You are on page 1of 12

राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी”

योजना सुरू करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
महहला व बाल हवकास हवभाग
शासन हनणणय क्रमाांकः एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6
नवीन प्रशासन भवन, 3 रा मजला,
मादाम कामा मागण, हु तात्मा राजगुरु चौक,
मांत्रालय, मुांबई - 400 032.
हदनाांक- 30 ऑक्टोबर,2023

सांदभण :- महहला व बाल हवकास हवभाग, शासन हनणणय क्र. भाग्यश्री-2017/प्र.क्र.107/का.3,


हदनाांक 01 ऑगस्ट,2017 व तदनु षहां गक हनगणहमत करण्यात आलेले शासन हनणणय

प्रस्तावना :-
मुलींचा जन्मदर वाढहवणे, मुलींच्या हशक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री दे णे यासाठी हदनाांक १ ऑगस्ट

२०१७ पासून माझी कन्या भाग्यश्री (सुधाहरत) नहवन योजना सांदभाधीन हदनाांक १ ऑगस्ट, २०१७ च्या शासन

हनणणयान्वये लागू करण्यात आली आहे . सदर योजनेस हमळणारा अपुरा प्रहतसाद हवचारात घेऊन, सदर योजना

अहधक्रहमत करुन मुलींच्या सक्षमीकरणाकहरता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या हवचाराधीन होते.

त्यानुषग
ां ाने सन 2023-24 च्या अथणसांकल्पपय भाषणामध्ये “मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवीन

योजना सुरु करण्यात येईल. हपवळ्या व केशरी रे शनकाडण धारक कुटु ां बात मुलींच्या जन्मानांतर टप्पप्पयाटप्पयामध्ये

अनुदान दे ण्यात येऊन लाभाथी मुलींचे वय 18 वषण पूणण झापयानांतर हतला 75 हजार रुपये रोख दे ण्यात येतील.”

अशी घोषणा करण्यात आलेली आहे. त्यास अनुसरून राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” ही

योजना सुरू करण्याची बाब शासनाच्या हवचाराधीन होती.

शासन हनणणय :-
माझी कन्या भाग्यश्री (सुधाहरत) ही योजना अहधक्रहमत करून राज्यात हदनाांक 1 एहप्रल, 2023 पासून

मुलीच्या जन्मानांतर हतच्या सक्षमीकरणासाठी “लेक लाडकी” योजना सुरू करण्यास या शासन हनणणयान्वये मान्यता

दे ण्यात येत आहे .

2. सदर योजनेची उहिष्ट्टे खालीलप्रमाणे राहतील.:-

1. मुलीच्या जन्मास प्रोत्साहन दे वन


ू मुलींचा जन्मदर वाढहवणे.
२. मुलींच्या हशक्षणास चालना दे णे.
३. मुलींचा मृत्यू दर कमी करणे व बालहववाह रोखणे.
4. कुपोषण कमी करणे.
५. शाळाबाह्य मुलींचे प्रमाण 0 (शुन्य) वर आणण्यासाठी प्रोत्साहहत करणे.

3. सदर योजने अांतगणत खालील अटी शती व त्याकहरता नमूद आवश्यक कागदपत्रे याांच्या आधारे हपवळ्या व

केशरी हशधापहत्रकाधारक कुटु ां बात मुलीच्या जन्मानांतर 5 हजार रुपये, इयत्ता पहहलीत 6 हजार रुपये, सहावीत 7
शासन हनणणय क्रमाांक :- एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6

हजार रुपये, अकरावीत 8 हजार रुपये तर लाभाथी मुलीचे वय 18 वषण पूणण झापयानांतर हतला 75 हजार रुपये

याप्रमाणे एकूण रुपये 1,01,000/- एवढी रक्कम दे ण्यात येईल.

अ) अटी व शती:-

1) ही योजना हपवळ्या व केशरी हशधापहत्रकाधारक कुटु ां बामध्ये हदनाांक 1 एहप्रल,2023 रोजी वा त्यानांतर

जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील. तसेच, एक मुलगा व एक मुलगी असपयास मुलीला

लागू राहील.

2) पहहपया अपत्याच्या हतस-या हप्पत्यासाठी व दु स-या अपत्याच्या दु स-या हप्पत्यासाठी अजण सादर करते वळ
े ी

माता/हपत्याने कुटु ां ब हनयोजन प्रमाणपत्र सादर करणे अहनवायण राहील.

