You are on page 1of 19

अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरें द्राचार्य

महाराज

( आरती संग्रह )

सांजारती

( सोमवार ते बध
ु वार आरत्या कराव्यात)

॥ १ ॥
उं दरावर बैसोनी दड
ु -दड
ु ा येसी ।

हाती मोदक लाडू घेवुनिया खासी ।

भक्तांचे संकटी धावून पावसी ।

दास विनवितो तुझिया चरणासी ।

जयदे व जयदे व

जयदे व जयदे व जय गणराया

सकळ दे वा आधी तू दे व माझा ।

जयदे व जयदे व ।। १।

भाद्रपद मासी होसी तू भोळा ।

आरक्त पुष्पांच्या घालुनिया माळा ।

कपाळी लावूनी कस्तुरी टिळा ।

तेणे तू दिसशी संद


ु र सावळा ।
जयदे व जयदे व जय गणराया ।। २ ।।

प्रदोषाचे दिवशी चंद्र शापिला ।

समयी दे वा मोठा आकांत झाला ।

इंद्र येवोनी चरणी लागला ।

श्रीरामे बहुत शाप दिधला ।

जयदे व जयदे व जय गणराया ।। ३ ।।

पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा ।

नेत्र शिणले तुझी वाट पहाता ।

किती अंत पाहसी तू विघ्नहर्ता ।

मजला बद्ध
ु ी दे ई तू गणनाथा ।

जयदे व जयदे व जय गणराया ।। ४ ।।

॥२॥
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।

नेति नेति शब्द न ये अनुमाना ।

सरु वर मनि
ु जन योगी समाधीले ध्याना।

जयदे व जयदे व जय श्रीगरु


ु दत्ता।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। ध.ृ ।।

सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।

अभाग्यासी कैसी न कळे ही मात ।

पराही परतली तेथें कैं चा हा हे त ।

जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥। १ ।।

दत्त येऊनिया उभा ठाकला ।

सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।

प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।

जन्म मरणाचा फेरा चक


ु विला ।। २ ।।

दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।

हरपले मन झाले उन्मन ।

मी तू पणाची झाली बोळवण ।

एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ।। ३ ।।

॥३॥
जय दे वा, जय दे वा, जय सद्गुरुनाथा ।

आरती ओवाळू श्री गजानना आता ।। ध.ृ ।।

तेज विलक्षण विलसे, शशी रवी नेत्री ॥ १ ॥


पुण्यमुदीत मनोहर, दे वा सोज्वळ तव मूर्ती ।

दर्शन लाभे होते, इच्छा फलप्राप्ती ।। २ ।।

अवतरलासी संद
ु र, दे वा शेगाव क्षेत्री

अगाध लिला तुझीया, दे वा दिगंबर स्वामी ।

सुखमय जीवन जगती, जे रत तव नामी ।। ३ ।

तव भजनाची गोडी, दे वा अवीट अविकारी।

धाव ऐकूनी येसी, होसी कैवारी ।। ४ ।।

मंगल मधरु सध
ु ेसम, दे वा माहात्म्य तव गाता।

मिलिंद माधव विनवी प्रसन्न हो भक्ता । ५॥

॥४॥
धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गरु
ु रायाची।

झाली त्वरा सुरवरा विमान उतरायाची ।। ध.ृ ।।

| पदोपदी घडल्या अपार पुण्याच्या राशी

सकळही तीर्थे घडली आम्हा आदिकरुनी काशी ॥ १ ॥

कोटी ब्रह्म हत्या हरती करिता दं डवत ।

लोटांगण घालीता मोक्ष लोळे पायात ।। २ ।।


मद
ृ ं ग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती।

नामसंकीर्तनी नित्यानंदे नाचती ।। ३ ।।

गरु
ु भजनाचा महिमा न कळे अगमा निगमासी ।

अनुभव ते जाणती जे गुरुपदींचे अभिलाषी ॥। ४ ॥

प्रदक्षिणा करुनी दे ह भावे वाहिला ।

श्रीरं गात्मज विठ्ठल, पुढे उभा राहिला ॥ ५ ॥

॥५॥
॥ जयजयकार ॥

जयगुरु । जयगुरु । जयगुरु । जय

जयगरु
ु । जयगरु
ु । जयगरु
ु । जय

जयगरु
ु । जयगरु
ु । जयगरु
ु । जय

॥ मंत्र पष्ु पांजली ।।

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त दे वास्तानि धर्माणि प्रथमान्यासन ् ।

तेहनाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति दे वाः । ॐ


राजाधिराजाय प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मे कामान ् कामकामाय मह्यं । कामेश्वरो वैश्रवणोददातु। कुबेराय
वैश्रवणाय महाराजाय नमः । ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं, स्वाराज्यं,
वैराज्यं, पारमेष्ठ्यं, राज्यं,महाराज्यमाधिपत्यमयं समंत पर्यायीस्यात ्
सार्वभौमः सार्वयुष आंतादापरार्धात ् ।

पथि
ृ व्यै समुद्रपर्यंताया एकराळिती। तदप्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः
परिवेष्टारो मरुत्तस्याऽवसन ् गह
ृ े आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः
सभासद इति ।

नमस्कार

॥ जगद्गरू
ु नरें द्राचार्यजी महाराज की जय ।।

।। सद्गरू
ु काडसिध्दे श्वर महाराज की जय ।।

॥ संत शिरोमणी गजानन महाराज की जय ।।

।। आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज की जय ।।

।। सियावर रामचंद्र की जय ।।
सांजारती

)फक्त गुरुवारसाठी(

॥ १ ॥
अवधत
ू औंदब
ु र, कृपा छत्र छाया ।

ओवाळू आरती दत्तगरू


ु राया ।

जयदे व जयदे व स्वामी गरू


ु दत्ता ।

आरती ओवाळितो अनुसया सूता ।। ध.ृ ।।

गुरूराव गुरूदे व गुरूब्रम्हज्ञानी ।

सौख्य आनंदाच्या मुक्तीच्या खाणी ।

तम्
ु ही माझे सर्व जीवह्नशिव स्वामी ।

नामे गरू
ु दत्ता वदते वाणी ।। १ ।।

अत्री पत्र
ु ा तव वंदन माझे ।

टाळ मद
ृ ग
ु गजरी वीणा ही साजे

उठी अनंता उठी गुरूराया

भक्त धावले तुझीया पाया ।। २ ।।


त्रिमूर्ती दे वत्वा, त्रैलोक्य राया।

दीन दख
ु ीयांशी दे तसे छाया ।

चारी वेदांची अखंड माया ।

धन्य धन्य होई आमुची काया ।। ३ ।।

॥२ ॥
नित्य नित्य घ्यावे दर्शन स्वामींचे।

|| गुरूमाऊली गजाननाचे

जयदे व जयदे व शेगाव राणा ।

ओवाळू आरती तन, मन, धना ॥ ध.ृ ॥

नाचू कीर्तनी आनंदी गावा ।

संतकुळीच्या सद्गरू
ु राया ।

कृपादृष्टी व्हावी ओवाळू काया ।।

सुख समध्
ृ दीची राहू दे छाया ।। १ ।।

कारूण्यसिंधु दीन दःु खहारी ।

मायेच्या सागरा भवनाम तारी ॥

जन्म मरणाची चक
ु विशी फेरी ।

संत सागरा गरू


ु राव तारी ।। २ ।।
जीवाशिवाने जडली भक्ती ।

आनंद लहरी उसळल्या चित्ती ।।

गंधर्व, किन्नर गायन करती ।

भक्त आनंदे गाती नाचती ।। ३ ।।

॥ ३ ॥

रत्नपुरीच्या कुशीत वसले ह्न गाव एक नाणीज

तिथे जन्मला दिव्य पुरूष ह्न नरें द्र योगीराज ।। ध.ृ ।।

निसर्ग सुंदर इथली धरणी

कड्याकपारी डोंगर खाणी

त्या खाणीतन
ू रत्न उपजले

आगळा त्याचा साज ह्न नरें द्र योगीराज ।। १ ।।

दःु खीतास हा भासे इंद ु

ज्ञानीयास हा सागर सिंधु

सर्व जगावर करीत माया

रमला योगीराज ह्न नरें द्र योगीराज ।। २ ।।


दिव्यत्वाची दे ई प्रचीती

दःु खातन
ू ी हा दे ई मक्
ु ती

जे आले ते येथे रमले

भक्त हे लाखो आज ह्न नरें द्र योगीराज ।। ३ ।।

॥ गजर ।

,सिध्दपीठाच्या

काडसिध्द दे वा

नमितो मनोभावे

प्रणाम घ्यावा, आशिष द्यावा

आम्हा भक्ता

