You are on page 1of 6

गुरूचरित्र – अध्याय अठिावा

॥ श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसिस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥

जय जया ससद्धमनु न । तू तािक भवाणी ।


सध
ु ािस आमच
ु े श्रवणी । पण
ू ण केला दातािा ॥१॥

गुरुचरित्र कामधेनु । ऐकता न-धाये माझे मन ।


काांक्षीत होते अांतःकिण । कथामत
ृ ऐकावया ॥२॥

ध्यान लागले श्रीगुरुचिणी । तप्ृ तत नव्हे अांतःकिणी ।


कथामत
ृ सांजीवनी । आणणक ननिोपावे दातािा ॥३॥

येणेपिी ससद्धासी । ववनवी सशष्य भक्तीसी ।


माथा लावूनन चिणाांसी । कृपा भाकी तये वेळी ॥४॥

सशष्यवचन ऐकोनन । सांतोषला ससद्धमुनन ।


साांगतसे ववस्तािोनन । ऐका श्रोते एकचचत्ते ॥५॥

ऐक सशष्या सशकामणी । धन्य धन्य तुझी वाणी ।


तुझी भप्क्त श्रीगुरुचिणी । तल्लीन झाली परियेसा ॥६॥

तुजकरिता आमहाांसी । चेतन जाहले परियेसीां ।


गुरुचरित्र आद्यांतेसी । स्मिण जाहले अवधािी ॥७॥

सभल्लवडी स्थानमहहमा । ननिोवपला अनुपमा ।


पुढील चरित्र उत्तमा । साांगेन ऐका एकचचत्तें ॥८॥

क्वचचत्काळ तये स्थानी । श्रीगुरु होते गौतयेनन ।


प्रकट जहाले महणोनन । पुढे ननघाले परियेसा ॥९॥

वरुणासांगम असे ख्यात । दक्षक्षणवािाणसी महणत ।


श्रीगरु
ु आले अवलोककत । भक्तानग्र
ु ह किावया ॥१०॥

पुढें कृष्णातटाकाांत । श्रीगुरू तीथे पावन किीत ।


पांचगांगगासांगम ख्यात । तेथें िाहहले द्वादशाब्दे ॥११॥
अनुपमय तीथण मनोहि । जैसें अववमुक्त काशीपुि ।
प्रयागसमान तीथण थोि । महणोनन िाहहले परियेसा ॥१२॥

कुिवपुि ग्राम गहन । कुरूक्षेत्र तोंचच जाण ।


पांचगांगासांगम कृष्णा । अत्योत्त्म परियेसा ॥१३॥

कुरुक्षेत्रीां प्जतके पुण्य । तयाहूनन अचधक असे जाण ।


तीथे अस्ती अगण़् । महणोनन िाहहले श्रीगुरू ॥१४॥

पांचगांगानदीतीि । प्रख्यात असे पुिाणाांति ।


पाांच नामे आहे नत थोि । साांगेन ऐका एकचचत्तें ॥१५॥

सशवा भद्रा भोगावती । कांु भीनदी सिस्वती ।


' पांचगांगा' ऐसी ख्यानत । महापातक सांहािी ॥१६॥

ऐसी प्रख्यात पांचगांगा । आली कृष्णेचचया सांगा ।


प्रयागाहूनन असे चाांगा । सांगमस्थान मनोहि ॥१७॥

अमिापुि महणणजे ग्राम । स्थान असे अनुपमय ।


जैसा प्रयागसांगम । तैसे स्थान मनोहि ॥१८॥

वक्ष
ृ असे औदां ब
ु ि । प्रत्यक्ष जाणा कल्पतरु ।
दे व असे अमिे श्वि । तया सांगमा षटकूळी ॥१९॥

जैसी वािाणसी पिु ी । गांगाभागीिथी-तीिी ।


पांचनदीांसांगम थोिी । तत्समान परियेसा ॥२०॥

अमिे श्विसांननधानी । आहे नत चौसष्ट योचगनी ।


शप्क्ततीथण ननगण
ुण ी । प्रख्यात असे परियेसा ॥२१॥

अमिे श्विसलांग बिवे । त्यासी वांदनु न स्वभावे ।


पप्ु जताां नि अमि होय । ववश्वनाथ तोचच जाणा ॥२२॥

प्रयागी करिताां माघस्नान । जें पुण्य होय साधन ।


शतगुण होय तयाहून । एक स्नाने परियेसा ॥२३॥

सहज नदीसांगमाांत । प्रयागसमान असे ख्यात ।


अमिे श्वि पिब्रह्म वस्तु । तया स्थानी वास असे ॥२४॥
याकािणें नतये स्थानी । कोहटतीथे असती ननगण
ुण ी ।
वाहे गांगो दक्षक्षणी । वेणीसहहत ननिां ति ॥२५॥

