You are on page 1of 19

*अध्याय पंधरावा प्रारंभ*

॥ श्री गणेशाय नमः ॥


हें कश्यपात्मज वामना । हे बटुरूंपधारी नारायणा ।
तूं बलीच्या घेऊनी दाना । कृतार्थ त्याला के लेंस ॥१॥

राज्य मत्ृ यल
ु ोकीचें । घेतले त्वाूं जरी साचें ।
तरी ददलें पाताळाचें । राज्य बलीकारणें ॥२॥

आवूं ळा घेऊन नारळ ददला । तम्ु ही त्या पण्ु यवूंत बलीला ।


आदण त्याच्या भदिस्तव झाला । द्वारपाल द्वारीं तम्ु हीं ॥३॥

या मन्वतूं रानतूं र । बलीच आहे होणार ।


देवाचूं ा राजराजेश्वर । देवा तझ्ु या वरानें ॥४॥
एका घटके त अनूंता । चहू वेदाच्ूं या सूंदहता ।
पठण के ल्या बदु िमत्ता । के वढी तझु ी अगाध तरी ! ॥५॥

अवघयाूं तझ्ु या अवतारी । हा सोंवळा अवतार श्रीहरी ।


कोणाचाही भमीवरी । वध तम्ु हीं न के लातूं ॥६॥

शत्रदु मत्राच्ूं या घरी ददवा । ये अवतारी लादवला बरवा ।


देव आदण दानवा । तूं वद्यूं सारखाच ॥७॥

देव तेही आनदूं दवले । राक्षस तेही रदक्षलें ।


आपलें ईशत्व साभूं ादळले । याच अवतारी देवा तूं ॥८॥

तलु ा माझा नमस्कार । असो वामना वारूंवार ।


मस्तकीं ठे वा वरद कर । तम्ु ही दासगणच्या ॥९॥

दटळक बाळ गगूं ाधर । महाराष्ट्राचा कोदहनर ।


दरदृदिचा सागर । राजकारणीं प्रवीण जो ॥१०॥

दनज स्वातत्र्ूं यासाठी । ज्याने के ल्या अनतूं खटपटी ।


ज्याची धडाडी असे मोठी । काय वणथन दतचें करूं ? ॥११॥

करारी भीष्ट्मासमान । आयथ महीचे पाहून दैन्य ।


सतीचे झाला घेता वाण । भीड न सत्यातूं कोणाची ॥१२॥
वाकचातयु थ जयाचे । बहृ स्पतीच्या समान साचें ।
धाबें दणाणें इग्रूं जाचूं े । पाहून ज्याच्या लेखाला ॥१३॥

कृदत करन मेळदवली । ज्यानें लोकमान्य ही पदवी भली ।


ती न त्यानूं ा कोणी ददली । ऐसा होता बहाद्दर ॥१४॥

तो एके वेळीं अकोल्याला । दशवजयतूं ीच्या उत्सवाला ।


लोकाग्रहें येताूं झाला । व्याख्यान द्याया कारणें ॥१५॥

झाली तयारी उत्सवाची । त्या अकोल्यामध्यें साचीं ।


मोठमोठाल्या दवद्वानाचूं ी । गेली गडबड उडन ॥१६॥

दामले, कोल्हटकर, खापडे । आणखी दवद्वान बडेबडे ।


जमते झाले रोकडे । तया अकोल्या ग्रामासी ॥१७॥

अध्यक्ष त्या उत्सवाचें । नेदमले होते दटळक साचे ।


नावूं ऐकता दटळकाचूं े । वरहाड सारे आनूंदलें ॥१८॥

दशवरायाचूं ी जयतूं ी । याच्या आधीच या प्रातूं ीं ।


झाली पादहजे होती । त्याचें कारण ऐसें पहा ॥१९॥

दशवाजीची जन्मदात्री । जी वीरमाता दजजा सती ।


ती वरहाडीच आपलु ी होती । दसधूं खेडी जन्म दजचा ॥२०॥
त्या वीरगाजी दशवाजीला । दजनें पोटी जन्म ददला ।
वरहाड-महाराष्ट्र एक झाला । या सतीच्या कतत्थृ वे ॥२१॥

