You are on page 1of 6

राष्ट्रीय शैक्षणिक धोरि, 2020 अंतर्गत (१)सध्या

सुरु असलेल्या 3 वर्षाच्या अभ्यासक्रमावरुन 4


वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करण्याची
योजना व त्याबाबतचा आराखडा तयार करिे,
(२) एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा
तयार करिे, (३) सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी
णवधायक अध्यापनशास्त्राचा वापर करिे,
(४)णवद्यार्थ्यांच्या सवांर्ीि णवकासासाठी
वैयक्ततकृत णशक्षिाचा आराखडा तयार करिे
यासंदर्भात सणमती स्थापन करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र णशक्षि णवर्भार्
शासन णनिगय क्रमांक: एनईपी-2022/प्र.क्र.105/णवणश-3,
मंत्रालय, मुंबई 400 032,
णदनांक:- 26 एणप्रल, 2022
संदर्भगः-शासन णनिगय, उच्च व तंत्र णशक्षि णवर्भार्, क्र. संकीिग-2020/ प्र.क्र.176/णवणश-३,
णद. 16 ऑतटोबर, 2020

प्रस्तावनाः-
मानव संसाधन णवकास मंत्रालय, र्भारत सरकार यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरि-2020 लार्ू
केलेले आहे. त्यामुळे राष्ट्रीय शैक्षणिक धोरि-2020 ची राज्यात अंमलबजाविी करण्याच्यादृष्ट्टीने
या धोरिाचा अभ्यास करुन राज्य शासनास अहवाल सादर करण्यासाठी संदर्भग क्र.(१) येथील
णदनांक 16 ऑतटोबर, 2020 च्या शासन णनिगयानुसार डॉ.रघुनाथ माशेलकर, माजी महासंचालक,
वैज्ञाणनक आणि औद्योणर्क संशोधन पणरर्षद, नवी णदल्ली यांच्या अध्यक्षतेखाली कायगबल र्ट स्थापन
करण्यात आला. सदर सणमतीने आपला अहवाल शासनास णद.30 जून, 2021 रोजी सादर केला
आहे. सदर धोरिाची राज्यात अंमलबजाविी सुलर्भ करण्यासाठी, अहवालातील णशफारशींचे,
त्यांची णनकड, प्रर्भाव, अंमलबजाविीची सुलर्भता, र्ुंतविूक आणि णनधीची र्रज, कायगवाहीमधील
प्राधान्य या घटकांचा णवचार करुन तीन टप्पप्पयात खालीलप्रमािे वर्ीकरि करण्यात आले आहेः
(१) तातडीने हाती घ्यावयाचा/णकमान संसाधनांची आवश्यकता असलेला कायगक्रम;
(२) मध्यम मुदतीचा/मध्यम संसाधनांची आवश्यकता असलेला कायगक्रम;
(३) दीघगकालीन/ज्यासाठी मोठ्या प्रमािावर णनधीची आवश्यकता असलेले कायगक्रम.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरि, 2020 च्या धोरिाची राज्यात अंमलबजाविी करण्याच्या अनुर्षंर्ाने
सदर णशफारशी व त्यावर शासनाने करावयाची कायगवाही याबाबतच्या प्रस्तावास णदनांक 27
जानेवारी, 2022 रोजीच्या मंत्रीमडं ळाच्या बैठकीत मान्यता दे ण्यात आली. त्यास अनुसरुन सणमती
स्थापन करण्याची बाब शासनाच्या णवचाराधीन होती.
शासन णनिगय क्रमांकः एनईपी-2022/प्र.क्र.105/णवणश-3,

शासन णनिगय:
डॉ. माशेलकर सणमतीच्या णशफारशीस अनुसरुन, णवर्भार्ाने प्रस्ताणवत केलेल्या कायगवाहीस
मंणत्रमंडळाच्या बैठकीत णदलेल्या मान्यतेनुसार, (१) सध्या सुरु असलेल्या 3 वर्षाच्या
अभ्यासक्रमावरुन 4 वर्षाच्या अभ्यासक्रमाकडे स्थलांतर करण्याची योजना व त्याबाबतचा आराखडा
तयार करिे, (२) एकसमान शैक्षणिक अभ्यासक्रम आराखडा तयार करिे, (३) सामान्य
अध्यापनशास्त्राऐवजी णवधायक अध्यापनशास्त्राचा वापर करिे, (४) णवद्यार्थ्यांच्या सवांर्ीि
णवकासासाठी वैयक्ततकृत णशक्षिाचा आराखडा तयार करिे यासंदर्भात खालीलप्रमािे सणमती
स्थापन करण्यात येत आहेः-