असमत तीथे तया स्थानी । साांगता ववस्ताि पुिाणीां ।


अष्टतीथण ख्यानत जीण । तया कृष्णातटाकाांत ॥२६॥

उत्ति हदशी असे दे ाा वहे कृष्णा पप्श्चममुाा ।


'शुक्लतीथण' नाम ऐका । ब्रहमहत्यापाप दिू ॥२७॥

औदां ब
ु ि सन्मुाेसी । तीनी तीथे परियेसी ।
एकानांति एक धनुषी । तीथे असती मनोहि ॥२८॥

'पापववनाशी' 'कामयतीथण' । नतसिें ससध्द ' विदतीथण ।


अमिे श्विसांननधाथण । अनुपमय असे भूमांडळी ॥२९॥

पुढें सांगम-षट्कुळाांत । प्रयागतीथण असे ख्यात ।


' शाप्क्ततीथण' अमितीथण' । कोहटतीथण' परियेसा ॥३०॥

तीथे असती अपिाांपि । साांगता असे ववस्ताि ।


याकािणें श्रीपादगुरु । िाहहले तेथें द्वादशाब्दें ॥३१॥

कृष्णा वेणी नदी दोनी । पांचगांगा समळोनी ।


सततनदीसांगम सगुणी । काय साांगू महहमा त्याची ॥३२॥

ब्रह्महत्याहद महापातकें । जळोनन जातीां स्नानें एकें ।


ऐसें ससध्द्स्थान ननकें । सकळाभीष्ट होय तेथें ॥३३॥

काय साांगूां त्याांची महहमा । आणणक द्यावया नाहीां उपमा ।


दशणनमातें होती कामया । स्नानफळ काय वणूण ॥३४॥

साक्षात ् कल्पतरु । असे वक्ष


ृ औदब
ु रु ।
गौतय होऊन अगोचरु । िाहहले श्रीगुरु तया स्थानी ॥३५॥

भक्तजनतािणाथण । होणाि असे ख्यात ।


िाहहले तेथें श्रीगरु
ु नाथ । महणोनन प्रकट जाहले जाणा ॥३६॥

असता पुढें वतणमानीां । सभक्षा किावया प्रनतहदनीां ।


अमिापुि ग्रामी । जाती श्रीगुरु परियेसा ॥३७॥

तया ग्रामी द्ववज एक । असे वेदभ्यासक ।


त्याची भायाण पनतसेवक । पनतव्रतसशिोमणी ॥३८॥

सुक्षीण असे तो ब्राह्मण । शुक्लसभक्षा किी आपण ।


कमणमागी आचिण । असे साप्त्वक वत्ृ तीनें ॥३९॥

तया ववप्रमांहदिाांत । असे वेल उन्नत ।


शेंगा ननघती ननत्य बहुत । त्याणे उदिपूनतण किी ॥४०॥

एाादे हदवशी त्या ब्राह्मणासी । विो न समळे परियेसीां ।


तया शेंगाांते िाांधोनन हषी । हदवस क्रमी येणेंपिी ॥४१॥

ऐसा तो ब्राह्मण दरिद्री । याचकािणें उदि भिी ।


पांचमहायज्ञ कुसिी । अनतचथ पूजी भक्तीनें ॥४२॥

वतणता श्रीगुरु एके हदवसीां । तया ववप्रमांहदिासी ।


गेले आपण सभक्षेसी । नेलें ववप्रे भप्क्तनें ॥४३॥

भप्क्तपूवक
ण श्रीगुरूसी । पूजा किी तो षोडशी ।
घेवडे-शेंगा बहुवसी । केली होती पत्र-शाका ॥४४॥

सभक्षा करून ब्राह्मणासी । आश्वाससती गुरु सांतोषी ।


गेलें तझ
ु े दरिद्र दोषी । महणोनी ननघती तये वेळी ॥४५॥

तया ववप्राचे गह
ृ ाांत । जो का होता वेल उन्नत ।
घेवडा नाम ववख्यात । आांगण सवण वेप्ष्टलें असे ॥४६॥

तया वेलाचें झाडमळ


ू श्रीगरु
ु मनू तण छे हदती तात्काळ ।
टाकोनन दे ती परिबळें । गेले आपण सांगमासी ॥४७॥

ववप्रवननता तये वेळी । द:ु ा करिती पुत्र सकळी ।


महणती पहा हो दै व बळी । कैसें अदृष्ट आपुलें ॥४८॥

आमहीां तया यतीश्विासी । काय उपद्रव केला त्यासी ।


आमच
ु ा ग्रास छे दन
ु ी कैसी । टाकोनन हदल्हा भम
ू ीविी ॥४९॥
ऐसेपिी ते नािी । द:ु ा किी नानापिी ।
पुरुष नतचा कोप किी । महणे प्रािब्ध प्रमाण ॥५०॥

