You are on page 1of 20

श्रीज्ञानदे वतेहत्तिशी

अभंग १

पैल तुर्येचे मेरे । नर्यनांतनु न नर्यन हे रे ।


सवव साक्षी समरे । परब्रह्म ॥१॥
टीकााः
ज्ञानदे वा तूं माऊली । योगी जनाूंची साऊली । तव
ु ाूं ननगमसावल्ली । प्रकट केली ॥१॥
तूं तो अमरचच या भुगोली । व्यापक झालासी नभोमूंडळीूं । तुझी मनति प्रकाशली । श्रीहरी ऐसी ॥२॥
भक्तजनासी पावली । ऐसे सूंइत बोललती बोली । म्हणोनी ववननत चरणकमळी । दशिन कीजे या भक्ता ॥३॥
सवाि ठायीूं तचूं च ज्ञान । तज
ु जाणताूं समाधान । म्हणोनन होईजे प्रसन्न । श्रवणपट
ु ाबोधोनन ॥४॥
माझें कणीं साूंचगजे गज
ु । तव अूंतरीचें जें ननज । अूंतरीचें काज । जाणोननया ॥५॥
धन्य सदगरु
ु हनम
ु त
ूं । जेणें बोचधला परमार्थं । तेचच राहो जागत
ृ ज्योत । अखूंड स्नेहें ॥६॥
तप्ृ त करी माझी तान्हुली । मी आलोसे तुजजवळीूं । नुरवी अज्ञानकाजळी । सानुललयाची ॥७॥
तेहविस ओववयाूंचा बोध । करोनन साूंचगजे ववशद । अूंतरीचा अूंतरीूं नाद । घम
ु वोनन ॥८॥
तूंचच कैवल्याूंचा पत
ु ळा । भक्क्तज्ञानाचा उमाळा । म्हणोनन तोचच स्फनतिक्जव्हाळा । प्रगट करी ॥९॥
तूं योचगयाूंची समाधी । तोडडली सविही उपाधी । तुझोनन कृपे चचत्त्िशुद्धी पररपुणि ॥१०॥
अूंतः करणें हाूंक ददली । ते अूंतः करणा लमळाली । समाधान ववृ ि केली । ज्ञानाईनें ॥११॥
ज्ञानाई प्रकट झाली । म्हणोननयाूं लमठीच ददली । दोनी भुजाूंनी कवळी । ज्ञानेश्वर ॥१२॥
जरी काूं असली पामर । ज्ञान राजाचे डडूंगर । पाठीराखा सवेश्वर । ज्ञानदे व ॥१३॥
पुसे ज्ञानाई माऊली । काय इच्छा अूंतरी धरली । अूंतवनि ृ त ओळखखली । तत क्षणी ॥१४॥
ददले पणि आलशवचन । होवोननयाूं सप्र
ु सन्न । तेणें मना समाधान । नवल झालें ॥१५॥
अक्षर ननराकारीूं वदहले । अर्थिरुपें प्रगट झाले । म्हणोननयाूं मीया नलमले । आददबीज ॥१६॥
तेचच साूंगती ज्ञानेश्वर आपण । ननगण
ुि ाचे जाले सगुण । नयनातुूंनन हे रे नयन डोलळयाूंनें ॥१७॥
पैल तुयेचे मेरे । नयनातन
ु ी नयन हे रे । जेर्थ आपणया ववसरे । आपणपे ॥१८॥
तरी ते तरु रया कवण । ज्ञानराजे द्यावे साूंगुन । जया परौते पाहणे आपण । आपखणया ॥१९॥
उपाचधभुत जे जीवन । त्त्याचे कररताूं पर्थ
ृ ःकरण । स्र्थल सक्ष्म आखण कारण । वेगळे होती ॥२०॥
त्रिकुटाचे करोनी भेदन । जागनृ त स्वप्न सष
ु प्ु ती शन्
ु य । उलूंघोनन वरुतेपण कृपेजाले ॥।२१॥
तेर्थ उरला ननःशेष शब्द । जो आटता उन्मनी अमेद । श्वेत साक्षात्त्कार लसद्ध । जया पैल ॥२२॥
तया उन्गनीचचये ताटीूं । प्रस्फुटगगनाचचये ददठी । हूं कार जीववत्त्वाची गोठी । चैतन्यीूं सरलीूं ॥२३॥
उन्मनीची जेका पहा । उन्मन दावीूं जेवा अहा । केवलाकाशाची जे रहा । जीवनाची ॥२४॥
ऐसी तुररया प्रकषे चावळली । तरी ववृ ि क्स्र्थरता पावली । ववृ ि ववृ िच सरली । साम्यशब्दे ॥२५॥
ववृ ि आत्त्मते ररघाली । उर्धविमख
ु ी अखूंड धाली । ओटपीठाची साउली । पडली जेर्थ ॥२६॥
तया तुररये वरुनतये क्स्र्थती । ज्ञानराजे कचर्थली ननगत
ु ी । जेर्थ समाधान चचिीूं चचिाचचये ॥२७॥
तुरीयेपैल नयनीूं नयन । तेर्थें साक्षी भगवान जेर्थ ववश्वात्त्मा दपिण । होवोनी ठे ला ॥२८॥
सहज चतवु विध वक्िी । बाह्म चक्षुचूं चया नेिीूं । साधक ररघती अहोरािीूं । तुरीयेपैल कैसेनन ॥२९॥
पहाूंता तरु रयेचे उपरी । ऐसी ही दृष्टी फफरे माघारी । बाह्म दृष्टीते अूंतरी । ररघो न शके ॥३०॥
जेर्थ अलक्ष दग
ु ािची पहाणी । परतली भक
ृ ु टीपासोनी । तेर्थ लक्ष लक्षेल कोठुनी । बाह्म दृष्टी ॥३१॥
म्हणोनन डोळा तो गगन । नाद तोचच झाला कान । यर्था शब्दाूंचें स्फुरण । क्जव्हारुप ॥३२॥
तरी हें गगन कैसें । पहाूंताचच अनाररसे । समाधान ओपे सौरसे । ववश्राूंतीचे ॥३३॥
दशववध नादाते चगळोन । जो काूं शब्द रादहला आपण । पाहताूं तेचच ये गगन । दे खे स्वये ॥३४॥
चचखणनत चचण चचखणनत घूंटानाद । शूंख तूंिी ताल छूं द । वेणु भद
ृ ूं ग भेरी प्रलसद्ध । मेघनाद अगाधाचच ॥३५॥
हे दशनाद ववरत । तेर्थ साधकु तो मि । आकाशाचा चढोनन प्राूंत । चचि लावी गगनाचे ॥३६॥
नादरदहत जें स्फुरण । तेचच शब्दस्वरुप गगन । पाहाताूं नादाूंचे अचधष्ठान । वायचु च हा ॥३७॥
वाररयाूंने नादछूं द । वाररयानें सारा प्रबूंध । ववश्व पहाताूं अगाध ।ननमािण केले ॥३८॥
पहण्यापासोनन जाला डोळा । जो ननज तेजाचा उमाळा । शब्दरुपाचा प्रगट झेला । स्फुरण गुणे ॥३९॥
याचे परते आकाश । जें चूंचळ परर ननराभास । तेचच चक्षुरुप लक्ष । पाहो लागे ॥४०॥
पहाण्यापासोनन जाला डोळा । डॊळा पाहाणेपणा आला । तोचच डोळा क्स्र्थरावला । पाहाखणयातु ॥४१॥
पहाणेपण ते दृश्य । ऐसे जाखणनन सरु स । पहाताूं या ववश्र्वास । आपणाूंचच पाहणें ॥४२॥
मूंग सहजचच फफरणें । लक्ष्मीूं लक्ष्य क्स्र्थरावणें । आप आपणाूं पाहणें । समाधान ॥४३॥
पहाणेची जालें पाहाणेंपण । याचें कारण चूंचळगुण पहाताूं एकत्त्व अलभन्न । काय वानु ॥४४॥
डोलळया डोळा लमळाला । आरशापुढें । आरसा ठे ववला । लोलकासी दे खणें । अलक्ष्य आत्त्म्याूंचे पहाणें ॥४५॥
म्हणोनन आकाशदृष्टीचें दे खणें । अलक्ष्य आम्त्त्याूंचें पहाणें । लमळोनन गेले एकपणे । एक सरा ॥४६॥
पहाखणया दे खणें भेटलें । तेणें आत्त्मचक्षुलस हे रलें । जें काूं शन्
ु य उगवलें । राववत्रबबाववणें ॥४७॥
म्हणोनन ते शुन्य दृष्टी । दे वल पहाणें ज्याूंची ददठी । जेणें आत्त्मयाची भेटी । सहज होय ॥४८॥
नयनातोनन नयन हरे ला । जेर्थ लाधली जीवनकळा । नयन लार्थला आगळा । शुन्याहोनन ॥४९॥
दोन शुन्याचें दे खणें । जेर्थ रादहलें आत्त्मपणें । म्हणोननयाूं सवाित्त्मपणें । समचच साक्षी ॥५०।\

