You are on page 1of 1

प्रति

चेअरमन/ प्रिन्सिपल
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमरस
मुलुंड(प) – ४०००८०

विषय :मुलुंड कॉलेज ऑफ कॉमरस कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याबाबत

माननीय महोदय

आपणास विनंतीपूर्वक पत्र लिहिण्यास कारण की श्री पुल्ल्दास कु मार हे माझ्या परिचयाचे असून त्याच्या
मुलगा कु . शक्ती अय्यप्पाण यास 12 मध्ये ६८.67 टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्याअसून आपल्या मुलुंड कॉलेज
ऑफ कॉमरस महाविद्यालय इयत्ता F.Y(B.COM) मध्ये प्रवेश मिळवा ही नम्र विनंती

आपला नम्र

रवी पाटील

You might also like