You are on page 1of 3

AYUSHMAAN FOOT MASSAGER

य एव दे हस्य समा विवद्ध


ृ ये त पव दोषा विषमा वधाय । यस्मादतस्ते हितचर्ययैवं क्षयाद्विवद्ध
ृ ेरिव रक्षणीयाः

The very same Doshas, which when normal, are the causes for growth of the body, become the causes for
its destruction when abnormal. Hence by adopting suitable measures, the body should be protected from
their decrease and increase.

 “Bhavprakash” a text in Ayurveda says “ kasyam budhhivardhakam ” which means it helps


increase your IQ. In a human body there are 72000 nadis according to ayurveda and most of
them end in the hands and feet. Hence rubbing cow ghee onto feet soles is a simple ,highly
effective and low cost homeremedy for many ailments. Why then such a simple remedy is
neglected by us ? The reason is --- it is a tedious and tiring process . In the olden days wives used
to this job of ghee rubbing for the husbands or Bahus (daughter -in -laws ) used to do this rather
unpleasant job for their father or mother- in- law . But in the new world of women’s lib
movement one doesn’t feel like forcing this job onto women in the house. Doing the treatment by
our own hand is also cumbersome and hence generally avoided . But for those who can have this
massage should have it and keep majority of illnesses at bay.

ऐतिहासिक वारसा ........

कास्य हा धातू फक्त सुवर्ण किंवा रौप्य या पदाकांबरोबरच कास्य पदक म्हणुन आपल्याला माहित आहे .भारतात
बहुतेक सर्वच प्रांतातून लग्नामध्ये मुलीला काश्याची वाटी दे ण्याची प्रथा दिसून येते . पण तिचा उपयोग मात्र
क्वाचितच केला जातो. कासे हा तांबे आणि जस्त या मल ू ाधातूंचा सम्मिश्र धातू असून आयुर्वेदाने त्याचा उपयोग
शरीरातील ऊष्णता कमी करण्यासाठी ५००० वर्षापासून सांगीतला आहे . गाईचे तूप काश्याच्या (च ) वाटीने
तळपायास हळुवारपणे चोळल्यास झोप चांगली लागते. गुजरातमध्ये तर जेवण्यासाठी काश्याच्या थाळ्याच
वापरतात. पुजेसाठी काश्याचे तबक वापरले जाते. मंजूळ आवाजासाठी मंदिरातल्या घंटांसाठीहि कासे वापरले
जाते. तसेच काठीण्य आणि ऑक्सीडेशन न होण्याच्या गुणधर्मामुळे तोफा बानविण्यासाठी हा धातु वापरला जात
असे. पूर्वी राशियामध्ये चर्चघंटा तर स्पेन आणि पोर्तुगालमध्ये तोफा या धातुपासून बनवित असत.

आपल्याकडे वाट्या , थाळ्या आणि झांजा बनविण्यासाठी कासे वापरले जाते. आणि बरे चवेळा काश्याची वाटी
म्हणन
ू पितळे ची वाटी खपवली जाते. कारण दोघांचाहि रं ग जवळजवळ सारखाच दिसतो. आपल्याकडे आयर्वे
ु दावरील
ग्रंथांमध्ये " पादाभ्यङ्ग " सांगितलेले आहे . त्यात काश्याच्या वाटीने तळपायाला गाईचे तप
ू चोळणे हा प्रमख

उपचार सांगितला आहे . त्याचे फायदे असे आहे त : १. गोंधळलेले व त्रस्त मन शांत होते. २. ताणतणाव कमी
होतात. ३. आपली रोगप्रतिकारक शक्ति वाढते. ४. दृष्टी आणि कानाची क्षमता चांगली राहते. ५. चांगली व
गण
ु वत्तापर्ण
ू झोप लागते. ६. त्वचा तजेलदार आणि तेज:पंज
ु होते. ७. तळपायाच्या भेगा कमी होतात आणि पाय
संद
ु र दिसतात . भावप्रकाश नांवाच्या ग्रंथात तर म्हं टले आहे “ कास्यं बद्धि
ु वर्धकम ” आपल्या मराठीत एक म्हण
आहे -- --तळ पायाची आग मस्तकात जाणे -- -आणि ती अक्षरश: खरी आहे तळपायाला काश्याच्या वाटीने तप

