You are on page 1of 5

18.

परिसंस्था

1. खालील पर्ाार्ांपैकी र्ोग्य पर्ाार् निवडूि रिकाम्या जागा भिा.

(अ.) हवा, पाणी, खनिजे, मृदा हे परिसंस्थेतील भौनिक घटक होय.

(आ.) परिसंस्थेतील िदी, तळे , समुद्र ही जलीर् परिसंस्थेची उदाहिणे आहेत.

(इ.) परिसंस्थेमध्ये 'मािव' प्राणी भक्षक गटाि मोडतो.

2. र्ोग्य जोड्या जुळवा. उत्पादक

उत्पादक परिसंस्था
अ. निवडु ं ग 1. जंगल
आ. पाणविस्पती 2. खाडी
इ. खािफुटी 3. जलीय
ई. पाईि 4. वाळवंटीय

उत्ति:
(अ.) निवडु ं ग – वाळवंटीय
(आ.) पाणविस्पती – जलीय
(इ.) खािफुटी – खाडी
(ई.) पाईि – जंगल.

3. माझ्यानवषर्ी मानििी सांगा.

अ. परिसंस्था

उत्ति: परिसंस्था ही जैनवक आनण अजैनवक घटकांच्या आं तिनियांिी तयाि होणािी िचिा आहे.
परिसंस्थेतील सवव सजीव म्हणजे जैनवक घटक आनण त्ांच्या सभोवतालच्या अनिवासात असणािे तापमाि,
ऑक्सिजि कार्वि डायऑिाइड, मृदा व त्ातील क्षाि इत्ादी अजैनवक घटक या दोन्हीमध्ये सतत
आं तिनिया होत असतात. या अन्योन्य संर्ंिातूिच वैनिष्ट्यपूणव आकृनतर्ंि तयाि होतो. प्रत्ेक
परिसंस्थेतील उत्पादक म्हणजे विस्पती, प्राणी हे भक्षक आनण सूक्ष्मजीव हे नवघटक असतात. नवघटक
जीवाणू, कवक आनण इति सूक्ष्मजीव मृत विस्पती व प्राण्ांच्या अविेषांतील सेंनद्रय पदाथाांचे नवघटि
करूि त्ांिा असेंनद्रय स्वरूपात पुन्हा निसगावत पाठवतात. चांगल्या अवस्थेतील परिसंस्था अिा प्रकािे
एकमेकांिी समतोल प्रमाणात िाहतात.

आ. बार्ोम्स
उत्ति: समाि गुणिमव असलेल्या छोया छोया परिसंस्था एकत्र आल्या की त्ांचा एक र्ायोम होतो. र्ायोम
मुख्यत्वे दोि प्रकािची असतात.
(1) भूमीविील र्ायोम नकंवा भू-परिसंस्था
(2) जलीय र्ायोम नकंवा पाण्ातील परिसंस्था. भू-परिसंस्था या केवळ भूचि विस्पती आनण प्राण्ांचे पोषण
किणाऱ्या असतात. त्ात नवनवि प्रकाि आहेत. उदा., गवताळ प्रदे ि, सदाहरित जंगले, वाळवंटी प्रदे ि,
टुं डरा, तैगा, नवषुववृत्तीय जंगले इत्ादी जलीय र्ायोम्समध्ये गोड्या पाण्ाची परिसंस्था, सागिी परिसंस्था
आनण खाडीची परिसंस्था या परिसंस्थांचा समावेि होतो.

इ. अन्नजाळे

उत्ति: र्हुतेक परिसंस्थेतील अन्नसाखळ्या गुंतागुंतीच्या असतात. त्ामुळे जनटल स्वरूपातील अन्नजाळी
निमावण होतात. कोणत्ाही परिसंस्थेत अन्नसाखळी सिळ आनण एकिे षीय िसते. पिं तु त्ात खूप
पिस्पिावलंर्ी िाती असतात. हे संर्ंि खूप जनटल असतात. भक्ष्य खाणािा भक्षक एखादे वे ळी दु सऱ्याच
भक्षकाचे भक्ष्य ठरू िकतो. उदा., र्ेडूक हा भक्षक अिेक प्रकािचे कीटक खातो पण त्ाला साप खातो,
साप हे पक्ष्याचे भक्ष्य ठरू िकते. हाच पक्षी कीटक नकंवा र्ेडूक दे खील खाऊ िकतो. अिा रितीिे
परिसंस्थेतील जैनवक घटकां तील पिस्पिसंर्ंि अनतिय क्सिष्ट अन्नजाळी निमावण करू िकतात.