माता होती वरहाडी । दपता महाराष्ट्री शहाजी गडी ।


अवघया दपूं त्यातूं ही जोडी । खदचत होती अनपु म ॥२२॥

आधीच उत्सव दशवाजीचा । जो कदलजा महाराष्ट्राचा ।


आणखी वरी अध्यक्ष त्याचा । दटळक बाळ गगूं ाधर ॥२३॥

आधीं एक मदहना तयारी । उत्सवाची चालली खरी ।


ज्याच्या त्याच्या अतूं रीं । आनदूं होत चालला ॥२४॥

अध्यक्ष उपाध्यक्ष दनवडीले । स्वयूंसेवक तयार झालें ।


तई ूंकइकाचूं ें म्हणणें पडलें । ऐशा रीदत दवबधु हो ॥२५॥

या दशवजयूंती उत्सवाला । आणा शेगाूंवचे महाराजाला ।


श्रीस्वामीसमर्थ गजाननाला । म्हणजे दधु ात साखर पडेल कीं ॥२६॥

दशवाजीच्या राष्ट्रोिारा । आशीवाथद होता खरा ।


समर्ाांचा सादजरा । म्हणन तडीस गेला तो ॥२७॥

दटळकाचूं े राजकारण । हेच दजजाई हृदयरत्न ।


त्याला पादहजे आशीवथचन । समर्ाांचचे दवबधु हो ॥२८॥
ते दकत्येकाूं पसूंत पडलें । दकत्येकासूं नाही रुचलें ।
ज्या न रुचलें ते बोललें । उघड उघड येणें रीदत ॥२९॥

तो शेगावूं ाचा अवदलया । कशास आदणताूं ये ठायाूं ।


तो काहूं ीं तरी करदनयाूं । दवक्षोभ करील सभेचा ॥३०॥

दिरे ल नागवा सभेत । “दगण दगण गणातूं ” ऐसे म्हणत ।


मारील वाटे कदादचत । तो लोकमान्याला ॥३१॥

काहूं ीं लोक बोलले । हें न म्हणणें चागूं ले ।


गजाननाची पाऊलें । लागलीं पादहजेत सभेला ॥३२॥

त्याचें जे काूं वेडेपण । तें आहे वेडयाकारण ।


जे कोणी दवद्वान सज्जन । त्यासी न वदती वेडयापरी ॥३३॥

खरें खरु े राष्ट्रोिारक । जरी दटळक असती एक ।


तरी महाराज दनःशक ूं । सभेसी येतील ये ठायाूं ॥३४॥

खरयाखोटयाची परीक्षा । साधच हे कतरती देखा ।


म्हणन सागूं तो दभऊूं नका । त्यानूं ा आमत्रूं ण देण्यास ॥३५॥

ऐसी भवदत न भवदत झाली । मडूं ळी शेगावूं ास आली ।


आमत्रूं ण ते द्याया भली । सभेचें श्रीगजानना ॥३६॥
येताचूं दादा खापडयाथसी । बोलते झाले पण्ु यराशी ।
आम्ही येऊ सभेसी । तमु च्या दशवाजी उत्सवाच्या ॥३७॥

