You are on page 1of 22

Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २

७.

मी नेहाकडे बिघतलं. ितचा चेहरा आधीच पांढराफटक पडला होता. ती भीतीने


थरथरत होती.
" िस%ीने सांिगतलेलं भिवंय खरं आहे .. ते भिवंय खरं आहे . " ित,या त-डू न
कसेबसे श0द फुटले.

" नेहा... नेहा... िरलॅ3स. ते एक वे5ण आहे फ6. कुठ8यातरी टकार ूेमकथेचं पान
वाटतंय. बघा ना... मागची पुढची वा3यं वाचली तर कळतंय की कोणीतरी िज़म
कुणातरी कॅरे नला उ>े शन
ू ते वा3य ?हणतोय. @लीज... अहो अशा घाबBन जाऊ नका.
कूल डाऊन. "

नेहाला तरीही अःवःथच वाटत होतं. मी Eेताला हाका मार8या. ितने माFयाकडे '
तु?ही नेहाला का इतकं िडःटबI करता आहात? ' अशा अथाIचा एक कटाJ टाकला
आिण ती नेहाला आधार दे ऊन ित,या खोलीत घेऊन गेली.

नेहाला समजावKयासाठी जरी मी ते वा3य िनरथIक ?हणवून उडवून लावलं होतं; तरी
माFया मनातून ते वा3य जाईना. घडणाNया या घटना केवळ योगायोग नOहPया
खास. Pयामागे न3कीच काहीतरी होतं. अशी कुठली गो5 होती की Qयामुळे नेहा,या
िजवालाच धोका उPपRन झाला होता?

Eेता नेहा,या खोलीतून बाहे र आली. ितला मी नेहासंदभाIत िवचारलं तेOहा ितने '
झोप8यात Pया ' असं ऽोटक उUर िदलं आिण शेजार,या सोVयावर बसून ती
समोरची पुःतक मािसकं चाळू लागली. िह,याशी आता ःप5 बोलायलाच हवं होतं.

" Eेता, मला तुम,याशी काही बोलायचं आहे . जरा इकडे येऊन माFयासमोर बसाल

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
का? "

Eेता एखाYा कळसूऽी बाहलीसारखी


ु ू समोर येऊन बसली. चेहरा िनिवIकार.
उठन

" Eेता, मी नेहा भागवतांची नातेवाईक नाही. मी एक िडटे ि3टOह आहे . आिण मला
Pयांनीच Pयां,या मदतीकरता बरोबर आणलंय. "
िडटे ि3टOह या श0दाने Eेता जरा चमकली. पुRहा चेहरा पूववI त करत ितने िवचारलं..
" कसली मदत? "
" नेहा भागवतां,या िजवाला धोका आहे ?हणून... " मी सावकाश एकेक श0द
उ,चारत ?हणाले. Eेता,या चेहNयात अचानक बदल झा8यासारखा वाटला पण
Jणभरच.
" कुणाकडू न? "
" माहीत नाही या Jणी तरी. पण मी नेहांची जबाबदारी घेतलीय तेOहा मी Pया
Oय6ीचा छडा लावेनच. "
" पण हे सवI तु?ही मला का सांगताय? "
" तु?हाला मािहती असावी ?हणून! तुमची मालकीण... "
" नेहा माझी मालकीण नाहीये.... " Eेताचा सूर एकदम बदलला.
" ओहो... Pया तु?हाला मैिऽण मानतात नाही का? सॉरी. अथाIत, Pया तु?हाला काय
मानतात याचा मला काही फरक पडत नाही. तु?हाला एकच सांगते, माFया
गैरहजेरीत नेहावर जर काही ह8ला झाला तर.... "
" तु?ही माFयावरदे खील संशय ]याल? "
" ःमाटI आहात.... " मी हसले आिण पायात बूट चढवून बाहे र पडले. पुRहा मी
Eेताकडे वळनू पािहलं नाही पण ितचे काळे भोर डोळे माझा िदसेनाशी होईपय^त
पाठलाग करत आहे त असं मला वाटत रािहलं.
माझा पुढचा @लॅन होता नंिदनी मेहताला भेटKयाचा. कोडाईसार_या िठकाणी नंिदनी
मेहतासार_या Oय6ीचा पUा शोधून काढणं अवघड नOहतं. Pयाूमाणे मी थो`याच

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
वेळात ित,या बंग8याजवळ पोचले.

बंग8यापाशी बरीच वदI ळ िदसत होती. बहधा


ु कसलीतरी पाटa चालू असावी. नंिदनी
मेहता आUा भेटKयाची श3यता शूRय होती ?हणजे! मी परत िफरले. तोच आतून
एक मbयमवयीन cी एका माणसासोबत बोलत बोलत बाहे र आली. माFयाकडे Pयांचं
लJच गेलं नाही.

" पण िमसेस मेहता, मी ूयd केले होते, अजूनही करतोय. पण.... " तर ही cी
होती नंिदनी मेहता. नंिदनी मेहताचा चेहरा संतापाने लाल झाला होता.
" मला कुठलीही excuses नकोयत, ूशांत. तुला जे काम िदलं गेलंय ते तू कB
शकत नाहीयेस. I am disappointed. एवढी सोRयासारखी जमीन! I won't let
Aditya or Neha to have it. The land will be ours.... Let
whatever the cost be!"

अचानक ितचं बोलणं तुटलं. मी बिघतलं. पाटaला येणारं एक जोडपं गाडीतून उतरत
होतं.
"Oh, hello Mr. and Mrs. Krishnan... What a pleasure to see
you here....." नंिदनी मेहता Pयांना आदबीने आत घेऊन गेली. जाता जाता ितने
मागे वळनू ूशांतकडे एक जळजळीत कटाJ टाकला. तो Jणभर ती गेली Pया
िदशेला बघत रािहला आिण ग-धळ8यासारखा रःPयाने चालू लागला.
नंिदनी मेहता खरोखरच अिभनयकुशल होती. ितची दोन eपं मला अव]या काही
िमिनटां,या अंतराने बघायला िमळाली होती. आिण ितची वा3यं मला अजूनही
आठवत होती.
'I won't let Aditya or Neha to have it. The land will be ours....
Let whatever the cost be!'