अभंग २

पैल तुर्येच माझारी । औटपीठाचें शेजारी ।


अर्व मात्रेचे महाद्वारी । ननजरुप उभे ददसे ॥२॥
टीका
तुर्य्पैल औटपीठ । नाद भरलासे घनदाट । तेचच मळ
ु मायेचे पीठ । जाणनत सूंत ॥१॥
नाद होताती अचाट । परर जाणावी आडवाट । पाणी लशरलें जें ननघोट । दोन नयनीूं ॥२॥
नयनातु कलळया साूंठ । पाणी वाहे अवचट । कानीची मुझोनन वाट । वाट काय साूंगो ॥३॥
जीवन झालें श्रवणरुप । जीवन कालळया तद्रप
ु । सकळ सूंसार सूंकल्प । हारपले ॥४॥
लदटका होय जो व्यवाहार । जो काूं त्रिपट
ु ीचा व्यापार । हररववण येरझार । जे का जाय ॥५॥
ऐशा सूंसार सूंकल्पलहरी । हारपल्या औटपीठामाझारी । अनुहताचेनी गजरी । मनाचच धाले ॥६॥
अधिमात्त्ना शक्क्तरुवपणी । जेर्थें उदे ली प्रणवखाणी । गगणासहीूं जेर्थन
ु ी । जन्म झाला ॥७॥
उष्ण शीत आभा । अरुप आकाररला नभा । शब्द स्वरुप आरूं भा । जेर्थें जाले ॥८॥
आधीूं पाहातूं स्वयूंप्रकाश । जेर्थ जन्म शीतोष्ण कळे स । प्रकाश लहरी डोलळयास । दाववता न ये ॥९॥
यालाच बोलती पहाणें । जें काूं आकाशाचें दे खणें । ज्या चे नन परानतिगण
ु ें ।दशिनवस्तु ॥१०॥
स्वप्रकाशी शीतोष्ण कळा । तेर्थेंचच जाला गगनडोळा । प्रकाश फुटोनन आकाररला । पोकळ भाग ॥११॥
आकाशी साूंचली हवा । जीवनकळीूं वायु बरवा । वायु तो नटका आधवा । नानागुणी ॥१२॥
वायु तेज आखण आप । रुपें नटलें प्रणवरुप । बाररयानें हें अपाप । दृश्य जालें ॥१३॥
पथ्
ृ वी धारणा आपें केली । आपापासोनन पथ्
ृ वी जाली । अणरु े णह
ु ी पोकळी । व्याप्त व्याप्त झाली ॥१४॥
अधिमािा तें गहन । सकळ दृश्याूंचे कारण । ईकार एूंकार मातक
ृ ा दोन । जयलागी ॥१५॥
याचच अधिमात्त्नेचें द्वार । महाशुन्याचा ववस्तार । जेर्थ जाली प्रकाश लहर । अशब्दरुप ॥१६॥
तेर्थ पहाताूं ननजरुप । जें सगुणाूं आले अपाप । नानागुणें दृश्यरुप । धारण केलें ॥१७॥
जेर्थ एकत्त्वाचच सहज । तेर्थ काय म्हणोनन ननज । शब्ु द सूंकल्प स्वरुप ओज । आपण वस्तु ॥१८॥
जेर्थ आपणी आपण । सविि रादहला भरोन । जेर्थ बुडालें चचदघन । ननजत्त्व काय दावावे ॥१९॥
जेर्थ दृश्य, द्रष्टा आखण दशिन । पहाणें लागे आपणाूं आपण । तेचर्थचच ननःशब्द समाधान । ननशब्द ते ॥२०॥
ननःशब्द कैसे आले शक्ब्द । अक्स्त भानत वप्रयोपाधी । जोडडली कैसी सूंधी । दशिनाची ॥२१॥
आकाश वायच
ु ीया गाठी । आत्त्मा सामावला हृदयपट
ु ी । वायप्र
ु काश आकाश ददठी । अरुप आत्त्मा ॥२२॥
ननजाूंचें तेज कीूं तेजाूंचे ननज । ऐसे आहे येचर्थचे गुज । आप आपणा सहज । पहाणें जेर्थें ॥२३॥
ननजापासोनन तेज जालें । तेजीूं ननज सामावलें । रववशशी उजाळले । भागि ज्याूंचे ॥२४॥
श्रवणाूं तोनन नयनी आला । नयनीूं ननजाते लमळाला । पहाताूं पहाणेपणा गेला । दृश्य भागु ॥२५॥
पाहाताूं पहाणे सरता साक्षी । ननजीूं ननजस्वयें लक्षी । लक्ष्य जहाले अलक्ष्मी । क्स्र्थर कैसे ॥२६॥
नयनासी लमळता नयन । तेर्थ पाही कवणा कोण । दोही डोळीया आपण साक्षीरुप ॥२७॥
पहाण्यापासोनी जाला डोळा । जो काूं पहाणेपणा आला । आतु महाशुन्य गोळा । काय साूंग ॥२८॥
नीलत्रबूंदच
ु े आवरण । महाशुन्य तें गहन । जेर्थ भरला साक्षी आपण । ननजरुप ॥२९॥
चचग्दण
ु वैभवाूंचे तेज । तेचच आपुलें स्वरुप ननज । जेर्थ ददनननशी सहज । प्रगट झाली ॥३०॥
नयनीूं चचन्मयाचा मागि । पाहताूं कैचा ननजयोग । पहाणे प्रकृती सवेग । ननज आत्त्मा ॥३१॥
साक्षी पासोनन पहाणें । जें काूं नटलें पहाणे पणे । पहाणेपणाचे दे खणे ननजरुप ॥३२॥

अभंग ३

पहा तुर्येचे वरुतें । भ्रमरगफ


ु े चे खालते ।
समरुपान सरते परु ते । चहुंकडे ॥३॥
टीका
पहाताूं तुयेचे वरुते । भ्रमरगफ
ुूं े चे खालते । समरुप ठाकलें तें । आत्त्मरुप ॥१॥
गगनाचा जालीया ग्रास । जाय पहाणे पण लयास । नामरुप गण
ु ाभास । उरला कोठें ॥२॥
प्रर्थम वायु सवि घन । तेर्थ जे लहरी ननमािण । तेणें जालें पोकळपण । गगन ते ॥३॥
वाररया पोटीूं गगन । सगण
ु ा दावी जें ननगण
ुि । ज्याचें नन तण
ु ारु सगण
ु । ववश्वलहरी ॥४॥
ऐसीया वररयाची लसद्धी । पावोनन महाभक्ता समाधी । वस्तचु चया होवोनन धद
ुूं ी । आनूंदमग्न ॥५॥
वारें झणकार करी । रामनाम जयजयकारी । साूंडोनन वाचाया चत्त्वरी । समाचच जाले ॥६॥
हरीवाूंचें हरीचा गजर । पहात चाललला अहोराि । यर्था तरु रयेचे वर । समाचच वस्तु ॥७॥
रुप तेंचच जालें नाम । नाम तेंचच स्वरुपब्रह्मा । नामीूं सूंचले अनाम । नामीूं कैंचे ॥८॥
रामनाम सवािगाळे । न ये आकाशाही मेळे । आकालशया पैल आतळे । साधकासी ॥९॥
येर्थोनन आतुडे ही वाट श्रीगरु
ु कृपें अवचट । नामीूं स्वरुप घनदाट । समाचच जालें ।\१०॥
समनामीूं समाचच वस्तु । जेर्थ नरु े पाहे द्वैतु । जरी काूं प्रसन्न सग्दरु
ु नार्थु । प्रचचत ये ॥११॥
श्रोिवाणी चक्षु पैल । नाम पाहाताूं सोज्वळ । जेर्थ उपाधी चूंचळ । ववलया गेली ॥१२॥
जेर्थ पानोहे ववषम । ते तो अवघेचच सम । जे काूं आगम ननगम । दावीचना ॥१३॥
चहु शुन्येंअ समचच जालीूं । तेचर्थची ववषमता ननमाली । एक वस्तुचच व्यावपली । अनादी जे ॥१४॥
चारी शुन्याचा ववस्तार । तेचच अखखल चराचर । एकतत्त्व परात्त्पर । होवोनन ठे ले ॥१५॥
एक नाम ते श्रीहरर । आददअूंती पहाले कुसरी । द्वैत नाम पाहाताूं दरु ी । दग
ु वले ॥१६॥
जीवलशवासी जो सभा । म्हणोनन तो हरी आत्त्मा जेर्थ सकळही ववषमा । लाही जाली ॥१७॥

अभंग ४

पंचवठीचे शेवठी । उभे तर्य


ु ेचे पाठी ।
लखलखीत पाठीपोटी । वस्तु उभी ॥४॥
टीकााः
पूंचमातक
ृ ा ते पूंचवठी । तयाचचया जे शेवठी आकाशाचचये ददठी । शब्ु दाकाश ॥१॥
पूंचमातक
ृ े लाभें उन्मनी । तयातु पाूंडुरूं ग गगनीूं । दे खखली सूंतजनी नयनीूं । आददबीज ॥२॥
आकाशीूं सुयच
ि ूंद्र लोपला । तरी तो गगनगाभा रादहला । जरर तो अक्ग्न ननवटला । तरी गगन तैसेचच ॥३॥
उरवडडले स्फुरण कोभा । तरी तो रादहला गगनभागा । अरुप नाम ददव्य शोभा । गगनातु ॥४॥
जेर्थें ददव्य तेज झळाले । आददमर्धयाूंत नाडळे । अवकाश स्फुरणालस आले प्रणव बीज ॥५॥
जेर्थ पूंचमातक
ृ ा ननमाली । तेर्थ नामवस्तच
ु ी रादहली । जे काूं उन्मनीसी टे कुली । स्मरणरुप ॥६॥
तरी तें स्मरण कैसे । जें वस्तुरुप प्रकाशे । दृश्यपडळ जालेसे । जये ठायी ॥७॥
प्रकृतात्त्मा जन्मे मरे । भासे ववस्मरणाचे वारें । तयालस सारोनन परजे उरे । तेंचच स्मरण ॥८॥
म्हणोनन साूंगतो ज्ञानेश्वर समर्थि । तेंचच परात्त्पर वस्त । जेर्थ आपण होये वववाूंतु । गुरुकृपें ॥९॥
ते तो वस्त अव्यक्त । जेर्थ नुरलेंसें द्वैत । कल्पनेचा लवहे त । उळोनन गेला ॥१०॥
जें दृष्टीमाजी कोंदलें । नवजे दोही हातीूं लोटलें । अूंगसूंगे स्वयें खेळूं । तेचच वस्तु ॥११॥
भाचगलें तरी भाचगता नये । पहाूंता एकीएकचच होये । शद्वरदहत शुद्धाचच स्वये । एकमेव ॥१२॥
पाणी दोहातीूं लोटलें । तरी पाणी पाणीया लमसळे । तैसे आकाश दभ
ु ाचगलें । नोहे चच कदा ॥१३॥
शुद्धाकश जें ननघोट । स्वयूंप्रकाश घनदाट । म्हणोनन त्त्याूंचे पाठपोट । दावावें काय ।\१४॥
म्हणोननयाूं पाठीपोटी । जाला अवघा जगजेठी । सूंतजनाूंचचये गोठी । जाणती सूंत ॥१५॥
अभंग ५

