You are on page 1of 1

डॉ.

रवींद्र भास्करराव पाटील


मार्गदर्शक ,पीएच.डी.-मराठी,
Mob- ९४२३२६५२२५ /९५१८५२१७०९
दि.२६/०६/२०२०२०.
प्रति,
मा. उपकु लसचिव,
P.G.B.U.T.R./ Ph.D.Section,
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

विषय - PH.D. (मराठी) विद्यार्थ्याच्या संशोधन प्रबंधाची कच्ची बांधणी (Spiral Thesis)
स्वीकारण्याबाबत.
महोदय,
सौ.सविता संजय आष्टेकर या दि.०१/०७/२०१२ पासून माझ्या पीएच.डी. (मराठी) च्या
नोंदणीकृ त विद्यार्थीनी आहेत. त्यांचे संशोधनकार्य वेळेत पूर्ण होऊ न शकल्याने त्यांनी त्यासाठी मुदत
वाढवून घेतली होती. त्यानुसार ०१/०७/२०१८ रोजी पुन्हा नोंदणी (Re-registration) के ली होती.
विद्यापीठाच्या नियमानुसार आवश्यक असणारी PRE-PH.D.परीक्षा मे -२०१५ मध्ये त्या उत्तीर्ण झालेल्या
आहेत. आता त्यांचे संशोधनकार्य पूर्ण होत आले असून प्रबंधाची Spiral Copy (कच्ची बांधणी) माझ्या
संमतीने त्या जमा करीत आहे. वेळोवेळी त्याचे प्रगती अहवाल (Progress Report) विद्यापीठाकडे
जमा के लेले आहेत. Spiral Thesis बरोबर सर्व प्रगती अहवाल, प्रत्येक वर्षी फी भरलेल्या पावत्या, Pre-
Ph.D.परीक्षेची गुणपत्रिका, Ph.D. Course Work पूर्ण के ल्याचे प्रमाणपत्र सोबत देत आहोत.
आपल्या फोनवरील सूचनेनुसार प्रबंधाची Spiral Copy मेल द्वारे पाठवीत आहोत. कृ पया,
स्वीकारून सहकार्य करावे. प्रबंधाची प्रत (Hard Copy) जमा करण्याबाबत कळवावे, ही विनंती.
कळावे,
आपला विश्वासू,

डॉ. रवींद्र भास्करराव पाटील


मार्गदर्शक, पीएच.डी.- मराठी,
Mob- ९४२३२६५२२५ / ९५१८५२१७०९
प्रत- मा.मराठी विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर.

You might also like