You are on page 1of 7

गिरनार - सोमनाथ – द्वारका – बेट द्वारका दर्शन यात्रा

गगरनार हा भारताच्या गुजरात राज्याच्या सौराष्ट्र गवभागातील सवाा त उं च डोंगर (१,११७ मी.)
आहे . गुजरात राज्याच्या जुनागढ गजल् यात उभा असले ला हा डोंगर सौराष्ट्राच्या टर ॅ प खडकाच्या
मध्यवती पठाराच्या नैऋत्य भागात असून भादरची उपनदी ओजत गहच्या गशरःरक्षणामुळे तो
दगक्षणेकडील गीर डोंगररां गेपासून अलग झाला आहे . गगरनारचे मूळ नाव हे गगररनारायण असून त्यां चा
अपभ्रंश होऊन त्याला गगरनार असे म्हं टले जाते . त्याचा घुमटाकृती मध्यभाग डायोराइट व म ं झोनाइट
यां चा बनले ला आहे .
ऐगिहागसक संदर्श :
गगरनार चे प्राचीन नावे , उर्ज्ायंत , रै वतक, प्रभास, वस्त्रापथ क्षेत्र असे आहे . सुभद्राहरण येथेच
झाले . श्रीकृष्ण कालीन रै वतक महायात्रा येथे हल् ली कागताक शुद्ध एकादशी पासून पौगणामेपयंत भरते .
अशोकाच्या पूवीचेही गगरनारच्या उल् ले ख सापडतात. जैनां चे पगहला तीथांंकर ऋषभदे व यांं नीही
त्याचा उल् ले ख केला आहे .
धागमशक महत्व :
सौराष्ट्रातील जुनागढ जवळचे हे स्थान दत्त उपासने चे एक प्राचीन केंद्र आहे . नाथ संप्रदायाच्या
माध्यमातून दत्त उपासना दू रवर पसरल् याचे एक मोठे प्रत्यंतर गगरनारच्या नावाने उभे आहे . हे दत्त
मंगदर जुनागढ जवळ गगरनार पवाताच्या एका गशखरावर आहे . अश्या गठकाणी समन्वयकारी दत्तात्रेय
उभा आहे , त्याला गवशेष अथा आहे .
गगरनार हे शाक्त , दत्त व जैन पंथीयां चे फार पगवत्र क्षेत्र आहे . अंबामाता गशखरावरील अंबेचे
दे वालय एक महत्वाचे शक्तीपीठ मानले जाते . नवपररणीत दांं म्पत्यास दे वीच्या पायावर घालण्यासाठी
येथे आणण्याची प्रथा आहे . गोरखगिखर गह गोरक्षनाथांची व गुरुगशखर गह दत्तात्रेयां ची तपोभूमी म्हणून
दाखगवली जाते .जैनां च्या २२ वा तीथा ंंकर नेगमनाथ यां चे गनवाा ण गगरनार वर झाले . नेगमनाथ गशखरावर
त्यां चे भव्य व संपन्न दे वालय आहे . गगरनार वर गोमुखी, हनुमान धारा व कमंडलू हे पगवत्र कुंड आहे .
जुनागढ पासून ८ गकमी अं तावरील गगरनारला जाण्यास वाहने व वर चढून जाण्यास डोल् या
गमळतात . हा पवात बराच उं च असून त्याच्या सवोच्य गशखरावर गुरु गोरक्षनाथां चे मंगदर आहे आगण
यां च्या खालोखाल असले ल् या गशखरावर चढण्यास पायऱ्या आहे त. दत्तस्थानां पयंत जाईपयंत सु मारे
१०,००० पायऱ्यां ची चढउतार करावी लागते.