अ.क्र. मान्यवरांचे नाव सणमतीतील पदनाम


1. डॉ. रववद्र कुलकिी, प्र-कुलर्ुरु, मुंबई णवद्यापीठ, मुंबई अध्यक्ष
2. डॉ.परार् चं.काळकर, अणधष्ट्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन सदस्य
णवद्याशाखा, साणवत्रीबाई फुले पुिे णवद्यापीठ, पुिे
3. डॉ.मनोहर र्. चासकर, अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा, सदस्य
साणवत्रीबाई फुले पुिे णवद्यापीठ, पुिे
4. डॉ.अजय र्भामरे , अणधष्ट्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन णवद्याशाखा, सदस्य
मुंबई णवद्यापीठ, मुंबई
5. डॉ.अंजली णद. कुरिे, अणधष्ट्ठाता, मानव्य णवज्ञान णवद्याशाखा, सदस्य
साणवत्रीबाई फुले पुिे णवद्यापीठ,
6. प्रा.राजेश खरात, अणधष्ट्ठाता, मानव्य णवज्ञान णवद्याशाखा, मुंबई सदस्य
णवद्यापीठ, मुंबई.
7. डॉ.एस.बी.रे वटकर, अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा, सदस्य
र्ोंडवाना णवद्यापीठ, र्डणचरोली.
8. डॉ.एल.एम.वाघमारे , अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा सदस्य
स्वामी रामानंद तीथग मराठवाडा णवद्यापीठ, नांदेड.
9. डॉ.अजय आर टें र्से, अणधष्ट्ठाता, मानव्य णवद्याशाखा, स्वामी सदस्य
रामानंद तीथग मराठवाडा णवद्यापीठ, नांदेड
10. डॉ.र्भालचंद्र बी वायकर, अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा, सदस्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा णवद्यापीठ, औरंर्ाबाद
11. डॉ.वाक्ल्मक सरवदे , अणधष्ट्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन सदस्य
णवद्याशाखा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा णवद्यापीठ,
औरंर्ाबाद

पृष्ट्ठ 6 पैकी 2
शासन णनिगय क्रमांकः एनईपी-2022/प्र.क्र.105/णवणश-3,

12. प्रा.प्रशांत अमृतकर, अणधष्ट्ठाता, मानव्य णवद्याशाखा, सदस्य


डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा णवद्यापीठ, औरंर्ाबाद
13. डॉ.चेतना सोनकांबळे , अणधष्ट्ठाता, आंतरणवद्याशाखीय शाखा, सदस्य
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा णवद्यापीठ, औरंर्ाबाद.
14. डॉ.जीवन आर. दौंतुलवार, प्राचायग, श्री मथुरादास मोहता णवज्ञान सदस्य
महाणवद्यालय, नार्पूर
15. डॉ.संजीव सोनविे, अणधष्ट्ठाता, आंतरणवद्याशाखीय अभ्यास सदस्य
णवद्याशाखा, साणवत्रीबाई फुले पुिे णवद्यापीठ, पुिे
16. प्रा.श्रीरंर् जोशी, णवर्भार् प्रमुख, फामास्युणटकल णवज्ञान आणि सदस्य
तंत्रज्ञान णवर्भार्, रासायणनक तंत्रज्ञान संस्था (ICT), मुंबई
17. प्रा. सुणनल णर्भरुड, उपसंचालक, (संर्िक अणर्भयांणत्रकी णवर्भार्) सदस्य
वीरमाता णजजाबाई तंत्रज्ञान संस्था (VJTI), मुंबई
18. डॉ.णवजय जोशी, वणरष्ट्ठ सल्लार्ार, राष्ट्रीय उच्चतर णशक्षा सदस्य
अणर्भयान (रुसा), मुंबई
19. डॉ. राहु ल शाम खराबे, व्यवसाय व्यवस्थापन णवर्भार्, राष्ट्रसंत सदस्य
तुकडोजी महाराज नार्पूर णवद्यापीठ, नार्पूर
20. श्री. शणशकांत झोरे , णसनेट सदस्य, मुंबई णवद्यापीठ, मुंबई सदस्य
21. कुलसणचव, मुंबई णवद्यापीठ, मुंबई सदस्य-सणचव