पश्चचमेचच नन पाठे । उन्मनीचेनी प्रेम लोठे ।


खोलोनन ब्रह्मरं ध्र कपाटे । समर्ीसख
ु ा कारणें ॥५॥
टीकााः
अवघड त्रिकुटाूंचा घाूंट । चढोननयाूं नाम चोखट । मनपवन अवचट । ऊर्धवि जाले ॥१॥
आकाशाचे उपरर मागे । पक्श्चमेची रहा चाूंग । अलटपलट सवेग । होवोनन ठे ला ॥२॥
जेर्थ अमत
ृ जीवनकळा । ऊर्धवािमुख वाहे डोळा । जेर्थ जूंडानन गेला डोळा । भक
ृ ु टीचा ॥३॥
योचगजन जे प्राशनत । ते अमत
ृ कळा अमरक्स्र्थती । काळावरी मात कररती । ननरोधनु न ॥४॥
यया त्रिकुटाूंचें उपरर । उन्मनी प्रेमाची वाहे झरी । जे काूं पातलों ब्रह्मरूं घ्ीूं । समाचधसुखा ॥५॥
ब्रह्माकपाट गेली फोडोनी । ऐसी उन्मनीची स्मरणी । मनधाले रामकृष्णी । हृदयातु ॥६॥
चैतन्याची करोनी सस । आूंत ओनतला ब्रह्मारस । भाते लाववले जयास । प्राणापान ॥७॥
तेणें जठरीूं पेटल अक्ग्न । सप्तर्थातुसी आटवोनी । जीवनकळीूंचें जीवन गाळोनी । ओसूंडडलें हृदयातु ॥८॥
मग होवोनन मनाची शद्
ु चध । साूंधोनन झाडडलो नाडीची साूंधी । मनपावनाच अवधी । एक केला ॥९॥
मग जो चाले पवन सष
ु ुम्नोलस रोखन
ु । सकळ द्वारूं चे करोनन रोधन । सष
ु ुम्नाकार जलासे ॥१०॥
तूंव ते सुषम्
ु ना चालली । जेर्थेनन प्राणकळा धाूंवली । होवोनन गेली ते तुली । जीवनकळा ।\११॥
तया रामकृष्णकळे माझारी । मनाची जाली उन्मनपरी । अूंकुठगनत ते साचारी । जीवनकळा ॥१२॥
ओलाूंडडलें गगनशन्
ु य । पढ
ु ें लाधलें शद्
ु धगगन । पढ
ु ें साूंडडलें अःशुन्य । ननरशन्
ु या ॥१३॥
ब्रह्मकपाट फोडोनन नयनीूं । जीवन गेलें महाशन्
ु यीूं । तेंचच ब्रह्मारूं ध्र खोलोनन । समाचध आले ॥१४॥
ब्रह्मकपाटीूं त्रिनेि । लाववताूं खोलललें ब्रह्मारूं घ् । जें काय ब्रह्माचे द्वार । त्रबूंदम
ु ाि ॥१५॥
पहाता ददसे अणप्र
ु माण । परी सामावलें गगन । तेच पातल
ु ें जीवन । समाचधसख
ु ा ॥१६॥

अभंग ६

अजपजपाचेनन छं दे । अनुहताचेनन नादें ।


त्रन्नवींचेंक ननजंछंदें । स्वरुप दे खाघें तर्य
ु ेवेळें ॥६॥
टीका
अखूंड जप चाले दे ही । म्हणोनन ते अजपा होई । जपावेगळी परी काूंहीूं । नोहे चच जेर्थें ॥१॥
सय
ु ािपाशीूं ददनरात । बोलणें काय हें तेर्थ । जन्मकरण फकमर्थि । अमत
ृ पाशीूं ॥२॥
अखूंड जालीयाूं तें सुख । बोलावें काय सुखः दःु ख । आत्त्मरुप जेर्थ एक । मी तुूं काय म्हणावे ॥३॥
शब्द जालीया पररपुणि । दाववता नये शब्दप्रमाण । त्रबदूं ु जालीया पररपुणि । उपाचध कोठें ॥४॥
तेचच जाली येर्थपरी । जप चाललला अहोरािीूं । म्हणोननयाूं कोणीतरी । अजपा नाम ठे ववलें ॥५॥
एकववसहजारसहाशें प्रमाण । चाले ददनरातीूं श्वासाूंचे श्ववन । नततुकें अखूंड चाले स्मरण । आजपाते ॥६॥
कायीूं व्यर्थि जाय नाम । तयासी जपताूं पण
ु ि काम । अजप जप तो उिम । बोलललसे ॥७॥
लुब्धाललया अजपा छूं दे । रूं गला अनुहताचेननसाूंदें । जरर काूं नाम नादें । मेळववले ॥८॥
डोलळर्थ डोळा लमळवन
ु । जरी काूं वाणीरुप श्रवण । जालें एकचच जीवन । एकसरा ॥९॥
येणें रीनत नामछूं द । साचधताूंची हा गोववूंद । प्रगट अनहुतनाद । श्रवणपट
ु ी ॥१०॥
अनुहातघूंटाश्रवणी । श्रवणाकार जीवन नयनीूं । प्राणकळा गगनाूंतुनी । श्रवणीूं आली ॥११॥
नयनाकार श्रवणवाणी । प्राणकळाही जेर्थन
ु ी । ओघरती ननलशददनी । नाद तेर्थें ॥१२॥
सोहूं चक्ाूं छे डताूं तूंत । धारणेचा तणावा येत । सोहूंतार नाद दे त । मूंद्रघोर ॥१३॥
महाशब्द शब्दी आला । तो नादे घुमोनन ठे ला । तेर्थें ननजछूं द लागला । सिावीचा ॥१४॥
सोळाबाराची लमळणी । रामकृष्ण ओववले मणी । तयाचचये एकपणीूं । सिावी वाहे ॥१५॥
सिावी ते जीवनकळाूं । ऊर्धवि अमत
ृ ओघ गेला । आकाशीयाूं लागता डोळा । स्वरुप ददठी ॥१६॥
रामकृष्णीूं स्वरुप ठसा । परु वोंसूंडें गगनासा । सारोनन सकळही दृश्या । एतलु लया ॥१७॥
आताूं एकचच स्वरुप । जेर्थ आटले पुण्यपाप । गगनातु अक्ग्नस्वरुप । पनतप्रभा ॥१८॥

अभंग ७

अंगष्ु ठप्रमाण रारा र्यंत्र । उर्धवव लक्षुनन अघवमात्र ।


भेददला मसुरप्रमाण नेत्र । चचन्मर्य स्वरुप पहावर्या ॥७॥
टीका
पूंचमातक
ृ ाूंचेवर । पादहलें हे रासायूंि । ज्या उपरर अधिमाि । चचत्त्कला ते ॥१॥
जेर्थ आकाशाची लावणीूं । जालीूं दृश्याची पेरणीूं । श्वेतश्याम कलारुवपणी । शीत उष्ण ॥२॥
अधिमािेचचया अरुते । रारा यूंि पादहलें तें । त्त्याचे तेजें अधिमािेते । लक्षक्षले उर्धवि ॥३॥
ललाटाचचया तटी । ब्रह्मारूं घ्ाचे ऐलपटी । रारायूंि चचत्त्कळा ददठी । अूंगुष्ठमाि ॥४॥
जेतुूंली पहाताूं हूं सक्स्र्थनत । तेजोरुपत्त्मप्रचीनत । सोहूं हूं साची अनुववृ ि । उजाळली ॥५॥
प्राण पातला हूं सगनत । म्हणोनन चाललली अनव
ु वृ ि ऐशी साक्षात्त्कार क्स्र्थनत । तेजोमय ॥६॥
तेणें लक्षक्षली अधिमाि । साक्षी आत्त्मा जो स्वतूंि । तेणें भेददलासे नेि । मसुरप्रमाण ॥७॥
आपणालस पहाया आपण । भेददलेंसें शन्
ु यपण । जेणे आचर्थलेअसेंद्वैतप
ै ण । आत्त्मसख
ु ा ॥८॥
मग ते चचन्मय पडले गाूंठी । पाहताूं शन्
ु याूंचें शेवटी । नीलत्रबदूं म
ु ाि दृष्टी । लक्षक्षताूंचच ॥९॥
जेर्थ पहाणें ववसावलें । गगनाचें दे खणें आटलें । पहाणेपण तें ननमालें । सकळ दृश्य ॥१०॥
जरर का उदयीूं जाय तरूं ग । तरी लसूंधु तो अभूंग । लक्ष्य लक्षताूं प्रसूंग । उरे ल कायीूं ॥११॥
लक्ष्य लक्षी क्स्र्थरावले । तरी तें अलक्ष्यचच जालें । जेणें स्वरुप दे खखलें । चचन्मयाचे ॥१२॥
चूंद्रसय
ु ि लशणले नयन । जेर्थ गेले हारपोन । चैतन्य ववश्राूंनतकारण । पातलें जेर्थ ॥१३॥
जीवनाूंचे करोनन मूंर्थन । जे ननगण
ुि ाची जले सगुण । सोहूंतत्त्वीूं गगनीूं गहन । भरोनन ठे लें ॥१४॥
नीलत्रबूंदचचया पोंटीूं । चचूंदकाशाचचये ददटी । चचन्मय स्वरुपाची गोठीूं पहाताूं ददसे ॥१५॥
जीवलशवाूंची लमळणी होवोननयाूं सोहूं गगनीूं । जीवन प्रगट सगुणपणीूं । चचन्मय ते ॥१६॥
तेर्थ साक्षात्त्कार स्वरुप । जेणें नरु लासे सूंकल्प । समाधानचच अपाप । होवोनन ठे ले ॥१७॥
ज्ञानराज हे दृष्टी लाधली । तेचच पादहजे साचधली । सदगरु
ु नार्थें कृपा केली । तरीच घडे ॥१८॥
अभंग ८

खोलोनन दसवेद्वारांचे कवाडपाठीं । मन उन्मन परे च्र्या तठीं ।


अरुप ददसतसे जगजेठी । चहं कडे ॥८॥
टीका
पडचक्ाची जे फफरकी । तेर्थें खावोनन एक चगरकी । त्रिवेणी या उर्धविमख
ु ी । व्हावे कारे ॥१॥
त्रिगुणाूंचे उल्लूंघन । करुनन त्रिकुटीूं आरोहरण कररताूं सदगरु
ु सुप्रसन्न । कृपा कररती ॥२॥
श्रीहाट गोल्हाट औटपीठ । ओलाूंडोननयाूं अवचट । मनाचे करोनन उन्मन ननघोट । द्शद्वार दाववयलें ।\३॥
नवद्वाराूंचे ननरोधन । करोनन साववललया आसन । धारणा जलीया धारणा । द्शमद्वार अतुडलें ॥४॥
जेआूं पहातूं अनतगहन । अणह
ु ोनन तुक्ष्मप्रमाण । जेर्थ ननवटे अहूंपण । मळ
ु ीचे मळीूं ॥५॥
जेर्थ ददसे पाूंडुरूं ग । दावी अपल
ु ें पाूंडुरूं अूंग । श्वेतकळा जे अव्यूंग । ग्गन ददठी ॥६॥
दशमद्वारातु हे क्स्र्थती । दशमद्वारी उन्मनववृ ि । परे पासोननयाूं चचिीूं । स्मरण चाले ॥७॥
जेर्थ आकाशचच ननमालें । ऐसे दशमद्वार आतळे । चौशन्याचे लया गेले । बीज जेर्थें ॥८॥
तेर्थ श्वेत कळे ववण । काय द्खवावें आन । अरुप आत्त्मा जो अगण
ु । तोचच उरे ॥९॥
ववहूं गम कवप मीन । मागि परतले जेर्थन
ु । वपवपलीका मागि गहन । तोदह अरुता रादहला ॥१०॥
खत्त्वार दे हाचा ननरास । होवोनन साूंडडताूं हें दृश्य । अरुप दशमद्वारीूं प्रकाश । काूंदलें कळे ॥११॥
मग ते चहुूं ठायीूं जाले । तयात्रबना काूंहीूं नाडळे । ऐसें सत्त्य सत्त्य केलें । सदगरु
ु नार्थे ॥१२॥

