You are on page 1of 21

Governor l General:- (1773-87)

बंगालचे Governor :5

1757-60 - रॉबर्ट क्लाईव्ह 1

1760 - हॉल्वे ल (हं गामी)

1760-65 - व्हॅ न्सिटार्ट ü


1765-67 - रॉबर्ट क्लाईव्ह 2

1767-69 - वे रेल्स्ट
1769-72 - कार्टियर
1772-74 - वॉरन हेस्टिंग

बं गालचे Governer General :- Regulating Act 1773 नुसार

1774-85 - वॉरन हेस्टिंग

1785-86 - मॅ कफरसन (हं गामी)

1786-93 - लॉर्ड कॉनवॉलिस 1

1793-98 - जॉन शोअर

1798 - क्लार्क (हं गागी)

1798-1805 - लॉर्ड रिचर्ड वेलस्ली

1805 - र्लार्ड कॉनवॉलिस 2

1805-07 - जॉन बॉर्ली (हं गामी)

1807-13 - लॉर्ड मिन्टो I

1813-23 - लॉर्ड हेस्टिंग


1823 - जॉन ॲडम्स (हं गामी)

1823-28 - लॉर्ड ॲमहर्स्ट

1828 - विल्यम बायले

1828-33 - विल्यम बेंटिंक

आंबे खाण्यासाठी कवा कर्ण शोअर ~ करतो तर कधी वेलस्ली आहे पसरतो पण आंबे amol
नेच हडप के ले.

भारताचे governor General :- Charter Act 1833 नुसार

1833-35 - लॉर्ड विल्यम बेटिंग

1835-36 - सर चार्ल्स मेटकाफ

1836-43 - लॉर्ड ऑकलंड

1842-44 - एनबरो
1844-48 - हे नर् ी हार्डिंग I

1848-56 - लॉर्ड डलहौसी

1856-58 - लॉर्ड कॅ निंग

व्हाईसरॉय (1858-47) ------- 1858 च्या कायद्याने

1858-62 - लॉर्ड कॅ निंग

4862-63 - लॉर्ड एल्गिन I


1863 - सर रॉबर्ट नेपियर (हं गामी)

1863 - सर विल्यम डेविसन (हं गामी)

1864-69 - लॉर्ड जॉन्स लारेन्स

1869-72 - लॉर्ड मेयो

1872-76 - लॉर्ड नॉथब्रुक

1876-80 - लॉर्ड लिटन

1880-84 - लॉर्ड रिपन

1884-88 - लॉर्ड डफरिन

1888-94 - लॅ न्सडाऊन
1894-99 - लॉड एल्गिन II

1899-1905 - कर्झन
1905-10 - मिं टो II

1910-16 - हार्डिं ग II

1916-21 - चे म्सफर्ड
1921-26 - रिडिं ग
1926-31 - आयर्विन
1931-34 - विलिं ग्डन
1934 - स्टॅ नले (हं गागी)

1934-43 - लिनलिनथगो
1943-47 - वे व्हे ल
1947-48 - माऊंटबॅ टन
1948-50 - राजगोपालाचारी (स्वतं तर् भारताचे पहिले)
भारतातील महत्त्वाचे बंगालचे Governal :-

रॉबर्ट क्लाइव्ह

1) 1757-60 ; 1765-67
बं गालचा पहिला गव्हर्नर

1757 - प्लासीची युध्द (23 जुन)

1756 -60 - तिसरे कर्नाटक युध्द (फ् रें चाचा अंतीम पाडाव - वॉन्दीवाशची
लढाई)

1765 - अलहाबादचा तह

बं गाल, बिहार, ओरिसा मध्ये दुहेरी शासन पध्दत लागू.

