You are on page 1of 2

9/24/21, 3:41 PM Index | Commissionerate of Health Services, Public Health Department Maharashtra State

महाराष्ट्र शासन प्रवेशपत्र


संवर्ग - गट क प्रवेश पत्र
“सार्वजनिक आरोग्य विभाग” ADMIT CARD

परीक्षा क्रमांक : 1402283 परीक्षा दिनांक : 25 Sept 2021

पेपर कोड: 23 वेळ : 10:00 AM to 12:00 Noon

परीक्षा तपशील

परीक्षा कें द्र 8038


कोड: उमेदवाराने नोंदणीच्या दरम्यान
वापरलेले छायाचित्र येथे
पदाचे नाव: Junior Clerk चिकटवावे.

परीक्षा कें द्राचे K.E.SS B.K. SHROFF COLLEGE OF ARTS & M.H SHROFF
नाव : COLLEGE OF COM

परिक्षा कें द्राचा BHULABHAI DESAI ROAD, NEAR T.P BHATIA SCHOOL
संपूर्ण पता : KANDIVALI WEST 400067 400067

परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहण्याची वेळ


(परिक्षा सुरु होण्‍याच्‍या निर्धारित वेळे च्‍या एक
तास अगोदर उपस्थित राहणे बंधनकारक आहे .)
उमेदवाराची स्वाक्षरी पर्यवेक्षकाची स्वाक्षरी

वैयक्तिक माहिती

उमेदवाराचे संपूर्ण नाव: PRAFULL KASHINATH NIPURTE जन्मतारीख: 26/06/1993

आईचे नाव: SUSHILA नाव बदलण्याची स्थिती: No

लिंग: MALE उमेदवाराचा जातीचा प्रवर्ग : OBC

उमेदवारांकरीता महत्‍वपूर्ण सूचना

टीप: कृ पया परीक्षेला हजर होण्यापूर्वी प्रश्नपत्रिके वरील परीक्षा कोड तपासून बघावा.

१. लांब पल्‍ल्‍यावरुन प्रवास करणाऱ्या उमेदवारांनी अत्यंत काळजीपुर्वक प्रवासाचे नियेाजन करावे. जेणेकरुन निर्धारित वेळे मध्‍ये परिक्षा कें द्रामध्‍ये पोहोचणे शक्‍य होईल.
२. उमेदवारांनी रहदारीचा विचार करून प्रवासाचे नियोजन करावे.
३. उमेदवारांनी त्यांच्या स्वतः च्या जबाबदारीने व स्‍वखर्चाने कें द्रावर परिक्षेसाठी निर्धारित वेळे त उपस्थित रहावे.
४. फोटो असलेले पुरावा खालील पैकी एक मूळ ओळखपत्र, ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

१. पॅन कार्ड २. पासपोर्ट ३. वाहन चालविण्याचा परवाना ४. मतदार ओळखपत्र ५. फोटोसह राष्ट्र यीकृ त बँक पासबुक
६. मूळ आधार कार्ड

५.आपल्या अर्जा संदर्भात परीक्षेची तारीख व वेळ नमूद करण्यात आली आहे .कृ पया आपल्या प्रवेश पत्रावर आपला फोटो चिटकवून घ्यावा. फोटो असलेले मूळ ओळखपत्र पुरावा म्हणून सोबत
आणणे आवश्यक आहे .

६. यापैकी एक मुळ फोटो ओळख पत्र व प्रवेश पत्र सादर न के ल्‍यास परिक्षेस प्रवेश नाकारण्‍यात येईल.
कृ पया लक्षात ठे वा- रे शन कार्ड , फोटो आयडीचे रं गीत झेरॉक्स, e-aadhar card आणि फोटो आयडीची सॉफ्ट कॉपी या परीक्षेत वैध फोटो ओळख पुरावा म्हणून स्वीकारला जाणार नाही. आधार
कार्डची रं गीत झेरॉक्स स्वीकारली जाणार नाही. प्रवेश पत्रावर नमूद के लेल्या वेळे पूर्वी किमान एक तास आधी परीक्षेच्या ठिकाणी उपस्थित राहणे परीक्षार्थीस अनिवार्य आहे. परिक्षा सुरु
होण्‍याच्‍या निर्धारित वेळे च्‍या ३० मिनिट अगोदर परिक्षा कें द्रात प्रवेश बंद के ला जाईल . उशीरा उपस्थित झाल्‍यामुळे प्रवेश नाकारल्यास उमेदवार स्वत: जबाबदार असतील. उमेदवारांना परीक्षा
समाप्त होईपर्यंत परीक्षा हॉल सोडण्याची परवानगी दिली जाणार नाही.

