You are on page 1of 19

नि

रभ्
र(एका
कि
ं का)
ले
खक : प्
रसा
दशि
रगा
वकर

- प्
रसं
गएक -

[पडदाउघडतोते
व्
ंहास्
टे
जवरएकाउच्
च मध्
यमवर्
गीयघरा
च्यादि
वाणखा
न्
या
चासे
ट, यामधे
एक
सो
फासे
ट, एक टी
पॉय, एक writing table chair ,एक भा
रती
यबै
ठक, एक फो
नआणिएक मि
नीबा

अपे
क्
षि
त. रं
गमं
चावरउजे
ड हो
तोते
व्
ंहासं
ध्
या
काळचीसा
धारण 6 वा
जायचीवे
ळ. भा
रती
यबै
ठकी
वरबसू

शि
ल्पा
,वयसु
मारे
२७वर्
ष, फो
नवरबो
लतआ हे
.]

शि
ल्पा
: (फो
नवर) हं
. .. हं
... ओ के
. .. पु
ढे
. .. ओ के
ओ के
... समजलं
. .. समजलं
य गं
आई.... हे
मीसगळी
तया
रीकरू
नठे
वलि
ये, तोआलारे
आलाकीकरू
नबघी
न. ना
हीनाना
हीआ लाअजू
न. ये
ईल ता
साभरा
त. तया
री
के
लीकीसो
पंजा
ईल करणं
. आ ईका
यअगं
, झा
लंकीआ तावर्
षलग्
ना
ला, जमे
ल कीआ ता
! बरं
, मीकरते
आणिसा
गते
ं कसं
झालं
ते
. बा
कीतू
बोल. ठी
क आ हे
नासगळं
... बा
बाकु
ठे
आ हे
त? आ ले
नाही
तकाअजू
न?
(दरवा
ज्या
चीबे
ल वा
जते
)... आ ईएक मि
नीटहं
, को
णीतरीआलं
यवा
टतं
....

(फो
नहा
तातघे
ऊनजा
ऊनदा
रउघडते
, मकरं
द[वयसु
मा
रे३०-३२वर्
ष] आले
लाअसतो
, ति
च्याचे
हर्
०दया
वरआश्
चर्
य... खु
णे
नी
च त्
या
लालवकरकसावि
चारते
, आणिएक मि
निटा
तफो
नसं
पे
ल असं
सागते
ं .
मकरं
दशू
ज का
ढू
नकपडे
बदला
यलाआतजा
तो. तीपरतआईशीबो
लायलाला
गते
, बो
लण्
याचाटो
नथो
डासा
बदलतो)

अगं
मकरं
दच आलाआ हे
. होना
... तो
हीलवकरचआ ला
यआ ज! .... (ला
जरं
हसते
) आ ईगपगं
! तू
पण ना
....
अगं
नाही
.. आम्
हीका
हीठरवलं
बिरवलं
नव्
हतं
. .. मलाखू
पकं
टाळाआलाऑ फि
सातम्
हणू
नमीलवकर
आले
. .. आणित्
याचारो
जचा
च बदलताका
र्
यक्
रमअसतो
. बरं
आतामीठे
वते
आणिका
मालाला
गते
. चल
अच्
छा... होहो
... तू
सागि
ंतलं
यस तसं
च करते
.

मकरं
द: (घरा
तले
कपडे
घालू
नबा
हे
रये
त) का
यम्
हणता
यतआमच्
यासा
सूबा
ई? ठी
क आहे
तना
?

शि
ल्पा
:हो
... उत्
तम.. मजे
तआहे
..

मकरं
द:हं
. .. फो
नका
य.... सहज?

शि
ल्पा
: अगदीसहज... अरे
मीच के
लाहो
ता... जराएक गं
मतकरा
यचीआ हे
संध्
याका
ळ सा
ठी?

मकरं
द: अगं
... 'गं
मत' करा
यलाथे
टआ ईचागा
ईडन्
स... कमा
ल आहे
तु
झी...

शि
ल्पा
: मग? आहे
कीना
ही? मीखू
पदि
वस ठरवतहो
ते
, पण जमतच नव्
हतं
. शे
वटीआईला
च वि
चारू
म्
हणलं
.
सगळीतया
रीहीकरू
नठे
वली
. म्
हणलं
तूआ ल्
याआ ल्
याकरू
. ..

मकरं
द: आल्
याआल्
या
?
शि
ल्पा
: हो

मकरं
द: शि
ल्पू
, वा
टलं
नव्
हतं
हंतू
अशी
हीअसशी
ल ते
.

शि
ल्पा
: म्
हणजे
?

मकरं
द:अगं
, आईलावि
चारू
न... सगळीतया
री... गं
मत....

शि
ल्पा
: गपरे
. .. खा
ण्या
तलीगं
मतआ हे
...

मकरं
द:असं
होय... मलावा
टलं
, वळवा
च्यापा
वसा
चेदि
वस आ हे
त. मगा
शीच मस्
तपा
ऊस पडू
नगे
लाय. नवरा
बा
यकोदो
घंहीजणं
नठरवताआपा
पल्
याऑफी
सातू
नलवकरघरीआ ले
त... को
णीये
णारना
ही... कु
ठे
जायचं
ना
ही... अशावे
ळी...

शि
ल्पा
: अशावे
ळीतु
ला... छा
नछा
नगरमगरम.... का
दा
ं भजी
... खा
वीशीवा
टता
तहे
माहि
तआहे
मला
!

मकरं
द: हं
.... ते
हीआहे
च म्
हणा
... पण का
दा
ं भज्
या
सा
ं ठीआईलाफो
न? अगं
जमता
तकीतु
लाती
... रु
चिरा
मधे
नबघता
ही!

शि
ल्पा
: का
दा
ं भजीना
हीरे
... प्
लॅ
नमे
थोडा
साचे
ज हो
ं ने
का! घरीआले
तरघरा
तका
दे
ं ना
हीत..
भा
जीवा
ल्या
कडे
गे
लेतरति
थेका
दे
ं हो
ते
, पण शे
जारी
चICICI चाएक दत्
तू
थाबलाहो
ं ता. आ णिमी
भा
जीवा
ल्या
लाका
दे
ं मा
गितल्
यावरतोदत्
तू
लोनस्
कीमसा
ठीमा
झ्यामा
गेला
गला
! का
दे
ं परवडणा
र्०द्
यागि
र्
०दहा
ईका
नाकु
ं ठलं
हीलो
नद्
यायलातया
रआहे
बॅ
क हल्
ं ली! मीत्
या
चाससे
मि
राचु
कवण्
यासा
ठीशे
वटीका
दे

कॅ
न्
सल के
लेआ णिको
थिबी
ंरघे
ऊनआले
.

मकरं
द: को
थिबी
ंर?

शि
ल्पा
: सा
गते
ं तु
ला... आधीमलाजरामदतकरा
यलाला
ग...

(त्
याचामो
बाईल वा
जायलाला
गतो
... मकरं
दमो
बाईल हा
तातघे
तो
. ये
णारानं
बरबघू
नचे
हर्
०दया
वरजरा
वै
ता
गले
लेभा
व... आणिखो
ट्
यामधा
ळ आवा
जातफो
नवरबो
लायलाला
गतो
.)

मकरं
द: बो
लिये
खन्
नासर.. नमस्
ते
नमस्
ते
. .. बस आ पकीदु
वा
सेसबठी
क चल रहाहै
. .. आपकै
सेहै
...
good good! बो
लासरकशीका
यआ ठवण का
ढली
तगरी
बाची
... सा
हे
बआज जराकठी
ण आहे
तु
मचीdelivery
ना
हीना
ही... तु
मचं
च का
मसु
रू
आहे
. .. हे
कायमीस्
वतःउभं
राहू
नकरू
नघे
तो
य! yes... yes... i
underst and... सगळ्
या
ना
ं च problem आहे
. ऐकामा
झं. .. उद्
यासका
ळीसका
ळीशं
भरपी
सेस पो
चती
लच...
guaranteed... डि
लिव्
हरीबॉ
यनसे
ल तरस्
वतःआ णू
नदे
ईनसा
हे
ब! Ok sir... thank you... (फो
नठे
वतो
)

(दु
सराफो
नला
वतो
... typical boss च्
याआवा
जात)

को
ण? भो
सले
? हा
. .. कशीचा
ं लली
येशि
फ्ट? ठी
के. ... बरऐक... सा
वं
तचीटि
मका
यकरती
ये
?... ठी
के...
त्
या
च्
ं यात्
याअसे
ब्
ंलीज सं
पल्
याकीलगे
चत्
या
नाDiginet चं
ं कामघ्
या
यलासा
ग... उद्
ं याdelivery द्
यावी

ला
गे
ल. (चि
डून) का
य?.... त्
याचे
ं PCBs आ ले
नाही
तअजू
न... था
बबघतोमी
ं ... ते
ये
तील... तू
पु
ढच्
या
असे
म्
ब्
लीज नी
टतया
रहो
तील या
चीव्
यवस्
थाला
व. ठी
के. ..