2) व्हॅ न्सिटार्ट (1760-65)

1761 - पानिपतचे तिसरे युद्ध

1764 - बक्सारचे युद्ध (22 ऑक्टोंबर)

3) वे रेल्स्ट (1767-69)
1767-69 - पहिले इंग्रज X म्हैसुर युद्ध - मद्रासचा तह

4) वॉरन हेस्टिंग (1772 - 74)

शे वटचे बंगालचे गव्हर्नर

1772 - दुहेरी शासन पद्धत रद्द

1772 - कलकत्ता राजधानीची घोषणा

1772 - जिल्हा न्यायालयाची स्थापना

1772 - Board of Revenue ची स्थापना


बंगालचे गव्हर्नर जनरल

1) वॉरन हेस्टिंग (1774 - 85)

पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल

1773 - रे ग्यु ले शन ॲक्ट


1773 - पोलीस विभागाची स्थापना

1775 - 82 - पहिले इंग्रज मराठा युद्ध (सालबाईचा तह)

1780 - 84 - दुसरे इंग्रज म्हैसुर युद्ध (मँ गलोरचा तह)

1784 - इं डियन पीट् स ॲक्ट

2) लॉर्ड कॉर्नवालिस (1768 - 1793)

1790 - 92 - इं गर् ज X म्हैसूर युद्ध 3 (श्रीरं गपट् टणमचा तह)

1793 - चार्टर ॲक्ट -1


1793 - कायमधारा पद्धत लागु

जिल्हा न्यायाधिश पदाची निमिर्ती

प्रत्येक जिल्ह्याचा प्रमुख जिल्हाधिकारी

सनदी/नागरी सेवेचा जनक

प्रशासनात सुसूत्रता यावी यासाठी कॉर्नवालिस सं हिता नियमावली तयार के ली.

3) लार्ड वेलस्ली (1798-1805)

1798 - तै नाती फौज पद्धत लागु


1798 - तै नाती फौज स्विकारणारा पहिला भारतीय राजा - हैद्राबादचा निजाम

1799 - 4 थे म्हैसूर युद्ध

1800 - कलकत्ता येथे विल्यम फोर्ट कॉलेजची स्थापना

1802 - मराठ्यांकडून तैनाती फौजेचा स्विकार

1803-04 - दुसरे इंग्रज मराठे युद्ध

1805 - बालहत्या प्रतिबंधक कायदा

4) सर जॉन बार्लो (1805 -07)

1806 - वे ल्लोरचा बंड

1806 - बँ क ऑफ बं गालची स्थापना

5) लॉर्ड मिन्टो (1807-1873)

1809 - अमृ तसरचा करार (इं गर् ज आणि रणजितसिंग)

1813 - दुसरा चार्टर ॲक्ट संमत

6) लॉर्ड मिन्टो (1807-1813)

6) लॉर्ड हेस्टिंग (1813 - 23)

1814 - 16 - पहिले इंग्रज X नेपाळ युद्ध (गढवाल आणि कु माऊ प्रदेश भारतात
विलीन)

1815 - 16 - पें ढाऱ्यांचा बंदोबस्त

'माकिर्क स' पद्धतीने सन्मानित


1817 - 18 - तिसरे इंग्रज X मराठा युद्ध

1820 - रयतवारी पद्धत सुरु

1823 - महालवारी पद्धत सुरु

7) लॉर्ड ॲमहर्स्ट (1823-28)

1824 - 26 - पहिले बर्मा यु द्ध

8) विल्यम बेंटिक (1828-33)

शेवटचा बंगाल गव्हर्नर जनरल

1828 - ब्राम्हो समाजाची स्थापना

1829 - सतीबं दी कायदा

1831 - ठगांचा बंदोबस्त (फांसीगर) - कर्नल विल्यम स्लीमन समीतीने बंदोबस्त

1831 - 32 - खालसा धोरण - म्है सुर , कु र्ग, कच्छार

भारताचे गव्हर्नर जनरल

1) लॉर्ड बेंटिग (1893 - 35)

पहिला भारताचा गव्हर्नर जनरल

1833 - तिसरा चार्टर ॲक्ट

प्रशासनाच्या भारतीयकरणांस प्रारंभ

प्रशासनाची भाषा इंग्रजी निश्चित करण्यात आली.

