You are on page 1of 30

AartI saMga`h

EaI ivaEva ivaraT sva$p AaEama maMidr


ट्रस्ट रजि नं. एफ ५२९२/५८९/७८ िी. बी. बी. एस. डी

श्री गुरुदे व सेवा मंडळ


आदर्श नगर, चें बरू कॉलनी, िन
ु ी पोलीस चौकी समोर, आर. सी. मागश,
चें बरू , मब
ुं ई - ४०००७४
EaI ivaEva ivaraT sva$p Bagavaana
2
ba`mhlaIna EaI EaI EaI sa%ya sadgau$
svaamaI dovadasa maharaja
janma 1938, mahainavaa-Na 02-01-2005
3
Contents
श्री विश्ि विराट स्िरूप आश्रम मंददर ................................................ 6

ब्रह्मलीन श्री श्री श्री सत्य सद्गरू


ु स्िामी दे िदास महाराि ................. 7

श्री विश्ि विराट स्िरूप भगिान ...................................................... 10

प्रार्शना........................................................................................... 12

गणपतीची आरती .......................................................................... 13

र्ंकराची आरती ............................................................................. 14

दे िीची आरती ................................................................................ 16

पांडुरं गाची आरती .......................................................................... 17

यग
ु ें अठ्ठािीस विटे िरी उभा ....................................................... 17

येई हो विठ्ठले माझे माऊली ये................................................... 19

सद्गरू
ु ं ची आरती ........................................................................... 20

ओिाळा ओिाळा माझ्या सद्गरू


ु राणा ........................................ 20

धन्य धन्य हो प्रदक्षिणा ............................................................. 21

िय िय सतगरू
ु ददनदयाल ....................................................... 22

श्री गरु
ु दे िांची आरती ...................................................................... 23

आरती सद्गरू
ु नार्ा स्िामी समर्ाश ............................................. 24

4
ज्ञानदे िांची आरती ......................................................................... 25

तक
ु ारामाची आरती ........................................................................ 25

घालीन लोटांगण ............................................................................ 26

श्लोक............................................................................................ 26

सदा सिशदा योग तझ


ु ा घडािा ...................................................... 27

कपरूश गौरं करुणाितारं ................................................................. 27

श्री कृष्णाय िासद


ु े िाय ................................................................ 28

ॐ पण
ू म
श दः पण
ू मश मदं .................................................................. 28

सद्गरू
ु ं ना प्रार्शना ........................................................................... 28

हनम
ु ान ध्यान मंत्र ......................................................................... 29

मंत्र पष
ु पांिली ............................................................................... 29