3) तसेच, दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आपयास एक मुलगी ककवा दोन्ही मुलींना या योजनेचा

लाभ अनुज्ञय
े राहील. मात्र त्यानांतर माता / हपत्याने कुटु ां ब हनयोजन शस्त्रहक्रया करणे आवश्यक राहील.

4) हदनाांक १ एहप्रल, २०२३ पूवी एक मुलगी / मुलगा आहे व त्यानांतर जन्माला आलेपया दु सऱ्या मुलीस ककवा

जुळ्या मुलींना (स्वतांत्र) ही योजना अनुज्ञय


े राहील. मात्र माता / हपत्याने कुटु ां ब हनयोजन शस्त्रहक्रया करणे

आवश्यक राहील.

5) लाभाथीचे कुटु ां ब महाराष्ट्र राज्याचे रहहवाशी असणे आवश्यक राहील.

6) लाभाथी बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे .

7) लाभाथी कुटु ां बाचे वार्षषक उत्पन्न रक्कम रु. १ लक्ष पेक्षा जास्त नसावे.

ब) आवश्यक कागदपत्रे:-

१) लाभाथीचा जन्माचा दाखला


2) कुटु ां ब प्रमुखाांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षषक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसावे.) याबाबत तहहसलदार / सक्षम
अहधकारी याांचा दाखला आवश्यक राहील.
3) लाभाथीचे आधार काडण (प्रथम लाभावेळी ही अट हशथील राहील)
4) पालकाचे आधार काडण
5) बँकेच्या पासबुकच्या पहहपया पानाची छायाांहकत प्रत
6) रे शनकाडण (हपवळे अथवा केशरी रेशन काडण साक्षाांहकत प्रत )
7) मतदान ओळखपत्र (शेवटच्या लाभाकहरता 18 वषण पूणण झापयाांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असपयाचा
दाखला)
8) सांबहधत टप्पप्पयावरील लाभाकहरता हशक्षण घेत असपयाबाबतचा सांबहां धत शाळे चा दाखला (Bonafied)
9) कुटु ां ब हनयोजन शस्त्रहक्रया प्रमाणपत्र (“अ” येथील अटी शतीमधील क्रमाांक 2 येथील अटीनुसार)
10) अांहतम लाभाकहरता मुलीचा हववाह झालेला नसणे आवश्यक राहील, (अहववाहीत असपयाबाबत लाभाथीचे
स्वयां घोषणापत्र).

2|8
शासन हनणणय क्रमाांक :- एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6

क) लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कायणपध्दती:-

(1) सदर योजनेअत


ां गणत लाभासाठी मुलीच्या पालकाांनी 1 एहप्रल 2023 रोजी वा तदनांतर मुलीचा जन्म

झापयानांतर सांबहां धत ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील सांबहां धत स्थाहनक स्वराज्य सांस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी

केपयानांतर, त्या क्षेत्रातील अांगणवाडी सेहवकेकडे या शासन हनणणयासोबतच्या पहरहशष्ट्टामध्ये नमूद केपयानुसार

आवश्यक त्या कागदपत्राांसह हवहहत नमुन्यात अजण सादर करावा. सदर पहरहशष्ट्टामध्ये आवश्यकतेनुसार काही

सुधारणा करणे गरजेचे असपयास त्याबाबत आयुक्त, एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजना, नवी मुांबई याांनी त्याांचे

स्तरावरून सुधारणा कराव्यात. सदर योजनेसाठी आवश्यक असलेले सवण अजण, राज्यातील प्रत्येक ग्रामीण व नागरी

बाल हवकास प्रकपप अहधकारी, हजपहा कायणक्रम अहधकारी, हजपहा पहरषद, हजपहा महहला व बाल हवकास

अहधकारी, हवभागीय उपायुक्त महहला बाल हवकास याांच्या कायालयात उपलब्ध असतील. अांगणवाडी सेहवकेने

सांबहां धत लाभार्थ्यांकडू न अजण भरुन घ्यावा. गरजेप्रमाणे लाभार्थ्यांस अजण भरण्यास मदत करावी आहण सदर अजण

अांगणवाडी पयणवहे क्षका / मुख्यसेहवका याांच्याकडे सादर करावा.