1835 - पहिला शैक्षिणक आयोग स्थापन (मे कॉले )


1835 - कायद्याच्या कें द्रीकरणाला सुरुवात

2) चार्लस मेटकाफ (1835-36)

1835 - वृ त्तपत्राचा कायदा

वृत्तपत्र स्वातंत्र्याचा उद्गाता

3) लॉर्ड ऑकलंड (1836 - 42)

1839 - रणजितसिं गाचा मृत्यू

1840 - मुं बई येथे बँ क ऑफ बॉम्बे ची स्थापना

1939 - 42 - पहिले इंग्रज X अफगाण युद्ध

4) लॉर्ड एनबरो (1842-44)

1843 - सिं धवर ताबा

1843 - बँ क ऑफ मद्रास ची स्थापना, ड्युपीटी मॅजिस्टेट पद निर्माण

5) लार्ड हॉर्डिंग I (1844-48)

1844 - सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी देण्यात आली. (रविवारची)

1845 - नरबळी बंदी कायदा

1845 - 46 - पहिले इंग्रज X शीख युद्ध - लाहोरचा तह

6) लॉर्ड डलहौसी (1848 - 1856)


1857 - च्या उठावाला जबाबदार

1848 - दत्तक वारसा नामंजूर धोरण देशव्यापी लागू

1848-49 - दुसरे इंग्रज X शीख युद्ध (पं जाब विलिनीकरण)

1851 - वारसा हक्काचा कायदा

1851 - इमान कमिटीची स्थापना

1852 - तार खात्याची स्थापना

1852-23 - दुसरे इंग्रज X बर्मा युद्ध

1853 - रे ल्वे प्रारंभ (16 एप्रिल मुंबई - ठोणे - सिंध, साहिब, सुलतान)

1853 - शे वटचा चार्टर ॲक्ट (4)

1854 - पोस्ट खात्याची स्थापना

1854 - दुसरा शैक्षणिक आयोग स्थापना (वु डचा खलिता)

1854 - मुंबई येथे प्रथम आधुनिक कापड गिरणीची स्थापना (कावसजी दावर)

1855 - कलकत्ता येथे रिश्रा येथे प्रथम ताग गिरणीची स्थापना

1856 - सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना

1856 - हिं द ू विधवा पुर्नविवाह कायदा (विद्यासागर)

1856 - पु रातत्त्व विभागाची स्थापना

7) लॉर्ड कॅ निंग (1856-58)

शेवटचा भारताचा गव्हर्नर जनरल

महालेखापाल (AG) पदाची निर्मिती

1857 चा उठाव
1857 - कलकत्ता विद्यापीठ
1857 - मुं बई विद्यापीठ
1857 - मद्रास

16 एप्रिल - रेल्वे दिवस

मुंबई - ठाणे - 68 ......

मॅनचेस्टर

थॉमस रॉबटसन - अध्यक्ष - (रे ल्वे बोर्ड)

ॲक्वार समिती

1925 - विद्यु तीकरण सुरुवात

1981 - मे ट्रो रेल्वे सुरू

कलकत्ता, दिल्ली, .... (मे ट्रो)

Broad Gage.
1.76, 2 1.435 Km
पेगबान - गोपाळ

5450000 - रेल्वे रुल

7. वाराणसी - कन्याकु मारी 2369 किमी

47 केरला - 7 कमी

उत्तरप्रदेश - राजस्थान - महाराष्ट्र - राजकीय राजर्मा

47.
विद्यापिठे
CAG Control Auditer General पदाची निर्मिती

~
व्हाईसरॉय भारताचे (1858 - 1947)

1) लॉर्ड कॅ निंग (1858-62)

पहिला भारताचा व्हाईसरॉय

1858 - कंपनी आणि मुघल सत्तेचा शेवट

1858 - राणीचा जाहीरनामा

1858 - बं गालमध्ये नीळ कामगारांचा उठाव (दीनबं धमि


ू त्रांनी नीलदर्पन
नाटकाची रचना)

1860 - भारतीय दंडसंहिता (IPC) लागू

1860 - कर आकाराला प्रारंभ

7 एप्रिल 1860 - पहिला अर्थसंकल्प मांडला

1860 - उत्तर भारतात दुष्काळ - स्मिथ आयोग

1861 - 'सर' पदवीची सुरुवात

1861 - भारत परिषद

1861 - उच्च न्यायालयाचा कायदा

1861 - भारतात सिक्कीमचे विलिनीकरण

1862 - बहादुरशाह यांचा रंगुन येथे मृत्यू

या काळात मेकॉलेने IPC and CRPC तयार के ले.