2. सदर सणमतीची कायगकक्षा खालीलप्रमािे असेल:-


(1) सदरची सणमती 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रमासाठी अध्यापन पध्दती व परीक्षेसाठी समग्र योजना
तयार करेल. या समग्र योजनेत सैध्दांणतक, प्रात्यणक्षक आणि प्रकल्प अभ्यास, तसेच मुख्य आणि
वैकक्ल्पक णवर्षयांना अंतर्गत व बणहस्थ पध्दतीने मूल्यमापन र्ुिांकन आणि श्रेयांक पणरर्िना
पध्दतीचा समावेश असेल.
(2) 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम तयार करतांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मापदं डांचाही णवचार करुन
अभ्यासक्रमात समाणवष्ट्ट केलेल्या प्रत्येक णवर्षयाची णनणित उणिष्ट्टे पणरिामांसह नमूद करण्यात
येतील.
(3) 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम तयार करताना प्रत्येक वर्षाची णकमान कौशल्य पातळी काय असावी
याबाबत णनणित मार्गदशगक सूचना देईल.
(4) णवद्यार्थ्यांना स्वप्रेरिेने ज्ञानसंपादन करता येईल, नवोन्मेर्षी आणि सजगनशील संशोधक णनमाि
होतील यासाठी अभ्यासक्रमाचे स्वरुप णनणित करेल.

पृष्ट्ठ 6 पैकी 3
शासन णनिगय क्रमांकः एनईपी-2022/प्र.क्र.105/णवणश-3,

(५) अभ्यासक्रम बहु णवद्याशाखीय व संशोधनावर आधाणरत राणहल यासाठी मार्गदशगक सूचना दे ईल.
चार वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या संशोधन घटक व औद्योणर्क प्रणशक्षि कसे असेल याबाबत
मार्गदशगक सूचना दे ईल.
(6) अभ्यासक्रम स्वयंरोजर्ाराणर्भमुख व व्यवसायाणर्भमुख कसा राणहल याबाबत णनणित मार्गदशगक
सूचना दे ईल.
(७) ४ वर्षग अभ्यासक्रमाची एकसमान शैक्षणिक संरचना णनधारीत करण्यासाठी आराखडा तयार
करेल. यामध्ये मल्टीपल एन्री-एक्तझट व श्रेयांक हस्तांतर (क्रेणडट्स रान्सफर) संदर्भात शैक्षणिक
संरचना काय असेल याबाबत समावेश असेल.
(८) या आराखड्यात अध्यापन, परीक्षा योजना, मुख्य व वैकक्ल्पक णवर्षयांच्या र्ुिदान पध्दती, ग्रेवडर्
पध्दतीचा समावेश असेल. तसेच णनरंतर णनधारि व मूल्यमापन (Evaluation & Assessment)
पध्दतीचा समावेश असेल.
(९) सामान्य अध्यापनशास्त्राऐवजी णवधायक अध्यापनशास्त्राचा वापर करुन अभ्यासक्रमासाठी तसा
बदल सुचवेल.
(10) कायगरत णशक्षकसंख्या व सध्या अक्स्तत्वात असलेल्या पायार्भूत सुणवधा कायम ठे वून 3 वर्षीय
अभ्यासक्रमाऐवजी 4 वर्षीय अभ्यासक्रम णनणित करताना काय णनयोजन असावे याबाबत आवश्यक
आराखडा तयार करेल.
(11) यासंदर्भात णवद्यापीठ अनुदान आयोर्ाने वेळोवेळी णनर्गणमत केलेल्या मार्गदशगक सूचनांचा णवचार
करुन शासनास णशफारस करेल.
(12) डॉ. माशेलकर सणमतीच्या अहवालातील उपरोतत मुद्द्ांशी संबंणधत णशफारशींचाही सदर
सणमती णवचार करुन मार्गदशगक सूचना णनणित करेल.

3. सदर सणमतीने आपला अहवाल शासनास तीन मणहन्यांत सादर करावा.

सदर शासन णनिगय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर


उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक 202204261727384008 असा आहे. हा शासन
णनिगय णडजीटल स्वाक्षरीने साक्षांणकत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नांवाने ,


Digitally signed by PRAVINKUMAR GULABRAO PAWAR

PRAVINKUMAR DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HIGHER AND


TECHNICAL,
2.5.4.20=5d2dad0f66e8336730e2b666877a365c20f60db099de815ee

GULABRAO PAWAR
cadde01ca77f148, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=8F18625ADB482A7EE2512CEA93CE697388C95A99C89
E41E85C05A3DE8476488F, cn=PRAVINKUMAR GULABRAO PAWAR
Date: 2022.04.26 17:29:53 +05'30'

( प्रणविकुमार पवार )
कायासन अणधकारी, महाराष्ट्र शासन
प्रत,
(१) मा. राज्यपाल यांचे प्रधान सणचव, राजर्भवन, मुंबई,

