You are on page 1of 32

॥ श्री स्वामी समथथ ॥

परब्रह्म परमेश्वर सदगुरू श्री स्वामी समथथ


महाराजाांचे अांतरां गीचे शिष्य श्री आनांदनाथ महाराज
वेगांर्ल
ु े कर याांनी श्री स्वामींच्या प्रेरणे ने रशचर्ले र्ले शदव्य ‘श्री
गुरुस्तवन स्तोत्र’ , ‘श्री स्वामीचशरत्र स्तोत्र ‘आशण ‘श्री
स्वामी पाठ’ आपल्यार्ला उपर्लब्ध होत आहे . श्री
आनांदनाथ महाराजांचे नातू श्री गुरुनाथबुवा गणपती
वार्लावर्लकर (परमपूज्य श्री अण्णा) याांच्या शनत्य
उपासनेत त्याांच्याच आजोबाांनी म्हणजेच आनांदनाथ
महाराजाांनी रशचर्लेर्ले श्री गुरुस्तवन स्तोत्र, श्री
स्वामीचशरत्र स्तोत्र आशण श्री स्वामी पाठ आवजूथन
असायचे. ते प्रत्येक भक्तार्ला हक्काने ही तीन स्तोत्रे
म्हणायर्ला साांगत आशण स्तोत्राांच्या शदव्य अनुभत ू ी सुद्धा
भक्ताांना आल्या आहे त. श्री अण्णाांची आजी म्हणजेच
श्री आनांदनाथ महाराजाांची पत्नी गांगब ु ाई या पूज्य
अण्णाांना नेहमी साांगत की गुरुस्तवनामध्ये मुडद्यात (मृत
िरीरात) सुद्धा प्राण फु कायांची ताकद (िक्ती) आहे .
तसेच श्री िांकर महाराज, धनकवडी पुणे याांनी ही
आपल्या भक्ताांना हे प्रभावी गुरूस्तवन पठणासाठी
शदर्ले र्ले होते.
ज्याांना अपूऱ्या वेळे अभावी अन्य स्वामी
सेवा करणे िक्य होत नाही , अिा स्वामी भक्ताांनी श्री
आनांदनाथ महाराज शवरशचत तीन्ही स्तोत्रे आशण सवात
िेवटी शदर्ले र्ला श्री शवश्वनाथ दामोदर वऱ्हाांडपाांडे
शवरशचत श्री स्वा मी कृ पाती थथ तारक मांत्र एव ढे जरी
दररोज पठण केर्ले तरी त्या भक्ताांचा इहर्लोक आशण
परर्लोक ही तरे र्ल . एवढे सामर्थयथ या सेवेचे आहे . आपर्ले
सवथ प्रश्न , समस्या, अडचणी याने दुर होतीर्ल . या
सोबतच रोज 03 माळी िाांतशचत्ताने स्वामी मांत्राचा जप
करावा. याने स्वामींचा कृ पाशि वाद कायम आपल्यावर
राहीर्ल. जो कोणी भक्त एवढी सेवा करे र्ल , आशण िुध्द
आचरण करे र्ल , त्याचा सांपण ु थ योगक्षेंम स्वत: स्वामी
महाराज चार्लवतात. असे स्वामींचे च अशभवचन आहे .
तेव्हा आपण याचा अवश्य अनुभव घ्यावा . ही सवथ
स्वामी भक्ताांना प्राथथना आहे.
॥ श्रीस्वामीचरणापणथमस्तु ॥
-प्रकाशक
॥ श्री स्वामी समथथ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥
॥ श्री अनंदनाथ महाराज कृ त ॥
॥ श्रीगुरुस्तवन स्तोत्र ॥
ॐ नमोजी श्रीगुरुनाथा । भक्तवत्सल
समथा। तव पदी ठे उनी माथा । स्तववतो ताता
तुजलागी ॥ १॥ तू वनत्य वनरं जन । तुज म्हणती
वनगुथण । तूच जगाचे कारण । ऄहं भावे प्रगटलासी
॥ २॥ तुझी स्तुती करावया । शक्क्त नसे हवर हर
ब्रह्मया । पवर ऄघवटत तुझी माया । जी संशयभया
वनवारीत ॥ ३॥ मूळ मुळीचा अकारू । तुज
म्हणती श्रीगुरू । सक्चचत शक्तीचा अधारू ।
पुणाधारू ॐकारासी ॥ ४॥ ऐसा तू दे वावधदे व । हे
ववश्व तुझेवच लाघव । आचछे चे वैभव । मूळब्रह्मी
नटववले ॥ ५॥ ऐसा तू बा ऄपरं पारू । या ऄनंत
ब्रह्माचा अधारू । चराचरीचा अकारू । पुणाधारू
म्हणववले ॥ ६॥ ऐशा तुजप्रती । स्तवावया ऄल्प
माझी मती । तू जाणवस हे वचत्ती । ववश्वव्यापक
म्हणवुनी ॥ ७॥ तरी दे वा मवतदान । दे णे तुझवच
