You are on page 1of 1

तंिश १२२३ / .

०६/एमएचटी सीईटी / /२०२३/८६६ िदनांक : २५/०४/२०२३

शै िणक वष २०२३-२४ करीता रा य सामाईक वेश परी ा क ातील तं िश ण िवभागांतगत


असले या िविवध पदवी व पद यु र पदवी अ यास मां या वेशाकरीता सामाईक वेश परी ांचे आयोजन
कर यात आलेले आहे . तं िश ण िवभागांतगत असले या या सामाईक वेश
परी ेकरीता या उमेदवारांनी न दणी ि या परी ा शु क अदा क न पुण केलेली आहे . यापैकी काही
उमेदवारांकडू न अज भरताना अनावधनाने िविवध कार या चुका झाले या असून या दु त कर याबाबत
या काय लयाकडे दुर वनी, ईमेल ारे व य काय लयात भेट दे ऊन िवनंती कर यात आलेली आहे .
याअनुषंगाने उमेदवारां या शै िणक िहताचा िवचार क न उमे दवारांना ऑनलाईन प दतीने भरले या अज त
खालील नमूद मािहती म ये बदल कर याबाबत संधी दे यात येत आहे .
 उमेदवाराचे नाव
 ज मतारीख
 छायािच
 सही
 लग
 ुप बदल PCM to PCB (Vice Versa)
 ुप समावेश (िवलंब शु क भर या या अटीवर)

उपरो त बदल कर याचा कालावधी िदनांक २१/०४/२०२३ ते २५/०४/२०२३ असा होता. सदर
कालावधीस पयत मुदतवाढ दे यात येत असून उमे दवारांनी वत: या लॉगीनमधून
अज म ये सुधारणा करावी.

You might also like