अभंग ९

परे चचर्या उपरर । उर्धववगगनीं लागली खेचरी ।


नाटोपती आनंद्लहरी । समाचर्सख
ु ाचचर्या ॥९॥
टीकााः
आकाशाचें पैल जावोन । दे खखयेंले ऊर्धविगगन । जें काूं गगनाहोनन आन । शब्दस्फुरण न राहे ॥१॥
जेर्थ उरलेसे अगण
ु । पहाताूं काूंहीूंच नाहीूं गण
ु । गण
ु ाूंसवें जावोन । लमळालोसे ॥२॥
तव जालो गुणातीत । जया सूंत म्हणती अव्यक्त । नामरुप हें प्रकृत । उरलेना ॥३॥
अनूंताूंचे अनूंत नाम । ते तो बोललले सवोिम । प्रकृत नामरुपाहोनन परम । शब्दगळे ॥४॥
गुणा आगले नामरुप । म्हणोनन अनूंत नामे अरुप । एक तत्त्वाचच अपाप । हातीूं आलें ॥५॥
शब्दगुणाचें परावतिणें । जेर्थ एकचच पहाणें दे खणें । लक्श भेदोनन अलक्ष्यपणें । अूंग पहालें ॥६॥
आत्त्मयाचें अूंग । पारदशिक जैसे लभग । एक वस्तचुूं च अनूंग । उरलीसे ॥७॥
प्रकृत जीवनोहोनन अगळा । चूंचळु हे दावी डोळा । तोचच होवोननयाूं ठे ला । आत्त्मपणें ॥८॥
एवूं पावोनन अगण
ु । ऊर्धवि लक्षक्षलें गगन । जयालागी बोलती शन्
ु य । अःशब्ददह चगलळलासे ॥९॥
तेर्थ तूंद्री राहोनन गेली । प्रस्फुट वाचाही खादली । शीतळ वाणीही लोपली । स्फुरणापैल जे होती ॥१०॥
नाम सारक्जव्हा जैं खादली । जीवन ओनतलें जीवनकळीूं । प्रस्फुटगगन ददठीूं कमळीूं । ऊर्धवि जाले ॥११॥
तेर्थोनन जीवन ऊर्धवि चाली । गनत अकूंु दठत जाली । म्हणोनन खेचरी लागली । पाहाताूं पाहतूं ॥१२॥
खेचरी मद्र
ु े ची आनूंद । कारण ते दृष्टी अभेद । जरी काूं जाला सुक्ष्मभेद । चचत्त्काळें आला ॥१३॥
परी ते चचत्त्कळा न जाणली । तरी ववृ ि भ्रलमत जाली । सख
ु ादःु खीूं हे पडली । गत
ूंु ी कैसी ॥१४॥
अभेदासी आनूंदलहरी । उसळती जीवनाभीतरी । समाचधसुखाची कुसरी । वानावें काय ॥१५॥
हें सुख सवािगळें । अभेदवाचोनन न मेळे । गरु
ु लशष्यदह ये वेळे । अभेद होती ॥१६॥

अभंग १०

खोलोनन दशमद्वारीच्र्या नछद्रा । जातां भेटी रामचंद्रा ।


र्योचगर्या लागली र्योगमद्र
ु ा । चहंकडे ॥१०॥
टीका
खोलताूं दशमद्वार नछद्र । आूंत भेटे श्रीरामचूंद्र । आरुढ जे काूं हूंसावर । तेजोरुप ॥१॥
अधिमािेचचया अरुती । पूंचमातक
ृ े परती । कमलमुखी हूं सगती । गगनाच्या ॥२॥
सोहूं सोहूं अनव
ु वृ ि । जेर्थ पूंचप्राण ववचरती । तयावती पाूं ननगत
ु ी । रामरुप ॥३॥
सुयच
ि द्र
ूं कळा सरली । जे गगनापाशीच र्थकली । बैल अनुवि
ृ ी जाली । रामरुप ॥४॥
पीत स्वरुपाची कळा । जेर्थ लागला गगन डोळा । तयेवरी पा नटला । रामचूंद्र ॥५॥
अधिमािेचचया पोटीूं । पूंचमातक
ृ े चे पाठी । प्राणपैल हूं सा लमठी । रामचूंद्र ॥६॥
नवल तयाूंचा प्रकाश । ददसे झाूंफकललया दृष्टीस । जो न ये उदयास्तास । कदाकाळीूं ॥७॥
जो काळा ना सावळा । ढवळा ना वपवळा । जेणें जीवाची जीवनकळा । उजाळली ॥।८॥
ऐसा ज्याचा प्रकाश । पहाताूं जो अववनाश । पहाणें पाहाणेपणास । जेणें आलें ॥९॥
हूं सावरी श्रीराम ददसत । साूंगती सदगरु
ु हनुमत
ूं । तेर्थ दृष्टी जडली ननभ्रूंत । सत्त्य सत्त्य त्रिवाचा ॥१०॥
हूं सावरी हे जीवन । हूंसावरी तगला प्राण । प्रत्त्यक्ष रामराय आपण । हूं सावरी ॥११॥
तेर्थ जे लागली मद्र
ु ा । तेचच योग्याची योगमद्र
ु ा । चहुकडे रामचूंद्र । भेटी जाली ॥१२॥

अभंग ११

चहुं दे हाची साक्षक्षणी । उभी असे गोल्हाटगगनीं ।


अवस्था तें उन्मनी । भोचगती र्योगी ॥११॥
दटकााः
चहुूं दे हाची साक्षक्षणीूं । उभी गोल्हाटीचें गगनीूं । गोत ्हाट गगन गेलें भरोनन । सुशक्ु प्तया ॥१॥
अवकाश अचर्थष्ठान । तेणेंचच अक्स्तभानत गुण । सकळही अवस्र्था सूंपन्न । तेणेंचच योगें ॥२॥
तेणेंचच वप्रयावप्रय जालें । तेणेंचच सत्त्य उदया आलें । नामरुप गण
ु ें केलें । झाकोळलें ॥३॥
तेणेंचच जाले बोलाबोल । ननलमियेंलें दृश्यपडळ । सुषक्ु प्त व्यावपलें केवळ । गोल्हाटा गगन ॥४॥
तेर्थ चचत्त्काळ साक्षक्षनी । चहुूं दे हाूंची स्वालमणी । सुखदःु खाची कहाणी । साूंगतसे ॥५॥
सुखदःु खाची जाणीव तेर्थ । तेचच होय परावति । तेणेचच सुखदःु ख भासत इूंदद्रयासी ॥६॥
पहाताूं सुखीदःु खी कोणी । व्हावे कायसे म्हणोनन । भ्राूंनतयोंगे जाणीवपणी । सुखदःु ख ॥७॥
सुखदःु ख जाय जेर्थें । चचत्त्कळें पालशया ननरुते । साक्षीरुप चचत्त्काळा तें । सवेंद्य कोण ॥८॥
म्हणोनन सख
ु दःु ख पाही । काूंही उरलेचच नाहीूं । आपाआपण या ठायीूं । आपणाचच ॥९॥
म्हणोनन या ननलशददनी । पावली अवस्र्था उन्मनी । मन घालें रामकृष्नीूं । हृदयातु ॥१०॥
मनाचें हरलें मनपण । म्हणोनन अवस्र्था उन्मन । सकळ इूंदद्रये समाधान । हररनामें ॥११॥
ऐसी उन्मन अवस्र्था योगी । रामकृष्णनामीूं भोगी । सकळ इूंदद्रये असूंगी । सवि सूंगीूं ॥१२॥

अभंग १२

त्तवराठाचें नाभीकमळीं । सेवटी हे सहदस्त्रळीं ।


सोहं नादे लागली टाळी । र्योचगराजा ॥१२॥
टीकााः
सोहमक्स्म नाद गहन । अनुववृ िचा वाहे पवन । गगनी जें साूंठले गगन । प्रस्फुटपणें ॥१॥
तया नादे जीवनकळीूं । ववराठाचें नालभकमळीूं । महाशुन्यातु झळाळी । सहस्िदळा ॥२॥
जेर्थ पुणाित्त्मदशिन । जीवाूंचे सरलें जीवपण । तेचच जाले अनुसध
ूं ान । अखूंडत्त्वें ॥३॥
तेचच पररपण
ु ि अखूंड । अणम
ु ाि नोहे चच खूंड । स्वरुप उजाळलें प्रचूंड । सहस्िदळीूं ॥४॥
भाव आटले रामकृष्ण । तेचच पाहाता जीवपणा । आत्त्मस्वरुप गहन । प्रत्त्यया आलें ॥५॥
तेर्थेंचच लागली टाळी । जे काूं नामेंचच उटाळी । द्वयाद्वयासी जे टाळी । काय साूंगोम ॥६॥
धन्य धन्य ऐसा योगी । आत्त्मस्वरुपासी जो भोगी । राहोननयाूं सवि सूंगी । असूंग जो ॥७॥
उदकी जैसें कमलपि । तैंसे मन ज्याचें ववचचि । असोननयाूं इच्छातूंि । सकळापैल ॥८॥
स्वयेचच स्वतः लसद्ध जाला । ऐसा योग सवािगळा । ज्ञानईनें सार्धय केला । गुरुकृपें ॥९॥
धन्य धन्य ज्ञानदे व । स्वयेचच जाले दे व दे व । म्हणोनन नवलाव अपुवि । दे खखयेला ॥१०॥
साूंचगतली अनभ
ु वगोठी । सवािवरी प्रेमदृष्टी । प्रेमाप्रेमाची पडताूं लमठी । कळे गज
ु \।११॥

अभंग १३

खेचरीं उं च उं च जावे । उन्मनी नर्यनीं श्स्थरावें ।


समाचर्सुख स्वभावें । ददसो लागे ॥१३॥
टीकााः
जे काूं खेचरी लागली । टकीसी टक लमळाली । दे हववृ ि हारपली । आपणपें ॥१॥
उूं च उूं च जाय जीवन । पहाखणयों लमळालें गगन । मनाचचयें उन्मनपण । नयनातु क्स्र्थरावलें ॥२॥
चूंचळ जाले अचळ । उरला चचूंदाूंशु केवळ । सवांग होवोनन शीतळ । काय धाले ॥३॥
मग पावली समाचधअवस्र्था । सहज लाधली सवाित्त्माता । ननजसुख स्वभावता । लाधलें की ॥४॥
आपुला भाव तो स्वभाव । म्हणोनन भावापरी दे व । जे का ज्ञानस्वरुप दे व । ननजगज
ु लाधलें ॥५॥
ननजगुजा गुज जोडलें । मोहनाचे मोहन लमळालें । पाहाताूं तटस्र्थचच जालें । दोनी नेि ॥६॥
म्हणोनन तेचच पहाणें जालें । काय पहाणें आखणक उरलें । समाचधसाधन लसद्ध जाले । येणेंपरी ॥७॥
समाधी ते समाधान । काय बोलवें येर्थ आन । नवल येचर्थचे मदहमान । जाणती सूंत ॥८॥