कारण । जरी करणे समाधान । तरी दातृत्वपूणथ
ब्रीद बोवलले ॥ ८॥ ऄहा जी वनगुथणा ।
ववश्वव्यापक सगुणा । सत्य वनराकार वनरं जना ।
भक्तांकारणे प्रगटलासी ॥ ९॥ रूप पाहाता मनोहर
। मूर्तत केवळ वदगंबर । कोटी मदन तेज वनधार ।
ज्याचया स्वरूपी नटले ॥ १०॥ कणथ कंु डलाकृ ती ।
वदन पाहता सुहास्य मूर्तत । भ्रुकुटी पाहता मना
वेधती । भक्त भाववकांचे ॥ ११॥ भोवयांचा
अकारू । जेथे भुले धनुधथरु । ऐसे रूप वनधारु ।
नाही नाही जगत्रयी ॥ १२॥ सरळ दं ड जानु प्रमाण ।
अजानबाहु कर जाण । जो भक्तां वरद पूणथ ।
ज्याचे स्मरणे भव नाश ॥ १३॥ ऐसा तू परात्परु ।
परमहं स स्वरूप सद्गुरू । मज दावुवन ब्रह्म चराचरू
। बोलववला अधारू जगतासी ॥ १४॥ ऐशा तुज
स्तवुनी । मौन्य पावले सहस्त्रफणी । वेद श्वान
होईनी । सदा द्वारी वतष्ठती ॥ १५॥ तेथे मी
लवडवाळ । खरे जावणजे तुझे बाळ । म्हणवोनी
पुरवी माझी अळ । माय कणवाळ म्हणववसी ॥
१६॥ मी ऄन्यायी नानापरी । कमे केली दुर्तवचारी ।
ती क्षमा करोवन वनधारी । मज तारी गुरुराया ॥
१७॥ मनावचया वारे । जे ईठवव पापांचे फवारे ।
तेणें भ्रमे भ्रमलो बारे । चुकवव फेरे भवाचे ॥ १८॥
कावयक वावचक मानवसक । सवथ पापे झाली जी
ऄनेक । ती क्षमा करुनी दे ख । मज तारी गु रुराया
॥ १९॥ माता ईदरी तुम्ही तावरले । ते ववस्मरण
पवडले । हे क्षमा करोवन ववहले । मज तारी गुरुराया
॥ २०॥ पर ईपकार ववस्मरण । पापे केली ऄघवटत
कमथ । ऄहं भाव क्रोधा लागून । सदावच गृही
ठे ववयले ॥ २१॥ हे क्षमा करोनी दातारा । मज
तारावे लेकरा । तुजववण असरा । नाही नाही
जगत्रयी ॥ २२॥ मज न घडे नेम धमथ । न घडे
ईपासना कमथ । नाही ऄंतरी प्रेम । परी ब्रीदाकारण
तारणे ॥ २३॥ नाम तुझे पाही । कदा वृथा गेले नाही
। ऐसे दे ती ग्वाही । संत सज्जन पुराणे ॥ २४॥ मागे
बहु त तावरले । हे त्यांही ऄनुभववले । मज का
ऄव्हे वरले । वनष्ठु र केले मन ककवनवमत्त ॥ २५॥ तू
ववश्वाकारु ववश्वाधारू । त्वांवच रवचले चराचरू ।
तूवच बीज अधारू । व्यापक वनधारु जगत्रयी ॥
२६॥ चार दे हाचया सूक्ष्मी । तूवच झुलववशी
वनजलगामी । हे ठे उनी कारणी । ऄहं भाव
तोडावया ॥ २७॥ जन्ममरणाचया व्यापारी । जे
भ्रमुनी पडले माया भरारी । ते सोडववशी जरी ।
वनजनामे करुवनया ॥ २८॥ ऐसा तू ऄनावद अधारू
। तुज म्हणती वेद्गरू ु । परी हे व्यापुनी ऄंतरु ।
क्स्थरचरी व्यावपले ॥ २९॥ भावभक्ती चोखट ।
करणे नेणे वबकट । नाम तुझे सुभट । तोडी घाट
भवाचा ॥ ३०॥ हे जाणुनी ऄंतरी । कपड ब्रह्मांड
शोवधले जरी । तरी सूक्ष्मीचया अधारी । व्यापक
वनधारी तूवच एक ॥ ३१॥ म्हणोवन मौन्यगती । तुज
वनजानंदी स्तववती । जरी बोलववसी वाचाशक्ती ।
तरी हाती तुझ्या दयाळा ॥ ३२॥ म्हणोवन स्तवने
स्तवनी । तुज सांगणे एक जनी । वश व्हावे भक्ती
लागुनी । ऄवतार करणी जाणोवनया ॥ ३३॥
ऄहं भाव तुटोवन गेला । प्रेमभाव प्रगटला । दे व
तेथेवच रावहला । ऄनुभवशुद्धी खे ळवी ॥ ३४॥ यज्ञ
कोटी करू जाता । जे फळ न ये हाता । ते प्रेमभावे
स्तववता । हवरते व्यथा भवाची ॥ ३५॥ म्हणोवन
सांगणे खूण । हा स्तव वनत्य प्रेमे जाण । जो