1861 - कोलकाता अहमदाबाद लोहमार्ग सुरु

1861 - पोलिस खात्यात सुधारण


IG - विभाग SP - जिल्हा DYSP - तालुका - नेमणुका

2) लॉर्ड जॉन्स लॉरेन्स (1863-69)

1865 - भूतानचे भारतात विलिनीकरण

1867 - ओडिसा प्रांतात दुष्काळ - (कॅम्बे ल अयोग)

3) लॉर्ड मियो (1869 - 72)

1869 - सु वेझ कालवा निर्मिती

1870 - आर्थिक सत्तेचे विकें द्रिकरण

1872 - भारताची पहिली जनगणना

1872 - नगर पालिके ची स्थापना

1872 - Agto and Statistical Department


1872 - अं दमान येथे मृत्यू (शे रखाँ द्वारे )

(खाणी सुमारी लोकसंख्या)

4) लॉर्ड नॉथब्रुक (1772 - 76)

1872 - आं तरजातीय विवाह कायदा

1872 - भारतीय नागरी विवाह कायदा

1875 - मुं बई शे अर मार्के टची स्थापना

5) लॉर्ड लिटन (1876-80)


1876 - दुसरे अफगाण युद्ध

1877 - दिल्ली दरबार (व्हिक्टोरियाला भारताची सम्राज्ञी पदवी बहाल)ृ

1877 - प. भारतात दुष्काळ (स्ट् रेचे आयोग)

1877 - विम्बल्डन टेनिस स्पर्धेस सुरुवात

1878 - दे शी (Vernacular) वृत्तपत्राचा कायदा

1878 - शस्त्रास विरोध कायदा (Anti Arms Act)

6) लॉर्ड रिपन (1880-84)

1881 - factory Act


बालमजुरीवर बंदी कायदा

1881 - पहिला फॅक्टरी ॲक्ट


1881 - अवध कमरशीयल बँ केची
1881 - नियमित जनगणनेला प्रारंभ

1882 - हं टर समिती (शिक्षणाबाबत)

1882 - स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा/राजकीय सत्तचे विकें द्रीकरण

1882 - दे शी वृत्तपत्र कायदा, शस्त्रास्त्र विरोधी कायदा रद्द

1882 - एल्बर्ड बील संमत (कायद्यात समानता आणणारा कायदा)

7) लॉर्ड डफरिन (1884 - 88)

1885 - इं गर् ज X बर्मा युद्ध 3 (ब्रम्हदे श भारतात विलीन)

1885 - काँ गर् े सची स्थापना (सं स्थापक - ह्युम)


1886 - मध्य प्रांतात दुष्काळ (लॉयल आयोग)

8) लॉर्ड लाऊनडाउन्स (1888-94)

890 - नोकरदारांना काँ गर् े स बंदीचा आदेश

1891 - सं मती वयाचे करण्याचे विधेयक मंजूर (बे हरामजी मलवारी यांनी मांडले)

1891 - भारत - अफगाणिस्तान दरम्यान सीमा निश्चिती (डयूरेन)

1892 - भारत परिषद कायदा 2

1892 - फॅक्टरी ॲक्ट 2

1893 - पु ण्यात गणेश जयंतीला प्रारंभ

1894 - पं जाब नॅ शनल बँ क स्थापन

9) लॉर्ड एल्निन II (1894-98)

1895 - शिवजयं तीला प्रारंभ

1896 - व्यायाम मंडळाची स्थापना

1897 - उत्तर पश्चिम भारतात दुष्काळ (मॅ कडोनाल्ड आयोग)

1897 - पश्चिम भारतात प्लेग ची साथ (रँ डची हत्या)

10) लार्ड कर्झन (1898-1905)

6 Dec 1898 Entry


1899 - कार्यालयिन गुप्तता कायदा

1899 - कलकत्ता कॉर्पोरे शन ॲक्ट

1899 - भारतीय चलन कायदा


1901 - सं स्थानिकां च्या मुलांना राजकीय प्रशिक्षण

1901 - पहिला सिंचन आयोग (अध्यक्ष - स्कॉलीनस्कॉट)