(2) अांगणवाडी पयणवहे क्षका / मुख्यसेहवका याांनी, सदर अजाची व प्रमाणपत्राांची छाननी/तपासणी करुन प्रत्येक

महहन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल हवकास प्रकपप अहधकारी तसेच सांस्थाां मधील अनाथ मुलींच्या बाबतीत

हजपहा महहला व बाल हवकास अहधकारी याांनी एकहत्रत यादी हजपहा कायणक्रम अहधकारी, हजपहा पहरषद याांना तर

मुांबई शहर व मुांबई उपनगर क्षेत्राच्या बाबतीत नोडल अहधकारी याांना मान्यतेसाठी सादर करावी. हजपहा कायणक्रम

अहधकारी हजपहा पहरषद / नोडल अहधकारी याांनी योग्य ती छाननी करुन यादीस मान्यता दे वन
ू आयुक्तालयास

सादर करावी. अनाथ मुलींना लाभ हमळण्याबाबत अजण सादर करताांना महहला व बाल हवकास हवभागाच्या सक्षम

प्राहधका-याांकडू न दे ण्यात आलेले अनाथ प्रमाणपत्र अजासोबत जोडणे आवश्यक आहे .

(3) सांबहां धत बाल हवकास प्रकपप अहधकारी व हजपहा कायणक्रम अहधकारी, हजपहा पहरषद हे यादृल्च्छक

(Random) पध्दतीने जास्त सांख्येने अजण प्राप्पत झालेपया एखाद्या क्षेत्राची तपासणी करतील व त्याांची खात्री

झापयानांतर लाभाथी यादीला मान्यता देतील.

(4) पयणवहे क्षका / बाल हवकास प्रकपप अहधकारी याांनी त्याांच्याकडे प्राप्पत झालेपया अजांची छाननी करून एखादा

अजण सांपण
ू ण भरलेला नसपयास अथवा सवण प्रमाणपत्रासह सादर केलेला नसपयास असा अजण हमळापयापासून 15

हदवसाच्या आत पूतणता करण्याकहरता अजणदारास लेखी कळवावे. त्याप्रमाणे अजणदाराने 1 महहन्यात कागदपत्राांच्या

पूतणतेसह अजण दाखल करावा. काही अपहरहायण कारणास्तव अजणदार या मुदतीत अजण दाखल करू शकला नाही तर

3|8
शासन हनणणय क्रमाांक :- एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6

त्यास वाढीव 10 हदवसाांची मुदत दे ण्यात यावी. अशा प्रकारे कमाल 2 महहन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अजावर

कायणवाही पूणण करावी.

(5) या योजनेअत
ां गणत प्रत्येक महहन्यात प्राप्पत झालेले अजण यापैकी अपूणण व हनकाली काढलेपया अजांचा अहवाल

प्रत्येक महहन्याच्या 5 तारखेपयंत हजपहा कायणक्रम अहधकारी, हजपहा पहरषद / नोडल अहधकारी याांनी आयुक्त,

एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजना, नवी मुांबई, महाराष्ट्र राज्य, याांच्या कायालयाकडे सादर करावी.

ड) योजनेअत
ां गणत हवहवध जबाबदा-या व कायणपध्दती खालीलप्रमाणे राहील.

1) फॉमणची ऑनलाईन पोटण लवर नोंदणी करणे

लेक लाडकी या योजनेअत


ां गणत लाभ दे ण्याकहरता पोटण लवर लाभार्थ्यांची ऑनलाईन पध्दतीने नोंदणी

अांगणवाडी सेहवका तथा पयणवहे क्षका / मुख्यसेहवका याांनी करावी. तसेच, लाभार्थ्याचे अजण व सवण कागदपत्रे पोटण लवर

अपलोड करावी.

2) अांगणवाडी सेहवका / पयणवहे क्षका / मुख्यसेहवका:-

लेक लाडकी योजनेच्या लाभाथीची पात्रता पडताळणी करण्याची जबाबदारी ही अांगणवाडी सेहवका,

सांबहां धत पयणवहे क्षका/ मुख्यसेहवका याांची राहील. अांगणवाडी सेहवका / पयणवहे क्षका / मुख्यसेहवका याांनी लाभाथी

पात्रतेची खातरजमा करुन ऑनलाईन प्रमाहणत केपयानांतर लाभार्थ्याचा अजण सक्षम अहधकारी याांच्याकडे सादर

करावा. सक्षम अहधकारी याांनी या कामकाजावर हनयांत्रण ठे वावे. त्यानुसार सदर योजनेकहरता अांगणवाडी सेहवका /

पयणवहे क्षका / मुख्यसेहवका व सक्षम अहधकारी याांच्या जबाबदा-या खालीलप्रमाणे हनहरृत करण्यात येत असून त्यामध्ये

आवश्यकतेनुसार आयुक्तालय स्तरावरून सुधारणा करण्यात येतील.