वाचील ऄनुप्रमाण । ऄकरा वेळा वनधारे ॥ ३६॥
शुवचक्स्मत करूवन वचत्ता । जो जपे प्रेमभवरता ।
पुरवव तयांचया मनोरथा । सत्य सत्य वत्रवाचा ॥
३७॥ हे लघु स्तव स्तवन । तारक जगाचया कारण
। भक्क्तभावे पूणथ । चुके चुके भव फेरा ॥ ३८॥ जो
हा स्तव करील पठण । त्या घरी अनंद प्रकटे ल
जाण । दे वोवन भक्ता वरदान । तारक वत्रभुवनी
करील ॥ ३९॥ हा स्तव वनत्य वाचा । भाव धरुवन
जीवाचा । फेरा चुकवा चौऱयांशीचा । गभथवास
पुन्हा नाही ॥ ४०॥ हे जगा वहतकारी । चुकवव
चुकवव भ्रमफेरी । मृगजळ दाउवन संसारी । मग
तारी जीवाते ॥ ४१॥ ही अनंदनाथांची वाणी । जग
तारक वनशाणी । स्मरता झुलवी वनरं जनी । योगी
ध्यानी डु लववले ॥ ४२॥ ऐसा ऐकता गुरुस्तवन ।
जागे केले सक्चचत गुरुकारण । केवळ तो हवर हर
ब्रह्म । मुखयंत्रीचा गोळा पूणथ । गुरुहृदय भुवन
व्यावपले ॥ ४३॥ तेथे होवुवन स्मरती । स्वये
प्रगटली स्फू ती । नाभी नाभी अवरती । ऄवतार
क्स्थती बोलतो ॥ ४४॥ ऄयोवनसंभव ऄवतार ।
वहमालय ईत्तरभागी वनधार । होउनी पूणथ हं स
वदगंबर । व्यापू चराचर वनजलीले ॥ ४५॥ तेथन ू
प्रगट भुवन । मग ईद्धरु धरा जाण । धमाते वाढवून
तोडू बंधन कलीचे ॥ ४६॥ ऐशी ध्वनी वनधार ।
गजथला गुरु वदगंबर । सवथ दे वी केला नमस्कार ।
अनंद थोर प्रगटला ॥ ४७॥ शावलवाहन शके
वतनशे चाळीस । शुद्ध पक्ष पूणथ चै त्र मास । ऄवतार
घे तला वद्वतीयेस । वटछायेसी वदगंबरु ॥ ४८॥ तै
धरा अनंदली थोर । मज दावा रूप सुकुमार ।
सेवा करीन वनधार । पादकककरी होउवनया ॥ ४९॥
ऐसी गजथना प्रकट । अनंद बोधवी वहताथथ । गुह्य हे
वनजबोधाथथ । न बो लावे दांवभका ॥ ५०॥ ॥
श्रीगुरुस्वामीसमथापणथमस्तु ॥
॥ श्री स्वामी समथथ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥
॥ श्री अनंदनाथ महाराज कृ त ॥
॥ श्रीस्वामीचरित्र स्तोत्र ॥
॥ श्रीगणेशाय नमः ॥
श्रीस्वामीचवरत्रस्तोत्र प्रारं भः ॥
अधीं नमू श्रीसद्गुरूनाथा । भक्तवत्सल
कृ पावंता । तुजवांचन ु ी या जगी त्राता । ऄन्य अता
नसेची ॥ १॥ ऄवतार घे तला समथथ । नाम शोभे
कृ पावंत । पाप जाळु वनयां सत्य । भार ईतवरला
जगतीचा ॥ २॥ मूळ स्वरूप वनगुथण । वनराकार
वनत्य ध्यान । ऄघटीत लीला करूवन जाण ।
तावरलें जना कौतुकें ॥ ३॥ म्हणुवन नमन तुझे पायीं
। तुजववण ऄन्य दाता नाहीं । ववश्वव्यापक तूंच
पाहीं । ध्याती हृदयीं साधुजन ॥ ४॥ रूपारूपासी
वेगळा । गुणगुणाचया वनराळा । परी ऄघवटत जगीं
कळा । सूत्र हातीं वागववत ॥ ५॥ स्वस्वरूपीं
वनपुण । सादर कराया जगतीं पालन । स्वामीनाम
सगुण । ईद्धराकारण धवरयेलें ॥ ६॥ तो वदगंबरवेष
द्वै तरवहत । दत्तवदगंबर हाची सत्य । भार ईतरावया
यथाथथ । कवलयुगीं समथथ ऄवतरला ॥ ७॥ दीन
जनांवचया पोटीं । पाप जाळू वन तारी संकटीं । नाम
जयाचें धवरतां कंठीं । मग सृष्टीं भय नाहीं ॥ ८॥
ॐ अवदस्वरूपा । ॐ कार वनगुथणरूपा ।
जगव्याप्यव्यापक कौतुका । दाखववता सखा तूंवच
खरा ॥ ९॥ कोण करील तुझी स्तुती । शेष वशणला
वनक्श्चतीं । तेथें मानव बापुडे वकती । ऄल्पमती
वनधारें ॥ १०॥ सुख करा स्वामीराया ।
भक्तवत्सला करुणालया । जगतारक तुझ्या पायां