पृष्ट्ठ 6 पैकी 4
शासन णनिगय क्रमांकः एनईपी-2022/प्र.क्र.105/णवणश-3,

(२) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सणचव, मंत्रालय, मुंबई,


(३) मा. उपमुख्यमंत्री यांचे उप सणचव, मंत्रालय, मुंबई,
(४) मा. मंत्री, उच्च व तंत्र णशक्षि णवर्भार्, यांचे खाजर्ी सणचव, मंत्रालय, मुंबई,
(५) मा. राज्यमंत्री, उच्च व तंत्र णशक्षि णवर्भार्, यांचे खाजर्ी सणचव, मंत्रालय, मुंबई,
(६) डॉ. रववद्र कुलकिी, प्र-कुलर्ुरु, मुंबई णवद्यापीठ, मुंबई,
(७) डॉ.परार् चं.काळकर, अणधष्ट्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन णवद्याशाखा, साणवत्रीबाई फुले
पुिे णवद्यापीठ, पुिे,
(८) डॉ.मनोहर र्. चासकर, अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा, साणवत्रीबाई फुले पुिे
णवद्यापीठ, पुिे,
(९) डॉ.अजय र्भामरे , अणधष्ट्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन णवद्याशाखा, मुंबई णवद्यापीठ, मुंबई,
(10) डॉ.अंजली णद. कुरिे, अणधष्ट्ठाता, मानव्य णवज्ञान णवद्याशाखा, साणवत्रीबाई फुले पुिे
णवद्यापीठ, पुिे,
(११) प्रा.राजेश खरात, अणधष्ट्ठाता, मानव्य णवज्ञान णवद्याशाखा, मुंबई णवद्यापीठ, मुंबई,
(१२) डॉ.एस.बी.रेवटकर, अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा, र्ोंडवाना णवद्यापीठ,
र्डणचरोली,
(१३) डॉ.एल.एम.वाघमारे , अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा, स्वामी रामानंद तीथग
मराठवाडा णवद्यापीठ, नांदेड,
(१४) डॉ.अजय आर. टें र्से, अणधष्ट्ठाता, मानव्य णवद्याशाखा, स्वामी रामानंद तीथग मराठवाडा
णवद्यापीठ, नांदेड,
(१५) डॉ.र्भालचंद्र बी. वायकर, अणधष्ट्ठाता, णवज्ञान व तंत्रज्ञान शाखा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर
मराठवाडा णवद्यापीठ, औरं र्ाबाद,
(१६) डॉ.वाक्ल्मक सरवदे , अणधष्ट्ठाता, वाणिज्य व व्यवस्थापन णवद्याशाखा, डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा णवद्यापीठ, औरंर्ाबाद,
(१७) प्रा.प्रशांत अमृतकर, अणधष्ट्ठाता, मानव्य णवद्याशाखा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा
णवद्यापीठ, औरंर्ाबाद,
(१८) डॉ.चेतना सोनकांबळे , अणधष्ट्ठाता, आंतरणवद्याशाखीय शाखा, डॉ.बाबासाहे ब आंबेडकर
मराठवाडा णवद्यापीठ, औरं र्ाबाद,
(१९) डॉ.जीवन आर. दौंतुलवार, प्राचायग, श्री मथुरादास मोहता णवज्ञान महाणवद्यालय, नार्पूर,
(२०) डॉ.संजीव सोनविे, अणधष्ट्ठाता, आंतरणवद्याशाखीय अभ्यास णवद्याशाखा, साणवत्रीबाई फुले
पुिे णवद्यापीठ, पुिे,
(२१) प्रा.श्रीरंर् जोशी, णवर्भार् प्रमुख, फामास्युणटकल णवज्ञान आणि तंत्रज्ञान णवर्भार्, रासायणनक
तंत्रज्ञान संस्था (ICT), मुंबई,

पृष्ट्ठ 6 पैकी 5
शासन णनिगय क्रमांकः एनईपी-2022/प्र.क्र.105/णवणश-3,

(२२) प्रा. सुणनल णर्भरुड, उपसंचालक, (संर्िक अणर्भयांणत्रकी णवर्भार्) वीरमाता णजजाबाई
तंत्रज्ञान संस्था (VJTI), मुंबई,
(२३) डॉ.णवजय जोशी, वणरष्ट्ठ सल्लार्ार, राष्ट्रीय उच्चतर णशक्षा अणर्भयान (रुसा), मुंबई,
(२४) डॉ. राहु ल शाम खराबे, व्यवसाय व्यवस्थापन णवर्भार्, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नार्पूर
णवद्यापीठ, नार्पूर,
(२५) श्री. शणशकांत झोरे , णसनेट सदस्य, मुंबई णवद्यापीठ, मुंबई,
(२६) कुलसणचव, मुंबई णवद्यापीठ, मुंबई
(२७) प्रधान सणचव, उच्च व तंत्र णशक्षि णवर्भार्, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
(२८) उप सणचव (णवणश), उच्च व तंत्र णशक्षि णवर्भार्, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
(२९) णनवडनस्ती (णवणश-3).

पृष्ट्ठ 6 पैकी 6

You might also like