You are on page 1of 13

Macroeconomics: Meaning, Scope and Importance.

The term ‘macro’ was first coined in economics by Norwegian Economist


Ragner Frisch in 1933.

Mercantilists in the 16th and 17th centuries were concerned with the
economic system as a whole.

Malthus, Sismondi and Marx in the 19th century dealt with


macroeconomic problems.

Walras, Wicksell and Fisher were the modern contributors to the


development of macroeconomic analysis before Keynes.

Keynes developed a general theory of income, output and employment in


the wake of the Great Depression.
1936 General Theory of Employment, interest and Money
Greek prefix makro- meaning "large" + economics

Macroeconomics is a branch of economics dealing with the


performance, structure, behaviour, and decision-making of
an economy as a whole.

Macroeconomics is the branch of economics that studies


the behaviour and performance of an economy as a
whole. It focuses on the aggregate changes in the economy such as
unemployment, growth rate, gross domestic product and inflation.
Microeconomics v/s Macroeconomics

Economics is divided into two different categories microeconomics and


macroeconomics. Microeconomics is the study of individuals and business
decisions, while macroeconomics looks at the decisions of countries and
governments.
Scope of Macroeconomics

Macroeconomic theories Macroeconomic policies


 Theory of Income;  Monetary Policy
 Theory of Employment;  Fiscal Policy
 Theory of Money;  Trade Policy
 Theory of General Price Level;
 Theory of International Trade;
 Theory of Economic Growth.
Importance of Macroeconomics
 Functioning of an Economy
 Formulation of Economic Policies
 Understanding Microeconomics
 Understanding and Controlling Economic
Fluctuations
 Understanding and Controlling Inflation 
 Study of National Income
 Study of Economic Development
 Performance of an Economy
 Nature of Material Welfare
समग्रलक्षी अर्थशास्त्र : अर्थ, व्याप्ती आणि महत्त्व.
1935 मध्ये नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ राग्नर फ्रिश यांनी ‘मॅक्रो’ हा शब्द अर्थशास्त्रात प्रथम
आणला.

16 व्या आणि 17 व्या शतकातील मर्कॅ न्टीलिस्ट संपूर्ण आर्थिक प्रणालीशी संबंधित विचार
मांडत होते.

19 व्या शतकातील माल्थस, सिस्मोंडी आणि मार्क्स यांनी समष्टि आर्थिक समस्यांच्या
संदर्भात विचार मांडले होते.

वॉलरा, विकसेल आणि फिशर यांनी केन्सच्या पूर्वी समग्रलक्षी आर्थिक विश्ले षणाच्या
विकासासाठी योगदान दिले.
केन्सने महामंदीच्या पार्श्वभूमीवर उत्पन्न, उत्पादन आणि रोजगाराचा सामान्य
सिद्धांत विकसित केला.

1936 General Theory of Employment, interest and Money


ग्रीक शब्द Makro - अर्थ "मोठा" + अर्थशास्त्र

समग्रलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे जी अर्थव्यवस्थेची


कार्यक्षमता, रचना, वर्तन आणि अर्थव्यवस्थेचे निर्णय याचा संपूर्ण
अर्थव्यवस्थेच्या पातळीवर विचार करते.

समग्रलक्षी अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक शाखा आहे जी संपूर्ण


अर्थव्यवस्थेच्या वर्तणकु ीचा आणि कामगिरीचा अभ्यास करते. ही
अभ्यासशाखा बेरोजगारी, विकास दर, सकल देशांतर्गत उत्पादन आणि
चलनवाढीसारख्या अर्थव्यवस्थेच्या एकूण बदलांवर लक्ष केंद्रित करते.
सक्ष्ु मलक्षी अर्थशास्त्र v/s समग्रलक्षी अर्थशास्त्र

ु अभ्यासशाखांमध्ये विभागले गेले आहे सक्ष्ु मलक्षी


अर्थशास्त्र दोन प्रमख
अर्थशास्त्र आणि समग्रलक्षी अर्थशास्त्र . सक्ष्ु मलक्षी अर्थशास्त्र म्हणजे व्यक्ती
आणि व्यवसायाच्या निर्णयाचा अभ्यास होय, तर समग्रलक्षी अर्थशास्त्र
अर्थशास्त्र देश आणि सरकारांच्या निर्णयांकडे पाहतो.
समग्रलक्षी अर्थशास्त्र ची व्याप्ती

समग्रलक्षी सिद्धांत समग्रलक्षी आर्थिक धोरणे

 उत्पन्न सिद्धांत ;  चलनविषयक धोरण


 रोजगाराचा सिद्धांत;  वित्तीय धोरण
 पैशाचे सिद्धांत;  व्यापार धोरण
 सर्वसाधारण किंमत पातळी
सिद्धांत;
 आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत;
 आर्थिक वाढीचा सिद्धांत.
समग्रलक्षी अर्थशास्त्र चे महत्त्व
 अर्थव्यवस्थेचे कामकाज समजून घेणे
 आर्थिक धोरणांची आखणी करणे
 सक्ष्ु मलक्षी अर्थशास्त्र समजून घेणे
 आर्थिक चढउतार समजून घेणे आणि नियंत्रित
करणे
 महागाई समजून घेणे आणि नियंत्रित करणे
 राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास
 आर्थिक विकासाचा अभ्यास
 अर्थव्यवस्थेची कामगिरी
 भौतिक कल्याणचे स्वरूप समजून घेणे

You might also like