You are on page 1of 3

जया नावडे नाम ा यम जाची ।

िवक े उठे तक ा नक ची ची ॥
णोनी अती आदरे नाम ावे ।
मुखे बोलता दोष जाती "भावे ॥ १०१ ॥

अती लीनता सवभावे "भावे ।


जना स'नालािग संतोषवावे ॥
दे हे कारणी सव लावीत जावे ।
सगूणी अती आदरे सी भजावे ॥ १०२ ॥

हरीकीतनी -ीित रामी धरावी ।


दे हेबु/0 नी1पणी वीसरावी ॥
पर34 आणीक कांता परावी ।
यदथ6 मना सां िड जीवी करावी ॥ १०३ ॥

ि8येवीण नानापरी बोिलजेते ।


परी िच9 दु ि:9 ते लाजवीते ॥
मना क ना धीट सैराट धावे ।
तया मानवा दे व कैसेिन पावे ॥ १०४ ॥

िववेके ि8या आपुली पालटावी ।


अती आदरे शु0 8ीया धरावी ॥
जनीं बोल?ासा@रखे चाल बापा ।
मना क ना सोिड संसारतापा ॥ १०५ ॥

बरी BानसंCा करी एकिनEा ।


िववेके मना आवरी FथानGHा ॥
दया सवभूती जया मानवाला ।
सदा -ेमळू भ/Jभावे िनवाला ॥ १०६ ॥

मना कोप आरोपणा ते नसावी ।


मना बु/0 हे साधुसंगी वसावी ॥
मना नH चां डाळ तो संग ागी ।
मना होइ रे मोMभागी िवभागी ॥ १०७ ॥

मना सवदा स'नाचेिन योगे ।


ि8या पालटे भ/Jभावाथ लागे ॥
ि8येवीण वाचाळता ते िनवारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०८ ॥

जनीं वादवेवाद सोडूिन Pावा ।


जनीं वादसंवाद सूखे करावा ॥
जगी तोिच तो शोकसंतापहारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १०९ ॥
तुटे वाद संवाद ाते णावे ।
िववेके अहं भाव याते िजणावे ॥
अहं तागुणे वाद नाना िवकारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११० ॥

िहताकारणे बोलणे स आहे ।


िहताकारणे सव शोधूिन पाहे ॥
िहताकारणे बंड पाखां ड वारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ १११ ॥

जनीं सां गता ऐकता जS गे ला ।


परी वादवेवाद तैसािच ठे ला ॥
उठे संशयो वाद हा दं भधारी ।
तुटे वाद संवाद तो हीतकारी ॥ ११२ ॥

जनीं हीत पंडीत सां डीत गेले ।


अहं तागुणे TUराMस जाले ॥
तयाVन 4ुWX तो कोण आहे ।
मना सव जाणीव सां डूिन राहे ॥ ११३ ॥

फुकाचे मुखी बोलता काय वेचे ।


िदसंदीस अZंतरी गव सां चे ॥
ि8येवीण वाचाळता 4थ आहे ।
िवचारे तुझा तूिच शोधूिन पाहे ॥ ११४ ॥

तुटे वाद संवाद तेथे करावा ।


िववेके अहं भाव हा पालटावा ॥
जनीं बोल?ासारखे आचरावे ।
ि8यापालटे भ/Jपंथेिच जावे ॥ ११५ ॥

बV शािपता कHला अं बऋषी ।


तयाचे "ये ]ीहरी जS सोशी ॥
िदला Mीरिसंधु तया ऊपमानी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ ११६ ॥

धु1 ल_क` बापुडे दै aवाणे ।


कृपा भािकता दीघली भेिट जेणे ॥
िचरं जीव तारां गणी -ेमखाणी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ ११७ ॥

गजेदू महासंकटी वास पाहे ।


तयाकारणे ]ीहरी धावताहे ॥
उडी घातली जाहला जीवदानी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ ११८ ॥
अजामेळ पापी तया अंत आला ।
कृपाळू पणे तो जनीं मुJ केला ॥
अनाथािस आधार हा च8पाणी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ ११९ ॥

िवधीकारणे जाहला मd वे गी ।
धरी कूम1पे धरा पृ Eभागी ॥
जना रMणाकारणे नीच योनी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ १२० ॥

महाभJ -eाद हा कHवीला ।


णोिन तयाकारणे िसंह जाला ॥
न ये fाळ वीशाळ सXीध कोणी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ १२१ ॥

कृपा भािकता जाहला वgपाणी ।


तया कारणे वामनू च8पाणी ॥
िhजां कारणे भागवू चापपाणी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ १२२ ॥

अहiेसतीलागी आर?पंथे ।
कुडावा पुढे दे व बंदी तयाते ॥
बळे सोिडता घाव घाली िनशाणी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ १२३ ॥

तये 3ौपदीकारणे लागवेगे ।


lरे धावतो सव सांडूिन मागे ॥
कळीलािग जाला असे बौ0 मौनी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ १२४ ॥

अनाथां िदनींकारणे जSताहे ।


कलंकी पुढे दे व होणार आहे ॥
तया विणता शीणली वेदवाणी ।
नुपेMी कदा दे व भJािभमानी ॥ १२५ ॥

You might also like