You are on page 1of 9

महाराष्ट्र राज्यात “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना-

2023” लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन


राजपत्रात दि. 07 दिसेंबर, 2023 रोजी अदिसूदित
केलेल्या आिे शाच्या अनुषांगाने मानक कायफरत
कायफपध्िती दनदित करुन स्पष्ट्टीकरणात्मक सूिना
दनगफदमत करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन
महसूल व वन दवभाग
न पदरपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)
मािाम कामा रोि, हु तात्मा राजगुरु िौक,
मांत्रालय, मुांबई - 400 032.
दिनाांक: 11 दिसेंबर, 2023
वािा :-
1) महाराष्ट्र शासन राजपत्र, असािारण भाग िार-ब, महसूल व वन दवभाग, शासन आिे श क्र.मुद्ाांक-2023/
प्र.क्र.342/म-1 (िोरण), दि.07 दिसेंबर, 2023

प्रस्तावना :-
महाराष्ट्र राज्यामध्ये दनष्ट्पादित झालेल्या तथा नोंिणी कदरता सांबदां ित िु य्यम दनबांिकाकिे िाखल होणाऱ्या
िस्ताांवर महाराष्ट्र मुद्ाांक अदिदनयमाच्या तरतुिीनुसार मुद्ाांक शुल्कािी आकारणी केली जाते. उक्त प्रमाणे दनष्ट्पादित
तथा नोंिणी झालेल्या िस्ताांच्या अनुषांगाने नोंिणी व मुद्ाांक दवभागाच्या क्षेत्रीय कायालयात दनयदमत तसेि, स्थादनक
लेखापरीक्षक पथकाद्वारे तपासण्या केल्या जातात. यादशवाय, महाराष्ट्र राज्याच्या महालेखापाल कायालयािे
पथकाद्वारे िे खील लेखापरीक्षण होत असते. उक्त लेखापरीक्षण तथा तपासण्याांमध्ये यथोदित मुद्ाांक शुल्कापेक्षा कमी
तथा न्यून मुद्ाांक शुल्क भरली असल्यािी बाब वेळोवेळी दनिे शनास येते. अशा न्युन मुद्ाांदकत िस्तऐवजाांवर कमी
भरलेले मुद्ाांक शुल्क लागू असलेल्या िां िासह वसुली करण्याच्या अनुषांगाने महाराष्ट्र मुद्ाांक अदिदनयमाच्या कलम
31 च्या पोट-कलम (4) च्या खांि (िोन), कलम 32 अ च्या पोट-कलम (2)आदण पोट-कलम (4) तसेि कलम 39 च्या
पोट-कलम (1) च्या खांि (ख) नुसार कायफवाही पार पािली जाते. अशा न्युन मुद्ाांकीत परां त,ु नोंिणी व मुद्ाांक
दवभागाच्या क्षेत्रीय कायालयाकिे मुद्ाांक शुल्काच्या वसुलीसाठी प्रलांबीत असलेल्या िस्ताांिी सांख्या र्ार मोठी
असल्याने तसेि, त्यामध्ये मुद्ाांक शुल्करुपी महसूल मोठ्या प्रमाणात अिकला असल्यािे मत नोंिणी महादनरीक्षक व
मुद्ाांक दनयांत्रक, पुणे याांनी अिोरे खीत केले आहे. त्यामुळे उक्त मुद्ाांक शुल्करुपी अिकलेला महसूल शासनखाती
जमा करणे आवश्यक आहे .
अशा न्युन मुद्ाांकीत िस्ताांमध्ये अिकलेल्या मुद्ाांक शुल्कािी वसूली करून राज्य शासनाच्या महसूली
उत्पन्नात वाढ करण्यास सहायकारी म्हणून राज्यात कमी भरलेले मुद्ाांक शुल्कासोबति उक्त कमी भरलेले मुद्ाांक
शुल्कावरील िां ि तथा शास्तीमध्ये सुट तथा सवलत िे ण्यास्तव नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्ट्र
राज्य, पुणे याांनी शासनास केलेल्या दवनांतीस अनुलक्षून शासनामार्फत सांिभािीन आिे श दि.07 दिसेंबर, 2023
शासन राजपत्रात प्रदसध्ि करण्यात आले आहे त. उक्त आिेशाांन्वये सांपण
ू फ महाराष्ट्र राज्यामध्ये “महाराष्ट्र मुद्ाांक
शुल्क अभय योजना- 2023”, दि.01 दिसेंबर, 2023 ते दि.31 जानेवारी, 2024 आदण दि.01 र्ेब्रुवारी, 2024 ते
दि.31 मािफ, 2024 अशा िोन टप्पप्पयात राबदवण्यास मान्यता िे ण्यात आलेली आहे . उक्त मुद्ाांक शुल्क अभय योजनेच्या
अनुषांगाने मानक कायफरत कायफपध्िती दनदित करुन स्पष्ट्टीकरणात्मक सूिना दनगफदमत करण्यािी बाब शासनाच्या
दविारािीन होती.
शासन पदरपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)