अभंग १४

खेचरीचेनन लागवेगीं । उल्लंघोनन पश्चचममागे ।


घेतला चचन्मर्याचा दग
ु व । परहोनन परता जो ॥१४॥
टीकााः
खेचरी रादहली लागोन । उर्धवि चालललें जीवन । उलट पक्श्चममागि गहन । ओलाूंडडला ॥१॥
पहाताूं हा सुक्ष्म मागि । ऐल केले एकवीस स्वगि । स्वरोतोनन गमन साूंग । होवोनन ठे ले ॥२॥
मग चचन्मय दग
ु ि अलक्ष । घेतला ज्ञानराजें प्रत्त्यक्ष । होवोननयाूं अनतदक्ष । एकसरा ॥३॥
हे तो दग
ु ि अनत सान पहाताूं ददसे अणप्र
ु माण । सत्त्पलसूंधच
ु ें आवरण । जयावरी ॥४॥
वीर समद्र
ु पहाताूं नेि । सिावी ते क्षीरसमद्र
ु । नाकीूं दचर्थ खारा शरीर । रत ्नाकार नालभय ॥५॥
मार्थ लसूंधु तो मदन । हृदयीूं पहाताूं ववस्तीणि मन । ऐसे दग
ु ि अनत कदठण । योचगया गवसे ॥६॥
दग
ु ि अलक्ष परे पर । खेचरी जरी काूं तत्त्पर । लक्ष्या लक्ष लमळताूं सत्त्वर । प्रत्त्यय गोठी ॥७॥
जया गुरुकृपें ज्ञान । ऐसा योचगराज आपण । घेई दग
ु ि ते कदठण । सत्त्य सत्त्य ॥८॥

अभंग १५

औटपीठचीर्ये तळीं । भ्रमरगफ


ुं े चचर्या पाठारमुळी ।
चचन्मर्य मोटी झळाळी । महातेज ॥१५॥
टीकााः
औट पीठाूंचे शेवटीूं । भ्रमर गूंफ
ु े चें तळवटी । नवल प्रत्त्ययाची गोठी । मौक्क्तकरुप ॥१॥
धुताचचयेमोती जळीूं । सय
ु फि करणीूं जेवव झळाळी । तयेपरीच हे पहाली । मुक्तवस्तु ॥२॥
जें पहाताूं अनत सतेज । ननजाचेदह ननजगज
ु । नामीूं साूंचलें अनाम सहज । उघड डोळीयाूं ॥३॥
ननज उघडपणाूं आलें । तूंव तें उपाचधपैल जालें । साकारातीत होवोनन ठे लें काय साूंगो ॥४॥
जेर्थ न पोचे नजर । जेणें फोडडलें अूंबर । रुप पहाताूं अरुवार । गगनटाकें ॥५॥
त्रबूंदम
ु ाि नील मोती । जे काूं सत्त्य अखूंड क्स्र्थनत । अनूंत ब्रह्माडें होती जाती । जये ठायी ।\६॥
हररहराूंचचया मनु ति । जयापोटी येती जाती । ऐसीया ववखरु ली मोती । शुन्यापाशीूं ॥७॥
अधिमािेचचया उपरर । ददसे मौक्क्तक झालरी । दाही ददशेसी लहरी । मोनतयाची ॥८॥
पहाताूं हे मक्
ु तद्शा उरलीच ना जीवदशा । होवोनन ठे ला नव्हताचच ऐसा अनन्यपणें ॥९॥
जाणीव नेणीव हें क्स्र्थती । नोहें ऊश्वारणें ननगत
ु ी । तेचच लक्षक्षलें अलक्ष मोती । पाणीदार ॥१०॥
जाणने पैल अभ्यासु । करी तोचच ववष्णद
ु ासु । जयाची सुमानत प्रकाश अर्धयाक्त्त्मया ॥११॥
अभंग १६

पार्यातळीं तळपें ब्रह्मामत्तप । मकारोहो उं च गगनीं ।


आददमर्धर्य अवसानी । त्र्याचा मागव न सांपडे ॥१६॥
टीका
पायीूं तळपे ब्रह्ममखण । अकारपैलाडु गगनी मकाराहोनन । अनत उूं च ॥१॥
मकारी पहाताूं उकार । उकारीूं पहाता अकार । प्राणपण जे साचार । शद्वपणाचे ॥२॥
अकार स्वर शब्द प्राण । स्वयें बोललले भगवान । नातरी शब्दा शब्दपण । केववूं येई ॥३॥
मकार तो नादक्स्र्थनत । उकार ते पाहाताूं गनत । अकार अचधष्ठान प्रचचती । गगनाची ॥४॥
तयापैल ब्रह्मामणी । तळपें कैंचा उन्मन गगनी । चूंद्रसय
ु ि हारपोनन । गेले जेर्थ ॥५॥
जेर्थ जाले पा अद्वैत पररपुणचि च ननभ्राूंत । वतळ
ुि ातु आददमर्धयाूंत । दावावें काय ॥६॥
जाले एकादी अवसान । आददमर्धया अूंत दावी कोण । ननलशददनीचे पहाणें आटोन । गेलें जेर्थ ॥७॥
जेर्थ आददमर्धयाूंत ऐलीकडे । तेर्थ मागि केंवव साूंपडे । ब्रह्मामणीचचया उजेंडे । गगन लोपे ॥८॥

अभंग १७

स्वरुपीं भेददलें सारे गगन । ब्रह्मी तटस्थ दोनी नर्यन ।


अखंड समाचर् समान । भोचगती र्योगी ॥१७॥
टीकााः
सुक्ष्माहोनी सक्ष्
ु मपण । अणप
ु रमाणु गेले भरोन । तया गगनीूं रादहलें लशरोन । स्वरुप हें ॥१॥
आत्त्मरुपीूं चचलपण । तेणेंचच झालें पोकळपण । दृश्याूंचे जें अचधष्ठान । पहाणें जालें ॥२॥
पहाणेंचच जालें पहाणेपण । पाहाताूं ते वस्तचु च आपण । तयाचचये अचधष्ठान । स्वरुपाचच ॥३॥
पहाताूं इये सवािठायीूं ।स्वरुपा वाचोनन काूंहीूंच नाहीूं । गगनीूं तरी भरले कायीूं । तयाववण ॥४॥
गगनाचे गगनपण । कोठें आहे तयाूंवाचुनन । तरूं गाचे तूंरूंगपण । पाणीच जेंवव ॥५॥
म्हणोनन स्वरुपीूं भेददलें गगन । तेचच रादहलें लोचनीूं भरुन । म्हणोनन तटस्र्थ नयन । दोनी जाले ॥६॥
दोनी तटस्र्थ जाले नयन । गेले दृष्टीचें द्वैतपण । आतवरर एकचच पग
ु ि । आत्त्मरुप ॥७॥
म्हणोननयाूं समसमान । जाला श्रीहरी आपण । समाचध भोचगती गहन अखूंड योगी ॥८॥

अभंग १८

मनाची चंचळता । मोडोनन स्वरुपीं पडला गत


ुं ा ।
ममळोनन गेलें आत्मर्या अनंता । मन मक
ु लें मनपणा ॥१८॥
टीकााः
जेर्थ उरलें नाहीूं गगन । तेर्थ कैंचे शब्दपण । शब्दचच ना तेर्थ मन । कैंचे उरे ॥१॥
अवकाश अचधष्ठान । तेर्थेंचच जालें सुक्ष्म मन । शद्
ु ध सूंकल्प अनतगहन । महाशन्
ु यीूं ॥२॥
रामकृष्णीूं शद्
ु ध सूंकल्पा जे काूं क्स्र्थती ननवविकल्प । मनः सूंकल्पी ववकल्प । उदे ला काूं ॥३॥
मनःसूंकल्प नोहे शद्
ु ध । येरवी चचदानेदी त्रबद । स्वरुपी गूंत
ु डा अगाध । जीवनाठायीूं ॥४॥
शुद्धसूंकल्प मनकमळी । जीवन चाले जीवनकळी । तेर्थ आपणचच जाली । ववश्राूंनत की ॥५॥
स्वरुपीूं गत
ुूं लें मन । गरु
ु कृपेचें ववज्ञान । परतले उन्मनपण । सनधान अखूंड ॥६॥
शुब्दसूंकल्प गेल ववरोन । ऐसें रामकृष्णजीवन । श्वेतश्यामकळीूं पुणि । आत्त्मया ऐसे ॥७॥
म्हणोनन आत्त्मा तो अनूंत । जीवववला साक्षी जेर्थ । लमळोनन गेललयाक्ज तेर्थ । कैसेनन मन ॥८॥

अभंग १९

स्वरुप उभे तुर्येचे मेळे । अर्वपनीं अरुप खेळे ।


दसवे द्वारीं ढळढळ उसळे । महातेज ॥१९॥
टीकााः
तरु ीयेचचया साधनमेळी । साधन साधोनन उर्धवि ओळी । गरु
ु कृपें चाललताूं चालीूं । स्वरुप ददसे ॥१॥
अूंगुष्ठ चोखखत श्रीहरी । वटपिीूं क्ीडा करी । सहस्िदळाचचया उपारे । नवल जालें ॥२॥
ननगुण
ि ाची नवलपुरी । दे खखयेली चचन्मयनेिी । जीवन हें तयामाझारी । लमळोनन गेलें ॥३॥
दसवे द्वारातोनन जाताूं सहजानभ
ु व दे खताूं । शुन्य दे खणें शुन्या लमळताूं । शुन्यचच जालें ॥४॥
तूंव ते जीवन ब्रह्मारूं घ्ीूं । केवळ पहाखणया माझारी । तेर्थेंचच स्वरुप साक्षात्त्कारी । सहस्िदळीूं ॥५॥
पहाताूं हें दशमद्वार । नवल तेजाचा प्रकार । ढळढळ महातेजसागर उूं चबळला ॥६॥
महासागर दाटला । तो नयनपट
ु ाूं लमळाला । नयनातोनन जीव घाला । ननजसुखें ॥७॥
आत्त्मयाची केवल दृष्टी । त्त्याचें अग्र शुन्य ददठी । जेर्थ होय उठाउठी जीवनाची ॥८॥
तेर्थ आपणपे पहाणें । आपाअपणाूं भेटणें । अशमद्वारीूं ऐक्यपणें । एकात्त्मते ॥९॥
दृष्टी अग्रशुन्यसार । तेचच सत्त्य दशमद्वार । जये ठायी मधक
ु र । खेळतसे ॥१०॥
दशमद्वार अनत सान । जेर्थ ररघालें गगन । जेर्थ शन्
ु यादह ववलीन । होवोनन ठे लें ॥११॥
बोजामाजीूं सकळवक्ष
ृ । तैसचें च तेर्थ दृश्यादृश्य । व्यक्तव्यक्त हे लयास । जाईजे पा ॥१२॥
तरूं ग उदकीूं ननलमिला । तो तेचर्थचच लया गेला । तैसा प्रत्त्ययो येतल
ु ा । दशमद्वरीूं ॥१३॥
वपवपललका मागि गहन । तयेपरी होवोनन लीन । ऐल सोडडलें गगनीूं गगन । अवघेचच ॥१४॥
ग्रालसली जीताची ओवरी । रामकृष्ण शुन्यामाझारी दोन शन्
ु यातु साचारी । एकाचच शुन्य ॥१५॥
रामकृष्ण हें जीवन जहालें इये शन्
ु यातन
ु । गोगान शद्व वोलीन । इये पाठीूं ॥१६॥
ऐसे दशमद्वारीचें नछद्र । यासीच । बोलती ब्रह्मरूं घ् । पैल सहस्ि दळचक् । आत्त्मयाचें ॥१७॥
सूंतजनी प्रत्त्यय बोललला । जो काूं सहस्िदळीूं आला । दशमद्वार शब्द योक्जला । ब्रह्मारघ्ा ॥१८॥
ऐसें येचर्थचें दशमद्वार । जेर्थ ननगण
ुि साक्षात्त्कार । स्वयूंब्रह्मा ज्ञानेश्वर होववनन ठे ले ॥१९॥
नवल येचर्थचे ननगुण । जेर्थ ननमाले सगुण । अरुप ते अनत गहन । क्ीडा करी ॥२०॥
जया ववशेषरुप नाहीूं । तेचच अरुप बालललें पाहीूं । ननगुणाची नवालाई । काय साूंगो ॥२१॥
अभंग २०

