You are on page 1of 5

विचारवेध : संमेलन 2024

संक्षिप्त इतिहास:

1993 साली महाराष्ट्रातील परु ोगामी विचारवंतांनी आणि कार्यक्रत्यांनी विचारवेध सरू
ु केले. मानवतावादी, धर्मनिरपेक्ष,
लोकशाही मल्ू यांवरील विचारांना ऊर्जा दे णे आणि त्यांचे सामाजिक अभिसरण करणे हा उद्दे श होता. समतावादी,
लोकशाहीधिष्टित राष्ट्राच्या उभारणीच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी आर्थिक, राजकीय पर्याय विकसित करण्यासाठी,
वैचारिक घस
ु ळणीसाठी, हे मक् ु त विचारपीठ निर्माण करण्यात आले. सर्वांसाठी विचारवेध विचारपीठ खल ु े आहे . भारतीयांना
सामाज-विज्ञानांध्ये गंभीर आणि सर्जनशीलपणे विचार करण्यास सक्षम बनवणे हे विचारवेधचे प्रधान उद्दिष्ट आहे

अलीकडील वार्षिक संमेलने:

वार्षिक संमेलन 2017: ‘भारतीय राष्ट्रवाद: विचारधारा, स्वरूप आणि आव्हाने’ या विषयावर झालेल्या या परिषदे त सम ु ारे 600
विचारवंत आणि यव ु ा कार्यकर्त्यांनी चर्चासत्रात भाग घेतला. नाटककार आत्मजित सिंग आणि न्यायमर्ती ू (निवत्त
ृ ) हे म त

गोखले यांनी प्रमख
ु भाषणे केली.
वार्षिक संमेलन 2018: 'सर्वांसाठी परवडणारे , गैर-सांप्रदायिक शिक्षण'. अपर्वा
ू नंद झा आणि जांधल्या टिळक यांनी यांनी
प्रमख
ु भाषणे केली. वार्षिक संमेलन 2019: 'रोजगार निर्मिती आणि विषमता निर्मूलन’ गोपाळ गरु ु , अनिल सदगोपाल
आणि अच्यत ु गोडबोले यांनी यांनी भाषणे केली
वार्षिक संमेलन 2020: 'जागतिकीकरण'. मीरा नंदा, भालचंद्र मण ु गेकर आणि मनीषा गप्ु ते यांनी यांनी प्रमख
ु भाषणे केली.

कोविड महामारीमळ
ु े 2021, 2022 आणि 2023 मध्ये वार्षिक संमेलन झाली नाहीत.

वार्षिक संमेलन 2024

2024 मध्ये लोकसभेच्या निवडणक


ु ा होणे अपेक्षित आहे . या निवडणक
ु ांमध्ये लोकांना त्यांची मते परु े शा माहितीवर
आधारित विचारपर्व
ू क आणि निर्भयपणे दे ता यावीत हे लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आवश्यक आहे .

पण गेल्या काही वर्षातील घडामोडींमळ


ु े भारतातील लोकशाही कमजोर होत चालली आहे असे दिसते. उदाहरणार्थ:

Ø मख्
ु य निवडणक
ू आयक्
ु त नेमण्यासाठी जी तीन लोकांची कमिटी असेल त्यात पंतप्रधान, विरोधी पक्ष नेता आणि सप्र
ु ीम
कोर्टाचे सरन्यायाधीश हे तिघे असावेत अशी सप्र
ु ीम कोर्टाची सच
ू ना अमान्य करून सप्र
ु ीम कोर्टाच्या न्यायाधीशां ऐवजी या
तीन जणांच्या कमिटीत सरकारी मंत्री महोदयांचा समावेश करण्याचा घाट सरकारने घातला आहे . त्यामळ ु े निवडणक

आयोगाची आयोगाचा निप:क्षपातीपणा संशयास्पद होण्याची शक्यता आहे .

Ø इलेक्ट्रोलर बॉण्ड्स द्वारा राजकीय पक्षांना पैसे घेण्याची सोय म्हणजे राजकीय पक्षांना कोण धनाढ्य किती पैसे दे तात हे
लोकांना कळू न दे ण्याची पद्धती आहे त्यामळ
ु े धनाढ्य लोक पैशाच्या जोरावर निवडणक
ु ा ताब्यात घेण्याची शक्यता
वाढली आहे .

Ø समाजात धार्मिक आणि जातीय तणाव वाढत आहे त

Ø सरकारला विरोध हणजे राष्ट्रद्रोह अशी भमि


ू का शासक यंत्रणा वाढत्या प्रमाणात राबवत आहे त

Ø नेत्यांची व्यक्तिपज
ू ा ही वाढत आहे .
लोकशाहीला हे सर्व धोके आहे त.

लोकांनी लोकांच्या मागण्यांसाठी सत्याग्रही पद्धतीने केलेली शांततामय आंदोलने ही सरकारला लोकाभिमख ु करून लोकशाही
प्रत्यक्षात जिवंत ठे वतात असा आपला भारतातला अनभ ु व आहे . तें व्हा, लोकांची सत्याग्रही आंदोलने लोकशाहीला बळकट
कशी करू शकतात आणि कशी करू शकतील याही बद्दल अनभ ु वांची दे वाणघेवाण आवश्यक आहे .

आपल्या नजीकच्या भविष्यातील लोकशाही रक्षणाच्या तातडीच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी यंदाचे विचारवेध 2024
संमेलन आयोजित केले आहे .

संमेलनाच्या कार्य पत्रिकेवरून यामध्ये नावाजलेल्या विचारवंतांपासनू ते प्रत्यक्षात सत्याग्रही जनआंदोलनांचे काम करणाऱ्या
कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांचा सहभाग आहे हे तम
ु च्या लक्षात येईलच.

या संमेलनात तम्
ु ही सहभागी व्हावे आणि संमेलन यशस्वी करण्यासाठी सर्व प्रकारचा हातभार लावावा अशी विनंती आहे .

संमेलन कार्यक्रम पत्रिका आणि दे णगी दे ण्यासाठीची सवि


ु धा-माहिती सोबत जोडली आहे .
Donations are to be made to: Vichar Vedh Association
Current Account No. 051620110000445, Bank of India, Pashan Road
Branch, Pune.

IFSC code BKID0000516 MICR code 411013021 Branch Code 000516.

Note : Please send the following information as soon as you send the
cheque or make a bank transfer. This is absolutely necessary for issuing
receipt and completing legal formalities. :Name of Donor, Donor’s PAN
Number, Amount Donated, Date, Name of the Bank ,Branch name, Cheque
No.,Transfer No. in case of net banking, Donor’ full address, Phone , e
mail.

Send this information to: Ms. Sarita Awad Phone:9833987568 (for SMS,
Whatsapp) E mail: sarita.awad1@gmail .com

Address :

C31, Athshri Phase 1, Baner Pshan Link Rd, PASHAN, PUNE, 411008

Mobile no. 9833987568 and 9604518539

www.vicharvedh.org | info@vicharvedh.org |
www.facebook.com/vicharvedh

You might also like