You are on page 1of 11

माहे मार्ण, 2019 च्या जानहरातीनुसार नजल्हा

पनरषदे च्या अखत्यानरतील आरोग्य निभागाशी


संबध
ं ीत गट-क संिगातील सिण पदे भरण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
ग्राम निकास निभाग
शासन ननर्णय क्र. संकीर्ण 2020/प्र.क्र.99/आस्था 8,
बांधकाम भिन, 25, मर्णबान पथ, मंत्रालय, मुंबई 400001.
नदनांक: १४ जून, 2021.
िार्ा:-
1) सामान्य प्रशासन निभाग, शासन ननर्णय क्र.प्राननमं-2007/प्र.क्र.46/07/13-अ, नद.19 निसेंबर,2007
2) ग्रामनिकास निभाग शासन पनरपत्रक क्र. एनपटी-2014/प्र.क्र. 139/आस्था-8, नद.5 जुलै,2014
3) नित्त निभाग,शासन ननर्णय क्र.संकीर्ण-2018/प्र.क्र.20/आ.पु.क., नद.16 मे,2018
4) नित्त निभाग, शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-2018/प्र.क्र.20/आ.पु.क.,नद.28 निसेंबर,2018
5) सामान्य प्रशासन निभाग, शासन पनरपत्रक क्र.प्राननमं-1218/प्र.क्र.27/13-अ, नद.14 मार्ण,2018
6) सामान्य प्रशासन निभाग शासन ननर्णय क्र. प्राननम 1216/(प्र.क्र.65/16)/13-अ, नद. 13 जून,2018
7) ग्रामनिकास निभाग शासन ननर्णय क्र. संकीर्ण-5016/प्र.क्र.321/आस्था-8, नद. 23 जुलै,2018
8) ग्रामनिकास निभाग शासन शुध्दीपत्रक क्र. संकीर्ण-5016/प्र.क्र.321/आस्था-8, नद.13 फेब्रुिारी,2019
9) सामान्य प्रशासन निभाग शासन ननर्णय क्र. मातंस-2020/प्र.क्र.11/से-2/39, नद. 20 फेब्रुिारी,2020 ि
शासन शुध्दीपत्रक नद. 24फेब्रुिारी,2020
10) नित्त निभाग,शासन ननर्णय क्र.अथणस-ं 2020/प्र.क्र.65/अथण,3, नद. 04 मे,2020
11) सामान्य प्रशासन निभाग शासन पनरपत्रक क्र. प्राननमं 1220/प्र.क्र.21/13-अ, नद. 17 ऑगष्ट्ट,2020
12) सामान्य प्रशासन निभागार्े पत्र क्र.संकीर्ण-2020/प्र.क्र.82/16-ब (सी), नद. 26 नोव्हें बर,2020
13) सामान्य प्रशासन निभाग शासन ननर्णय क्र. राआधो 4019/प्र.क्र.31/16-अ, नद. 23 निसेंबर,2020
14) सामान्य प्रशासन निभाग शासन ननर्णय क्र. मातंस-2020/प्र.क्र.11/से-2/39, नद.21 जानेिारी,2021
१५) सामानजक न्याय ि निशेष सहाय्य निभाग, शासन ननर्णय क्र.नदव्यांग-2019/प्र.क्र.251/नद.क.2,
नद. 02 फेब्रुिारी, 2021.
16) ग्रामनिकास निभाग शासन ननर्णय क्र. नदव्यांग-2019/प्र.क्र.41/आस्था--8, नदनांक 22/02/2021.
17) सामान्य प्रशासन निभाग, शासन पूरकपत्र क्र.मातंस-2020/प्र.क्र.11/से-2/39, नद. 4 मार्ण, 2021.
18) सामान्य प्रशासन निभाग, शासन पनरपत्रक क्र.प्राननमं-1221/प्र.क्र.5/का.13-अ, नद. 22 एनप्रल, 2021.
19) सामान्य प्रशासन निभाग शासन ननर्णय क्र. राआधो-4019/प्र.क्र.31/16-अ, नद.31 मे,2021

प्रस्तािना :-
शेतकऱयांर्े उत्पन्न दु प्पट करण्याच्या अनुषंगाने आिश्यक पायाभूत सुनिधा पुरनिण्यासाठी निनिध
निभागातील महत्िाच्या सेिश
े ी ननगनित पदभरतीस मान्यता दे ण्याबाबतर्ा संदभाधीन क्र.3 येथील शासन
ननर्णय नित्त निभागाने नदनांक 16 मे,2018 रोजी ननगणनमत केला आहे . तसेर् सदर शासन ननर्णयामधून काही
पदे िगळण्याबाबतर्े ि काही पदास मान्यता दे ण्याबाबतर्े संदभाधीन क्र.4 येथील शासन शुध्दीपत्रक नदनांक
28/12/2018 रोजी ननगणनमत केले आहे . सदर शासन ननर्णयान्िये संबध
ं ीत प्रशासकीय निभागांना