5
श्री ववश्व ववराट स्वरूप आश्रम मंददर

श्री विश्ि विराट स्िरूप आश्रम मंददराची स्र्ापना १९६१-६४ च्या


दरम्यान झाली. श्री विश्ि विराट स्िरूप आश्रम मंददर हे संतांची भम
ू ी
महाराष्ट्रात मब
ुं ई र्हरातील चें बरू या विभागात आहे . आमचे परम पज्
ू य
गरु
ु दे ि श्री श्री श्री सत्य सद्गरू
ु स्िामी दे िदास महाराि हे या मंददराचे
आद्यसंस्र्ापक आहे त. मब
ुं ई सारख्या दठकाणी एकांतात आपल्या
मर्ष्यांना साधना करण्यासाठी एक स्र्ान असािे अर्ी त्यांची इच्छा होती
ि त्या करीता त्यांनी आपल्या मर्ष्यांना सोय करून ददली. त्यांनी
आपल्या तपोबलाने या मंददराची स्र्ापना केली. श्री गरु
ु दे ि त्यांच्या
बाल्यािस्र्े पासन
ू च श्री विश्ि विराट स्िरूप भगिानांचे अनन्य भक्त
होते आणण श्री विश्ि विराट स्िरूप भगिानांचे एक मंददर बांधण्याची
त्यांची बाल्यकाळा पासन
ू ची इच्छा होती. त्यांनी अनेक िषश तप करून श्री
विश्ि विराट स्िरूप आश्रम मंददराची स्र्ापना केली. या मंददराचे
िैमर्ष्ठ्य म्हणिे:
1. श्री सत्य सद्गरूु स्िामी दे िदास महाराि यांची समाधी.
2. श्री विश्ि विराट स्िरूप भगिानांची १५ फुटाची मतू ी.
3. श्री विठ्ठल-रुजक्मणी यांची मतू ी.
4. श्री राम प्रभू आणण माता सीता ि बिरंग बली हनमु ान यांची
मत
ू ी.
5. दे िाधीदे ि महादे ि र्ंकर भगिानांची मतू ी.
6. विघ्नहताश श्री गणपती ची मतू ी.
7. मदहषासरु मदशनी श्री आंबे माता ची मतू ी.
6
ब्रह्मलीन श्री श्री श्री सत्य सद्गरू
ु स्वामी
दे वदास महाराज
श्री सत्य सद्गरू
ु स्िामी दे िदास महाराि यांचा िन्म िषश १९३८
साली आंध्रप्रदे र् (सध्याचं तेलग
ं णा) येर्े झाला. आदरणीय गरु
ु दे ि हे
बालयोगी होते. ते ज्ञानाचा अफाट सागर होते. ते अध्याजत्मक र्ास्त्र, योग
र्ास्त्र, ज्योततष र्ास्त्र, प्रणि र्ास्त्र, अर्ा अनेक गह्
ु य र्ास्त्रांचे ज्ञाते
होते ि त्यात पारं गत होते. बाल्यािस्र्े पासन
ू च त्यांना ईश्िर प्राप्ती ची
प्रचंड ओढ होती. ियाच्या ६ िषाश पासन
ू च त्यांना दे ि पि
ू ा करण्याची ि
ग्रंर् िाचण्याची ओढ होती. त्यांनी आपल्या बाल्यािस्र्ेत कोणताच खेळ
खेळला नाही त्यांना नेहमी िाटत होते कक त्यांचा िन्म खेळण्यासाठी
झालेला नाही ि म्हणन
ू आपण आपला आयष्ु य इतरांप्रमाणे
खेळण्यांमध्ये गमिायचा नाही. आपला िन्म कोणत्या तरी महान कायश
पत
ू ी साठी झालेला आहे असे त्यांना नेहमीच िाटायचे ि आपण त्या साठी
नेहमी प्रयत्नर्ील असले पादहिे असे त्यांना अंतरी तन
ु िाटत होते.
त्यांना बाल्यािस्र्ेत त्यांच्या पि
ू ाशजिशत पण्
ु यामळ
ु े अनेक ददव्या अनभ
ु ि
झाले. ियाच्या १०व्या िषी गरु
ु दे ि आपल्या कुटुंबासह आपल्या कमशभम
ू ी
मब
ुं ईला आले ि ते तेव्हा पासन
ू मब
ुं ई मधेच िास्तव्याला होते. त्यांना
िन्मतःच ददव्य दृष्टी प्राप्त असल्यामळ
ु े त्यांनी अध्याजत्मक र्ास्त्राचा
ि अनेक र्ास्त्रांचा अभ्यास केला. श्री गरु
ु दे िांना त्यांच्या ियाच्या १५व्या
िषी त्यांचे गरु
ु दे ि श्री लक्ष्मणदास महाराि भेटले ि त्यांनी गरु
ु दे िांना
अनग्र
ु ह ददला. अनग्र
ु ह घेतल्या पासन
ू श्री गरु
ु दे ि तनत्यनेमाने त्रत्रकाल

7
संध्या चा अभयास करत होते. तेर्ून गरु
ु दे िांनी साधन चतष्ु ट संपत्ती,
समाधी षटक संपत्ती, सांख्ययोग, तारक योग ि अमनस्क योग चा
अभयास तीव्रतेने सरु
ु केला. अर्ा अनेक प्रकारच्या योग र्ास्त्रांचा
अभयास गरु
ु दे िांनी अविरत केला ि त्यांनी अनेक मसद्धी प्राप्त करून
घेतल्या. कालांतराने गरु
ु दे िांची भेट त्यांचे दस
ु रे गरु
ु श्री ककर्नबाप्पा
महाराि यांच्या सोबत झाली ि गरु
ु दे िांनी त्यांच्या कडून सद्
ु धा ज्ञानािशन
केले. गरु
ु दे ि हे श्री ककर्नबाप्पा महाराि यांचे वप्रया मर्ष्य होते. श्री
ककर्नबाप्पा महारािांनी गरु
ु दे िांिर प्रसन्न होऊन गरु
ु दे िांना दर्शनयोग
र्स्त्राची मसद्धी प्रदान केली. श्री गरु
ु दे िांनी आपल्या तपोबलाने अनेकांचा
उद्धार केला. श्री गरु
ु दे ि हे त्रत्रकाल ज्ञानी होते ि त्यांना भत
ू , ितशमान
आणण भविष्यचा ज्ञान होता. त्यांनी आपल्या तपोबलाने अनेक तनःसंतान
िोडप्यांना संतान प्राप्त करून ददले. मत्ृ यू नंतर मक्
ु ती न ममळालेल्या
अर्ा अनेक िीिात्म्यांना मक्
ु ती प्रदान केली. अनेकांना दारू, तंबाख,ू
गांिा ि अर्ा अनेक व्यसनांपासन
ू मक्
ु त केले ि त्यांचं िीिन बदलन