(अजू
नएक फो
नला
वतो
.. अत्
यं
तrude आ वा
जात.. )

दे
शपा
डे
ं ? ... मकरं
ददे
साईदे
साईबो
लतो
य... अहोका
यDiginet च्
याPCBs चीdelivery ना
हीआलीअजू
न?
ना
हीना
ही.. मलाअजि
बातका
हीका
रणं
सागू
ंनका
? हे
बघा
... मलापु
ढच्
याता
साभरा
तमा
झीसगळीऑर्
डर
मा
झ्याका
रखा
न्
यातपो
चले
लीहवीआहे
. .. ठी
के. .. ओ के
. .. ठी
के. .. वा
टबघतो
यमी
...

(फो
नबं
दकरू
नडो
ळेमि
टूनस्
वस्
थबसू
नरहा
तो... शि
ल्पाये
ते
...)

शि
ल्पा
: का
यरे
. .. टे
न्
शनमधे
आहे
स कसल्
या?

मकरं
द: अं
. ..?

शि
ल्पा
: का
हीना
ही... म्
हणलं
टे
न्
शनमधे
आ हे
स का
?

मकरं
द: वि
शेषना
ही... ने
हमी
चंचगं
... मा
झ्याsupplier नीमलावे
ळे
वरdelivery production आणिdelivery
schedule वरपरि
णामहो
तो... आणिमगमा
झेcustomers specialized electonic assemblies supply
करण्
याचाहीआपली
च हौ
स ना
... मगभो
गाआपल्
याकर्
मा
चीफळं
! तु
मचं
बरं
आ हे
... तु
मच्
याfield मधे
असं
का
हीना
ही... तु
मचाclient म्
हणा
लाछा
नजा
हिरा
ततया
रकराकीके
लीतया
र... तोम्
हणा
लातीपे
परमधे
छा
पाकीछा
पली
... नु
सते
पै
सेछा
पतारा
वतु
म्
हीलो
क!

शि
ल्पा
: अगदी
... अगदी
... खरं
यबघ तु
झं
! आदआगे
न्
cय Grass is always greener on t he other side of
the river... असोते
जाऊ दे
. ... मस्
तगरमगरमको
थिबि
ंरीच्
यावड्
यातया
रआहे
त!

मकरं
द: आईशप्
पत... भा
रीच आहे
स तू
...! तू
कसं
ओळखलं
स... सॉ
लीडभू
क ला
गलीआहे
मला
.. आ हा
...
आणिका
य जबरदस्
तवा
स ये
तो
य... पण का
यगं
. .. बघना
.. मस्
तसं
ध्
याका
ळ आहे
. .. छा
नपा
ऊस पडू

गे
लाय... नि
वातवे
ं ळ आ हे
... नु
सत्
याको
रड्
या
च वड्
याकाका
य... म्
हणजे
. .. खू
पको
रडहीपडलीआहे
गं
घशा
ला...असं
काहीछा
नप्
या
वं
संना
हीवा
टततु
ला?

शि
ल्पा
: हं
. .. महा
राज... का
यवि
चारका
यआहे
?

मकरं
द: अगं
जास्
तना
हीगं
... उगा
चआपलं
लाईटका
हीतरीघसाओलाकरा
यला
....

शि
ल्पा
: तू
पण ना
... ऐकतना
हीस बि
लकु
ल... का
यप्
या
यचाmood

मकरं
द: ये
हु
ईनाबा
त... बहु
ते
क बका
र्
डीआहे
शिल्
लक घरा
त... को
क आहे
काफ्
रि
ज मधे
?

(तीआतजा
ते, तोबा
रमधू
नबका
र्
डीचीबा
टलीका
ढतो
, तीबा
हे
रये
ता
नाको
कचीबा
टलीआणिदो
नग्
लासे

घे
ऊनये
ते
. . दो
घं
जण को
थिबि
ंरीच्
यावड्
याखा
तपे
गसि
पकरतगप्
पामा
रतबसता
त)

मकरं
द: का
यगं
, हीएवढी
च कशीशि
ल्लक?

शि
ल्पा
: अरे
हो... मीलवकरआ ले
ना, ते
व्
ंहागटा
गट पि
ऊनटा
कली
!... तू
च बघ, वा
ढतचा
ललं
य तु
झंपि
णं

मकरं
द: एबा
ई, आ ताplease दा
रूआणिसि
गरे
टवरले
क्
चरनको
... मस्
तमू
ड आहे
तरछा
नका
हीतरीगप्
पा
मा
रना
...

शि
ल्पा
: हं
. .. तू
ना.... मलासा
गकसावा
ं टलातु
लाका
लचासि
ने
मा
?

मकरं
द: का
ल रा
त्
रीके
बलवरपा
हिलातो
? ठी
क ठी
क.. टा
ईमपा
स हो
ता.. शे
वटआ वडला
... पण वि
षय
अजि
बातपटलाना
ही! तु
ला?

शि
ल्पा
: बरं
चसं
असं
च... एकच फरक... वि
षयखू
पआ वडला
, शे
वट बि
लकु
ल पटलाना
ही!

मकरं
द: आवडला
?.. आवडण्
या
सारखं
कायहो
तंत्
या
त?

शि
ल्पा
: अरे
यासि
ने
मा
चावि
षयहा
चतरत्
या
चामु
ख्
यselling point हो
ताना
?

मकरं
द: म्
हणू
नतरमलापटलाना
हीसि
नेमा
. Live in relationship हासि
ने
मा
चावि
षयहो
ऊ शकतोहे
मान्

आहे
. पण ते
एवढं
glorify करा
यचीका
यगरज आ हे
?

शि
ल्पा
: काकरा
यचं
नाही
? का
यवा
ईटआहे
त्
यात? कि
वाका
ं यचु
कीचं
आहे
?

मकरं
द:चु
कीचं
? का
यचू
क ना
हीये
त्
या
तते
साग? हे
ं असले
सिने
मे
बघु
नका
यभी
षण परि
णामहो
तील लो
कावर.

लग्
नबि
ग्
नका
हीनकरतातसं
च एकत्
ररहा
यचं
... रहा
यचं
तेरहा
यचं
वरका
यवा
टवा
ट्
टे
ल ते
उद्
योग
करा
यचे
आणिसर्
वा
तकडीम्
हणजे
मु
लानाजन्
ं मद्
यायचा
.. हे
असलं
काही
तरीदा
खवता
तसि
ने
मा
तआणिमग
लगे
च आपल्
या
कडचीतरु
ण पो
रंपो
रीयासगळ्
या
चीसरसकटकॉ
पीकरा
यलाला
गता
त... आ पलीसं
स्
कृ
ती
,
आपलासमा
ज वा
ट ला
गेल वा
टसगळ्
या
चीअशा
नं
. ..

शि
ल्पा
: (उपहा
सात्
मक हसत)... कधीकधीमलावा
टतं
कीमीअजू
नपु
रे
संओ ळखतं
च ना
हीतु
ला... Live in
relationship याकल्
पने
लाहीतु
झाइतकाती
व्
रवि
रोधअसे
ल असं
कधीवा
टलं
च नव्
हतं
मला
.

मकरं
द:म्
हणजे
? जे
चूक आहे
तेचू
क आहे
. ... एबा
ई... आ ताहे
सगळं
तु
लापटतं
असं
तूसा
गू
ं नको
स मलाबरं
का
..

शि
ल्पा
: मलात्
यातका
हीचचु
कीचं
वाटतना
ही. दो
नव्
यक्
०द्
ती
नीसं
ं पू
र्
ण आयु
ष्
य एकत्
रका
ढायच्
याआ धी
मु
ळातआपण एकमे
कानाcompatible आ हो
ं तकाना
हीहे
तपा
सूनपहा
णं, आणिते
पहा
ण्या
साठीका
हीका

एकत्
ररहा
णंया
तहरकतका
यआहे
?
मकरं
द: वा
... आणिसमजाअसं
लक्
षा
तआलं
कीआपण ना
हीयो
तcompatible तर? सो
डूनद्
या
यचं
? पु
ढे
का
य करा
यचं
दु
सराpartner शो
धायचा
... परतएक भा
तुकली
चाडा
व... परतना
हीजमलं
कीपरतएकदा
ट्
यॅ
म्
प्
लीज घ्
या
यची
... आ णिपरतनवागडीनवारा
ज.... का
यहे
च करतरहा
यचं
काका
यआयु
ष्
यभर?

