत

क यार नं तं मम ॥३७॥ ावा कालसपण
सह ा ण े वा हता ॥ न जाने वगता पु ी केन न े
वा ता ॥३८॥ई र उवाच ॥ चकंपे शोकसंत तो
वातेनव
े महात ः ॥ ग रवना नं
यात तदालोकनकारणात् ॥३९॥ सह ा ै भलै
रो ह भ महावनम् ॥ वं चा प व पने घोरे जंती
स ख भः सह ॥४०॥

या माणे तुझा पता चताकुल होऊन मु छत झाला ,


ते हा लोकांत हाहाकार झाला व ते हमाचलावर
धावत आले ॥३६॥आ ण हणाले , " महाराज ,
आपणाला एकाएक अशी मू छा का आली ? काय
कारण झाले बरे ? " हमाचल हणाला - माझे आज
क यार न हरवले . मला अस ःख झाले आहे .
॥३७॥ तला कोणी सपाने दं श केला कवा सह , वाघ
यांनी मारलेका ती वतःच आपण होऊन कोठे गेली
कवा कोणी ाने तला पळवून नेले - काहीच
समजत नाही . " ॥३८॥या माणे ःखाचे कारण
सांगन
ू मोठया वायाने वृ कापतो , या माणे ःखाने
हमाचल कापू लागला आ ण मुलीला शोध याक रता
एका अर यातून सया अर यात असाशोध करीत
फ लागला . ॥३९॥तो जाता जाता सह , ा ,
अ वले , मृग यांनी ा त अशा अर यात येऊन
पोचला . इकडे तूही सखीसह वतमान घरातून जी
नघालीस ती जाता जाता मोठया घोर अर यात
आलीस .॥४०॥

त ा नद र यां त ीरे च महागुहाम् ॥ ता व य


सखीभोग वव जता ॥४१॥सं था य वालुका लगं
पाव यास हतं मम ॥ भा पदशु लतृतीयायामचयंती तु
ह तभे ॥४२॥त वा न े गीतेन रा ौ जागरणं कृतम् ॥
तराज भावेण ासनं च लतं मम ॥४३॥सं ा तोऽहं
तदा त य वं स ख भःसह ॥ स ो म मया ो ं
वरं ू ह वरानने ॥४४॥पाव युवाच ॥ य द दे व
स ोऽ स भता भव महे र ॥ तथे यु वा तु सं ा तो
कैलासं पुनरेव च ॥४५॥

तथे एक र य नद तुला दसली . त या काठावर एक


मोठ गुहा होती . या गुहत
े तू तु या सखीसह वेश
केला व अ , पाणी वगैरे सव भोग व य केलेस .
॥४१॥भा पद मासातील शु ल तृतीये या दवशी ,
ह त न ावर तू तु यास हत माझे वाळू चे लग
थापून माझे पूजन केलेस . ॥४२॥रा ी तू तथे
गीतवा य े ु जागरण केलेस , या माणे त केलेस
हणून या या भावाने माझे आसन हलले . "
॥४३॥ते हा तू तु या सखीसह तते त करीत बसली
होतीस तथे मी आलो आ ण तुला हणालो , " हे दे वी ,
मी तु यावर स झालो आहे . ते हा तुला हवा
असलेला कोणताही वर तू मा याकडे माग . "
॥४४॥ यानंतर तू मला हणालीस , " हे दे वा महे रा ,
तू जर मजवर स झाला आहेस , तर तूच माझा पती
हो . " ते हा मी फार चांगले आहे , असे हणून पु हा
कैलास पवतावर आलो. ॥४५॥ट प :येथे वतः
महादे व पावतीला ही कथा सांगत असून पावती
सहवतमान तू माझे पूजन केलेस ; असे हटले
या वषयी कोणालाही शंका येईल ; पण व तुतः शंकेला
मुळ च अवसर नाही . कारण भगवान् शंकर अनंत व
अ वनाशी ; आजपयत शेकडो लय होऊन पु हा सृ ी
झाली आहे . हा सृ लयांचा म एकसारखा
चाललाच आहे . ते हा येक सृ ीत भगवान् शंकर
आपले सगुण प धारण क न पावतीसह डा
करतो ; हणून पूवसृ ीतील आपला इ तहास सां त
आपणच सांगत आहेत असे समजावे . येक
क पारंभी सव परमे र थम ा , व णू , शव
अशी पे घेतो असे पुराणमत आहे . या माणे
शवाला पूवक पवृ ात आहे . यामुळे ही
पूवक पातील कथा शवाने पावतीला सां गतली , असे
मानतात .