शासन पदरपत्रक:-
“महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना2023 -” च्या अनुषांगाने खालीलप्रमाणे मानक कायफरत कायफपध्िती
दनदित करुन स्पष्ट्टीकरणात्मक सुिना दनगफदमत करण्यात येत आहे:-
1) उक्त अभय योजना ही केवळ शासनमान्य मुद्ाांक दवक्रेत्याांकिू न ककवा मुख्य दनयांत्रक महसूल प्रादिकारी
याांनी प्रादिकृत केलेल्या ककवा त्याांच्या अदिनस्त असलेल्या सक्षम प्रादिकाऱ्याने मांजूर केलेल्या यांत्रणेमार्फत
दवक्री केलेल्या कोणत्याही रकमेच्या मुद्ाांक पेपरवर दनष्ट्पादित केलेल्या िस्ताांनाि लागु राहील.
2) स्टॅ म्पड् पेपर म्हणजे महाराष्ट्र मुद्ाांक अदिदनयमाच्या कलम 2 च्या पोट-कलम (के) “उमट मुद्ाांक” मध्ये
दवदनर्दिष्ट्ट केलेले मुद्ाांक. यामध्ये योग्य अदिकाऱ्याने लावलेल्या व उमटवलेल्या खूणदिठ्ठया मुद्ाांदकत
कागिावर उमटरे खन केलेले ककवा कोरलेले मुद्ाांक, फ्रँदकग यांत्राने उमटवलेला ठसा, राज्यशासनाने
अदिसूिनेव्िारे दवदनर्दिष्ट्ट केलेल्या कोणत्याही यांत्राने उमटवलेला ठसा, इ-प्रिानािी पावती,
इ-एसबीटीआर, ई-स्टॅ म्प, दिकट मुद्ाांक तसेि, ग्रास प्रणालीव्िारे मुद्ाांक शुल्क भरल्यािी पावती .
3) मुद्ाांक न-लावलेले तसेि, साध्या कागिावर दनष्ट्पादित केलेले सांलेख तथा िस्त, हे “महाराष्ट्र मुद्ाांक
शुल्क अभय योजना- 2023” खालील कोणत्याही लाभासाठी पात्र असणार नाहीत.
4) “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023” खालील सवलत ही, केवळ दि.01 जानेवारी, 1980 ते
दि.31 दिसेंबर,2020 या कालाविीत दनष्ट्पादित केलेले परां त,ू नोंिणीस िाखल केलेले ककवा न-केलेले
िस्त याांनाि लागू असेल.
5) अ-दनवासी (नॉन-रे दसिें दशअल) सिराखालील िस्ताांमध्ये शेतजदमनीच्या िस्ताांिा िे दखल समावेश असेल.
उक्त िस्ताांना “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023” खालील लाभ िे य ठरतील.
6) सिर आिेश महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रदसध्ि झाल्याच्या दिनाांकापूवी, उक्त नमुि अशा कोणत्याही
सांलेख तथा िस्तावर िेय होणाऱ्या मुद्ाांक शुल्काच्या तुटीिी रक्कम आदण/ककवा उक्त िे य मुद्ाांक
शुल्काच्या तुटीच्या भागावर िे य असलेल्या िां िािी रक्कम आिीि भरण्यात आली असेल तर, त्यािा
कोणताही परतावा दिला जाणार नाही.
7) सांबदां ित सांलेख तथा िस्ताच्या पक्षकारास ककवा त्याच्या मालकी हक्काच्या उतरादिकाऱ्यास ककवा
मुखत्यारनामािारकास, या आिे शाखाली िां ि कमी करण्यासाठी तथा सवलत/सुट दमळण्यासाठी अजफ
करता येईल.
8) अजफिाराने उक्त कालाविीच्या शेवटच्या दिवशी ककवा त्यापूवी, मूळ सांलेख आदण त्याच्या पुष्ट्यथफ
आवश्यक िस्तऐवजाांच्या स्वयांस्वाक्षाांदकत प्रतींसह, यासोबत जोिलेल्या अजाच्या नमुन्यामध्ये सािर
करणे आवश्यक राहील. उक्त अजफ हा ऑनलाईन स्वरुपात स्स्वकारण्यात येईल. त्याकरीता, नोंिणी
महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे याांनी तात्काळ व्यवस्था करावी तसेि, सांलेखाच्या
प्रकारानुसार केवळ उक्त अजाच्या तपदशलामध्ये आवश्यकतेनुसार उदित बिल करण्यािी व्यवस्था
करावी. तथादप, कोणत्याही पदरस्स्थतीत “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023” च्या मूळ
सांरिनेमध्ये तथा गाभ्यामध्ये बिल होणार नाही, यािी िक्षता घ्यावी.