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
नेहा भागवत मला काही मािहती Yायला न3कीच िवसरली होती... की ती ितने
लपवून ठे वली होती?

८.

मी नेहा,या घरी परतले तोवर ती जागी झाली होती. ित,या Bममbये मी गेले तेOहा
नुकतंच ितचं जेवण आटोपत होतं. Eेता कोNया चेहNयाने
ितला मदत करत होती जेवायला. नंतर ितने कपाटातून कसलीशी औषधं काढन ू
नेहाला िदली.
ू इकडे च घेऊन ये.
" Eेता, सुनीतांचं जेवण वाढन "

ूचंड अिन,छे ने Eेता नेहा,या जेवणाची शॉली ढकलत Bममधून बाहे र गेली.
" कुठं गेला होतात, सुनीता? "
" नंिदनी मेहताला भेटायचा ूयd केला. पण आज ित,याकडे कसलीशी पाटa होती,
?हणून ितची भेट घेता आली नाही. "
यावर नेहा जराशी हसली.
" नंिदनीचं नेहमीचंच आहे ते. आठव`याला चार पाjया^चा कोटा आहे ितचा. "
" तुमची मैऽीण आहे ती? "
"oh, I don't know. नंिदनी कधीही कुणाचीही मैऽीण असू शकते. आिण ?हटलं
तर कुणाचीच मैऽीण नसते. she could change herself totally within a
day. माझंच उदाहरण ]या ना! "

मी लJ दे ऊन ऐकू लागले. मला हवी असलेलीच मािहती कदािचत नेहा,या त-डू न


आपसूक बाहे र पडत होती.
" माझी आिण आदीची कोडाईशी आता बNयापैकी attachment झालीय. हा भाग

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
पयIटकांनी गजबजलेला असतो नेहमी तेOहा एक side business ?हणून आ?ही
इथे एक resort उभारायचं ठरवलं. Pयामुळे मलादे खील ःवतःला काहीतरी कामात
गुत
ं वून घेता आलं असतं. आ?ही जमीन शोधली. आम,या आवडीची जमीनदे खील
आ?हाला सापडली. वाटाघाटी पूणI झा8या. तेवmयात आ?हाला कळलं की
मेहतांनादे खील Pयाच जिमनीत रस होता.

आ?हाला कुठ8याही पिरिःथतीत आ?हाला िमळालेलं चांगलं लोकेशन गमवायचं


नOहतं. मेहतादे खील Pयाच जिमनीसाठी इरे ला पेटले होते. एक िदवस नंिदनी मेहता
आम,या घरी येऊन आदी आिण माFयाशी खूप भांडून गेली. पण शेवटी ती जमीन
ितला िमळाली नाही ती नाहीच! यावBनही मेहतांनी खूप गदारोळ केला.

आnयI ?हणजे दोन मिहRयांपव ू o नंिदनी पुRहा आम,या घरी आली. आधी,या
सगpया वादळाची ित,या वागKयात पुसटशीदे खील खूण रािहली नOहती. ितने माझी
िन आदीची माफी मािगतली. आ?हालाही झालं गेलं िवसBन जा, ?हणून िवनंती
ू ू आ?ही पुRहा ित,या पाjया^ना हजेरी लावू लागलो. "
केली. हळहळ

नंिदनी मेहताचं बोलणं मी नेहा,या कानावर घातलं नाही. आUाच ितला एक


मानिसक ध3का बसला होता. Pयातच हे कळलं असतं तर नेहाने हाय खा8ली
असती.
Eेताने िदले8या औषधाने नेहाला गुग
ं ी यायला लागली असावी. डोpयांवर हात घेऊन
ती ौांत होऊन झोपली होती.

..... " आिदPयसरांना तुम,याशी बोलायचंय. " Eेता माFया मागे येऊन कधी
रािहली कळलंच नाही. ित,याकडचा फोन घेऊन मी कानाला लावला आिण नेहाला
disturb होऊ नये ?हणून मी मांजरा,या पावलांनी हॉलमbये येऊन बसले.

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
" तु?हीही नेहाला कसली मदत करताय, सुनीता वमाI? " आिदPय,या आवाजात
रागीटपणाचीदे खील झाक होती.
" नेहा भागवतांनी मला जे सांिगतलंय Pयाच संदभाIत. "
" ओह कमॉन. अस8या फालतू भिवंयावर िवEास ठे वून नेहा असं वागू शकेल; मला
ःव@नातही वाटलं नOहतं. ?हणे, कुणीतरी ित,या िजवावर उठलंय आिण हे ती कोण
बाई िहला सांगतेय. I have no faith in such bullshit."
" कूल डाऊन, िम. आिदPय. नेहाला जर अशी भीती वाटत असेल तर ितने हायर
केलेली िडटे ि3टOह या नाPयाने ती भीती दरू करणं हे माझं कतIOय आहे . " मी
आवाज श3य तेवढा शांत ठे वत ?हटलं.
" ओह गॉड. हे सगळं च हाताबाहे र चाललंय आता. मी उYा सकाळी कोडाईला येतोय.
जरा नेहाला फोन Yा. "

नेहा बराच वेळ आिदPयशी बोलत होती. नंतर ितने फोन ठे वून िदला आिण थकून
जाऊन ती सोVयावर बसली. आिदPयला हे कुणाकडू न कळलं असावं, याचा अंदाज
येणं फारसं कठीण नOहतं. मी काहीसं िचडू न Eेताकडे बिघतलं. ितचा चेहरा
पूवoसारखाच िनिवIकार होता.

" आता काय करायचं, सुनीता? आिदPयपासून हे लपवून ठे वायचा ूयd केला मी.
पण आता... "
" काळजी कB नका, नेहा. Pयाने फारसा फरक पडत नाही. मी हे काम झा8यािशवाय
इथून जाणार नाही. आिदPयला फ6 थोडं उिशरा कळलं असतं तर बरं झालं असतं..
पण असू दे . "

बाकीचा िदवस तसा Bटीन गेला. नेहा भागवत,या सायOहरला मी बरं च खोदनू खोदन

शिनवार,या ूसंगाब>ल िवचारलं; पण मला Pयाने आधीचीच कथा जशी,या तशी
सांिगतली. ते औषधही Pयाने मला दाखवलं. मी Pयाला शेवटी जायला सांिगतलं.