अ.क्र. कायणक्षेत्र लाभार्थ्याची अजण स्वीकृती अजण पडताळणी करून सक्षम अांहतम मांजूरी
/ तपासणी / पोटण लवर अहधका-याकडे मान्यतेकहरता दे ण्याकहरता सक्षम पोटण लची सांपूणण
अपलोड करणे सादर करणे अहधकारी जबाबदारी, सांचालन /
1. ग्रामीण अांगणवाडी सेहवका / सांबांहधत बाल हवकास प्रकपप सांबांहधत हजपहा कायणक्रम अद्ययावत इ. बाबत
भाग पयणवहे क्षका अहधकारी (ग्रामीण) अहधकारी, (म. व बा. राज्य कक्ष प्रमुख
2. नागरी भाग अांगणवाडी सेहवका / सांबहां धत बाल हवकास प्रकपप हव.), तर मुांबई शहर व जबाबदार असतील.
मुख्यसेहवका अहधकारी (नागरी) मुांबई उपनगरच्या
बाबतीत नोडल अहधकारी

4|8
शासन हनणणय क्रमाांक :- एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6

3) अजण जतन करणेबाबत:-

अांगणवाडी सेहवका / पयणवहे क्षका / मुख्यसेहवका याांनी अपलोड केलेले अजण पोटण लवर पहरपूणण अपलोड केले

असपयाबाबतची सक्षम अहधका-याांनी खातरजमा करावी. आयुक्तालय स्तरावरील राज्य कक्षातील कमणचा-याांनी

तसेच, हजपहा स्तरावरील अहधका-याांनी सदर अजण Digitized करून लाभार्थ्यास अांहतम लाभ हमळे पयंत जतन

करण्याची दक्षता घ्यावी.

4. सदर योजनेचे सांहनयांत्रण व आढावा घेण्याकहरता तसेच मागणदशणक करण्याकहरता राज्यस्तरावर सुकाणू

सहमती गठीत करण्यात येत असून या सहमतीची वषातून एकदा बैठक आयोहजत करण्याांत येईल. सदर सहमतीची

रचना खालीलप्रमाणे राहील.:-

अां.क्र. पदनाम सहमतीमधील पदनाम


1. अ.मु.स./ प्र.स./सहचव, महहला व बाल हवकास हवभाग, मांत्रालय, मुांबई अध्यक्ष
2. अ.मु.स. / प्र.स. /सहचव, हवत्त हवभाग, मांत्रालय, मुांबई सदस्य
3. अ.मु.स. / प्र.स. /सहचव, हनयोजन हवभाग, मांत्रालय, मुांबई सदस्य
4. अ.मु.स. / प्र.स. /सहचव, सावणजहनक आरोग्य हवभाग, मांत्रालय, मुांबई सदस्य
5. अ.मु.स. / प्र.स. /सहचव, शालेय हशक्षण व क्रीडा हवभाग, मांत्रालय, मुांबई सदस्य
6. आयुक्त, एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य, नवी मुांबई सदस्य
7. आयुक्त, महहला व बाल हवकास, महाराष्ट्र राज्य, पुणे सदस्य
8. सह / उप सहचव, महहला व बाल हवकास हवभाग, मांत्रालय, मुांबई सदस्य सहचव

5. सदर योजनेची अांमलबजावणी करण्यासाठी आयुक्त, एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजना, महाराष्ट्र राज्य

याांचे स्तरावर कायणकारी सहमती गठीत करण्यात येत असून सदर सहमतीची 6 महहन्यातून एकदा बैठक आयोहजत

करण्यात यावी. सदर सहमतीची रचना खालीलप्रमाणे राहील.:-

अां.क्र. पदनाम सहमतीमधील पदनाम


1. आयुक्त, एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजना, नवी मुांबई अध्यक्ष
2. आयुक्त, महहला व बाल हवकास पुणे सदस्य
3. आयुक्त, आरोग्य सेवा सदस्य
4. सांचालक, प्राथहमक हशक्षण, पुणे सदस्य
5. सहायक सांचालक (हवत्त व लेखा), ए.बा.हव.से.यो.नवी मुांबई सदस्य
6. उपायुक्त (सहनयांत्रण), ए.बा.हव.से.यो.नवी मुांबई सदस्य सहचव

6. सदर योजनेच्या फ़लहनष्ट्पत्तीबाबतचा वार्षषक अहवाल आयुक्त, एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजना,नवी

मुांबई याांनी शासनास सादर करावा.