पृष्ट्ठ 5 पैकी 2
शासन पदरपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)

9) “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023” योजनेखालील सवलतीिा लाभ घेण्यासाठी अजफ
स्स्वकारण्याकरीता ऑनलाईन यांत्रणा तथा प्रणाली उपलब्ि करुन िे ण्यास नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक
दनयांत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे याांना दवलांब होणार असल्यास ककवा काही कारणाांनी शक्य नसल्यास,
त्याकरीता अजफिाराला ऑर्लाईन पध्ितीने िे दखल अजफ करण्यािी मुभा राहील. केवळ ऑनलाईन अजफ
िाखल करण्याबाबत अजफिाराला कोणत्याही प्रकारे सक्ती करु नये.
10) दि.01 जानेवारी,1980 ते दि.31 दिसेंबर,2000 या कालाविीत दनष्ट्पादित केलेले आदण नोंिणीस
िाखल केलेले िस्त, याांच्याबाबतीत िे य होणाऱ्या तथा वसुली पात्र मुद्ाांक शुल्कािी रक्कम ही
रु.1,00,000/- (अक्षरी रुपये एक लाख) पेक्षा कमी असेल तसेि, उक्त अिकलेल्या मुद्ाांक शुल्क व
िां िािी रक्कम शासनखाती भरणा करण्याच्या अनुषग
ां ाने सांबदां ित पक्षकाराांना नोंिणी व मुद्ाांक
दवभागाच्या क्षेदत्रय कायालयाकिू न दिमाांि तथा मागणीिी नोटीस दनगफत करुन िे दखल सांबदां ित
पक्षकाराांकिू न कुठल्याही प्रकारिा प्रदतसाि िे ण्यात आला नसेल ककवा येत नसेल तर, अशा प्रकरणी
सांबदां ित पक्षकाराांना प्रस्तुत योजनेखालील सवलत तथा लाभाकरीता वेगळयाने अजफ करण्यािी
आवश्यकता असणार नाही. तसेि, अशा प्रकरणी सांबदां ित अजफिाराला लागु होणारे मुद्ाांक शुल्क आदण
त्यावरील िां ि भरण्याकरीता िे दखल वेगळयाने दिमाांि तथा मागणीिी नोटीस पाठदवण्यािी आवश्यकता
असणार नाही. अशा िस्ताांना लागु होणारे मुद्ाांक शुल्क आदण त्यावरील िां ि “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क
अभय योजना- 2023” योजनेच्या पदहल्या टप्पप्पयामध्ये म्हणजेि, दि.01 दिसेंबर, 2023 ते दि.31
जानेवारी, 2024 या कालाविीमध्ये 100% सुट दिली असल्याने अशी प्रकरणे पदहल्या टप्पप्पयामध्येि
यथोदित मुद्ाांकीत करण्याबाबत सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी याांनी तातिीने कायफवाही करावी.
11) “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023” योजनेखालील सवलतीिा लाभ दमळण्यासाठी
अजफिारािा अजफ प्राप्पत झाल्यानांतर सांबदां ित िु य्यम दनबांिक याांनी सिर अजफ तातिीने सांबदां ित मुद्ाांक
दजल्हादिकारी/ सह दजल्हा दनबांिक याांच्याकिे पाठवावेत. सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी/ सह दजल्हा
दनबांिक याांनी उक्त अजाच्या अनुषांगाने सांबदां ित अजामध्ये नमुि दमळकतीच्या तथा हस्ताांतरणाच्या
िस्तावर िेय होणाऱ्या मुद्ाांक शुल्कािे दनिारण सांबदां ित िस्त दनष्ट्पािनाच्या दिवशी राज्यामध्ये लागु
असलेल्या तरतूिीनुसार करणे क्रमप्राप्पत आहे.
12) उक्त प्रमाणे मुद्ाांक शुल्कािे दनिारण करण्याकरीता मुख्य दनयांत्रक महसूल प्रादिकारी, महाराष्ट्र राज्य
याांनी वेळोवेळी प्रदसध्ि केलेल्या आदण वार्दषक िर दववरणपात्रातील िरासह त्यासोबतच्या मागफिशफन
तत्वाांिे अनुसरन करुन सांबदां ित अजफिाराच्या अजामध्ये नमुि सांलेख तथा िस्तावर िे य होणारे मुद्ाांक
शुल्क आदण त्यावरील िां ि भरण्याकरीता दिमाांि तथा मागणीिी नोटीस पाठदवण्यािी सांपण
ू फ कायफवाही
ही सांबदां ित अजफिारािा अजफ प्राप्पत झाल्यानांतर सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी/ सह दजल्हा दनबांिक याांनी
15 दिवसाांच्या कालाविीच्या आत पुणफ करावी.
13) ज्या प्रकरणाांमध्ये मुद्ाांक दजल्हादिकारी याांनी िस्तातील दमळकतीिे बाजारमुल्य दनदित करुन मुद्ाांक
शुल्क व शास्तीच्या रक्कमेिे पूवीि दनिारण केले आहे . अशा प्रकरणी सांबदां ित अजफिार तथा पक्षकार
याांनी “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023” योजनेखालील सवलतीिा लाभ दमळण्यासाठी अजफ

पृष्ट्ठ 5 पैकी 3
शासन पदरपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)

