Professional Documents
Culture Documents
Time Management (Marathi)
Time Management (Marathi)
ISBN 978-81-8322-586-1
All rights reserved. No part of this publication may be reproduced, stored in or introduced into a
retrieval system, or transmitted, in any form, or by any means (electronic, mechanical, photocopying,
recording or otherwise) without the prior written permission of the publisher. Any person who does
any unauthorized act in relation to this publication may be liable to criminal prosecution and civil
claims for damages.
१. वेळाचं ॉगबुक ठे वा
२. आिथक ेय ठरवा
७. पािक न ा िनयमाचा ाभ ा
९. त: ा ि ावा
१९. तु ी िकती वेळ काम के े ते मह ाचे नाही! ाचा प रणाम मह ाचा आहे
◌ा बनवा.
माणे तु ी पै ाचं अंदाजप क बनवता तसंच वेळाचंही अंदाजप क
ते बनवताना, आप े पैसे कुठे खच होत आहे त याचा िह ोब ठे वावा
ागतो. वेळा ा बाबतीतही हे च धोरण ठे वा. एका डायरीत एका आठवडयात कोण ा
कामावर िकती वेळ खच झा ा या ा नोंदी ठे वा. डाय रां ा भाषेत ा ा ॉगबुक
णतात, गाडी िकती िक ोमीटर चा ी आिण कुठपयत चा ी याचा िह ोब ते यात
ि िहतात. वेळा ा अ ा ॉगबुकम े तु ी जेवढा बारीक-सारीक िह ोब ि हा ,
िततका तु ां ा जा फायदा होई . या ॉगबुकम े पिह ा ंभात ा कामासाठी
घा व े ा वेळाचा िह ोब ि हा णजे एखादी मह ा ा गो ीची नोंद सुटून जाणार
नाही.
िदनां क :
ए (अिनवाय काम) बी (मह पूण काम) सी (सामा काम)
१ १ १
२ २ २
३ ३ ३
प्र पाहते
ेक य
.
ी ी ा ाजवळ असणा या २४ तासां चा पुरेपूर वापर क
ां ा पूण िदनचय ा क थानी वेळाचा पुरेपूर उपयोग करणे हा
िवचार असतो. माईक मरडॉक यां नी ट े आहे , “तुम ा भिव ाचे रह तुम ा
िदनचयत प े े आहे . वास हा तुम ा िदनचयचा एक मह ाचा भाग आहे . आज
ेक ी ा वास करावाच ागतो. ात ां ना बराचसा वेळ जातो. फरक
असा आहे की, जे ा सामा माणूस वास करताना हातावर हात ठे वून बसतो.
ावेळी य ी माणूस आप ा ब मू वेळाचा जा ीत जा उपयोग करत
असतो.”
णून वेळा ा सव े उपयोगाचा चौथा िस दां त आहे : वासा ा वेळाचा
जा ीत जा उपयोग करा.
महा ा गां धी वासात झोप काढू न घेत असत, जेणेक न उठ ावर ते
ताजेतवाने राहती . नेपोि अन जे ा आप ा सेनेसोबत यु द कराय ा जात असे
पूण वेळाप क
पूण वेळाप कात तु ी िदवसभराची णजे २४ तासां ची योजना आखता. संि
वेळाप कात फ मयािदत वेळाची योजना आखता.
आता पूण वेळाप क कसे असते ते बघू या.
संि वेळाप क
संि वेळाप कात तु ी पूण िदवसाची योजना न बनवता फ आप ा कामा ा
िकंवा वसाया ा तासां ची योजना बनवता. समजा तु ी दररोज ८ तास काम करणार
आहात. तर तु ी त: ा सां गता की, मी सकाळी ९वाज ापासून दु पारी १ वाजेपयत
आिण दु पारी २ वाज ापासून ते सं ाकाळी ६ वाजेपयत काम करीन. यात तुम ा
इतर कामां ची आखणी नसते. यात फ कामा ा तासां ची आखणी आहे . जर एखादा
िदवस िकंवा एखादा आठवडा तुम ाकडे नेहमीपे ा जा काम आ े तर ते पूण
कर ासाठी तु ी तुम ा वेळाप काती एक दोन तास वाढवू कता.
कोण ाही योजनेि वाय आयु जगणे णजे कोणाबरोबर तरी बसून
टे ि जन बघ ासारखे आहे. टी ीचा रमोट कं टो ा ी ा
हातात असे .
- पीटर टू ा
समजा कुणा ातरी रिववारी सकाळी आठव ाची भाजी आणायची आहे ,
वाणसामान आणायचे आहे , िम ासोबत ेकफा ा जायचे आहे आिण मु ाचा
अ ास ायचा आहे . तर महा य आधी िम ाबरोबर जाती , मग घरी येती ,
िप वी घेऊन पु ा बाजारात जाती , येऊन मु ा ा ि कवती . ि वाय ''आज
आपण िकती काम के े '' असंही ां ना वाटत राही .