। नमन माझें सवथदा ॥ ११॥ मी ऄन्यायी थोर । परी
तूं कृ पेचा सागर । जग तारावया वनधार । सगुण
ऄवतार धवरयेला ॥ १२॥ जयजयाजी गुरुनाथा ।
भक्तवत्सला समथा । तुजवांचवू न ऄन्य त्राता ।
मज अतां पाहतां नसेवच ॥ १३॥ सवथ सुख सगुण ।
ऄवतार हावच पूणथब्रह्म जाण । जग तारावया कारण
। ऄवतार जाण धवरयेला ॥ १४॥ ऄनंत ब्रह्मांडाचा
नायक । तूंवच सखा माझा दे ख । तुजवांचवू न ऄन्य
कौतुक । नको नको मजलागीं ॥ १५॥ कैसी
करावी तुझी स्तुती । हें मी नेणें बा वनक्श्चतीं ।
चरणीं जडो तुझ्या प्रीती । ऐसें अतां करावें ॥ १६॥
दीन दयाळा गुरुराया । भावें वंवदलें तुझ्या पायां ।
सोवडली समूळ मोहाची माया । अतां मज वायां
दवडू नको ॥ १७॥ हें स्तोत्र तुझें लघुक्स्थती । तूंवच
बोलववता वनक्श्चतीं । भक्त तारावया गुरुमूती ।
ऄवतार क्स्थती दाववली ॥ १८॥ दीनवत्सला
स्वामीराया । ऄगाध तेज करुणालया । ऄघवटत
जगतीं तव माया । लीला कौतुक वनधार ॥ १९॥
वनरं जन स्वरूपरूपा । ववश्वरूपा अवदरुपा ।
ऄक्कलकोटीं दावुवन कौतुका । जगसुखा रावहला
॥ २०॥ ऄक्कलकोटीं जरी जन । ऄववचत कोणी
जातां जाण । ईद्धार तया कारण । स्वावमकृ पें होय
खरा ॥ २१॥ ऄवधूतवेष वनधारी । वनगुथण वनराकारी
। तेज पाहतां थरारी । काळ पोटीं बापुडा ॥ २२॥
वेदीं रूप वर्तणलें वनधार । तैसी लीला दाववली
साहाकार । ववश्वववश्वंभर गुरुवर । सद्गुरूनाथ
स्वामी माझा ॥ २३॥ चरण पाहतां सुकुमार । कैसें
पूजावें वनधार । ठे उवन प्रेम गादीवर । सत्य सादर
पूजावें ॥ २४॥ प्रेम गंगा यमुना सरस्वती । कसधु
कावेरी भागीरथी । तयासी प्राथावें वनक्श्चतीं ।
स्नानालागीं समथाचया ॥ २५॥ मन कलश घे उवन
वनधार । प्रेम गंगा जलसागर । स्नान घालूवन
ईत्तरोत्तर । पूजन प्रकार करावा ॥ २६॥ अवडी
ऄक्षता वनधारीं । सुमन संगती घे उवन वरी ।
सद्गुरुनाथ पुजावा ऄंतरी । प्रेमभरी होउवनयां ॥
२७॥ भक्क्तची ती साण । वरी नामाचा चं दन ।
शांती केशर वमळवून । गंध ऄचथ न समथांचे ॥
२८॥ क्षमा धूप दीप वनधारीं । प्रेम नैवेद्य वरी । भावें
समपोवन वनधारीं । सद्गवदत ऄंतरीं होउवनयां ॥
२९॥ क्रोध कापूर जाळावा । प्रेमें स्वामी अळवावा
। अवडीचा तो ध्यानीं पहावा । शुद्ध वचत्त
करूवनयां ॥ ३०॥ ऐसी पूजा झावलयावरी । मग
प्राथावा वनजांतरी । हृदयीं ईठती प्रेमलहरी ।
ऐशापरी अळवावा ॥ ३१॥ जयजयाजी गुरुराया ।
जयजयाजी करुणालया । भक्ता दाईवनयां पायां ।
भवभया वनवावरलें ॥ ३२॥ जयजयाजी ऄनंतरूपा ।
जयजयाजी अवदरूपा । चुकवा चुकवा जन्मखेपा ।
मागथ सोपा दाउवनयां ॥ ३३॥ जयजयाजी वत्रगुणा ।
जयजयाजी ऄवतार सगुणा । पुरवावया मनकामना
। जनीं वनीं वफरीयेला ॥ ३४॥ जयजयाजी वदगंबरा
। जयजयाजी सवेश्वरा । मज सांभाळा लें करा ।
तुजववण असरा नाहीं नाहीं ॥ ३५॥ जयजयाजी
समथा । स्वामीराया कृ पावंता । तुजववण अम्हां
त्राता । नाहीं नाहीं जगत्रयीं ॥ ३६॥ शुद्ध तेजा
तेजरूपा । वदव्य स्वरूपरूपा । चुकवा चुकवा
जन्मखेपा । अवदरूपा जगद्गुरू ॥ ३७॥ जयजयाजी
यवतरुपा । जयजयाजी ऄघवटत स्वरूपा । वनगुथण
सगुण रूपा । सक्चचदानंद जगद्गुरू ॥ ३८॥
जयजयाजी वत्रगुणरवहता। जयजयाजी