शि
ल्पा
: आ णिसमजाआपलाpartner आपल्
या
लाcompatible ना
हीहे
लग्
नानं
तरकळलं
तर? के
वळ लग्

झा
लंआहे
म्
हणू
नसं
पू
र्
ण आ यु
ष्
यतडजो
डीकरतजगतरहा
यचं
?

मकरं
द: आयला
... म्
हणजे
तु
मचं
हेlive in realationship या
यच्
याआ धीगे
लीदहाहजा
रवर्
षलो
कानी

तडजो
डीकरतसं
सारके
लेका
? का
हीतरीफॅ
डंका
ढता
तरा
वनवीनवी
... एक सा
गमला
ं ... बा
कीसमा
जात
का
य असा
यलापा
हिजे
कायनकोत्
याचीचर्
चाकरणं
ठीके
, पणतू
स्वतःके
लंअसतं
स काअसं
काही
? आपलं
arranged mariage आहे
, पण हे
नसतं
झालं
आणिमीकि
वादु
ं सर्
०द्
याको
णीlive in relationship चं
proposal दि
लंअसतं
तरमा
न्
य के
लंअसतं
स का
?

शि
ल्पा
: के
लंअसतं
... नक्
कीच के
लंअसतं
. .. पण भे
टलं
च ना
हीअसं
कोणी
... (थो
डंला
डातये
ऊन).. मगतू
भे
टला
स... आणिएकदमलग्
नच करा
वं
संवा
टलं
!

मकरं
द: हु
.... come on शि
ं ल्पू
... तू
इतकीसु
दर, dynamic fields मधे
ं एवढीact ive ,तु
लाइतक्
यावर्
षा


को
णीचअसं
भेटलं
नाही
?

शि
ल्पा
: ना
हीनारे
.. को
णीच ना
ही...

मकरं
द: come on शि
ल्पू
. .. कधी
तरीप्
रे
मा
तपडलीअसशी
लच की
... कॉ
लेजमधे
तरी
...

शि
ल्पा
: एखा
ददु
सराteen age crush ये
ऊनगे
लारे
... nothing serious.. त्
यावया
तजे
गोडगु
लाबी
आकर्
षक वा
टलं
, ते
अनु
भवलं
. .. पण त्
यापै
कीकु
ठल्
याचना
त्
या
चंपु
ढे
काहीकरा
वंअसं
ते
व्
ंहावा
टलं
नाही
...
(थो
डीवि
चारा
तपडते
. ..) एतु
लाकधीअभिबद्
दल सा
गि
ं तलं
कारे
मी... अभि
... खू
पचा
गलामि
ं त्
रहो
ता
मा
झा... मि
त्
र, सखाकि
वाकदा
ं चितत्
या
हु
नजा
स्तका
हीतरी
... का
यhandsome हो
तामा
हिती
ये
. .. सहाफू

उं
च, एकदमwell built, well mannered, चका
चक रहा
यचा
... आ णिखू
पखू
पambitious हो
ता.. खू
पधमा

करा
यचोआम्
हीकॉ
लेजमधे
असता
ना.. म्
हणजे
तोतसं
कमी
चबो
लायचापण मा
झीसगळीबडबड ऐकू

घ्
यायचा
! भरपू
रहि
डा
ं यचोआम्
ही
... खरं
तरत्
यानीमलाकि
वामीत्
ं यालाकधी
च propose के
लंना
ही. पण
आमचे
घरचे
आ णिमि
त्
रमै
त्
रि
णीसगळ्
यानावा
ं टायचं
की'we are made for each other' आ णिलग्
नकरू

आम्
हीअसं
. ..

मकरं
द: मग?... कु
ठे
माशीशि
कली
ं ...?

शि
ल्पा
: तोखू
पambitious हो
ता.. त्
यालाअमे
रि
केतशि
कायलाजा
यचं
होतं
. . आणिति
थेचsettle हीव्
हा
यचं
हो
तं
. .. पण मलानव्
हतं
जायचं
! आणिदो
घाचे
ंहीहे
विचा
रएकमे
कानापक्
ं केमा
हितहो
ते
... ते
बदलणं
शक्

ना
हीहे
हीमा
हितहो
तं... म्
हणू
नमीकधीत्
या
ला'था
ब' म्
ं हणलं
नाही
... त्
या
नीमलाकधी'चल' म्
हणलं
ना
ही... त्
या
चीवे
ळ झा
ल्या
वरतोनि
घूनगे
ला... तोनि
घूनगे
ल्
यावरत्
रा
स झा
ला... हो
णारचहो
ता.. but this
is life... चलासा
हे
ब....
(शि
ल्पाउठते
, जा
यलानि
घते
. .. मकरं
द कडे
बघते
. तोकसल्
यातरीगा
ढवि
चारा
तदि
सतो
.)

शि
ल्पा
: का
यरे
कायझा
लं?

मकरं
द: अं
. .. का
हीना
ही....

शि
ल्पा
: सा
गनाअरे
ं कायझा
लं?

मकरं
द: खरं
चका
हीना
ही... तु
लाझो
पआलीआहे
का?

शि
ल्पा
: आ लीआहे
खरं
.... जे
वा
यचं
कायकरु
या
?

मकरं
द: भू
क ना
हिये
आ ताफा
र, तु
लाखा
यचं
यका
ही?

शि
ल्पा
: मला
हीना
हीये
खरं
भू
क आणिमीखू
पकं
टाळलीआहे
आणिमलाअरे
उद्
यावे
ळे
वरका
मालापो
चायचं
आहे
. ... सध्
यानव्
याबॉ
स बरो
बरका
मकरती
येना

मकरं
द: अरे
होकी
.. महि
नाहो
ऊनगे
लानागं
? का
यना
वम्
हणा
लीस तू
. .. हा
...अवस्
ं थीकाका
हीतरीना
...

शि
ल्पा
: हो
... शशा
क अवस्
ं थी... IIM passed out आहे
म्
हणे
... शि
वायEurope मधल्
याटॉ
पच्
याएका
आगे
न्
cय४१३५disciplined आणितरी
हीएक नं
बरचागो
ड बो
ल्या
... आ मच्
यासगळ्
याटी
मलाsolid
impress के
लं
य...

मकरं
द: का
यवया
चाअसे
ल गं
? आणिदि
सायबि
सायलाकसाआहे
?

शि
ल्पा
: वया
चाअं
दा
ज ये
तना
हीरे
. . तरु
णच दि
सतोबर्
०दया
पै
की... आ णिखू
पचि
कणाआहे
दिसा
यला
!
शि
वायवा
गण्
याबो
लण्
यातइतकीdecency आणिmannerism असतं
कीबा
स... असो
... तरथो
डक्
यातका

कीमलाउद्
यालवकरका
मावरपो
चायचं
आहे
. .. त्
या
साठीलवकरझो
पणं
आवश्
यक आहे
आणित्
यासा
ठी
आपण हाप्
रो
ग्रॅ
मलवकरआवरणं
गरजे
चं
आ हे
!

मकरं
द: (अत्
यं
तवे
गळ्
याआ वा
जात) शि
ल्पामलाएक सा
ग... तु
ं झाबॉ
स थो
डाफा
रतु
झ्
याअभिसा
रखाआहे
कागं
?

( Shocking music bang & Black out )


- प्
रसं
गदो
न-

( रं
गमं
चावरउजे
ड हो
तोते
व्
ंहारा
त्
री
चीसु
मा
रे९वा
जता
चीवे
ळ. मकरं
द एकटा
... अस्
वस्
थदि
सतआ हे
.
सि
गरे
टपे
टवतो
, थो
ड्याये
रझा
ऱ्
यामा
रतो
. सि
गरे
ट वि
झवतो
. खु
र्
ची
वरबसतो
. का
हीका
गदपत्
रं
चाळतो
.
त्
या
तलक्
षला
गतनसतं
. वै
ता
गूनका
गदटे
बला
वरआपटतो
. फो
नउचलतो
, का
हीक्
षण वि
चारकरतो
, परत
फो
नखा
लीठे
वतो
. पु
न्
हासि
गरे
टचं
पाकी
ट का
ढतो
. उघडतो
, तसं
चबं
दकरू
नटे
बला
वरफे
कतो
. डो
क्या
ला
हा
तला
वू
वबसू
नरहतो
. शि
ल्पाये
ते
)

शि
ल्पा
: हा
ऽऽय

मकरं
द: (मा
नवरकरु
नचे
हऱ्
या
वरओढू
नता
णूननो
र्
मल भा
वआणत) हा
य. ये
. उशी
रझा
ला?