टाकले. श्री गरु
ु दे िांनी आपल्या तपोबलाने अनेक भक्तांची कामना पत
ू ी
केली. श्री गरु
ु दे िांचे अनेक मर्ष्य मब
ुं ई, सरु त, पण
ु े, महाड, नाते, मांडले,
विळा, नामसक ि महाराष्ट्राच्या कानाकोपऱयांत सख
ु ी ि समद्
ृ ध िीिन
िगात आहे त. गरु
ु दे िांच्या मागशदर्शन ि कृपामर्िाशदा मल
ु े आि अनेक
मर्ष्य गरु
ु दे िांनी सांगगतलेल्या मागाशिर चालत आहे त ि साधना करत
आहे त. ज्यामळ
ु े अनेकांच्या मर्ष्यांना त्यांच्या िीिनात अध्याजत्मक ि
पारमागर्शक अनभ
ु ि घडत आहेत. श्री सत्य सद्गरू
ु दे िदास महाराि यांनी
मागशर्ीषश कृष्ण पि र्के १९२६ ददनांक ०२-०१-२००५ रोिी सकाळी ०९:००
िािता आपला दे ह त्याग केला आणण त्या परब्रह्म परमात्मा मध्ये

8
विलीन झाले. त्यांची समाधी श्री विश्ि विराट स्िरूप आश्रम येर्े
बांधण्यात आली. श्री सत्य सद्गरू
ु दे िदास महाराि हे आि सािात सदे ही
िरी श्री विश्ि विराट स्िरूप आश्रम मंददरात नसले तरी ते सक्ष्
ू म रूपाने
इर्े विद्यमान आहे त. िर का कुणी भक्त संपण
ू श संपपशणाने श्री
गरु
ु दे िांच्या चरणी र्रण गेला तर त्यांना श्री गरु
ु दे िांची प्रगचती नक्कीच
येईल ि त्यांचे िीिन धन्य होईल.

9
श्री ववश्व ववराट स्वरूप भगवान

या मंददराचं मख्
ु य आकषशण म्हणिे श्री विश्ि विराट स्िरूप
भगिानांची १५फुटाची मत
ू ी. संपण
ू श महाराष्ट्रात हे एकमेि तीर्शित्र
े असे
आहे जिर्े आपल्याला श्री विश्ि विराट स्िरूप भगिानांची एव्हडी मोठी
मत
ू ी पहायला ममळे ल. महाभारतात महायद्
ु धाच्या िेळी श्री कृष्णांनी
अिन
ुश ास िीिनाबद्दल मागशदर्श करत असताना गीता सांगगतली. गीते
च्या ११ व्या अध्यायात श्री कृष्ण भगिानांनी अिन
ुश ाला आपला विश्िरूप
म्हणिेि विश्ि विराट स्िरूपाचे दर्शन ददल्याचा उल्लेख आहे . त्या विराट
स्िरूपाची सािात मत
ू ी आपल्याला इर्े पाहायला ममळे ल. श्री विश्ि
विराट स्िरूप भगिानांचे मंददर स्र्ापन करण्याचं संकल्प श्री गरु
ु दे िांनी
त्यांच्या बाल्यािस्र्ेतच केला होता. ियाच्या १४ व्या िषी श्री गरु
ु दे िांच्या
मनात एक गहाण प्रश्न तनमाशण झाला होता. आपल्या दहंद ू धमाशत तेहत्तीस
कोटी दे िीदे िता आहे त मग आपण कोणत्या दे िी अर्िा दे िता ची पि
ू ा
करािी असा गहाण प्रश्न त्यांच्या मनात तनमाशण झाला. आपण एका दे िी
ककं िा दे ितांची पि
ू ा केली असल्यास इतर दे िी दे ितांचा अपमान आपल्या
कडून होईल असं त्यांना िाटत असे, आणण आपल्या कडून कोणत्या दह
दे िी दे ितांचं अपमान होऊ नये असे त्यांना मन पासन
ू िाटत होते. अनेक
ददिस ते या गोष्टी चा विचार करत होते. त्याच दरम्यान त्यांनी भगित
गीतेचा अभ्यास करण्यास सरु
ु िात केली होती. भगित गीतेत त्यांनी ११
व्या अध्यायात श्री कृष्णांनी अिन
ुश ाला महाभारत यद्
ु ध सरु
ु होण्यापि
ू ी
विश्ि विराट स्िरूप दाखिल्याचे त्यांच्या िाचनात आले आणण त्यांच्या
गहन प्रश्नाचे उत्तर त्यांना ममळाले. त्यांच्या लिात आले कक श्री विश्ि
10
विराट भगिान हे पररपण
ू श असन
ू सिश दे िीदे िता त्यांच्या मध्ये समाविष्ट
आहे त ि श्री विश्ि विराट स्िरूप भगिानांची पि
ू ा केल्याने कोणत्याही
दे िीदे ितांचं अपमान होणार नाही. आणण म्हणून गरु
ु दे िांनी तेव्हा पासन

श्री विश्ि विराट स्िरूप भगिानांची पि
ू ा कारण्यास आरं भ केलं, आणण
भविष्यात श्री विश्ि विराट स्िरूप आश्रम मंददराचा तनमाशण करण्याचा
संकल्प त्यांनी केला. कालांतराने त्यांच्या तपोबलाने तो योग घडून आला
ि १९६०-६४ च्या दरम्यान श्री विश्ि विराट स्िरूप आश्रम मंददराची
स्र्ापना करण्यात आली.