७.महत्वाचे: उमेदवाराने प्रवेश पत्रावर चिकटवलेले छायाचित्र हे त्याच्या ऑनलाईन अर्जामध्ये अपलोड के लेल्या छायाचित्राशी जुळणे आवश्यक आहे ,नसल्यास उमेदवारास परीक्षेला बसू दिले जाणार
नाही. उमेदवाराची सही त्यांनी अपलोड के लेल्या सहीसोबत जुळणे आवश्यक आहे , नसल्यास उमेदवारास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. उमेदवार मूळ फोटो ओळख पुरावा किं वा नाव बदलाच्या
पुराव्याशिवाय आल्यास त्यास परीक्षेला बसू दिले जाणार नाही. मूळ फोटो ओळख पुरावा हा परीक्षेच्या दिवशी वैध असणे आवश्यक आहे . उशिरा येणाऱ्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत
परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.परीक्षेच्या दिवशी प्रवेश पत्र घेऊन येणे अनिवार्य आहे.

८. उमेदवारास आपले प्रवेश पत्र त्यावर जोडलेल्या फोटोसह आणि मूळ फोटो ओळख पुराव्यासह सादर करणे आवश्यक आहे . कृ पया याची नोंद घ्यावी की, तुमचे हॉल तिकीट वरील नाव
(अर्जामध्ये माहिती दिल्या प्रमाणे )आणि फोटो ओळख पुराव्यामधील नाव हे जुळणे आवश्यक आहे .

९. ज्‍या उमेदवाराचे प्रवेश पत्रावरील नाव आणि ओळखपत्रावरील नाव यांच्यामध्ये काही फरक आढळल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. ज्या उमेदवारांनी आपले नाव बदललेले आहे त्यांना फक्त
राजपत्र अधिसूचना/ विवाह प्रमाणपत्र / मूळ शपथपत्र असल्यास परवानगी देण्यात येईल. ज्‍या महिला उमेदवारांनी स्वतः चे/ मधले / आडनाव लग्नानंतर बदलले आहे त्यांनी याची विशेष नोंद घ्यावी.

१० आपल्याबरोबर काळाा/निळा बॉल पॉइंट पेन आणणे आवश्यक आहे .

११. उमेदवारास प्रवेश पत्र देण्यात आले आहे म्हणजे विभागाने तुमची परीक्षेस बसण्याची विनंती मान्य के ली किं वा तुम्ही अर्जा मध्ये दिलेली माहिती मान्य के ली असे नाही. उमेदवाराने याची नोंद
घ्यावी कि परीक्षेच्या निकालाच्या आधारावर संबंधित विभागामार्फ त पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी के ली जाईल. त्यामुळे उमेदवाराने याची नोंद घ्यावी कि परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर
असे आढळू न आले कि तुम्ही अर्जा मध्ये दिलेली अर्हता पूर्ण करीत नाहीत तर आपल्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही तसेच त्यापुढील टप्प्यावर हि आपल्या नावाचा विचार के ला जाणार नाही
याची नोंद घ्यावी.

https://groupc.arogyabharti2021.in/AdmitCardNew?a=29 1/2
9/24/21, 3:41 PM Index | Commissionerate of Health Services, Public Health Department Maharashtra State