ततः भाते सं ा ते न ां कृ वा वसजनम् ॥ पारणं तु


कृतं त स या साध वया शुभे ॥४६॥ हमवान प तं
दे शमाजगाम घनं वनम् ॥ चतुराशा नरी तं ु व लः
प ततो भु व ॥४७॥ ा त नद तीरे सु तं
क यका यम् ॥ उ था यो संगमारो य रोदनं कृतवान्
ग रः ॥४८॥ सह ा ा दभ लूकैवने े कुतः थ ॥
पाव युवाच ॥ ृणु तात मया ातं वं दा यसी राय
माम् ॥४९॥तद यथा कृतं तात तेनाहं वनमागता ॥
ददा स तात य दमामी राय तदा गृहम् ॥५०॥

नंतर इकडे तू ातःकाल होताच मा या लगाचे


वसजन क न तु या सखीसह आरं भले या ताचे
पारणे तेथच
े केलेस . ॥४६॥तुझा शोध करीत करीत
या गहन अर यात हमाचलही आला आ ण
सगळ कडे पा लागला ; पण तू याला न दस याने
व हळ होऊन तथेच भूमीवर पडला . ॥४७॥काही
काळ गे यावर तो पु हा तुमचा शोध क लागला व
पुढे नघाला . ते हा याला नद या काठ दोन मुली
नजले या दस या . नंतर यांना उठवून मांडीवर
घेऊन तो रडू लागला ॥४८॥आ ण पावतीस हणाला ,
" बाळे , सह , सप , वाघ इ याद नी ापले या या
अर यात तू का बरे येऊन रा हलीस ? " ते हा प याचा
ऐक यावर पावती हणाली , " ऐका बाबा , तु ही
माझा ववाह शंकराशी कराल असे वाट् ले होते ;
॥४९॥पण आपण पूव केलेला बेत फर वला आ ण
हणूनच मी या वनात आले . आपण जर मला
शंकराला अपण करणार असाल तरच मी परत घरी
येईन ॥५०॥

आग म या म नैवं चे दह था या म न तम् ॥
तथे यु वा हमवता नीता स वं गृहं त
॥५१॥प ा ता वम माकं कृ वा वैवा हक याम् ॥
तेन त भावेण सौभा यं सा धतं वया ॥५२॥अ ा प
तराज तु न क या प नवे दतः ॥ नामा य तराज य
ृणु दे वी यथाऽभवत् ॥५३॥आ ल भह रता
य मा मा सा ह रता लका ॥ दे व ु ाच ॥ नामेदं
क थतं दे व वध वद मम भो ॥५४॥ क पु य क
फलं चा य केन च यते तम् ॥ ई र उवाच ॥ ृणु
दे वी वध व ये नारीसौभा यहेतुकम् ॥५५॥

नपे ा येथेच राहावे असा माझा न य आहे . यावर


तु या हण या माणे सव करतो , असे सांगन ू तु या
प याने तुला घरी नेले . ॥५१॥यानंतर सव यथा वधी
ववाह क न तु या प याने तुला मला अपण केले .
ता पय हेच क , तू जे त आचरलेस या या भावाने
तुला सौभा य मळाले . ॥५२॥हे दे वी ! हे उ म त
( मी ) अ ापी कोणालाही सां गतलेले नाही . आता
ा ताचे नाव कसे पडले ते तुलासांगतो ( ते ऐक ! )
॥५३॥आली हणजे स या यांनी तुझे हरण केले
हणजे तुला रनेले हणून या ताला ह रता लका
असे नाव पडले . या माणे महादे वाचे भाषण ऐकून
पावती हणाली - " आपण ा ताचे नाव सां गतले ;
पण ाचा व ध कृपा क न मला सांगा ॥५४॥आ ण
या तापासून कोणते पु य व काय फळ मळते आ ण
हे त कोणी करावे ते मला सांगा . " पावतीचा
ऐकून महादे व हणाले - " हे दे वी , मी या ताचा वधी
सांगतो , ऐक . ॥५५॥