11
प्रार्थना

ॐ श्री सत्य सद्गरू


ु स्िामी दे िदासाय नमो नमः

गुरुब्रशह्मा ग्रुरुविशष्णुः गुरुदे िो महे श्िरः।


गुरुः सािात ् परं ब्रह्म तस्मै श्री गुरिे नमः।।

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम ्।


तत्पदं दमर्शतं येन तस्मै श्रीगुरिे नमः।।

ध्यानमल
ू ं गरु
ु मतूश तशः पि
ू ामल
ू ं गरु
ु पशदम ् ।
मन्त्रमल
ू ं गरु
ु िाशक्यं मोिमल
ू ं गरू
ु कश ृ पा ॥

िक्रतण्
ु ड महाकाय सय
ू क
श ोदट समप्रभ।
तनविशघ्नं कुरु मे दे ि सिशकायेषु सिशदा॥

सिश मंगल मांगल्ये मर्िे सिाशर्श सागधके।


र्रण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तत
ु ।े ।

12
गणपतीची आरती
सख
ु कताश दख
ु हताश, िाताश विघ्नाची ।
नि
ू ी पि
ू ी प्रेम कृपा ियाची ।।
सिाांगी सन्
ु दर उटी र्ेंदरु ाची ।
कंठी झलके माल मक
ु ताफळांची ।। १ ।।

िय दे ि िय दे ि, िय मंगल मतू तश, श्री मंगलमत


ू ी।
दर्शनमात्रे मनःकमाना पतू तश ।। िय दे ि िय दे ि

रत्नखगचत फरा तझ
ु गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुमकुम केर्रा ।।
हीरे िडडत मक
ु ु ट र्ोभतो बरा ।
रुन्झुनती नप
ू रु े चरनी घागररया ।। २ ।।

िय दे ि िय दे ि, िय मंगल मतू तश, श्री मंगलमत


ू ी।
दर्शनमात्रे मनःकमाना पतू तश ।। िय दे ि िय दे ि

लम्बोदर पीताम्बर फतनिर िंदना ।


सरल सोंड िक्रतड
ंु ा त्रत्रनयना ।।
दास रामाचा िाट पाहे सदना ।
संकटी पािािे तनिाशणी रिािे सरु िर िंदना ।। ३ ।।

13
िय दे ि िय दे ि, िय मंगल मतू तश, श्री मंगलमत
ू ी।
दर्शनमात्रे मनःकमाना पतू तश ।। िय दे ि िय दे ि

शंकराची आरती
लिर्िती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।
िीषें कंठ काळा त्रत्रनेत्रीं ज्िाळा ॥
लािण्यसद
ुं र मस्तकीं बाळा ।
तेर्ुतनयां िल तनमशळ िाहे झळ
ु झूळां ॥ १ ॥

िय दे ि िय दे ि िय श्रीर्ंकरा स्िामी र्ंकरा ।


आरती ओिाळंू भािार्ी ओिाळू
ति
ु कपरुश गौरा िय दे ि िय दे ि ॥ ध्र०
ु ॥

भोळा नयनीं विर्ाळा । अधाांगीं पािशती सम


ु नांच्या माळा ॥
विभत
ु ीचें उधळण मर्ततकंठ नीळा ।
ऐसा र्ंकर र्ोभे उमािेल्हाळा ॥

िय दे ि िय दे ि िय श्रीर्ंकरा स्िामी र्ंकरा ।


आरती ओिाळंू भािार्ी ओिाळू
ति
ु कपरुश गौरा िय दे ि िय दे ि ॥ ध्र०
ु ॥

दे िीं दै त्य सागरमंर्न पै केलें ।


14
त्यामािीं िें अिगचत हळाहळ सापडले ॥
तें त्िां असरु पणें प्रार्न केलें ।
नीळकंठ नाम प्रमसद्ध झालें ॥

िय दे ि िय दे ि िय श्रीर्ंकरा स्िामी र्ंकरा ।


आरती ओिाळंू भािार्ी ओिाळू
ति
ु कपरुश गौरा िय दे ि िय दे ि ॥ ध्र०
ु ॥

व्याघ्ांबर फणणिरधर सद
ुं र मदनारी ।
पंचानन मनमोहन मतु निनसख
ु कारी ॥
र्तकोटीचें बीि िाचे उच्चारी ।
रघक
ु ु ळदटळक रामदासा अंतरीं ॥

िय दे ि िय दे ि िय श्रीर्ंकरा स्िामी र्ंकरा ।


आरती ओिाळंू भािार्ी ओिाळू
ति
ु कपरुश गौरा िय दे ि िय दे ि ॥ ध्र०
ु ॥

15
दे वीची आरती

दग
ु े दघ
ु ट
श भारी ति
ु विण संसारी ।
अनार्नार्े अंबे करुणा विस्तारी ॥
िारी िारीं िन्ममरणाते िारी ।
हारी पडलो आता संकट नीिारी ॥ १ ॥