5|8
शासन हनणणय क्रमाांक :- एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6

7. सदर योजनेची प्रहसध्दी हजपहा कायणक्रम अहधकारी, हजपहा पहरषद / नोडल अहधकारी याांनी सांबहां धत

हजपहा माहहती अहधकारी याांच्या समन्वयाने करावी. तसेच, गाव पातळीवरील होणा-या ग्राम सभा / महहला सभाांमध्ये

सदर योजनेबाबत व्यापक प्रहसध्दी दे ण्यात यावी.

8. सदर योजनेखालील तरतुदी सांदभात काही मागणदशणन आवश्यक असपयास याबाबत आयुक्त, एकाल्त्मक

बाल हवकास सेवा योजना, नवी मुांबई, महाराष्ट्र राज्य, याांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केपयास आवश्यक त्या

सूचना हनगणहमत करण्यात येतील.

9. सदर योजनेअत
ां गणत लाभार्थ्यांना हवहवध टप्पप्पयावर दे ण्यात येणारा लाभ थेट लाभाथी हस्ताांतरण (DBT) द्वारे

दे ण्यात येईल. त्याकहरता महहला व बाल हवकास हवभाग स्तरावरून हनहरृत करण्यात आलेपया बँकेमध्ये

आयुक्तालय स्तरावर खाते उघडण्यात येऊन त्यामधून पोटण लप्रमाणे लाभार्थ्यांना लाभ अनुज्ञय
े करण्याकहरता

ग्रामीण क्षेत्राच्या बाबतीत हजपहा कायणक्रम अहधकारी (महहला व बाल हवकास), हजपहा पहरषद याांना तर नागरी

क्षेत्राच्या बाबतीत बाल हवकास प्रकपप अहधकारी (नागरी) याांना आवश्यक हनधी वगण करण्यात येईल व ते थेट लाभाथी

हस्ताांतरण (DBT) द्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करतील. त्याकहरता लाभाथी व माता याांचे सांयक्
ु त बँक खाते

उघडणे अहनवायण राहील. एखाद्या प्रकरणी मातेचा मृत्यू झालेला असपयास लाभाथी व हपता याांचे सांयुक्त खाते

उघडण्यात यावे. मात्र, अशा प्रकरणात अजण सादर करताांना मातेचे मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.

अनाथ मुलींना लाभ देताना हवभागाच्या इतर योजनाांचा लाभ ज्या पध्दतीने त्याांना दे ण्यात येतो, त्याप्रमाणे कायणवाही

करावी.

10. एखादे लाभाथी कुटु ां ब या योजनेमधील एक अथवा काही टप्पप्पयाांचा लाभ घेतपयानांतर राज्यातील अन्य

हजपह्यात स्थलाांतरीत झाले असेल तर पुढील टप्पप्पयातील लाभ अनुज्ञय


े होण्याकहरता त्याांनी स्थलाांतर झालेपया

हजपह्यातील एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजनेतील अहधकारी याांचक


े डे अजण सादर करावा. सदर अजाची सांबहां धत

अहधका-याांनी छाननी करून पात्र ठरत असपयास राज्य कक्षाकडे हशफ़ारस करावी व राज्य कक्षाकडू न अांहतम हनणणय

घेण्यात यावा. त्याचप्रमाणे एखादे लाभाथी कुटु ां ब या योजनेमधील एक अथवा काही टप्पप्पयाांचा लाभ घेतपयानांतर

राज्याबाहे र स्थलाांतहरत झाले असपयास त्याांनी थेट राज्य कक्षाकडे अजण सादर करावा व राज्य कक्षाने याबाबत

अांहतम हनणणय घ्यावा.