१२. या परीक्षेत पुस्तके , नोटबुक, कॅ लकु लेटर्स, वॉच कॅ लकु लेटर, स्मार्ट वॉच, कॅ मेरा, ब्लूटू थ डिव्हाईस, पेजेर्स, पेन ड्राईव्ह, मोबाईल फोन इत्यादींचा वापर करण्याची परवानगी नाही. उमेदवारांना
सूचित करण्यात येते कि, मोबाईल फोन, पेजर किं वा तत्सम साहित्य तसेच कोणतीही बंदी असलेली वस्तू, वैयक्तिक सामान परीक्षा कें द्रावर आणू नये, परीक्षा चालू असतांना जर एखादा उमेदवार
कु णाला मदत करतांना किं वा कु णाची मदत घेताना आढळू न आल्यास तसेच काही गैरवर्तन करताना आढळू न आल्यास त्यावर परीक्षा देण्यास बंदी आणि त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल के ला जाईल.
दुसरा उमेदवार आपले उत्तर कॉपी करणार नाही याची उमेदवाराने स्वतः दक्षता घेणे आवश्यक आहे .

१३. कोणतीही माहिती उघड करणे, प्रसार करणे, साठवणे किं वा संचरण सुलभ करणे आणि कोणत्याही स्वरूपातील परीक्षा सामग्रीचे संग्रह किं वा त्यातील संपूर्ण माहिती किं वा त्याच्यातील काही
माहिती किं वा कोणत्याही अर्थाने मौखिक किं वा लिखित, इलेकट्रोनिक किं वा यांत्रिक स्वरूपातील माहिती अनधिकृ तपणे ताब्यात असल्याचे आढळू न आल्यास किं वा परीक्षेच्या हॉल मध्ये दिलेली
कागदपत्रे काढू न टाकणे किं वा अशी घटना घडल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल के ला जाईल.
१४. तारीख / सत्र / कें द्र / ठिकाण बदलण्याची कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही.

१५. अपवादात्मक परिस्थिती मध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याचा परिणाम आयोजनामध्ये होऊ शकतो, अशावेळे स परिस्थितीनुरूप योग्य ते सर्व प्रयत्न परीक्षेच्या आयोजनासाठी के ले
जातील. यामध्ये परीक्षा कें द्राचे स्थान बदलणे, परीक्षेस विलंबाने सुरुवात करणे, परीक्षा पुन्हा घेणे, इत्यादींचा समावेश असो शके ल. या निर्णयात जे उमेदवार सामील होणार नाहीत त्यांची उमेदवारी रद्द
समजण्यात येईल. या बाबतचे सर्व अधिकार विभागाकडे असतील.
१६. परीक्षा प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराने दिलेली माहिती चुकीची आहे किं वा उमेदवाराने नियमांचे उल्लंघन के लेले आढळू न आल्यास त्याना परिक्षेस बसू दिले जाणार नाही. तसेच
परिक्षेनंतरच्‍या प्रक्रियेमध्‍ये दिलेली माहिती चुकीची आहे हे निष्‍पन्‍न झाल्‍यास उमेदवार पुढील नियमानुसार होणा-या कारवाईस पात्र राहतील.
१७. उमेदवाराने परीक्षेच्या वेळे स दिलेल्या हजेरीपत्रावरील स्वतः चे छायाचित्र आणि स्वाक्षरीच्या समोर स्वाक्षरी करणे अनिवार्य आहे . अन्यथा उमेदवाराची स्वाक्षरी ग्राहय धरली जाणार नाही.
१८. उमेदवारास मुखपट (मास्‍क) विना परिक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही. परिक्षेच्‍या वेळी सुध्‍दा मुखपट वापरणे बंधनकारक राहील.