क र य त य नेन य द सौभा य म छ त ॥ तोरणा द


कत ं कदली तंभमं डतम् ॥५६॥आ छा
प व ै तु नानावण व च तैः ॥ चंदनेन सुगध ं ेन
लेपयेद गृहमंडपम् ॥५७॥शंखेभरीमृदंगै तु
कारयेः वनान् ॥ नानामंगलगीतं च कत ं मम
॥५८॥ थापये ालुका लगं पाव यास हतं मम ।
पूजये पु पै गंधधूपा द भनवैः
॥५९॥नाना कारैनवे ेः पूजये जागरं चरेत् ॥
ना लकेलैः पूगफलैजबीरैब भ तथा ॥६०॥

हे त यां या सौभा यास कारण आहे , हणून या


यांना सौभा य हवे आहे यांनी हे करावे . केळ या
खांबांनी तोरण लावून मखर करावे ॥५६॥मग छत
लावावे व यावर नर नराळया रंगां या उ म उ म
प व ांनी शो भत करावे व मग ते मखर चंदनाने
सुगं धत करावे . ॥५७॥नंतर या पूजे या ठकाणी
मंगल गीत गावे व शंख , चौघडा , नगारा , मृदंग
इ याद वा ांचा गजर करावा ॥५८॥पावतीसह माझी
वालुकेची मूत क न नवीन अशा गंध , धूप, फल ,
पु प इ याद उपचारांनी माझे पूजन करावे .
॥५९॥नाना कारचे नैवे अपण करावेत . रा ी
जागरण करावे . नारळ , सुपाया , अनेक कारची
लबे , ॥६०॥
बीजपूरैः सना रगैः फलै ा ये भू रशः ॥
ऋतुकालो वैभू र कारैः कंदमूलकैः
॥६१॥गंधपु पैधूपद पैम ण े ानेन पूजयेत् ॥ पूजामं ः
॥ नमः शवाय शांताय पंचव ाय शू लने
॥६२॥नं दभृं गमहाकाल - गणयु ाय शंभवे ॥ शवायै
हरकांतायै कृ यै सृ हेतवे ॥६३॥ शवायै सवमांग यै
शव पे जग मये ॥ शवे क याणदे न यं शव पे
नमोऽ तुते ॥६४॥भव पे नम तु यं शवायै सततं नमः
॥ नम ते प यै जग ा यै नमो नमः ॥६५॥

पे , महाळुं गे , ना रगे , इ याद अनेक , जी या


ऋ ूतउ प झाली असतील ती उ म फळे , द प
इ याद उपचार पुढे सां गतले या मं ाने अपण करावे .
॥६१॥मं ाथः याचे व प शांत , याला पाच मुखे
आहेत , याने हातात शूल धारण केले आहे , अशा
शवाला माझा नम कार असो ॥६२॥नंद , भृग ं ी,
महाकाल इ याद सेवकगण या या जवळ
आहेत ,अशा भगवान् शंभल ू ा नम कार असो , जी
मंगल पणी , शंकराची या , कृ त प व
सृ कारण ॥६३॥क याण प , सव मंगल प ,
शव प , सव जगाला ापून राहणारी , शवप नी ,
न य क याण दे णारी शव पणी दे वी, तुला नम कार
असतो . ॥६४॥हा संसार हेच जचे प आहे अशी जी
तू शवा या तुला सतत नम कार असो . प जी
तू या तुला नम कार असो . जगाचे पालन करणारी
जी तू या तुला पुनः पु हा नम कार असो ॥६५॥

संसारभयसंतापात् ा ह मां सहवा ह न ॥ येन कामेन


दे वी वं पू जता स महे र ॥६६॥रा यसौभा यसंप त
दे ह मामंब पाव त ॥ इ त पूजामं ः ॥ मं ण
े ानेन दे वी
वां पूज य वा मयासह ॥६७॥कथां ु वा वधानेन
द ाद ं च भू रशः ॥ ा णे यो यथाश दे या
व हर यगाः ॥६८॥अ येषां भूयसी दे या ीणां वै
भूषणा दकम् भ ासहकथां ु वा भ यु े न चेतसा
॥६९॥कृ वा ते रं दे वी सवपापैः मु यते ॥ स त
ज म भवे ा यं सौभा यं चैव वधते ॥७०॥
हे सहवा हनी दे वी , संसारा या भयाने जो संताप होतो
यापासून माझे र ण कर . महे री दे वी , या इ छे ने
मी तुझे पूजन केले आहे ती माझी इ छा पूण कर .
॥६६॥हे आई , पावती ! रा य , सौभा य , संप ी , ही
मला दे . हेपावती , या मं ाने मा यासह वतमान तुझी
पूजा करावी. ॥६७॥नंतर यथा वधी कथा वण
करावी , पु कळ अ दान करावे . ा णाला व े ,
हर य , गायी इ याद यथाश ावे ॥६८॥इतर
ा णांना भूयसी द णा ावी . यांना अलंकार
ावे . भ यासहवतमान भ यु अंतःकरणाने माझी
कथा वण करावी . ॥६९॥या माणे हे उ म त
यथा वधी केले असता , सव पापांपासून मु होऊन
स तज मापयत रा य मळवून सौभा याची वृ होते .
॥७०॥