िय दे िी िय दे िी मदहषासरु मदनी ।
सरु िर ईश्िर िरदे तारक संिीिनी ॥ ध.ृ ॥

त्रत्रभि
ु नी भि
ु नी पाहतां ति
ु ऎसे नाही ।
चारी श्रमले परं तु न बोलािे काहीं ॥
साही वििाद कररतां पडलो प्रिाही ।
ते तूं भक्तालागी पािमस लिलाही ॥ २ ॥

िय दे िी िय दे िी मदहषासरु मदनी ।
सरु िर ईश्िर िरदे तारक संिीिनी ॥ ध.ृ ॥

प्रसन्न िदने प्रसन्न होसी तनिदासां ।


क्लेर्ापासतू न सोडी तोडी भिपार्ा ॥
अंबे ति
ु िांचून कोण परु विल आर्ा ।
नरहरर तजल्लन झाला पदपंकिलेर्ा ॥ ३ ॥

16
िय दे िी िय दे िी मदहषासरु मदनी ।
सरु िर ईश्िर िरदे तारक संिीिनी ॥ ध.ृ ॥

पांडुरं गाची आरती


यग
ु ें अठ्ठािीस विटे िरी उभा
यग
ु ें अठ्ठािीस विटे िरी उभा ।
िामांगी रखुमाई ददसे ददव्य र्ोभा ।।
पण्
ु डमलकाचे भेटी परब्रह्म आलें गा ।
चरणी िाहे भीमा उद्धरी िगा ।। १ ।।

िय दे ि िय दे ि िय पाण्डुरं गा ।
रखम
ु ाई िल्लभा राईच्या िल्लभा पािें जििलगा ।
िय दे ि िय दे ि।। ध.ृ ।।

तळ
ु सीमाळा गळां कर ठे ितु न कटीं ।
कांसे पीताम्बर कस्तरु र लल्लाटी ।।
दे ि सरु िर तनत्य येती भेटी ।
गरुड हनम
ु न्त पढ
ु े उभे राहती ।। २ ।।

िय दे ि िय दे ि िय पाण्डुरं गा ।

17
रखुमाई िल्लभा राईच्या िल्लभा पािें जििलगा ।
िय दे ि िय दे ि।। ध.ृ ।।

धन्य िेणन
ु ाद अनि
ु त्र
े पाळा ।
सि
ु णाशची कमळे िनमाळा गळां ।।
राही रखम
ु ाबाई राणीया सकळा ।
ओिामळती रािा विठोबा सांिळा ।। ३ ।।

िय दे ि िय दे ि िय पाण्डुरं गा ।
रखुमाई िल्लभा राईच्या िल्लभा पािें जििलगा ।
िय दे ि िय दे ि।। ध.ृ ।।

ओिाळंू आरत्या कुिशण््या येती ।


चन्रभागे मध्ये सोडुतनयां दे ती ।।
ददं्या पताका िैष्णि नाचती ।
पंढरीचा मदहमा िणाशिा ककती ।। ४ ।।

िय दे ि िय दे ि िय पाण्डुरं गा ।
रखुमाई िल्लभा राईच्या िल्लभा पािें जििलगा ।
िय दे ि िय दे ि।। ध.ृ ।।

आषाढी काततशकी भक्तिन येती ।


चन्रभागे मध्ये स्नाने िे कररती ।।
18
दर्शनहे ळामात्रें तयां होय मक्
ु ती ।
केर्िासी नामदे ि भािे ओंिामळती ।।

िय दे ि िय दे ि िय पाण्डुरं गा ।
रखम
ु ाई िल्लभा राईच्या िल्लभा पािें जििलगा ।
िय दे ि िय दे ि।। ध.ृ ।।

येई हो विठ्ठले माझे माऊली ये


येई हो विठ्ठले माझे माऊली ये ।
तनढळािरी कर ठे ऊनी िाट मी पाहे ॥ ध.ृ ॥

आमलया गेलीया हातीं धाडी तनरोप ।


पंढरपरु ी आहे माझा मायबाप ॥ येई हो. ॥ १ ॥

वपंिळा पीतांबर कैसा गगनी झळकला ।


गरुडािरी बैसन
ू माझा कैिारी आला ॥ येई हो. ॥ २ ॥

विठोबाचे राि आम्हां तनत्य ददपिाळी ।


विष्णद
ु ास नामा िीिें भािे ओंिाळी ॥ येई हो. ॥ ३ ॥

असो नसो भाि आम्हा तणु झया ठाया ।


कृपा दृष्टी पाहे माझा पांढरी राया ।। येई हो. ४ ।।

19
सद्गरू
ु ं ची आरती

ओिाळा ओिाळा माझ्या सद्गरू


ु राणा
ओिळा ओिळा माझ्या सद्गरू
ु राणा, माझ्या सािळ्या राणा ।
पांचही तत्िांच्या पांचही तत्िांच्या, ज्योती प्रकार्ल्या ध्याना ।। ध.ृ ।।