4. शास्त्रीर् कािणे दर्ा.

अ. परिसंस्थेिील विस्पिी ंिा उत्पादक म्हणिाि.


उत्ति: विस्पती हे उत्पादक असतात. प्रकाि-संश्लेषण करूि ते स्वतः अन्ननिनमवती कितात. सौि ऊजेचा
वापि करूि अन्न तयाि कितािा विस्पती मातीतूि असेंनद्रय क्षाि आनण पाणी यां चे िोषण कितात व
सेंनद्रय अन्नपदाथव र्िवतात. म्हणूि परिसंस्थेतील विस्पतींिा उत्पादक म्हणतात.

आ. मोठ्या धिणांमुळे परिसंस्था िष्ट िोिाि.


उत्ति: जेव्हा मोठी ििणे र्ां िली जातात, तेव्हा मुळातील भू -स्वरूप र्दलले जाते. तेथील झाडे तोडली
जातात. या जंगलतोडीमुळे वन्य प्राण्ां चे अनिवास िष्ट होतात. र्ऱ्याचिा प्रजाती अिा कािणांिी िष्ट
झाल्या आहेत. मोठ्या प्रमाणावि विस्पती आनण प्राणी यांची हािी होते. साठवलेल्या पाण्ाच्या दार्ामुळे
भूकंपाची िक्यता वाढते. ििणे र्ांितािा तेथील माणसां च्या वसाहती आनण िेतीवाडी िष्ट होते. ििणां मुळे
िदीचा खालच्या र्ाजूच्या पाण्ाच्या प्रवाहात घट होते. त्ामुळे अगोदि असणाऱ्या वाहत्ा पाण्ामध्ये तयाि
झालेल्या परिसंस्था िष्ट होतात. अिा रितीिे मोठ्या ििणांमुळे परिसंस्था िष्ट होतात.

इ. दु धवा जंगलाि गेंड्यांचे पुिवासि किण्याि आले.


उत्ति: खूप वषाांपूवी दु िवा जंगलात एकनिंगी गेंड्यांचे वास्तव्य होते. पिं तु खूप वषे त्ांची निकाि
झाल्यामुळे येथील गेंडे िष्ट झाले. या गेंड्यांचे वास्तव्य पुन्हा होण्ासाठी त्ांचे नपंजऱ्यात प्रजिि करूि त्ा
नपल्ांिा पुन्हा िैसनगवक अनिवासात सोडण्ात आले. वन्य जीवि मौल्यवाि असते. म्हणूि त्ांचे पुिववसि
व्हावे यासाठी असे प्रयत्न किण्ात आले.

5. खालील प्रश्ांची उत्तिे नलिा.

अ. लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवि कार् परिणाम झाले?


उत्ति: (1) मािवी लोकसंख्या अफाट वेगािे वाढते. त्ा प्रमाणात इति प्राण्ांची संख्या सीनमत िाहते.
(2) मािव हा कोणत्ाही परिसंस्थेचा सवोच्च भक्षक असतो. त्ाला लागणाऱ्या सगळ्या मूलभूत गिजा
दे खील परिसंस्थाच पुिवत असते.

(3) पिं तु अनतिय वाढलेल्या लोकसंख्येमुळे मािवाला अनिकानिक साििसंपदांची आवश्यकता निमावण
होते. िैसनगवक साििसंपदा सवाांत जास्त प्रमाणात मािव संपुष्टात आणतो.

(4) र्दलती जीवििैली आनण उपभोगी वृत्ती यांमुळे निसगावचा ऱ्हास, नििनििाळ्या प्रकािचे प्रदू षण हे सािे
मािवी हस्तक्षेपामुळे होते. पृथ्वीतलाविचे असे सवव र्दल केवळ मािवच कितो.

(5) या साऱ्यांचा परिणाम परिसंस्थेवि ताण निमावण कितो. मोठ्या प्रमाणातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणात
घिकचिा दे खील निमावण किते.