वत्रदोषहारका। जयजयाजी ब्रह्मांडनायका।
वनजभक्त सख्या स्वामीराया ll ३९॥ जयजयाजी
दत्तात्रेया । जयजयाजी करुणालया । जयजयाजी
ववश्वमाया । संशयभयहारका स्वामीराया ॥ ४०॥
जयजयाजी अनंदववलासा । जयजयाजी
पापतमनाशा । जयजयाजी ऄवधूतवेषा ।
भवभयपाश वनवारका ॥ ४१॥ जयजयाजी
वनजभक्तपालका। जयजयाजी ववश्वव्यापका ।
वनजदासावस सखा । कवलयुगीं दे खा तूं एक ॥ ४२॥
जयजयाजी ववराटस्वरूपा । जयजयाजी
अवदरूपरूपा । जयजयाजी ववश्वव्याप्यव्यापका ।
मायबापा गुरुराया ॥ ४३॥ वत्रलोकीं तूं समथथ ।
ऄवतार तुझावच यथाथथ । तारक भक्तांलागीं सत्य ।
गैबीरूप दाउवन ॥ ४४॥ तूं पूणथब्रह्म जाण ।
वनर्तवकार वनगुथण । वनरं जनी सदा ध्यान । लीला
कौतुक दाववलें ॥ ४५॥ तेज पाहतां थरारे । कली
मनीं सदा झुरे । ववश्वव्यापक व्यापूवन ईरे । तारक
खरे पवततासी ॥ ४६॥ तुजववण अवणक अधार
नाहीं । कवलयुगीं दुजा अम्हां पाहीं । सद्गुरुनाथ
तूंवच खरा तोही । ऄवताररूपें नटलासी ॥ ४७॥
लीला दाववली ऄगाध । शेषा न करवे त्याचा शोध
। जें तुम्ही केलें ववववध । ज्ञानरूपें जाणववलें ॥
४८॥ ऄक्कलकोटमहापुरीं । वास केला वनधारीं ।
पववत्र क्षेत्र करूवन तारी । पाय ठे उवन जगतासी ॥
४९॥ तरी जनीं सत्य अतां । ऄक्कलकोटीं जावें
तत्वतां । वहत साधावया यथाथा । पववत्र भूमी पैं
केली ॥ ५०॥ हें वचन वनधार । समथांचें ऄसे
साचार । बोल बोलववतां ईत्तर । स्वामी माझा
वनधारीं ॥ ५१॥ ऄक्कलकोटीं कवरतां ऄनुष्ठान। हें
स्तोत्र वावचतां एक मास तेरा वदन। शुद्ध वचत्त
करून। ध्यान सदा समथांचें ॥ ५२॥ वभक्षान्न
वनधारीं । पववत्र राहे सदा ऄंतरी । षण्मास वावचतां
तरी । महाव्याधी दूर होय ॥ ५३॥ एक संवत्सर
ऄनुष्ठान । वटछायेसी कवरतां जाण । तयासी
होइल पुत्र संतान । वचन सत्य समथांचें ॥ ५४॥
तेरा मासी जोडे धन । चतुदथश मासीं लक्ष्मीवंत जाण
। प्रेमभावें कवरतां ऄनुष्ठान । सत्य वचन वनधार ॥
५५॥ वटपूजा अवडी पूणथ । तेथेंवच पादुका स्थापून
। प्रेमभावें कवरतां ऄनुष्ठान । मनोरथ पूणथ होतील
॥ ५६॥ कवलयुगीं तारक वनधारीं । स्वामी माझा
सगुण ऄवतारी । जग तारावया वनधारीं । सृष्टीवरीं
पैं अला ॥ ५७॥ तरी सादर सादर मन । ठे उवन
वंदा अतां चरण । पुढें न वमळे ऐसें वनधान ।
मायाबंधन तोडावया ॥ ५८॥ नाम घे तां वनधारीं ।
स्वामी माझा कैवारी । भवामाजीं पार करी । वचन
वनधारीं सत्य हो ॥ ५९॥ अनंद म्हणे तरी अतां ।
स्वामीराया जी समथा । भक्तवत्सला कृ पावंता ।
वावचतां जगव्यथा चुकवावी ॥ ६०॥ हाच दे उवन
प्रथम वर । भक्क्तपंथ वाढवावा वनधार । अवणक
काहीं मागणें साचार । तुजपाशीं दयाळा ॥ ६१॥
परोपकार हावच एक । तुझ्या नामें तारावे लोक ।
अवणक मागणें तें कौतुक । नाहीं नाहीं सवथथा ॥
६२॥ ववश्व ववश्वाकारी । ववश्वरूप तूंवच वनधारीं ।
चालववता तुजववण तरी । कोण अहे दयाळा ॥
६३॥ तूंवच सवथ सुखदायक । तूंवच कृ पा नायक ।
तुजवांचवू न जगा तारक । नाहीं कोणी सवथथा ॥
६४॥ अतां न करीं वनष्ठु र वचत्ता । माय जाणे
बालकाची व्यथा । तुजवांचवू न ऄन्य सवथथा । माय
दुजी न जाणो ॥ ६५॥ तूंवच मातावपता सवेश्वरू ।
