You are on page 1of 6

पिठािूर कुरविूर

श्री क्षेत्र कुरवपूर आणि श्री क्षेत्र णपठापूर ही श्रीदत्तत्रेयां चे अवतार श्रीपादश्रीवल्लभ यां च्या
अवतारां शी णनगडीत दै वी अनुभूती करुन दे िारी दत्त क्षेत्र आहे त. श्रीपादश्रीवल्लभां चा जन्म आं ध्र
प्रदे शामध्ये णपठापूर येथे झाला आणि त्ां च्या लीला आणि अवतार समाप्ती कुरवपू र याणठकािी झाली.
वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते णपठापूर ये थून णनघाले आणि संपूिण भारतभ्रमि करुन ते कुरवपूर
याणठकािी आले. कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यात कनाण टक आणि आं ध्र राज्ां च्या सीमा
भागात कृष्णा नदीच्या पात्रातील एक बेट आहे . येथे जाण्यासाठी कृष्णा नदीतून बुट्टीतून जावे लागते . येथे
श्रीपादश्रीवल्लभां च्या पादू का असून प.प. टें बेस्वामींची गुहा आहे . या गुहेतून प.पू . श्रीधर स्वामींनी दे खिल
वास्तव्य केले आहे . कुरवपू र याच णठकािी प.प. टें बेस्वामींनी सवणसामान्य आबाल वृद्ां ना संकटातून
मुक्त करिाऱ्या घोरकष्टोध्दरि स्तोत्राची रचना केली आहे . या णठकािी णनत् पु जा अचाण अणभर्षेक आणन
अनुष्ठाने इ. णवधी केले जातात. पालिी सेवा हे इथले एक वैणशष्ट्य आहे . हे स्थान अणतशय प्राचीन आणि
जागृत असून तेणथल अनुभूती वैणशष्ट्यपूिण आहे त. कुरवपूर येथे श्रीपादश्रीवल्लभ पादु का मंणदर, प.प.
टें बेस्वामींची गुहा, पंच पहाड, सुयणनमस्कार शीळा आणि प्राचीन वटवृक्ष यां चे दशण न घेता येते.

श्रीक्षेत्र णपठापूर णपठीकापुरम या नावानेही ओळिले जाते . आं ध्र प्रदे श येथे पू वण गोदावरी
णजल्हामध्ये णपठापूर हे क्षेत्र आहे . णपठापूर या क्षेत्री श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानची स्थापना झाली आहे .
श्रीपादां च्या जन्म णठकािी मंणदर आणि पादू का असून त्ाणठकािी णनत् पुजा अचाण सेवा सुरु आहे .
श्रीपादश्रीवल्लभ जन्म णठकािा जवळ पादगया हे क्षेत्र आहे . हे तीथण म्हिजे तलाव असून तेथेच
कुक्कुटे श्वर मंणदर आहे . येथे शंकर पावणती यां नी कोंबडा-कोंबडी या रुपाने काही काळ वास केला होता,
अशी कथा आहे . याच पररसरामध्ये “णतन शीरे आणि चार हात” अशी श्रीदत्तत्रेयां ची अणतशय दे िनी मुती
आहे . जेव्हा गयासूरचा वध झाला तेव्हा त्ाच्या पायाकडील भाग णपठापूर येथे पडला अशी श्रद्ा आहे
म्हिूनच या णठकािाला पादगया णकंवा दणक्षिगया असे म्हटले जाते . येथे आपल्या पूवणजां साठी श्राद्
आणि तपणि हे णवधी केले जातात. श्रीपादां च्या लीला अतक्यण आणि णवलक्षि आहे त. कणलयुगातील त्ां चे
कायण अतुलनीय आहे . त्ाचे जीवन आणि लीला विण न श्रीपादश्रीवल्लभ चररत्रामॄत या ग्रंथामध्ये आहे .
णपठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान, पादगया तीथण , कुक्कुटे श्वर मंणदर, अन्नवरम इ. णठकानां चे
दशणन घेता येते.