शि
ल्पा
: होनाअरे
एक presentation करा
यचं
होतं
, वे
ळ ला
गला
.

मकरं
द: तु
झंकसं
कायचा
ललं
यगं
आज का
ल?

शि
ल्पा
: अं
. .. ok type.. nothing interesting. ते
च ते
चालू
आ हे
आ पलं
. ..

मकरं
द: तु
झातोboss ...का
य बरं
नाव... अवस्
थी... झा
लाकाsettle ...चा
रपा
च महि
नेझा
लेनागं
?

शि
ल्पा
: एएवढे
कुठे
?... दो
नती
नच झा
लेअसती
ल...

मकरं
द: का
यbusy ठे
वतोकाफा
रतो
? ना
ही... उशी
राये
ते
स हल्
लीबर्
०दया
चदा
?

शि
ल्पा
: होना
.. थो
डंहे
क्
टि
क सु
रू
आहे
खरं
. .. शशा
क बर्
ं ०द्
या
पै
कीperfectionist आहे
आणिखू

ambititios clients

मकरं
द: तू
एकटी
च करती
ये
स सगळं
?

शि
ल्पा
: म्
हणलं
तरइतरलो
क असता
तपण मु
ख्
यजबा
बदा
रीमा
झ्या
वरआहे
ना... मा
झ्या
वरच पडतं
सगळं
. ..

मकरं
द: आणितोअवस्
थी? तोखू
पhelpful directions दे
तो... शि
वायappreciate हीकरतोमा
झंका
म...
मजाये
ते
त्
या
च्या
बरो
बरका
मकरा
यला
...

मकरं
द: शि
ल्पामलाएक मा
णूस भे
टा
यलाआलाहो
ता

शि
ल्पा
: हु
. .. हु
ं . ..

मकरं
द: अनो
ळखीहो
ता
शि
ल्पा
: ऐकती
येमी
...

मकरं
द: त्
या
नी... त्
यानीमला
... म्
हणजे
तोका
हीतरी
... Oh damn it... कसं
सागू
ं...

शि
ल्पा
: (का
ळजी
ने) बो
ल ना
... जे
झालं
आहे
तेतसं
च्यातसं
साग... का
ं यम्
हणा
लातो
? Anyting serious?

मकरं
द: तु
झंतु
झ्
याboss बरो
बरaffair सु
रू
आहे
असं
म्
हणतहो
ता..

शि
ल्पा
: What? You are kidding ...अरे
कोण आहे
हामा
णूस? तु
लाकसाभे
टा
यलाआला
? का
य... का

बो
लला
? आणितु
झावि
श्वा
स बसलाअसल्
याकशा
वर?

मकरं
द: ना
हीना
ही... अजि
बातना
ही... म्
हणजे
. .. मा
हितना
ही...

शि
ल्पा
: मकरं
दमलाकळतना
हीये
मीका
यकरू
ते
... हे
कायरे
असं
मधे
च... खू
पवि
चित्
रवा
टतं
य(वि
चारा

गढते
)

मकरं
द: मलाएक सा
ग...

शि
ल्पा
: (दचकू
न) अं
...

मकरं
द: मलाएक सा
ग... तु
ं म्
हीदो
घं... म्
हणजे
तोअवस्
थीतु
लामि
ठ्यामा
रतोoffice मधे
?

शि
ल्पा
: मकरं
द?...

मकरं
द: दि
वस दि
वस गा
यबअसतातु
म्
हीऑफी
समधू
न?

शि
ल्पा
: मकरं
दअरे
तूउलटतपा
सणीघे
तो
यस कामा
झी?

मकरं
द: उलट तपा
सणी
? का
? बो
चता
यतहे
प्
रश्
न?

शि
ल्पा
: एबा
बा, तू
शातहोआधी
ं .... बस जराखा
ली... आणिऐकू
नघे
माझं
... बस नारे
राजा
... हू
... thats

better ...हे
बघ तु
लाको
ण भे
टलं
आ णित्
या
नीका
यसा
गि
ं तलं
तेमलाका
हीमा
हितना
ही. पण फा
रच का
हीतरी
वा
ईटसा
गि
ं तले
लंदि
सतं
य... आ पलावर्
षा
भरा
च्यासहवा
साततू
कधी
च असावा
गलाना
हीये
स. कधी
च या
स्
वरा
तबो
ललाना
हीये
स..

मकरं
द: हे
बघ मला
...

शि
ल्पा
: तु
झ्
यामना
तका
हीका
रणा
नीजरसं
शय शि
रला
च असे
ल तरमीका
हीहीसा
गि
ं तलं
तरी
... कु
ठली
ही
गो
ष्
टना
कारलीकि
वाकशा
ं चीहीexplanations दि
लीतरीतु
लाका
हीच पटणा
रना
ही... (मकरं
दका
हीतरी
बो
लायचाप्
रयत्
नकरतो
... तीत्
या
लाथा
बवत) ऐक... ऐक मा
ं झं. .. बो
लूदे
मला
शशा
क आणिमी
ं ... (स्
वतः
शीहलकं
कुत्
सितहसत) का
यआहे
बोलण्
या
सारखं
? का
यआहे
आमचं
नातं
?
अगदीखरं
तरकु
ठल्
या
हीदो
नहु
षा
र, dedicat ed आणिefficient colleagues मधे
जसं
असू
शकतं
तसं

आहे
. . त्
या
चीका
माचीपध्
दत, त्
याच्
याachievements मलाआ वडता
तआणिमा
झीcreativity त्
याला
...

मकरं
द: (थो
डंउपहा
सानी
) असं
?

शि
ल्पा
: एवा
ईटका
यआहे
रेया
च्या
त?

मकरं
द: वा
ईटया
मधे
नाही
... का
हीच ना
ही... पण याआ वडण्
यामधू
नपु
ढे
जेका
ही...

शि
ल्पा
: अरे
बाबाहाशशा
क यु
ं रो
पमधे
राहू
नआला
य... ति
थलं
culture ,ति
थलीworkstyle त्
या
च्यासवयी
ची
झा
लीये
. .. आ पल्
याएखा
द्
याcolleague नीखू
पछा
नका
हीका
मके
लंतरत्
या
लाकि
वाति
ं लाहीमि
ठीमा
रू

आनं
दव्
यक्
०दतकरणं
हेत्
याच्
याद्
रु
ष्
टी
नीअगदीस्
वा
भवि
क आहे
.

मकरं
द: आणिहाअसाआनं
द फक्
०दततु
झंका
मबघू
नच हो
तोकात्
या
ला?

शि
ल्पा
: एतू
वाकडं
बोलू
नकोहा
. .. हाशशा
ं क सगळ्
ं याशीअसा
ं च वा
गतो
... मीका
हीexception ना
हीये
...
नि
दानमलातरीअसं
जाणवलं
नाहीकधी
...

मकरं
द: हु

(कु
त्
सितहसतो
)

शि
ल्पा
: तू
विश्
वा
सच ठे
वणा
रनसशी
ल कशा
वरतरमा
झ्याकु
ठल्
या
च बो
लण्
या
लाका
हीअर्
थना
ही....

मकरं
द: शि
ल्पा
... मलाअसं
वाटतं
कीतू
हाजॉ
बसो
डावा
स...

शि
ल्पा
: का
य? का
य म्
हणतो
यस तू
? job सो
डूमीहा
? पण का
?

मकरं
द: मलातु
झीसगळीexplanations पटता
यत... तु
झंसगळं
बोलणं
मान्
यआहे
. .. तरी
हीमलाअसं
वाटतं
कीतू
हाजॉ
बसो
डावा
स... मीयाशशा
क अवस्
ं थीtype च्
यालो
कानापु
ं रे
पु
रओ ळखतो
... हपा
पले
लेअसता
त...
एक नं
बरचे
हपा
पले
लेअसता
तहे
लोक. आ पल्
याअधि
कारा
चाउपयो
गकरू
नहा
ताखा
लच्
याबा
ईचावा
परकरू

घे
णंबरो
बरजमतं
याना
ं... ना
हीना
ही.. नको
चतीभा
नगड आपल्
या
लासो
डूनच दे
तूहाjob आपण दु
सरं
का
हीतरीबघू

शि
ल्पा
: दु
सराjob बघू
?

मकरं
द: हो

शि
ल्पा
: बरं
. .. ok ...ठी
के. . शशा
कबद्
ं दलचं
तु
झंम्
हणणं
एक वे
ळ मा
न्
यकरते
. मलाएक सा
गदु
ं सर्
०द्
याjob
च्
याठि
काणीअसं
कोणी
च नसे
ल. Job च कशा
लाजि
थेकु
ठे
जाईनति
थेमहा
त्
मे
चभे
टती
ल मलासगळे
?

