You are on page 1of 4

International Pepper Community

Mites | कोळी किड

How to Prune Bell Papper:Video

Topping pepper plant seedlings comparison:


Video
Home
Field Crops
Vegetable Crops Popular Tags
Fruit Crops
Aphids Marathi
Fungicides (बुरशीनाशके )
Okra
Pest & Diseases Sodic Soil
Plant Nutrition Sulpher Bacteria
Disease of Rice
कापुस खत व्यवस्थापन
Mites
Nematodes
ट्रायकोडर्मा
Onion
Thrips and Viruses

Share Share Share Email Tweet

कोरडवाहु कापुस लागवडीसाठी रासायनिक खतांची मात्रा - (प्रमाण किलो प्रती एकर)

कोरडवाहु कापुस पिकांस रासायनिक खते देतांना, स्फु रद व पालाश खतांची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळेस द्यावी. रोप उगवणीनंतर कापुस पिकांस नत्र युक्त खतांची अर्धी मात्रा द्यावी. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा दिल्याने रोपांस नत्र वापरणे शक्य होते,
लागवडीच्या वेळेस नत्र युक्त खते दिल्याने, रोप उगवुन येई पर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते, ज्यामुळे त्याचा पिकांस फारसा उपयोग होत नाही. स्फु रद व पालाश युक्त खतांची तसेच नत्र युक्त खतांची राहीलेली अर्धी मात्रा लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांत
जमिनीत एकत्र करुन टाकावी. खालिल तक्यात कोरडवाहु वाणांसाठी देण्याची रासायनिक खतांची मात्रा विभागुन दिलेली आहे.

लागवडीनंतर दिवस नत्र स्फु रद पालाश मॅग्नेशियम सल्फे ट कॅ ल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फे ट फे रस सल्फे ट मँगनिज सल्फे ट
५-१० दिवस २० २५ २० ०० ०० ०० ०० ०० ००
३०-३५ दिवस ३० २५ ५० १० १० १ १० १० २
एकु ण ५० ५० ७० १० १० १ १० १० २

बागायती कापुस पिकाची लागवड बहुतांश करुन ड्रिप इरिगेशन वर के ली जाते, त्यामुळे या पिकांस रासायनिक खतांची मात्रा ड्रिप द्वारे देणे शक्य होते, या पिकांस खालिल प्रमाणे रासायनिक खते द्यावीत. प्रमाण किलो प्रती एकर

बागायती कापुस पिकासाठी आदर्श खत व्यवस्थापन -(प्रमाण किलो प्रती एकर)

लागवडीनंतर दिवस नत्र स्फु रद पालाश मॅग्नेशियम सल्फे ट कॅ ल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फे ट फे रस सल्फे ट मँगनिज सल्फे ट
५-१० दिवस २० २५ २५ ०० ०० ०० ०० ०० ००
३०-३५ दिवस २० २५ २५ १० १० १ १० १० २
६०-६५ दिवस २० ०० २५ १० ०० ०० ०० ०० ००
९० - ९५ दिवस २० ०० २५ १० ०० ०० १० ५ ००
एकु ण ८० ५० १०० ३० १० १ २० १५ २

कापुस पिकांत जैविक खतांचा वापर

कापुस पिकांत स्फु रद विरघळवणारे जीवाणु, तसेच पालाश प्रवाहीत करणारे जीवाणु यांचा वापर करणे फायदेशिर ठरते.

फवारणीतुन कोणती खते देणार

कापुस पिकांत फु लपाती लागण्यापासुन तर बोंड पक्व होईपर्यंत पालाश अन्नद्रव्याची गरज जास्त असते. हे अन्नद्रव्य कापुस पिकांस फवारणीद्वारे कापुस पिकाच्या बोंड पक्वतेच्या काळात देणे जास्त फायदेशिर ठरते. पालाश युक्त खतांचा योग्य प्रमाणात पुरवठा
झाल्यास कापुस पिकाच्या बोंडांचे वजन वाढते, धाग्याची जाडी वाढते, तसेच कापुस पिकाची पाने लाल पडण्याचे प्रमाण कमी हाते. खालिल प्रमाणे कोरडवाहु तसेच बागायती कापुस वाणांस फवारणीतुन खते द्यावीत.

