Professional Documents
Culture Documents
MAHBIL/2009/37831
+ÊvɺÉÚSÉxÉÉ
महारा महामाग अिधिनयम.
मांक खा ेस-2021/ . .348/र ते-8.— याअथ , महारा रा य र ते िवकास महामंडळ मय िदत हे महारा महामाग
अिधिनयम (1955 चा 55) या या कलम 4 या परं तुका या तरतुद अनुसार (यात यापुढे याचा िनदश “उ त अिधिनयम” हणून कर यात
आला आहे ) हदू दयस ाट बाळासाहे ब ठाकरे महारा समृ ी महामाग यांना जोडणारा शहापूर जोडमाग हणून ओळख या जाणा या रा य
माग (िवशेष) .2 (ब) यासाठी (यात यापुढे याचा िनदश “उ त महामाग” असा कर यात आला आहे ) महामाग ािधकरण आहे ;
आिण याअथ , महारा रा य र ते िवकास महामंडळ मय िदत महामाग ािधकरणाने उ त महामाग या संदभ त महामाग ािधकरण
हणून महारा शासनाला िवनंती केली आहे की, यासोबत जोडले या अनुसच
ू ीत उ लेिखत जमीन (यात यापुढे िजचा िनदश “उ त जमीन”
असा कर यात आला आहे ) उ त महामाग चे बांधकाम, दे खभाल, यव थापन कवा काय वयन यांसाठी आव यक एक सावजिनक योजन
हणून उ त अिधिनयमा या तरतुद अंतगत उ त महामाग ािधकरणासाठी, महारा शासनाकडू न अिध िहत कर यात येईल;
आिण याअथ , महारा शासनाची खा ी पटली आहे की, एका सावजिनक योजनासाठी उ त जमीन ही उ त महामाग चे कवा
या या काही भागाचे बांधकाम, दे खभाल, यव थापन कवा काय वयन यासाठी आव यक आहे आिण हणून उ त महामाग
ािधकरणासाठी, पूव त योजनांकिरता, उ त जमीन संपािदत करणे शासनास इ ट वाटते;
याअथ , आता, महारा महामाग अिधिनयम (1955 चा 55) या या कलम 15 या पोट-कलम (2) व (3) व कलम 17 ारे दान
कर यात आले या अिधकारांचा, आिण याबाबतीत यास समथ करणा या इतर सव अिधकारांचा वापर क न, महारा शासन, या ारे ,—
(एक) उ त महामाग चे बांधकाम, दे खभाल, यव थापन कवा काय वयन करणे यांसाठी उ त महामाग ािधकरणासाठी उ त
जिमनीचे संपादन कर याची घोषणा करीत आहे ;
(दोन) िविन द ट करीत आहे की, उ त अिधिनयमा या कलम 7 अंतगत िनगिमत केले या अिधसूचनेला ितसाद हणून
यां या हरकती व सूचना यापूव च िवचारात घे त या आहे त कवा महामाग ािधकरणाकडू न सुनावणी झाली आहे अशा य त खेरीज
उ त जिमनीशी िहतसंबंिधत कोणतीही य ती, ही अिधसूचना महारा शासन राजप ात िस झा या या िदनांकापासून एकवीस
िदवसां या आत संबंिधत भूसंपादन अिधकारी तथा उपिज हािधकारी (सामा य शासन) ठाणे, िज हा ठाणे यां याकडे उ त महामाग चे
बांधकाम, दे खभाल, यव थापन कवा काय वयन यासाठी या योजनांसाठी उ त जिमनी या वापराबाबत लेखी व या या कारणांसह
आ ेप घेऊ शकते.
अनुसच
ू ी
संपािदत करावयासाठी उ े िशत असले या जिमनीचे वणन
तालुका : शहापूर, िज हा : ठाणे
अ. . गाव भूमापन मांक / गट मांक े (हे टर आर)
(1) (2) (3) (4)
1 गोठे घर 27 0.66.32
2 गोठे घर 30 0.23.67
3 गोठे घर 41 0.64.10
4 गोठे घर 22 0.33.00
5 गोठे घर 46 0.23.76
6 गोठे घर 19 0.18.70
7 गोठे घर 20 0.05.06
8 गोठे घर 18 0.26.29
9 गोठे घर 17 0.21.60
10 गोठे घर 16 0.34.10
11 गोठे घर 15 0.41.25
12 गोठे घर 42 0.01.10
13 कांबारे 338 0.39.45
14 कांबारे 307 0.15.08
15 कांबारे 338पै. 0.06.26
16 कांबारे 337 0.14.31
17 कांबारे 335 0.08.40
18 कांबारे 336 0.09.71
19 कांबारे 334 0.12.10
20 कांबारे 332 0.16.40
21 कांबारे 341 0.00.50
22 कांबारे 330 0.16.00
23 कांबारे 329 0.10.00
24 कांबारे 328 0.11.00
25 बामणे 5/1 0.22.00
शांत द. नवघरे ,
शासनाचे सिचव.
¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ +ºÉÉvÉÉ®úhÉ ¦ÉÉMÉ SÉÉ®ú-¤É, +ÉìC]õÉä¤É®ú 4, 2022/+Éʶ´ÉxÉ 12, ¶ÉEäò 1944 3
PUBLIC WORKS DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 4th October, 2022.
NOTIFICATION
PRASHANT D. NAOGHARE,
Secretary to Government.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR,
RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD,
MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS,
21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.