You are on page 1of 2

महामंडळाकडे जमा होणाऱ्या पाणीपट्टी रकमेचा

विवियोग, वितरण ि लेखा प्रणालीबाबत सुधावरत


सूचिा.

महाराष्ट्र शासि
जलसंपदा विभाग
शासि पवरपत्रक क्रमांक : बीजीएम 10.16/(241/2016)/अर्थ-2
मंत्रालय, मादाम कामा मागथ, हु तात्मा राजगुरु चौक, मुंबई - 400 032.
वदिांक : 17 ऑक्टोबर, 2023.

पवरपत्रक :-
जलसंपदा विभागाच्या समक्रमांकाच्या वद. 29.11.2016 रोजीच्या शासि पवरपत्रकािुसार
महामंडळाकडे जमा होणाऱ्या पाणीपट्टी रकमेचा विवियोग, वितरण ि पाणीपट्टी िसूलीच्या लेखाप्रणालीबाबत
सविस्तर सूचिा दे ण्यात आल्या आहेत. त्यािुसार महामंडळाकडे जमा होणाऱ्या पाणीपट्टीच्या रकमांचा
तपवशलिार लेखा ठे िण्याच्या दृष्ट्टीिे सदर पवरपत्राकतील पवरच्छे द क्र. 1.00 मध्ये िमूद केल्याप्रमाणे अ. क्र. 1
ते 7 अशी बँक खाती महामंडळस्तरािर उघडण्यात आली असूि क्षेत्रीय कायालयांिा ससचि प्रकल्पांच्या
पवररक्षण ि दु रुस्तीसाठी महामंडळांकडू ि विधी उपलब्ध करुि वदला जातो.
2. परं त,ु क्षेत्रीय कायालयांिी ससचि प्रकल्पांच्या पवररक्षण ि दु रुस्तीच्या कामांच्या देयकांस अिुसरुि
संबध
ं ीत महामंडळांकडे जमा असलेल्या पाणीपट्टीच्या रक्कमेतूि विधीची मागणी केल्यािंतर विभागीय, मंडळ ि
महामंडळस्तरािर देयकांची तपासणी, त्रुटी पुतथता ि इतर अिुषंगीक कारणांमुळे महामंडळाकडू ि विधी अदायगी
करण्यास 2 ते 3 मवहनयांचा कालािधी लागतो. सदर कालापव्यय टाळण्यासाठी विधी प्रदािाच्या
कायथपध्दतीमध्ये अंशत: बदल करुि सदर वद. 29.11.2016 चे शासि पवरपत्रकामधील पवर. 2.00 मध्ये
खालीलप्रमाणे ििीि उप पवरच्छे द क्र. 2.03 समाविष्ट्ट करण्यात येत आहे .

(अ) कायथकारी अवभयंता यांचे स्तरािर पाणी िापर संस्र्ाकडू ि जमा होणाऱ्या रक्कमेसाठी
जमा खाते (Collection) ि पाणी िापर संस्र्ांिा प्रदाि करण्यात येणाऱ्या रक्कमेसाठी
खचथ खाते (Operation) उघडण्यात यािे. सदर दोनही खाती फक्त पाणी िापर
संस्र्ांकडू ि जमा होणाऱ्या ि त्यातूि खचथ करण्यात येणाऱ्या रकमांच्या जमा खचासाठी
िापरण्यात येतील.
(ब) कायथकारी अवभयंता यांिी पाणी िापर संस्र्ांिी जमा खात्यात (Collection) रक्कम
जमा केल्याच्या वदिांकापासूि 15 कायालयीि वदिसांच्या आत संबध
ं ीत पाणी िापर
संस्र्ांिा परतािा कराियाची रक्कम खचथ खाते (Operation) मध्ये िगथ करुि संबध
ं ीत
पाणी िापर संस्र्ांिा परतािा रक्कम प्रदाि करािी.
(क) कायथकारी अवभयंता यांिी संबध
ं ीत पाणी िापर संस्र्ेची जमा खात्यात (Collection)
वशल्लक असणारी रक्कम 15 कायालयीि वदिसांिंतर महामंडळाच्या खाते क्र. 01 मध्ये
तात्काळ िगथ करािी.
(ड) विवहत मुदतीत पाणी िापर संस्र्ांिा परतािा प्रदाि करण्याची तसेच वशल्लक रक्कम
महामंडळास जमा करण्याची जबाबदारी संबध
ं ीत कायथकारी अवभयंता यांची राहील.

