You are on page 1of 4

#

ब जन िहताय ब जन सुखाय !
***********************************
*उ हाळी*
------------------------------------
ा. डॉ. सुरेश पाटणकर, मू रोगिवकार त
-------------------------------------------------
परत-परत होणारा मू दाह आिण ती व पाचा मू दाह या दोन कारांचा अिधक िवचार क .

परत परत होणारा मू दाह उ हा या या दवसांत जा त दसतो. याला उ हाळी असं हटलं जातं. गरम
हवामाना या दवसात, हणजे स टबर, ऑ टोबर कं वा माच ते जून या मिह यांम ये उ हाळीचा ास होतो.
ि यांम ये याचं माण अिधक आढळतं. साधारणपणे २० ते ४० या वयोगटात २४ ते ३० ट े ि यांम ये याचा
ादुभाव होतो. अशा उ हाळीचा ास होणा या णांत मू िवसजन करताना दुखणं, जळजळ होणं अशी ल णं
दसतात. हा ास काही कालावधीनंतर वरचेवर होत असतो. काही ि यांम ये शरीरसंबंधांनंतर या ासाला
सु वात होते. काह ना रजोिनवृ ी या आसपास हा ास सु होतो.

उ हाळी या िवकारात मू माग रचनेत कोणताही दोष नसतो. ि यांम ये मू मागाची लांबी कमी असते.
याचबरोबर मू माग आिण जननमाग एकाच ठकाणी उघडतात. गुदमागातील िजवाणू जननमागात वेश करत
असतात. ितथून हे िजवाणू मू मागात जातात आिण मू दाह िनमाण करतात. या णात थािनक ितबंधक
श कमी असते, यांना हा ास होतो. काही णांम ये जननमागाचे काही आजार असतील, तर यामुळेही
उ हाळीचा ास होऊ शकतो.

उ हाळी झाले या णांम ये ितजैिवकांचा फायदा लगेच दसून येतो. हा ास वरचेवर होत अस यास हीच
औषधं कमी माणात अिधक काळ सु ठे वावी. रजोिनवृ ी या काळात अंतगत हाम सचं माण कमी होतं.
यामुळे मू माग कोरडा होतो. अ ं दही होतो. अशा णांम ये दु बणी या साहा यानं मू माग ं द के यास हा
ास कमी होतो. औषधोपचारांबरोबर अिधक माणात व पदाथ घेणं, ब को टाळणं, वैयि क व छता,
चौरस आहार यांचीही खूप मदत होते. उ हाळीसारखाच पु षांम ये होणारा ास हणजे ो टेट ंथ चा दाह.
हा आजार २० ते ४० या वयोगटात दसून येतो. याची ल णं ि यां माणेच असतात. याम ये ो टेट ंथ चा
मसाज क न यातील ावाचं क चर के लं जातं. याम येही बराच काळ औषधोपचार सु ठे वावे लागतात.

ती मू दाह या आजारात मू पंड िनकामी हो याचा धोका असतो. ब याच वेळा याम ये मू मागा या रचनेत
दोष िनमाण होत असतो. यामुळे मू वहना या कायात िबघाड होतो. यामधील काही दोष हे मू मागातील
ज मजात वैगु यांमुळे होत असतात. गभाव थेत बा मू मागात एक कारचा पडदा िनमाण होतो. याचा दाब
दो ही मू पंडांवर पडू न ती िनकामी होऊ शकतात. काही वेळेस मू पंड आिण मू वाहक निलका यां या सां यात
अवरोध िनमाण होतो कं वा मू ाशय व मू वाहक निलके त मांस वाढतं. यामुळेही मू वहनात अडथळा िनमाण
होतो. अशा दोषांमुळे मू पंड कायमचं िनकामी हो याचा धोका संभवतो. अशा वेळेस तातडीची श या
करावी लागते. ह ली पोटात या बाळाचीही सोनो ाफ के ली जाते. यावेळी अशा ज मजात वैगु याचं िनदान
करता येतं. मी वतः सात दवसां या बाळा या दो ही मू िपडांवर श या के ली आहे. काही वेळा हा दोष
अ ात राहतो आिण उप व झा यानंतर याचं िनदान होतं.
ज मजात वैगु याबरोबर मूतखडा, ो टेट ंथ ची वाढ, मू माग आकुं िचत होणं हे िवकार खूप सामा यपणे दसून
येतात. याम येही मू दाह हा उप व असतो. वेळेवर उपचार न के यास याचं पांतर ती मू दाहात होतं. अशा
वेळास मूतखडा काढणं, ो टेट ंथ ची श या, मू मागाची पुनरचना असे उपचार कर याची गरज असते.
मू दाह बरेच दवस मू पंडात रािह यास औषधोपचारांचा कं वा अडथळा काढू न टाक या या श येचा
उपयोग होत नाही; कारण मू पंड िनकामी झालेलं असतं. यामुळे मू पंड काढू न टाक यािशवाय पयाय राहत
नाही.