11. या योजनेतील लाभार्थ्यांची पोटण लवर नोंदणी होऊन योजना सुरळीत कायाल्न्वत राहण्याकरीता तसेच

पोटण लचे सांचालन, अजण Digitized पध्दतीने जतन करणे, पोटण ल वेळोवेळी अद्ययावत करणे याकहरता एकाल्त्मक बाल

6|8
शासन हनणणय क्रमाांक :- एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6

हवकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावर कक्ष हनमाण करण्यास व त्यामध्ये 10 ताांहत्रक मनुष्ट्यबळाची हनयुक्ती

करण्यास शासन मान्यता दे ण्यात येत आहे . त्यानुसार हवहहत पध्दतीने ताांहत्रक मनुष्ट्यबळाची हनयुक्ती करण्यात यावी.

12. सदर योजने अांतगणत लाभार्थ्यांच्या लाभाकहरता तसेच ताांहत्रक मनुष्ट्यबळाचे मानधन व इतर अनुषहां गक

प्रशासकीय बाबींचा खचण भागहवण्याकहरता अहतहरक्त हनयतव्यय उपलब्ध करण्यास मान्यता दे ण्यात येत असून

त्याप्रमाणे सदर योजनेकहरता नवीन लेखाशीषण हनमाण करण्यात येईल व त्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे हनधी उपलब्ध

करून दे ण्यात येईल.

13. सदर योजना सुरू झापयापासून पाच वषांनांतर योजनेचे मुपयमापन करून योजना पुढे सुरू ठे वण्याबाबत

अथवा सुधारणेसह राबहवण्याबाबत हनणणय घेण्यात येईल.

14. हदनाांक 1 एहप्रल, 2023 अगोदर जन्मलेपया मुलीस माझी कन्या भाग्यश्री (सुधाहरत) योजनेच्या अटी व

शतीनुसार लाभ हदला जाईल. मात्र, त्याकहरता अजण सादर करण्याचा अांहतम हदनाांक 31 हडसेंबर 2023 राहील,

तदनांतरचे अजण स्वीकारले जाणार नाहीत.

15. सदर शासन हनणणय मा. मांत्रीमांडळाने हदनाांक 10.10.2023 रोजीच्या बैठकीमध्ये हदलेपया मान्यतेनुसार

हनगणहमत करण्यात येत आहे.

16. सदर शासन हनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळावर उपलब्ध

करण्यात आला असून त्याचा साांकेताांक 202310301153280030 असा आहे . हा आदे श हडजीटल स्वाक्षरीने

साांक्षाांहकत करून काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शानुसार व नावाने ,


Digitally signed by VILAS RAMDAS THAKUR
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,

VILAS RAMDAS ou=WOMEN AND CHILD DEVELOPMENT DEPARTMENT,


2.5.4.20=cb156fb408217396128e8dcaeed3f6fa70d9fd
209eb9efc83bdd68b308614534, postalCode=400032,

THAKUR
st=Maharashtra,
serialNumber=C8B1E52C5C4F922AB6EB7A0B44101C8
38AEA34F29FBFF0AEBE9D85C3DE3468C2, cn=VILAS
RAMDAS THAKUR
Date: 2023.10.30 15:42:31 +05'30'

(हव. रा. ठाकूर)


उप सहचव, महाराष्ट्र शासन
प्रहत,
1) मा. राज्यपाल महोदयाांचे प्रधान सहचव, राजभवन, मुांबई,

2) मा.मुख्यमांत्री याांचे प्रधान सहचव, मांत्रालय,मुांबई,

3) मा. उपमुख्यमांत्री (गृह) याांचे सहचव, मांत्रालय, मुांबई,

4) मा. उपमुख्यमांत्री (हवत्त) याांचे सहचव, मांत्रालय, मुांबई,

5) मा.मांत्री, महहला व बाल हवकास याांचे खाजगी सहचव,मांत्रालय,मुांबई,

7|8
शासन हनणणय क्रमाांक :- एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6

6) मा. मुख्य सहचव महोदयाांचे वहरष्ट्ठ स्वीय सहायक, मांत्रालय, मुांबई,

7) सवण मांत्रालयीन हवभाग, मांत्रालय, मुांबई,

8) सहचव, महहला व बाल हवकास हवभाग याांचे स्वीय सहायक,मांत्रालय, मुांबई,

9) आयुक्त, एकाल्त्मक बाल हवकास सेवा योजना, रायगड भवन, नवी मुांबई,

10) आयुक्त, महहला व बाल हवकास आयुक्तालय, पुणे,

11) सवण हवभागीय आयुक्त,

12) सवण हजपहाहधकारी,

13) सवण मुख्य कायणकारी अहधकारी, हजपहा पहरषद,

14) सवण हवभागीय उपायुक्त (महहला व बाल हवकास),

15) सवण हजपहा कायणक्रम अहधकारी (महहला व बाल हवकास),हजपहा पहरषद,

16) सवण बाल हवकास प्रकपप अहधकारी ( ग्रामीण/नागरी/आहदवासी) प्रकपप,

17) हनवड नस्ती -का-6.