3. शासिाचे समक्रमांकाचे वद. 29.11.2016 चे पवरपत्रकामधील उिथवरत सूचिा कायम राहतील.


शासि पवरपत्रक क्रमांकः बीजीएम 10.16/(241/2016)/अर्थ-2

4. सदर पवरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळािर उपलब्ध


करण्यात आले असूि त्याचा संगणक संकेतांक क्रमांक 202310171746029527 असा आहे . हे पवरपत्रक
वडजीटल स्िाक्षरीिे साक्षांवकत करुि काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शािुसार ि िािांिे,


Digitally signed by SATISH KARBHARI JONDHALE
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=WATER

SATISH KARBHARI RESOURCES DEPARTMENT,


2.5.4.20=96b5b527d7131539d3b3eb3ba523bb3514dd3d343
7a78ac0f73c6d8043215729, postalCode=400032,

JONDHALE
st=Maharashtra,
serialNumber=0627620672613CBEF6F2C00D1E97183870A4A
77839246128DCAA5D4831FF2947, cn=SATISH KARBHARI
JONDHALE
Date: 2023.10.17 17:49:40 +05'30'

( सवतश जोंधळे )
आंतर वित्त सल्लागार ि सह सवचि, महाराष्ट्र शासि
प्रत:
1. मा. राज्यपाल महोदयांचे प्रधाि सवचि, राजभिि, मलबार वहल, मुंबई
2. मा. सभापती / उप सभापती, महाराष्ट्र विधािपवरषद, महाराष्ट्र विधािमंडळ सवचिालय, मुंबई
3. मा. अध्यक्ष / उपाध्यक्ष, महाराष्ट्र विधािसभा, महाराष्ट्र विधािमंडळ सवचिालय, मुंबई
4. मा. विरोधी पक्षिेता, महाराष्ट्र विधािपवरषद / विधािसभा, महाराष्ट्र विधािमंडळ सवचिालय, मुंबई
5. मा. मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सवचि, मंत्रालय, मुंबई
6. मा. उप मुख्यमंत्री (वित्त ि वियोजि) यांचे प्रधाि सवचि, मंत्रालय, मुंबई.
7. मा. उप मुख्यमंत्री (गृह ि जलसंपदा) यांचे प्रधाि सवचि, मंत्रालय, मुंबई.
8. सिथ सनमाििीय विधािसभा / विधािपवरषद ि संसद सदस्य.
9. सिथ मा. मंत्री यांचे खाजगी सवचि, मंत्रालय, मुंबई.
10. मा. मुख्य सवचि यांचे िवरष्ट्ठ स्िीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
11. महालेखापाल 1 ि 2, लेखा ि अिुज्ञय
े ता/ लेखापवरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई / िागपूर
12. अप्पर मुख्य सवचि (जलसंपदा) यांचे स्िीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
13. महालेखापाल 1 ि 2, लेखा ि अिुज्ञय
े ता/ लेखापवरक्षा, महाराष्ट्र राज्य, मुंबई / िागपूर
14. सवचि (लाक्षेवि) यांचे स्िीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
15. सवचि (प्रकल्प समनिय) यांचे स्िीय सहाय्यक, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
16. सिथ कायथकारी संचालक / महासंचालक, जलसंपदा विभाग.
17. सिथ मुख्य अवभयंता/ अधीक्षक अवभयंता / कायथकारी अवभयंता, जलसंपदा विभाग.
18. सिथ सह सवचि / उप सवचि, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई
19. अर्थ - 2 कायासि संग्रहार्थ.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like