आ. परिसंस्थेच्या ऱ्िासास शििीकिण कसे जबाबदाि आिे?


उत्ति: ज्या वेळी लोकांिा त्ांच्या गावात पुिेसे अन्न, पैसे नकंवा इति सोयी-सवलती नमळत िाहीत, अिा
वेळी ते सुख-सोयींकरिता िहिाकडे स्थलांति कितात. िहिामध्ये कािखािे, उदयोग इत्ादी असल्यािे
त्ांिा उपजीनवकेची चांगली साििे नमळतात. या िोिात दििोज अिेक लोक िहिांकडे येतात. त्ामुळे
िागिीकिण होते. िहिातील वाढीव लोकसंख्येमुळे येथे सवव सोयीसुनविांवि ताण येतो. निवासाच्या जागांची
कमतिता भासते. त्ामुळे येथे िेतजमीि, िजीकची जंगले, खाजण जनमिी, गवताळ प्रदे ि, कांदळविे
नकंवा जलािय अिाही नठकाणी भिाव घालूि िाहण्ासाठी वापि केला जातो. या प्रयत्नांत िैसनगवक
परिसंस्था िष्ट होतात. नवकास कामांसाठी जंगले हटवली जातात. जनमिीचा वापि वेगळ्याच कािणांसाठी
केल्यामुळे िैसनगवक अनिवास िष्ट होतात. विस्पती आनण प्राणी यांच्या जाती िाहीिा होतात. वन्यप्राणी
मािव संघषव सुरू होतात. अिा रितीिे परिसंस्थेचा संपूणव ऱ्हास होतो.

इ. िैसनगाक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणािी र्ुद्धे का िोिाि?


उत्ति: काही िेजािी िाष्टरां मध्ये जमीि, पाणी, खनिजसंपत्ती अिा साििसंपदां वरूि वाद निमाव ण होतात.
काही आनथवक व िाजकीय कािणांमुळे मािवी समूहांत स्पिाव निमावण होते. मतभेद नवकोपाला गेल्यामुळे
युद्धाला तोंड फुटते. िानमवक आनण वांनिक कािणांिी दे खील युद्धे केली जातात. युद्धामध्ये मोठ्या प्रमाणात
र्ााँर् वषावव व सुरंग स्फोट केले जातात. त्ामुळे जागनतक पातळीवि िांतता िष्ट होते. जीनवतहािी होते
आनण िैसनगवक परिसंस्थांमध्ये मोठे र्दल होतात. किी किी त्ा िष्ट सुद्धा होतात.

ई. परिसंस्थेिील घटकांमधील आं ििनिर्ा स्पष्ट किा.


उत्ति: (1) हवा, पाणी, मृदा, सूयवप्रकाि, तापमाि, आद्रव ता इत्ादी अजैनवक घटकां चा परिसंस्थेतील
विस्पती, प्राणी आनण जीवाणू अिा जैनवक घटकांवि परिणाम होतो.
(2) या जैनवक घटकांची संख्या दे खील अजैनवक घटकांच्या गुणवत्तेवि अवलंर्ूि असते.
(3) हे जैनवक घटक, अजैनवक घटकांचे िोषण कितात नकंवा परिसंस्थेत पुन्हा सोडतात. त्ामुळे अजैनवक
घटकांचे प्रमाण, जैनवक घटकांमुळे घटत नकंवा वाढत असते.
(4) प्रत्ेक जैनवक घटक एखाद्या नवनिष्ट अजैनवक घटकांिी सतत आं तिनिया किीत असतो. तसेच तो
इति जैनवक घटकांिी दे खील आं तिनिया किीत असतो.

उ. सदािरिि जंगल व गविाळ प्रदे श र्ा परिसंस्थेिील ठळक फिक सांगा.