वेडयापरी न तेर्ें कर । जागीच बसन मौन धर ।


सधु ारकाचूं ा कधीं न करूं । मनोभगूं मनाचा ॥३८॥

करावयासी राष्ट्रोिार । योग्य बाळ गगूं ाधर ।


याच्या परी न होणार । राष्ट्रप्रेमी परुु ष पढु ें ॥३९॥

स्नेही त्या दटळकाचूं ा । अण्णा पटवधथन नावूं ाचा ।


दशष्ट्य नरदसहूं सरस्वतीचा । आळूंदीचा असें जो ॥४०॥

त्या दोघा परुु षाूं पाहाण्यासूं । आम्ही येऊूं अकोल्यास ।


ते ऐकताूं खापडथयास । अती आनूंद जाहला ॥४१॥

पाहा पाहा कोल्हटकरा । वरहाडप्रातूं ाचा ज्ञानदहरा ।


यानें वत्तृ ातूं जादणला सारा । जो का झाला अकोल्यातूं ॥४२॥

यावरन सतूं ाचूं े । ज्ञान के वढें अगाध साचें ।


खरया राष्ट्रपरुु षाचें । प्रेम यानूं ा पाहा दकती ! ॥४३॥

बोलावयाची आपणास । जरर पडली काहूं ीं न खास ।


तेच होऊन आपणासूं । येतो म्हणन म्हणाले ॥४४॥
महु ूतथ या उत्सवाला । अती उत्तम लागला ।
चला वूंदन समर्ाथला । आपण जाऊूं अकोल्यास ॥४५॥

खापडे, कोल्हटकर । दनघन गेले साचार ।


आला आठ ददवसावूं र । सभेचा तो ददवस पाहा ॥४६॥

वरहाड सारे आनदूं ले । ज्यानूं ा त्यानूं ा वाटले ।


कधीं दटळकाचूं ी पाऊलें । पाहूूं आम्ही अकोल्यातूं ॥४७॥

शके अठराशें दतसासी । ती सभा होती वैशाखमासीं ।


वरहाडप्रातूं ी अकोल्यासी । उभातरलेल्या मडूं पात ॥४८॥

सण अक्षय्यततृ ीयेचा । वरहाडप्रातूं ीं महत्वावाचा ।


परी समदु ाय जनाचूं ा । दमळताूं झाला प्रचूंड ॥४९॥

तोच अखेरीचा ददन । त्या सभेचा होता जाण ।


लोक आले लाबूं लाबूं न । लोकमान्यासी पहावया ॥५०॥

दशवाय श्रोते त्या ददवशीं । महाराज येणार सभेसी ।


ऐसी खबर लोकासूं ी । आधींच होती दवबधु हो ॥५१॥

मडूं प दचकार भरन गेला । जो तो पाहूूं लागलाूं ।


म्हणती काूं हो सभेला । अजनी न आले महाराज ॥५२॥
परी ते सभा भरण्याआधीं । येऊन बैसलें मूंडपामधीं ।
साधु आपल्या वाणीस कधीं । असत्यता न येऊूं दे ॥५३॥

सभेमाजी उच्च स्र्ानीं । बसले होते कै वल्यदानी ।


गादीस लोडा टेकनी । जीवनमि ु साधवु र ॥५४॥

दसूंहासनाच्या अग्रभागा । दटळकासूं ददली होती जागा ।


त्याच्ूं या सदन्नध बसले बघा । अण्णासाहेब पटवधथन ॥५५॥

श्रीकृष्ट्णाचा नदूं न । गणेश ज्याचें नामादभधान ।


खापडे कुलाचा कुलभषण । एक्या बाजस दटळकाच्ूं या ॥५६॥

दामले कोल्हटकर त्या ठायीं । भावे व्यकूंटराव देसाई ।


सभेचे पढु ारी पाही । चमकत होते ते ठाया ॥५७॥

आदणक व्याख्याते दवद्वानेतर । बसले होते सभोवार ।


त्याचूं ें वणथन कोठवर । करावें मी एक्या मख
ु ें ॥५८॥

सभेलागी आरूंभ झाला । हेतु प्रर्म दनवेददला ।


मग व्याख्यानदसहूं उठला । दटळक बोलावयातें ॥५९॥

“ददवस आजचा धन्य धन्य । आहे पहा हो सज्जन ।


स्वातत्र्ूं यासाठीं ज्यानें प्राण । खदचथले आपल
ु े पवथकालीं ॥६०॥
त्या धनधु रथ योदध्याची । वीर गाजी दशवाजीची ।
जन्म जयदूं त आहे साची । म्हणन आपण दमळालो ॥६१॥

