You are on page 1of 5

Hindu Holidays and Ceremonies

Balkrishna Atmaram Gupte

1916

404 pages

6/- Rs then

About gods and Vratas, customs.

हिंदूच्ूं या चालिरितींवि एक अभ्यासपूर्ण पुस्तक. तत्कािीन भाितात अनेक व्रते


वैकल्ये आलर् चािीरिती िंोत्या. आजिंी आिंेत. त्याूंची शास्त्रीय पद्धतीने नोंद किर्े आलर्
लिलित स्वरुपात त्याूंची मालिंती जमवून ठे वण्याचे काम अलतशय मेिंनतीने िावबिंादूि
बाळकृ ष्र् गुप्ते याूंनी के िे. िथसप्तमी, सूंक्ाूंती, कलपिाषष्ठी, सूंध्या, िूंडोबाची पूजा,
मातंडपूजा, वसूंतपूंचमी, सोमवती, चूंपाषष्ठी, गौिी गर्पती, गोपद्म, पृथ्वीपूजा, दीपपूजन,

कोककळाव्रत या जशा मिंािाष्ट्रातल्या मिंत्त्वाच्या पूजा िंोत्या तशा कनाणटक, तलमळनाडू ,

गूंगेचा प्रदेश याूंत असूंख्य वेगवेगळ्या पिूं पिा िंोत्या. “िंोत्या” म्िंर्ण्याचे कािर् आता

यातल्या अनेक अलस्तत्वात ककवा लवशेष प्रचािात नािंीत. त्यामुळे आज िंे पुस्तक
अभ्यासकाूंसाठी अलिकच मिंत्त्वाचे ठिते. पर् श्री गुप्ते िंे के वळ दोनशेहून अलिक
सर्ावािाूंची जूंत्री करून थाूंबत नािंीत ति त्यातीि अनेक प्रथाूंच्या ग्रीक ककवा जगाच्या
इति जुन्या भागाूंत समाूंति पिूं पिािंी शोिून काढतात. त्यामुळे शूंभि वषांपूवीचे िंे पुस्तक

आजिंी मौल्यवान ठिते.

बाळकृ ष्र् आत्मािाम गुप्ते याूंचे चरित्र

१८९८

१५८ pages

3/- Rs

१८५१ सािी लभवूंडी येथे जन्मिेल्या श्री गुप्ते याूंच्या आयुष्यातीि घटना वाचताना
कदडशेवषांपुवी मिंािाष्ट्रातीि लशक्षर्, नोकिी आलर् समाजजीवन याूंचा अूंदाज येतो.
त्यावेळची सिकािी िातीं (मीठ िाते, मुिकी िाते इत्यादी) तसेच त्यावेळच्या अकदकाि
पदाूंची नाूंवे वगैिे वाचून मनोिूं जनिंी िंोईि

गीताथणबोिीनी

भगवद्गीतेच्या प्रत्येक श्लोकाचे, समश्लोकी, आयाण, दोिंा, ओवी आलर् अभूंग असे पाच
पद्धतींनी मिाठीत भाषाूंति के िेिे िंे पुस्तक

िेिक : िावजी श्रीिि गोंिळे कि

पृष्ठे : ७००
वषण : १८८५

मिंािाष्ट्र भाषेचे व्याकिर् :

िेिक : दादोबा पाूंडुिूंग तिणडकि

प्रथम आवृत्ती : वषण १८३६. दुसिी आवृत्ती :वषण १८५०

पृष्ठे : ३८६

सालिंत्याचा अभ्यास किर्ाि्याूंनी वाचिाच पालिंजे असा एक ग्रूंथ. गूंमत अशी की

१८३० च्या काळात नुकती कु ठे गद्य पुस्तके लििंायिा सुरुवात झािी िंोती. बाकी
त्यामुवीचे सगळे सालिंत्य म्िंर्जे ओवी, अभूंग, श्लोक असे पद्यच. त्यामुळे १८३० च्या
दिम्याने जेव्िंा िोक गद्य लििंायिा िागिे तेव्िंा व्याकिर्शास्त्राची गिज लनमाणर् झािी.
तिणडकि िंे इूं ग्रजी आलर् मिाठी व्याकिर्ातिे सवाणत मोठे नाूंव.

िंे पुस्तक अलतशय वाचनीय आिंे. त्याचबिोबि यात एिादा शास्त्रीय लवचाि कसा
सोप्या रितीने उिगडावा याचे उदािंिर् आिंे. लतसिे म्िंर्जे त्या काळची गाूंवे.
कोल्िंापुिािा किवीि, दौिताबादिा देवगड, आताच्या िायगड लजल्यािा अष्टागि,

गोव्यािा गोमाूंतक अशी नाूंवे त्याकाळी प्रचलित िंोती.