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 1


सरळसेिच्े या नरक्त असलेल्या पदांच्या 100% पदभरतीसाठी जुन्या आकृतीबंधानुसार मान्यता दे ण्यात आली
होती.
2. सामान्य प्रशासन निभागाच्या नदनांक 14 मार्ण,2018 च्या शासन ननर्णयास अनुसरुन ग्रामनिकास
निभागामाफणत " राज्यातील सिण नजल्हा पनरषदांतगणत नामननदे शनाच्या कोटयातील गट-क संिगातील नरक्त
पदे भरण्याकनरता ऑनलाईन पनरक्षा प्रनक्रया राबनिण्याबाबतच्या सुर्ना संदभाधीन क्र.7 येथील
नदनांक 23 जुलै, 2018 र्ा शासन ननर्णय ि संदभाधीन क्र.८ येथील नदनांक 13 फेब्रुिारी, 2019 च्या शासन
शुध्दीपत्रकान्िये दे ण्यात आल्या होत्या. नित्त निभागार्ा नदनांक 16/05/2018 र्ा शासन ननर्णय ि नदनांक
28/12/2018 च्या शासन शुध्दीपत्रकास अनुसरुन सिण नजल्हा पनरषदांकिील गट-क मधील18 संिगातील
एकूर् 13,514 इतकी नरक्त पदे ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी शासनाच्या महाआयटी माफणत माहे
मार्ण,2019 मध्ये जानहरात प्रनसध्द करण्यात आली होती. दरम्यान लोकसभा ि निधानसभा ननििर्ूक
आर्ारसंनहता तसेर् त्यानंतर महापोटण ल रद्द र्ाल्याने सदरर्ी पदभरती अद्याप पयंत होऊ शकली नाही.
तथानप, सामान्य प्रशासन निभाग (मा.ि तं.) यांच्या नदनांक 20 फेब्रुिारी,2020 ि नदनांक 17 ऑगष्ट्ट,2020 च्या
शासन ननर्णयानुसार महापनरक्षा पोटण ल रद्द र्ाल्याने सदरर्ी आरोग्य निभागाशी संबध
ं ीत पदभरती ही सामान्य
प्रशासन निभाग (मा.ि तं.) शासन ननर्णय नदनांक 21 जानेिारी, 2021, नदनांक 17.8.2020 तसेर् नदनांक
22.4.2021 नुसार राबनिण्यात येर्ार आहे .
3. सद्य:स्स्थतीत कोरोना निषार्ू प्रादु भािाच्या पार्श्णभम
ु ीिर नित्त निभागाच्या संदभाधीन क्र.10 येथील
नदनांक 04 मे,2020 च्या शासन ननर्णयान्िये सािणजननक आरोग्य निभाग, िैद्यकीय नशक्षर् ि औषधी द्रव्ये
निभाग िगळता पदभरतीिर ननबंध घालण्यात आले आहे त. तथानप, ग्रामनिकास निभागांतगणत नजल्हा
पनरषदे तील आरोग्य सेिक, आरोग्य सेनिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध ननमाता ि आरोग्य पयणिक्ष
े क ही पदे
आरोग्याशी संबध
ं ीत असल्याने राज्यात कोनिि-19 र्ा िाढता प्रादु भाि लक्षात घेता ि इतर साथ रोगार्ी
शक्यता लक्षात घेता ग्रामीर् भागातील जनतेला तात्काळ आरोग्य सेिा नमळर्े आिश्यक असल्याने नित्त
निभागाने नजल्हा पनरषदांमधील माहे , मार्ण,2019 मध्ये नदलेल्या जानहरातीमधील केिळ आरोग्य निभागाशी
संबध
ं ीत 50% नरक्त पदांर्ी पदभरती करण्यास मान्यता नदलेली होती. तद्नंतर नद.05 मे,2021 रोजी
र्ालेल्या मा. मंत्रीमंिळ बैठकीतील ननर्णयानुसार ग्रामनिकास निभागातील आरोग्य सेिश
े ी संबध
ं ीत नरक्त
असलेली सिण पदे भरण्यास मान्यता नदलेली असल्याने सरळसेिा मेगा भरती-2019 अंतगणत नदलेल्या
जानहरातीनुसार नजल्हा पनरषदे तील आरोग्य निभागाशी संबध
ं ीत सिण नरक्त पदे भरण्यार्ी बाब शासनाच्या
निर्ाराधीन होती.
शासन ननर्णय:-
राज्यात कोनिि-19 र्ा िाढता प्रादु भाि ि इतर साथ रोगार्ी शक्यता लक्षात घेता ग्रामीर् भागातील
जनतेला तात्काळ आरोग्य सेिा नमळर्े आिश्यक असल्याने मेगा भरती-2019 अंतगणत माहे मार्ण,2019मध्ये
जानहरातीत प्रनसध्द करण्यात आलेल्या गट-क मधील 18 संिगांपैकी आरोग्य निभागाशी संबध
ं ीत आरोग्य
पयणिक्ष
े क, औषध ननमाता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेिक (पुरुष) ि आरोग्य सेनिका या 5 संिगाकनरता
जानहरातीमध्ये नमूद करण्यात आलेल्या सिण नरक्त पदांर्ी भरती करण्यास शासन मान्यता दे ण्यात येत
आहे . सदरच्या पदभरतीसाठी केंद्र शासनाच्या नदव्यांग अनधननयम, 2016 नुसार नदव्यांगांच्या निीन
प्रिगाव्यनतनरक्त इतर प्रिगासाठी नव्याने जानहरात दे ऊन अजण मागनिण्यात येर्ार नाहीत. नजल्हा

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 2


पनरषदे किील आरोग्य निभागाशी संबध
ं ीत आरोग्य पयणिक्ष
े क, औषध ननमाता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य
सेिक (पुरुष) ि आरोग्य सेनिका या 5 संिगातील नरक्त पदे भरण्यार्ी कायणिाही करतांना माहे मार्ण,2019
च्या जानहरातीनुसार अजण केलेल्या संबध
ं ीत उमेदिारांर्ी पनरक्षेसाठी पात्रता नननित करण्याच्या अनुषंगाने
पुढीलप्रमार्े सुर्ना दे ण्यात येत आहे त :-

(1) केंद्र शासनाच्या नदव्यांग अनधननयम 2016 नुसार नदव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षर् नननित करण्यात
आले आहे . नजल्हा पनरषदे च्या माहे मार्ण, 2019 च्या जानहरातीमध्ये नदव्यांगांकनरता ४ टक्के आरक्षर् निनहत
केले नसल्याने मा.उच्र् न्यायालय, खंिपीठ औरं गाबाद येथे जननहत यानर्का क्र. 59/2019 दाखल
करण्यात आली होती. सदर यानर्केमध्ये नदव्यांगांसाठी पद सुनननिती करुन सुधानरत जानहरात प्रनसध्द
करण्यात येईल असे शासनाच्या ितीने मा.न्यायालयात शपथपत्र दाखल करण्यात आले आहे.