मकरं
द: शि
ल्पा
, आगअसल्
या
शिवा
यधू
रनि
घतना
ही...
शि
ल्पा
: म्
हणजे
?

मकरं
द: तू
च म्
हणा
लीस मगा
शी.... तु
लाआवडतोतोअवस्
थी

शि
ल्पा
: मकरं
द... अरे
असं
काय...

मकरं
द: पु
रु
षा
नाबरो
ं बरकळतं
कोण आ पल्
याकडे
attract झा
लंय ते
. .. बरो
बरफा
यदाघे
तातसा
ले. मला
सा
ग... तु
ं लाखरं
च तोखू
पआवडतोकागं
? तु
झ्
याअभि
पे
क्
षाजा
स्त?... मा
झ्या
पे
क्
षा
हीजा
स्त?

शि
ल्पा
: मलातोआ वडतो
च... मलाअभि
हीआ वडा
यचा
... मलातू
हीखू
पआवडतो
स.. पण प्
रत्
ये
क ना
तंवे
गळं
आहे
ना.. असं
compare कसं
करताये
ईल? प्
रत्
ये
क ना
त्या
मधे
वे
गळ्
याछटाअसता
तनारे
...

मकरं
द: हे
बघ याअसल्
याछटाबि
टाका
हीनसता
तपु
रु
षा
च्
ंयामना
त. त्
या
चे
ं वि
चारblack & white सा
रखे
स्
पष्
ट असता
त. त्
या
च्
ं याद्
रु
ष्
टीनं
सहवा
सातलीस्
त्
रीहीफक्
०दतमा
दीअसते
आणिति
च्या
कडू
नजे
हवं
ते
ते
बरो
बरओरबा
डूनघे
तात. नको
च.... असल्
यालो
काच्
ंयाजवळहीजा
यलानकोआपण... सो
डच तू
हा
जॉ
ब... तू
मलाकाना
हीjoin हो
त? मला
हीमदतहो
ईल आ णितु
लाहीहवं
तेतु
लाकरताये
ईल.... का
य?

शि
ल्पा
: मलाहवं
ते
? करू
शके
नइथे
?

मकरं
द: का
? काना
ही...? का
यवा
ईट आहे
याbusiness मधे
?

शि
ल्पा
: अरे
वाईटका
यअसणा
रे
. . चा
गला
ं च आहे
हा... आणि'आपला
'हीआहे
पण हे
माझं
field ना
हीये
रे
. .. मी
करि
यरकसं
करू
शकी
नइथे
?

मकरं
द: बा
स.. this is too much ...तु
झाआत्
ताचाjob तू
करू
नये
स असं
मलाstrongly वा
टतं
तूदु
सरं
काय
करा
वं
स हे
हीमीsuggest के
लं
. .. नव्
याopportunities दि
ल्यापण तू
काहीऐका
यला
च तया
रना
हीस. This is
just too much. मलाका
यवा
ततं
य, लो
क का
यम्
हणता
यतया
चातू
विचा
रच करा
यलातया
रना
हीये
स. फा

शहा
णीसमजते
स कास्
वतः
ला? तु
लाया
तलं
काही
च ऐका
यचं
नसे
ल तरका
यतु
लाहवं
तेकर... (ता
वाता
वाने
नि
घूनजा
यलाला
गतो
)

शि
ल्पा
: मकरं
दथा
ब.. please नि
ं घूननकोजा
ऊस असा
... please था
बनारे
ं . .. पू
र्
ण करवि
षय...

मकरं
द: मीसा
गि
ं तलं
मलाका
यसा
गा
ं यचं
यते
. ..

शि
ल्पा
: ok ...मीहाjob सो
डूहे
तु
झंfinal मतआहे
?

मकरं
द: अं
. .. हो
...

शि
ल्पा
: जरीमलाहाjob खू
पआवडतअसलातरी
?
मकरं
द: (जरा
साअस्
पष्
ट) अं
. . हो
...

शि
ल्पा
: तु
लाआज हामा
णूस भे
टलानसतातरीतू
हे
च म्
हणा
लाअसता
स?

मकरं
द: ............

शि
ल्पा
: ok ....ठी
के... वि
चारकरा
यलावे
ळ दे
शील मलाथो
डा? बो
लुयाआपण.... पु
न्
हाएकदानी

बो
लुया
... वि
चारकरू
याआ णिठरवु
या... ठी
के?...

बरं
मलामस्
तdinner लाने
तो
स काकु
ठे
? अं
. .. एसो
ड नारे
सगळं
. .. come on... cheer up man!

( black out )
- प्
रसं
गती
न-

( मकरं
द घरा
मध्
येएकटा
. दु
पा
रचीवे
ळ. बा
हे
रतु
फ़ानपा
ऊस सु
रू
. तोफो
नफ़ि
रवतो
.)

मकरं
द: (का
ळजी
पू
र्
ण स्
वरा
त) हॅ
लो, कु
ठेआहे
स ? हु
. .. हु
ं ... ता
ं सापु
र्
वी
च नि
घणा
रहो
तीस ना?... हं
. .. ओ
के
.... (थो
डाआवा
ज चढवू
न) अगं
कितीतु
फ़ानपा
ऊस पडतो
य... हं
. . हु
. .. कमऑन... बा
ं स झा
ल्यातु
मच्
या
डे
ड्
लाईन्
स ... गे
लेदो
नता
स भी
षण पा
ऊस पडतो
य. तु
लामा
हिती
येगे
ल्
यावर्
षीअशा
च पा
वसा
तका
यरा
डा
झा
लाहो
ताते
. ... हे
बघ प्
रे
डिक्
टको
णीचका
हीकरू
शकतना
ही. .... तू
आ टपलवकरआ णिलगे
चघरी
नि
घूनये
. .. ट्
रा
यटू
अंडऱस्
टँ
ड... मलाका
ळजीवा
टती
येतु
झी... ओ के
?...... ठी
के, नि
घ लवकर..... का
य?
..... तु
लामगा
शीच नि
घ म्
हणतहो
तोना
... आताका
य करणा
रे
स? ... ना
हीना
हीआतारि
स्क घे
ऊ नको
स.
कमरे
एवढ्
यापा
ण्या
तूनअजि
बातया
यच ना
ही.... आधी
च नि
घायलापा
हिजे
होतस गं
. ... नोनो
... अजि
बात
रि
स्क नको
..... शि
वायटॅ
क्
सीरि
क्षाका
हीका
हीनसे
ल.... आणिमा
हीतना
हीकीफ़क्
ततु
मच्
याएरि

मध्
ये
पाणीशि
रलयकावा
टे
तअजू
नकु
ठे
आ हे
ते
. ... तू
थाब... पा
ं णीओ सरल कीमगनि
घ ... आवा
ज कसला
ये
तो
य?..... बॅ
टरीडा
ऊनआ हे
का? कमऑन.... चा
र्
जरआ हे
का? ...... ला
ईट्
स पण कटऑ फ़? ... का

गशि
ल्पू
? ... कसाका
टॅ
ँ क्
टकरू
मीतु
लाआता
? को
ण को
ण आहे
ऑफ़ि
समध्
ये
....ओके
ओ के
. .... फ़क्

दो
घच? ..... हॅ
लो. हॅ
लो... डॅ
मइट....

(ति
चाफो
नकटहो
तोमकरं
दफो
नला
वायचाप्
रयत्
नकरतो
. ला
गतना
ही. वै
तागतो
. लँ
डला
ईनवरू
नप्
रयत्

करतो
. पु
न्
हाला
गतना
ही. खु
पच वै
ता
गतो
. त्
याचामो
बाईल वा
जतो
. म्
हणू
नधडपडतजा
ऊनतोउचलतो
.
फो
नवरशि
ल्पा
चीआईअसते
.)

मकरं
द: बो
लाआई.... होहो
... फ़ा
रच भि
षण पा
ऊस आहे
आमच्
या
कडे
... तु
म्
हा
लाकसं
? .... ओह.. टीव्
ही
वरदा
खवता
यतका
? ओके
ओ के
. ... ना
हीमीघरी
च आहे
. ... हो
हो.... ति
चाना
हीला
गतआहे
फोन.... मी
ही
ट्
रा
यकरतो
य.... बॅ
टरीडा
ऊनआहे
बहु
दा
... तीऑ फ़ी
समध्
ये
चहो
ती... ना
हीनि
घूशकलीवे
ळे
त... डो
टवरी

... मीपा
चच मि
नीटा
पू
ंर्
वीबो
ललो
यति
च्या
शी.... शीइज से
फ.... ऑ फि
सभो
वतीभरपू
रपा
णीसा
ठलयम्
हणे
.
... मी
चसा
गि
ं तल ति
लाकीआताबा
हे
रपडू
नको
स... को
णीतरीआहे
ऑफी
समध्
ये
सोबती
ला.... अजि
बात
का
ळजीकरू
नका
.. याशहरा
तहे
होतं
च एकदा
तरीदरपा
वसा
त..... पा
णीउतरल कीतीनि
घेल... हो
होलगे

मीतु
म्
हा
लाफो
नकरी
न.... ओक टे
क के
अर..

