You are on page 1of 7

ॐ श्री सद्गरु

ु समर्थ मार्केट ग
िं प्रतितिधी वेल्फेअर असोससएशि
िोंदणी क्रिं.: महाराष्ट्र राज्य, मुिंबई २०१९ जी.बी.बी.एस.डी. १०१२/२०१९ / एफ न. ७६०८४
िोंदणीर्कृि र्कायाथलय: ४०२, ओमससद्धी कॉ. ऑप. हौ. सोसायटी सलसमटे ड,
अजजिपार्कथ सोसायटी जवळ, सोमवारबाजार, मालाड (प.) मुिंबई-: ४०००६४

Om Shree Sadguru Samarth Marketing Pratinidhi Welfare Association


Registration No.: Maharashtra State, Mumbai 2019 G.B.B.S.D. 1012/2019 / F No.: 76084
Reg. Office: 402, Om Siddhi CHS Ltd., Near Ajit Park CHS Ltd., Somwar Bazar, Malad West Mumbai- 400064.

Ref. No.: Sept/09/20 Date: 17/09/2022

|| श्री सद्गरु
ु समर्थ साटम महाराज नमः ||

|| श्री सद्गुरु समर्थ अवधूतानंद महाराज नमः ||

ममत्रहो,

WEBSITE ISSUE

काल साांगितल्याप्रमाणे आजही WEBSITE चे MAINTENANCE चे काम


यद्
ु धपातळीवर सुरु आहे . पररपण
ू ण तोडिा निघाल्यास आपणाांस योग्य ती
माहीती दे ण्यात येईल.

दस
ु रा महत्वाचा मुद्दा असा की,

वारं वार सुचना दे ऊनही बरे चसे लोक DELOITTE च्या ऑफफसमध्ये, तसेच ऑर्थर
मध्ये असलेल्या 100 पिटटशनर आणि इतर मसननयर मलर्सथ यांच्या घरी
CLAIM कसा करायचा हे पवचारण्यासाठी जात आहे त. तर कृिया कोिीही असं
करु नका. मसननयरच्या घरी फकंवा DELOITTE च्या ऑफफसमध्ये CLAIM सादर
करण्याची सुपवधा नाही. तुमचे जे CLAIM आहे त ते तुमहांला ऑनलाइन
िद्धतीनेच सबममट करायचे आहे त. CLAIM सबममट करण्यासाठी तम
ु च्या
पवभागात असलेल्या सायबर कॅफेची तुमही मदत घेऊ शकता.
CLAIM करतािा ज्या काही अडचणी तम
ु हाांला येत आहे त त्या सांदर्ाणत
िुांतवणूकदाराांच्या मिात उद्र्वणारे जे महत्वाचे प्रश्ि आहे त त्या प्रश्िाांची
उकल करण्याचा प्रयत्ि पुढे केलेला आहे .

अजथ करण्यािव
ू ी सवथसामान्य माकेटटंग िसथन तसेच लोकांच्या मनात ननमाथि
झालेले काही प्रश्न व त्यांची समिथक उत्तरे :-

१) िॅनकार्थ क्लब मलममटे र् ह्या कंिनीत भरलेले िैसे िरत ममळवण्यासाठी


ऑनलाईन अजथ करताना आमहाला कोिती कागदित्रे लागतील?

➢ लागिारी कागदित्रे खालील प्रमािे आहे त.

अ) पॅिकाडण ककवा आधारकाडण ककवा वोटर आयडी ककवा पासपोटण ह्या पैकी
एकाची स्कॅि कॉपी.

ब) मेंबरशिप सर्टण किकेट, ककांवा पैसे र्रल्याची पावती ककांवा ACK


(acknowledgement slip) ची पावती ककांवा मॅच्यरु रटीचा र्दलेला चेक ककांवा
बाऊन्स झालेला चेक तसेच ईतर काही पुरावा असल्यास त्याांच्या स्कॅि कॉपी.

क) बँक पासबुकच्या पर्हल्या पािाचा िोटो, ककांवा कॅन्सल चेक ची स्कॅि


कॉपी.