केंद्र शासनार्ी नदनांक 4 जानेिारी, 2021 रोजीर्ी अनधसूर्ना ि सामानजक न्याय ि निशेष सहाय्य
निभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या नदनांक 21 जानेिारी, 2021 च्या शासन ननर्णयास अनुसरुन ग्राम निकास
निभागाने नदव्यांगांसाठी पद सुनननितीर्ा संदभाधीन क्र. 16 येथील शासन ननर्णय नदनांक 22फेब्रुिारी,
2021 रोजी ननगणनमत केला आहे. माहे मार्ण, 2019 च्या जानहरातीमध्ये नदलेल्या नदव्यांगांच्या
प्रिगाव्यनतनरक्त शासन ननर्णय, नदनांक 22 फेब्रुिारी, 2021 अन्िये नव्याने समानिष्ट्ट र्ालेल्या नदव्यांगांच्या
प्रिगाकनरता जानहरात प्रनसध्द करुन उमेदिारांकिू न अजण मागिर्े आिश्यक आहे . त्यानुसार सिण नजल्हा
पनरषदांनी त्यांच्या स्तरािरुन माहे मार्ण, 2019 च्या जानहरातीमधील आरोगय निभागाशी संबध
ं ीत पदे
भरण्याच्या अनुषंगाने यापूिी नदलेल्या ३ टक्के नदव्यांग आरक्षर्ात बदल करुन ४ टक्के प्रमार्े आरक्षर्
नननित करुन घ्यािे ि नदव्यांगांसाठी उपलब्ध होर्ाऱया पदांकनरता जानहरात प्रनसध्द करण्यार्ी कायणिाही
करण्यात यािी. सदर जानहरातीमध्ये उमेदिारांसाठी नननित कराियार्े ननकष (ियोमयादा, शैक्षनर्क
पात्रता ि इतर) यापूिी नदलेल्या जानहरातीप्रमार्े ठे िािेत. नदव्यांगांच्या नव्याने समानिष्ट्ट र्ालेल्या
प्रिगासाठी सदर जानहरात प्रनसध्द करण्यार्ा कालािधी नििरर्पत्र- "ब" मध्ये नमूद केल्याप्रमार्े राहील.
तसेर् नव्याने समानिष्ट्ठ र्ालेल्या नदव्यांगाच्या प्रिगातील उमेदिाराने जर या पूिी माहे मार्ण,2019
मध्ये प्रनसध्द जाहीरातीनुसार खुल्या अथिा इतर प्रिगातून अजण केला असल्यास सदर उमेदिारास नदव्यांग
आरक्षर्ार्ा निकल्प दे र्े आिश्यक असेल.

(२) मा. सिोच्र् न्यायालयाने निशेष अनुज्ञा यानर्का क्र. 15737/2019 ि इतर यानर्कांमध्ये नदनांक
05/05/2021 रोजी नदलेल्या ननर्णयानुसार शासकीय नोक-यांमधील ननयुक्त्यांसाठी सामानजक ि
शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) प्रिगासाठीर्े आरक्षर् रद्द ठरनिले आहे. या अनुषंगाने मा. सिोच्र्
न्यायालयाच्या नदनांक 05/05/2021 रोजीच्या ननर्णयापूिी एसईबीसी प्रिगाकनरता आरक्षर् ठे िून जानहरात
प्रनसध्द केली असल्यास अशा प्रकरर्ी एसईबीसी प्रिगाकनरता राखीि असलेली पदे अराखीि प्रिगात
रुपांतरीत करण्याबाबत सामान्य प्रशासन निभागाने मान्यता नदलेली आहे . या अनुषंगाने माहे , मार्ण,2019
मध्ये आरोग्य निभागाशी संबध
ं ीत नरक्त पदांकनरता दे ण्यात आलेल्या जानहरातीमधील एसईबीसी
प्रिगासाठी राखीि ठे िण्यात आलेली पदे अराखीि प्रिगात रुपांतरीत करण्यात यािीत.

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 3


(3) माहे मार्ण,2019 मधील जानहरातीनुसार अजण केलेल्या उमेदिारांपैकी सामानजक ि
शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) प्रिगातून अजण केलेले उमेदिार िगळू न इतर प्रिगातून अजण सादर
केलेले उमेदिार संबध
ं ीत प्रिगातून पनरक्षेसाठी पात्र राहतील.

(4) सामान्य प्रशासन निभागाने सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) प्रिगातील घटकांना
खुल्या प्रिगातील आथीकदृष्ट्टया दु बल
ण घटकांर्ा लाभ दे ण्याबाबतर्ा शासन ननर्णय नदनांक 23 निसेंबर,
2020 रोजी ननगणनमत केला आहे . सदर शासन ननर्णयानुसार एसईबीसी या प्रिगासाठी अजण केलेल्या
उमेदिारांना सरळसेिा भरतीकनरता आर्थथकदृष्ट्टया दु बल
ण घटकांर्े ईिब्ल्युएस (EWS) प्रमार्पत्र दे ण्यास
मान्यता नदली आहे . या अनुषंगाने सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास प्रिगातून अजण सादर केलेल्या
उमेदिारांना खुल्या प्रिगात अथिा आर्थथकदृष्ट्टया दु बल
ण प्रिगातून (EWS) आरक्षर्ार्ा लाभ घेर्े ऐस्च्िक
असेल. यानुसार संबध
ं ीत उमेदिारांकिू न पनरक्षेपि
ु ी ईिब्ल्युएस ककिा खुल्या प्रिगाबाबत निकल्प प्रमार्पत्र
घेण्यात यािे. उमेदिारांने एकदा नदलेल्या निकल्पामध्ये कुठल्याही प्रकारर्ा बदल करता येर्ार नाही.
तथानप, ज्या एसईबीसी प्रिगातील उमेदिारांनी ईिब्न्ल्युएस प्रिगार्ा निकल्प नदला आहे त्यांना पनरक्षेपि
ू ी
ईिब्ल्युएस प्रिगार्े प्रमार्पत्र सादर करर्े बंधनकारक आहे .