जगतारक जगदगुरू । नको नको ऄव्हे रुं लें करुं ।
दीना ईदारु तूं एक ॥ ६६॥ दीनदयाघन नाम ।
तुमचें ऄसे हो ईत्तम । जग तारावया कारण ।
स्वामी समथथ धवरयेलें ॥ ६७॥ महापूर बोरी पायीं
ईतरला।मैदागीहु नी येतां सोहळा
दे वखला।ऄक्कलकोटस्थ जनीं डोळां
पावहला।ऄघवटत लीला समथांची ॥६८॥ प्रेत ईं दीर
सजीव केला। मुक्यासी वाचा दे उवन
बोलववला।ऄंधासी रत्नें पारखववला।ऄघवटत
लीला जगीं तुझी ॥ ६९॥ ऄघवटत केलें चमत्कार ।
वकती वलहावे साचार । ग्रंथ वाढे ल वनधार । या
भयाणें सादर लेखणी अववरली ॥ ७०॥
स्वामीचवरत्र ग्रंथ वनधार । पुढें स्वामीराज बोलवील
सादर । भक्त तारावया वनधार । कली जोर
मोडोवनयां ॥ ७१॥ म्हणुवनयां अतां लघुचवरत्र ।
स्वामी नाम नामाचें स्तोत्र । जग तारावया पववत्र ।
लघुस्तोत्र वर्तणलें ॥ ७२॥ ऄक्कलकोटीं बहु लीला
। ज्याणें दाखववली ऄघवटत कळा । कोटीमदन
मदनाचा पुतळा । स्वरुपीं जयाचया तुळेना ॥ ७३॥
बहु वषें एकभूमी वस्ती । एक ववचार एक क्स्थती ।
ऄघवटत रूप तें वनक्श्चतीं । जगतालागीं तारावया ॥
७४॥ हे वनजीव पाटावरी । पादुका ईठल्या
कवलमाझारी । ऄजूवन भुली कैशी जगांतरी।
तरणोपाया चुकती हे ॥ ७५॥ नाम घे तां प्रेमभरीं ।
हृदय शुद्ध अधीं करीं । दया ठे उवन ऄंतरीं । वाच
वनधारीं स्वावमलीले ॥ ७६॥ स्वामीपादुकापूजन ।
नामस्तोत्र भजन । तेणें वंश ईद्धरे जाण ।
कलीमाझारी वनधार ॥ ७७॥ म्हणुवनयां अतां ।
स्वामीनाम अठवावें सवथथा । तयावीण ऄन्य वाता
। तारक नाहीं जगांत ॥ ७८॥ ऄहा सुंदरस्वरूप
वनधान । ऄहा भक्तवत्सल ऄगम्य ध्यान ।
सक्चचदानंद अनंदघन । स्वामी माझा दयाळू ॥
७९॥ या प्रपंचमोहाचे काठीं । बुडोवनयां जातां रे
वनकटी । तुम्हां तारावया सुलभ गोष्टी । स्वामीनाम
पोटीं धरा ॥ ८०॥ स्वामीनामाचा प्रताप । पाप
जाळू वन करी राख । ऄपूवथ दाववलें कौतुक ।
कलीमाजी तारावया ॥ ८१॥ तरी अतां शुद्ध
करूवन मन । हें वच जाण संध्यास्नान । दया क्षमा
शांती पुणथ । गुणवणथन समथांचें ॥ ८२॥ खोट्याचा
जाणूवन पसारा। तोडीं तोडीं मायेचया व्यवहारा। न
भुले ह्या दुगथतीचया बाजारा। मोहपसारा दूर करोनी
॥ ८३॥ मूळकबदु हा प्रमाण । तेथोवन वाढववता
कोण । कोणी केलें हो रक्षण । कपडालागीं जाण पां
॥ ८४॥ कैंची माया कैंसा मोह। कोठें अहे तुझा
ठाव । तो अधीं शोधुनी पहा हो । भुलू नको मानवा
॥ ८५॥ मूळ कबदुरूप प्रमाण । दे ह झाला बीजा
कारण । वाढवोवन करचरण । दीनानाथें ऄर्तपले ॥
८६॥ तेथें झाली जीववशवाची वस्ती । तीन गुण
गुणांची प्राप्ती । सहा ववकारांची क्स्थती ।
मायेसंगती खे ळोवनया ॥ ८७॥ दया क्षमा शांती
ववचार । वववेक ज्ञान जागृतीसार । ऄववद्येची गती
वनधार । सोडोवन भवपार करीतसे ॥ ८८॥ धवरतां
स्वामी नावाची अवडी । घे तां भवामाजीं घाली
ईडी । नेवोवन भक्तां पैलथडी । पार करी दयाळू ॥
८९॥ नाम जगीं तारक । काय सांगू नामाचें कौतुक
। नामें तावरले वकतीएक । महापापी कवलयुगीं ॥
९०॥ नाम घे तां संकट हरे । वारी केल्या पाप सरे ।
सेवा कवरतां भवांत तरे । चुकती फेरे चौऱयांशीचें ॥
९१॥ ऄक्कलकोटीं न जातां तरी । वटछायेसी
ऄनुष्ठान करी । तयासीं तारक वनधारीं । दृष्टांतरूपें