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
शिनवारची नंिदनी मेहता,या घरची पाटa, नेहाला िस%ी नावा,या Pया बाईने भिवंय
सांगणं, नेहा,या सायOहरचं मेहतां,या बंग8याजवळ सापडणं, नेहा,या गाडीचे ॄे3स
फेल होणं... सगpया गो5ी बNयाच गूढ होPया. मेहतांवर लJ ठे वायला लागणार होतं.
दसN
ु या िदवशी सकाळी ९.३० ,या सुमारास आिदPय भागवत आला. आ8यावर Pयाने
मला औपचािरक नमःकार केला आिण नेहाला बोलावलं.
" नेहा, काय चाललंय हे असं? कशाला एवढी घाबरलीयस राणी? " Pयाचा आवाज
अगदी हळवारु झाला होता. नेहा रडत रडत Pयाला िबलगली.
" आदी, @लीज... याबाबत काही बोलू नकोस. मला मािहतीय, मी काहीशी मूखाIसारखी
वागतेय Pया भिवंयाला घाबBन... पण फ6 एकदाच माझी शंका पुरती िफटू दे ...
@लीज... "

" ओके, हनी... ओके... ठीक आहे ... ठीक आहे . " तो ित,या डो3यावर हळवारपणे
थोपटत ?हणाला.

मग Pया िदवसभरात Pयाने माFयाशी काहीही बोलायचं टाळलं. केवळ नेहा,या


हjटामुळे तो मला ितथं राहू दे तोय हे मला कळत होतं. दपारी
ु जेवण झा8यावर मी
िफरायला बाहे र पडले. अचानक वळणावर,या झाडीकडे मला Eेता जाताना िदसली.
मी काही अंतर राखून सावधपणे ितचा पाठलाग सुe केला. ती झाडीमbये
िशरली.मीही सावधपणे ित,या मागोमाग जायला लागले. आतमbये झाडी दाट होत
गेली होती. Eेता िजथून जात होती, ती बहधाु एकच पायवाट असावी. मला माऽ Pया
झाडीतून चालणं अश3य होत होतं. एक दोन िमिनटांतच मला Eेताचा कानोसादे खील
घेता येईना. न3कीच मी चुकले होते िकंवा ती फार भराभर पुढे िनघून गेली होती.
िनeपाय होऊन मी परतायचं ठरवलं. आले8या रःPयाने परत येऊन मी पुRहा मु_य
रःPयाला लागले. काही अंतर गे8यावर एका बNयाच आडोशाला असणाNया खडकावर
बसले. काही वेळ असाच वेळा. झाडीमbये काहीतरी हालचाल जाणवली ?हणून मी
नीट बिघतलं. आिदPय भागवत Pया झाडीतून बाहे र पडत होता. मी बसलेला खडक
बराच बाजूला होता Pयामुळे मी िदसले नाही Pयाला. तो आप8याच नादात

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
बंग8या,या िदशेने िनघून गेला. Pयानंतर काही िमिनटांतच Eेता ितथून बाहे र पडली
आिण तीही बंग8याकडे िनघून गेली.

... नेहा,या ूकरणाने अजून एक गूढ वळण घेतलं होतं.

९.

दसN
ु या िदवशी एक अनपेिJत गो5 घडली. ॄेकफाःट आटोप8यावर Eेताने सवा^ना
एक ध3का िदला. ितने नोकरी सोडायचं ठरवलं होतं.

" माFया कुटंु बाला गरज आहे माझी. I have some family affairs to take
care of. जाःत िडटे 8स सांगू नाही शकणार पण मला गेलंच पािहजे. " इतकंच ती
वारं वार सांगत रािहली. खोदन
ू खोदन
ू िवचाBनही ितने काहीच सांिगतलं नाही. नेहाने
कशीबशी ितला जायची परवानगी िदली. Eेताने Pयाच िदवशी,या संbयाकाळ,या
बसचं ितकीट बुक केलं होतं. जाताना ती नेहाचा िनरोपही ]यायला आली नाही.
कुणालाच काही न सांगता Eेता िनघून गेली होती.

संbयाकाळी नेहा बागेत खुचoवर डोळे िमटनू बसली होती. मी ित,याजवळ जाऊन
बसले. माझी चाहलू लागून ितने डोळे उघडले.
" सुनीता, का केलं असेल Eेताने असं? "

आद8या िदवशी बिघतलेलं सवI नेहा,या कानावर घालायची मला जबरदःत इ,छा
झाली. पण मी ःवतःला आवर घातला. माFयासमोर PयापेJा मोठं आOहान होतं.
आज मी पुRहा नंिदनी मेहताला भेटायचं ठरवलं. अथाIतच मी नेहाला सोबत घेऊन
गेले.
नंिदनी मेहताने आमचं अघळपघळ ःवागत केलं. नेहाशी आिण माझी ओळख कBन

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
िद8यावर माFयाशी ग@पा मार8या. आधी बिघतलेलं नंिदनीचं Bप आिण आUाचं यात
काहीच ताळमेळ नOहता. बोलता बोलता िस%ीचा िवषय िनघालाच!

" नेहा, िस%ी मला ?हणत होती की ितने सांिगतले8या भिवंयामुळे तू जरा िडःटबI
झाली होतीस ?हणून! अथाIत ितने मला काय भिवंय ते सांिगतलं नाही ?हणा! तसं
सांगताही येत नाही. तरीही... आता ठीक आहे स ना तू? "
" ही िस%ी कोण? " मी मु>ाम अvान पांघरत ?हणाले.