(5) जे सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) प्रिगातील उमेदिार आर्थथकदृष्ट्टया मागास


प्रिगार्ा निकल्प सादर करर्ार नाहीत अशा उमेदिारांना खुल्या प्रिगातील उमेदिार म्हर्ून गर्ण्यात यािे.
तसेर् सदर उमेदिारांना खुल्या प्रिगात घेतांना खुल्या प्रिगासाठी असलेली ियोमयादा तसेर् पनरक्षा शुल्क
लागू राहील. खुल्या प्रिगासाठी निकल्प नदलेल्या तसेर् खुल्या प्रिगात गर्र्ा होर्ाऱया एसईबीसी
प्रिगातील जर संबध
ं ीत उमेदिार खुल्या प्रिगासाठी ननधारीत केलेल्या ियोमयादे तन
ू पात्र ठरत असेल तर
त्यास खुल्या प्रिगासाठी असलेले पनरक्षा शुल्क अदा करर्े आिश्यक राहील.

(6) राज्यातील सिण नजल्हा पनरषदांतगणत नामननदे शनाच्या कोटयातील गट-क संिगातील नरक्त पदे
भरण्याकनरता पनरक्षेला बसू इच्िू र्ा-या उमेदिाराला एक ककिा एकापेक्षा अनधक नजल्हा पनरषदांसाठी अजण
करण्यार्ी तसेर् एका उमेदिाराला एका ककिा अनेक संिगातील पदांसाठी अजण करण्यार्ी मुभा राहील
असे संदभाधीन क्र.7 नदनांक 23 जुलै,2018 च्या शासन ननर्णयात नमूद केले होते. तथानप, आता सामान्य
प्रशासन निभाग (मा.ि तं.) यांच्या नदनांक 20 फेब्रुिारी,2020 ि नदनांक 17 ऑगष्ट्ट,2020 च्या शासन
ननर्णयानुसार महापनरक्षा पोटण ल रद्द र्ाल्याने सदरर्ी माहे , मार्ण,2019 च्या जानहरातीनुसार आरोग्य
निभागाशी संबध
ं ीत सिण नरक्त पदांर्ी पदभरती सामान्य प्रशासन निभागाच्या (मा.ि तं.), नदनांक 21
जानेिारी, 2021 र्ा शासन ननर्णय तसेर् नदनांक 4.3.2021 च्या पुरकपत्रानुसार OMR Vendor माफणत
राबनिण्यात येर्ार आहे. आरोग्य निभागाशी संबध
ं ीत आरोग्य पयणिक्ष
े क, औषध ननमाता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
आरोग्य सेिक (पुरुष) ि आरोग्य सेनिका या 5 संिगातील प्रत्येक संिगार्ी पनरक्षा राज्यात सिण नजल्हा
पनरषदांमध्ये एकार् नदिशी आयोनजत करण्यात येर्ार असल्याने आता उमेदिाराला एकार् नजल्हा
पनरषदे मध्ये पनरक्षेकनरता उपस्स्थत राहता येईल. तसेर्, उमेदिाराने एका नजल्हा पनरषदे मध्ये एकापेक्षा
जास्त पदांसाठी यापूिी अजण सादर केले असतील तर, संबनं धत उमेदिारास संबनं धत नजल्हा पनरषदे मधून
एकापेक्षा जास्त पदांसाठी परीक्षा दे ता येईल. या अनुषग
ं ाने पनरक्षेस पात्र उमेदिाराने यापूिी त्याने सादर

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 4


केलेल्या अजानुसार कोर्त्या नजल्हा पनरषदे मधून पनरक्षेस बसर्ार आहे याबाबतर्ा निकल्प दे र्े
बंधनकारक असेल.

िरीलप्रमार्े मुद्यांर्ा समािेश करुन जाहीर प्रकटन सिण नजल्हा पनरषदांनी त्यांर्े स्तरािरुन प्रनसध्द
करर्े आिश्यक राहील. जाहीर प्रकटनार्ा मसुदा सोबतच्या नििरर्पत्र- “अ" प्रमार्े आहे .