महणे प्स्त्रयेसी तये वेळी । जें जें होणाि जया काळी ।


ननमाणण किी चांद्रमोळी । तया आधीन । ववश्व जाण ॥५१॥

ववश्वव्यापक नािायण । उत्पप्त्तप्स्थनतलया कािण ।


वपपीसलकाहद स्थूळ-जीवन । समस्ताां आहाि पुिवीतसे ॥५२॥

'आयुिन्नां प्रयच्छनत' । ऐसें बोले वेदश्रनु त ।


पांचानन आहाि हस्ती । केवी किी प्रत्यही ॥५३॥

चौर्यायशी लक्ष जीविाशी । स्थल


ू सूष्म म समस्ताांसी ।
ननमाणण केलें आहािासी । मग उत्पप्त्त तदनांतिें ॥५४॥

िां किायासी एक दृष्टी । करुनन ननक्षेपण ।सकृत अथवा दष्ु कृत्य जाण ।
आपुलें आपणचच भोगणें । पुढील्याविी काय बोल ॥५६॥

आपुलें दै व असताां उणें । पुहढल्या बोलती मूाप


ण णे ।
जे पेरिलें तोंचच भक्षणें । कवणाविी बोल साांगे ॥५७॥

बोल ठे ववसी यतीश्विासी । आपलें आजणव न ववचारिसी ।


ग्रास हरितला महणसी । अववद्यासागिी बुडोनन ॥५८॥

तो तािक आमहाांसी ।महणोनन आला सभक्षेसी ।


नेलें आमच
ु े दरिद्रदोषी । तोचच तािील आमत
ु ें ॥५९॥

येणेंपिी प्स्त्रयेसी । सांभाषी ववप्र परियेसी ।


काढोनन वेलशााेसी । टाकीता झाला गांगेत ॥६०॥

तया वेलाचें मळ
ू थोिी । जे काां होतें आपल
ु े द्वािी ।
काढूां महणनु न द्ववजविी । ाणणता झाला तया वेळीां ॥६१॥

काहढताां वेलमूळासी । लाधला कांु भे ननधानेसी ।


आनांद जाहला बहुवसी । घेऊनन गेला घिाांत ॥६२॥

महणती नवल काय वतणले । यतीश्वि आमहाां प्रसन्न्न झाले ।


महणोनन ह्या वेला छे हदलें । ननधान लाधलें आमहाांसी ॥६३॥
नि नव्हे तो योगीश्वि होईल ईश्विीअवताि ।
आमहाां भेटला दै न्यहि । महणती चला दशणनासी ॥६४॥

जाऊनन सांगमा श्रीगुरुसी । पूजा करिती बहुवसी ।


वत्ृ ताांत साांगती तयासी । तये वेळी परियेसा ॥६५॥

श्रीगुरु महणती तयासी । तुमही न साांगणें कवणासी ।


प्रकट करिताां आमहाांसी । नसेल लष्म मी तुमचे घिी ॥६६॥

ऐसेपिी तया द्ववजासी । साांगे श्रीगुरु परियेसी ।


अाांड लष्म मी तुमचे वांशी । पुत्रपौत्री नाांदाल ॥६७॥

ऐसा वि लधोन । गेली वननता तो ब्राह्मण ।


श्रीगुरुकृपा ऐसी जाण । दशणनमात्रे दै न्य हिे ॥६८॥

ज्यासी होय श्रीगुरुकृपा । त्यासी कैचें दै न्य पाप ।


कल्पवक्ष
ृ -आश्रय करिताां बापा । दै न्य कैंचे तया घिी ॥६९॥

दै व उणा असेल जो नरु । त्याणें आश्रयावा श्रीगुरु ।


तोचच उतिे ल पैलपारु । पूज्य होय सकसळकाांई ॥७०॥

जो कोण भजेल श्रीगुरु । त्यासी लाधेल इह-परु ।


अाांड लष्म मी त्याचे घिी । अष्टै श्वये नाांदती ॥७१॥

ससध्द महणे नामधािकासी । श्रीगुरुमहहमा असे ऐसी ।


भजावे तुमहीां मनोमानसीां । कामधेनु तुझ्या घिीां ॥७२॥

गांगाधिाचा कुमि । साांगे श्रीगुरुचरित्रववस्ताि ।


पढ
ु ील कथामत
ृ साि । ऐका श्रोते एकचचत्तें ॥७३॥

इनत श्रीगुरुचरित्रामत
ृ े पिमकथाकल्पतिौ श्रीनसृ सांहसिस्वत्युपाख्याने ससध्द-नामधािकसांवादे
अमिापुिमहहमानां-द्ववजदै न्यहिणां नाम अष्टादशोऽध्याय: ॥ १८ ॥

॥ श्रीपादश्रीवल्लभ-नसृ सांहसिस्वती-दत्तात्रेयापणणमस्तु ॥ श्रीगरु


ु दे व दत्त ॥ शुभां भवतु ॥

॥ ओवी सांख्या ७३ ॥

You might also like