ड) जर तुमही चेक पेमेंट केले असेल तर तुमच्या सर्टण किकेट वर जी चेक


र्रल्याची तारीख आहे त्या तारखेपासूि ज्या र्दविी तुमही र्दलेला चेक
पॅिकाडण क्लब शलशमटे ड च्या िावािे क्क्लयर झाल्याची एांट्री तुमच्या
पासबूकच्या ज्या पािावर आहे त्या पािाची तसेच त्या पासबूकच्या पर्हल्या
पािाची एकत्र झेरॉक्स अथवा बँक स्टे टमें ट ची स्कॅि कॉपी द्यावी

इ) तुमच्या सर्टण किकेट वर जी मॅच्युररटीची डेट आहे त्या डेट पासूि पुढील
एक मर्हन्या र्रातील ज्या एांट्रीज तुमच्या पासबूक वर असतील त्या पािाची
झेरॉक्स अथवा बँक स्टे टमें ट ची स्कॅि कॉपी हवी. जेणेकरूि तम
ु हाला
पॅिकाडण क्लब शलशमटे ड कांपिी कडूि तुमही िुांतवलेले पैसे परत आले िाही हे
स्पष्ट होईल.

टीि :- िॉइंट नंबर र्) व िॉइंट नंबर इ) जर सध्या उिलब्ध नसतील तर त्या
व्यनतररक्त जी कागदित्रे तम
ु च्या जवळ आहे त ती सादर करून क्लेम
सबममट करावा.

२) जयांनी मेंबरमशि सबममट केल्या आहे त फकंवा त्यांची िावती हरवली आहे
फकंवा त्यावरील पप्रंट केलेल टदसत नसेल तर त्यांनी काय करावे?
ज्या लोकाांिी मेंबरमशि सर्टण किकेट जमा केली आहे त्या लोकाांिी त्याांिा
शमळालेल्या ACK (acknowledgement slip) कॉपीची, मॅच्युररटी चेक शमळालेला
असल्यास त्याची, बाऊन्स चेक असल्यास त्याची स्कॅि कॉपी करूि अपलोड
करायची आहे . जर पावती हरवली असेल ककांवा प्प्रांट िेलेली असल्यास
िोशलओ िांबर च्या आधारे १०० रूपयाच्या स्टॅ मप पेपर वर एक affidavit
बिवूि त्याची स्कॅि कॉपी अपलोड करायची आहे . तसेच एका ACK
(acknowledgement slip) वर अिेक िोशलओ िांबर असतील तर अिावेळी
क्लेम सादर करतािा त्या ACK (acknowledgement slip) वर जेव्हढे िोशलओ
िांबर असतील नततक्या झेरॉक्स कॉपी काढूि प्रत्येक क्लाईंट िुसार त्याच्या
िोशलओला हायलाइट करूि क्लेम सादर करावा.

३) जर िॉमलसी धारकाचा मत्ृ यू झाला असेल तर त्या केस मधे काय करता
येईल?

अिा केस मधे त्याांच्या िॉशमिीिे, ज्याांचा उल्लेख त्या सर्टण किकेट मध्ये
िॉशमिी महणि
ू आहे त्याांिीच तो क्लेम करायचा आहे . क्लेम करतािा क्लेम
िॉमण मधे िाव व पत्ता हा मत
ृ अजणदारचा असेल, मात्र बँकेचे डडटे ल्स हे
िॉशमिीचे असतील. तसेच मद्
ु दा क्र. ११ िांतर असलेल्या कॉलम मधे कॅप्पटल
अक्षरात िॉशमिीिे स्वतःचे िाव शलहायचे आहे . आणण हा अजण कोण करत
आहे ह्या कॉलम मध्ये “िॉशमिी” महणूि शलहायचे आहे . सोबत पुरावा महणूि
पॉशलसीधारकाच्या डेथ सर्टण किकेटची स्कॅि कॉपी अदर अटॅ चमें ट मध्ये
अपलोड करायची आहे

४) जया िॉमलसीधारकांनी आरर्ी (Divine/Desire) चे िैसे भरलेले आहे त.