केला असेल तर, अशा प्रकरणी वेगळयाने मुद्ाांक शुल्कािे दनिारण करणे आवश्यक असणार नाही.
तथादप, अशा प्रकरणी प्रस्तुत योजनेखाली सांबदां ित अजफिाराच्या अजामध्ये नमुि सांलेख तथा िस्तावर
िे य होणारे मुद्ाांक शुल्क आदण त्यावरील िां ि भरण्याकरीता नव्याने दिमाांि तथा मागणीिी नोटीस
पाठदवण्यािी सांपण
ू फ कायफवाही ही सांबदां ित अजफिारािा अजफ प्राप्पत झाल्यानांतर 15 दिवसाांच्या
कालाविीच्या आत पुणफ करावी.
14) “महाराष्ट्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023” योजनेखालील सवलतीिा लाभ दमळण्यासाठी सांबदां ित
अजफिार तथा पक्षकार याांनी अजफ केल्याच्या दिनाांकापयंत उक्त अजामध्ये नमुि सांलेख तथा िस्तावर िे य
होणाऱ्या िां िािे दनिारण करण्यात यावे.
15) वर नमुि प्रमाणे दनिादरत केलेले मुद्ाांक शुल्क आदण त्यावरील िां ि भरण्याकरीता मागणीिी नोटीस
दमळाल्याच्या दिनाांकापासून सात दिवसाांच्या कालाविीच्या आत, सांबदां ित अजफिाराने त्याप्रमाणे लागु
होणारे मुद्ाांक शुल्क आदण त्यावरील िां ि शासनखाती भरणे आवश्यक आहे . उक्त प्रमाणे शासनास िे य
असलेल्या रक्कमेिा दवदहत कालाविीत सांबदां ित अजफिाराने भरणा न-केल्यास असा अजफिार हा प्रस्तुत
योजनेअांतगफत िेय असलेल्या सवलत तथा लाभासाठी पात्र असणार नाही.
16) सिरिी रक्कम शासनखाती जमा झाल्यानांतर आदण त्याबाबतिी खातरजमा झाल्यानांतरि त्यापुढील
एक मदहन्याच्या कालाविीच्या आत सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी याांिक
े िु न सांबदां ित िस्त ‘यथोदित
मुद्ाांदकत’ म्हणुन प्रमादणत करणे क्रमप्राप्पत राहील.
17) उक्त योजनेखाली प्राप्पत होणाऱ्या आदण दनगफत करण्यात येणाऱ्या अजांिा िै दनक तपदशल सांबदां ित मुद्ाांक
दजल्हादिकारी/ सह दजल्हा दनबांिक/ िु य्यम दनबांिक याांनी ठे वणे आवश्यक आहे. त्यासाठी वेगळी
नोंिवही ठे वावी. उक्त मादहती िर आठवियाच्या प्रत्येक शुक्रवारी नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक
दनयांत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे याांच्या कायालयाला न-िुकता सािर करावा. नोंिणी महादनरीक्षक व
मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे याांनी उक्त तपदशल िर सोमवारी शासनाला सािर करावा. उक्त
नोंिवहीमध्ये अजफिारािे नाव, अजफिाराने िाखल केलेल्या िस्तािा प्रकार, त्यावर लागु होणारे मुद्ाांक
शुल्क व िां िािी रक्कम आदण प्रस्तुत अभय योजनेखाली अजफिाराला सवलत दिल्याने अजफिाराला
शासनखाती भरावे लागणारे मुद्ाांक शुल्क व त्यावरील िां िाच्या रक्कमेिा समावेश असावा. जेणेकरुन
योजनेच्या यशस्वीतेिे दवश्लेषण करणे शासनाला शक्य होईल.
18) सिर योजनेिे यशस्वीदरत्या कायान्वय करुन जास्तीत जास्त जनतेला यािा लाभ होण्यासाठी योजनेच्या
कालाविीकरीता तात्पुरत्या स्वरुपात सांबदां ित प्रत्येक मुद्ाांक दजल्हादिकारी/ सह दजल्हा दनबांिक
कायालयामध्ये दवशेष कक्ष स्थापन करण्यात यावा. तसेि, नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक,
महाराष्ट्र राज्य, पुणे याांच्या कायालयामध्ये िे दखल एक मध्यवती दवशेष दनयांत्रण कक्ष स्थापन करण्यात
यावा.
19) उक्त सुिनाांिे काटे कोरपणे पालन करावे. अन्यथा, सांबदां िताांवर महाराष्ट्र नागरी सेवा (दशस्त व अपील)
आदण (वतफणक
ु ) दनयमाांनुसार दशस्तभांगािी कारवाई प्रस्तादवत करण्यात येईल.

पृष्ट्ठ 5 पैकी 4
शासन पदरपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)

02. प्रस्तुत शासन पदरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ि


करण्यात आले असून त्यािा सांकेताक 202312111616047719 असा आहे. हे पदरपत्रक दिजीटल स्वाक्षरीने
साक्षाांदकत करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्रािे राज्यपाल याांच्या आिे शानुसार व नावाने.
Digitally signed by JAWALE PRITAMKUMAR VASANTRAO

JAWALE PRITAMKUMAR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=INDUSTRY ENERGY AND
LABOUR DEPARTMENT, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=fb143f6e3b0f3286f9831e9f9ab33d9b3297b5a4e9011af5c3e07f27128

VASANTRAO
33050, pseudonym=2C9876838C96A640275D3C68D207FF2BB896A20C,
serialNumber=337788B3391C7F722143D26EEEA9BEFCDAD091509EF5236580
A7D753D8635115, cn=JAWALE PRITAMKUMAR VASANTRAO
Date: 2023.12.11 16:16:21 +05'30'

