You are on page 1of 20

संत जनाबाई परिचय

संत जनाबाईने आपल्या अभंगां ची नावे 'दासी जनी', 'नामयाची दासी' आणि 'जनी नामयाची' अशी ठे वली आहेत. ती
मुळात नामदे वाच्या घिी दासी म्हिून कशी आली? याबद्दलची माणहती अगदी दहाबािाओळीतच सांगण्यासािखी आहे.
पि या दासीपिाची, स्वत:च्या शूद जातीची आणि इतकेच नव्हे, ति स्वत:च्या 'स्त्री'पिाचीही जािीव व्यक्त कििािे
अने क अभंग णतच्या मनातू न णतच्या शब्ांत उमटले आहेत आणि णवठ्ठलाला मायबाप आणि प्रसं गी सखा, णजवाचा मैति
समजिाऱ्या जनीने णवठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला णतच्या अनेक हृद्य अभंगांतून णदसतो.

गंगाखेड नावाच्या गावात िाहिाऱ्या, 'दमा' नावाच्या एका शूद जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या णतच्या
जातीबद्दलचा उल्लेख णतच्या अनेक अभं गांतून णतने स्वत: केले ला आहे. जनाबाई पाच वर्ाांची असतानाच णतची आई
मेली. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसाि, णवठ्ठलभक्त असिाऱ्‍या, पंढिपुिात वास्तव्य कििाऱ्‍या,
णशंपी जातीच्या दामाशेट्ी ंकडे आपल्या णचमुिड्या जनीला सोडून दमा णनघून गेला. दामाशेट्ी ंचं सगळं च कुटुं ब
भगवद्भक्त होतं. पंढिपूिच्या केणशिाजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदे व हा ति इतका णवठ्ठलवेडा
होता की तो णवठ्ठलाला आपला णमत्रसखाच मानत असे.

अशा नामदे वाच्या कुटुं बात जनाबाई आणित म्हिून िाणहली. जनीची आई आधीच दे वाघिी गेलेली आणि आता सख्खा
बापही दे वदे व किीत णनघून गे लेला. या अनाथतेची जािीवही जनाबाईच्या अभंगांत ठायी-ठायी व्यक्त झाली आहे.
''आई मेली बाप मेला। मज सांभाळी णवठ्ठला॥ हरि िे मज कोिी नाही। माझी खात (खाजत) असे डोई॥ णवठ्ठल म्हिे
रुक्मििी। माझे जनीला नाही कोिी॥ हाती घेऊनी तेलफिी। केस णवंचरुनी घाली वेिी॥'' असा कल्पने तला संवाद
जनी णवठ्ठलाशी किते. सवाांचा सखा असिाऱ्‍या णनयं त्यापाशी मायेचा आधाि शोधण्याची मानणसकता या अभंगात आहे.

तेव्हा आणित म्हिून असली तिी, जनाबाई दामाशेट्ीच्या कुटुं बापैकीच एक झाली होती. णतच्यावि जेव्हा णवठ्ठलाचा हाि
चोिण्याचा आळ आला, तेव्हा पंढिपूिच्या दे वळातले बडवेदेखील णतला म्हितात, ''अगे णशं णपयाचे जनी। नेले पदक दे
आिोनी॥''

नामदे वाच्या घिात वाविताना त्या दासीचे जग ते केव्हढे असिाि? अंगि, पिसू, माजघि, कोठाि एव्हढ्याच सीमेत ती
वावित असिाि. पि शिीिाने इतक्या सीणमत जागे त वावििािी जनी मनानं मात्र असीम अशा पिमात्म्याला पहात
होती. त्याचं स्वरूप जािून घेण्याचा प्रयत्न किीत होती. तुळशीवंदावन, अं गि, िांजि, जातं, शेिी वेचायला जाण्याचं
िान अशा स्थळांचे णतच्या अभं गांत उल्लेख आहे त आणि त्या सवव जागांवि दे व णतचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत
णतला दळू लागतो, िानात शे ण्या वेचू लागतो, अंगिात सडा घालू लागतो. अशा घिाच्या सीमेतच तो अनंत, असीम
पिमेश्वि ती बघते. घिातल्या घिात कष्टाची, दासीपिाची कामे किीत असताना णतच्या मनाने ही आध्याक्मिक प्रगती
आणि पािमाणथवक उन्नती केली.

गे ल्या जन्मीचे संणचत, दामाशेट्ी ंकडचे भक्तीचे वाताविि आणि नामदे वाणदक संतांचे आध्याक्मिक संस्काि या सवाांमुळे
भक्त असिाऱ्‍या दासीजनीची 'संत जनाबाई' झाली.

ती एका अभंगात म्हिते,

'' वामसव्य दोही ंकडे । णदसे कष्णाचे रूपडे ।

वितीखाली पाहू जिी। चहूकडे णदसे हिी।

सवाांठायी पूिवकळा। जनी दासी पाहे डोळां॥

असा सववत्र पिमेश्वि णदसेल इतके णतचे मन:चक्षू णवशाल झाले आहेत. पिमात्म्याची 'पूिवकळा' णतनं जािलेली आहे.
अभं गात पूिवकळा हा शब् वापरून सगळ्या उपणनर्दांचं तत्त्वज्ञान णतनं एका शब्ात सांणगतले आहे.
१.