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
पिठािुर - कुरविूर यात्रा -२०१८

यात्रा शुल्क : ११ ,००० प्रणत व्यक्ती

स्थलदशशन :

1. कुरवपूरम ( श्रीपादश्रीवल्लभ कमणभूमी 5. अन्नावरम ( णजथे जगातील पणहली


) सत्नारायि पूजा पार पडली)
2. मंथनगड (श्रीपादश्रीवल्लभ यां नी 6. कुक्कुटे श्वर मंणदर
भक्ताला दशणन णदले .) 7. अनघालक्ष्मी मंणदर
3. मंत्रालय (राघवें द्र स्वामी मंणदर) 8. कुंती माधव मंणदर
4. णपठापुरम (श्रीपादश्रीवल्लभ जन्मभूमी 9. गोपाळबाबा आश्रम
)
यात्रा शुल्कामध्ये समापवष्ट:

 सवण प्रवास िचण


 दररोज एक पाण्याची बाटली
 दोन वेळचा चहा
 सकाळी नाष्टा
 दोन वेळचे जेवि
 राहण्याची सुणवधा

पिठािूर - कुरविूर यात्रेचा कायशक्रम (थोडक्यात मापिती ) :

 णदवस १ ला : पुण्यावरून टर े न मध्ये बसने .


 णदवस २ रा :
 सकाळी चहा, नाष्टा
 दु पारी रायचूर येथे पोहोचिे .
 मंथनगड दशणन करून कुरवपुरम स्थळी जािे .
 जेविे . व आराम .

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 रात्रीच जेवि
 कुरवपूर मुक्काम .
 णदवस ३ रा :
 सकाळी चहा व नाश्ता व कुरवपुरमक्षेत्री दशणन व अणभर्षेक.
 मंत्रालय दशणन व जेवि
 रात्रीचे जेवि
 रायचूर येथे परतिे , णपठापूर साठी णनघिे .
 णदवस ४ था :
 सकाळचा चहा नाश्ता जेवि रे ल्वेत.
 संध्याकाळी णपठापुरम येथे पोहोचिे .
 रात्रीचे जेवि णपठापूरला मुक्काम करिे .
 णदवस ५ वा :
 १० वाजेपयंत दशणन अणभर्षेक चहा व नाश्ता करिे
 अनघा लक्ष्मी मंणदर दशणन , कुक्कुटे श्वर मंणदर दशणन , कुंती माधव मंणदर , गोपाळबाबा
आश्रम दशणन .
 दु पारचे जेवि अन्नावरम ये थे .
 सवण आटोपून ६ वाजेपयं त णपठापूर मंणदरात येिे.
 ७ वाजता मंणदरात पालिी सोहळ्यासाठी उपखस्थत राहिे .
 रात्री जेवि करिे व णपठापू र येथेच मुक्काम.
 णदवस ६ वा :
 सकाळी नाश्ता व चहा आटोपून काकीनाडा टाऊन रे ल्वे स्थानकावर पोहोचिे .
 रे ल्वेने पुण्याकडे प्रस्थान.
 दु पारी रे ल्वेतच जेवि
 रात्रीचे जेवि
 णदवस ७ वा : सकाळी पुिे येथे पोहोचिे

पिठािुर - कुरविूर यात्रे संदर्ाशत मापिती :

 या यात्रेमध्ये स्त्री व पुरुर्ष दोघां नाही मुक्त प्रवेश आहे .


 आपले ओळिपत्र हे स्वतःसोबत ठे विे बंधनकारक आहे .

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 सवण प्रवास हा रे ल्वेने (स्लीपर क्लास) असे ल .
 बहुतां श वेळेला रे ल्वेतीलच नाष्टा / जेवि णदले जाईल .
 संपुिण प्रवासात फक्त शाकाहारीच जेवि णदले जाईल .
 राहण्याची व्यवस्था णह एकणत्रत पद्तीची असेल . बहुतां श वेळा सुव्यवखस्थत कॉमन हॉल मध्ये
सुद्ा व्यवस्था असते .
 कुरवपूर व णपठापूर या दोन्हीही णठकािी रोज सकाळी सामूणहक पद्तीने अणभर्षेक होतात.
 ज्ां ना णनयणमत और्षधे घ्यावी लागतात त्ां नी सुकामेवा, णबस्कीट अशे काही पदाथण स्वतःसोबत
बाळ्गावेत , कारि नाष्टा णकंवा जेविाच्या वेळा मागे - पु ढे होऊ शकतात .