(पु
न्
हाफो
नट्
रा
यकरतो
.. ला
गतना
ही. मकरं
दएक पे
गभरू
नघे
तो. का
हीघो
ट घे
ऊनझा
ल्यानं
तर... )

सा
गतहो
ं तोति
लावे
ळे
तनि
घ म्
हणू
न.... ऐकलं
नाही
... कधी
च ऐकतना
हीमा
झं... परवा
चति
लासा
गतहो
ं तो
कीहाजॉ
बसो
ड म्
हणू
न. वि
चारकरा
यलावे
ळ हवाम्
हणा
ली. का
यवि
चारकरा
यचा
य त्
यात? सो
ड म्
हणलं
की
सो
डायचा
... अरे
कायमू
र्
ख आहे
कामी
? फा
रशहा
णीसमजते
सतः
ला.... पण का
यमहत्
वा
चंआहे
हे
बि
लकू
ल समजतना
ही... कसल्
याआ ल्
यायतत्
याछपरीडे
डला
ईन्
स. का
यदि
वेला
वणा
रेत्
या
तून... श्
या...
चु
कलच मा
झं. .. लग्
ना
च्यावे
ळीच मीअट घा
लायलापा
हीजे
होतीकीजॉ
बबी
बका
हीचा
लणा
रना
ही. .. गु
मा

घरा
तबसा
यच आणिघरसा
भा
ं ळा
यचं
.. हीअसलीलफ़डीनि
स्तरा
यलाला
गलीनसतीआत्
ता
..

लग्
ना
च्
यावे
ळीमीका
हीच अटीघा
तल्
याना
हीत.. का
रण मलासु
चल्
याना
हीत.. ति
नीहीघा
तल्
याना
हीत
का
रण तीकधी
च अटीघा
लतना
ही... तीफ़क्
तस्
टे
टमे
ट्
ंस करते
. plain, simple, strong स्
टे
टमे
ट्
ंस.. !आणि
जीस्
टे
टमे
ट्
ंस करते
त्
या
लाचि
कटू
नरहा
ते.. तीम्
हणा
लीहो
तीतु
झंघरसा
वरी
न, सा
वरलं
! तु
लासा
भा
ं ळी

,सा
भा
ं ळतीआ हे
! करी
यरकरी
न, करते
आहे
. .. कि
तीछा
न,सु
रे
ख, आखी
वरे
खीवसं
सारसु
रू
होताआपला
...

(घड्
याळ बघतो
, पु
न्
हाफो
नफि
रवतो
)

हॅ
लो.. थँ
क गॉ
ड! का
य स्
टे
टस आहे
? ये
स आयनो
, फो
नबं
द पडा
यच्
याआतबो
ल... ओके
ओ के
.. प्
लीज टे

के
अर.. (फो
नबं
दहो
तो. दु
सराफो
नला
वतो
)

हॅ
लोआ ई,........ होआत्
ता
चशि
ल्पा
शीबो
ललो
.. त्
या
च्
ं याइथलं
पाणीअजु
नहीहटले
लंना
हीये
.. रा
त्
रभर
रहा
यलाला
गे
ल म्
हणती
ये... डो
टवरी
ं .. ति
चाबॉ
स पण आ हे
ऑ फ़ि
समध्
ये
.. का
यकरणा
रआताआपण.. ती
से
फ आहे
हेमहत्
वा
चं... उद्
यासका
ळीआल्
याआल्
यातु
म्
हा
लाफो
नकरा
यलासा
गी
ं न... ओ के
? ठे
वतो
आता
... ये
स ये
स ... आय वी
ल...

(फो
नठे
वतो
... बा
रपा
शीजा
तो, दु
सरापे
गभरा
यलाला
गतो
. भरताभरतामधे
चथा
बतो
ं .)

ओहये
स, आ तासमजलं
मला
... आतासगळीगे
मसमजली
... हासगळात्
याअवस्
थीचाप्
लानआहे
. ..
सि
स्टी
मॅ
टी
क ट्
रॅ
प... सगळ्
यानाएक एक करू
ं नघरीपा
ठवू
नदि
लंआणिशि
ल्पा
लाअडकवू
नठे
वलं
... शि
ल्पू
तु
लासा
गतहो
ं तो. हे
पु
रु
षअसे
च असता
तम्
हणू
न.... त्
या
च्
ं यामना
तफक्
०द्
तblack & white definitions
असता
त. सा
गआतासा
ं गसमजा
ं वू
नत्
यालातु
झ्
याना
त्
याच्
याछटा
चीगो
ं ष्
ट...

(हा
तातलापे
गगटा
गटसं
पवू
नटा
कतो
)

मीतु
लाआ वडतोअसं
म्
हणते
स... मा
झ्या
साठीइतकं
काहीकरते
स.... तरतु
लाइतरको
णीकाआवडा
यला
हवं
गं
? तु
लाफक्
०दतमीएकटाना
हीकाआ वडू
शकत? त्
रा
स हो
तोगं
मला
... हे
अवस्
थी, अभिकाअसता

तु
झ्
याआ यु
ष्
यात? मा
णसा
नीकसं
एकदमस्
पष्
ट, मो
कळं
असा
यलाहवं
... clarit y हवी
.... स्
पष्
टभा
वना
,
स्
पष्
ट वि
चार, स्
पष्
टवा
गणं
.... प्
रत्
ये
काशी
... शू
न्
यआणिएक सा
रखं
स्पष्
ट...

ना
ही... ना
हीपटतमलातु
झेवि
चार... आणिना
हीझे
पततु
झंवा
गणं
.... तु
लाबदला
यला
च हवं
. ... तु
लातु
झं
वा
गणं
माझ्
यासा
ठीबदला
यला
च हवं
. ...

(मकरं
ददा
रू
ने
आऊटहो
ऊनसो
फ्या
वरको
सळतो
.... फो
नवा
जायलाला
गतोपण तोघे
ण्
या
साठीमकरं

शु
ध्
दीतनसतो
... black out )
- प्
रसं
गचा
र-

(दु
सर्
०दयादि
वशी
चीसका
ळीसा
तसा
डेसा
तचीवे
ळ, घरअस्
ता
व्
यस्
त. मकरं
दसो
फ़्या
वरवि
मनस्

अवस्
थे
तबसले
ला. बे
ल वा
जते
. तोधा
वतदा
रउघडा
यलानि
घतो
. दा
रातू
नशि
ल्पाआ तये
ते
. प्
रचं
ड दमले
ली,
तरी
हीचे
हर्
०दया
वरप्
रसन्
नता
. चपलाका
ढू
नतीसो
फ़्या
कडे
ये
ते
. मकरं
दकडे
पाहू
नत्
या
लाहा
क मा
रते
.)

शि
ल्पा
: मकरं
द.... एमकरं
द.... ( मकरं
दडो
ळेउघडू
नति
च्याकडे
बघतो
) हास्

मकरं
द: शि
ल्पू
... तू
कधीआली
स?

शि
ल्पा
: आ त्
ता
च.

मकरं
द: ठी
क आहे
स ना
?

शि
ल्पा
: होठी
केकी
.... हं
. .. का
यरे
. .. पी
तबसलाहो
तास नारा
त्
री
.... इथे
च का
यझो
पला
स... जे
वला
स का
का
ही? कातसा
चझो
पला

(मकरं
दथो
डासा
वरू
नबसतोशि
ल्पात्
या
च्या
शीबो
लतबो
लतघरआ वरा
यलाला
गते
. ति
च्यावा
गण्
या
नी
मकरं
दअस्
वस्
थ व्
हा
यलाला
गतो
. त्
या
लाति
च्या
शीका
हीतरीबो
लायचं
असतं
पण ति
च्यावा
गण्
या
मु
ळेबो
लता
ये
तनसतं
)

मकरं
द: शि
ल्पाते
राहू
देगं
. .. बस जरातू
...

शि
ल्पा
: नकोरे
.. नं
तरकं
टाळाये
ईल... (दा
रू
चीरि
कामीबा
टलीदा
खवत) हीबा
टलीटा
कूनदे
ऊ नारे

मकरं
द: शि
ल्पातू
ठीक आ हे
स ना
?