नाना फ़डर्लवस याूंची बिि

िेिक : कॅ प्टन मॅकडोनाल्ड

वषण १८५२

पृष्ठे : २४२
१७४१ सािी जन्मिेल्या नाना फ़डर्लवस उफ़ण बाळाजी जनादणन भानू िंे पेशवाईच्या
इलतिंासातीि एक मिंत्त्वाचे नाूंव. पेशवाईतीि िंे कदड शिंार्े. त्याूंच्या या चरित्रातून
पेशवाईतीि अनेक मिंत्त्वाच्या घडामोडींचे तत्कािीन लचत्र डोळ्याूंसमोि उभे ििंाते. िंी
बिि पालनपतच्या युद्धापासून सुरू िंोते ते मािविावाूंच्या कािककदीचा वेि घेत जाते.
लिरटश व फ़्रेंचाची पेशव्याूंच्या िाजकािर्ात सुरू जािेिी ढवळाढवळ या बििीतून समजत
जाते. पेशव्याूंच्या सिदािाूंतीि आलर् मुत्सद्दद्याूंतीि सूंबि
ूं यातून कळतात. िघुनाथिाव
आलर् मािविाव याूंच्यातीि तार्तर्ावाूंबिोबिच पुण्याच्या सामान्य जनतेच्या तत्कािीन
जीवनाचे प्रलतहबबिंी या बििीत कदसते. या सोबतच रटपू सुितान आलर् लनजामाच्या

िाजकािर्ाचा आिेि या बििीत कदसतो. नाना फ़डर्लवसाूंचे व्यलिगत आयुष्य ति यात

आिंेच. कािंी ओरिलजनि पत्रे व लिंशोबिंी यात आिंेत. स्वतःच मूळ बिि वाचून स्वतःची

मते ठिवू पिंार्ाि्याूंसाठी िंे पुस्तक म्िंर्जे िलजना आिंे.

Rise of Maratha Power

Nyaymoorti Mahadev Govind Ranade

Year 1900

Pages 345

मिाठ्ाूंच्या इलतिंासाविचे अगदी पलिंल्या भाितीय पुस्तकाूंपैकी एक म्िंर्ता येईि


असे िंे पुस्तक. त्या पुवी ग्रॅंड डफ़ आकद पाश्चात्य िेिकाूंनी मिाठा इलतिंासाबद्दि लििार्
के िे िंोते. त्यात कािंी चुकीच्या समजुती व घटना नोंदल्या िंोत्या. त्याूंचा समाचाि

न्यायमूती िानडे याूंनी या पुस्तकाच्या सुरुवातीिाच घेतिा आिंे. छत्रपतींना भािताच्या

इति िाजाूंच्या पूंिीिा बसवर्ाि्या इति इलतिंासकािाूंनािंी न्या. िानडे याूंनी िडे बोि
सुनाविे आिंेत आलर् छत्रपतींचे भाितीयच नव्िंे ति जागलतक इलतिंासातीि अलितीय
स्थान अत्यूंत ठामपर्े अिोिे लित के िे आिंे. लवशेषतः मिाठ्ाूंच्या ताकदीचा जो नैलतक

भाग इति इलतिंासकािाूंनी दुिणलक्षत के िा िंोता त्याचे दशणन न्या. िानडे याूंच्या िेिर्ीतून
िंोते. त्याचबिोबि मिाठा शिीच्या आर्थथक बाजूूंचा त्याूंनी अभ्यासपूर्ण लवस्तृत िेिाजोिा
माूंडिा आिंे. मिाठ्ाूंच्या शासकीय कािभािाचा, न्यायदानाचा आलर् नैलतक वागर्ुकीचा
फ़ायदा त्याूंच्या शौयणपूर्ण िष्किी ताकदीिा झािा. िंी गोष्ट सवणप्रथम न्या. िानडे याूंच्या या
पुस्तकातून इलतिंासकािाूंत सूंमत झािी. मिाठ्ाूंच्या इलतिंासावि आज अनेक पुस्तके

उपिब्ि आिंेत. या बहुतेक पुस्तकाूंतून आिािभूत म्िंर्ून या पुस्तकाचा उल्िेि आिा आिंे.

जयाूंना मूळ पुस्तके वाचायिा आवडतात त्याूंनी िंे पुस्तक वाचावेच. त्याचबिोबि न्या.

िानडे याूंच्या तेजःपुूंज बुद्धीमत्तेसाठीिंी िंे पुस्तक वाचायिा िंवे.

For every Daughter : (कथासूंग्रिं) : श्री. िे वर् जािव (सामालजक कायणकते)

The great Indian Hedge :

झोपीचूंद हपटू : िेलिका : स्विा िामेश्वि साूंबािी (इयत्ता चवथी)

दासबोि : समथण श्री िामदास

जातककथा भाग २ व ३ : िमाणनूंद कोसूंबी

मनाचे श्लोक : समथण श्री िामदास

तुका झािासे कळस 5 : तुकािाम मिंािाजाूंचे समग्र अभूंग

नामदेव गाथा

इ ,

येत्या मलिंन्यात तीस लवलवि पुस्तकाूंचा िलजना घेऊन येत आिंे. आता सवय िावून

घ्या िोज www.esahity.com िा लव्िंलजट मािायची.

You might also like