त्या रणगाजी दशवाजीला । रामदासें हाती धतरला ।


म्हणन त्याचा बोलबाला । झाला भरतखडूं ामध्यें ॥६२॥

तेवीच आज येर्े झालें । आशीवाथद द्याया आलें ।


श्रीगजानन साधु भले । आपदु लया सभेस ॥६३॥

म्हणन दशवाजीचें परी । सभा यशस्वी होवो खरी ।


अशाच सभेची जरुरी । आहे साप्रूं त राष्ट्राला ॥६४॥

स्वातत्र्ूं यसयथ मावळला । दास्यत्वाचा काळोख पडला ।


स्वातत्र्ूं य नाहीं जगीं ज्याला । तो समाज प्रेतवत ॥६५॥

यासाठीं म्हणन । आहे करणें प्रयत्न ।


ज्या दशक्षणेंकरन । राष्ट्रप्रेम वाढेल हो ॥६६॥

ऐसे दशक्षण पदु ढल्याप्रूं ती । देणें भाग दनदिती ।


ते दशक्षण हा भपती । देईल काूं हो अभथकाला ?” ॥६७॥

ऐसे दटळक म्हणाले । महाराज आसनीं उठन बसले ।


गजथन दत्रवार बोलले । नाहीं नाहीं ऐसें पहा ॥६८॥
आवेशाच्या भरातूं । बोलले गगूं ाधरसतु ।
जें बोलणें दकूंदचत । टोचन होतें राजाला ॥६९॥

त्या भाषणाचा रोख भला । समर्ाांनी जादणला ।


आदण हासूं त हासूं त शब्द के ला । ऐशा रीदतूं श्रोते हो ॥७०॥

अरे अशानेंच पडतात । काढण्या दोन्ही दडूं ाप्रत ।


ऐसें बोलन गणगणातूं । भजन करूं लागले ॥७१॥

सभा दनदवथघन पार पडली । दटळकाचूं ी वाहवा झाली ।


खरें झालें त्याच सालीं । समर्ाांचे भादकत ॥७२॥

भपतीनें दटळकाला । एकशे चोवीसाखाली धतरला ।


दोरया पडल्या दडूं ाला । आला प्रसूंग दशक्षेचा ॥७३॥

राजसत्तेदचया पढु ें । कोणाचेंही न चाले घोडें ।


वकील होते बडे बडे । ते झटूं लागले दटळकास्तव ॥७४॥

प्रेमी मूंडळी दटळकाचूं ी । जी काूं होती दजव्हाळ्याची ।


त्यानूं ी पारमादर्थक उपायाचूं ी । के ली योजना एक अशी ॥७५॥

दादासाहेब खापडे । हेही होते गहृ स्र् बडे ।


ते उमरावतीहून मबूंु ईकडे । जाऊूं लागले खटल्यास्तव ॥७६॥
अकोल्याच्या स्टेशनावरी । कोल्हटकरास मधरु ोत्तरी ।
बोलते झाले ऐशापरी । ते र्ोडके सागूं तो ॥७७॥