तनराकार िस्तू कैसे आकारा आली, कैसे आकारा आली ।


सिाशघटी व्यापक, सिाशघटी व्यापक माझी सद्गरू
ु माऊली ।।

ओिळा ओिळा माझ्या सद्गरू


ु राणा, माझ्या सािळ्या राणा ।
पांचही तत्िांच्या पांचही तत्िांच्या, ज्योती प्रकार्ल्या ध्याना ।। ध.ृ ।।

सोळा सांधे बहात्तर कोठ्या काया तनममशली, प्रभन


ू े काया तनममशली ।
नि दरिािे णखडकी नि दरिािे णखडकी, आंत मत
ू ी बैसविली ।।

ओिळा ओिळा माझ्या सद्गरू


ु राणा, माझ्या सािळ्या राणा ।
पांचही तत्िांच्या पांचही तत्िांच्या, ज्योती प्रकार्ल्या ध्याना ।। ध.ृ ।।

सप्तही सागाराचा कैसा िेढा घातला, कैसा िेढा घातला ।


तक
ु ा म्हणे बाप तक
ु ा म्हणे बाप, माझा कैिारू आला ।।

ओिळा ओिळा माझ्या सद्गरू


ु राणा, माझ्या सािळ्या राणा ।

20
पांचही तत्िांच्या पांचही तत्िांच्या, ज्योती प्रकार्ल्या ध्याना ।। ध.ृ ।।

पाझरलेल्या ज्योती आता ओिाळू कोणा, आता ओिाळू कोणा ।


जिकडे पािे ततकडे जिकडे पािे ततकडे, माझा सद्गरू
ु राणा ।।

ओिळा ओिळा माझ्या सद्गरू


ु राणा, माझ्या सािळ्या राणा ।
पांचही तत्िांच्या पांचही तत्िांच्या, ज्योती प्रकार्ल्या ध्याना ।। ध.ृ ।।

धन्य धन्य हो प्रदक्षिणा


धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गरू
ु रायाची ।
झाली त्िरा सरु िरा विमान उतरायाची ।। ध.ृ ।।

पदोपदी झाल्या पण्


ु याच्या रार्ी ।
सिश दह तीर्श घडली आम्हा, आदी करून कार्ी ।। १ ।।

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गरू


ु रायाची ।
झाली त्िरा सरु िरा विमान उतरायाची ।। ध.ृ ।।

कोटी ब्रह्म हत्या हरती करीता दं डित ।


लोटांगण घामलता, मोि लोळे पायात ।। २ ।।

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गरू


ु रायाची ।
झाली त्िरा सरु िरा विमान उतरायाची ।। ध.ृ ।।
21
मद
ृ ंग
ू टाळ ढोल भक्त भािार्े गाती ।
नाम संकीतशन तनत्यानंदे नाचती ।। ३ ।।

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गरू


ु रायाची ।
झाली त्िरा सरु िरा विमान उतरायाची ।। ध.ृ ।।

गरु
ु भिनाचा मदहमा न कळे आगमा तनगमासी ।
अनभ
ु िी िे िाणती िे गरु
ु पदीचे अमभलाषी ।। ४ ।।

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गरू


ु रायाची ।
झाली त्िरा सरु िरा विमान उतरायाची ।। ध.ृ ।।

प्रदक्षिणा करुनी दे ह भािे िादहला ।


श्री रं गात्मि विठ्ठल पढ
ु े उभा रादहला ।। ५ ।।

धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गरू


ु रायाची ।
झाली त्िरा सरु िरा विमान उतरायाची ।। ध.ृ ।।

िय िय सतगरू
ु ददनदयाल
िय िय सतगरू
ु ददन दयाल, स्मरण से ददश गयो ।
हषश भयो आनंद भयो, हषश भयो दःु ख ददश गयो ।।

22
िय िय सतगरू
ु ददन दयाल, स्मरण से ददश गयो ।।

मर्रु ा कार्ी तीरर् सारे , अब ना ददल को भाय ।


सब तीरर् से तीरर् ऊँचा, गरु
ु चरणों में समाय ।।

िय िय सतगरू
ु ददन दयाल, स्मरण से ददश गयो ।।

प्रीत लगी िब से तम्


ु हारी, कुछ भी ना सझ
ू त नाय ।
तन मन धन से करू आरती, ददल भर भर के आए ।।

िय िय सतगरू
ु ददन दयाल, स्मरण से ददश गयो ।।

क्या मदहमा है संत िनो की, मझ


ु से िणी न िाय ।
तीन लोक में पािन हो तम
ु , सरु गण से पि
ु िाय ।।

िय िय सतगरू
ु ददन दयाल, स्मरण से ददश गयो ।।

कहाँ तछपी है झलक तम्


ु हारी, मझ
ु को दो बतलाय ।
हीरािी कहता नहीं तो मझ
ु को, खुद में लेलो ममलाय ।।

िय िय सतगरू
ु ददन दयाल, स्मरण से ददश गयो ।।

श्री गरु
ु दे वांची आरती
23
आरती सद्गुरू नार्ा स्िामी समर्ाश
आरती गरु
ु नार्ा दे िदास स्िामी समर्ाश ।
सोहं भािे ओिामळता हरपली भय गचंता ।। आरती…

