You are on page 1of 2

LODHA WORLD SCHOOL, LSG

Name: Date: Grade/Division:

Roll no.: Subject: Marathi Topic: बातमी वाचन )Revision


Sheet)

बातमी वाचन

प्र. दिलेली बातमी वाचन


ू विचारलेल्या प्रश्नांची पर्ण
ू वाक्यात उत्तरे लिहा.

लाल बहादरु शास्त्री विद्यालय तालक


ु ा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम….

दि. १६ सप्टें बर २०२१ , लातरू : समाज विकास प्रशाला चाकूर येथे ३ सप्टें बर
ते १५ सप्टें बर या कालावधीत संपन्न झालेल्या तालक
ु ा स्तरीय विज्ञान
प्रदर्शनात लाल बहादरू शास्त्री विद्यालयातील इयत्ता १० वी तील मेघा
गायकवाड या विद्यार्थीनीने तयार केलेल्या घरगत
ु ी कचऱ्यापासन
ू बायोगॅसची
निर्मिती करण्याच्या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. तालक
ु ा स्तरीय
विज्ञान प्रदर्शनात एकूण दहा शाळांनी व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
लाल बहादरू शास्त्री विद्यालयाचे नाव लौकिकास साजेल असे यश मेघा
गायकवाड हिने मिळवले. त्याबद्दल शाळे चे मख्
ु याध्यापक, पर्यवेक्षक आणि
शिक्षक या सर्वांनी मेघाचे अभिनंदन केले आहे .
१ ) तालक
ु ा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात कोणते विद्यालय प्रथम आले ?

२ ) तालक
ु ा स्तरीय विज्ञान प्रदर्शन कोठे आणि कोणत्या कालावधीत संपन्न झाले ?

3 ) तालक
ु ा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात कोणत्या उपकरणाल प्रथम क्रमांक मिळाला ? व ते
कोणी तयार केले ?

४ ) तालक
ु ा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात एकूण किती शाळांनी सहभाग घेतला होता ?

५ ) मेघा गायकवाड या विद्यार्थिनीचे कोणी - कोणी अभिनंदन केले ?

You might also like