१९. दिव्‍यां ग उमेदवारांना लेखनिक पुरविण्‍याबाबत -


शासन परिपत्रक, सामाजिक न्‍याय व विशेष सहाय विभाग, क्रमांक न्‍यायाप्र-२०१४/प्र.क्र.१अ.क्र.२, दिनांक १८ मार्च,२०१४ अन्‍वये शासनाने जारी के लेल्‍या आदेशानुसार दृष्‍टीहीन, अल्‍पदृष्‍टी, सेरे ब्रल
पाल्‍सी आणि डिस्‍लेक्सियाने बाधित उमेदवार लिहिण्‍यासाठी सक्षम नसल्‍यास परीक्षा प्रयोजनार्थ त्‍यां च्‍या मागणीप्रमाणे लेखनिक व अन्‍य बाबीं सदर्भात व्‍यवस्‍था करण्‍यात येईल.
परिक्षेच्‍या वेळी
लेखनिक उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत अर्जामध्‍ये सुस्‍पष्‍ट मागणी के लेली असणे आवश्‍यक आहे .
अर्जामध्‍ये मागणी के ली नसल्‍यास व आयुक्‍तालयाची पुर्वपरवानगी घेतली नसल्‍यास ऐनवेळी
लेखनिकाची मदत घेता येणार नाही.

OMR INSTRUCTIONS

ओ एम आर उत्तरपत्रिके संदर्भात सूचना

१. Use only black/blue ball point pen to darken the circle.


योग्य वर्तुळ गडद करण्यासाठी फक्त निळा / काळा बॉल पॉईंट पेन वापरा.
२. Please darken the complete circle.
कृ पया पूर्ण वर्तुळ गडद करा
३. Darken only one circle for each question as bellow:
प्रत्येक प्रश्नासाठी खालीलप्रमाणे फक्त एक वर्तुळ गडद करा:
४.Answer once marked cannot be changed.
एकदा चिन्हांकित के लेले उत्तर बदलले जाऊ शकत नाही

५. Please do not make any stray mark on the answer sheet.


कृ पया उत्तरपत्रिके वर उत्तराचे गडद के लेले फक्त एकच वर्तुळ सोडू न इतर कोणत्याही प्रकारच्या खाणाखुणा करू
नये.
६. Roughwork must not be done on the answer sheet.
उत्तर पत्रिके वर उत्तर तयार करण्यासाठीचे कच्चे काम के ले जाऊ नये
७. Darken your answer in the appropriate circle in the answer sheet against the number
corresponding to question number of question paper.
प्रश्न पत्रिके तील प्रशनांच्या क्रमांका नुसार त्या त्या
प्रश्नाचे उत्तर देणेसाठी उत्तरपत्रिके वर त्याच क्रमांकाचे योग्य वर्तुळ गडद करावे.
८. ओ एम आर उत्तरपत्रिके त मुख्यप्रतीसह कार्बन कॉपी जोडण्यात आल्या आहेत त्यातील मुख्य प्रत हि
परीक्षाकें द्रातील पर्यवेक्षकाकडे जमा करावी व कार्बन कॉपी परीक्षे नंतर घेऊन जावी .
Original OMR answer sheets will be provided to every candidate attached with
carbon copy. Original answer sheet should be submitted to the invigilator and
carbon
copy can be taken by the candidates after completion of exam.

Examples How to Fill and Mark on Original Copy

(With Blue/Black Ball Point Pen Only)

IMPORTANT
The candidate should check
carefully that the question
booklet code printed on the
answer sheet is the same as
Printed on the question booklet.
In case of discrepancy, the
candidate should immediately
report the matter to the
invigilator for replacement of
both the question booklet and
the OMR answer sheet.

अभिवेदन - मी परीक्षेचे सर्व नियम वाचले आहेत आणि के वळ हे नियम समजून घेतल्यानंतर मी हा अर्ज भरला आहे.या अर्जामध्ये दिले ली सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व
समजुतीनुसार खरी आहे. सदर माहिती खोटी आढळू न आल्यास, मला माहित आहे की मला परिक्षेस बसू दिले जाणार नाही व या नियमाचा भंग माझेकडू न झाल्‍यास नियमानुसार
कायदेशीर कारवाईस व त्‍यातील तरतूदीनुसार मी शिक्षेस पात्र राहीन याची मला पूर्ण जाणीव आहे.

https://groupc.arogyabharti2021.in/AdmitCardNew?a=29 2/2

You might also like