अज्ञान अंधार विनार्ी कली कालमेर् नासी ।


अविनार्ी सख
ु रार्ी, ब्रम्हज्योत प्रकार्ी ।। आरती…

उद्धारण्या ददन िना कष्ट सादहले नाना ।


कष्टिन
ू ी तनि काया अज्ञान नेले विलया ।। आरती… ।।

परमार्श ज्ञानामत
ृ प्रबोधनी समर्श ।
सारासार बोधुनीया िना केले कृतार्श ।। आरती… ।।

आकार् मागी गप्ु त पंर् खन


ू दािन
ु ी यर्ार्श ।
दग
ु म
श ात अतत दग
ु म
श सोपा केला परमार्श ।। आरती… ।।

गरु
ु दे ि दया मत
ू ी सोहं प्रभा ज्ञान दीप्ती ।
तनरसन
ु ी अज्ञान तनसी सख
ु ी केले भक्तांसी ।। आरती… ।।

मागशर्ीषी िद्य षष्टी रवििार र्भ


ु ददनी ।
ब्रम्हानंदी मलन झाले दास िंददतो पायासी ।। आरती… ।।

24
ज्ञानदे वांची आरती

आरती ज्ञानरािा । महाकैिल्यतेिा ।


सेविती साधस
ु त
ं । मनु िेधला माझा ।। ध.ृ ।।

लोपलें ज्ञान िगी । दहत नेणती कोणी ।


अितार पांडुरं ग । नाम ठे विले ज्ञानी || १ || आरती…

कनकाचे ताट करी । उभ्या गोवपका नारी ।


नारद तब
ुं रही । नामगायन करी ।। २ ।। आरती…

प्रकट गह्
ु य बोले । विश्र्ि ब्रम्हची केलें ।
रामािनादश नी । पायी मस्तक ठे विले ।। ३ ।। आरती…

तुकारामाची आरती

आरती तक
ु ारामा । स्िामी सद्गरु
ु धामा ।
सजच्चदानंद मत
ू ी । पायी दाखिीं आम्हां ।। ध.ृ ।।

राघिें सागरांत । िैसे पाषाण ताररले ।


तैसे हे तक
ु ोबाचे । अभंग उदकीं रक्षिले ।। १ ।। आरती…

25
तकु कतां तल
ु नेसी । ब्रम्ह तक
ु ासी आलें ।
म्हणोनी रामेश्िरें । चरणी मस्तक ठे विलें ।। २ ।। आरती…

घालीन लोटांगण

घालीन लोटांगण, िंदीनचरण । डोळ्यांनी पाहीन रुप तझ


ु ें ।
प्रेमें आमलंगन, आनंदे पजू िन । भािें ओिाळीन म्हणे नामा ।। १ ।।

त्िमेि माता च वपता त्िमेि । त्िमेि बंधुक्ष्च सखा त्िमेि ।


त्िमेि विध्या रविणं त्िमेि । त्िमेि सिां मम दे ि दे ि ।। २ ।।

कायेन िाचा मनसेंरीयेव्रा । बद्


ु धयात्मना िा प्रकृततस्िभािात ।
करोमम यध््तसकलं परस्मे । नारायणायेतत समपशयामम ।। ३ ।।

अच्यत
ु ं केर्िं रामनारायणं । कृष्णदामोदरं िासद
ु े िं हररम ।
श्रीधरं माधिं गोवपका िल्लभं । िानकी नायकं रामचंर भिे ।। ४ ।।

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे ।


हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

श्लोक

26
सदा सिशदा योग तुझा घडािा
सदा सिशदा योग तझ
ू ा घडािा । तझ
ु े कारणी दे ह माझा पडािा ।
उपेिू नको गण
ू िंता अनंता । रघन
ू ायका मागणे हे गच आतां ।। १ ।।
उपासनेला दृढ चालिािें । भद
ू े ि संतार्ी सदा नेमािें ।
सत्कमश योगे िय घालिािें । सिाशमख
ु ी मंगल बोलिािें ।। २ ।।
कैलास राणा मर्ि चंरमौळी । फणींर मार्ा मक
ु ु टी झळाळी ।
कारुण्य मसंधू भिद:ु खहारी । ति
ु िीण र्ंभो मि कोण तारी ।। ३ ।।
िय िय रघि
ु ीर समर्श ।।