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
गगरनार पवाताच्या उत्तरे स कुमुदपवा त , मध्ये गगरनार तर दगक्षणेला रै वत पवात आहे . गगरनार
चढताना पगहल् या टप्यात आपल् याला जैन मंगदर लागते तर ४,००० पायऱ्या चढल् यावर अंबा माते चे
मंगदर आहे . त्यां नतर गोरक्षनाथां च्या पादु का असून अंगतम टप्याचे गशखर म्हणजे गुरुदत्त गशखर. येथे
दत्तत्रयां च्या स्वयंभू पादु का आगण दत्त मूती आहे . सं पुणा गगरनार चढण्यासाठी ,१०००० पायऱ्या असल्याने
तसेच काही गठकाणी सरळ चढण असल्याने डोली वाल्यां च्या मदतीने अनेकजण जातात तर काही जण
हे या पायऱ्या चढु न जातात. डोली केली तरी पायऱ्या चढणे काही चुकत नाही हे लक्षात घेतले पागहजे ,
कारण डोलीवाले आपल्याला येथे मध्ये मध्ये खाली उतरवून चालायला लावतात . मात्र , ज्या गठकाणी
कठीण चढण आहे तेथे आपल्याला परत डोलीत बसवतात , तसेच डोलीवाले सुद्धा ४-५ पायऱ्या
चढल्यानां तर थां बतात. संपूणा गगरनार चढताना वाटे त केवळ ५-६ दु कानेच आपल्याला लागतात. येथे
पाण्याच्या बाटल्या , गबस्किटे तसेच फळे गमळतात . पवात चढताना आपल्याकडे ट चा असणे गरजेचे
आहे मात्र या ट चा बरोबरच आपल्याला गगरनार पायथ्याला काठी घेणे आवश्यक असते . पवात चढताना
आगण उतरताना आपल्याला त्याचाच आधार घ्यावा लागतो. पवात चढताना आपल्याला ५००० पायऱ्यां चा
टप्पा ओलां डला गक आपल्याला पुढची वाट दाट धुक्यातून ओलां डावी लागते . यागठकाणाहून अत्यंत रम्य
असे गनसगाा चे दिान होते . त्याचप्रमाणे मधूनच होणारे सुया दिान तसेच झाडां वरील दवगबंदू आगण
त्यावर पडणाऱ्या सुयागकरणां मुळे ते चमकू लागतात. त्याचबरोबर संपूणा वनश्रीने नेसलेला गहरवा िालू
आपले लक्ष वेधून घेतो, त्यामुळे पूणातः गनसगाा च्या कुिीत वसलेले , पगवत्र असा अध्यास्किक वास
लाभलेले एक अद् भुत गवश्वात घेऊन जाणारे गगरनार अनुभवले गक दत्तात्रयां नी अक्षय गनवासासाठी हे च
गठकाण का गनवडले याची मनोमन खात्री पटते .

गिरनार पररक्रमा :२०१८

यात्रा शुल्क : ११,०००/- प्रगत व्यक्ती

स्थलदशशन :

 द्वारका
 बेट द्वारका
 नागेश्वर(दारुकावन) (१२ ज्योगतगलं गां पैकी एक)
 गोपी तलाव
 सोरटी सोमनाथ (सौराष्ट्र)(१२ ज्योगतगलं गां पैकी एक)
 भालका तीथा (भगवान श्रीकृष्ण यां नी दे ह ठे वले ले गठकाण)
फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२
ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 भवनाथ मंगदर
 गोरक्षनाथ मंगदर
 अंबा माता मंगदर
 जुना आखाडा
 गुरुगिखर
 कमंडलु कुंड
 जैन मंगदर

यात्रा शुल्कामध्ये समागिष्ट:

 सवा प्रवास खचा


 दररोज एक पाण्याची बाटली
 दोन वेळचा चहा
 सकाळी नाष्ट्ा
 दोन वेळचे जेवण
 राहण्याची सुगवधा

गिरनार पररक्रमा कायशक्रम (थोडक्याि मागहिी ) :


