You are on page 1of 3

उं दीर, कोंबडा व मांजर

एका उं दराचे पिलू प्रथमच बिळातून बाहे र पडले होते , ते थोडा वे ळ इकडे तिकडे फिरून पु न्हा बिळात
गे ल्यावर आईला म्हणाले ,

“आई, या लहानशा जागे तन ू मी जरा मोकळ्या जागे त आज जाऊन आलो तर किती मजा पाहिली,
रस्त्याच्या बाजूने फिरत असता मी दोन प्राणी पाहिले . एक प्राणी गडबड्या स्वभावाचा असून
त्याच्या डोक्यावर तांबड्या रं गाचा तु रा होता. तो जे व्हा जे व्हा मान हलवी ते व्हा ते व्हा त्याचा तु राही
हालत असे .

मी त्याची मजा पाहात होतो तोच त्याने आपले दोनही हात हालविले व मोठ्याने ओरडला. दुसरा
प्राणी मात्र शांत व सभ्य होता. त्याच्या अं गावर रे शमासारखी मऊ लोकर होती. तो दे खणा होता व
त्याच्या वागण्यामु ळे त्याच्याशी मै तर् ी व्हावी असे मला वाटले .”

हे ऐकू न उं दरी त्याला म्हणाली, “वे ड्या पोरा…! तु ला काहीच अक्कल नाही. नु सत्या दिसण्यावर
जाशील तर फसशील, हे लक्षात घे . तू जो प्राणी प्रथम पाहिला व ज्याच्या आवाजाची तु ला भिती
वाटली तो बिचारा कोंबडा निरुपद्रवी असून एखादे वेळी त्याच्या मांसाचा थोडासा तरी भाग
आपल्याला मिळण्याची शक्यता असते , पण रे शमासारख्या मऊ अं गाचा जो दुसरा प्राणी तू
पाहिलास ते दुष्ट, लबाड आणि क् रूर असे मांजर असून उंदराच्या मांसाशिवाय त्याला दुसरा पदार्थ
फारसा आवडत नाही, हे लक्षात ठे व.”

तात्पर्य : बाह्य दे खावा व सौन्दर्य याच्यावरून कोणाच्या अंतरं गाची परीक्षा करता ये त नाही.

. उंदराची टोपी - 
एक होता उं दिरमामा. रस्त्याने जाताना त्याला मिळाले एक फडके.फडके घे ऊन तो गे ला धोब्याकडे . धोब्याला
म्हणाला 'धोबीदादा,धोबीदादा माझे फडके धु वन ू दे . धोब्याने फडके धु वन
ू दिले . मग उं दिरमामा गे ला शिं प्याकडे .
'शिं पीदादा, 'शिं पीदादा,शिं पीदादा मला एक छानशी टोपी शिवून दे तिला रं गीत गोंडे ही लाव. शिं प्याने
उं दिरमामाला टोपी शिवून दिली. 

उं दिरमामाने टोपी डोक्यावर घातली एक ढोलके घे तले . ते वाजवत तो गाणे गाऊ लागला ' राजाच्या टोपीपे क्षा
माझी टोपी छान. ढु म,ढु म,ढु मक !' राजाने हे ऐकले . तो शिपायांना म्हणाला ' जा रे , त्या उं दराला पकडू न आणा.   

शिपायांनी उं दिरमामाला पकडले . दरबारात आणले . त्याची टोपी काढून राजाकडे दिली. मग उं दिरमामा म्हणाला
'राजा भिकारी, माझी टोपी घे तली. ढु म,ढु म,ढु मक !' 

हे ऐकू न राजा खूपच रागावला. त्याने उं दराकडे टोपी फेकू न दिली. उं दिरमामाने टोपी पु न्हा डोक्यावर घातली व तो
गाणे गाऊ लागला 'राजा मला भ्याला. माझी टोपी दिली. ढु म,ढु म,ढु मक !' हे गाणे गात गात तो राजवाडयातून
निघून गे ला.

तात्पर्य:  शक्तीपे क्षा यु क्ती श्रेष्ठ


अति ते थे माती
एक भिकारी होता. तो रोज गावात लोकांना भीक मागायचा. मिळे ल ते खायचा. काही मिळाले
नाही, तर पाणी पिऊन जगायचा. त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता. त्याला कोणीतरी
सां गितले की ‘तू गावाबाहे र नदीकाठी इं दर् ाची पूजा कर. तो प्रसन्न होईल आणि तु ला श्रीमं त
करे ल’. तो त्याप्रमाणे करतो. इं दर् प्रसन्न होतो.

इं दर त्याला म्हणतो, की ‘तू तु झी झोळी पु ढे कर. मी त्यात पै से टाकत जाईत. तू जे व्हा थांब
म्हणशील, ते व्हा मी थांबेन. मात्र, हे लक्षात ठे व, जर तु झी झोळी फाटली व पै से खाली पडले तर
त्यांची माती होईल. ‍तो भिकारी आपल्या झोळीत मावे ल एवढे च पै से घे तो व त्याला थांब
म्हणतो. ते वढ्या पै शां वर तो आनं दीत होतो. त्यानं तर तो गावात ये तो. चां गले कपडे घे तो, घर
बां धतो.
त्याला एक जण विचारतो की तू एकदम कसा श्रीमं त झालास ? ते व्हा तो त्याला सगळी हकीकत
सां गतो. त्या माणसालाही पै शांची हाव सु टते . तो सु ध्दा गावाबाहे र जातो. इं दर् ाला प्रसन्न
करतो. इं दर् त्याच्या झोळीत पै से टाकायला सु रवात करतो. तो आणखी मागत राहतो. शे वटी
पै शाच्या हव्यासापायी थांब म्हणायचे विसरतो. त्यामु ळे त्याच्या झोळीवर त्या पै शांचा ताण पडतो
आणि ती फाटते . सर्व पै से खाली पडतात व त्यांची माती होते . त्याचबरोबर इं दर् ही नाहीसा होतो.
त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही.
तात्‍पर्य: कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा.