आप या शरीरात दोन मू पंड असतात. एका मू पंडावर कोणतीही सवसाधारण आयु य जगू शकते.
यामुळे मू पंड एखा ा रोगामुळे बंद पडलं, तरी लघवीचं माण, र ा या चाच या अगदी सवसाधारण
राहतात. अशावेळी णाला एक मू पंड िनकामी झा याचं समजेलच, असं नाही. मू दाहासारखा िवकार वरवर
सामा य वाटला, तरी आतम ये तो गंभीर असू शकतो. यासाठी कोण याही मू दाह कं वा मू मागा या िवकारात
मू परी ण व सोनो ाफ हे तपास अगदी आव यक आहेत.

मू दाहाचं िनदान कर यासाठी मू परी ण ही सवात मह वाची तपासणी आहे. यासाठी नेहमीची तपासणी
आिण वेगळी, हणजे यु रन क चर आिण सेि स टि हटी असे कार आहेत. या तपासणीम ये मू ातील पांढ या
पेश चं माण मोजलं जातं. सवसाधारण पु षांम ये याचं माण १ ते ४, तर ि यांम ये ३ ते ६ इतकं असतं.
यापे ा या पांढ या पेश चं माण वाढ यास जंतूसंसगाचं िनदान हो यास मदत होते. दाहा या ती तेनुसार हे
माण अिधकािधक वाढत जातं. या तपासणीम ये दोन ुटी संभवतात. मू दाह वरचेवर होत असेल,
तपासणीआधी काही ितजैिवकं घेतली असतील कं वा मू दाह हा जु या व पाचा असेल, तर पांढ या पेश ची
सं या नेहमी या माणापे ा वाढेलच असं नाही. या ित र इतरही कारणांमुळे पांढ या पेश ची सं या वाढू
शकते. अशा वेळेस मू दाहाचं िनदान चुक चं ठ शकतं. आधी उ लेख के या माणे यु रन क चर आिण
सेि स टि हटी चाचणी ही अिधक िव ासाह आहे. अथात, या तपासणीआधी कोणतीही ितजैिवकं णानं घेता
कामा नयेत.

यु रन क चर या तपासणीसाठी काही काळजी घेणं आव यक आहे. मू गोळा कर यासाठी िनजतुक के लेली


बाटलीच वापरावी लागते. ती घरी िनजतुक करता येत नाही. ती दवाखा यातून आणावी लागते. दुसरी मह वाची
काळजी हणजे मू िवसजनाआधी बा मू माग हा साबण आिण पा यानं व छ करणं आव यक आहे. यानंतर
सु वातीचा भाग सोडू न नंतरचं मू गोळा करावं. बाटली वि थत बंद क न ताबडतोब लॅबरोटे रत पाठवून
ावी. तसं करणं श य नसेल, तर बाटली जम ये ठे वावी आिण २४ तासां या आत क चर टे टसाठी पाठवावी.
काही वेळा मू मागात छोटीशी िनजतुक के लेली नळी कं वा कॅ थेटर घालून लघवी गोळा के ली जाते. अगदी लहान
मुलांम ये िस रंज या साहा यानं मू मागातून लघवी तपास यासाठी घेतली जाते.
क चर तपासणी ही मू दाहाचं िनदान करणारी सवात िव सनीय मानली जाते. या तपासणीचा िन कष तयार
हो यास साधारणपणे ४८ तास लागतात. यात मू दाह झाला आहे कं वा नाही, हे समजतं. याचबरोबर कोण या
िजवाणूंमुळे झाला आहे, यासाठी कोणती ितजैिवकं उपयु ठरतील, हे समजतं. आता क चर या अ याधुिनक
प ती उपल ध आहेत. या ारे पिह यापे ा अचूकपणे िनदान करता येतं.

मू दाह झा यानंतर मू परी णाबरोबर मू मागाची अ ा सोनो ाफ क न यावी. सोनो ाफ या तपासात


सवसाधारण मू रचने या मागात काही िबघाड झाला आहे का, हे समजतं. उदा. ो टेट ंथीची अनैस गक वाढ
होऊन मू तुंबुन राहणं, मूतखडा अडकू न अवरोध होणं, अशी मह वाची मािहती समजते. याचबरोबर -
करणां ारे तपास, कॅ न, दु बणीचे तपास अशा चाच या डॉ टरी स यानुसार करा ा.

एकदा जंतूसंसगाचं िनदान झा यानंतर यु रन क चर तपासणीनुसार अँ टबायो ट स ावीत. कोण याही


व पाचा उप व नस यास तीन दवसांचा औषधोपचार पुरेसा होतो. इतर काही उप व अस यास १० दवस
कं वा आणखीही काळ अँ टबायो ट स सु ठे वावीत. क चरचा रपोट िमळ यास दोन दवसांचा अवधी लागत
अस यामुळे खूप ास होत अस यास ाँड पे म व पाची अँ टबायो ट स मू परी णास द यानंतर सु
करावी.