पिकाच्या वाढीची अवस्था फवारणीच्या खतांचा प्रकार प्रमाण प्रती लिटर पाणी
19-19-19 2.5 -3 ग्रॅम
लागवडीनंतर १५ -२० दिवस सुक्ष्म अन्नद्रव्ये 2.5-3ग्रॅम
चिलेटेड झिंक १ ग्रॅम
कॅ ल्शियम नायट्रेट 4-5 ग्रॅम
वरिल फवारणीनंतर ३० दिवसांनी २० टक्के बोरॉन 1 ग्रॅम
चिलेटेड झिंक १ ग्रॅम
00-52-34 4-5 ग्रॅम
फु लोरा अवस्थेत
मायक्रोन्युट्रीएंटस् (ग्रेड नं २) 2.5-3 ग्रॅम
00-52-34 4-5 ग्रॅम
बोंड धारणा बोरॉन 1 ग्रॅम Most Popular
मॅग्नेशियम सल्फे ट 2 ग्रॅम
निमॅटोडस (सुत्रकृ मी)

I t ti lP C it
International Pepper Community
00-00-50 4-5 ग्रॅम
बोंड पोसत असतांना
मॅग्नेशियम सल्फे ट 4-5 ग्रॅम Mites | कोळी किड

कापुस पिकांतील संजिवकांचा वापर


How to Prune Bell Papper:Video

Topping pepper plant seedlings comparison:


कापुस पिकांत ६- बी.ए., क्लोरमॅक्वेट क्लोराईड या दोन संजिवकांचा वापर करणे फायदेशिर ठरते. Video

क्लोरमॅक्वेट क्लोराईड (लिहोसिन वै. नावांनी उपलब्ध) Popular Tags


Aphids Marathi
हे एक वाढ रोधक आहे. याच्या वापरानंतर कापुस पिकाची वाढ काही काळापुरता थांबवली जाते, ज्यामुळे कापुस पिकांतील सायटोकायनिन ची निर्मिती वाढीस Okraलागुन, फु लधारणा जास्त प्रमाणात होते.
Sodic Soil
Sulpher Bacteria
६- बी.ए. – (अरो वै. नावांनी उपलब्ध) Disease of Rice
Mites
Nematodes
हे एक सायटोकायनिन असुन, याच्या वापराने पिकाची वाढ तर थांबतेच मात्र त्यासोबत फु लांची निर्मीती देखिल वाढते, तसेच धागा लांब आणि जाड होण्यास ट्रायकोडर्मा
देखिल मदत मिळते. ६ –बी.ए. चा वापर हा १० पीपीएम (१ ग्रॅम ६ –बी.ए. १०० मिली सॉलव्हंट मध्ये
विरघळवुन हे द्रावण १०० लिटर पाण्यातुन फवारणे) या प्रमाणात फु ल धारणा होण्याच्या ३ ते ७ दिवस आधी करावा. हा काळ कापुस पिकाच्या लागवडीनंतर १५Onionते २० दिवसांनी असतो.
Thrips and Viruses

कापुस पिकातील पुर्न बहार (फरदड) व्यवस्थापन

कापुस पिकांत फरदड चांगली येण्यासाठी खालिल प्रमाणे अन्नद्रव्य व्यवस्थापन करावे. तसेच कापुस पिकांस वर फवारणीसाठी जी खते शिफारस के ली आहेत त्यांची फवारणी घ्यावी.

पहिल्या वेचणीनंतर दिवस नत्र स्फु रद पालाश मॅग्नेशियम सल्फे ट कॅ ल्शियम नायट्रेट सल्फर झिंक सल्फे ट फे रस सल्फे ट मँगनिज सल्फे ट
५-१० दिवस १० २५ २० ०० ०० ०० ०० ०० ००
३०-३५ दिवस २० ०० २० १० १० १ १० ०० ००
एकु ण ३० ०० ४० १० १० १ १० ०० ००

कापुस पिकातील पिक फे रपालट

कापुस पिकांत येणा-या विविध रोग व सुत्रकृ मींच्या प्रादुर्भावापासुन पिकाचे संरक्षण करित असतांना पिकाची फे रपालट करणे देखिल फायदेशिर ठरते. कापुस पिकातील पिक फे रपालट करतांना त्यापासुन कोणत्या पिकापासुन काय फायदा मिळेल ते खालिल
तक्त्यात दर्शविले आहे. खालिल तत्क्यात कापुस पिकावर हल्ला करणारे सुत्रकृ मी आणि मुळांना होणारे रोग यांच्या विरुद्ध पिक फे र पालट के ल्याने कापुस पिकांस काय फायदा होईल ते दिलेले आहे.