धनाचा विनियोग
एकदा एक कोल्‍हा जमिनीत बीळ खणत असताना खूपच खोल खणत गे ला. खूप खोल गे ल्‍यावर त्‍
याला तिथे एक धनाचा हं डा दिसला व त्‍यावर एक वृ द्ध नाग त्‍या धनाचे रक्षण करत होता.
कोल्‍ह्याने नागाला विचारले ,”हे नागदे वता, तु म्‍ही इथे काय करता आहात.” नाग म्‍हणाला,” माझ्या
पूर्वजांनी पु रून ठे वले ल्‍या धनाचे मी रक्षण करत आहे .” मग कोल्‍हा पु न्‍हा म्‍हणाला,” पण इथं इतकं
मोठं धन असताना तु म्‍ही कधी त्‍याचा उपभोग घे तला आहे किंवा नाही.
उपभोग सोडा थोडं फार धन दानापोटी तरी खर्च केलं त काय” नाग म्‍हणाला,” कसं शक्‍य आहे , हे
धन कमी होऊ नये म्‍हणून तर मी स्‍वत: या धनाचे रात्रंदिवस डोळ्यात ते ल घालून रक्षण करत
आहे . त्‍याचा उपभोग घे णे किंवा दुस-याला दान दे णे ह्यापे क्षा या धनाचे रक्षण करण्‍यातच मला जास्‍
त आनं द आहे .”
हे ऐकू न कोल्‍हा नागाला म्‍हणाला,” मग नागदे वा, तु मच्‍या असल्‍या या श्रीमं तीपे क्षा मी गरीब
आहे तोच बरा. ज्‍या धनाचा उपभोग घे तला जात नाही व ज्‍यातून दान केले जात नाही अशा
धनाचा काय उपयोग”
तात्‍पर्य – ज्‍या धनाचा योग्‍य विनियोग न होता केवळ सं चय केला जातो त्‍या धनाचा मनु ष्‍
यमात्राला काहीच फायदा नाही.
 एका लोभी वाघाची गोष्ट [Short Stories in Marathi for Kids]
उन्हाळ्यात एके दिवशी जं गलातील वाघाला खूप भूक लागली म्हणून तो इकडे तिकडे आपले
भक्ष्य शोधू लागला, काही वे ळाने शोध घे तल्यावर त्याला एक ससा सापडला पण तो खाण्याऐवजी
त्याने ससा सोडू न दिला कारण तो खूप लहान होता.

मग काही वे ळ शोधाशोध केल्यावर त्याला वाटे त एक हरीण दिसले , तो त्याच्या मागे गे ला पण तो


बराच वे ळ भक्ष्याच्या शोधात असल्याने तो थकला, त्यामु ळे त्याला हरीण पकडता आले नाही.

आता जे व्हा त्याला खायला काहीच मिळाले नाही, ते व्हा तो ससा खाण्याचा परत विचार करू
लागला, तो परत त्याच ठिकाणी आला ते व्हा तिथे कुणीच दिसले नाही. कारण तोपर्यं त ससा तिथून
निघून गे ला होता, आता वाघ खूप दुःखी झाला होता. त्याच्याकडे उपाशी राहण्यावाचून कुठलाही
पर्याय नव्हता.

Moral of the story  –

या कथे तन
ू आपण शिकतो की जास्त लोभ करणे कधीही फलदायी नसते .

कष्टाचे फळ
एक गावात एक म्हातारा शे तकरी राहत होता. त्याला पाच मु ले होती व ती सर्वच्या सर्व खूप आळशी होती त्यांना 
कष्ट करणे माहीतच नव्हते ते फक्त वडिलां च्या पै शां वर  मजा करायचे .

त्यां च्या मनात ने हमी विचार यायचा की आपण गे ल्यानं तर आपल्या आळशी मु लांचे कसे होणार, व त्यां च्या सं सार
कसा चालणार ? यावर त्या शे तकऱ्याला एक कल्पना सु चवते व ते एके दिवशी आपल्या पाचही मु लांना  जवळ
बोलावितात व त्यांना सां गतात की आपल्या पूर्वजांनी शे तामधील एक सोन्याच्या नाणयांनी भरले ला एक हं डा
पु रले ला आहे . मी गावाला गे ल्यावर तु म्ही शे त खणा  व धन काढून ते आपापसात वाटू न घ्या.

दुसऱ्या दिवशी तो शे तकरी गावाला गे ल्यानं तर त्या पाचही जणांना सोन्याचा हं डा मिळवण्यासाठी सर्व शे त खणून
काढले पण त्यांना सोन्याचा हं डा सापडला नाही .मग त्यांनी विचार केला की एवढे शे त कानाला आहे तर यात धान्य
पे रावे म्हणून त्यांनी ते थे धान्य पे रले .

त्यावे ळेस पाऊसही चां गला पडला व त्यांनी पे रले ल्या धान्यामु ळे त्यांना भरगोस उत्पन्न मिळाले . त्यांनी ते
बाजारात  जाऊन विकले व त्यामाना भरपूर धन मिळाले . 

गावाहनू वडील आल्यानं तर त्या पाचही मु लांनी झाले ला प्रकार वडिलांना सां गितला. ते व्हा ते बोलले ,'मी तु म्हाला
याचा धनाबद्दल सां गत होतो जर तु म्ही अशीच मे हनत केली तर तु म्हाला दरवर्षी असे च धन मिळत राहील.'

तात्पर्य-  कष्टाचे फळ हे ने हमी गोड असते .

You might also like