मू दाह हणजे मू मागात िवषारी िजवाणूंचा वेश झा यामुळे िनमाण होणारा जंतूसंसग. यामुळे िनमाण
होणारी सूज ही अनेक कारची ल णं आिण ासाला कारणीभूत होते. मू दाह कं वा जंतूसंसग हा मू पंड,
मू वाहक निलका, मू ाशय, पु षांमधील ो टेट ंथी कं वा ी-पु षांमधील बा मू माग यापैक एका
अवयवा या जंतूसंसगामुळे होऊ शकतो. काही वेळेस मू दाह हा संपूण मू मागाचाही असू शकतो. िचत संगी
हा मू दाह खूप गंभीर व प धारण क शकतो, यातून जीवासही धोका पोहोचू शकतो.
मू दाह हा िवषारी िजवाणू आिण शरीरातील रोग ितकारक श यां यातील एक लढाईच आहे. या िजवाणूंचा
मू मागात वेश हो याची कारणं अनेक आहेत. हे िजवाणू आप या शरीरात काही ठकाणी सवसामा यपणे नांदत
असतात. उदा. आप या मो ा आत ात ई कोलाय हे िजवाणू असतात. मू मागाजवळच अस यामुळे ते ितथे
वेश करतात. काहीवेळा रसवािह या कं वा िचत संगी र ामधून सं मण झा याचंही दसतं. काही वेळेस
शरीराबाहेरील गो मुळेही (उदा. कॅ थेटर टट) जंतूसंसगाचं माण वाढतं. या िशवाय मू माग रचनेत िबघाड
झा यामुळेही हे घडू शकतं. मधुमेह असणा या णांम ये जंतूसंसगाची लागण लवकर होते.

शरीराम ये दाह िनमाण करणा या िजवाणूंम ये अनेक कार असतात. यातले काही कार मू मागातच
सापडतात. यातही वर उ लेख के ले या ई कोलाय या िजवाणूंचा ादुभाव जवळजवळ ८० ट े णांम ये
दसतो. याम ये के . यूमोनी या िजवाणूंचं माण ह ली वाढत चाललं आहे. सवसाधारणपणे एक ते १४ वष या
वयोगटातील मुल म ये मू दाह हो याची श यता १० ट े असते. हाच ास ४ ट े त ण ि यांम ये दसून येतो.
वाढ या वयाबरोबर सवसाधारणपणे २ ट े माणे येक दशकाबरोबर वाढत जातो. एकदा मू दाहाचा िवकार
झाला क , तो परत-परत हो याची श यताही असते.

मू दाह झा यानंतर अनेक ल णं दसतात. यात ामु यानं मू िवसजन करताना जळजळ कं वा आग होणं,
मू िवसजनानंतर मू मागाम ये कं वा ओटीपोटात टाच या टोच या माणे वेदना होणं, मू िवसजनाची या
थांबून थांबून होणं, मू िवसजन करताना र पडणं अशी ल णं दसतात. मू ा या रंगातही फरक दसून येतो.
काही वेळा लालसरपणा, धुरकटपणा कं वा ताकासारखा पांढरा आिण घ पणा ही ल णंदेखील दसतात.
जंतूसंसग मू पंडापयत पोहोच यास पाठीमाग या बरग ांखाली वेदना होणं, थंडी वाजणं, ताप येण,ं थकवा
जाणवणं असाही ास होतो. अित गंभीर जंतूसंसगामुळे दय, र दाब, मू पंड यांवर ताण पडू न यां या
काय मतेत िबघाड होऊ शकतो. असा जंतूसंसग आटो यात न आ यास ण मृ युमुखी पडू शकतो. मधुमेही
णांम ये हा जंतूसंसग फार लवकर गंभीर प धारण क शकतो.
--------------------------------------
एह ात वाच यात आलेला एक आरो य िवषयक सुंदर अ यासपूण लेख !
संकलन काश दाणे
साभार महारा टाई स

You might also like

  • 5
    5
    Document5 pages
    5
    cbm95
    No ratings yet
  • 1 Article 3
    1 Article 3
    Document7 pages
    1 Article 3
    cbm95
    No ratings yet
  • Article 2019
    Article 2019
    Document3 pages
    Article 2019
    cbm95
    No ratings yet
  • 1 Marathi
    1 Marathi
    Document4 pages
    1 Marathi
    cbm95
    No ratings yet
  • 2
    2
    Document2 pages
    2
    cbm95
    No ratings yet
  • 5
    5
    Document5 pages
    5
    cbm95
    No ratings yet
  • Marathi A1
    Marathi A1
    Document2 pages
    Marathi A1
    cbm95
    No ratings yet
  • Article 2019
    Article 2019
    Document2 pages
    Article 2019
    cbm95
    No ratings yet
  • आवळा
    आवळा
    Document2 pages
    आवळा
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document8 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document1 page
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document8 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document3 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document4 pages
    1
    cbm95
    No ratings yet
  • 1
    1
    Document2 pages
    1
    cbm95
    No ratings yet