 गदवस १ ला : पुणे येथून मुंबईकडे प्रस्थान. मुंबई वरून रात्री ९ वाजता टर े न ने द्वारके कडे
प्रस्थान .
 गदवस २ रा :
 दु पारी 2 वाजता द्वारका येथे पोहोचणे .
 फ्रेश होऊन द्वारका दशान.
 द्वारका येथे मुक्काम.
 गदवस ३ रा :
 बेट द्वारका , नागेश्वर, गोपी तलाव इ. दशान
 दु पारी खरे दी करण्यास गकंवा द्वारकेतील अन्य मंगदर बघण्यास वेळ
 रात्री ८ वाजता जुनागढ कडे प्रस्थान.
 गदवस ४ था :
 पहाटे ४ वाजता जुनागढ ये थे पोहोचणे व गनवासस्थानी आराम करणे .
 सकाळी नाष्ट्ा आटोपुन सोमनाथ दशानासाठी प्रस्थान.
फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२
ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 सोरटी सोमनाथ , भालक तीथा इ. दशान
 दु पारी जुनागढ येथे परतणे व आराम करणे .
 रात्रीचे जेवण करणे .
 रात्री ९ वाजता चढवावा मारुती मंगदराचे दिान करुन गुरुगिखर चढायला सुरवात.
 गदवस ५ वा :
 पहाटे गुरुगिखरावर पोहचणे व दिान.
 सकाळी ७ वाजता कमंडलु कुंड येथे जागृत धुनीचे दिा न घेणे.
 कमंडलू कुंड येथे महाप्रसाद घेऊन खाली उतरायला सुरवात करणे .
 वाटे त गोरक्षनाथ मंगदर व अं बा माता यां चे दिान घेणे.
 रात्री जेवण करून राजकोट कडे प्रस्थान.
 गदवस ६ वा :
 पहाटे राजकोट ला पोहोचणे व राजकोट वरून पुण्याकडे प्रस्थान.
 रात्री १०:३० वाजता पुणे येथे पोहचणे .

गिरनार यात्रे संदर्ाशि मागहिी :


 या यात्रेमध्ये स्त्री व पुरुष दोघां नाही मुक्त प्रवेि आहे .
 आपले ओळखपत्र हे स्वतःसोबत ठे वणे बंधनकारक आहे .
 सवा प्रवास हा रे ल्वे ने (स्लीपर क्लास) असे ल .
 बहुतां ि वेळेला रे ल्वेतीलच नाष्ट्ा / जेवण गदले जाईल .
 संपुणा प्रवासात फक्त िाकाहारीच जेवण गदले जाईल .
 राहण्याची व्यवस्था गह एकगत्रत पद्धतीची असेल . बहुतां ि वेळा सुव्यवस्कस्थत क मन ह ल मध्ये
सुद्धा व्यवस्था असते .
 ज्यां ना गनयगमत औषधे घ्यावी लागतात त्यां नी सुकामेवा, गबिीट अिे काही पदाथा स्वतःसोबत
बाळ्गावेत , कारण नाष्ट्ा गकंवा जेवणाच्या वेळा मागे - पु ढे होऊ िकतात .

गिरनार यात्रेसंबंगधि काही गनयम ि अटी:


 यात्रेमध्ये मयाा गदत जागा उपलब्ध असल्यामुळे "प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य " या तत्वावर
प्रवेि गदला जाईल .
 यात्रेच्या बुगकंग करतेवेळी स्वतःची मागहती दे णारा फ मा भरणे आवश्यक आहे .

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 आपण बुगकंग दरम्यान फ मा मध्ये भरलेल्या मागहतीची गुप्तता राखण्यात येईल . आपण गदलेली
आपली वैयस्कक्तक मागहती आमच्याकडे सुरगक्षत असेल.
 बुगकंग करतेवेळी यात्रेच्या एकूण रक्कमेपैकी ५०% रक्कम भरणे आवश्यक आहे तसेच
उवाररत रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ गदवस आधी भरावी लागेल . उवाररत रक्कम गदलेल्या
अवधीत जमा न केल्यास बुगकंग रद्द करण्याचे अगधकार संस्थेला असतील .
 गह रक्कम आपण रोखीने , चेकने गकंवा ऑनलाईन टर ान्सफर करून भरू िकता अथवा
आमच्या बँक खात्यामध्ये जमा करू िकता . (बँक खातेगवषयक तपशील खाली गदला आहे .)
 यात्रेकरू
ं च्या वैयस्कक्तक कारणां वरून त्यां ना यात्रेला येण्यास िक्य होणार नसल्यास बुगकंग
करतेवेळी भरलेली ५०% रक्कम यात्रेकरू
ं ना माघारी गमळणार नाही याची नोंद घ्यावी.
 बहुतां ि गठकाणी अपंग तसेच वृद्ध व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुगवधा उपलब्ध
असतीलच असे नाही , त्यामुळे अिा गठकाणी प्रवािां कडून सहकायाा ची अपेक्षा असेल. तसेच
पररस्कस्थतीनुरूप काया क्रमां च्या रुपरे षेत बदल होऊ िकतो , या बाबत कोणीही तक्रार करू
नये .
 टर ीपला जाण्याच्या गठकाणी नैसगगाक स्कस्थती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या
तारखां मध्ये फेरबदल करण्याचे अगधकार संस्थेला असतील. तारखां मध्ये बदल करण्यात येणार
असेल तर त्याची मागहती १५ गदवस आधी प्रवािां ना दे ण्यात येईल , त्याबद्दल सहकायाा ची
अपेक्षा असेल.
 जर आपणास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्याच्या संबंगधत सवा प्रकारचे औषध
जवळ बाळगणे आवश्यक आहे .