पिठािुर - कुरविूर यात्रेसंबंपित कािी पनयम व अटी:


 यात्रेमध्ये मयाण णदत जागा उपलब्ध असल्यामुळे "प्रथम येिाऱ्यास प्रथम प्राधान्य " या तत्वावर
प्रवेश णदला जाईल .
 यात्रेच्या बुणकंग करतेवेळी स्वतःची माणहती दे िारा फॉमण भरिे आवश्यक आहे व त्ािाली
यात्रेकरू
ं ची तसेच आपि यात्रेला येत आहोत याची कल्पना असलेल्या दोन साक्षीदारां ची
स्वाक्षरी व माणहती त्ा फॉमण वर भरिे आवश्यक आहे .
 आपि बुणकंग दरम्यान फॉमण मध्ये भरलेल्या माणहतीची गुप्तता रािण्यात येईल . आपि णदलेली
आपली वैयखक्तक माणहती आमच्याकडे सुरणक्षत असेल.
 बुणकंग करतेवेळी यात्रेच्या एकूि रक्कमेपैकी ५०% रक्कम भरिे आवश्यक आहे तसेच
उवणररत रक्कम यात्रेला जाण्याच्या १५ णदवस आधी भरावी लागेल . उवणररत रक्कम णदलेल्या
अवधीत जमा न केल्यास बुणकंग रद्द करण्याचे अणधकार संस्थेला असतील .
 णह रक्कम आपि रोिीने , चेकने णकंवा ऑनलाईन टर ान्सफर करून भरू शकता अथवा
आमच्या बँक िात्ामध्ये जमा करू शकता . (बँकेचा तपशील िाली नमूद केला आहे .)
 यात्रेकरू
ं च्या वैयखक्तक कारिां वरून त्ां ना यात्रेला येण्यास शक्य होिार नसल्यास बुणकंग
करतेवेळी भरलेली ५०% रक्कम यात्रेकरू
ं ना माघारी णमळिार नाही याची नोंद घ्यावी.
 बहुतां श णठकािी अपंग तसेच वृद् व्यक्तींसाठी व्हील चेअर सारख्या सुणवधा उपलब्ध
असतीलच असे नाही , त्ामुळे अशा णठकािी प्रवाशां कडून सहकायाण ची अपेक्षा असेल. तसेच
पररखस्थतीनुरूप कायण क्रमां च्या रुपरे र्षेत बदल होऊ शकतो , या बाबत कोिीही तक्रार करू
नये .
 टर ीपला जाण्याच्या णठकािी नैसणगणक खस्थती तसेच हवामानाच्या अवस्था लक्षात घेऊन सहलीच्या
तारिां मध्ये फेरबदल करण्याचे अणधकार संस्थेला असतील. तारिां मध्ये बदल करण्यात येिार

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
असेल तर त्ाची माणहती १५ णदवस आधी प्रवाशां ना दे ण्यात येईल , त्ाबद्दल सहकायाण ची
अपेक्षा असेल.
 जर आपिास कुठल्याही प्रकारचा आजार असल्यास त्ाच्या संबंणधत सवण प्रकारचे और्षध
जवळ बाळगिे आवश्यक आहे .

पिठािुर – कुरविूर यात्रेसंबंपित कािी मित्वाच्या सूचना :