नंिदनी मेहताला तेवढी िक8ली पुरली. ती भराभर बोलत सुटली. िद8लीतली िमसेस
शमा^ची पाटa, ितथे िस%ीचं भेटणं, नंिदनीशी चटकन जुळवून घेण,ं ितचं अचूक
भिवंय सांगणं.... सांगन
ू झा8यावर जरासं थबकत ती ?हणाली.

" मी एवढं बोलKयापेJा िस%ीलाच बोलवते ना! " ितने इं टरकॉमवBन िस%ीला
बोलावलं. पाच िमिनटांत िस%ी हॉलमbये, आ?ही बसलो होतो ितथं ूवेशली.
जवळपास साडे पाच फूट उं ची, िनतळ सावळा रं ग, काळे भोर रे खीव डोळे , आिण
सगpया चेहNयाला मिहरपीसारखे िदसणारे कुरळे केस. वयाने ती नेहाइतकीच असावी
पण ितचं वय चटकन सांगणं अवघड होतं. िस%ी एक चालतंबोलतं सwदयI होतं. ती
नंिदनी मेहताजवळ येऊन बसली आिण ितने आम,याशी ग@पा सुe के8या. नेहाची
चौकशी केली.
" िस%ी, तु?ही भिवंय सांगता ?हणे? " मी बोलता बोलता पृ,छा केली. Pयावर ितने
होय अशा अथo मान डोलावली. मी अजून िडटे 8स सांगायचा आमह के8यावर
जवळपास पंधरा िमनीट ती ित,या िवYेिवषयी बोलत होती. समारोप करताना
?हणाली,
" मला मािहतीय की लोकांचा {ावर सहसा िवEास बसत नाही. Pयामुळे मी ूPयेक
Oय6ीची; Qयांना मी भिवंय सांिगतलंय Pयांची फ़ाईल म}टेन करते. लोक केOहाही
Pया लोकांशी संपकI साधून माFया भिवंयाची अचूकता पडताळन ू पाहू शकतात. "

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
" मला िमळू शकेल का ती मािहती? ?हणजे मला केवळ उPसुकता आहे ?हणून... "
उUरादाखल िस%ीने नोकराला हाक माBन ित,या Bममधून एक फ़ाईल आणायला
सांिगतली. Pया फ़ाईलमbये बNयाच ' केसेस ' ची सिवःतर मािहती िस%ीने न-दवून
ठे वली होती.
ती फ़ाईल चाळताना मला एक गो5 लJात आली. बरे च पUे िद8लीतले होते. िस%ी
बराच काळ िद8लीत रािहली असावी. िद8लीची एक च3कर कBन या मािहतीचा
ू पाहता आला असता. पण मला नेहाची काळजी होती.
खरे खोटे पणा लगेच पडताळन
ितला एकटीला ितथे सोडू न मी जाऊ शकत नOहते कोडाईबाहे र. मी ितलाही सोबत
घेऊन जायचा िवचार कB लागले. ितला येKयात काही अडचण तर िदसत नOहती.
अथाIत, माझा हा समज िटकला फ6 दसN ु या िदवशीपय^त. आिदPय भागवतने सकाळी
ॄेकफाःट,या टे बलावरच नेहाला सांिगतलं,
" नेहा, आप8या resort चं काम आजपासून सुe करतोय contractor . तुला
Pयावर लJ ठे वावं लागेल कारण मला बंगलोरला परत जाणं भाग आहे . "

नेहाने Pयावर हताश नजरे ने माFयाकडे पािहले.


" अरे पण आदी, ते भिवंय... "
" ओह, फॉर गॉडस ्सेक.... कम आऊट ऑफ इट, नेहा. असं काही नसतं. अशा
गो5ींवर माझा िवEास नाहीये आिण तूही ठे वू नकोस. आिण कामामbये जरा मन
गुत
ं व. िरकामं मन आिण सैतानाचं घर ?हणतात ना, Pयातली गत झालीय तुझी. "
तो उठन ू गेला.
" तो माझं काही ऐकणार नाही. " ती माFयाकडे बघत ?हणाली. ?हणजे िद8लीला
जाKयाआधी मला नेहाला इथेच सोडू न जावं लागणार होतं. ित,यासाठी मी चोवीस
तास private security ची Oयवःथा केली आिण मी लगोलग कोडाई सोडलं.

१०.

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २

िद8लीला पोच8यावर मी िस%ीने वतIवले8या भिवंयांचा खरे खोटे पणा शोधKयाची


मोहीमच हाती घेतली. आnयI ?हणजे ितची एकूण एक भिवंयं खरी ठरली होती.
ितची िवYा खरोखरची अस8याचा ूPयय येत होता. कदािचत नेहाब>ल सांिगतलेलं
भिवंयदे खील खरं ठरलं असतं. Pयावर काहीतरी सुटकेचा उपाय असेल का हा एकच
िवचार मला सतावू लागला.

मी पुRहा कोडाईला परतले. नेहाला मी िद8लीत िमळवलेली सवI मािहती िदली. ती


अजून बेचन ै झा8याचं मला जाणवत होतं. पण ित,यापासून ही मािहती लपवून
ठे वणंही मला पटलं नसतं. भिवंय वगैरेसार_या गो5ींवर काडीचाही िवEास न
ठे वणारी मी या भिवंया,या को`यापुढे हर8यासारखी झाले होते.

मी बंगलोर सोड8याला आता दहा िदवस होऊन गेले होते. कोडाईमbये सतत नेहा,या
जवळ राहन ू ितला संरJण दे णं यापिलकडे मी फारसं काही केलं नOहतं. या
काळातली सगpयात वाईट गो5 ?हणजे नेहाचं मानिसक ःथैयI आता हळहळ ू ू
ढासळत चाललं होतं. तासंतास ती एकटीच आप8या Bममbये शूRयात बघत बसून
राहायची. एकदम राऽीबेराऽी दचकून उठे , कधी कधी Eेता,या नावाने हाका मारत
सुटे. आिदPय भागवत कोडाईमbये परतला होता. Pयानेही नेहाची ही अवःथा बघून
हाय खा8ली होती. रोज बंग8यावर डॉ3टरां,या फेNया चालू झा8या. ते नेहाला झोपेची
औषधं दे त. पण Pयांचा ूभाव जाताच नेहा पुRहा depression आिण भीती,या
चबात अडके. एक िदवस आिदPयने च3क हात जोडू न मला या ूकरणाचा छडा
लावKयाची िवनंती केली. Pयालादे खील नेहाची ही अवःथा पाहवेनाशी झाली होती.