।। श्री दत्तस्तोत्रम ् ।।
अत्रिपत्र
ु ो महातेजा दत्तात्रेयो महामनि
ु ः

तस्य स्मरणमात्रेण सर्वपापैः प्रमुच्यते ।

मुंडनं कौपिनं भस्मं योगपट्टं च धारयन ्

शैली श्रग
ं ृ ी तथा मुद्रा दं ड पात्र जिनासनम ् ।

कंथादो पंच आधारी कंड माला च पादक


ु ाम ्
कर्णकंु डलधारी च सिध्दो हि भ्रमते महिम ् ।

:दत्तात्रेयो महादे वों विष्णरू


ु पो महे श्वर

स्मरणात ् सर्वपापानि नश्यंति नात्र संशयः ।

मातापूर निवासी च दे वो दत्तात्रेयो मुनिः

नित्यस्नानं प्रकुरुते भागीरथ्यां दिने दिने ।

दत्तात्रेयो हरिः साक्षात ् वसते सह्यपर्वते

भक्तानां वरदो नित्यं सः दे वश्चिंतितो मया ।

नागहारधरो दे वो मक
ु ु टादि समन्वितः

पष्ु पमालाधरो दे वो सः दे वो वरदो मम ् ।

अत्रिजो दे वदे वोशो मातुर्लिंगधरः प्रभुः

सर्व सौभाग्ययुक्तश्च भक्तानां वरदः सदा ।

॥ संप्रदाय मंत्र ।।

। ॐ सिध्द सिध्दाय विद्महे ।

। परम सिध्दाय धिमही ।

। तन्नो नरें द्र प्रचोदयात ।।

।। नमस्कार ।
।। जगद्गुरू नरें द्राचार्यजी महाराज की जय ।।

सद्गरू
ु काडसिध्दे श्वर महाराज की जय ।। ||

।। संत शिरोमणी गजानन महाराज की जय ।।

आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज की जय ॥ ||

।। सियावर रामचंद्र की जय ।।

सांजारती

).शुक्रवार ते रविवार आरत्या कराव्यात(

॥१॥
जय-जय सत्चित ् स्वरूपा स्वामी गणराया ।

अवतरलासी भव
ू र जड-मढ
ु ताराया ।।

जयदे व जयदे व ।। ध.ृ ।

निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी

स्थिरचर व्यापून उरले जे या जगतासी ।

ते तू तत्व खरोखर निःसंशय असशी ।

लिलामात्रे धरीले मानवदे हासी ॥ १ ॥

..………जयदे व जयदे व

होऊ न दे शी त्याची जाणीव तू कवणा ।


करूनी 'गणी गण गणात बोते' या भजना ।

धाता हरिहर गरु


ु वर तच
ू ी सख
ु सदना ।

जिकडे पहावे तिकडे तू दिसशी नयना ॥ २॥

.…………जयदे व जयदे व

लिला अनंत केल्या बंकटसदनास ।

पेटविले त्या अग्निवाचूनी चिलमेस

। क्षणात आणिले जीवन निर्जल वापीस ।

केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ॥ ३ ॥

.………जयदे व जयदे व

व्याधी वारून केले कैका संपन्न ।

करविले भक्तालागी विठ्ठल दर्शन ।

भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण ।

स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।। ४ ।।

……………जयदे व जयदे व

॥२॥
सुधाकरा सुरेश्वरा

सिद्धगीरीच्या गरु
ु वरा।

नमो नमः नमो नमः

नमो नमः नाथाय नमः ॥ ध.ृ ॥

वेदवती वाणी तुमची ही

वदते भक्तीची धारा

सुख सुखाचे दे ती आंदण

पावन करती नारी नरा ॥ १ ॥

चक
ु ले जे का मार्ग सख
ु ाचा

तम्
ु ही तयाशी सावरता

कल्पतरू लावन
ू द्वारी

करी जगाची सांगता ।। २ ।।

हृदयी धरितो पाय कृपाळा

तुम्हीच आमुचे दे व दयाळा

भक्ती घाली धाक ही काळा


तुमची कृपा आनंद मेळा ॥ ३ ॥

॥३॥
वंदन
ू ी चरण, ओवाळू काया

तन मन धन अर्पू नरें द्रराया

जयदे व जयदे व जय जय गरु


ु राया ।। ध.ृ ॥

दरू नाही गा सुखाचे गाव