 संपूिण प्रवासादरम्यान रे ल्वे त अथवा मंणदरात णकंवा अन्य कुठल्याही णठकािी प्लाखिक कचरा
टाकू नये . रे ल्वे मध्ये बेणसन च्या िाली कचऱ्याचा डब्बा असतो त्ामध्येच सवण कचरा टाकावा.
चहाचे कप, पाण्याच्या ररकाम्या बाटल्या, अन्नपदाथां ची ररकामी पाणकटे , प्लाखिक णपशव्या ,
प्लेट्स अथवा कुठल्याही प्रकारचा कचरा हा एका णपशवी मध्ये साठवून ती णपशवी कचऱ्याच्या
डब्यात टाकावी.
 आपि जात असलेल्या णठकािी भात हे च मुख्य अन्न आहे . त्ाप्रदे शात पोळ्या शक्यतो णमळत
नाहीत. णतथे इडली,डोसे , मेदुवडे ,सां बारभात,ताक भात अश्या पद्तीनेच अन्न णमळते , त्ामुळे
कृपा करून कोिीही पोळी भाजी साठी हट्ट करू नये . संपूिण प्रवासात शाकाहारी जेविच णदले
जाईल.
 आपला बहुतां श प्रवास हा रे ल्वेत आहे , त्ामुळे बरे च णठकािी अंघोळीची व्यवस्था नाही.
त्ामुळे कोिीही अं घोळ करण्याचा आग्रह धरू नये .
 प्रवाश्यां चे कुठल्याही प्रकारचे नातेवाईक, णमत्र, आप्तजन,स्वणकय अथवा ओळिीचे व्यक्ती ; जे
आमच्या संस्थेमाफणत णटर प ला आलेले नाहीत, अश्या कुठल्याही व्यक्तीला रूम्स , रे िोरं टस
णकंवा साईट णसणनंग मध्ये प्रवेश णदला जािार नाही. अश्या प्रकारे काही आढळ्यास प्रवाश्याना
दं ड करण्याचे सवण अणधकार संस्थेला आहे त.
 प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारचे धूम्रपान तसेच नशा करण्यास सक्त मनाई आहे . असे
आढळ्यास योग्य ती कारवाई करण्याचे अणधकार सं स्थेला आहे त.
 संपूिण प्रवासात आपले सामान आपल्यालाच वाहून न्यावे लागेल.
 प्रवासादरम्यान आपल्या सवण वस्तूंची काळजी आपि घ्यावी. आपली कोितीही वस्तू गहाळ
झाल्यास अथवा नुकसान झाल्यास संस्था त्ाला जबाबदार राहिार नाही.
 यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारच्या राजकीय, भौणतक तसेच घरगुती णवर्षयां वरील चचाण कटाक्षाने
टाळाव्यात .

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com
 यात्रेदरम्यान श्रीगुरुचररत्र , श्रीपादश्रीवल्लभ चररत्र णकंवा आपल्या आवडत्ा धाणमणक ग्रंथां चे
वाचन करावे .
 प्रवासादरम्यान तसेच संपूिण यात्रेमध्ये आम्ही णनयोणजत केलेल्या सहलीचे फ़ोटो व खव्हणडओ ,
संस्था आठविी साठी सं ग्रणहत करून ठे वते तसेच सं स्थेच्या णटर पणवर्षयी प्रचार व प्रसारासाठी
वापरू शकते . या बद्दल प्रवाशां ना काही आक्षेप असल्यास त्ाची तशी पूवण कल्पना आम्हाला
दे िे.
 प्रवासादरम्यान कुठल्याही प्रकारच्या मौल्यवान वस्तू स्वतःसोबत बाळगू नयेत असा आमचा
वैयखक्तक सल्ला असे ल.
 यात्रेमध्ये सं स्थेने तयार केलेले णनयम व णशस्त पाळिे बंधनकारक असे ल.
 प्रवासादरम्यान संस्थेने नेमून णदलेल्या स्वयंसेवकाच्या सूचना यात्रेकरू
ं नी पाळिे बंधनकारक
असेल.

बंक खाते पवषयक तिपशल खालीलप्रमाणे :

 बँकेचे नाव : Axis Bank


 शाखा : कवे नगर
 बँक खात्याचे नाव : एस. एस. इं टरनॅशनल टु सण अँड टर ॅ व्हल् स
 चालु खाते क्र. : 917020058681450

 IFS Code : UTIB0001436

अपिक मापितीसाठी संिकश :

एस. एस. इं टरनॅशनल टु सण अँड टर ॅ व्हल् स,


साई णवहार सोसायटी,
सन्मान हॉटे लच्या शेजारी ,
कवे नगर, पुिे-४११०५२
फोन नं. ९४०४०३३२१४ / ९७६७११८८०४
Email id: ssinternationaltat@gmail.com

फोन नं. : जीवन धायगु डे:९४०४०३३२१४/९७६७११८८०४ अमृता जोशी:८९८३१९४१५४/७५८८१७५८१२


ईमेल: ssinternationaltat@gmail.com वे बसाईट: sstoursandtravel.com

You might also like