इडात्तपंगालासष
ु ुम्नामेळीं । खेळी महाचातर्य
ु ेंचे खेळी ।
मग सहजस्वरुपी लागली टाळी । र्योगीराजा ॥२०॥
टीकााः
इडावपूंगलाचे मेळीूं । सष
ु ुम्ना वाहे उर्धवि गोळी । महातुरीय खेळीखेळी । जीवन हें ॥१॥
इडावपूंगली जीवन । परर तयाूंचे पर्थ
ृ कपण । दोनो माजी समसमान । सकळ वपूंडीूं ॥२॥
रामकृष्न नामेंकरुन । होताूं तयाूंचे मीलन । सहज होय पररपुणि । चगळोनन गगन या दे हीूं ॥३॥
गगने तयाूंचे पर्थ
ृ ःकरण । चचढाूंश पहाताूं अपणि । तयाचचयें अचधष्ठान । गनतरुप ॥४॥
पहाताूं इर्थे चूंचळगती । शद्बगण
ु ाूंची हे क्स्र्थती । घेतली रोकड प्रचचती । सूंतजनीूं ॥५॥
इडावपूंगला एक होवन
ु । जाले पण
ु ि गुणी जीवन । ऊर्धविमुख करी गमन । गगनातु ॥६॥
मग स्वरुपीूं लागली टाळीूं । अद्वय नामचचये मेळी । हररनामाूंचें कल्लोंळीूं । सहजेचच ॥७॥
सकार हकार जन्मा आले । तेचच सहजरुप आतुडलें । परम योचगया लाधलें । सहजपणें ॥८॥
सहज लाधली चचत्त्काळा । गवलसली योचगया कळा । तेर्थ जडोनन गेला डोळा । गगनाचा ॥९॥

अभंग २१

अजपाजपांचे आसनी बैसावे । मन मुरडोनी स्वरुपीं लावावें ।


गोल्हाट मंडळ भेदोनन जावे । समाचर्सुखा कारणें ॥२१॥
टीकााः
जागत
ृ स्वप्नक्स्र्थनत मारोन । घातलें अजपाजपासन मनाचचये मरु ड साधोन । स्वरुपासी लावीयले ॥१॥
अजापाचा जप गहन । सुषक्ु प्तया केवल स्मरण । अूंतररया सावधान । जागत
ृ पणें ॥२॥
जरी काूं ते पा सुषक्ु प्त । पररपुणि तेर्थ ही जागनृ त । योगी हे खण
ु जाणती । सत्त्यसत्त्य ॥३॥
अगम्य तेचर्थचें साधन । जेर्थ बुडालें गगन । नुरले दे हाचे दे हभान । स्मरणमािें ॥४॥
सुयच
ि द्र
ूं ाची कासया कहाणी । कईच गेले हारपोनन । काय माया लोक तीनी । हारपेल ॥५॥
स्र्थल
ु सक्ष्
ु म आखण कारण । दे ह गेला महाकारण । मायेचेंदह आडरान । मावळलें ॥६॥
जेर्थ हारपे ननलशददन । तेर्थ काय त्त्यूंचे गमन । मन कैंचे जन्ममरण । पापपुण्य ॥७॥
जेर्थ पापपुण्यचच नाहीूं । स्वगिपाताळ तेर्थ काहीूं । इडावपूंगळा सष
ु ुम्नादह । उरे चचना ॥८॥
ऐसें चालललें साधन । स्वरुपीआूं या एकपण । गोल्हाटमूंडळभेदन । मग केलें ॥९॥
सोहूं अनुववृ ि समाचध । लागवेग जेणें नादी । जाली अनुसध
ूं ानलसद्चध । येर्थचच पा ॥१०॥
चारसहा कररती र्धयान । ऐसी समाचध गहन । तेचच पावावया खण
ु । गोल्हाटमूंडळ भेददयल ॥११॥
अभंग २२

दे ह नगरांतनु न आहे आट । चचदाचक्राच चढोनन घाट ।


सहस्त्रदळीं समाचर् अचाट । भोचगती र्योगी ॥२२॥
टीकााः
दे हनगरीूं इयें वाट । त्रिकुट श्रीहाट गोल्हाट । पढ
ु ें पहाताूं औटपीठ । भ्रमरगफ
ुूं ा ॥१॥
पुढें पहाताूं ब्रह्मारूं घ् । चचदाचक् तयावर । घाट कदठण साचार । उल्लूंघाया ॥२॥
जो कराया उल्लूंघन । करणे लागे प्राणापिण । सोहूं अनव
ु वृ ि गहन । तद्गत प्राण ॥३॥
ऐलस करोनन प्राणापिण । हारपे क्जवाूंचे जीवपणा । रामकृष्णगानत गहन । वर्थ
ृ ा मीपण नयेचच ॥४॥
पैल सहस्ि दआळ ननघोट । तेर्थ समाचध अचाट । घनानूंद घनदाट । एकसरा ॥५॥
समाचध ते समाधान । केवळ बुद्चधगम्य गहन । पहाताूं हें ववज्ञान खण
ु । अरुती टे ली ॥६॥
बोलताूं चालताूं दे खतीूं । तैसेचच श्रवनपट
ु ी पहाताूं । जे पाूं अढळचच सविर्था । इयें सूंधी ॥७॥
येर्थ जें काूं अवचध । तेर्थ साचधली हे सूंचध । इया सहजसाधनलसद्चध । समाचध जोडे ॥८॥
सहजसमाचध सहजासन । जयाूंचे सहज साधन । ऐसा योचगराज आपण । समाचध भोगी ॥९॥
सहस्िदळी समाचध अचाट । ज्ञानराज भोचगती चोरवट । जे स्वयेचच घनदाट । स्वरुप जाले ॥१०॥
शब्दगनत चक्षुनाद । श्याममाझारी अभेद । जे काूं असे स्वयूंलसद्ध । समाचधरुपें ॥११॥
तेचच समाचध साचधली । जे काूं सकळाूं श्रेष्ठ जाली । सोहूंरुपाचचयें मेळीूं । सहस्िदळीूं ॥१२॥

अभंग २३

सहस्त्रदळीचे शेवटी । पैल तर्य


ु ेचे पाठी ।
चचन्मर्य मोती ददठी । ददसताहे ॥२३॥
टीकााः
औटपीठपैल पाठी । आत्त्माचच भरे केवल दृष्टी । साक्षात्त्कार हा सूंपट
ु ी । नयनाचचये ॥१॥
समत्त्वची जाली पुष्टी । जरर काूं रामकृष्णीया ददठी । तरी सहस्िदळीूं शेवटी । चचन्मय मोती ददसताहे ॥२॥
चचन्मय जे मुक्त क्स्र्थती । तेचच बोललले चचन्मयमोती । चचन्द्रप
ु ते पहाताूं गनत । शुन्याआतु ॥३॥
शन्
ु याआतु रामकृष्ण । तेचच चचद्रप
ु सगण
ु । तयापैल ते ननगण
ुि । सहस्िदळीूं ॥४॥
सहस्रदळीया सद्रप
ु । चचन्मय जे ननवविकल्प । सतूं बोललले मक्
ु तरुप उघडपणें ॥५॥
पररपुणि स्वतः लसद्ध । ननत्त्यत्त्वेकूं शद्
ु ध बद्
ु ध । पहातूं तेजाळ अगाध । ननरुपाचधक ॥६॥
साक्षात्त्कार इये ददठी । पहाताूंचच पडे लमठी । दाटे आल्हाद दृष्टीपुटीूं । एकसर ॥७॥
ऐसे ज्ञानराजा जालें प्रेम । प्रेमासी लमळालें । अूंतरीचें अूंतरीूं फावलें । गुरुचे गुज ॥८॥
अभंग २४

नवाचे माझारी । औटपीठकळसावरी ।


गजें सोहं नाद मोहरी । स्वरुपर्ेनु पहावर्या ॥२४॥
टीकााः
चचखणनतपासोननयाूं भेरी । ऐशा उठती नादलहरी । नवनादाचचया उपरर । औटपीठ ॥१॥
औटपीठकळसावरी । पहाताूं ते अनतकुसरी । नवल तेजाचचया परी ।वणिवेना ॥२॥
जीवनरस क्स्र्थरावला । ऐसा कळस पहाला । महाशन्
ु यातु उजाला । तेजोरुप ॥३॥
म्हणोनन औटपीठकळसावरी । म्हखणजे सहस्िदळामाझारी । गूंजि सोहम; नाद भारी । सोहस्वरुप पहावया ॥४॥
त्रिपदा तेचच गायिी । सोहूं स्वरुवपणी साचारी । दे खावयाूं चचन्मयनेिी । नेि कैचीूं उन्मीलत ॥५॥
म्हणोनन ते स्वरुपधेनु । गायनतूंिी करी गानु । सोहूंनादगजर घनु । कोंदाटला ॥६॥
सोहूं तत्त्वीम चचदाकाश । तेणोंचच महानादघोष । येर्थ जें अचधष्ठान अवकाश । चचदमुल ते ॥७॥
सोहतूंत्त्व जें पहाले । गरु
ु कृपें चच आकळें । नामीूं स्वरुप त्रबब
ूं लें । प्रत्त्यक्षचच ॥८॥
नामरुप दोनी एक । प्रत्त्यय ह येर्थ चोख । नवलाचे नवल दे ख । सकळाहोनन ॥९॥
पहाताूं हें सम्यकुज्ञान जेर्थ नरु े चच ववज्ञान । सगण
ु ननगण
ुि आटोन । गेलें जेर्थ ॥१०॥
ऐसें सोहूंतत्त्वरुप । पुणि ब्रह्मा ननवविकल्प । तेचच स्वतूंिता अपाप सदगुरुराजें ददधलीसे ॥११॥