श्रद्धेत बैसला, सष्ृ टीचा दे व

दर्ज
ु न करीती, संताचा हे वा

नासती जीवन, सोडती काया ॥ १ ॥

जया भेटतो मार्ग सख


ु ाचा

नाम नरें द्र नरें द्र वाचा

जे ना सांडती गर्वास आपल्या

भोगती कर्माशी, कलियुगी आपल्या ॥ २ ॥

संत परी गा, दे व भूलोकी

नाम भक्ति याचा महिमा त्रैलोकी

जन्मला रावण, मारीला येथे

कर्माने नासिला, पण्


ु य पंथाचे ॥ ३ ॥
४॥॥
,जाहले भजन आम्ही नमितो तव चरणां

आम्ही नमितो तव चरणां ॥

वारुनियां विघ्नें दे वा रक्षावे दीना ।। ध.ृ ।।

,दास तझ
ु े आम्ही दे वा तुजलाची ध्यातो

दे वा तज
ु लाची ध्यातो ॥

प्रेमे करुनिया दे वा गण
ु तझ
ु च
े गातो ॥ १ ॥

..………जाहले

,तरी द्यावी सिद्धी दे वा हे चि वासना

दे वा हे चि वासना ।।

रक्षुनिया सर्वा द्यावी आम्हांसी आज्ञा ।। २ ।।

..………जाहले

,मागणे ते दे वा आता एकची आहे

आता एकची आहे ॥

तारुनिया सकळा आम्हा कृपादृष्टी पाहे ।। ३ ।

………जाहले
,जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐशा या ठाया

दे वा ऐशा या ठाया ।

प्रेमानंदे लागू तझ
ु ी कीर्ती वर्णाया ।। ४ ।।

……………जाहले

,सदा ऐशी भक्ती राहो आमुच्या मनी

दे वा आमुच्या मनी ।।

हे ची दे वा तुम्हां असे नित्य विनवणी ।। ५ ।।

.…………जाहले

,वारुनिया संकटे आता आमच


ु ी सारी

आता आमच
ु ी सारी ।'

कृपेची साऊली दे वा दीनावरी करी ।। ६ ।।

.…………जाहले

,निरं तर आमुची चिंता तुम्हा असावी

चिंता तुम्हा असावी ।।

आम्हा सर्वांची लज्जा दे वा तम्


ु हीच रक्षावी ॥ ७ ॥

………………जाहले
,निरोप घेतो आता आम्हां आज्ञा असावी

आम्हां आज्ञा असावी ॥

चक
ु ले आमचे काही त्याची क्षमा असावी ॥ ८ ॥

.………जाहले

।। जयजयकार ।।

जयगुरू । जयगुरू । जयगुरू । जय

जयगुरू । जयगुरू । जयगुरू । जय

जयगरू
ु | जयगरू
ु । जयगरू
ु । जय

॥ मंत्र पष्ु पांजली ।।

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त दे वास्तानि धर्माणि प्रथमान्यासन ् । तेहनाकं


महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः संति दे वाः । ॐ राजाधिराजाय
प्रसह्यसाहिने । नमो वयं वैश्रवणाय कुर्महे । स मे कामान ्
कामकामाय मह्यं । कामेश्वरो वैश्रवणोददातु। कुबेराय वैश्रवणाय
महाराजाय नमः । ॐ स्वस्ति साम्राज्यं,भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं,
पारमेष्ठ्यं, राज्यं,महाराज्यमाधिपत्यमयं समंत पर्यायीस्यात ्
सार्वभौमः सार्वयष
ु आंतादापरार्धात ् । पथि
ृ व्यै समद्र
ु पर्यंताया
एकराळिती। तद्प्येष श्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो
मरुत्तस्याऽवसन ् गह
ृ े । आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद
इति।

।। नमस्कार ।
जगद्गुरू नरें द्राचार्यजी महाराज की जय ।। ||

सद्गरू
ु काडसिध्दे श्वर महाराज की जय ।। ||

।। संत शिरोमणी गजानन महाराज की जय ।।

।। आद्य जगद्गुरू रामानंदाचार्य महाराज की जय ।।

।। सियावर रामचंद्र की जय ।।

You might also like