Professional Documents
Culture Documents
महाराष्ट्र शासन
उच्च व तंत्र णशक्षि णवभाग
शासन णनिषय क्र. HTED-14025/4/2023-MHT-(TE-5)
मंत्रालय णवस्तार भवन, मादाम कामा मागष,
हु तात्मा राजगुरु चौक, मुंबई 400 032.
णदनांक : 30 मे, 2023
प्रस्तावना :-
शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून अणिल भारतीय तंत्रणशक्षि पणरर्दे च्या अित्याणरत असलेल्या
संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अणभयांणत्रकी पदणवका, थेट णितीय वर्ष अणभयांणत्रकी पदणवका व प्रथम वर्ष
पोस्ट एच.एस.सी. हॉटे ल मॅनेजमेंट अँड केटररग टे क्नॉलॉजी, सरफेस कोरटग टे क्नॉलॉजी पदणवका तसेच फामषसी
कौंणसल ऑफ इंडीया, नवी णदल्ली यांच्या अित्यारीत असलेल्या संस्थातील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी.
और्धणनमािशास्त्र पदणवका अभ्यासक्रमांच्या संदभाणधन क्रमांक 1 अन्वये मान्यता दे ण्यात आलेल्या प्रवेश णनयमांमध्ये
सुधारिा करिेबाबतचा प्रस्ताव संचालक, तंत्रणशक्षि यांनी त्यांचे उपरोक्त संदभाणधन क्र. 5 येथील पत्रान्वये
शासनास सादर केलेला आहे.
त्यास अनुसरुन शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून अणिल भारतीय तंत्रणशक्षि पणरर्दे च्या अित्याणरत
असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अणभयांणत्रकी पदणवका, थेट णितीय वर्ष अणभयांणत्रकी पदणवका व
प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. हॉटे ल मॅनेजमेंट अँड केटररग टे क्नॉलॉजी, सरफेस कोरटग टे क्नॉलॉजी पदणवका तसेच
फामषसी कौंणसल ऑफ इंडीया, नवी णदल्ली यांच्या अित्यारीत असलेल्या संस्थातील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी.
और्धणनमािशास्त्र पदणवका अभ्यासक्रमांच्या प्रवेश णनयमावलीमध्ये सुधारिा करण्याची बाब शासनाच्या णवचाराणधन
होती.
शासन णनिषय क्रमांकः HTED-14025/4/2023-MHT-(TE-5)
शासन णनिषय :-
शैक्षणिक वर्ष सन 2023-24 पासून अणिल भारतीय तंत्रणशक्षि पणरर्दे च्या अित्याणरत असलेल्या
संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. अणभयांणत्रकी पदणवका, थेट णितीय वर्ष अणभयांणत्रकी पदणवका व प्रथम वर्ष
पोस्ट एच.एस.सी. हॉटे ल मॅनेजमेंट अँड केटररग टे क्नॉलॉजी, सरफेस कोरटग टे क्नॉलॉजी पदणवका तसेच फामषसी
कौंणसल ऑफ इंडीया, नवी णदल्ली यांच्या अित्यारीत असलेल्या संस्थातील, प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी.
और्धणनमािशास्त्र पदणवका अभ्यासक्रमांच्या प्रवेश णनयमावलीत [Maharashtra State Technical Diploma
Educational Institutions (Admission) Rules, 2019] सोबत जोडलेल्या णववरिपत्रामध्ये नमूद केल्याप्रमािे
सुधारिा करण्यात येत आहेत.
2. सदर प्रवेश णनयमावलीच्या सुधारिेस संचालक, तंत्रणशक्षि संचालनालय यांनी आवश्यक ती प्रणसद्धी द्यावी.
3. सदर शासन णनिषय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202305301536057008 असा आहे . हा आदे श णडजीटल स्वाक्षरीने
साक्षांकीत करून काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने,
Digitally signed by ANIL RAGHUNATH KATKAR
ANIL RAGHUNATH
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=HIGHER AND
TECHNICAL EDUCATION DEPARTMENT, postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=c3fec0b0f5c05dc9058175992109e62d3f5719b9dfb87a96579dc3
KATKAR
0c265d67ce,
pseudonym=75C11252335D0BA578468AE6E544C11FDBC35C9A,
सोबत : णववरिपत्र
serialNumber=2356D82C73E8A0C7B6DA68B6511197206B94720842CDA
576FEBEBF84581FC52A, cn=ANIL RAGHUNATH KATKAR
Date: 2023.05.30 15:36:51 +05'30'
( अ. र. काटकर )
कायासन अणधकारी, महाराष्ट्र शासन
प्रणत,
1. संचालक, तंत्रणशक्षि संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई-400001,
2. संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रणशक्षि मंडळ, बांद्रा, मुंबई 400051,
3. सवष सहसंचालक, णवभागीय तंत्रणशक्षि कायालय, (मुंबई, पुिे, नाणशक, औरं गाबाद, अमरावती, नागपूर)
(संचालक, तंत्रणशक्षि यांचेमाफषत)
4. णनवड नस्ती (तांणश-5).
पृष्ट्ठ 4 पैकी 2
शासन णनिषय क्रमांकः HTED-14025/4/2023-MHT-(TE-5)
पृष्ट्ठ 4 पैकी 3
शासन णनिषय क्रमांकः HTED-14025/4/2023-MHT-(TE-5)
Rule No in
2019 and
Sr. amended Existing Rules Modified as/ Newly added/ Deleted
No in 2020,
2021 and
2022
(1) (2) (3) (4)
3 SCHEDULE- (For First Year of Post HSC Deleted
II Diploma Courses)
B(3). Allocation of Supernumerary
Seats
(6) PM CARES for Children Scheme
2021-
PM CARES for Children Scheme has
been launched by the Prime Minister
for taking care of children who lost
both parents during the COVID
pandemic. Such children’s who are
issued “PM CARES Certificate” shall
be eligible for admission in
Polytechnic Institutions under
Supernumerary quota. They shall be
eligible for SWANATH
Scholarship/Any other Scholarship as
per State/Central Government. There
shall be two supernumerary seats per
course per institute as prescribed by
appropriate authority, from time to
time. These seats shall be filled
through CAP conducted by Competent
Authority.
पृष्ट्ठ 4 पैकी 4