उत्ति:
सदािरिि जंगल गविाळ प्रदे श
(1) पृथ्वीचा सुमािे 7% भूभाग हा सदाहरित जंगलांिी (1) पृथ्वीचा सुमािे 30% भूभाग हा गवताळ
व्यापलेला आहे. प्रदे िािे व्यापलेला आहे.
(2) पृथ्वीविचे जवळपास निम्मे भूचि प्राणी आनण (2) र्हुसंख्य चिणािे प्राणी गवताळ प्रदे िात
जनमिीविच्या विस्पती सदाहरित जंगलां मध्येच असतात.
असतात.
(3) नवषुववृत्तीय सदाहरित जंगले ही घिदाट आनण (3) गवताळ प्रदे िात अनतिय उं च गवत वाढते. ही
अिेक थिांची असतात. मुख्यत्वे िाि-गवते असूि एखादे झाड दे खील या
प्रदे िात नदसते.
(4) सदाहरित जंगलांच्या प्रदे िात 200 सेमी (म्हणजेच (4) गवताळ प्रदे िात प्रनतवषी सिासिी 20-35 इं च
78 ते 80 इं च) पेक्षा जास्त वानषवक पजवन्यमाि असते. पजवन्यमाि असते.
म्हणजेच खूप जास्त पाऊस असतो.
(5) नवषुववृत्तीय प्रदे िात अिा प्रकािची जंगले (5) पृथ्वीवि अिेक नठकाणी गवताळ प्रदे ि
आढळतात. असतात.

6. खालील नचत्ांचे वणाि नलिा.

उत्ति: पनहल्या नचत्रात वाळवंटी परिसंस्था नदसत आहे. दु सऱ्या नचत्रात जंगलातील परिसंस्था दाखवली आहे
आनण त्ात एक तलाव म्हणजेच जलीय परिसंस्थादे खील नदसत आहे.

वाळवंटी परिसंस्थेत निवडु ं गासािखी विस्पती उत्पादक आहे. तसेच पाम (ताडाच्या जातीतील झाड) नदसत
आहे. वाळवंटात खूप कमी पाऊस पडतो, त्ामुळे येथे विसृष्टी खूपच कमी असते. मृदा वालुकामय असते.
येथील भक्षकदे खील कमी संख्येिे असतात. पनहल्या नचत्रात उं ट दाखवला आहे. हा वाळवंटातील प्राथनमक,
िाकाहािी भक्षक आहे. येथल्या परिक्सस्थतीला उं ट उत्तम रितीिे अिुकूनलत झालेला असतो. तसेच पाण्ाच्या
कमतितेिे निवडु ं ग हा मरविस्पतीची अिुकूलिे (xerophytic adaptations) दाखवतो. निवडु ं ग म्हणूिच
इतक्या कमी पाण्ाच्या नठकाणीदे खील जगू िकतो.

दु सऱ्या नचत्रात जंगलाची परिसंस्था दाखवण्ात आली आहे. आपण या नचत्रात हत्ती आनण वाघ पाहू िकतो.
तसेच महाकाय ििेि (हॉिवनर्ल) हा पक्षीदे खील नदसत आहे. हे जंगल नवषुववृत्तीय सदाहरित जं गलाचे
उदाहिण असले पानहजे. येथे पजवन्यमाि खूप जास्त असते. त्ामुळे तऱ्हे तऱ्हेच्या पाणथळ जागा निमावण
होतात. अिा पाणथळ जागांमुळे अिेक प्रकािच्या अन्नसाखळ्या आनण अन्नजाळी तयाि झालेली नदसूि
येतात. त्ामुळे जनमिीविील जीवि आनण पाण्ातील जीवि हे एकमेकांिी अन्नसाखळ्या आनण अन्नजाळी
यांच्या साहाय्यािे जोडलेले असते.

भूतलाविचे पक्षी पाण्ातील मािांचा भक्ष्य म्हणूि वापि कितात. जंगली श्वापदे पाणी नपऊि तहाि
भागवण्ासाठी जलाियाच्या जवळ येतात. दु सऱ्या नचत्रात गवत व इति झाडे ही उत्पादक आहेत.
तळ्यातील छोटे मासे हे प्राथनमक भक्षक आहे त. या छोया मािांिा मोठे मासे खातात. म्हणूि मोठे मासे
नितीय भक्षक ठितात. हत्ती हादे खील प्राथनमक भक्षक आहे, कािण तो िाकाहािी प्राणी आहे. साप हा
नितीय भक्षक, ति त्ाला खाऊ पाहणािा गरड हा तृतीय भक्षक आहे. वाघ दे खील या परिसंस्थेतील तृतीय
भक्षक आहे.

You might also like