गिरनार यात्रेसंबंगधि काही महत्वाच्या सूचना :

 संपूणा प्रवासादरम्यान रे ल्वे त अथवा मंगदरात गकंवा पवातावर गकंवा अन्य कुठल्याही गठकाणी
प्लास्किक कचरा टाकू नये . रे ल्वेमध्ये बेगसन च्या खाली कचऱ्याचा डब्बा असतो त्यामध्येच सवा
कचरा टाकावा. चहाचे कप, पाण्याच्या ररकाम्या बाटल्या, अन्नपदाथां ची ररकामी पागकटे ,
प्लास्किक गपिव्या , प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका गपिवी मध्ये साठवून ती
गपिवी कचऱ्याच्या डब्यात टाकावी.

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 प्रवाश्यां चे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, गमत्र, आप्तजन,स्वगकय अथवा ओळखीचे व्यक्ती ; जे
आमच्या संस्थेमाफात गटर प ला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रे िोरं टस
गकंवा साईट गसगनंग मध्ये प्रवेि गदला जाणार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना
दं ड करण्याचे सवा अगधकार संस्थेला आहे त.
 प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच निा करण्यास सक्त मनाई आहे . असे
आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अगधकार सं स्थेला आहे त.
 संपूर्श प्रिासाि आपले सामान आपल्यालाच िाहून न्यािे लािेल.
 प्रवासादरम्यान आपल्या सवा वस्ूंची काळजी आपण घ्यावी. आपली कोणतीही वस्ू गहाळ
झाल्यास अथवा नुकसान झाल्यास संस्था त्याला जबाबदार राहणार नाही.
 यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या राजकीय, भौगतक तसेच घरगुती गवषयां वरील चचाा कटाक्षाने
टाळाव्यात .
 प्रवासादरम्यान तसेच संपूणा यात्रेमध्ये आम्ही गनयोगजत केलेल्या सहलीचे फ़ोटो व स्कव्हगडओ ,
संस्था आठवणी साठी सं ग्रगहत करून ठे वते तसेच सं स्थेच्या गटर पगवषयी प्रचार व प्रसारासाठी
वापरू िकते . या बद्दल प्रवािां ना काही आक्षेप असल्यास त्याची तिी पूवा कल्पना आम्हाला
दे णे.
 प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्ू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा
वैयस्कक्तक सल्ला असे ल.
 यात्रेमध्ये सं स्थेने तयार केलेले गनयम व गिस् पाळणे बंधनकारक असे ल.
 प्रवासादरम्यान संस्थेने नेमून गदलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरू
ं नी पाळणे बंधनकारक
असेल.

बंक खािे गिषयक िपगशल खालीलप्रमार्े :

 बँकेचे नाि : Axis Bank


 र्ाखा : कवे नगर
 बँक खात्याचे नाि : एस. एस. इं टरनॅशनल टु सा अँड टर ॅ व्हल् स
 चालु खािे क्र. : 917020058681450

 IFS Code : UTIB0001436

अगधक मागहिीसाठी संपकश :

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
एस. एस. इं टरनॅशनल टु सा अँड टर ॅ व्हल् स,
साई गवहार सोसायटी,
सन्मान ह टे लच्या शेजारी ,
कवे नगर, पुणे-४११०५२
फोन नं. ९४०४०३३२१४ / ९७६७११८८०४
Email id: ssinternationaltat@gmail.com

धन्यिाद !

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com

You might also like