गातां णवठोबाची कीती । महापातकें जळती ॥१॥

सवव सुखाचा आगि । उभा असे णवटे वि ॥२॥

आठणवतां पाय त्याचे। मग तुह्ां भय कैंचें ॥३॥

कायावाचामनें भाव । जनी ह्मिे गावा दे व ॥४॥

२.

जन्मा येऊणनयां दे ख । किा दे हाचें साथवक ॥१॥

वाचे नाम णवठ‍ठलाचें । तेिें साथवक दे हाचें ॥२॥

ऐसा नामाचा मणहमा । शेर्ा वणिवतां झाली सीमा ॥३॥

नाम तािक णत्रभुवनी ं । ह्मिे नामयाची जनी ॥४॥

३.

नाम फुकट चोखट । नाम घेतां नये वीट ॥१॥

जड णशळा ज्या सागिी ं । आिािामें नामें तािी ॥२॥

पुत्रभावें स्मिि केलें । तया वैकंु ठासी नेलें ॥३॥

नाममणहमा जनी जािे । ध्यातां णवठ‍ठलणच होिें ॥४॥

४.

एक नाम अवघें साि । विकड अवघें तें असाि ॥१॥

ह्िोणनयां पितें किा । आधी ं णवठ‍ठल हें स्मिा ॥२॥

जनी दे वाणधदे व । एक णवठ‍ठल पंढिीिाव ॥३॥

५.

काय हे किावे । धनवंताणद अवघे ॥१॥

तुझें नाम नाही ं जेथें ।


नको माझी आस तेथें ॥२॥

तुजणवि बोल न मानी ं । किी ं ऐसें ह्मिे जनी ॥३॥

६.

णवठ‍ठल नामाची नाही ं गोडी । काळ हािोणन तोंड फोडी ॥१॥

गळां बांधोणन खांबासी । णवंचू लाणवती णजव्हेसी ॥२॥

ऐसा अणभमानी मेला । नकवकंु डी ं थािा त्याला ॥३॥

नामा बोध किी मना । दासी जनी लागे चििा ॥४॥

७.

तो हा भक्तांचे तोडिी ं । वाचे उच्चारितां हिी ॥१॥

काम होऊणन णनष्‍काम । काम भावभक्मक्त प्रेम ॥२॥

तो हा पूिव काम होय । अखंणडत नाम गाय ॥३॥

काम णनष्काम झाला मनी ं । वं दी नाचे दासी जनी ॥४॥

८.

नाम णवठोबाचें घ्यावें । मग पाउल टाकावें ॥१॥

नाम तािक हें थोि । नामें तारिले अपाि ॥२॥

आजामेळ उद्धरिला । चोखामेळा मुक्तीस नेला ॥३॥

नाम दळिी ं कांडिी ं । ह्मिे नामयाची जनी ॥४॥

९.

णनिाकािी ंचें नािें । शुद्ध ब्रह्मी ंचें ठे विें ॥१॥

प्रयत्‍नें काणढलें बाहेिी । संतसाधु सवदागिी ं ॥२॥

व्यास वणसष्‍ठ नािद मु नी । टांकसाळ घातली त्यांनी ं ॥३॥

उद्धव अक्रूि स्वच्छं दी ं । त्यां नी ं आटणवली चांदी ॥४॥

केशव नामयाचा णशक्का । हािप चाले णतन्ही लोकां ॥५॥

पािख नामयाची जनी । विती णवठोबाची णनशािी ॥६॥


१०.

माझा णशिभाग गेला । तुज पाहतां णवठ‍ठला ॥१॥

पाप ताप जाती । तु झें नाम ज्याचे णचत्ी ं ॥२॥

अखंणडत नामस्मिि । बाधूं न शके तया णवघ्‍न ॥३॥

जनी ह्मिे हरिहि । भजतां वैकंु ठी ं त्या घि ॥४॥

११.

नाम णवठोबाचें थोि । तिला कोळी आणि कंु भाि ॥१॥

ऐसी नामाची आवडी । तुटे सं सािाची बेडी ॥२॥

नाम गाय वेळोवेळां । दासी जनीसी णनत्य चाळा ॥३॥

१२.

मारुणनयां त्या िाविा । िाज्य णदधलें णबणभर्िा ॥१॥

सोडवुनी सीता सती । िाम अयोध्येस येती ॥२॥

ख्याणत केली िामायिी ं । ह्मिे नामयाची जनी ॥३॥

१३.

येऊं ऐसें जाऊं । जनासं गें हेंणच दाऊं ॥१॥

आपि करुं हरिकीतवन । जािोनी भक्तीचें जीवन ॥२॥

नाम संशयछे दन । भवपाशाचें मोचन ॥३॥

जनी ह्मिे हो दे वासी । होईल त्याला कसिी ऐसी ॥४॥

१४.

