You are on page 1of 1

४.

पावसात खंडाळा

पावसाळ्यातील संदर निसर्गवर्गि या कववतेत रे खाटले आहे .

* शब्दार्ग

१. वारा - पवन

२. पावरी - बासरी

3. पाखरे - खग, ववहंग

२. २२ - AakaSa

१ ला. एका वाक्यात उत्तरे ललहा.

२. बाबंतून काय वाजते ?

उ. बाबंतून वाऱ्याची पावरी वाजते.

२. paKro कोणत्या रं गाची आहे त ?

उ. paKro पांढऱ्या रं गाची आहे त.

२. SaIL कोण घालीत आहे ?

उ. SaIL रानपाखर घालीत आहे .

२. गवताच्या पात्याने कानात कोणते डूल घातले आहे ?

उ. गवताच्या पात्याने कानात जळथेबांचे डूल घातले आहे .

२. ननळसर मखमल कशाला म्हणतात ?

उ. ननळसर मखमल धक्याला म्हटले आहे .

प्र. २रा. qaaoD@yaat उत्तरे ललहा.

१. कवनयत्रीने पावसाळ्यात डोंगरावर वाहणाऱ्या धबधब्याचे वणणन कशा प्रकारे केले आहे ?

उ. कवनयत्रीने पावसाळ्यात डोंगरावर वाहणाऱ्या धबधब्याचे वणणन कशा प्रकारे केले आहे की

काळ्या खडकमधून दधाप्रमाणे पांढरे शभ्र झरे संथपणे वाहत आहे .

२. संदर ननसगाणमध्ये आपणही कशा प्रकारे ममसळून जावे, असे कवनयत्रीला वाटते ?

उ. २२ संदर ननसगाणत कवनयत्रीला गोजजरवण्या करडू प्रमाणे बागडावेसे वाटते, तर कधी

पाकोळी होऊन फलाफलातून उडावेसे वाटते.

You might also like