तम्ु ही जावें शेगावूं ासी । समर्ाथ दवनूंती करा ऐसी ।


सोडवा बाळ दटळकासी । प्रसूंग मोठा दधु रथ ॥७८॥

मीच गेलो असतो तेर्ें । परी मी जातो मूंबु ईतें ।


तम्ु ही जाऊन शेगावूं ातें । दवनतूं ी करा महाराजा ॥७९॥

लगेच बसला गाडीत । कोल्हटकर दटळकभि ।


येताूं झाला शेगावूं ातूं । स्वामी गजाननाकडे ॥८०॥

तई ूंमहाराज मठातें । दनज आसनीं दनजन होते ।


तीन ददवस जहालें परु ते । परी न उठले यदत्कूंदचत ॥८१॥

कोल्हटकरही तोवरीं । बसला मठाभीतरीं ।


जो काूं असेल दबगारी । तो न ऐसे वागे कदा ॥८२॥

कळकळ दटळकादूं वषयींची । कोल्हटकरा पणथ साची ।


कमाल त्यानें दचकाटीची । के ली असे आपल्ु या ॥८३॥

जाळावाचूं न नाही कड । मायेवाचन नाही रड ।


ऐसी आहे एक जाड । म्हण मराठी भाषेमध्यें ॥८४॥
चवर्े ददवशीं समर्थ उठलें । कोल्हटकरास बोलते झालें ।
तम्ु ही अलोट प्रयत्न के ले । परी न िळ येईल त्या ॥८५॥

अरे छत्रपती दशवाजीला । रामदासाचूं ा वदशला ।


होता परी तो कै द झाला । बादशाही अमलातूं ॥८६॥

सज्जनासूं त्रास झाल्यादवना । राज्यक्ादूं त होईना ।


कूंसाचा तो मनीं आणा । इदतहास म्हणजे कळे ल ॥८७॥

ही मी देतो भाकर । ती खाऊूं घाला लवकर ।


दटळकाप्रूं ती अतूं र । यातूं काहूं ीं करूं नका ॥८८॥

या भाकरीच्या बळावरी । तो करील मोठी कामदगरी ।


जातो जरी िार दरी । परी न त्याला इलाज ॥८९॥

ऐसें ऐकताूं उत्तर । साशक


ूं झाले कोल्हटकर ।
समर्ाां करन नमस्कार । भाकर करीं घेतली ॥९०॥

ती नेऊन मूंबु ईला । घातली दटळकास खावयाला ।


वत्तृ ान्त तोही कर्न के ला । अर्पासन इदतवरी ॥९१॥

तो ऐकन लोकाप्रूं त । दटळक बोलले हसूं त हसूं त ।


स्वामींचे ते अगाध सत्य । ज्ञान आहे खदचत पहा ॥९२॥
यश तमु च्या प्रयत्नाूंसी । येणार नाहीं दनियेसी ।
आपल
ु ी बाज रक्षण्यासी । सरकार न्याया पाळीन ना ॥९३॥

जेंव्हा स्वार्ाथचा सूंबूंध नसतो । तेंव्हा न्याय आठवतो ।


हा जगाचा दसिातूं तो । होईल खोटा कोठनी ? ॥९४॥

माझ्या हातें कामदगरी । मोठी होणार आहे खरी ।


ऐशी समर्ाांची वैखरी । बोलली हे गढ एक ॥९५॥

भत भदवष्ट्य वतथमान । जाणताती साधजु न ।


आपण मनष्ट्ु य सामान्य । पाहूूं पढु ें काय होतें ॥९६॥

प्रसाद म्हणन भाकरी । ती कुसकरन भदक्षली खरी ।


दतूं न मख
ु ाभीतरीं । परी प्रसाद टाकवेना ॥९७॥

झाली दशक्षा दटळकासूं । नेले ब्रह्मदेशी मडूं ाल्यास ।


तेर्े जन्मला गीतारहस्य । गीतेवरील ग्रूंर् त्याचूं ा ॥९८॥

हीच मोठी कामदगरी । झाली त्याच्ूं या हस्ते खरी ।


मान जगद गरु परी । दमळता झाला दटळकातूं ें ॥९९॥

या गीताशास्त्रावर । टीका झाल्या अपार ।


त्या सागूं तरी कोठवर ! । मदत नाही दासातें ॥१००॥
बधु हो प्रत्येक आचायाांनीं । कालमानातें पाहूनीं ।
के ली गीतेची माडूं णी । जगदोिार करावया ॥१॥