त्यातील काही जिांना सटटथ फफकेटही ममळाले नाही तर काही जिांची आरर्ीही
अधथवट राटहलेली आहे त्यांचे काय?

डडवाइि / डडजायर मेंबरशिप मध्ये ज्याांिी पैसे र्रले आहे त पण सर्टण किकेट
शमळाले िाही अिािे िेवटचा हप्ता र्रलेल्या ररशसप्टची स्कॅि कॉपी अपलोड
करायची आहे . आणण जर का कोणाची अधणवट रार्हली आहे तर त्यािेही
िेवटचा र्रलेल्या हप्त्याची ररशसप्ट स्कॅि करूि त्याची कॉपी अपलोड
करायची आहे . त्यात कांपिीच्या नियमाप्रमाणे जी रक्कम र्रली असेल
नततकीच रक्कम क्लेम अमाऊांट मधे र्रावी.

५) जया गुंतविूकदार मुलीचे लग्न झाले आहे व त्यांची नावे चें ज झाली
आहे त त्यांचे काय?

ज्या िुांतवणूकदार मुलीचे लग्ि झाले आहे अिा मुलीिे क्लेम िॉमण र्रतािा
त्या िॉमण मध्ये नतची लग्ि झाल्यािांतरची सांपूणण मार्हती र्रावी व सोबत
नतच्या लग्िा िांतर बदल करूि घेतलेली डॉक्युमेंट्स आवश्यक र्िकाणी
अपलोड करावी. (आधार / पॅिकाडण) तसेच मॅरेज सर्टण किकेट ची स्कॅि कॉपी
अदर अटॅ चमें ट मध्ये अपलोड करायची आहे .
६) मी माकेटटंग िसथन आहे आणि मी गंत
ु विक
ू दाराला त्याने िॅनकार्थ मध्ये
भरलेले िैसे माझ्याकर्ून िरत केले असतील तर मला माझे िैसे कसे िरत
ममळवता येतील? अश्या केसेस मध्ये क्लेम कोिी आणि कसा करावा?

ह्या केस मध्ये माकेर्टांि पसणििेिे र्दलेली रक्कम तो स्वतः क्लेम करू
िकतो. पण त्यासािी त्या माकेर्टांि पसणि कडे पैसे दे तािा िांुतवणक
ू दारा
कडूि १०० रूपयाच्या स्टॅ मप पेपर वर एकिडेप्वट शलहूि घेतलेले असावे की
त्याला त्यािे पॅिकाडण कांपिीत िुांतवलेले पैसे त्या माकेर्टांि पसणि कडूि
शमळाले आहे त व र्प्वष्यात जेव्हा पॅिकाडण कांपिीकडूि पैसे शमळतील तेव्हा ते
पैसे त्या माकेर्टांि पसणिला दे ण्यात यावे. त्याला माझी काहीही हरकत
िसणार. िॉमण र्रूि झाल्यावर त्या स्टां प पेपरची स्कॅि कॉपी अदर अटॅ चमें ट
मध्ये अपलोड करायची आहे .

७. जयांची मॅच्युररटी र्ेट बाकी आहे त्यांचे काय?


अिा केस मधे त्याांिी सद्
ु धा ि चक
ु ता क्लेम िॉमण र्रायचा आहे .

८) अजथदार आणि नॉममनी ह्या दोघांचा टह जर मत्ृ यू झाला असेल तर क्लेम


करण्याची काय प्रोमसजर काय आहे ?
ह्या केस मधे अजणदारच्या सवाणत जवळचा िातेवाईक (वारस) हा क्लेम करू
िकतो. त्याचबरोबर त्याला “Legal heir certificate” महणजेच “कायदे शीर
वारसा प्रमािित्र” सादर करावे लािेल. तसेच अजणदार व िॉशमिी ह्या
दोघाांच्या मत्ृ यूचा दाखला आणण कायदे िीर वारसा प्रमाणपत्राची स्कॅि कॉपी
बिवि
ू अदर अटॅ चमें ट मधे अपलोड करावी लािेल, तरच तो क्लेम ग्राह्य
धरला जाईल.