2. सामान्य प्रशासन निभागाने (मानहती ि तंत्रज्ञान) महापनरक्षा पोटण ल अंतगणत घेण्यात येर्ाऱया गट-क
ि ि संिगातील पदभरती संदभात पनरक्षा प्रनक्रया राबनिण्याकनरता पनरक्षा पध्दतीत आिश्यक बदल करुन
सुधानरत कायणपध्दतीबाबतर्ा शासन ननर्णय नदनांक 20 फेब्रुिारी,2020 ि शासन शुध्दीपत्रक नद. 24
फेब्रुिारी,2020 तसेर् शासन ननर्णय नद.17 ऑगस्ट,2020 रोजी ननगणनमत केलेले आहे त. सदर शासन
ननर्णयान्िये महापनरक्षा पोटण लव्दारे घेण्यात येर्ाऱ्या गट-क ि ि संिगातील पदभरती संदभात पनरक्षा
प्रनक्रया राबनिण्याकनरता महाआयटी किू न Empanelment केलेल्या Vendor यादीतून एका OMR Vendor
(Service Provider) र्ी ननिि करुन पनरक्षा प्रनक्रया पार पािाव्यात असे स्पष्ट्ट केले आहे . त्या अनुषंगाने
नजल्हा पनरषदे किील आरोग्य निभागाशी संबध
ं ीत पदांर्ी भरती करतांना सामान्य प्रशासन निभाग (मानहती
ि तंत्रज्ञान) शासन ननर्णय क्र. मातंस-2020/प्र.क्र.11/से-2/39, नदनांक 21 जानेिारी, 2021 तसेर् शासन
पूरकपत्र नदनांक 4 मार्ण, 2021 मध्ये नमूद केलेल्या OMR Vendor (Service Provider) पैकी मे. न्यास
कम्युननकेशन प्रा.नल. या OMR Vendor (Service Provider) र्ी ननिि करण्यास शासनार्ी मान्यता दे ण्यात
येत आहे.

3. कोरोना निषार्ू प्रादु भािाच्या पार्श्णभम


ु ीिर नजल्हा पनरषदेकिील आरोग्य निभागाशी संबध
ं ीत पदे
तातिीने भराियार्ी असल्याने त्यासाठी पुढीलप्रमार्े सनमती गठीत करण्यात येत आहे :-

1) नजल्हानधकारी - अध्यक्ष

2) मुख्य कायणकारी अनधकारी,नजल्हा पनरषद - सदस्य

३) उप मुख्य कायणकारी अनधकारी (सा.प्र.नि.),नजल्हा पनरषद - सदस्य

4) नजल्हा समाजकल्यार् अनधकारी - सदस्य

5) नजल्हा कौशल्य निकास,रोजगार ि उद्योजकता मागणदशणन अनधकारी - सदस्य

6) नजल्हा सैननक कल्यार् अनधकारी - सदस्य

7) नजल्हा आरोग्य अनधकारी - सदस्य सनर्ि

सदर पनरक्षेकरीता संबध


ं ीत ननिि सनमत्यांना समन्िय सनमती (Nodal Agency) तसेर् ननिि
सनमतीच्या अध्यक्षांना समन्िय अनधकारी (Nodal Officer) म्हर्ून प्रानधकृत करण्यात येत आहे. नजल्हा
ननिि सनमतीने नजल्हा पनरषदे किील गट-क संिगातील आरोग्य निभागाशी संबनं धत भरतीसाठी ननिि
करण्यात आलेल्या मे. न्यास कम्युननकेशन प्रा.नल. यांच्याकिू न सामान्य प्रशासन निभागाच्या नदनांक
22.4.2021 च्या शासन ननर्णयासोबतच्या नननिदे तील अटी ि शतींनुसार परीक्षेच्या आयोजनासंदभात कामे
करुन घेण्याबाबत कायणिाही करािी . याबाबतच्या सनिस्तर सुर्ना स्ितंत्रपर्े ननगणनमत करण्यात येतील.

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 5


४. मेगा भरती-2019 अंतगणत माहे मार्ण,2019 मध्ये सिण नजल्हा पनरषदे किील नरक्त पदांसाठी

उमेदिारांकिू न अजण मागनिण्यार्ी कायणिाही महाआयटी माफणत करण्यात आलेली होती. सदरच्या पदभरती

तसेर् पदभरतीच्या अनुषंनगक कामकाजासाठी नोिल अनधकारी म्हर्ून तत्कालीन उपायुक्त(आस्थापना)

कोकर् निभाग यांर्ी नदनांक 28 निसेंबर, 2018 च्या पत्रान्िये ननयुक्ती करण्यात आली होती. सदरर्ी

ननयुक्ती रद्द करुन आता या भरती प्रनकयेसाठी राज्यस्तरीय नोिल अनधकारी म्हर्ून पदनामानुसार

निभागीय उपायुक्त(आस्थापना), निभागीय आयुक्त कायालय, कोकर् निभाग यांर्ी ननयुक्ती करण्यात येत

आहे . नोिल अनधकारी यांना शासनाकिू न पदभरतीसंदभात उमेदिारांर्ी मानहती (िे टा) ि पनरक्षा शुल्क

महाआयटीकिू न प्राप्त करुन उपलब्ध करुन दे ण्यात येईल.

राज्यस्तरीय नोिल अनधकारी यांनी आरोग्य निभागाच्या पदभरतीसंबनं धतमहाआयटीकिू न प्राप्त


र्ालेल्या उमेदिारांर्ी मानहती ( िे टा) मे. न्यास कम्युननकेशन प्रा.नल. यांच्यासोबत करारनामा (MOU )
करुन त्यांना हस्तांतरीत करािी. तसेर् महाआयटीकिू न प्राप्त शुल्कापैकी संबनं धत उमेदिारांच्या पनरक्षा
शुल्कापैकी अनुज्ञेय असलेली रक्कम सामान्य प्रशासन निभागाच्या नदनांक 22.4.2021 च्या शासन
ननर्णयातील तरतूदींनुसार राज्यस्तरीय नोिल अनधकारी यांनी शासनाच्या मान्यतेनंतर मे. न्यास
कम्युननकेशन प्रा.नल. यांना टप्प्या-टप्प्याने अदा करािी.

५. सिण नजल्हा पनरषदांमध्ये आरोग्य निभागाशी संबध


ं ीत आरोग्य पयणिक्ष
े क, औषध ननमाता, प्रयोगशाळा
तंत्रज्ञ, आरोग्य सेिक (पुरुष) ि आरोग्य सेनिका या संिगाच्या पदभरतीच्या आयोजनाकनरता नििरर्पत्र
"ब" येथील िेळापत्रकानुसार सिण नजल्हा पनरषदांनी कायणिाही करािी.