तृतीययां तु या नारी वाहारं कु ते य द ॥ स त ज म


भवे ं या वैध ं ज मज म न ॥७१॥दा र य ् पु शोकं
च ककशः ःखभा गनी ॥ प यते नरकेघोरे नोपवासं
करो त या ॥७२॥राजते कांचने ता े चाथ मृ मये ॥
भोजने व यसेद ं सव फलद णम् ॥ वायनं
जवयाय द ादं ते च पारणाम् ॥७३॥एवं वध या
कु ते च नारी वया समाना रमते च भ ा
॥भोगाननेकान् भु व भु यमाना सायु यमंते लभते
हरेण ॥७४॥अ मेधसह ा ण वाजपेयशता न च ॥
कथा वणमा ण े त फलं ा ते नरैः ॥७५॥ए ते
क थतं दे वी तवा े तमु मम् ॥
को टय कृतंपु यम यानु ानमा तः ॥७६॥इ त
ीभ व यो रपुराणे हरगौरीसंवादे ह रता लका
तकथा समा तः ॥

भा पद शु तृतीयेला जर कोणी ी आहार करील ,


तर सात ज मापयत वं या होईल व तला येक
ज मी वैध ा त होईल . ॥७१॥दा र येईल ,
पु शोक होईल . वभावाने अ यंत ककशा होऊन
अंती ःख होईल . जी उपवास करणार नाही ती
भयंकर नरकात पडेल . ॥७२॥ सरे दवशी पार याचे
वेळ सो याचे , याचे , तां याचे , वेळूचे अथवा
मातीचे असे जला अनुकूल असेल तसे पा घेऊन
यात डाळ , तां ळ वगैरे भोजनाचे पदाथ घालून व ,
फळे , द णा यांसह ते वायन उ म ा णास दान
करावे आ ण नंतर पारणे करावे . ॥७३॥हे पावती !
या माणे जी ी हे त करील ती तु यासारखी
आप या भ यासह रममाण होईल व इहलोक
अनेकउ म भोग भोगून अंती शंकराचे सायु य तला
ा त होते . ॥७४॥हजारो अ मेध शेकडो वाजपेय
य के याने जे फळ ा त हावयाचे ते या कथा
वणा या योगाने मनु याला ा त होते .
॥७५॥महादे व हणतात , " हे दे वी , या माणे हे तुला
उ म त नवेदन केले . केवळ या ता या आचरणाने
कोटयव ध य के याचे फळ ा त होते . " ॥७६॥
इ त ीभ व यो रपुराणेहरगौरीसंवादे
ह रता लका तकथायां महारा भाषा ववृ ः
समा तमगमत् ॥
साथ ह रता लका कथा समा त

ह रता लकेची आरती


जय दे वी ह रता लके। सखी पावती अं बके ॥
आरती ओवाळ ते । ानद प क ळके ॥ धृ ॥
हर अधागी वससी । जासी य ा माहेरासी ॥
तेथे अपमान पावसी । य कुंडी गु त होसी ॥ जय. १

रघसी हमा या पोट । क या होसी तूं गोमट ॥
उ तप या मोठ । आचरसी उठाउठ ॥ जय.॥ २ ॥
तपपंचा नसाधने । धु पाने अघोवदने केली ब
उपोषणे ॥
शुंभ ताराकारण ॥जय. ॥ ३ ॥
लीला दाख वसी ी । हे त क रसी लोकांसाठ ॥
पु हा व रसी धूजट । मज र ावे संकट ॥ जय. ॥ ४

काय वणू तव गुण । अ पमती नारायण ॥
माते दाखवी चरण । चुकवावे ज म मरण ॥ जय दे वी
॥५॥

------------------------------
अशोककाका कुलकण
९०९६३४२४५१

You might also like