You are on page 1of 9

Modern College of Arts, Science and Commerce, Ganeshkhind Pune – 16

Academic Year – 2023-2024

MA ECONOMICS, SEMESTER -2
SUBJECT – PUBLIC FINANCE
Under Guidance of – Prof. Dhanshree Kulkarni

NAME- Bhagyashree Chandrkant Pingale.


Roll no.- 231041003
के रळ जी.एस.टी. कर संकलन

वस्तु व सेवा कर किं वा GST ही कें द्र आणि राज्यातील प्रमुख अप्रत्यक्ष करांचे एकत्रीकरण करुन भारतात लागु के लेल एक
अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे. भारतात 1 जुलै 2017 पासुन GST लागु झाली. वस्तु आणि सेवांची निर्मीती विक्री आणि
वापरावर लागणारा वस्तू व सेवा कर किं वा GST एक व्यापक कर आहे. पुरवठा साखळी किं वा प्रत्येक व्यवहाराच्या टप्प्यावर
तो मुल्यवर्धित वस्तू आणि सेवांवर गोळा के ला जातो.
कें द्र, राज्य व स्थानिक संस्था यांनी आकारलेले कर उपकर आणि अधिभार वस्तु आणि सेवा करात अंतर्भूत करणे.
के रळ राज्याची GST

के रळच्या पुर्नउभारणीसाठी तेथिल राज्य सरकारने कें द्राकडे निधी मागितला आहे. हा निधी उभा
करण्यासाठी कें द्र सरकार GST वर देशभरात अधिभार लावण्याच्या विचारात आहे. पण अधिभार
लावल्यास वेगवेगळ्या वस्तुंवरील कर व परिणामी महागाई वाढण्याची भिती आहे.राज्यातील पुर्नवसनाच्या
कामासाठी अधिक निधीची गरज असल्याने कर्जाची मर्यादा वाढू न देण्याची मागणी के रळचे अर्थमंत्री के .
एन. बालगोपाल यांनी के ली आहे. सध्या राज्य सरकारांना राज्याच्या GDP नुसार 3 टक्क्यांपर्यंत कर्ज
घेता येते.
के रळचा GDP 7 लाख 74 हजार कोटी आहे. त्यानुसार त्यांना अधिक अधिक 23 हजार 400
कोटीचा कर्ज घेता येणे श्यक आहे. पण पुर्नउभारणीसाठी किमान 30 हजार कोटी रुपयांची गरज आहे.
त्यामुळे ही मर्यादा 4.5 टक्क्यापर्यंत वाढवून देण्याची मागणी के . एन. बालगोपाल यांनी कें द्राकडे के ली
आहे.
Year SGST IGST
2019-2020 9453.21 9926.19
2020-2021 8337.35 9343.07
2021-2022 9887.02 12440.48
2022-2023 12311.49 15855.33
2023-2024 11545.38 14173.95

Chart Title
15855.33
14173.95
12440.48 12311.49
11545.38
9926.19
9453.21 9343.07 9887.02
8337.35

2019-2020 2020-2021 2021-2022 2022-2023 2023-2024

SGST IGST
Products Tax Rates
साखर 5%
चहा 5%
पॅक के लेले पनीर 5%
कोळसा 5%
खाद्य तेल 5%
बेदाणे 5%
घरगुती LPG 5%
कॉफी बीन्स 5%
अगरबत्ती 5%
मिल्क पावडर 5%
Product Tax Rate
लोणी 12%
तूप 12%
संगणक 12%
बदाम 12%
प्रक्रिया के लेले अन्न 12%
मोबाईल 12%
भाजीपाला, फळे 12%
छत्री 12%
Product Tax Rate

हेअर ऑइल 18%


भांडवली वस्तू 18%
टू थपेस्ट 18%
औद्योगिक वस्तू 18%
साबण 18%
आइस क्रिम 18%
प्रिंटर 18%

Product Tax Rate


छोट्या कार 28%
मोटारसायकल 28%
एसी आणि फ्रिज 28%
…Thank You…

You might also like