8|8
महहला व बाल हवकास हवभाग, शासन हनणणय क्र. एबाहव-2022/प्र.क्र.251/का.6, हदनाांक 30 ऑक्टोबर,2023
सोबतचे पहरहशष्ट

फॉमण- लेक लाडकी योजना अांतगणत नोंदणीसाठी अजण आहण हप्ता मागणी पत्र
(पहहला हप्ता / दु सरा हप्ता/ हतसरा हप्ता/ चौथा हप्ता/ पाचवा हप्ता)
*अहनवायण माहहती.

वैयक्क्तक माहहती

1. लाभाथी तपहशल (पहहले अपत्य / दु सरे अपत्य / जुळे अपत्ये)


i) लाभाथींचे नाव ---------------------------------------------------

ii) आधार क्रमाांक ---------------------------------------------------------------------

iii) लाभाथीचे पालकाांचे (आई / वडील) याांचे नाव -------------------------------------------


---------------------------------------------------------
आधार क्रमाांक ------------------------------------- भ्रमणध्वनी क्रमाांक----------------

ईमेल आय.डी. --------------------------------------------------------------------

(आधार काडण प्रत फॉमण सोबत जोडावी)

2. सध्याचा हनवासाचा पत्ता.

घर/इमारत/सदहनका क्रमाांक रोड/रस्ता/लाईन


क्षेत्र/पहरसर गाव/शहराचे नाव
पोस्ट ऑहफस तालुका
हजल्हा हपन कोड

3. भ्रमणध्वणी क्रमाांक:

4. या योजनेच्या लाभासाठी फॉमण भरतेवळ


े ी असलेल्या हजवांत अपत्याची सांख्या- ( ).

5. अजण करते आहे :- अ) पहहल्या अपत्यासाठी ( ) ब) दु स-या अपत्यासाठी ( ) क) जुळया अपत्येसाठी ( )


(हटप- पहहल्या अपत्यासाठी हतस-या हप्त्यासाठी व दु स-या अपत्यासाठी दु स-या हप्त्यासाठी अजण करीत
असल्यास कुटु ां ब हनयोजन प्रमाणपत्र सादर करणे अहनवायणआहे .)

6. बँके खाते तपशील (सोबत नाव खाते क्रमाक व बँकेचे नाव दाखहवणारे पासबुक प्रत जोडावी.
बँक खाते क्रमाांक

बँक आय. एफ. सी. कोड क्रमाांक

बँक शाखेचे नाव

बँक खाते आधार काडण शी सांलग्न आहे ककवा नाही.


7. लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी अजण केला आहे .
अ) पहहला हप्ता---- ब) दु सरे हप्ता---- क) हतसरे हप्ता ------- ड) चौथा हप्ता----- इ) पाचवा हप्ता---

8. मी याव्दारे प्रमाहणत करतो / करते की, वरीलप्रमाणे नमूद केलेली सवण माहहती सत्य, पहरपुणण आहण अचूक
आहे व माहहती खोटी आढळू न आल्यास त्यास मी स्वत: सवणस्वी जबाबदार राहील.