1901 - रे ल्वे बोर्डाची स्थापना (प्रथम अध्यक्ष - थॉमस रॉबटर्सन)

1902 - थॉमस रॅले आयोग (शिक्षणाबाबत 4 या आयोग)

1902 - अँ ड्र्यू फे झर समिती (पोलीस प्रशासनाबाबत)

1903 - अँ ड्र्यू फे झर समिती (बं गाल फाळणीबाबत)

1903 - तिबे टचे भारतात विलीनिकरण

1904 - 1) भारतीय सहकार कायदा, 2) भारतीय विद्यापीठ कायदा

1904 - 3) पुरातत्व कायदा

1905 - भारत चीन सीमा निश्चिती (मॅ कमोहन)

11) लॉर्ड मिरो (1905-10)

1905 - बंगालची फाळणी (16 ऑक्टोंबर - राष्ट्रीय शोक दिन, वंगभंग चळवळ)

1906 - मूस्लीम लीगची स्थापना

1907 - अनु शिलन समितीची स्थापना

1907 - काँ गर् े समध्ये फु ट

1908 - विस्फोटक पदार्थ विराधी कायदा

1908 - वृ त्तपत्राचा कायदा

1908 - भारतीय नौदल कायदा


1909 - मोर्ले - मिंटो कायदा

12) लॉर्ड हांर्डिग (1960-16)

1911 - गेट ऑफ इंडिया ची निर्मिती


1911 - पं चम जार्जचा भारत दौरा

1911 - बं गालची फाळणी रद्द

1911 - राजधानी कलकत्त्याहन


ू दिल्लीला
1914 - पहिल्या महायुध्दाला सुरवात

1915 - फिरोजशहा मेहता, गोपाळकृ ष्ण गोखले यांचा मृत्यू

1915 - हिं द ू महासभेची स्थापना (सं स्थापक - म. मो. मालवीय)

1915 -

13) लॉर्ड चेम्सफर्ड (1916-21)

1916 - लीग + काँग्रेस - लखनौ करार (जहाल + मवाळ एकत्र)

1916 - होमरुल आंदोलन प्रारंभ

1917 - सँ डलर आयोगची स्थापना

1917 - रशियन समाजवादी क्रांती (ले निनचे नेतृत्व)

1917 - ऑगस्ट ऑफर (माँट्युगेची घोषणा)

1918 - पहिले महायुध्द समाप्ती

1918 - भारत सुरक्षा कायदा

1919 - रौले ट कायदा (काळा दिन)

1919 - ॲकवर्थ कमिशन (रे ल्वे बोर्ड बाबत)

1919 - जालियनवाला बाग हत्याकांड

1919 - खिलाफत आंदोलन


1919 - मॉलेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा

1919 - आंतरराष्ट्रीय कामगार संघटना स्थापना

1919 - राष्ट्रीय संघाची स्थापना

1920 - असहकार चळवळीला प्रारंभ (लो. टिळक मृत्यू)

14) लार्ड रिडिंम (1921-26)

1921 - के रळ किनारपट्टीवर मोपलांचे बंड

1921 - इंपेरियल बँकची स्थापना

1922 - चौरीचोरा दूर्घटना

1923 - मु डिमन समितीची स्थापना (1919 च्या कायद्याची द्विदल पद्धतीची समीक्षा)

1924 - भारतीय कम्यूनिस्ट पार्टीचा स्थापना

1924 - हिंदस्ू थान रिपबल्कीन असोसिएशन


1925 - काकोरी कर खटला

1925 - RSS ची स्थापना (अध्यक्ष - बळिराम हेडेगेवार (सं स्थापक))

15) लॉर्ड आर्यर्विन (1926-31)

1927 - सायमन कमिशनची नियुक्ती

1927 - भारतीय नौदल कायदा (सु धारणा)


1928 - Hindwtan Socalist Republic Association (दिल्ली)
1928 - नेहरू रिपोर्ट (पं . मोतीलाल नेहरू)