शि
ल्पा
: हं
. .. ठी
कचआ हे
की... दू
धवा
लाना
हीआ लाकारे
आज? .

मकरं
द: उं
... ना
ही.... तू
.. तू
ऑ फि
सातचहो
तीस नापू
र्
ण वे
ळ?

शि
ल्पा
: हो
... एअरे
भाज्
याबि
लकु
ल नसती
ल आ ज... जे
वा
यचाप्
रॉ
ब्
ले
महो
णारे
...

मकरं
द: ऑफि
समधे
लाईट्
स हो
ते?

शि
ल्पा
: ना
ही.. का
ल दु
पा
रीजे
गे
लेते
अजू
नआले
नव्
हते
..

मकरं
द: फो
नहीला
गतनव्
हताऑ फि
सचा
..

शि
ल्पा
: हो.. सर्
वएरि
यामध्
ये
पाणीहो
तं
. कमरे
एवढं
. . ला
ईट्
स , फो
नसगळं
बं
दहो
तं
मकरं
द: ऑफि
समध्
ये
सोयहो
तीकाना
ही.. आ यमी
नइमर्
जन्
सीला
ईट्
स, चहा- कॉ
फी.. कु
ठे
रिलॅ
क्

व्
हा
यलाका
ही...

शि
ल्पा
: इन्
वर्
टरदो
नेक ता
स चा
लला
. मगमे
णबत्
त्
या... कॉ
फीमशि
नबं
दहो
तं.. रि
सेप्
शनमध्
येएक सो
फा
आहे
ना.. जरावे
ळ आडवं
होताआलं
..

मकरं
द: आणितोअवस्
थी?

शि
ल्पा
: अं
.. तो
हीऑफि
समध्
ये
च हो
ता..

मकरं
द: अजू
नकु
णीहो
तं
?

शि
ल्पा
: ना
ही.. आम्
हीदो
घच

मकरं
द: का
यझा
लंका
ल रा
त्
री?

शि
ल्पा
: म्
हणजे
?

मकरं
द: तु
म्
हीदो
घच जण हो
तातऑ फि
समध्
ये
... को
णीहीति
थेये
णंशक्
य नव्
ह्
तं
त्
यानीका
हीतु
ला..? ओह
शि
ट... ! कसं
विचा
रू
. .. त्
या
नीका
हीवे
डं
वाकडं
. ..?

शि
ल्पा
: मकरं
द.. प्
लीज हे
प्
रश्
नथा
बवतो
ं स का? असं
काहीझा
लेलं
नाही
ये...

मकरं
द: (ति
च्या
कडे
अवि
श्वा
सानीबघतो
.. का
हीपा
वलं
दू
रचा
लतये
तो. शू
न्
या
तबघतबो
लतो
.)

हं
नाहीसा
गा
ं यचं
तु
ला.. नकोसा
गू
ं स ... पण मलाकळा
यचं
तेकळे
लच.. ना
हीना
ही.. पत्
ताला
वीनचमी
बरो
बर.. हे
बघ , उगा
चमलाका
यवा
टेल .. मीका
यकरी
न.. मलाका
यसहनहो
ईल असाका
हीवि
चारन
करताजे
काहीझा
लंते
सगळं
स्पष्
ट सा
गमला
ं . .मीते
ऐकू
शकतो
.. पचवू
शकतो
. आ णिशा
तहीरा
ं हूशकतो
.
.. बो
ल... बो
ल.. प्
लीज शा
तरा
ं हूनको
स अशी
.

शि
ल्पा
: मकरं
द, तू
मलाहे
प्
रश्
नवि
चारशी
ल हे
मलामा
हीतहो
तं.. ऐक.. का
यऐका
यचयतु
ला? का

दि
वसभरता
डवकरणा
ं रापा
ऊस .. कि
डामु
ग्
ंया
सा
ं रखीपण्
या
तू
नवा
हू
नजा
णारीमा
णसं
. . ? पत्
त्
या
च्
ं या
बं
गल्
या
सारखीअस्
ताव्
यस्
तझा
लेलीघरं
. . सर्
वस्
ववा
हू
नगे
ल्
या
वरजी
वाचाआ का
तकरणा
ं रीमा
णसं
आणि
यासर्
वबॅ
कग्
रा
उंडवरजी
वमु
ठी
तधरू
नऑ फि
समध्
ये
जागू
नका
ढले
लीमा
झीरा
त्र..

मकरं
द: शि
ल्पा
...

शि
ल्पा
: ना
ही.. तु
लाना
हीऐका
यचं
हेका
ही.. असल्
याकि
रको
ळ तपशि
लाततु
लाफा
ररस ना
ही...

मकरं
द: हे
बघ तु
झाका
हीतरी...
शि
ल्पा
: ना
ही.. मा
झाका
हीहीगै
रसमज ना
ही. मलामा
हीती
यतु
लाका
यवि
चारा
यचयते
.. रा
दरतु
ला
एक्
झॅ
क्
टलीका
यप्
रश्
नआ हे
तो.. एक सा
ग.. पटे
ं ल तु
लामीजे
सागी
ं नते
आ णिपचे
ल?

मकरं
द: शि
ल्पाअसं
कायअगं
.. मीकधी
तरी
..

शि
ल्पा
: मकरं
द, तू
आजपर्
यं
तमा
झ्या
वरकधी
च अवि
श्वा
स दा
खवलाना
हिये
स .. पण तु
झावि
शासही
डळमळी
तअसतो
.. एक स्
त्
रीआणिएक पु
रु
षजे
व्
हारा
त्
रभरएकाठि
काणीअडकू
नपडले
लेअसता
त..त्
यात
ते
दोघहीतरू
ण आणिआकर्
षक ते
व्
हात्
यारा
त्
रीत्
यादो
घामध्
ं ये
काहीझा
लंकाआणिने
मकं
कायझा
लंहा
प्
रश्
नको
णाला
हीपडणं
स्वा
भावि
क आहे
. . त्
यास्
त्
री
च्यानवर्
०दया
लातरनक्
कीच..! म्
हणू
नच मला
मा
हीतहो
तंकीतू
हाप्
रश्
ननक्
कीवि
चारणा

मकरं
द: वा
! .. हे
तु
झंने
हमी
चच आहे
. . तु
लाका
हीहीप्
रश्
नवि
चारला
, तु
लाका
हीहीबो
लायचं
असलं
कीजो
मु
ख्
यमु
द्
दाअसतोतोबा
जुलाठे
वा
यचाआणित्
याप्
रश्
ना
लाजनरला
ईज करा
यचं
..जनरला
ईज के
लंकीतो
प्
रश्
नकि
तीमो
ठाआहे
असं
सागतसा
ं गतकि
ं तीकि
रको
ळ आहे
हे
हीसा
गा
ं यचं
.. म्
हणजे
आम्
हीचि
ल्लर..
आम्
हीमु
र्
ख सगळे
. ..

शि
ल्पा
: एतू
त्
रा
गाकरू
नको
स रे
.

मकरं
द: त्
रा
गा? काकरू
नको
? रा
त्
रभरतु
झ्
याका
ळजी
तमीहीतडफडतहो
तो. तू
आणितो
... दो
घंचअडकू

पडलाहो
तातति
थे
. .. त्
यानीतु
लाका
हीके
लंअसतं
तर?

शि
ल्पा
: का
यहो
णारे
मला
? स्
त्
रीआणिपु
रु
षफक्
०दतनरआणिमा
दीनसता
तरे
. .. त्
याचं
ंएकत्
रये
णं
,
एकत्
रअसणं
आणिएकत्
रअडकू
नपडणं
यातू
नफक्
०दतवा
सना
च जन्
मा
लाना
हीये
त. आधा
रअसतो
....
मै
त्
रीअसते
. .. खू
पवे
गवे
गळ्
याभा
वनाआ णिexperiences असता
तरे
... रा
जातू
please समजू
नघे
. .. मा
झ्या
आयु
ष्
या
ततू
सोडू
नइतरहीपु
रु
षअसणा
रआहे
त. त्
याप्
रत्
ये
क व्
यक्
०द्
ती
चामा
झ्याव्
यक्
०दति
मत्
वा
ला
स्
पर्
श हो
तरहा
णारआहे
. हे
आपलं
नातं
हीअसणा
रआ हे
. आणित्
या
वरआपलाठा
मवि
श्वा
स असे
ल तरते
बहरतहीजा
णारआहे
.

मकरं
द: हु
... तू
ं परतमू
ळ प्
रश्
नबा
जूला
च ठे
वला
स...