मी पुRहा िस%ीची गाठ घेKयाचा ूयd केला; परं तु ती िनघून गे8याचं समजलं. ती
कुठे गेली होती हे नंिदनी मेहताला दे खील माहीत नOहतं. िस%ीला ितथून जाऊ
Yायला नको पािहजे होतं, असं मला ूकषाIने वाटन ू गेलं. पण आता काहीच उपयोग

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
नOहता.

एका गो5ीची माऽ मी आतुरतेने वाट बघत होते. मी िनघKयाआधी केले8या


Oयवःथेमधून मला आता मािहती िमळायला सुeवात Oहायला हवी होती. आिण अखेर
माFया वाट पाहKयाला काहीतरी फळ आलं... मला एक मोठं पुडकं पोःटाने आलं.
अिनकेतकडू न! Pयाने मला एका पुःतकाची काही पानं फोटोकॉपी कBन पाठवली
होती. अिनकेत मािहती िमळवKयात यशःवी झाला होता तर! मी अधीरतेने ती
मािहती वाचू लागले.
या भिवंयकथन प%तीचा उगम कसा झाला हे Pयात सिवःतर िदलं होतं. गु‚
साॆाQय लयाला गे8यानंतर,या अिःथर काळात ही िवYा उदयाला आली होती. एका
पंधरा वषा^,या मुलीला खेळता खेळता गूढ प%तीने ही िवYा सापडली होती. ित,या
अचूकपणामुळे ती Pया कालखंडात लोकिूयही झपाjयाने झाली. पण पुढे असं लJात
यायला लागलं की, या िवYेने कळणारी बहतां
ु श भिवंय भयंकर असत. घडणारं वाईट
फार अचूक असे. आिण या प%तीत वापरले जाणारे पUे {ात फार मह„वाची भूिमका
बजावत. Pयांना पुढे cards of doom ?हटलं जाऊ लागलं. आिण {ा एका ' दगु ु ण
I ा
' मुळे ही िवYा कुणी िशकेनासं झालं.
सbया तर जगभरात ही िवYा िशकवKयासाठी एकच पाठशाळा होती. ही िवYा फ6
मुलींनाच िशकवली जात असे. Pयांना ूवेश घेKयापूवo बNयाच कठीण परीJांतन
ू जावं
लागत असे. मी पाठशाळे चा पUा वाचला.

माझं destination आता होतं, काठमांडू, नेपाळ.

मी लगेचच कोडाई सोडलं. Pयाच संbयाकाळी मी बंगलोरला जायला िनघाले. कोडाई


मागे पडू लागलं. तेवmयात उलट िदशेने एक कार मला कोडाईला जाताना िदसली.
माझं अचानक Pया कारकडे लJ गेलं. I couldn't have failed recognizing
that beautiful face.

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
कशासाठी माहीत नाही, पण िस%ी कोडाईला परतत होती.

११.

बंगलोरमbये पोचून सगpयात आधी मी माFया सहकाNयांची खरड काढली. अिनकेतने


पुरवलेली मािहती वगळता इतर कुठलीही मािहती माFयापय^त पोचली नOहती. यात
चूक माFया सहकाNयांची नOहती खरं तर पण Pयावेळी गेलेला ूPयेक Jण मला
अःवःथ करत होता.
या अःवःथ मनःिःथतीतच मी काठमांडू एअरपोटI वर उतरले. ती पाठशाळा काठमांडू
शहरापासून ५० िकलोमीटर उUरे ला होती. मी ताबडतोब एक टॅ 3सी बुक केली आिण
Pया पाठशाळे कडे िनघाले. मला ितथे पोचायला एक तास लागला असावा. दपारचे
ु दोन
अडीच वाजत होते.

पाठशाळे भोवतालचा पिरसर Pया पाठशाळे ला साजेसा गूढ होता. मी टॅ 3सीवा8याला


जवळच िदसले8या एका खे`यापाशी थांबायला सांिगतलं आिण मी पाठशाळे ,या मु_य
ूवेशदारापाशी गेले. ते बंद होतं. माऽ आतमध8या एका खोलीची िखडकी बाहे र उघडत
होती. Pया िखडकीमbये एक मुलगी मला बसलेली िदसली.

" काय काम आहे आपलं? " ितने मला इं मजीत िवचारलं.

मी ितला थोड3यात माझं काम सांिगतलं. " पण अशी मािहती आ?ही कुणालाही दे ऊ
शकत नाही. आ?हाला आम,या िवYेचा असा वापर करता येत नाही. "

माझं डोकंच िफरलं संतापाने. मी ित,याशी भांडू लागले. मला काय झालं होतं दे व
जाणे! तेवmयात हा गलका कानावर गे8याने की काय माहीत नाही, पण एक वयःकर

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
बाई Pया Bममbये ूवेश8या. Pयांचा एकंदरीत eबाब आिण पेहराव बघता Pया या
पाठशाळे ,या मु_य असाOयात हे सहज कळत होतं. Pयांनी आधी मला आिण ितलाही
शांत केलं आिण माFयाशी बोलायला ?हणून Pया ःवतः बाहे र आ8या. Pयांनी माझी
िवचारपूस केली आिण Pया मला Pयां,या मु_याbयािपकांसाठी असले8या खोलीत
घेऊन गे8या.

" @लीज... मला फ6 इतकंच सांगा नेहा,या वाचKयाची श3यता िकतपत आहे ?
@लीज... मला माहीत आहे की तुमचं शाc अचूक आहे . आिण वाईट भिवंय १००
ट3के खरी ठरतात... तरीही... तरीही एखादी जरी श3यता असली... िकतीही अंधक

का असेना... पण @लीज.... "

मला पुढे बोलवेना. Pयांनी बोलायला सुeवात केली.