स्वामी माझा ॥ ९२॥ स्वामींची मूर्तत मनोहर । प्रेमें
घे उवन ऄन्यन्यवर । भावें मांडोवन गादीवर । पूजन
करावें प्रेमभावें ॥ ९३॥ भजनपूजनाचया रीती ।
कलीमाजीं जग ईद्धरती । प्रेम ठे ईवनयां वचत्तीं ।
स्वामी कृ पामूर्तत अठवावा ॥ ९४॥ काय न करी
श्रीगुरुनाथ । सत्य होती शरणांगत । भक्ततारक
ऄवतार समथथ । कवलयुगीं यथाथथ ऄवतरला ॥
९५॥ ववश्वव्यापक ववश्वंभरू। त्यासी कैंची
समाधी वनधारु। जगीं जगप्रकार दाखवणें साचारु।
लीला थोरु समथांची॥ ९६॥ द्वै त नाहीं वतळभरी ।
अशा कैंची ऄंतरीं । योगमाया दववडली दुरी ।
ऄवतार वनधारीं स्वामी माझा ॥ ९७॥ भक्तांकारणे
ऄक्कलकोटीं । वास केला हो वनकटी । पाय
दाउवनयां सृष्टीं । पवतत ईद्धार करववला ॥ ९८॥
ऄघवटत कळा ऄघवटत लीला। पूणथतेज तेजाचा
पुतळा। ऄगम्य ज्याची ऄवतार लीला। कलीचा
सोहळा मोडावया॥ ९९॥ तरी नामाची संगती । प्रेम
ठे ईनी सदा वचत्तीं । स्वामी अठवा वदवसरात्रीं ।
भवामाजी तरावया ॥ १००॥ स्वामीनामाचा
सोहळा। धाक पडे कलीकाळा। वनजदासासी
सांभाळी वेळोवेळां। ऄवतार सोहळा करूवनयां ॥
१०१॥ कलीमाजी तारक । भक्तासी एकवच नाम
दे ख । स्वामीरायाववण कौतुक । अवणक नको
सवथथा ॥ १०२॥ स्वामीनामाचें कीतथन । सप्रेमें
पादुकापूजन । कवरतां कलीमाजी जाण । जन ईद्धरे
वनधारें ॥ १०३॥ स्वामीपंथ तारक । भव नाशील हा
सत्य दे ख । कलीमाजीं जगतारक । परम
सुखदायक ईद्भवला ॥ १०४॥ म्हणुवन जनीं
अपुल्या वहता । शरण जावें श्रीगुरूनाथा । मुखीं
धरोवन स्वामीवाता । जन्मव्यथा चुकवावी ॥ १०५॥
ऐसी भुलवलया सोय । पुढें नाहीं रें ईपाय । भवाचा
हा भय । दूर कराया वनधारीं ॥ १०६॥ तरी सुंदर
मानवाची काया । नेवोवन लावा स्वामीपाया । सुखें
वनवारा भवभया । मोहमाया तोडोवनयां ॥ १०७॥
समथें वदधलें ऄभय वचन । जो हें स्तोत्र करील
पठण । तयाचे मनोरथ पूणथ । होतील जाण मज कृ पें
॥ १०८॥येथें धवरतां संशय । तयासी भवामाजी भय
। पुढें नाहीं ऐशी सोय । सत्य सत्य वत्रवाचा ॥
१०९॥ हें लघुस्तोत्र समथांचें । मनोभावें कवरतां
पठण यांचें । ऄथथ पूणथ होतील ऄर्तथकांचे ।
परमाथथ कांसी मोक्षपद ॥ ११०॥ अनंद म्हणे तरीं
अतां । स्वामीचरणीं ठे उवन प्रीवत सवथथा । प्रेमभावें
स्तोत्र गातां । मोक्ष हातां येइल ॥ १११॥ आवत
श्रीस्वामी प्राथथनास्तोत्र । हें जगतारक पववत्र ।
जपामाजीं महामंत्र । ऄथथ सादर पुरवावया ॥ ११२॥
॥ आवत श्रीगुरुस्वावमचरणारकवदापणथमस्तु ॥ ॥
राजावधराज योगीराज श्रीस्वामी समथथ महाराजकी
जय ॥ ॥ श्रीरस्तु ॥ ॥ शुभंभवतु ॥
॥ श्री स्वामी समथथ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥
॥ श्री आनांदनाथ महाराज कृ त ॥
॥ श्री स्वामी पाठ ॥
श्रीगुरु नामाने तरती हे जन ॥
वाचे ननत्यनेम ठे नवलीया ॥1॥
ठे नवल्याने खरे चुकती हे फेरे ॥
गभभ वास त्वरे नाही तया ॥2॥
नाही तया काही आशणक उपाधी ॥
दूर होय व्याधी दुनरताची ॥3॥
दुनरताचा नाश तोडी भवपाश ॥
जाहनलया दास समथांचा ॥4॥
समथांचा दास भवाचा हा नाश ॥
तोडी मायापाश नाम गाता ॥5॥
नाम गाता जन तरतील जाण ॥
वचन प्रमाण कनलयुगी ॥6॥
कनलयुगी माझे तारक नेमाचे ॥