फे रपालट साठी पिक सुत्रकृ मी व्हर्टिसिलियम विल्ट रायझोक्टोनिया आणि पिथियम फ्युजॅरियम विल्ट
तृणधान्य आणि उन्हाळ्यात शेत मोकळे ठे वणे समाधानकारक समाधानकारक समाधानकारक काही प्रमाणात परिणाम
हिवाळ्यातील तृणधान्य काही प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम
चवळी लागवड समाधानकारक समाधानकारक अल्प प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम
मका समाधानकारक समाधामकारक समाधानकारक काही प्रमाणात परिणाम
ज्वारी समाधानकारक समाधानकारक समाधामकारक काही प्रमाणात परिणाम
कांदा - लसुण अल्प प्रमाणात परिणाम समाधानकारक अल्प प्रमाणात परिणाम काही प्रमाणात परिणाम

कापुस पिकांत वापरता येणारी किटक नाशके आणि बुरशीनाशके

किटकनाशक क्रियाशिल घटक कोणत्या किडीच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरेल. शेतात फवारणीनंतर किती तास जास्त प्रभाव धोके दायक ठरतो काढणी पुर्व कालावधी
बायफे नाझेट कोळी १२ तास ६० दिवस
सायपरमेथ्रीन अळी, लष्करी अळी, थ्रिप्स १२ तास १४ दिवस
असिटामॅप्रिड पांढरीमाशी, मावा, तुडतुडे १२ तास २८ दिवस
बॅसिलस थ्युरेंजेंसिस अळी ४ तास ० दिवस
थायमेथॉक्झाम (क्रु झर) (बीज प्रक्रिया) पांढरी माशी, मावा, थ्रिप्स १२ तास -

ब्युप्रोफे नझिन पांढरी माशी १२ तास २१ दिवस


डायमेथोएट (रोगार) मावा, तुडतुडे ४८ तास १४ दिवस
प्रोफे नोफॉस मावा, लष्करी अळी, अळी, पांढरी माशी २-३ दिवस १४ दिवस
इमिडाक्लोप्रिड (बीज प्रक्रिया) मावा, थ्रिप्स - -

इमिडाक्लोप्रिड (फवारणीतुन) मावा १२ तास १४ दिवस


डायकोफॉल कोळी १२ तास ३० दिवस
क्लोरोपायरीफॉस मावा, पांढरी माशी २४ तास १४ दिवस
मॅलेथिऑन नाकतोडे १२ तास ० दिवस
ऑक्झिडिमॅटोन मिथाईल मावा २-३ दिवस १४ दिवस
असिफे ट थ्रिप्स, मावा, पांढरीमाशी, अळी २४ तास २१ दिवस
इन्डॉक्झाकार्ब अळी १२ तास १४ दिवस
स्पिनोसॅड अळी ४ तास २८ दिवस
लॅम्डा साह्लोथ्रिन अळी, थ्रिप्स २४ तास २१ दिवस
अबामेक्टिन कोळी १२ तास २० दिवस
Share Share Share Email Tweet

You Might Also Like

कपाशीसाठी …

कपाशीसाठी खताचे डोज ||


Cotton Fertilizer Dose
|| श्री. सचिन इंगोले Agri
Power

Most Popular

निमॅटोडस (सुत्रकृ मी)

I t ti lP C it
International Pepper Community
' Cultivation …
Mites | कोळी किड

How to Prune Bell Papper:Video

Topping pepper plant seedlings comparison:


Video
Cultivation Of BT
Cottan And Pest Popular Tags
Management '_' बीटी Aphids Marathi
कपाशी लागवड आणि किड Okra
Sodic Soil
व्यवस्थापन ' Sulpher Bacteria
Disease of Rice
Mites
Nematodes
Krishidarsh…
Krishidarsh …
ट्रायकोडर्मा
Onion
Thrips and Viruses

पूर्वहंगामी बागायती बीटी


कापूस लागवड तंत्रज्ञान

'Balanced U…
U…

'Balanced Use Of
Fertilizers' _ 'संतुलित
खत वापर'

Most Popular

निमॅटोडस (सुत्रकृ मी)

I t ti lP C it
International Pepper Community

About Us Mites | कोळी किड

How to should
Swami Vivekananda, once told that if a poor and downtroden cannot come to education, then education should go to them. Monks and volunteers Prunecarry
Bellscientific
Papper:Video
instruments like maps, lamps and visit them to teach. Education is
manifestation of perfection already in man, when we get well informed we are actually taking a step towards that supreme prosperity. Agriculture cannot be made separate from Spirutulality, farmers perhaps the most important community
who from generations have kept devinity alive in scoiety. More... Topping pepper plant seedlings comparison:
COPYRIGHT © 2021 Agriplaza Video

Home
About
Popular Tags
Contact
Donate Us
Aphids Marathi
Okra
Sodic Soil
  Sulpher Bacteria
Disease of Rice
Mites
Nematodes
ट्रायकोडर्मा
Onion
Thrips and Viruses

You might also like