अभंग २४

नवाचे माझारी । औटपीठकळसावरी ।


गजें सोहं नाद मोहरी । स्वरुपर्ेनु पहावर्या ॥२४॥
टीकााः
चचखणनतपासोननयाूं भेरी । ऐशा उठती नादलहरी । नवनादाचचया उपरर । औटपीठ ॥१॥
औटपीठकळसावरी । पहाताूं ते अनतकुसरी । नवल तेजाचचया परी ।वणिवेना ॥२॥
जीवनरस क्स्र्थरावला । ऐसा कळस पहाला । महाशन्
ु यातु उजाला । तेजोरुप ॥३॥
म्हणोनन औटपीठकळसावरी । म्हखणजे सहस्िदळामाझारी । गूंजि सोहम; नाद भारी । सोहस्वरुप पहावया ॥४॥
त्रिपदा तेचच गायिी । सोहूं स्वरुवपणी साचारी । दे खावयाूं चचन्मयनेिी । नेि कैचीूं उन्मीलत ॥५॥
म्हणोनन ते स्वरुपधेनु । गायनतूंिी करी गानु । सोहूंनादगजर घनु । कोंदाटला ॥६॥
सोहूं तत्त्वीम चचदाकाश । तेणोंचच महानादघोष । येर्थ जें अचधष्ठान अवकाश । चचदमुल ते ॥७॥
सोहतूंत्त्व जें पहाले । गरु
ु कृपें चच आकळें । नामीूं स्वरुप त्रबब
ूं लें । प्रत्त्यक्षचच ॥८॥
नामरुप दोनी एक । प्रत्त्यय ह येर्थ चोख । नवलाचे नवल दे ख । सकळाहोनन ॥९॥
पहाताूं हें सम्यकुज्ञान जेर्थ नुरेचच ववज्ञान । सगुण ननगण
ुि आटोन । गेलें जेर्थ ॥१०॥
ऐसें सोहूंतत्त्वरुप । पुणि ब्रह्मा ननवविकल्प । तेचच स्वतूंिता अपाप सदगुरुराजें ददधलीसे ॥११॥
अभंग २५

अंगुष्ठप्रमाण रारार्यंत्र । मसुरप्रमाण मशखा ।


पत्तवत्र सनद ददर्ली स्वतंत्र । सदगुरुराजें ॥२५॥
टीकााः
स्वयें भगवान शद्
ु धबुद्ध । ज्ञानेश्वर अवतार पलसद्ध सदगरु
ु ूं जयाूंचें अगाध ननववृ िनार्थ ॥१॥
होताूं गरु
ु कृपाबोध । काूं जले स्वयूंलसद्ध । ददधली स्वतूंि सनद । सदगुरुजें ॥२॥
स्वानूंद साम्राज्यीूं आरुढ केलें । जगदोद्धारा आज्ञावपले । अूंगुष्ठा रारायूंिी नेलें । नवल दाववलें स्वरुपाचें ॥३॥
पववि ज्वाला मसुरप्रमाण स्वरुप । तेजाळ गहन । गरु
ु रायें दाववला आपण । तेजोबूंबाळ झगटला ॥४॥

अभंग २६

अंगुष्ठप्रमाण राजपत्र चचठी । वारं वार लेदहलें ।


अर्वपठी सहजी समार्ी परे तठी । र्योचगर्या लाभे ॥२६॥
टीकााः
योचगयाूंचे योचगराज परमलसद्ध ज्ञानराज । राजपि चचठी सहज । ललदहत जाले ॥१॥
स्वानूंदसाम्राज्यचक्वती । जावेलु ज्ञानेश्वर ननगत
ु ी । अूंगुष्ठाप्रमाण जयाप्रनत । सनद लमळाली ॥२॥
भुकेललया भक खादली । तहानेललया तहानाचच प्याली अहोराि वाररया खेळी । ज्ञानाई ते ॥३॥
म्हणोनन जाली सहजलसद्चध । टाळी लागली ब्रह्मानूंदी । परे तठीूं सहज समाचध । योचगयाची ॥४॥
अधिपठी सनद जाली । तेणें ववश्वासी केली साऊली । ऐसी ज्ञानेश्वर माऊली । ववश्वाचचये ॥५॥
ज्याूंची सरली उपाधी । ऐसी अखूंड सहज समाचध । जयाकॄपें मोक्षपदीूं । भक्त बैसे ॥६॥
सहस्िदळीूं सोहूं रुप । तयाूंत जे ॐ स्वरुप । तेर्थ अूंगुष्ठमाि प्रददप । रारयूंिी ॥७॥
पूंचमातक
ृ े चे पैल । आखण अधिमािेचे ऐल । सोहूंदीप अनत तेजाळ । अूंगष्ु ठमाि ॥८॥
तेचच ददधली सनद । जेर्थ पुणि ब्रह्मानूंद । ऐसे सदगरु
ु अगाध । ननवि
ृ ीनार्थ ॥९॥

अभंग २७

त्रत्रवेणीचे मुळ भामी । त्रत्रवेणीचे महासंगमीं ।


मसुरप्रमाण राऊळर्ामीं । चचन्मर्य त्तवठ्ठल ददसताहें ॥२७॥
टीकााः
त्रिवेणीचे पहाताूं मुळ । महाशुन्याचचया । पैल । श्वेतश्यामरुप केवळ । गनतमान ॥१॥
वाटे तेजाचचये राशी । जीवनकळे सी प्रकाशी । रामकृष्णगनत कैसी । जीवनकळी ॥२॥
जेर्थ नाम रामकृष्ण । एकी एक जाय लमळोन । तेचच महासूंगमस्र्थान । त्रिवेणीचे ॥३॥
रामकृष्ण एकीकरण । त्रबदमाि नीलवणि । स्वरुप जें अनतगहन । मसुरपरी ॥४॥
तेचच जयाूंचें राऊळ । रववशशीहोनन तेजाळ । तेर्थ अूंसूंख्य तेजोगोल । लुप्त होती ॥५॥
तेर्थ चचन्मय ववठ्ठल । श्यामवनि घननीळ । सोहप्रदीप केवल । सविगळा ॥६॥
सोहूं तक्त्त्वया अवकाश । तेचच बोललले चचदाकाश । तन्मय जो ननजप्रकाश । चचन्मय ते ॥७॥
कोहूं धारणा नीलप्रकाश । नुरला द्वैताद्वैत अभास । ननजत्त्व ते अववनाश । सहस्िदळीूं ॥८॥
सहस्िदळीूं मनत प्रकाशीूं । ज्योनत चचन्मय अववनाशी । नवलपरी जाणती कैसी । सूंतजन ॥९॥
नवल सोहूं दीपाज्योत । जे काूं ननःशब्दा अतीत । जेर्थ ववज्ञानासी अूंत । होवोनन ठे ला ॥१०॥
ज्योतीचे तेज अव्यक्ती लशवस्वरुप तें ननभ्राूंत । जें काूं पहाताूं अनूंत । ओतप्रोत ॥११॥
प्रकृनत हे तेजापासोनन । उष्णशीतप्रकाशगण
ु ी । तयाूंचचये यर्थार्थे मीलनी । जीवन तेज ॥१२॥
तेचच अवस्र्था प्रकृत । जीवभाव तो यर्थार्थि । ववभक्तीकरणें उपाचधभुत । सौम्यज्वलनी ॥१३॥
केंद्रीकरणें प्रववष्ट । नाद प्रकाश समाववष्ट । रामकृष्ण तत्त्व ननघोट । शुब्दरुप ॥१४॥
तेर्थ जहाले पहाणें । आकाशवलय प्रभावणें । तेजोष्णता पकाशगुणे । दीप जाल ॥१५॥
दावी दीपासी प्रकाश । दीष पहाताूं अववनाश । शुन्य कललके ननश्चयेस । सहस्िदळी ॥१६॥
सहस्िदळीया चोखट । पहाताूं प्रत्त्यय ननघोट । सोहतूंत्त्व दीप प्रगट चचन्मय ववठ्ठल । ददसताहे ॥१७॥
धन्य धन्य ज्ञानेश्वर । खोलोनन दाववले अूंतर । दवडीना मी पामर । म्हणोननयाूं ॥१८॥

अभंग २८

अचर्ष्ठान ॐ कार मेळी । वेचर्लें अष्टदळकमळीं ।


सोहं कारे लागली टाळी । चचन्मर्य भोंबरा ॥२८॥
टीका
ॐकार नादाचचये । मेळीूं अचधष्ठान सहस्िदळीूं । तेणें वेचधलें अष्टदळी । ब्रह्मचक्ा ॥१॥
टाळी लागली सोहूं कारी । चचद्पात जे लहरी । उसळली चचूंदाबरी । सहस्िदळीूं ॥२॥
चचन्मयाची भोंवरी । नवलावें भोंवरा करी । भोवरीूं फफरे सरोभरी । चूंचळपणें ॥३॥
ब्रह्मचक् लसवेनीपासोनन । भोवराूं चचदाकाशगगनी चचूंदग
ु गनाचें अचधष्ठानी । अवकाशी ॥४॥
लसवनीपासोनन सहस्िदळीूं । एकचच येर्थ जाली टाळी । टाळी नामेचच उटाळी । स्वरुपाच्या ॥५॥
एकत्त्व आनाद्यनूंत । ऐसा प्रत्त्यय बोललले सूंत । अनुभव तोचच येर्थ । स्वरुपाचा ॥६॥
चचद्वस्तु हे सवि व्याप्त । तेर्थेचच जडोनन गेले सूंत । पुणािपनी सदोददत । अखूंडचच ॥७॥
म्हणोननूं हें एकसुि । जोडे ब्रह्मासहस्रचक् । ऐसे बोललले ज्ञानेश्वर । गौप्य येर्थ ॥८॥

अभंग २९

त्रत्रकुट महामशखरीं । भ्रमरगफ


ुं ें च्र्या भीतरीं ।
गगनगुंफेचचर्या वरर । वतु कोंदाटली असें ॥२९॥
टीकााः
त्रिकुटचगरीचें महालशखर । औटपीठाकाश अपार । तया गगनगफ
ूंु े चे वर । भ्रमरगूंफ
ु ा ॥१॥
भ्रमरगुूंफेचचया पैल । एक वस्तुचच केवळ । अरुप अनाम तेजाळ । अद्वय जे ॥२॥
जेर्थ कल्पना हे सरे । शद्बपण हे नुरे । जेर्थ अःशब्दचच उरे । चचन्माि ते ॥३॥
तेचच वस्तु कोंदाूंटली । खेळी ववश्वाचचये खेळी । जेर्थ श्रनु त मौनावली । सहजपणें ॥४॥
जे अूंगसआूंगे खेळे । परर इया अूंगा न लमळे । जीवनकलळयाूं आडळे । गरु
ु कृपें ॥५॥
आकाश जेंवव सविव्याप्त । असोननयाूं सवीं अललप्त । तैसी वस्तु सदोददत सविि आहे ॥६॥
अभंग ३०