जर ा ीने तः चे गुणगान गा ाऐवजी आप ी मता वाढव ाकडे
िद े तर ित ा ात येई की थोडी ारी वापर ी आिण कामां चा म
बद ा तर ती वेळाची बचत क कते. सवात आधी मु ाचा अ ास ठरवावा.
थोडे ि कवून ा ा ा ाय कराय ा ावा. िप वी घेऊनच बाहे र पडावे.
एकदा डयूक ऑफ वेि ं टनने त ण नेते पाम न यां ना सकाळी साडे सात
वाजताची अपाँ ईटमट िद ी होती. ां ना एका िम ाने िवचार े ते रा ी उ ीरापयत
जागून दे खी सकाळी अपाँ ईटमटसाठी कसे पोहोचती ? पाम नने उ र िद े ,
खूपच सोपे आहे . झोप ाआधी ते माझे ेवटचे काम असे . या ा णतात
यंि पाम न यां ना ा भेटीचे मह माहीत होते ां नी जागरणा ा आप ा
सवयी ा कामा ा आड येऊन िद े नाही. ां नी आप ा िदनचयत थोडा बद
क न ूटन ा गती ा पिह ा िनयमाचा वापर के ा. तु ीही असेच क
कता. यंि ीचा वापर क न गती ा पथावर वाटचा करा आिण समो न
येणा या ेक अडचणी ा दू र करत च ा.
ह◌ा िससंभावना
ां त अ ंत मह ाचा आहे कारण ब याच वेळा इथेच गैरसमज हो ाची
असते. कमचा यां ना नेहमी असे वाटते की ते आठ तास काम
करतात णून ां चा पगार वाढ ा पािहजे तर दु स या बाजू ा कंपनी ा मा का ा
वाटतं की ानं काम तर ५,०००/- पयां चे के े आिण तरीही ा ा ८,०००/- पगार
िमळत आहे , ामुळे ाचा पगार वाढवायची गरज नाही. यापे ा असे तर
एकतर ाचा पगार तरी कमी करावा िकंवा ा ा कामाव न काढू न टाकावं.
या उदाहरणाव न आप ा ा काय िदसते: कमचा यासाठी मह ाची बाब
णजे ाने िकती तास काम के े आहे तर मा क ाने काय प रणाम साध ा हे
मह ाचे आहे . दोघां ा मानिसकतेती फरक कायम ात ठे वा. कारण तुमचं
े कोणतेही अस े तरी ेवटी तु ी िकती प रणामकारक काम करत आहात हे च
बिघत े जाते. जर तु ी पाच िमिनटात ां ना अपेि त प रणाम िद ात तर ते
तु ा ा पुर ार दे ती . याउ ट तु ी पाच िदवसही काम क न अपेि त
प रणाम साध ा नाहीत तर ां ना तु ी िनरा करा . णूनच जगात तु ी िकती
- मा म एस. फो
वकर िनजे, वकर उठे , ासी आरो , धन, संप ी भेटे. हे हाणपण आज
पूणपणे नजरे आड के े जाते. अनुभवाने ही गो म ा माहीत आहे . मी एके
काळी रा ी २-३ वाजता झोपून सकाळी ८-९ वाजता उठत होतो. तु ी दे खी
म रा ीनंतर झोपत असा तर तुमची गणना दे खी मा ासार ा ोकां म ेच
करावी ागे . टाईम मॅनेजमट ा ीने हे पूण चुकीचे आहे . कारण सकाळी
उ ीरा उठ ावर तु ा ा इतर कामां साठी वेळ असे मा त:साठी वेळ नसे .
यावर ोक असा यु वाद करती (जो मी पण एके काळी करत होतो.)
सकाळी वकर उठणे ां ा आवा ाती नाही. रा ी ा ां त वेळात ां चे काम
अिधक चां ग ा कारे होऊ कते आिण रा ी िकतीही वेळ ते काम क कतात.
मा हा यु वाद चुकीचा आहे . सकाळी ४ वाजता उठ ात तरीही तु ा ा ां ती
िमळे , आिण ा वेळे ा काम अिधक चां ग ा प दतीने होई . मह ाची गो
अ ी आहे की ावेळा ा रीर आिण मन ताजेतवाने अस ामुळे कामा ा वेग येत
असतो. रा ी ा वातावरणात ऑ जन कमी अस ामुळे डोकं जा चा त नाही.