मोरया मोरया मी बाळ तान्हें । तझ


ु ीच सेिा करु काय िाणे ।
अन्याय माझे कोट्यानक
ु ोटी । मोरे श्िरा तू घाल पोटी ।। ४ ।।
ज्या ज्या ठीकांणी मन िाय माझे । त्या त्या ठीकांणी तनिरुप तझ
ु े।
मी ठे वितो मस्तक ज्या ठीकांणी । तेर्े तझ
ु े सदगरु
ु पाय दोन्ही ।। ५ ।।
अलंकापरु ी पण्ु य भम
ू ी पवित्र । ततर्े नांदतो ग्यानरािा सप
ु ात्र ।
तया आठविता महापण्
ु यरार्ी । नमस्कार माझा सदगरु
ु ज्ञानेश्िरार्ी ।।
६ ।।
िय िय रघि
ु ीर समर्श ।।

कपरूश गौरं करुणाितारं


कपरूश गौरं करुणाितारं , संसारसारं भि
ु गेन्रहारम ् ।
सदािसन्तं हृदयारविन्दे , भिं भिानीसदहतं नमामम ॥1॥

27
मन्दारमालाकुमलतालकायै कपालमालांककतकन्धराय।
ददव्याम्बरायै च ददगम्बराय नम: मर्िायै च नम: मर्िाय॥2॥
श्री अखण्डानन्दबोधाय र्ोकसन्तापहाररणे।
सजच्चदानन्दस्िरूपाय र्ंकराय नमो नम:॥3॥

श्री कृष्णाय िासद


ु े िाय
श्री कृष्णाय िासद
ु े िाय दे िकी नंदनाय च ।
नंदगोप कुमाराय गोविंदाय नमो नमः ॥

ॐ पण
ू म
श दः पण
ू मश मदं
ॐ पण
ू म
श दः पण
ू मश मदं पण
ू ाशत्पण
ू म
श द
ु च्यते ।
पण
ू स्
श य पण
ू म
श ादाय पण
ू म
श ेिािमर्ष्यते ॥
ॐ र्ाजन्तः र्ाजन्तः र्ाजन्तः ॥
ॐ श्री सत्य सद्गरू
ु स्िामी दे िदास महाराि की िय ।।
श्री विश्ि विराट स्िरूप भगिान की िय ।।

सद्गुरूंना प्रार्थना

प्रसाद हा मि द्यािा गरु


ु दे िा ।
सहिास तम
ु चा सदा घडािा दे िा ।। १ ।। प्रसाद....
28
तनषदीन गरु
ु चे नाम स्मरािे ।
विसर तम
ु चा न पडािा गरु
ु दे िा ।। २ ।। प्रसाद….

हृदय मंददरी तम्


ु हा बैसोतन ।
ध्यान योग मि द्यािा गरु
ु दे िा ।। ३ ।। प्रसाद....

गरु
ु भिनामत
ृ तनमर्ददनी पािुनी ।
िन्म-मत्ृ यू चुकिािा गरु
ु दे िा ।। ४ ।। प्रसाद....

आत्म सख
ु ास्ति प्रसाद द्यािा ।
वियोग तम
ु चा न घडािा गरु
ु दे िा ।। ५ ।। प्रसाद....

हनुमान ध्यान मंत्र

मनोििं मारुततल्
ु यिेगं । जितेजन्रयं बद्
ु गधमतां िररष्ठम ् ।
िातात्मिं िानरयर्
ू मख्
ु यं । श्रीरामदत
ू म ् र्रणं प्रपद्ये ।।

मंत्र पुषपांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयिन्त दे िास्ततन धमाशणण प्रर्मान्यासन ् ।


ते ह नाकं मदहमान : सचंत यत्र पि
ू े साध्या : संतत दे िा : ।।
29
ॐ रािागधरािाय प्रसह्य सादहने ।
नमो ियं िैश्रिणाय कुमशहे ।
स मस कामान ् काम कामाय मह्यं।
कामेश्र्िरो िैश्रिणो ददातु कुबेराय िैश्रिणाय ।
महारािाय नम: ।
ॐ स्िजस्त। साम्राज्यं भौज्यं स्िाराज्यं
िैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमागधपत्यमयं
िैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमागधपत्यमयं
समंतपयाशयीस्यात ् सािशभम
ै : सािाशयष
ु आं
तादापराधाशत ् पगृ र्व्यै समर
ु पयांताया एकेरामळतत
तदप्येष: श्लोको मभगीतो मरूत: पररिेष्टारो
मरूतस्यािसन ् गह
ृ े।
आविक्षितस्य कामप्रेविशश्र्िेदेिा: सभासद इतत ।।

एकदं तायविघ्महे िक्रतण्


ु डाय धीमदह ।
तन्नोदं ती प्रचोदयात ् ।

मंत्रपष्ु पांिली समपशयामम ।।

30

You might also like