चोळल्याने डोके शान्त का होते याचे उत्तरच या म्हणीत सापडते . त्वचेच्या बाबतीत म्हणाल तर कोणत्याही
सौंदर्य साबणापेक्षा हा उपाय नक्कीच चांगले परीणाम आपल्याला दाखवील. आपले शरीर कफ वात आणि पित्त या
तीन दोषांचे बनलेले आहे आणि या त्रिदोषांचा तोल गाईचे तूप काश्याच्या वाटीने तळपायास चोळल्याने संभाळला
जातो.. वात -- जो अनेक रोगांचे मूळ आहे -त्याचे शमन करून मर्यादित ठे वण्यासाठी हा उपचार अतिशय
परिणामकारक असल्याचे अनभ
ु वास आले अहे . युरोप आणि अमेरिकेत तर भरपूर पैसे मोजून लोक ही ट्रीटमेन्ट
घेत असतात. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे ज्यात म्हं टल आहे "जो मनुष्य झोपण्यापूर्वी पायांना मसाज करतो
त्याच्यापासून रोग दरू राहतात जसे की गरुडपासून साप दरू राहतात." आपल्या शरीरांत ७२००० नाड्या आहे त
त्यातल्या बऱ्याच नाड्यांचा शेवट हात आणि पायाच्या तळव्यात होतो. त्यामुळे तळव्याना मसाज हा अनेक
दख
ु ण्यांवराचा एक कमी खर्चाचा पण गुणकारी उपाय आहे . पण साधा उपाय लोक का वापरत नाहीत ? वापरतात
! पण केवळ मोठमोठ्या वैद्यांनी खूप पैसे घेऊन सांगितल्यानंतर ! किंवा दस
ु ऱ्या कोणीतरी आयता करून दिला
तर ! पूर्वी पत्नी पतीच्या पायाला असा झोपताना मसाज करून दे त असे किंवा सुना सासु-सासऱ्यांच्या पायाला
करून दे त असत. पण आता एवढा वेळच कुणाकडे नाही आणि हे काम कुणाला सांगावे असेही कोणास वाटत नाही.
तरी पण ज्यांना शक्य असेल त्यांनी हे अवश्य करावे व दख
ु ण्यांपासून दरू रहावे.

आयुष्मान एक वरदान ........

वातव्यधिहरम कफप्रशनम कान्तीप्रसादावहम त्वग्वैवर्ण्य विनाशनमं रुचिकरमं सर्वांग दार्ढ्यप्रदम ,


अग्नेर्दि प्तिकरमं बलोपजननं प्रस्वेद मेदोप महं पदभ्यां मर्दनमुदिशन्ति मुनय: श्रेष्ठं सदा प्राणिनाम . ………
म्हणजे ऋषि -मुनी सांगतात की पायाला तेल किंवा तुपाने मसाज करणे कफनाशक आहे , सुवर्णासमान कांती
प्रदान करणारे , त्वचेचा वर्ण गौर करणारे ,अग्नि प्रदीप्त करणारे , बलकारक ,मेद- स्वेद ( घाम ) कमी करणारे ,
आणि रुचिकारक आहे . मग हा साधा उपाय लोक का वापरत नाहीत ? वापरतात ! पण केवळ मोठमोठ्या
वैद्यांनी खूप पैसे घेऊन सांगितल्यानंतर ! किंवा दस
ु ऱ्या कोणीतरी आयता करून दिला तर ! पूर्वी पत्नी पतीच्या
पायाला असा झोपताना मसाज करून दे त असे किंवा सुना सासु-सासऱ्यांच्या पायाला करून दे त असत. पण आता
एवढा वेळच कुणाकडे नाही आणि हे काम कुणाला सांगावे असेही कोणास वाटत नाही.

 
हा उपचार करता यावा म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत "आयुष्मान फूट मसाजर " . ह्या साध्याशा
मशीनमध्ये एक काश्याची डिश इलेक्ट्रिक मोटरच्या सहाय्याने फिरती ठे वली जाते ज्यावर थोडसं गाईचं तप

टाकायचं आणि पाय ठे ऊन आरामात बसायचं . १०/१५ मिनिटं असं तळव्याला तप
ू चोळायचं ,नंतर काळा झालेला
तळवा टिश्यू पेपरने पस
ु न
ू घ्यायचा आणि झोपायचं . बघा कशी शांत झोप लागते आणि कसे ताजे तवाने होऊन
सकाळी उठतां तम्
ु ही ! या मशीनला अगदी कमी म्हणजे एका ट्यब
ु लाईटएवढी वीज लागते . आणि बाकी काही
खर्च नाही . डॉक्टरची बिलं मात्र कमी होतील हे मशीन भारतातच नाही तर जगात पहिल्यांदा आम्ही बनविलेले
आहे .

You might also like