णून रा ीची वेळ बौ क कामां साठी यो नसते. आद वेळ सकाळचीच असते,
ावेळी ऑ जनचा पुरवठा भरपूर असतो. िव वास बसत नसे तर सकाळी सहा
वाजता आिण रा ी सहा वाजता ाच र ावर एक च र मा न बघा.
जे ा ऊन असते ते ा छ र दु करावे.
- जॉन एफ केनेडी
म◌ो बाई वर ह
ऐकतो, िफ
ी आपण िकतीतरी कामे करतो. मोबाई वर बो ती, गाणी
बघतो, ि वाय गेम खेळतो, चॅिटं ग करतो, फेसबुकावर
जातो, नेट सिफग, इं टरनेट बँिकंगचे वहार करतो, फोटो काढतो, डीओ
बनवतो आिण बघतो. एका छो ा ा मोबाई मुळे सारं जग खरोखरच आप ा
मुठीत आ े आहे .
पण जरा थां बा! आठवा काही वषापूव मोबाई न ते, ते ाही आप े जीवन
सुरळीत चा ू च होते. मोबाई युगात वे के ाने आप ा केवढा िकंमती वेळ
िनरथक गो ीत वाया जातो. आजका ची त ण मु े मोबाई वर गाणी ऐकणे, चॅिटं ग
करणे आिण बो ात इतके हरव े े असतात की, ां ाजवळ िवचार कराय ा
वेळच नसतो. जरा रकामा वेळ िमळा ा की, मोबाई चा ू होतो. ासम ेही
मु े मोबाई व न मेसेज पाठवतात. मोबाई चा अितवापर आरो ासाठी
हानीकारक आहे हे ां ना समजत नाही.
माझा ेजारी काय णतो आिण िवचार करतो याची पवा जो माणूस
करत नाही ाचा िकतीतरी वेळ वाचतो.
- मा ऑरे ि यस
य◌ा भागात आपण दा , िसगरे ट यां ा गुणदोषां वर चचा करणार नाही कारण
ते आरो ा ा संदभात े न आहे त. आपण ां चे िव े षण वेळा ा
संदभात करणार आहोत. दा आिण िसगारे ट रीरा ा बाबतीत तर घातक
आहे तच पण या गो ी वेळा ा संदभातही घातक आहे त. त ण ी एक िसगरे ट
ओढ ाम े अधा तास घा वते मा िसगारे टसाठी जी जुळवाजुळव कराय ा
ागते, वातावरण िनमाण कराय ा ागते, ासाठी बराच वेळ जातो. आप ा
समाजात घरी िसगारे ट ओढायचा रवाज नाही, ामुळे काहीतरी बहाणा काढू न तो
मु गा बाहे र जातो. पाना ा दु कानात जाऊन िसगारे ट ओढतो. सोबत अस े ा
िम ाबरोबर ग ा ट ा होतात. या फा तू गो ीत वेळ कसा जातो ते समजतही
नाही.
णून वेळा ा सव े उपयोगाचा एकोणितसावा िस ां त आहे : वाईट
सवयीपासून दू र रहा.
दा तर वेळ आणखी वाया घा वणारी सवय आहे . वेळ वाया घा वणारी ती
सवात वाईट गो आहे असे ट े तर ती अित यो ी नाही. एकतर दा ाय ा
बराच वेळ ागतो आिण ाय ावर माणूस कुठ े ही काम क कत नाही,
स◌ा पेअसतो.
तेचा िनयम वेळा ा संदभात
आप ा ाकडे बघ ाचा
फार मह ाचा आहे . वेळ तेवढाच
ि कोन बद तो. तु ी ब याच वेळा
बिघत े असे मु े िडओ गेम खेळत असताना ां ना तहान भूक जाणवत नाही.
दोन तास कुठे गे े ते ां ना कळतच नाही. मा अ ासा ा बस ं की, ां ना ंभर
गो ी आठवतात आिण पंधरा िमिनटं झा ी की, ां ना खूप वेळ झा ासारखं वाटतं.
हे सापे त ा िनयमामुळे होतं.
जे ा तु ी एखादं ि य आिण मनपसंत काम करता ते ा तु ा ा वेळाचं भान
रहात नाही कारण तु ी यब प तीने काम करत असता ा ा मानस ा ीय
भाषेत ो म े रहाणं अस णतात. अ ावेळी जे ा तु ी एखादं काम करता
ते ा ते सहजच चां ग ा कारे होतं, कारण य न करता ते सहजपणे आिण उ म
कारे होत असतं. णूनच सापे तेचा िनयम ात घेऊन आप ं काम मनोरं जक
कसं होई ाचे उपाय ोधा. असं के ाने तु ा ा तुम ा कामाची य सापडे .
तुम ा सगळयात मह ा ा कामा ा मनोरं जक करा आिण मनोरं जक समजा.