९) एका व्यक्तीच्या एका िेक्षा अधधक सटटथ फफकेट असतील तर त्या एकाच
फॉमथमध्ये सगळ्या एंट्री करु शकतात का?
हो. एका क्लेम िॉमण मधे एक िांत
ु वणक
ू दार त्याची अिेक सर्टण किकेट एकत्र
करूि अजण करू िकतो. असा अजण करतािा त्याला त्याची सवण सर्टण किकेट
मधील र्रलेल्या रकमेची बेरीज करूि प्प्रक्न्सपल अमाऊांट या कॉलम मधे
र्रायची आहे . तसेच त्याचा सवण सर्टण किकेट मधील मुदती अांती शमळणाऱ्या
रकमेची बेरीज करूि ती रक्कम टोटल क्लेम अमाऊांट आणण सरें डर वॅल्यू या
दोन्ही कॉलम मधे सेम र्रायची आहे . मात्र सर्टण किकेट अपलोड करतािा र्ह
सवण सर्टण किकेट एकाच िाइल मधे स्कॅि करूि त्याची एक पीडीएि कॉपी
बिवूि िांतर में बरशिप सर्टण किकेट ऑप्िि मधे अपलोड करावी लाितील.

१०) अनेक सटटथ फफकेट असतील तर मॅच्युररटी र्ेट च्या कॉलम मधे काय
मलहायचे?
अिेक सर्टण किकेट असतील तर मॅच्युररटी डेट च्या कॉलम मधे िक्त एकच
तारीख टाकण्याची सोय असल्यािे तम
ु ही त्या कॉलम मधे तम
ु च्याकडे
असलेल्या अिेक सर्टण किकेट पैकी सवाणत िेवटी मॅच्युररटी असलेल्या
सर्टण किकेट वरील तारीख शलहा.

११) जया लोकांनी २०१४ मधे िेन्शन प्लान घेतला होता त्याची मॅच्यरु रटी र्ेट
२०२४ मधे येईल िि व्याज फक्त ३ मटहनेच (फकंवा जे असेल ते) ममळाले.
त्यानंतर ममळालेच नाही अश्या केस मधे क्लेम कसा करायचा?
ह्या प्रश्िाचे समपणक उत्तर आपल्याला आता दे ता येणार िाही. तरी सध्या
सर्टण किकेट मधील आपण जी रक्कम र्रलेली आहे ती रक्कम, प्प्रक्न्सपल
अमाऊांट या कॉलम मधे र्रायची आहे . तसेच सर्टण किकेट मधील पेन्िि
प्लाि अांतिणत शमळालेले चेक जर का बाकी असतील ककांवा बाऊन्स झालेले
असतील अश्या सवण चेक ची बेरीज करूि मुदती अांती शमळणाऱ्या रकमेमधे
जोडावी आणण मि त्या दोघाांची जी बेरीज येईल ती रक्कम टोटल क्लेम
अमाऊांट आणण सरें डर वॅल्यू या दोन्ही कॉलम मधे सेम र्रावी.

ममत्रहो, वरील प्रश्नांच्या उत्तराने आिली बरीचशी अर्चि दरू होईल याचा
पवश्वास वाटतो. तसेच अशा अनेक प्रकारचे प्रश्न अजन
ू ही आिल्या समोर
येतील त्यांची समिथक उत्तरे दे ण्याचा वेळोवेळी प्रयत्न करू. तेव्हा शांतििे
फॉमथ सबममट करा. कारि

अनत घाई सांकटात िेई... हातात आलेलां काम बबघडवू िका. सांयम िे वा..
CLAIM करण्याची मद
ु त आपण कोटाणकडूि वाढवि
ू घेऊ. त्यामळ
ु े घाई ि करता
सहकायण करा.

सद्गुरुंची कृिादृष्टी आिल्यावर आहे च त्यामळ


ु े ननःशंक असावे.

धन्यवाद

अवधूतधचंतन श्री गुरूदे व दत्त

श्री. ई. एम. गावर्े

अध्यक्ष

You might also like