" खरं तर अशी मािहती दे णं हे आम,या शाcात बसत नाही. पण जर एखाYाला


अपुरी मािहती िदली गेली असेल तर ती मािहती Pया Oय6ीला पूणप
I णे दे णं आमचं
कतIOय ठरतं. आिण जर ती Oय6ी मािहती ःवतः िवचाB शकत नसेल तर Pया
Oय6ीला ओळखणारी कुठलीतरी एकच Oय6ी ती मािहती िमळवू शकते.
मी िवचारते Pया ू†ांची आता नीट उUरं Yा. कारण यावBन मला समजेल की
मािहती पूणप
I णे िदली गेली आहे की नाही?
पिहला ू† : काडI स ्काय काय होती? "

मी नेहाने मला िदलेली मािहती िबनचूक सांिगतली.

" फाशांचे आकडे ? "


" तीन, एक, एक..... "

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
Pयांचा चेहरा Jणभरच अितशय उUेिजत झा8यासारखा वाटला. ःवतःला चटकन
सावरत Pया ?हणा8या....
" भिवंय काय सांिगतलं? "
" नेहा,या िजवाला धोका आहे . कुणीतरी नेहाला संपवू इि,छतं. "
" बस इतकंच? अजून काहीही नाही? "
मी नकाराथo मान हलवली.
" वेल, सुनीता... नेहाचं नशीब अितशय उ,चीचं आहे . ितला जे भिवंय सांिगतलं गेलं
ते अचूक आहे . पण कुठ8यातरी कारणाने ितला या भिवंयाचा उरलेला भाग ितला
सांिगतला गेला नाहीय. ते कारण काय आहे , हे मी सांगू शकत नाही. ते शोधणं मी
तुम,यावरच सोपवते. पण Pया भिवंयाचा उरलेला भाग मी तु?हाला सांगू शकते.
काडI सअ,या
् Pया combination ला The combination of doom असं
?हणतात. सगpयांत वाईट, सगpयांत भयंकर. इतर कॉि?बनेशRस मbये फाशां,या
काही कॉि?बनेशRस मुळे भिवंयात बराच फरक पडू शकतो. वाईटातले वाईट प„यांचे
कॉि?बनेशRस Pयासरशी एकदम चांगलं भिवंय दाखवू शकतात. Pयामुळे Pया
कॉि?बनेशRस मbये प„यांइतकेच फासेही मह„वाचे असतात.

फ6 हे च एक combination आहे Qयात फासे आपला ूभाव दाखवूच शकत


नाहीत जवळजवळ. The combination of doom is that powerful. ?हणून
तर एकदा combination of doom चे पUे िदसले तर आम,यात8या बहतां ु श
जणी फाशांकडे बघतच नाहीत. कारण combination of doom ला िकंिचत
सौ?य कB शकेल असं एकच फाशांचं कॉि?बनेशन आहे .... ३, १, १... २१६
कॉि?बनेशRस मधून हे एकच कॉि?बनेशन येणं िकती अवघड आहे हे तु?हाला कळलं
असेलच. ?हणूनच तर combination of doom ,या वेळी फासे सहसा
दलI
ु िJलेच जातात. आिण ?हणूनच मी ?हटलं नेहा भागवत यांचे मह उ,चीचे आहे त.
उYा, भिवंय सांिगत8यानंतरची पिहली पौिणIमा आहे . Combination of doom
will have the maximum power that day. नेहावर शेवटचा ह8ला याच

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
िदवशी होईल. पण ३, १, १ मुळे िनयती ितला बचावाची एक संधी न3की दे ईल. If...
only if she could fight... she will defeat the combination of
doom. If she wants to live, she has to fight... She has to fight
against the combination of doom.

मला अचानक कुठे तरी अंधारात आशेचा अंधक


ु िकरण िदसावा तसं झालं. नेहा वाचू
शकणार होती. मी Pयांचे आभार मानून काठमांडूला परतले. ितथे पोचून मी लगोलग
नेहा,या कोडाईत8या घराचा नंबर डायल केला. पण फोन डे ड झाला होता बहधा
ु .
िहवाpयात िदवसांत कधीतरी ितथलं हवामान िबघडतं. Pयाने फोन लाईRस िदवस
िदवस डे ड होऊ शकतात. तसंच काहीतरी झालं होतं बहधा
ु . नेहाला कसं कळवू मी हे ?
मला उमगत
नOहतं.

राऽी १ वाजता जवळजवळ तीन तास लेट झाले8या झलाईटने बंगलोर,या िदशेने झेप
घेतली. बंगलोरमbये पोचून ताबडतोब कोडाई,या िदशेने िनघायची वाट बघणाNया
माFया हातात वाट पाहKयापिलकडे काही नOहतं.

राहन
ू राहन
ू माFया मनात एकच ू† येत होता,
' नेहा आप8या िनयतीशी झुज
ं दे ईल का? '

१२.

बंगलोरला पुRहा पोचले तशी मी पुRहा नेहा,या घरचा फोन नंबर शाय केला. अजूनही
फोन डे ड होता बहते
ु क. मी ताबडतोब कोडाईला जायचं ठरवलं आिण माFया एका
सहकाNयाला िमळे ल ते बुिकंग करKयासाठी िपटाळलं.

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
नंतर ऑिफसमbये गेले तर माझे अजून दोन सहकारी माझी वाटच बघत होते.
नुकतेच आले होते ते बहधा
ु . Pयांना सवI मािहती िमळाली होती कदािचत; कारण
Pयां,या चेहNयावBन आनंद आिण अधीरता दोRही ओसंडून वाहात होती.

Pयांनी बोलायला सुeवात केली. ते जे काही सांगत होते, Pया एकेका


रहःयोˆाटनासरशी माझं मन सुRन होत होतं. आपण काही काही गो5ी वेळीच
ओळखायला चुकलो याचं तर जाःतच वाईट वाटत होतं. सगळं बोलून झा8यावर
Pयांनी िमळवलेले पुरावे माFयासमोर ठे वले आिण ते िनघून गेले. संbयाकाळ होत
होती. माझं मन आता पूणI अःवःथ झालं होतं. भरीला मी बुिकंगसाठी िपटाळलेला
माणूस एक वाईट बातमी घेऊनच परत आला.