( दप्रतमकुमार व. जावळे )
अवर सदिव, महाराष्ट्र शासन
प्रत,
1. मा.राज्यपाल महोिय, महाराष्ट्र राज्य याांिे सदिव, राजभवन, मुांबई
2. मा.सभापती, दविानपदरषि याांिे खाजगी सदिव, दविानभवन, मुांबई
3. मा.अध्यक्ष, दविानसभा याांिे खाजगी सदिव, दविानभवन, मुांबई
4. मा.मुख्यमांत्री महोियाांिे अपर मुख्य सदिव, मांत्रालय, मुांबई
5. मा.उपमुख्यमांत्री (गृह) महोियाांिे सदिव, मांत्रालय, मुांबई
6. मा.उपमुख्यमांत्री (दवत्त) महोियाांिे सदिव, मांत्रालय, मुांबई
7. सवफ मा.मांत्री/राज्यमांत्री याांिे खाजगी सदिव, मांत्रालय, मुांबई
8. मा.दवरोिी पक्षनेता, दविानसभा/दविानपदरषि याांिे खाजगी सदिव, दविानभवन, मुांबई
9. सवफ सन्माननीय दविानसभा/दविानपदरषि सिस्य
10. मा.मुख्य सदिव, महाराष्ट्र शासन, मांत्रालय, मुांबई
11. मा.अपर मुख्य सदिव, गृहदनमाण दवभाग, मांत्रालय, मुांबई
12. मा.महालेखापाल-1 व 2 (मुांबई/नागपूर), महाराष्ट्र राज्य
13. सवफ अपर मुख्य सदिव/प्रिान सदिव/सदिव, मांत्रालय, मुांबई
14. महानगर आयुक्त, मुांबई/पुणे/नागपूर महानगर प्रिे श दवकास प्रादिकरण
15. सवफ दवभागीय आयुक्त
16. मुख्य कायफकारी अदिकारी, महाराष्ट्र औद्योदगक दवकास महामांिळ
17. म्हािा/दसिको/एसआरए इ. प्रादिकरणे
18. नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे
19. महाराष्ट्र स्थावर सांपिा दनयामक प्रादिकरण, मुांबई
20. सवफ दजल्हादिकारी
21. सवफ दजल्हापदरषिाांिे मुख्य कायफकारी अदिकारी
22. सवफ दनयोजन प्रादिकरणे
23. अपर मुद्ाांक दनयांत्रक, प्रिान मुद्ाांक कायालय, मुांबई
24. सवफ दजल्हा कोषागार अदिकारी
25. सवफ महानगरपादलकाांिे आयुक्त
26. सवफ नगरपादलका/नगर पदरषि/नगरपांिायतींिे मुख्यादिकारी
27. सवफ नोंिणी उपमहादनरीक्षक व मुद्ाांक उपदनयांत्रक (दवभागीय कायालये)
28. दनविनस्ती, कायासन म-1 (िोरण), महसूल व वन दवभाग, मांत्रालय, मुांबई
पृष्ट्ठ 5 पैकी 5
महाराष्र राज्यात “महाराष्र मुद्ाांक शुल्क “अभय
योजना- 2023” लागू करण्याबाबत शासनामार्फत शासन
राजपत्रात दि. 07 दिसेंबर, 2023 रोजी अदिसूदित
केलेल्या आिे शाच्या अनुषांगाने मानक कायफरत
कायफपध्िती दनदित करुन स्पष्टीकरणात्मक सूिना
दनगफदमत करण्याबाबत (शुध्ध्िपत्रक)...

