You are on page 1of 1

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ

कन्नड शहरातील नागरिकांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला

कन्नड प्रतिनिधी – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी धरणाटी पाणी पातळी


झपाट्याने वाढत असल्यमुळे शहरातील नागरिकांची पिण्याचा पाण्याची समस्या दूर
झाली आहे पावसाळा संपला होता परंतु धरणातील पाण्याची पातळीट वाढ झाली
नव्होती त्यामुळे शहरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी चिंता वाढली होती
कि धरणातील पाण्याचा मृतू साठा राहिअला होता आणि पाऊस समाधानकारक
झाला ना होता परंतु मागील पंधरा दिवसा पासून अवकाळी पाऊस सुरु झाला या
पावसामुळे शेतकऱ्यांचे खरीप पिकाचे मोठे नुकसान झाले आहे परंतु या अवकाळी
पावसाने तालुक्यातील धरणाच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे ते हि
शेतकऱ्यासाठी फायद्याचेच आहे परंतु खरीप पिकाचे खूप नुकसान झाले आहे
शहरातील नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा मात्र प्रश्न अवकाळी पावसामुळे सुटला
आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या अंबाडी धरणात जवळपास ५० टक्के पाणी
आला आहे आणि धरणा वरील इतर धरण ओवरफ्लो झाल्यामुळे अंबाडी धरणात
झपाट्याने पाणी वाढत आहे या अवकाळी पावसामुळे शहरातील नागरिकांच्या
पिण्याचा पाण्याचा गंभीर प्रश्न होता तो सुटला आहे धरणात पाण्याची पातळी
वाढल्यामुळे पंधरा दिवस पूर्व पाण्याची चिंता करणाऱ्या शहरातील नागरिकात आनंद
उत्सव साजरा करीत आहे व धरणात पाणी वाढल्याने शहरातील नागरिक अंबाडी
धरणावर फिरण्यासाठी मौजमजा व आनंद लुटण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली

You might also like