You are on page 1of 3

॥ जय जय रघुवीर समथ ॥

ी रामदास ािमंचे ी मनाचे ोक

गणाधीश जो ईश सवा गुणां चा ।


मुळारं भ आरं भ तो िनगुणाचा ॥
नमूं शारदा मूळ च$ार वाचा ।
गमू पंथ आनंत या राघवाचा ॥ १ ॥

मना स'ना भ()पंथेची जावे ।


तरी ीहरी पािवजेतो भावे ॥
जनीं िनं+ ते सव सोडूनी +ावे ।
जनीं वं+ ते सव भावे करावे ॥ २ ॥

.भाते मनीं राम िचंतीत जावा ।


पुढे वैखरी राम आधी वदावा ॥
सदाचार हा थोर सां डू नये तो ।
जनीं तोिच तो मानवी ध2 होतो ॥ ३ ॥

मना वासना दु 4 कामा न ये रे ।


मना सवथा पापबु6ी नको रे ॥
मना सवथा नीित सोडू नको हो ।
मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४ ॥

मना पापसंक9 सोडूिन +ावा ।


मना स: संक9 जीवी धरावा ॥
मना क9ना ते नको वीषयां ची ।
िवकारे घडे हो जनीं सव ची ची ॥ ५ ॥

नको रे मना =ोध हा खेदकारी ।


नको रे मना काम नाना िवकारी ॥
नको रे मना सवदा अंिगका> ।
नको रे मना म?> दं भ भा> ॥ ६ ॥

मना ेA धाBर4 जीवी धरावे ।


मना बोलणे नीच सोशीत जावे ॥
ये सवदा नD वाचे वदावे ।
मना सव लोकांिस रे नीववावे ॥ ७ ॥

दे हे :ािगता कीित मागे उरावी ।


मना स'ना हेिच =ीया धरावी ॥
मना चंदनाचे परी $ां िझजावे ।
परी अंतरी स'ना नीववावे ॥ ८ ॥
नको रे मना IJ ते पूिढलां चे ।
अित ाथबु6ी नुरे पाप सां चे ॥
घडे भोगणे पाप ते कम खोटे ।
न होता मनासारखे दु ः ख मोठे ॥ ९ ॥

सदा सवदा .ीित रामी धरावी ।


सुखाची ये सां िड जीवी करावी ॥
दे हेदुः ख ते सूख मानीत जावे ।
िववेके सदा >पी भरावे ॥ १० ॥

जनीं सवसूखी असा कोण आहे ।


िवचारे मना तूिच शोधूिन पाहे ॥
मना $ािच रे पूवसंचीत केले ।
:ासारखे भोगणे .ाP झाले ॥ ११ ॥

मना मानसी दु ः ख आणू नको रे ।


मना सवथा शोक िचंता नको रे ॥
िववेके दे हेबु6ी सोडूिन +ावी ।
िवदे हीपणे मु)ी भोगीत जावी ॥ १२ ॥

मना सांग पां रावणां काय जाले ।


अकQात ते राR सवS बुडाले ॥
Tणोनी कुडी वासना सां िड वेगी ।
बळे लागला काळ हा पािठलागी ॥ १३ ॥

िजवा कमयोगे जनीं जU जाला ।


परी शेवटी काळमूखी िनमाला ॥
महाथोर ते मृ:ुपंथेिच गेल े ।
िकतीएक ते जUले आिण मे ल े ॥ १४ ॥

मना पाहता स: हे मृ:ुभूमी ।


िजतां बोलती सवही जीव मी मी ॥
िचरं जीव हे सवही मािनताती ।
अकQात सां डूिनया सव जाती ॥ १५ ॥

मरे एक :ाचा दु जा शोक वाहे ।


अकQात तोही पुढे जात आहे ॥
पुरेना जनीं लोभ रे Xोभ :ाते ।
Tणोनी जनीं मागुता जU घेते ॥ १६ ॥

मनी मानवा Jथ िचंता वहाते ।


अकQात होणार होऊन जाते ॥
घडे भोगणे सवही कमयोगे ।
मतीमंद ते खेद मानी िवयोगे ॥ १७ ॥
मना राघवेवीण आशा नको रे ।
मना मानवाची नको कीित तू रे ॥
जया विणती वेद शाZे पुराणे ।
तया विणता सवही ा[वाणे ॥ १८॥

मना सवथा स: सांडू नको रे ।


मना सवथा िम\ मां डू नको रे ॥
मना स: ते स: वाचे वदावे ।
मना िम\ ते िम\ सोडूिन +ावे ॥ १९ ॥

ब] िहं पुटी होईजे मायपोटी ।


नको रे मना यातना तेिच मोठी ॥
िनरोधे पचे कोंिडले गभवासी ।
अधोमूख रे दु ः ख :ा बाळकासी ॥ २० ॥

मना वासना चूकवी येरझारा ।


मना कामना सोिड रे IJदारा ॥
मना यातना थोर हे गभवासी ।
मना स'ना भेटवी राघवासी ॥ २१ ॥

मना स'ना हीत माझे करावे ।


रघूनायका ^ढ िच_ी धरावे ॥
महाराज तो ािम वायुसुताचा ।
जना उ6री नाथ लोक`याचा ॥ २२ ॥

न बाले मना राघवेवीण काही ।


मनी वाउगे बोलता सूख नाही ॥
घडीने घडी काळ आयुa नेतो ।
दे हां ती तुल ा कोण सोडू पहातो ॥ २३ ॥

रघूनायकावीण वाया िशणावे ।


जनासाBरखे Jथ का वोसणावे ॥
सदा सवदा नाम वाचे वसो दे ।
अहं ता मनी पािपणी ते नसो दे ॥ २४ ॥

मना वीट मानू नको बोलbाचा ।


पुढे मागुता राम जोडे ल कैचा ॥
सुखाची घडी लोटता सूख आहे ।
पुढे सव जाईल काही न राहे ॥ २५ ॥

You might also like