हदनाांक / /

हठकाण:- लाभाथी/ पालक स्वाक्षरी/डाव्या हाताचा अांगठाची हनशाणी

अजासोबत जोडावयाची कागदपत्रे:-

१) लाभाथीचा जन्माचा दाखला


2) कुटु ां बाचे वार्षषक उत्पन्न १ लाखपेक्षा जास्त नसल्याबाबत तहहसलदार / सक्षम अहधकारी याांचा दाखला
3) लाभाथीचे आधार काडण ची छायाांहकत प्रत (प्रथम लाभावेळी ही अट हशथील राहील)
4) पालकाचे आधार काडण ची छायाांहकत प्रत
5) बँकेच्या पासबुकच्या पहहल्या पानाची छायाांहकत प्रत
6) रे शनकाडण (हपवळे अथवा केशरी रेशन काडण साक्षाांहकत प्रत )
7) मतदान ओळखपत्र छायाांहकत प्रत (शेवटच्या लाभाकहरता 18 वषण पूणण झाल्याांनतर मुलीचे मतदार यादीत
नाव असल्याचा दाखला)
8) सांबहधत टप्प्यावरील लाभाकहरता हशक्षण घेत असल्याबाबतचा सांबहां धत शाळे चा दाखला (Bonafied)
9) कुटु ां ब हनयोजन शस्त्रहक्रया प्रमाणपत्र (पहहल्या अपत्यासाठी हतस-या हप्त्यासाठी व दु स-या अपत्यासाठी दु स-
या हप्त्यासाठी अजण करीत असल्यास कुटु ां ब हनयोजन प्रमाणपत्र सादर करणे अहनवायणआहे )
10) अांहतम लाभाकहरता अहववाहीत असल्याबाबत लाभाथीचे स्वयां घोषणापत्र.
अांगणवाडी सेहवका याांनी भरावयाची माहहती

1. अांगणवाडी सेहवकेचे नाव -------------------------------------------------------------------


2. अांगणवाडी सेहवकेचा मोबाईल क्रमाांक ---------------------------------------------------------
3. अांगणवाडी केंद्राचे नाव ---------------------------------------------------------------------
4. अांगणवाडी केंद्राचे कोड क्रमाांक-------------------------------------------------------------
5. अांगणवाडी केंद्रात लाभाथीचे नोंदणी केल्याचे हदनाांक / / (DD/MM/YYYY)
6. गावाचे / शहराचे नाव ----------------------------------------------------------------------
7. तालुका ----------------------------------- हजल्हा ----------------------------------------
8. हपन कोड --------------------------

सांलग्न कागदपत्राांची तपासणी यादी.

अ.क्र कागदपत्र कागदपत्रे सोबत जाडली आहे त का?


लागु तेथे खुण करावी.
1. लाभाथींचे आधार काडण होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
2. लाभाथीच्या आईचे आधार काडण होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
3. लाभाथींचे जन्माचा दाखला होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
4. लाभाथींचे आई हयात नसल्यास पालकाांचे आधार काडण होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
5. कुटू ां बाचे वार्षषक उत्पन्न दाखला (एक लाखा पेक्षा कमी) होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
6. हनवासी ककवा रहहवासी पत्याचा पुरावा ( महाराष्र राज्य ) होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
7. कुटु ां ब हनयोजन प्रमाणपत्र होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
8. शाळे चे बोनाफाईड प्रमाणपत्र होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
9. पाचवा हप्ता घेताना अहववाहीत असल्याबाबत लाभाथीचे होय ( ) नाही ( ) लागु नाही ( )
स्वयां घोषणा प्रमाणपत्र

अांगणवाडी सेहवका याांनी सादर अजाचा हदनाांक / / (DD/MM/YYYY.)

हदनाांक / /20

हठकाण:-
अांगणवाडी सेहवका याांचे नाव व स्वाक्षरी
पयणवहे क्षका याांनी भरावयाची माहहती

मी, श्रीमती------------------------------------------------------------ याांनी या

फॉमणमध्ये हदलेल्या माहहतीची पडताळणी केली आहे हा फॉमण योग्य प्रकारे भरलेला आहे .

हदनाांक / /20

बीट कोड --------------------

हठकाण:- पयणवहे क्षका याांचे नाव व स्वाक्षरी

------------------------------------------------येथुन कापा--------------------------------------

लाभाथींना अांगणवाडी सेहवका याांनी द्यावयाची पोहच पावती

(पहहला हप्ता / दुसरा हप्ता / हतसरा हप्ता / चौथा हप्ता / पाचवा हप्ता)

अांगणवाडी सेहवका याांचे नाव------------------------------------------------------------------------


-----------------
अांगणवाडी केंद्र कोड क्रमाांक -----------------------------------------------------------------------
-----------------
गाव/ शहराचे नाव --------------------------------------------------------------------------------
--------------------
तालुका --------------------------------- हजल्हा--------------------------- राज्य- महाराष्र
लाभाथींचे नाव --------------------------------------------------- हदनाांक -----/------/------------
- रोजी चेकहलस्ट नुसार कागदपत्रासह फॉमण सादर केला आहे .

हदनाांक / /20

हठकाण:- अांगणवाडी सेहवका याांचे नाव व स्वाक्षरी

You might also like