कोणी लादवली अद्वैतपर । कोणी लादवली द्वैतपर ।


कोणी लादवली कमथपर । त्याच एका गीतेला ॥२॥

हीच मोठी कामदगरी । त्याच्ूं या हस्तें झाली खरी ।


या कामाची न ये सरी । कोणत्याही कृत्यातें ॥३॥

येणचें बाळ गगूं ाधर । जगतीं होतील अजरामर ।


कीदतथ त्याचूं ी दरवर । पसरवील ग्रर्ूं हा ॥४॥

स्वातत्र्ूं य जरी दमळदवलें असतें । तरी न ऐशी कीदतथ दटकते ।


पहा करन दचत्ताते । पणथपणें दवचार ॥५॥

स्वातत्र्ूं य हे साचार । येतें जातें वरच्यावर ।


त्यातूं िारसें नाही सार । तो व्यवहार लौदककीं ॥६॥

गीताशास्त्राचें तसें नाहीं । तें मोक्षपदा प्रती देई ।


आदण समाजाची बसवी पाही । दवस्कदळत घडी हें ॥७॥

यावच्चद्रूं ददवाकर । परुु ष बाळ गगूं ाधर ।


दचरूंजीव दनरूंतर । राहील कीदतथरपानें ॥८॥
असो करवीर कोल्हापरु ीचा । दद्वज दचत्पावन जातीचा ।
श्रीधर गोदवूंद नावूं ाचा । काळे उपनावूं जयाचें ॥९॥

तो गतरबीच्या दस्र्तींत । गेला इग्रूं जी शाळे त ।


आग्ूं लदवद्या दशकण्याप्रत । मॅदरक परीक्षा पास झाला ॥११०॥

पढु ें कॉलेजात गेला । परी इन्टर नापास झाला ।


म्हणन दिरत रादहला । वतथमानपत्रे वाचीत ॥११॥

तो ‘के सरी’ पत्रातूं । वाचलें ओयामा टोगो चतरत्र ।


तेणें त्याच्या मनातूं । वदृ त्त एक उठली अशी ॥१२॥

आपण जावें दवलायतेला । यूंत्रदवद्या ही दशकण्याला ।


उगे भार भमीला । होण्यामाजीं अर्थ काय ? ॥१३॥

टोगो यामा दोघे जण । प्रर्मतः ज्ञान सूंपादन ।


अभ्यदु याकारण । जपान आणीते जहाले ॥१४॥

तैसें आपण करावें । मायभमीस उिरावें ।


ऐसा दवचार त्याच्या जीवे । घेतला परी इलाज ना ॥१५॥

द्रव्याची न लागे सगूं त । कोणीही ना करी मदत ।


घरची गरीबी अत्यतूं । काय कतरतो दबचारा ॥१६॥
तो आपल्या दमत्रासी । आला भेटण्या भडूं ारयासी ।
जो मन्रो हायस्कलासी । होता एक दशक्षक ॥१७॥

त्यासी दवचार आपल ु ा । श्रीधरानें कळदवला ।


तो त्याला ही पसूंत पडला । परी पैशाची वाट काय ? ॥१८॥

दमत्रा, एक पैशादवणें । काहूं ीं नाहीं जगीं होणें ।


दातरद्रयाने मनींच करणें । मनोराज्य बापा रे ॥१९॥

चाल जाऊूं गावूं ाला । आपल्ु या जन्मभमीला ।


त्या करवीर कोल्हापरु ाला । इकडे उन्हाळा दवशेष ॥१२०॥

दोघे बसले गाडींत । समर्ाांची ऐकन कीतथ ।


उतरते झाले शेगावूं ात । साधु कसा तो पहावया ॥२१॥

पोस्टमास्तराच्या दारीं । सामान ठे दवलें सत्वरी ।


आतरु ता मोठी अतूं रीं । समर्ाांना पाहण्याची ॥२२॥

दोघें आलें मठात । समर्ाथ के ले दडूं वत ।


बैसते झाले जोडन हात । स्वामींदचया सन्मख ु ॥२३॥

मनोदय श्रीधराचा । समर्ाांनी जादणला साचा ।


म्हणाले उगीच परदेशाचा । दवचार वेडया करूं नको ॥२४॥
अवघेच काहूं ीं आहे येर् । अर्थ ना भौदतक शास्त्रातूं ।
सेवी अध्यात्मदवद्येप्रत । म्हणजे कृतार्थ होशील तूं ॥२५॥