" कोडाईची एकही गाडी थेट कोडाईपय^त जाऊ शकत नाहीये मॅडम. वेदर भयंकर
िबघडलंय ितथलं. Pया घाटात दोन तास गाडी चालवायला कुणीही तयार होत नाहीये.
तरीही मी तुम,यासाठी राऽी,या बसची ितिकटं आणलीयेत. "

मला लगेच िनघायला हवं होतं. जाKयाआधी शेवटचा ूयd ?हणून मी नेहाला फोन
लावला. िरं ग वाजायला लागली.

" हॅ लो.... " मी चमकले. आिदPय भागवत.

" हॅ लो.... "


" ओह सुनीता... सुनीता वमाI... बोला. लागला का काही तपास? मी फार काळजीत
पडलोय हो. "
" जाःत हशारीु दाखवू नका, िम. आिदPय. तुमचं खरं Bप आता कळलंय मला. पण
तु?ही अिभनय छान केलात. एका गुणी, ूेमळ नवNयाचा. मानलं तु?हाला. "
" ओहो. िमळाली तु?हाला मािहती? पण िकती उिशरा िमळाली ना? तु?ही

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
बंगलोरमbये, नेहा इथे कोडाईत. कसं होणार हो ितचं? कसं वाचवणार तु?ही ितला?
बाकी एक चूक होता होता टळली ?हणा. नेहा आUाच बाहे र गेली आिण मी हा फोन
घेतला नाहीतर ितला आधीच कळलं असतं ना! तु?ही सावध केलं असतंत ितला....
"
" हे तु?ही ित,या काकांनी ित,या नावावर केले8या पैशां,या मोहापायी करताय हे
कळलं मला. पण ती तशीही ितची सवI मालमUा तुम,या नावे कBन Yायला तयार
होती ना? "
" अं हं ... तेवढं कारण नाहीये, सुनीता, Pयामागचं. Pयामागचं सवाIत मह„वाचं कारण
आहे िस%ी. "
" काय? "
" होय.. आयुंयात मी Qया एकाच Oय6ीवर भरभBन ूेम केलं ती. ितचं खरं नाव
अeिणमा दUा. आमची कॉलेजात पिह8यांदा भेट झाली आिण आ?ही एकमेकां,या
ूेमातही पडलो. आयुंयात सेटल झा8या झा8या ित,याशी ल‰न करायचा माझा
िवचार प3का होता. पण िस%ी जराशी िविJ‚ होती. ितला गूढ िवYांमbये बराच रस
होता. आमचं िशJण संपत आलं असताना ितला Cards of Doom ब>ल कळलं.
ितला Pयाचं ूचंड आकषIण वाटलं. आिण मी नको, नको ?हणत असतानादे खील ती
Pया पाठशाळे त दाखल झाली. माFयाशी संपकIही ितने तोडू न टाकला.

मी िनराश झालो. Pया शहरात मला ितची आठवण सतत यायची ?हणून मी
बंगलोरला आलो आिण ःवतःचा Oयवसाय सुe केला. बNयापैकी जम बसला माझा. मी
सगpयांशी मैऽीपूणI िरलेशRस ठे वून होतो. Pयामुळे मला मदत Oहायची.
नेहा,या Pया accident चा िकःसा तु?ही ऐकलाच असेल. Pया काळात मी नेहाला
खरोखर एक चांगला िमऽ ?हणूनच मदत करत होतो. तेवmयात ितचे काका
वार8याची खबर आिण Pयांचं िवल एकदमच येऊन थडकले. कोjयावधींची मालमUा
Pयांनी नेहा,या नावावर केली होती. ितला काही झालं असतं तर ती सवI ित,या
वारसाला, ितने नॉिमनेट केले8या माणसाला िमळाली असती. एवढी संपUी बघताच

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
माझं मन चळलं. ही संपUी िमळवKयाचा एकच मागI मला िदसत होता. नेहा तर
जगKयाची श3यता िदसत नOहतीच. मी ितला ल‰नाची मागणी घातली.
अथाIतच ित,या काकां,या िवलची गो5 मी ित,यापासून लपवून ठे वली. तसंही नेहा
जगली असती तरी फारसा फरक पडला नसता, कारण अeिणमा मला सोडू न
गे8यावर माझा ल‰न इPयादी गो5ींमधला रस संपला होता. आयुंय नेहासोबत रे टता
आलं असतं. पण ते Oहायचं नOहतं.
नेहा कोडाईला राहायला गे8यावर एक िदवस अचानक अeिणमा मला येऊन भेटली.
ितला माFया आयुंयात पुRहा परत यायचं होतं. माFया आनंदाला आता पारावार
रािहला नाही. पण आता नेहा आम,यातला अडसर ठरणार होती.
ू ू बरी होत गेली आिण माFया संतापात भर पडत गेली. नेहाला जर मी
नेहा हळहळ
घटःफोट िदला आिण नंतर ितला मी ितचे पैसे कसे हडपले याचा सुगावा लागला
तर? मला ती िरःक नको होती... तसंच नेहा,या विडलांचा business दसN ु याला
िवकून आले8या पैशांचा मोठा वाटा माFयाकडे च होता. नेहाला संशय येऊ नये ?हणून
काही र3कम मी ित,या नावावर केली होती.
ू ू मी आिण िस%ीने नेहाला संपवKयाचा @लॅन बनवला. सगळी तयारी नीट
हळहळ
करायला हवी होती कारण हा मृPयू फार फार तर एक अपघात वाटायला हवा होता.
आUापय^त घडले8या घटनांची तु?ही संगती लावली तर ते कळे लच तु?हाला.
गाडीचे ॄेक थोडे से फेल होणं आिण सायOहरचं झाडीत सापडणं या गो5ी मीच @लॅन
के8या होPया. बंगलोरमधला शक मी @लॅन केला नOहता.. तो खरोखर एक अपघात
होता, पण Pयाने नेहा,या मनातली भीती आणखीच वाढवली.....
Pया पुःतकाचं वे5ण... "
" मला मािहतीये ते... तु?हीच ते Pया दकानदाराला
ु नेऊन िदलं होतंत.
आिण पण Eेताचं काय? तीही तु?हाला यात सामील होती ना? Pयािदवशी मी ितला
झाडीतून बाहे र पडताना बिघतलं होतं तुम,यापाठोपाठ... "
" ओह नो... ितचा या सवाIशी काही संबध ं नाही. ितचा नेहावर जीव होता... आिण
वेल... ितचं माFयावर ूेम बसलं होतं. ितला मी हवा होतो. Pयािदवशी ितने मला