शि
ल्पा
: तु
लाblack & white मधे
चऐका
यचं
असे
ल तरऐक... का
ल रा
त्
रीआमच्
यातका
हीझा
लंना
हीहे
सा
गि
ं तलं
तरतु
लापटणा
रना
ही.. आणिका
हीझा
लंहे
सागि
ंतलं
तरतु
लापचणा
रना
ही.. आणितू
चना
हीतर
इतरकु
णाचहीअसच हो
ईल .. पण अरे
काहीघडलच ना
हीया
लाकु
ठला
च पु
रा
वाना
ही. ते
कधी
च कसच सि
द्ध
हो
ऊ शकणा
रना
हीम्
हणू
नउत्
तरहे
माझ्
याकडू
नया
यच्
याऐवजीतु
लातु
झ्
याकडे
सापडा
यलाहवं
. .. रा
दर..
तु
झ्
याकडे
जेउत्
तरतु
लासा
पडे
ल त्
या
वरच तू
विश्
वा
स ठे
वणा
रआहे
स..

मा
झ्या
कडू
नमीइतकच सा
गते
ं कीमीजि
थेहो
तेआणिजशीहो
तेति
थेआणितशी
च आहे
.. का
लचये
ऊनगे
ले
लं
वा
दळ तु
झ्
यामना
तरे
गा
ंळतअसे
ल अजू
नही.. शा
तहो
ं णारचआहे
ते
.. फक्
तते
तु
झंतु
लासा
भा
ं ळा
वंला
गणा

आहे
. ...

(का
हीक्
षण शा
तरहा
ं ते
. ..) चल रे
.. मीजराफ़्
रे
श हो
तेआ णिझो
पते
मस्
त.. तू
प्
लीज जे
वणा
च का
हीतरी
मॅ
ने
ज करना
..

(आतनि
घूनजा
ते
.. मकरं
द गा
ढवि
चारा
मध्
ये
..हळू
हळू
ब्
लॅ
क आ ऊट)
- प्
रसं
गपा
च-

(रं
गमं
चावरउजे
ड ये
तअसताअसतामकरं
दचाआवा
ज या
यलाला
गतो
. शि
ल्पामकरं
दने
तिलादि
लेलं
एक
पत्
रवा
चतआहे
.)

मकरं
द: प्
रि
यशि
ल्पा
,

चकि
तझा
लीस नापत्
रबघू
न? प्
रश्
नहीपडलाअसे
ल की'आताहीका
यनवीभा
नगड'... तु
लाखू
पका
ही
सा
गा
ं यचं
होतं
. . आ हे
... मलाजे
वाटतं
यते
तु
लासमो
रासमो
रसा
गणं
ं जमतनव्
हतं
म्
हणू
नपत्
रच लि
हायचं
ठरवलं
... गे
ल्
याका
हीदि
वसा
तमा
ं झंवा
गणं
, मा
झंबो
लणं
खूपखू
पबदललं
यहे
तु
झ्
यालक्
षा
तआलं
असे

कदा
चित. खू
पप्
रयत्
नकरा
वेला
गले
गंबदला
यलापण आतामा
झंमला
च खू
पबरं
वाटतं
य.

त्
यावा
दळीरा
त्रीनं
तरका
हीदि
वस मीपू
र्
णपणे
हु
कलोहो
तो. डो
क्या
तअनं
तवि
चारया
यचे
, मीप्
रचं

अस्
वस्
थ व्
हा
यचो
... मीघु
म्
यासा
रखा
, तु
सड्
या
सारखावा
गायचो
... ता
सनता
स एकटाबसू
नरहा
यचो
.
तु
झ्
याकडे
, घरा
कडे
, धं
द्
याकडे
. .. स्
वतः
कडे
हीखू
पच दु
र्
लक्
षके
लं
. .. आणिअचा
नक एक कु
ठला
तरीक्
षण
आला
... Realizat ion चा
... जा
णीवाजा
ग्
याहो
ण्या
चा.... आयु
ष्
यबदलू
नजा
ण्या
चा.

मीपू
र्
वीसततblack & white मधे
. .. कि
वाशू
ं न्
यआ णिएक मधे
विचा
रकरा
यचो
. कु
ठल्
या
हीव्
यक्
०दती
ची,
ना
त्या
चीकि
वाप्
ं रसं
गा
चीव्
याख्
याशू
न्
यकि
वाएका
ं तझा
लीपा
हिजे
असामा
झाआ ग्
रहअसा
यचा
. कु
ठल्
याही
प्
रश्
ना
चंठा
मउत्
तरफक्
०दतका
ळ्याकि
वासफे
ं दरं
गा
तमि
ळावं
असामा
झाहट्
टअसा
यचा
.

पण शू
न्
यआ णिएक मधे
अनं
तसं
ख्
याअसता
तया
चीआतामलाजा
णीवझा
लीआहे
. यादो
घामधल्
ं याअने

अपू
र्
णाका
ं च्
याबे
रजे
तू
नच कु
ठली
हीव्
यक्
०दतीअथवाना
तंबनले
लंअसतं
. .. आपल्
याप्
रश्
ना
चीउत्
ं तरं
ही
के
वळ black & white मधे
नमि
ळतावे
गवे
गळ्
यारं
गा
चाएक spectrum आ पल्
ं या
लामि
ळतअसतो
. आपल्
या
दो
घाच्
ंयाव्
यक्
०दति
मत्
वा
तले
असं
ख्
यअपू
र्
णाक आणिआपल्
ं याना
त्
यातल्
यावे
गवे
गळ्
याछटाओ ळखणं
आणित्
यास्
वी
कारणं
जमा
यलाला
गलं
यआ तामला
ही....

म्
हणू
नच आतामला
हीअसतोति
तका
च अतू
टवि
श्वा
स आपल्
याना
त्
या
वरजि
तकातु
लाअसतोआणिमला
ही
मला
हीवा
टतअसतं
भरभरू
नआ पल्
यादो
घासा
ं ठीजि
तकं
तु
लावा
टतअसतं
. ..

कदा
चितहे
सगळं
तु
लाजा
् णवलं
असे
लही
... तरी
हीसा
गा
ं वं
संवा
टलं
. .. मा
झ्यामना
तलं
स्वच्
छ मो
कळं
निरभ्

आका
श तु
झ्
यासमो
रमा
डा
ं वं
संवा
टलं
. .. बस्
स... इतकं
च...

तु
झाच,

मकरं

(शि
ल्पापत्
रवा
चतअसता
नाचमकरं
दस्
टे
जवरये
तो. ति
चंपत्
रवा
चूनहो
ईपर्
यं
तति
च्याकडे
बघतअसतो
.
पत्
रा
वरच्
याति
च्याप्
रति
क्रि
येवि
षयीतोanxious असतो
... शि
ल्पापत्
रवा
चूनछा
नहसते
आणिस्
वतः
शीच
वि
चारा
तगढते
)
मकरं
द: शि
ल्पू
... एशि
ल्पू
...

शि
ल्पा
: अं
. .. बो
लामहा
राज.... तु
मचाखलि
ताआत्
त्
ता
च वा
चला
...

मकरं
द: आणि
?

शि
ल्पा
: 'आ णि
' का
यये
डो
बा! मलामा
हिती
येरे
राजा
... कळतं
य सगळं
. .. त्
यारा
त्री
नं
तरका
हीदि
वस मीही
अस्
वस्
थच हो
तेरे
... तु
लाहो
णारात्
रा
स, तु
झीघु
समटसगळं
सगळं
बघतहो
ते
. .. आणितु
लामदत
करण्
यासा
ठीमीका
हीचकरू
शकतना
हीया
चामला
हीत्
रा
स हो
तहो
ता... आताखू
पखू
पछा
नवा
टतं
य...

मकरं
द: (थो
ड्याना
टकीगं
भी
रआवा
जात) शि
ल्पा
, पत्
रा
मधे
एक सा
गा
ं यचं
च रा
हिलं

शि
ल्पा
: का
यरे

मकरं
द: सा
गू
ं काआत्
ता?

शि
ल्पा
: एठो
ब्
ंयाबो
ल की
...

मकरं
द: (अजू
नथो
डागं
भी
रहो
त...) तू
आवरपटकन... आपल्
या
लाबा
हे
रजा
यचं
य....

शि
ल्पा
: (का
ळजी
ने) का
यरे
कायझा
लं?

मकरं
द: (ति
च्या
कडे
मिश्
किलपणे
बघत) एकासि
ने
मा
चीसं
ध्
याका
ळच्
याशोचीति
किटं
काढलीआहे
त...
Extra Marital Affair वरचाधमा
ल वि
नोदीसि
ने
माआहे
. ...

(दो
घंहीहा
तातहा
तघे
ऊनखळखळू
नहसता
त)

(पडदा
)

You might also like