6. सदरर्ा शासन ननर्णय नित्त निभागार्ा अनौपर्ारीक संदभण क्र.1970, नदनांक 12/10/2020, ि
सामान्य प्रशासन निभागार्ा अनौपर्ारीक संदभण क्र.2143, नदनांक 11/12/2020ि अनौपर्ानरक संदभण
क्र.557, नदनांक 09/06/2021 अन्िये नदलेल्या सहमतीने ननगणनमत करण्यात येत आहे .

७. सदर शासन ननर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळािर उपलब्ध


करण्यात आला असून त्यार्ा संकेतांक 202106141645242320असा आहे. हा आदे श निजीटल
स्िाक्षरीने साक्षांनकत करुन ननगणनमत करण्यात येत आहे .

महाराष्ट्रार्े राज्यपाल यांच्या आदे शानुसार ि नािाने,


Dr. Vasant
Digitally signed by Dr. Vasant Mane
DN: cn=Dr. Vasant Mane, o=Rural
Development, ou=Rural Development,

Mane email=usyoj4.rdd-mh@nic.in, c=IN


Date: 2021.06.14 17:52:55 +05'30'

( िॉ.िसंत माने )
अिर सनर्ि, महाराष्ट्र शासन
प्रत,
1) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांर्े खाजगी सनर्ि
2) मा. उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, यांर्े खाजगी सनर्ि
3) मा.मंत्री (ग्रामनिकास), यांर्े खाजगी सनर्ि

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 6


4) मा.मंत्री (सािणजननक आरोग्य), यांर्े खाजगी सनर्ि
5) मा.राज्यमंत्री (ग्रामनिकास), यांर्े खाजगी सनर्ि
6) मा. मुख्य सनर्ि महाराष्ट्र राज्य.
7) अप्पर मुख्य सनर्ि, ग्राम निकास निभाग, मंत्रालय, मुंबई
8) अनतनरक्त मुख्य सनर्ि,सामान्य प्रशासन निभाग, मंत्रालय, मुंबई
9) अप्पर मुख्य सनर्ि (मा.ि तं.), सामान्य प्रशासन निभाग, मंत्रालय, मुंबई
10) प्रधान सनर्ि (लेिको), नित्त निभाग, मंत्रालय, मुंबई
11) प्रधान सनर्ि (निसु), नित्त निभाग, मंत्रालय, मुंबई
12) प्रधान सनर्ि, सािणजननक आरोग्य निभाग, गो.ते. रुग्र्ालय, मंबई
13) निभागीय आयुक्त, निभागीय आयुक्त कायालय (सिण)
14) नजल्हानधकारी (सिण)
15) मुख्य कायणकारी अनधकारी, नजल्हा पनरषद (सिण)
16) उप आयुक्त (आस्थापना), निभागीय आयुक्त कायालय (सिण)
17) उपमुख्य कायणकारी अनधकारी, (सा.प्र.नि.), नजल्हा पनरषद, (सिण)
18) नजल्हा समाज कल्यार् अनधकारी (सिण)
19) नजल्हा कौशल्य निकास, रोजगार ि उद्योजकता मागणदशणन अनधकारी, (सिण)
20) नजल्हा सैननक कल्यार् अनधकारी (सिण)
21) नजल्हा आरोग्य अनधकारी (सिण)
22) ननििनस्ती (आस्था - 8)

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 7


(ग्रामनिकास निभाग, शासन ननर्णय क्र. संकीर्ण 2020/प्र.क्र.99/आस्था 8, नद. १४ जून, 2021 र्े सहपत्र)

नििरर्पत्र "अ"

नजल्हा पनरषदे च्या अनधपत्याखालील आरोग्य निभागाशी संबध


ं ीत पदभरतीबाबत जाहीर प्रकटन

नजल्हा पनरषदे च्या अखत्यारीतील गट-क संिगातील नरक्त पदांच्या भरतीसाठी माहे मार्ण,2019 मध्ये
शासनाच्या महाआयटी माफणत महापोटण लिर जाहीरात प्रनसध्द करण्यात आली होती. परं तु तत्कालीन
पनरस्स्थतीत महापोटण ल बंद र्ाल्याने सदरर्ी पनरक्षा प्रनक्रया पूर्ण होऊ शकली नाही. दरम्यान कोनिि-19
साथ रोगाच्या पार्श्णभम
ु ीिर तसेर् इतर साथ रोगार्ी शक्यता लक्षात घेता ग्रामीर् भागातील जनतेला तात्काळ
आरोग्य सेिा नमळर्े आिश्यक असल्याने ग्रामनिकास निभागांतगणत नजल्हा पनरषदेतील आरोग्य निभागाशी
संबध
ं ीत आरोग्य सेिक, आरोग्य सेनिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध ननमाता ि आरोग्य पयणिक्ष
े क या 5
संिगातील माहे मार्ण,2019 मध्ये नदलेल्या जाहीरातीमधील नमूद सिण नरक्त पदांर्ी भरती करण्यार्ा ननर्णय
घेण्यात आला आहे .

माहे मार्ण, 2019 मध्ये आरोग्य निभागाशी संबनं धत पदांकनरता आिेदनपत्र सादर केलेल्या सिण
उमेदिारांसाठी खालीलप्रमार्े सूर्ना दे ण्यात येत आहे त :-

१) माहे मार्ण, 2019मधील जानहरातीनुसार आरोग्य निभागाशी संबनं धत पदांकनरता अजण सादर केलेल्या
सिण उमेदिारांनी www.maharddzp.in या संकेतस्थळािर जाऊन Login ID ि Password create करर्े
आिश्यक आहे .