महाराष्र शासन
महसूल व वन दवभाग
न शुध्ध्िपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)
मािाम कामा रोि, हु तात्मा राजगुरु िौक,
मांत्रालय, मुांबई - 400 032.
दिनाांक: 13 दिसेंबर, 2023
वािा :-
1) महाराष्र शासन राजपत्र, असािारण भाग िार-ब, महसूल व वन दवभाग, शासन आिे श क्र.मुद्ाांक-2023/
प्र.क्र.342/म-1 (िोरण), दि.07 दिसेंबर, 2023
2) महाराष्र शासन, महसूल व वन दवभाग, पदरपत्रक क्र.मुद्ाांक-2023/ प्र.क्र.342/म-1 (िोरण),
दि.11 दिसेंबर, 2023
प्रस्तावना :-
महाराष्र राज्यामध्ये दनष्पादित झालेल्या तथा नोंिणी कदरता सांबदां ित िु य्यम दनबांिकाकिे िाखल होणाऱ्या
िस्ताांवर महाराष्र मुद्ाांक अदिदनयमाच्या तरतुिीनुसार मुद्ाांक शुल्कािी आकारणी केली जाते. परां त,ु नोंिणी व मुद्ाांक
दवभागाच्या क्षेत्रीय कायालयाकिे मुद्ाांक शुल्काच्या वसुलीसाठी प्रलांबीत असलेल्या िस्ताांिी सांख्या र्ार मोठी
असल्याने तसेि, त्यामध्ये अिकलेल्या मुद्ाांक शुल्कािी वसूली करून राज्य शासनाच्या महसूली उत्पन्नात वाढ
करण्यास सहायकारी म्हणून शासनामार्फत सांिभफ क्र.1 मध्ये नमुि शासन राजपत्रात अदिसूदित दि.07 दिसेंबर,
2023 रोजीच्या आिे शाांन्वये सांपण
ू फ महाराष्र राज्यामध्ये “महाराष्र मुद्ाांक शुल्क अभय योजना- 2023”, दि.01
दिसेंबर, 2023 ते दि.31 जानेवारी, 2024 आदण दि.01 र्ेब्रुवारी, 2024 ते दि.31 मािफ, 2024 अशा िोन टप्पप्पयात
राबदवण्यास मान्यता िे ण्यात आलेली आहे . उक्त मुद्ाांक शुल्क अभय योजनेच्या अनुषग
ां ाने मानक कायफरत कायफपध्िती
दनदित करुन सांिभफ क्र.2 मध्ये नमुि शासन पदरपत्रकाांन्वये स्पष्टीकरणात्मक सूिना दनगफदमत करण्यात आल्या आहे त.
02. वस्तुत: महाराष्र मुद्ाांक अदिदनयमाच्या कलम 17 नुसार िस्त दनष्पािनाच्या ककवा लगतच्या कामाच्या
दिवशी लागु असलेल्या तरतूिीनुसार उक्त िस्त दनष्पादित करणाऱ्या व्यक्तींने शासनखाती यथोदित मुद्ाांक
शुल्कािा भरणा करणे क्रमप्राप्पत आहे . परां त,ू त्याप्रमाणे मुद्ाांक शुल्कािा भरणा न-केल्याने अशा प्रकरणी कमी भरलेले
मुद्ाांक शुल्क िां िासह वसुल करण्यािी तरतूि उक्त अदिदनयमाच्या कलम 34 सह कलम 39 मध्ये दवदहत करण्यात
आलेली आहे. यादशवाय, वारां वार सुिना करुन िे दखल अशा व्यक्ती उक्त अदिदनयमाखाली भरावे लागणारे शुल्क
ककवा शास्ती याांिा भरणा शासनखाती करत नसतील तर, महाराष्र जमीन महसूल सांदहतेच्या तरतूिीनुसार जमीन
महसुलािी थकबाकी वसुल करण्यासाठी दवदहत केलेले अदिकार मुख्य दनयांत्रक महसूल प्रादिकारी याांच्यासह मुद्ाांक
दजल्हादिकारी याांना उक्त अदिदनयमाच्या कलम 46 नुसार बहाल करण्यात आलेले आहे त. थोिक्यात, कमी
भरलेल्या मुद्ाांक शुल्कािी आदण त्यावरील िां िािी सक्तीने वसुली करण्यािी तरतूि कायद्याने सांबदां ित मुद्ाांक
दजल्हादिकारी याांना िे ण्यात आलेली आहे. तथादप, केवळ सहानुभत
ू ीच्या दृष्टीकोन म्हणुन तसेि, कायद्याच्या
अजाणतेपणाने मुद्ाांक शुल्कािा कमी भरणा शासनखाती केला असल्यािी शक्यता वतफवुन अशा कमी भरलेल्या
मुद्ाांक शुल्कािा व त्यावरील िां िािा शासनखाती भरणा करण्याकरीता सांबदां ित व्यक्तींना तथा पक्षकाराांना सांिी
पृष्ठ 4 पैकी 1
शासन शुध्ध्िपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)

वारां वार दिल्या गेल्या आहेत. त्यािाि एक भाग म्हणुन नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्र राज्य, पुणे
याांनी शासनास वेळोवेळी केलेल्या दवनांतीस अनुलक्षून शासनामार्फत सन 1994 पासुन ते आजरोजीपयंत वेगवेगळया
कालाविीसाठी मुद्ाांक शुल्क अभय योजना राबदवल्या आहे त.
03. उक्त मुद्ाांक शुल्क अभय योजनाांमुळे, नक्कीि राज्यशासनाच्या दतजोरीत अिकलेला मुद्ाांक शुल्करुपी
महसुल जमा करण्यास सहाय्य झाले आहे . तथादप, काही व्यक्तींकिू न हे तुपव
ु क
फ केवळ शासनाला ठकदवण्याच्या
उद्देशाने म्हणजेि मुद्ाांक शुल्कािी जाणीवपूवक
फ िोरी करण्याच्या उद्देशाने िे दखल िस्त दनष्पादित करण्यािी व
नोंिदवण्यािी कायफवाही केली जाते. अशा हे तूपव
ू क
फ मुद्ाांक शुल्काच्या िुकवेदगरीला आळा घालण्याच्या उद्देशाने
महाराष्र मुद्ाांक अदिदनयमाच्या कलम 59 व कलम 62 मध्ये अपराि दसध्ितेनांतर सक्षम कारावासािी दशक्षा
िे ण्याबाबत िे दखल स्पष्ट अशी तरतूि दवदहत करण्यात आलेली आहे. त्यामुळे, राज्यशासनाला दमळणाऱ्या महसूली
उत्पनातुन सवफसामान्य नागदरकाांसाठी दवदवि दवकासात्मक व कल्याणकारी योजना राबदवण्यासाठी जादणवपूवक

होणाऱ्या मुद्ाांक शुल्क िुकवेदगरीला आळा घालण्याच्या उद्देशाने पयायाने, राज्यशासनास दमळणाऱ्या मुद्ाांक
शुल्करुपी महसूलािी शाश्वती होण्याकरीता सांिभफ क्र.2 मध्ये नमुि शासन पदरपत्रकाांन्वये िे ण्यात आलेल्या सुिनाांमध्ये
नवीन सुिना समादवष्ट करण्यािी बाब शासनाच्या दविारािीन होती.