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २
ःप5 िवचारलं आिण मी नाही ?हटलं. आिण नेहाशी ती िवEासघात करतेय असं
ितला जाणवून िदलं. ती बोच अस{ होऊन ती लगोलग िनघून गेली. "
" पण हे िस%ीचं भिवंय?..... "

" िस%ीचा ित,या िवYेवर ूचंड िवEास आहे . ?हणूनच ितने नंिदनी मेहता,या घरी
नेहाचं भिवंय बिघतलं. आिण ते आम,या अपेJेूमाणेच अस8याने.... "

फोन कट झाला. मी पुRहा दातओठ खाऊन नंबर िफरवला. पुRहा फोन डे ड झाला
होता. मी िमळे ल ती गाडी घेतली आिण कोडाईला िनघाले. पहाटे चार,या सुमारास
मी कोडाई,या घाटा,या पायŠयाशी पोचले. कुणीच तस8या धु3यात आिण खराब
हवामानात गाडी चढवायला तयार होईना. शेवटी पैशाची लालूच दाखवून एकाला
सोबत घेतलं.

मी कोडाईत िशरले तेOहा साडे सहा वाजत होते. िकंिचत पहाट झाली होती. मी
ताबडतोब पोिलस ःटे शन गाठलं. ितथे मी गेले तेOहा बरीच लगबग चालू होती.
बाहे र पोिलसांची जीप उभी होती. माFया कानावर एका हवालदाराचं बोलणं पडलं.
" साला इस सीझनमे डे िOह8स िकचनमे एक तो accident होता है .. पता नही लोग
उधर 3यू मरनेको जाते है ? "
मी चरकले. सायOहरला मी गाडी ताबडतोब डे िOह8स िकचनकडे ]यायला सांिगतली.
माFया मनात असं_य ू† थैमान घालत होते. नेहाने झुज ं िदली असेल का? की
आिदPय आिण िस%ीवर िनयती मेहरबान झाली असेल? नेहाला सPय कळ8यावर
झुज ं ायची ताकद तरी रािहली असेल का?
डे िOह8स िकचनचा ःपॉट ‹5ीपथात आला तसं मी बिघतलं... ितथे बNयापैकी गदa
जमली होती, पोलीस िदसत होते. धुकं दाट होतं ?हणून शोधकायाIला गती येत
नOहती बहधा ु . गाडी थांबली. मी जवळपास धावतच Pया ःपॉटकडे िनघाले.... आिण
जागीच थबकले.

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २

एका बाजू,या कjjयावर गुड]याला हातांची िमठी घालून नेहा बसली होती. अंगावर
िवटकी, मळकी जीRस, चेहNयावर ूचंड थक8याचे भाव, गालावर सुकलेले अौू.... मी
सुटकेचा Eास सोडला.

ितने माझी चाहलू लागून माFयाकडे बिघतलं. आिण ःवतःशीच बोल8यासारखी ती


बोलू लागली...
" काल मी घरी आले तेOहा आदी घरी नOहता. मbयराऽ उलटनू गेली तरी तो आला
नOहता, अचानक एक माणूस, पोिलसांचा से स घातलेला, मेसेज घेऊन आला की
आदी,या गाडीला डे िOह8स िकचनपाशी अपघात झालाय. मी घाबरले... कसलाही
िवचार न करता डे िOह8स िकचनकडे यायला िनघाले.
इकडे आ8यावर कळलं की तो एक शॅ प होता... आदीचा आिण...... िस%ीचा. Pयांनी
मला सांिगतलं.. मला सांिगतलं.... "
" मला ठाऊक आहे ते... पुढे? "
" आ?हा ितघांमbये खूप झटापट झाली. माFया अिःथर मानिसक अवःथेचा फायदा
घेऊन Pयांना माFया मृPयूला आPमहPयेचं eप Yायचं होतं. पण मी झगडले. एकदा
मृPयू,या दारातून खेचनू आणलेला जीव मला असा सहजासहजी गमवायचा नOहता.
यातच कसा कोण जाणे, िस%ीचा तोल गेला आिण ती.... आदीने ते बिघतलं आिण
दःखाितरे
ु काने पाठोपाठ उडी टाकली.... दोघंही.... पोलीस Pयां,या बॉडीज िमळवKयाचा
ूयd करतायत.. पण डे िOह8स िकचनमbये असलं काही सापडणं मुिँकल आहे .... "

नेहा भागवतने अखेर combination of doom शी यशःवी झुज ं िदली होती.


माझी केस संपली होती. मी फारसं काही न करता. अनोखी केस होती ती. मी बरं च
काही िशकले Pयातून. गुRहे शोधKया,या प%तीतही मी बरीच सुधारणा केली
Pयानंतर. आिण मु_य ?हणजे भिवंय वगैर}सार_या माFयालेखी वीअडI गो5ींवरही
जरा िवEास ठे वायला िशकले.

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६


Collection and PDF creation by : Majhi Duniya

दै व जािणले कुणी...? २

---------------------------------------------------------

सुनीता वमा^चं बोलणं थांबलं होतं. Pया मनाने पुRहा Pया काळात गे8या होPया
बहधा
ु .

" येतेमी. " मी ?हणाले आिण Pयांनी होकाराथo मान डोलावताच Pयां,या
बंग8यातून बाहे र पडले.

समा‚.

-Shraddhak

Shraddhak - मायबोली - िदवाळी २००६

You might also like