२) माहे मार्ण, 2019 मध्ये आरोग्य सेिक, आरोग्य सेनिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध ननमाता ि आरोग्य
पयणिक्ष
े क या 5 संिगाकनरता आिेदनपत्र / अजण सादर केलेल्या उमेदिारांपैकी सामानजक ि शैक्षनर्क दृष्ट्या
मागास (SEBC) प्रिगातील उमेदिारांव्यनतनरक्त इतर प्रिगातून अजण सादर केलेले उमेदिार संबनं धत
प्रिगातून परीक्षेकनरता पात्र राहतील.

३) मा. सिोच्र् न्यायालयाने निषेश अनुज्ञा यानर्का क्र. 15737/2019 ि इतर यानर्कांमध्ये शासकीय
नोकऱयांमधील ननयुक्त्यांसाठी सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास प्रिगार्े (एसईबीसी) आरक्षर् रद्द ठरनिले
आहे . सामान्य प्रशासन निभागाने सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) िगातील घटकांना
खुल्या प्रिगातील आथीकदृष्ट्टया दु बल
ण घटकांर्ा लाभ दे ण्याबाबत क्र.राआधो-4019/प्र.क्र.31/16-अ,
नदनांक 23 निसेंबर, 2020 च्या शासन ननर्णयान्िये मान्यता नदली आहे . यानुसार सामानजक ि
शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (SEBC) प्रिगातील उमेदिारांना खुल्या प्रिगात अथिा आर्थथकदृष्ट्टया दु बल
ण प्रिगातून
(EWS) आरक्षर्ार्ा लाभ घेर्े ऐस्च्िक असेल. या अनुषंगाने सामानजक ि शैक्षनर्क दृष्ट्टया मागास (SEBC )
प्रिगातून अजण सादर केलेल्या उमेदिारांनी आर्थथक दृष्ट्टया दु बल
ण प्रिगाबाबत (EWS) अथिा खुल्या
प्रिगाबाबत िरीलप्रमार्े नमूद संकेतस्थळािर नदनांक 1 जुल,ै 2021 ते 21 जुल,ै 2021 या कालािधीत निकल्प
द्यािेत. उमेदिाराने एकदा नदलेल्या निकल्पामध्ये कुठल्याही प्रकारर्ा बदल करता येर्ार नाही. तथानप, ज्या
एसईबीसी (SEBC) प्रिगातील उमेदिाराने ईिब्ल्युएस (EWS) प्रिगार्ा निकल्प नदला आहे , त्याने पनरक्षेपि
ू ी
सक्षम अनधका-यांर्े ईिब्ल्युएस (EWS) प्रिगार्े प्रमार्पत्र नजल्हा ननिि सनमतीकिे सादर करर्े बंधनकारक
आहे . पनरक्षेच्या नदनांकानंतर सादर केले जार्ारे ईिब्ल्युएस (EWS) प्रमार्पत्र ग्राहय धरले जार्ार नाही.

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 8


४) जे सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) प्रिगातील उमेदिार खुल्या प्रिगार्ा निकल्प
दे तील ते उमेदिार अथिा जे सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) प्रिगातील उमेदिार
आर्थथकदृष्ट्टया मागास प्रिगार्ा निकल्प सादर करर्ार नाहीत अशा उमेदिारांना खुल्या प्रिगातील उमेदिार
म्हर्ून गर्ण्यात येईल. सदर उमेदिारांना खुल्या प्रिगात घेतांना खुल्या प्रिगासाठी असलेली ियोमयादा
तसेर् पनरक्षा शुल्क लागू राहील. खुल्या प्रिगासाठी निकल्प नदलेल्या तसेर् खुल्या प्रिगात गर्ना
होर्ाऱ्या एसईबीसी प्रिगातील जर संबध
ं ीत उमेदिार खुल्या प्रिगासाठी ननधारीत केलेल्या ियोमयादे तून
पात्र ठरत असेल तर त्यास खुल्या प्रिगासाठी लागू असलेले पनरक्षा शुल्क (यापूिी एसईबीसी प्रिगातून अदा
केलेली रक्कम िगळता उिणरीत रक्कम) पनरक्षेपि
ू ी अदा करर्े आिश्यक राहील. सदर उमेदिारांनी नदनांक
1 जुल,ै 2021 ते 21 जुल,ै 2021 या कालािधीत िरीलप्रमार्े नमूद संकेतस्थळािरुन शुल्क अदा करण्यार्े
उपलब्ध पयाय िापरुन शुल्क अदा करर्े बंधनकारक राहील.

५) मार्ण,2019 च्या जाहीरातीनुसार ऑनलाईन पनरक्षेकनरता उमेदिारांना एक ककिा एकापेक्षा जास्त


नजल्हा पनरषदांसाठी तसेर् एका ककिा अनधक संिगातील पदांसाठी अजण करण्यार्ी मुभा होती. तथानप, आता
शासनार्े महापनरक्षा पोटण ल रद्द र्ाल्याने सदरर्ी आरोग्य निभागाशी संबध
ं ीत पदभरती OMR Vendor
माफणत राबनिण्यात येर्ार असल्याने उपरोक्त 5 संिगातील प्रत्येक संिगार्ी पनरक्षा राज्यात सिण नजल्हा
पनरषदांमध्ये एकार् नदिशी आयोनजत करण्यात येर्ार आहे . त्यामुळे उमेदिाराला एकार् नजल्हा पनरषदे मध्ये
पनरक्षेकनरता उपस्स्थत राहता येईल. यासाठी उमेदिाराने पनरक्षेकनरता एकार् नजल्हा पनरषदे र्ा निकल्प
िरीलप्रमार्े नमूद संकेतस्थळािर नदनांक 1 जुल,ै 2021 ते 21 जुल,ै 2021 या कालािधीपयंत नोंदनिर्े
आिश्यक रानहल.

