You are on page 1of 1

महाराष्ट्र शासन

व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण संचालनालय,


महाराष्ट्र राज्य,
3, महापाशलका मार्ग, टपाल पेटी क्रमांक 10036, मंबई - 400 001.
क्रमांक : व्यशशप्र-2022/आस्था-2/प्र.क्र.23/पदभरती/का-4 शद.25-05-2023

पशरपत्रक क्र.10

कौशल्य, रोजर्ार, उद्योजकता व नाशवन्यता शवभार्ाच्या अशिपत्याखालील व्यवसाय शशक्षण व


प्रशशक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील शवशवि शासकीय औद्योशर्क प्रशशक्षण संस्थांमिील शशल्प शनदेशक
- 1457 पदे भरण्याकशरता शद.17/08/2022 रोजी प्रशसद्ध करण्यात आलेल्या जाशहरात क्र.१/२०२२ च्या
अनषंर्ाने अजग केलेल्या उमेदवाराांची सामाशयक परीक्षा (CBT-1) शद.28 व 29/09/2022 रोजी घेण्यात आली
होती. सदर परीक्षेचा निकाल नद.23/02/2023 रोजी घोनित करण्यात आला होता.

सामाशयक परीक्षेत (CBT-1) शकमान ४५% (54 र्ण) (Normalization-Mean Standard Deviation
Method नसार) प्राप्त करुन व्यावसाशयक चाचणी (CBT-2) कशरता पात्र ठरलेल्या उमेदवाराांकडू ि
नद.08/03/203 ते 18/03/2023 या कालावधीत व्यावसानयक चाचणी (CBT-२) कनरता अजज स्ववकारण्यात
आले होते.

नवनहत शुल्कासह अजज केलेल्या उमेदवाराांची व्यावसानयक चाचणी (CBT-२) नद.05/06/2023 ते


1१/06/2023 व 13/06/2023 या कालावधीत आयोनजत करण्यात आली आहे . व्यावसानयक चाचणीकनरता
प्रवेशपत्र (Admit Card) प्राप्त करुि घेण्याकनरता उमेदवाराांिा परीक्षेच्या नकमाि ७ नदवस आधी ई-मेलद्वारे
Link उपलब्ध करुि देण्यात येईल. उमेदवाराांिी सदर Link द्वारे तयाांचे व्यावसानयक चाचणीचे प्रवेशपत्र
Download करुि घेणे आवश्यक राहील.

तरी उमेदवाराांिी याची िोंद घ्यावी.

ववाक्षरीत/-
( शद. अं. दळवी )
संचालक,
व्यवसाय शशक्षण व प्रशशक्षण संचालनालय, मंबई-१.

DVET Post Recruitment Advertise No.1/2022 Page 1 of 1

You might also like