1929 - हिंदूस्थान सोशियल रिपब्लिक असोसिएशन


1929 - शारदा ॲक्ट लागू

1929 - लाहोर व मीरत खटला

929 - लाहोर अधिवेशन (सं पर्ण


ू स्वराज्याचा ठराव संमत - नेहरू)

1929 - जिन्हांचे 14 मुद्दे

1929 - आयर्विनची घोषणा (सं पर्ण


ू स्वराज्य दिले जाईल)

1930 - प्रथम स्वातंत्र्य दिन (26 जाने वारी)

1930 - गांधीजीच्या 11 मागण्या (मार्च)

1930 - दांडी यात्रा (12 मार्च)

1930 - सविनिय कायदेभंग प्रारंभ

1930 - सायमन कमिशन सादर (मे )

1930 - चितगाव खटला (महिल्यां वरती पहिला खटला)

1930 (Dec)- पहिली गोलमेज परिषद (89 हजर)

12 Jan 1931 - मलप्पा धनसेठी यांना पुण्यात फाशी (सोलापूर-हत


ू ात्मा दिन)
1931 - विना दास यांच्या कडू न स्टॅनले जॅक्सन ची हत्या

March 1931- गांधी आयर्विन करार.

1931 - भगतिसिंग, राजगुरू, सूखदेव यांना फाशी (23 मार्च)

16) लॉर्ड विंलिग्डन (1931-36)

1931 - दुसरी गोलमेज परिषद

1932 - सुनिती चौधरी, शांती घोष यांनी स्टिवनसनची हत्या.

1932 - दुसऱ्या टप्पेतील सविनिय कायदेभंग सुरू


1932 - जातीय निवाडा.

1932 - पुणे करार

1932 - तिसरी गोलमेज परिषद (46 हजर)

1933 - हरिजन सेवक संघाची स्थापना (म. गांधी)

1933 - हरिजन वृत्तपत्राची सुरवात

1933 - ला श्वेत पतिका प्रकाशित (3 ही गोलमेज परिषदच्या तरतुदी)

1934 - सेवाग्राम आश्रमाची स्थापना

1935 - RBI स्थापनेचा अधिनियम

1935 - बळवंत वासूदेव गोपटे यांनी हॉटसनची हत्या

1935 - भारत सरकारचा कायदा

1935 - ब्राम्हदेश भारतापासून अलग

17) लॉर्ड लिनलिथगो (1936-44)

1936 - काँ गर् े सचे फै जपूर अधिवेशन, (आर्थिक नियोजनाचा ठराव संमत)

1937- प्रां तिय सभेच्या निवडणूका

1938 - काँ गर् े सचे हरिपूरा अधिवेशन (अध्यक्ष - पं. नेहरू, राष्ट्रीय नियोजन
मंडळाचीस्थापना)

1939- दुसरे महायुद्ध प्रारंभ

1939- काँग्रेसचे राजीनामे (9 ऑगस्ट मुस्लीम लीगचा मुक्ती दिन)

1940 - स्वतंत्र पाकिस्तान निर्मिती ठराव

1940 - ऑगस्ट ऑफर


1940 - वैयक्तिक सत्याग्रह

1941 - (चर्चिल रूजवे) अटंलाटिक सनद संमत

1942 - क्रिप्स मिशन

1942 - भारत छोडो आंदोलन

18) लार्ड वेलव्हेल (1944-47)

1944 - सार्जंट आयोग

1944 - मुंबई योजना

1944 - राजाजी योजना

1945 - जनता योजना

1945 - देसाई - अली योजना

1945 - वेलव्हेल योजना

6 ऑगस्ट 1945 - दुसरे महायुद्ध समाप्त

1946 - कॅ बिनेट/त्रिमंत्री योजना

1946 - नौदल तळाचा उठाव (मुं बई, करावी, कलकत्ता, मद्रास)

1947 -ॲटलीची घोषणा

17) लॉर्ड माऊं टबॅटन (March 1947 - Agust 1947)

3 जुन - माऊंटबॅ टनची योजना

18 जुलै - भारतीय स्वातंत्र्याचा कायदा

22 जुलै - भारतीय झेंडा मंजुरी


14 ऑगस्ट - भारताची फाळणी

15 ऑगस्ट - भारताला स्वातंत्र्य

You might also like