त्यायोगें दवचारक्ादूं त । श्रीधराच्या झाली दचत्तीं ।


कोल्हापरची एक व्यिी । आठवली या समयास त्या ॥२६॥

ते स्वामी कूंु भारगल्लीचे । होते कोल्हापरु ीचे ।


बोलणे याच परीचें । होतें हमेशा भिासूं ी ॥२७॥

तैसेच हेही गरुु मती । भिासूं वे भाषण कतरती ।


याचा उलगडा दचत्ती । काहूं ीच माझ्या होईना ॥२८॥

ऐसे श्रीधर आदणता मनीं । महाराज वदले गजोनी ।


दहदूं स्ु र्ाना सोडनी । उगाच कोठे जाऊ नको ॥२९॥

अगदणत करावें पण्ु य । तेंव्हाच होतें येर्ें जनन ।


या भौदतक शास्त्राहून । योगशास्त्र समर्थ असे ॥१३०॥

ते योगशास्त्र येतें ज्याला । तो न मानी या भौदतकाला ।


योगशास्त्राहून भला । अध्यात्मदवचार श्रेष्ठ असे ॥३१॥

तो जमल्यास करन पाही । कोठे न आताूं जाई येई ।


ऐसे समर्थ बोलताूं पाहीं । श्रीधर दचत्तीं आनदूं ला ॥३२॥
पदिमेचा मावळला । तोच पवेकडे आला ।
दवचारसयथ त्याचा भला । श्रीधरा सख
ु ी करण्यास ॥३३॥

एक सूंतावाचन । दवचाराचें पतरवतथन ।


कोणी न करूं शके आन । सत्य एक त्यानूं ाच कळें ॥३४॥

महाराज म्हणालें या ठायीं । तझु ा अभ्यदु य होईल पाही ।


कातूं ा वाट पहाते गेहीं । तझु ी कोल्हापरु ाला ॥३५॥

जा आता दमत्रासदहत । आपल्ु या कोल्हापरु ाप्रत ।


तेच पढु ें झालें सत्य । श्रीधर लौदकका चढले हो ॥३६॥

श्रीधर बी.ए., एम.ए. झाले । दप्रदन्सपॉल त्या नेदमलें ।


दशवपरु ी कॉलेजाशीं भले । दसद्यूं ादचया राज्यातूं ॥३७॥

सूंत साक्षात ईश्वर । चालते बोलते भमीवर ।


त्याच्ूं या कृपेचा आधार । जया दमळे तोच मोठा ॥३८॥

पहा काळे श्रीधराला । दशथनाचा योग आला ।


म्हणन वत्तृ ीत िरक पडला । खरें तेंच शोधावया ॥३९॥

हें पीक सतूं ाचूं ें । याच देशीं यावयाचें ।


वक्ष
ृ नदूं नवनीचे । अन्य ठायीं न येती हो ॥१४०॥
स्वदस्त श्रीदासगणदवरदचत । हा गजाननदवजय नामें ग्रूंर् ।
दावो सवथदा सत्पर् । परम भादवकाक
ूं ारणें ॥१४१॥

शभु ूं भवतु ॥ श्रीहतरहरापथणमस्तु ॥


॥ इदत श्री गजानन दवजय ग्रूंर्स्य पचूं दशोऽध्यायः ॥

@@@@@

You might also like