बोलणे हे साचे माना तुम्ही ॥7॥
माना तुम्ही जन सोडा अनभमान ॥
दुनरता कारण करू नका ॥8॥
करू नका तुम्ही फु का ही धुमाळी ॥
आयुष्याची होळी होत असे ॥9॥
होत असे खरी नरदे ह हानी ॥
तारक ननशाणी दे तो तुम्हा ॥10॥
दे तो तुम्हा घ्या रे अमोल मोलाचे ॥
भवलागी साचे कामा येत ॥11॥
कामा येत तुम्हा जडासी तारील ॥
दु:खासी हारील शरण गेल्या ॥12॥
शरण गेल्या प्राणी वाया नाही गेला ॥
पुरातन दाखला पाहा तुम्ही ॥13॥
पाहावे तुम्ही तरी आत्म ननमभळ ॥
साधू हा व्याकुळ तुम्हालागी ॥14॥
तुम्हालागी बा हे नेतो भवपार ॥
दं भाचा संसार करू नका ॥15॥
संसारासी जाणा कारण त्या खुणा ॥
वेद तो प्रमाणा बोनलयला ॥16॥
बोनलयल्या तरी श्रुती ननरधारी ॥
मौन्य झाले चारी म्हणोननया ॥17॥
म्हणोननया तुम्हा सांगतसे वाचे ॥
प्रेम ते नजवाचे सोडू नका ॥18॥
सोडू नका तुम्ही आत्मीचा हा राम ॥
श्रीगुरु आराम करी तुम्हा ॥19॥
करी तुम्हा खरे ब्रह्म ननमभळ ॥
मग तो व्याकुळ जीव कैसा ॥20॥
नजव कैसा उरे आत्म एक पाहा रे ॥
ब्रह्म ते गोनजरे दे नखयले ॥21॥
दे नखयले डोळा आपणा आपण ॥
झाले समाधान तयालागी ॥22॥
तयालागी नाही नाही भव चचता ॥
हनरयली व्यथा भ्रममाया ॥23॥
भ्रममाया सरे श्रीगुरु उच्चारे ॥
चुकतील फेरे गभभ वास ॥24॥
गभभ वास नाही तयासी हा जाण ॥
तारक प्रमाण नजवालागी ॥25॥
नजवालागी जाहला तोची तारावया ॥
सद्गुरु माया जोनडयली ॥26॥
दयेचे कारण शांतीचे प्रमाण ॥
नववेक नवज्ञान जोडे तेथे ॥27॥
जोडे तेथे जोड ब्रह्मीची ही खुण ॥
दे तो आठवण जगालागी ॥28॥
जगालागी माझी नहताची सुचना ॥
तारक प्रमाणा कनलयुगी ॥29॥
कनलयुगी खरी हीच भव तरी ॥
भावासी उतरी प्रेमछं दे ॥30॥
प्रेमछं दे घ्या रे वाचुननया पाहा रे ॥
कुळ त्याचे तरे भवालागी ॥31॥
आनंद म्हणे तरी ननत्य पाठ करा ॥
स्वामी त्याच्या घरा वसतसे ॥32॥
॥ श्रीगुरुस्वामीसमथापणथ मस्तु ॥
॥ राजाशधराज योगीराज श्रीस्वामी समथथ महाराजकी जय ॥
॥ श्रीरस्तु ॥ ॥ िुभांभवतु ॥
॥ श्री स्वामी समथथ ॥
॥ श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न ॥
॥ श्री स्वामी कृ पातीर्थ तािकमं त्र ॥
वन:शंक हो ! वनभथय हो ! मना रे ।
प्रचं ड स्वामी बळ पाठीशी रे ।
ऄतक्यथ ऄवधूत हे स्मरणगामी ।
ऄशक्य ही शक्य करतील स्वामी ॥ १॥
वजथे स्वामी पाय वतथे न्यून काय ।
स्वयें भक्त प्रारब्ध घडवी ही माय ।
अज्ञेवीणा काळ ना नेइ त्याला ।
परलोकीही ना भीती तयाला ॥ २॥
ईगाची भीतोसी, भय हे पळू दे ।
जवळी ईभी स्वामीशक्क्त कळू दे ।
जगी जन्ममृत्यू ऄसे खेळ ज्याचा |
नको घाबरू तू ऄसे बाळ त्याचा ॥ ३॥
खरा होइ जागा ! श्रद्धे सवहत ।
कसा होवश त्याववण रे ! स्वामीभक्त ।
वकतीदा वदला बोल ! त्यांनीच हात ।
नको डगमगू ! स्वामी दे तील साथ ॥ ४॥
ववभूती नमन नामध्यानावद तीथथ ।
स्वामीच या पंचप्राणामृतांत ।
हे तीथथ घे ! अठवी रे ! प्रवचती ।
न सोडी कदा स्वावम ज्या घे इ हाती ॥ ५॥

॥ श्री ऄक्कलकोट स्वामी समथथ चरणाकवदापथणमस्तु ॥


॥ श्री ववश्वनाथ दामोदर वऱहाडपाण्डे नागपूर ववरवचत श्री
स्वामी कृ पातीथथ तारकमंत्र संपण
ू थम् ॥

You might also like