शुध्ध्िपत्रक:-
वर प्रस्तावनेमध्ये नमुि दववेिनास अनुलक्षून आदण राज्यशासनाला दमळणाऱ्या महसूली उत्पनातुन सवफसामान्य
नागदरकाांसाठी दवदवि दवकासात्मक व कल्याणकारी योजना राबदवण्यासाठी जादणवपूवक
फ होणाऱ्या मुद्ाांक शुल्क
िुकवेदगरीला आळा घालण्याच्या उद्देशाने पयायाने, राज्यशासनास दमळणाऱ्या मुद्ाांक शुल्करुपी महसूलािी शाश्वती
होण्याकरीता सांिभफ क्र.2 मध्ये नमुि शासन पदरपत्रकाांन्वये िे ण्यात आलेल्या सुिनाांमध्ये प्रस्तुत शुध्ध्िपत्रकाांन्वये
खालीलप्रमाणे नवीन सुिना िे ण्यात येत आहे त;-
1) ज्याप्रकरणी शासनखाती जमा करावयाच्या मुद्ाांक शुल्कािी आदण त्यावरील िां िािी एकदत्रत रक्कम ही
रु.5 कोटी (अक्षरी रुपये पाि कोटी) आदण त्यापेक्षा अदिक असल्यास अशी सवफ प्रकरणे सांबदां ित मुद्ाांक
दजल्हादिकारी याांनी यथोदित िेय होणारे मुद्ाांक शुल्क आदण त्यावरील िां िाच्या रकमेिे दनिारण करुन
त्याांच्या अदभप्रायासह शासनाच्या पूवफ मान्यतेसाठी नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्र राज्य,
पुणे याांच्यामार्फत सािर करावीत. नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्र राज्य, पुणे याांनी सिर
प्रस्ताव त्याांना प्राप्पत झाल्यापासुन तीन (03) दिवसात शासनाकिे सािर करावेत. सांबदां ित मुद्ाांक
दजल्हादिकारी याांनी उक्त सांपण
ू फ कायफवाही ही सांबदां ित अजफिारािा अजफ प्राप्पत झाल्यानांतर आठ (08)
दिवसाांच्या कालाविीच्या आत पुणफ करावी. शासनाच्या पूवफ मान्यतेदशवाय अशा प्रकरणी सांबदां ित
अजफिाराला लागु होणारे मुद्ाांक शुल्क आदण त्यावरील िांि भरण्याकरीता दिमाांि तथा मागणीिी नोटीस
पाठदवण्यात येऊ नये. शासनािी पूवम
फ ान्यता दमळाल्यानांतर सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी याांनी अशा
प्रकरणी सांबदां ित अजफिाराला लागु होणारे मुद्ाांक शुल्क आदण त्यावरील िां ि भरण्याकरीता दिमाांि तथा
मागणीिी नोटीस पाठदवण्यािी कायफवाही पुढील तीन (03) दिवसाांच्या कालाविीच्या आत पूणफ करावी.
तसेि, सांबदां ित अजफिार तथा पक्षकार याांनी त्याप्रमाणे लागु होणारे मुद्ाांक शुल्क व त्यावरील िां ि हे
शासनाखाती सात (07) दिवसात भरणे बांिनकारक राहील.
2) या योजनेंतगफत अजफिाराने कोणत्याही पदरध्स्थतीत दि.31 मािफ, 2024 पूवी त्याांना भरण्याकरीता
बजावलेल्या दिमाांि नोटीसव्िारे दिलेली रक्कम शासनखाती जमा करण्यािी प्रक्रीया पूणफ करणे
बांिनकारक राहील.
3) महाराष्र मुद्ाांक शुल्क अभय योजना-2023 िा कालाविी सांपल्यानांतर ज्या प्रकरणी राज्यशासनािा
मुद्ाांक शुल्करुपी महसूल अिकलेला आहे असा िस्त दनष्पादित करणाऱ्या सांबदां ित पक्षकाराांच्या तथा
व्यक्तींच्यादवरुध्ि महाराष्र मुद्ाांक अदिदनयमाच्या कलम 59 व कलम 62 नुसार कारवाई प्रस्तादवत
पृष्ठ 4 पैकी 2
शासन शुध्ध्िपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)