सदगरु
ु वाणी बैसे गगनगोळी । वस्तु कोठडी नर्यन खोली ।
आजपजपाचा तागडी तोली । ग्राहीक कोण ममळे ना ॥३०॥
टीकााः
पहाताूं गगनाचे गोळीूं । बैसलोसे गरु
ु माऊली । सय
ु च
ि ूंद्र डोळीयाूं खोली । ननजवस्तु ॥१॥
सुयच
ि ाूंद्रचचये पोटीूं । पहाताूं गगनाची ददठी । सय
ु च
ि ूंद्राचे शेवटी । अक्ग्न आत्त्मा ॥२॥
सोहूं अनुववृ ि ननज । जेर्थ जालें द्वैतबीज । कोहधारणा सहज । उदया आली ॥३॥
इूंदद्रया सवडी जे ननज । लपोनन ठे ले वस्तुबीज । उघड डोलळया उघड सहज । दाववयेले ॥४॥
सकार हकार तागडी तोली । पाहे ग्राहीकाची वाटुली । परर ग्राहक इयेवेळीूं । लमळे चचना ॥५॥
वैष्णवावाचोनन आवडी । कोणा नामामत
ृ ाची गोडी । रामनामाची तागडी कळे ल कोणा ॥६॥
जरी उगवेळ प्रारब्ध । तरीच उमजेल हा बोध । जरी आपुला भाव शुद्ध । गरु
ु कृपा सहजेचच ॥७॥

अभंग ३१

अवकाश महातेजीं । अलक्ष्र्यमद्र


ु ा लागली सहजी ।
स्वरुपीं ममळाला जीऊजी । सदगरु
ु कृपें ॥३१॥
टीकााः
महातेजी अवकाश । सोहूंतेक्जया प्रकाश । तेर्थ अलक्ष अववनाश । लागली मुद्रा ॥१॥
सकार हकार जन्मस्र्थान । जेर्थ जाले सोहूं गगनूं । तेर्थ बाणली सहजखण
ु । सहस्िदळीूं ॥२॥
सहजाची अलक्षमद्र
ु ा । तेणें दाववलें अगोचरा । दृष्टीचचया अगोचरा । पहाणें जालें ॥३॥
येर्थ केवळ चचन्मयदृक्ष्ट । आराअपणासी भेटी । आपखणया नयनपट
ु ी । स्वरुप घालें ॥४॥
तेर्थ लमळालें जीवन । जाले आपणया दशिन । पररपुणि समाधान । गुरुकृपें ॥५॥
सगुण ननगण
ुि ाचचये पैल । सोहमात्त्मस्वरुप ननखखल । तेर्थ जीवात्त्मपण ववमल । लमळोनन गेले ॥६॥
जरी काूं जाली गरु
ु कृपा ॥ चचन्मयाचा मागि सोपा । नयनीूं चचन्मयाची खोपा । सूंती केली ॥७॥
नयनीूं चचन्मयाचा मागि । तेर्थेचच ननजत्त्वाचा योग । जीवलशव एकचच अूंगा । होवोनन ठे ले ॥८॥
अभंग ३२

अलक्षमद्र
ु े चे लागतां र्धर्यान । हारपेलें दे हाचे दे हभान ।
र्योगी स्वरुपीं ममळोन । स्वरुपचच होती ॥३०॥
टीकााः
सहजाचें सहज र्धयान । घाललता सहज सहजा सन । तेणें सहज समाधान । सहजचच लाभे ॥१॥
ऐसे लागताूं अलक्ष र्धयान । लक्षालक्षाूंचे मीलन । जीव लशव एकात्त्मपण । कोना कोण पहालें ॥२॥
म्हणोनन पहाणेंचच दशिन । केवल पहाणें आत्त्म पण । जयाूंचें पहाताूं अचधष्ठान । आत्त्माचच उरे ॥३॥
जेर्थ जाले एकात्त्मपण । जैसे सागरीूं लवण । फकूं वा इूंधनी सपिण । तैसे जाले ॥४॥
येर्थें नालसली त्रिपट
ु ी । आत्त्मापणें आत्त्मया भेटी । तेर्थ द्वैतचचये गोष्टी । बोलोचच नये ॥५॥
स्वयें आत्त्माराम जाला । दे हभाव सवि ननमाला । अवघा पररपुणि जाला । ववश्वाकार ॥६॥
स्वरुपीूं स्वरुपाचच जाला । ऐसा योग पहाताूं आगळा । तोचच ज्ञानराजें साचधलाूं । गरु
ु कृपें ॥७॥
काळ ग्रासोनन अक्ग्नसीूं लमळे । तेर्थ शुद्ध सत्त्व रादहलें । तेणें आत्त्मया व्यावपलें । सहस्िदळीूं ॥८॥
प्रेमसुि येर्थ ओववलें । पूंचप्राण नामी कोंडडलें । जीवनाचचये जीवन मेळे । लशवाचे जाले जीवपण ॥९॥
मग तें उरलें ननरूं जन । आत्त्मा राम स्वानूंदघन । ज्ञानराज जाले आपण । सहजेचच ॥१०॥

अभंग ३३

वैरवरी स्वर्यंभी सांपडले । परे चे पाठीरी पेररले ।


पचर्यंती ज्ञान वाफा आले । मर्धर्यमी त्तपकले ज्ञानदे वी ॥३॥
दटकााः
ननशःद्ब ते शब्द आले । ज्ञानराजें कवतुक केलें । इये ज्ञानगगनी पेररलें । गरु
ु नार्थें ॥१॥
नालभमाझारी वाफा आले । तेचे हृदयी पररपुणि वपकलें । समाधान गोडीया आलें । जीवन कळीूं ॥२॥
तेचच ज्ञानराजा लाधलें । वैखरीूं स्वयूंभ साूंपडले । जगताूंकारणें लदु टलें । उदारपणें ॥३॥
तेर्थ नाहीूं आनपरी । म्हणोननयाूं जालो लभकारी । "स्वानूंद" टीका प्रगट अूंतरी । दासरामी ॥४॥
हनुमतसदगरु
ु कृपापुणि । ज्ञानेश्वरे वदववलें आपण । "स्वानूंद" ठीका हे गहन । आपलु लया ग्रूंर्थावरीूं ॥५॥
ज्ञानदे व तेहविशीवर । टीका करणेचा अचधकार । माझा काय मी पामर । दासानुदास ॥६॥
परर हे ज्ञानाईनें केलें । म्हणोननयाच घडो आले । आपणचच वदववले । सत्त्यसत्त्य ॥७॥
मनत प्रकाशनन ठे ले । अूंतःकरणीूं वववरण जालें । तेचच मख
ु ावाटें आलें । नवलपरी ॥८॥
नवलचच जालें मोठें । माझें मज आश्चयि वाटे । ज्ञानराज ज्ञान प्रगटे । हृदयातु ॥९॥
रे डडयामख
ु ें जेणे वेद । वदववला हे प्रलसद्ध । तेणें बोलववला मनतमूंद । हे चच सत्त्य ॥१०॥
ऐसी साूंप्रदानयका सेवा । करोनन घेतली ज्ञानदे वा । आपल्
ु या घरचा प्रसादमेवा । सूंतजनीूं वाटतो ॥११॥
आताूं द्यावा जी आनूंद । वोरसोनन प्रेमे अगाध । बाूंधोननयाूं ननजबोध । कृपा करी ॥१२॥
सकळ तम्
ु हीूं सूंतलसद्ध । बालक द्या आलशवािद । दास करा जरी मी मूंद । आपुलें बरीचा ॥१३॥
दास म्हणववतो जगीूं । परी आपण या प्रसूंगी । दास म्हणोनन मज उगी । कोड पुरवा ॥१४॥
सूंतीूं केला दासनद
ु ास । जाला प्रेमाचा कळस । काय त्त्याूंच्या र्थोरपणास वानावें जीूं ॥१५॥
मोल नाहीूं दातत्त्ृ वपणा । ज्ञानराज लसद्धराणा । म्हणोनन दासराम चरणाूं । लोललगला ॥१६॥
धन्य भगवान हनुमत
ूं । पठीराखे सदगरु
ु समर्थि । "सानूंद " ठीका हे ननभ्राूंत म्हणोनन जाली ॥१७॥
बोलववले अकळ बोला । हाचच मज अनुभव ददला । ज्ञानराज प्रेमें वोळला । पायीूं जडला दासराम ॥१८॥
हनुमत
ूं सदगुरु समर्थि । दासराम पायीूं ननवाूंत । "सानूंद" टीका समवपित । हृदयातु ॥१९॥
श्रीज्ञानेश्वरी पारायणी । तीर्थिरुप गोववूंदराया लागन
ु ी । श्रीज्ञानेश्वर ददसले नयनीूं । काय साूंगो ॥२०॥
श्रेहनम
ु त्त्सदगरु
ु आज्ञेकरुन । साूंगली स्वगह
ृ ीूं ननत्त्य फकतिन । शके अठराशे पूंचेचाळीसापासन
ु । अखूंडडत वपतयाूंनी
चालववलें ॥२१॥
ऐसे हे गरु
ु भक्त वपता । सौभाग्यसूंपन्न इूंददरा माता । लाभले म्हणोनन हनम
ु ूंता । भेटी माते ॥२२॥
मातावपतयाूंची आज्ञा घेऊन । श्रीहनुमत
ूं सदगुरुकृपेकरुन । "सानूंद" टीका ग्रूंर्थलेखन । अक्षरीूं आलें ॥२३॥
गूंगोदक मूंगेसी अपािवें । तयेपरीच हें जालें आघवे । नवल हे नवलावें । हनम
ु ूंतें केलें ॥२४॥
ग्रूंर्थरचना ननश्चयेसी । पौष शद्
ु ध सप्तमीसी । शके अठराशे पासष्टीसी । सूंपण
ु ि जाली ॥२५॥
"सानूंद" टीका समपोनन । रघन
ु ार्थचरणा लागोनन । गरु
ु परूं परे सी वूंदोनन । समाधानी रादहलो ॥२६॥
"सानूंद" टीकेसदहत । ज्ञानदे वतेहविशी ग्रूंर्थ । जाला समाप्त जी जेर्थ । ज्ञानेशकृपें ॥२७॥

॥ इनत श्रीसटीकज्ञानदे वतेहविशी सूंपुणि ॥

You might also like