६) निकल्प नोंदनिताना काही अिर्र्ी उद्भिल्यास उमेदिारांनी--------------- या भ्रमर्ध्िनी /


दू रध्िनीिर संपकण साधािा.
िरीलप्रमार्े भरती प्रनक्रयेमध्ये आिश्यकतेनुसार बदल करण्यार्े अनधकार शासन स्तरािर राखून ठे िण्यात
येतील.

********

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 9


ग्रामनिकास निभाग,शासन ननर्णय क्र. संकीर्ण 2020/प्र.क्र.99/आस्था 8, नद. १४ जून,2021 र्े सहपत्र)

नििरर्पत्र "ब"

नजल्हा पनरषदे किील आरोग्य निभागाशी संबध


ं ीत आरोग्य पयणिक्ष
े क, औषध ननमाता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
आरोग्य सेिक (पुरुष) ि आरोग्य सेनिका या संिगातील पदभरती कनरता पुढील िेळापत्रानुसार कायणिाही
करण्यात यािी.

अ.क्र. कालबध्द कायणक्रम कालािधी नदनांक

1 राज्यस्तरीय नोिल अनधकारी यांनी शासनाने ननयुक्त केलेल्या 2आठििे 15 जून, 2021
OMR Vendor मे. न्यास कम्युननकेशन प्रा.नल. यांर्ेसोबत ते

करारनामा (MOU) करर्े ि मेगाभरती-2019 मध्ये ५ 28 जून, 2021

संिगाकनरता अजण केलेल्या उमेदिारांर्ी मानहती (िे टा) OMR


Vendor यांना दे र्े./ नजल्हा ननिि सनमतीने शासन ननर्णयात
नमूद केल्यानुसार आरोग्य निभागाशी संबध
ं ीत 100 टक्के नरक्त
पदे भरण्याच्या अनुषंगाने नदव्यांगांकनरता ४ टक्के प्रमार्े
आरक्षर् तपासून नननित करुन घेर्े.

२ जानहर प्रकटन प्रनसध्द करर्े / नदव्यांगांच्या नव्याने समानिष्ट्ठ 2 नदिस 29 जून,2021


प्रिगासाठी जानहरात प्रनसध्द करर्े ि
30जून, 2021

3 नव्याने समानिष्ट्ठ नदव्यांग उमेदिारांकिू न ऑनलाईन अजण 3आठििे 1 जुलै, 2021


मागनिर्े/ सिण पात्र उमेदिारांकिू न नजल्हयार्ा निकल्प घेर्े ते
/सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) प्रिगाच्या 21 जुलै,2021
उमेदिारांकिू न निकल्प प्राप्त करुन घेर्े /सामानजक ि
शैक्षनर्कदृष्ट्टया मागास (एसईबीसी) उमेदिारांकिू न प्राप्त
निकल्पानुसार खुल्या प्रिगार्ा निकल्प दे र्ा-या /खुल्या
प्रिगात गर्र्ा होर्ा-या ि खुल्या प्रिगासाठीच्या ियोमयादे त
पात्र होर्ाऱया एसईबीसी उमेदिारांकिू न पनरक्षा शुल्क आकारर्े
/ज्या सामानजक ि शैक्षनर्कदृष्ट्टया मागास उमेदिारांनी
इिब्ल्युएस प्रिगार्ा निकल्प नदला आहे त्यांच्याकिू न
ईिब्ल्युएस प्रमार्पत्र प्राप्त करुन घेर्े यापूिी खुल्या अथिा
इतर प्रिगातून अजण सादर केलेल्या तथानप, शासन ननर्णय
ग्रामनिकास निभाग नदनांक 22/02/2021 नुसार नव्याने
समानिष्ट्ठ र्ालेल्या नदव्यांग उमेदिारांकिू न निकल्प घेर्े .

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 10


4 नदव्यांगांच्या निीन प्रिगासाठी उमेदिारांना अजण करण्यार्ी -- 21 जुलै, 2021
अंनतम तारीख

५ नजल्हा ननिि सनमतीने प्रत्यक्ष पनरक्षेच्या आयोजनासंदभात 1 आठििा 22 जुलै, 2021


कायणिाही करर्े. ते
31 जुलै, 2021

7 नजल्हा ननिि सनमतीने Vendor माफणत पात्र उमेदिारांर्े पनरक्षा 5 नदिस 1 ऑगस्ट,2021
प्रिेशपत्र तयार करुन संबध
ं ीत उमेदिारांना िाऊनलोि ते
करण्यासाठी उपलब्ध करुन दे र्े. 5 ऑगस्ट,2021

8 पनरक्षेर्े आयोजन -
आरोग्य पयणिक्ष
े क, ( सकाळी 11.00 ते 1.00 िाजता ) 7 ऑगस्ट, 2021
---
औषध ननमाता, ( दु पारी 3.00 ते 5.00 िाजता )

8 ऑगस्ट, 2021
आरोग्य सेिक (पुरुष), आरोग्य सेनिका -
( सकाळी 11.00 ते 1.00 िाजता )
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( दु पारी 3.00 ते 5.00 िाजता )

9 लेखी पनरक्षेनंतरAnswer Key प्रनसध्द करर्े/ उमेदिारांना 2 आठििे 9 ऑगस्ट, 2021


Objection filing साठी नकमान 3 नदिसार्ा िेळ दे र्े/ अंनतम ते
ननकाल जानहर करर्े/ पात्र उमेदिारांर्ी यादी जाहीर करर्े ि 23 ऑगस्ट, 2021
त्या अनुषंगाने ननयुक्ती आदे श दे र्े.

--------

C:\Users\Rajendra.Gengaje\Desktop\पदभरती-शासन ननर्णय final.docx 11

You might also like