करण्याबाबतिा प्रस्ताव सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी याांनी नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक,
महाराष्र राज्य, पुणे याांच्यामार्फत तातिीने शासनाच्या मान्यतेसाठी सािर करावा.
4) यादशवाय, ज्या प्रकरणी राज्यशासनािे मुद्ाांक शुल्क अिकले आहे अशा सांपण
ू फ शासकीय शुल्कािी वसुली
करण्यासाठी सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी याांनी महाराष्र मुद्ाांक शुल्क अभय योजना-2023 िा
कालाविी सांपल्यानांतर लागलीि महाराष्र मुद्ाांक अदिदनयमाच्या कलम 46 नुसार कारवाई करावी.
5) सांबदां ित मुद्ाांक दजल्हादिकारी याांनी उक्त प्रमाणे सुरु केलेल्या कारवाईिा नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक
दनयांत्रक, महाराष्र राज्य, पुणे याांनी दनयदमत आढावा घेऊन त्याबाबतिा अनुपालनात्मक अहवाल
दनयदमतपणे शासनास सािर करावा.
6) उक्त सुिनाांिे काटे कोरपणे पालन करावे. अन्यथा, सांबदां िताांवर महाराष्र नागरी सेवा (दशस्त व अपील)
आदण (वतफणक
ु ) दनयमाांनुसार दशस्तभांगािी कारवाई प्रस्तादवत करण्यात येईल.
02. प्रस्तुत शासन शुध्ध्िपत्रक (पदरपत्रक) महाराष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर
उपलब्ि करण्यात आले असून त्यािा सांकेताक 202312131442156419 असा आहे . हे शुध्ध्िपत्रक (पदरपत्रक)
दिजीटल स्वाक्षरीने साक्षाांदकत करुन काढण्यात येत आहे .
महाराष्रािे राज्यपाल याांच्या आिे शानुसार व नावाने.

JAWALE
Digitally signed by JAWALE PRITAMKUMAR VASANTRAO
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=INDUSTRY
ENERGY AND LABOUR DEPARTMENT, postalCode=400032,
st=Maharashtra,

PRITAMKUMAR
2.5.4.20=fb143f6e3b0f3286f9831e9f9ab33d9b3297b5a4e9011af5c
3e07f2712833050,
pseudonym=2C9876838C96A640275D3C68D207FF2BB896A20C,
serialNumber=337788B3391C7F722143D26EEEA9BEFCDAD091509

VASANTRAO EF5236580A7D753D8635115, cn=JAWALE PRITAMKUMAR


VASANTRAO
Date: 2023.12.13 14:44:20 +05'30'

( दप्रतमकुमार व. जावळे )
अवर सदिव, महाराष्र शासन
प्रत,
1. मा.राज्यपाल महोिय, महाराष्र राज्य याांिे सदिव, राजभवन, मुांबई
2. मा.सभापती, दविानपदरषि याांिे खाजगी सदिव, दविानभवन, मुांबई
3. मा.अध्यक्ष, दविानसभा याांिे खाजगी सदिव, दविानभवन, मुांबई
4. मा.मुख्यमांत्री महोियाांिे अपर मुख्य सदिव, मांत्रालय, मुांबई
5. मा.उपमुख्यमांत्री (गृह) महोियाांिे सदिव, मांत्रालय, मुांबई
6. मा.उपमुख्यमांत्री (दवत्त) महोियाांिे सदिव, मांत्रालय, मुांबई
7. सवफ मा.मांत्री/राज्यमांत्री याांिे खाजगी सदिव, मांत्रालय, मुांबई
8. मा.दवरोिी पक्षनेता, दविानसभा/दविानपदरषि याांिे खाजगी सदिव, दविानभवन, मुांबई
9. सवफ सन्माननीय दविानसभा/दविानपदरषि सिस्य
10. मा.मुख्य सदिव, महाराष्र शासन, मांत्रालय, मुांबई
11. मा.अपर मुख्य सदिव, गृहदनमाण दवभाग, मांत्रालय, मुांबई
12. मा.महालेखापाल-1 व 2 (मुांबई/नागपूर), महाराष्र राज्य
13. सवफ अपर मुख्य सदिव/प्रिान सदिव/सदिव, मांत्रालय, मुांबई
14. महानगर आयुक्त, मुांबई/पुणे/नागपूर महानगर प्रिे श दवकास प्रादिकरण
15. सवफ दवभागीय आयुक्त
16. मुख्य कायफकारी अदिकारी, महाराष्र औद्योदगक दवकास महामांिळ
17. म्हािा/दसिको/एसआरए इ. प्रादिकरणे
18. नोंिणी महादनरीक्षक व मुद्ाांक दनयांत्रक, महाराष्र राज्य, पुणे

पृष्ठ 4 पैकी 3
शासन शुध्ध्िपत्रक क्रमाांकः मुद्ाांक-2023/प्र.क्र.342/म-1(िोरण)

19. महाराष्र स्थावर सांपिा दनयामक प्रादिकरण, मुांबई


20. सवफ दजल्हादिकारी
21. सवफ दजल्हापदरषिाांिे मुख्य कायफकारी अदिकारी
22. सवफ दनयोजन प्रादिकरणे
23. अपर मुद्ाांक दनयांत्रक, प्रिान मुद्ाांक कायालय, मुांबई
24. सवफ दजल्हा कोषागार अदिकारी
25. सवफ महानगरपादलकाांिे आयुक्त
26. सवफ नगरपादलका/नगर पदरषि/नगरपांिायतींिे मुख्यादिकारी
27. सवफ नोंिणी उपमहादनरीक्षक व मुद्ाांक उपदनयांत्रक (दवभागीय कायालये)
28. दनविनस्ती, कायासन म-1 (िोरण), महसूल व वन दवभाग, मांत्रालय, मुांबई.

पृष्ठ 4 पैकी 4

You might also like