हरिहि ब्रह्माणदक । नामें तिले णतन्ही लोक ॥१॥

ऐसा कथेचा मणहमा । झाली बोलायाची सीमा ॥२॥

जपें तपें लाजणवली ं । तीथे शििागत आली ं ॥३॥

नामदे वा कीतवनी ं । ध्वजा आल्या स्वगावहुनी ॥४॥

दे व िुती ं दे ती ग्वाही । जनी ह्मिे सांगूं कायी ॥५॥


१५.

व्हावें कथे सी सादि । मन करुणनयां स्थीि ॥१॥

बाबा काय झोंपी जातां । झोले चौऱ्‍यांशी ंचे खाता ॥२॥

निदे ह कैसािे मागुता । भेटी नव्हे त्या सीताकांता ॥३॥

आळस णनद्रा उटाउठी । त्यजा स्वरुपी ं घाला णमठी ॥४॥

जनी ह्मिे हरिचें नाम । मुखी ं ह्मिा धरुणन प्रेम ॥५॥

१६.

पुंडणलक भक्तबळी । णवठो आणिल भूतळी ं ॥१॥

अनं त अवताि केवळ । उभा णवटे विी सकळ ॥२॥

वसुदेवा न कळे पाि । नाम्यासवें जेवी फाि ॥३॥

भक्त भावाथाव णवकला । दासी जनीला आनंद झाला ॥४॥

१७.

भला भला पुंडणलका । तुझ्या भावाथावचा णशक्का ॥१॥

भलें घालूणनयां कोडें । पिब्रह्म दािापुढें ॥२॥

घाव घातला णनशािी ं । ख्याणत केली णत्रभुवनी ं ॥३॥

जनी ह्मिे पुंडणलका । धन्य तूंणच णतही ं लोकां ॥४॥

१८.

पंढिीचें सुख पुंडणलकासी आलें । तेिें हें वाणढलें भक्तालागी ं ॥१॥

भुक्मक्त मुक्मक्त विदान णदधलें । तेंणह नाही ं ठे णवलें आपिापाशी ं ॥२॥

उदाि चक्रवती बाप पंडणलक । नामें णवश्वलोक उद्धरिले ॥३॥

१९.

अिे णवठया णवठया । मूळ माये च्या कािटया ॥१॥

तुझी िांड िं डकी झाली । जन्मसाणवत्री चुडा ल्याली ॥२॥

तुझें गेलें मढें । तुला पाहून काळ िडे ॥३॥


उभी िाहूणन आं गिी ं । णशव्या दे त दासी जनी ॥४॥

२०.

जन्म खातां उष्‍टावळी । सदा िाखी चंदावळी ॥१॥

िाहीरुक्मििीचा कांत । भक्मक्तसाठी ं कण्या खात ॥२॥

दे व भुलले पांडुिंग । ऐसा जािावा िीिं ग ॥३॥

जनी ह्मिे दे विाज । किी भक्ताचें हो काज ॥४॥

२१.

ऐसा आहे पांडुिंग । भोग भोगूणन णनसग ॥१॥

अणवद्येनें नवल केलें । णमथ्या सत्यत्व दाणवलें ॥२॥

जैसी वांझेची संपणत् । तै सी सं साि उत्पणत्। ॥३॥

तेथें कौचे बा धरिसी । ब्रह्मी ं पू िव जनी दासी ॥४॥

२२.

स्मितांणच पावसी । तिी भक्तांसी लाधसी ॥१॥

ऐसा नाही ं न घडे दे वा । वांयां कोि किी सेवा ॥२॥

न पुितां आस । मग कोि पुसे दे वास ॥३॥

कोठें चक्रपािी । तुज आधी ं लाही जनी ॥४॥

२३.

बाप िकुमाबाई वि । माझें णनजाचें माहेि ॥१॥

तें हें जािा पंढिपुि । जग मुक्तीचें माहेि ॥२॥

तेथें मुक्मक्त नाही ं ह्मिे । जनी न पाहे याचें वदन ॥३॥

२४.

अनं त लावण्याची शोभा । तो हा णवटे विी उभा ॥१॥

णपतांबि माल गांठी ं । भाणवकांसी घाली णमठी ॥२॥

त्याचे पाय चुिी हातें । कष्‍टलीस माझे माते ॥३॥


आवडी बोलें त्यासी । चला जाऊं एकांतासी ॥४॥

ऐसा ब्रह्मी ंचा पुतळा । दासी जनी पाहे डोळां ॥५॥

२५.

दे व दे क्मखला दे क्मखला । नामें ओळखुनी ठे णवला ॥१॥

तो हा णवटे विी दे व । सवव सुखाचा केशव ॥२॥

जनी ह्मिे पूिव काम । णवठ‍ठल दे वाचा णविाम ॥३॥

२६.

योगी ं शीि झाला । तुजवांचुनी णवठ‍ठला ॥१॥

योग करितां अष्‍टांग । तुजणवि शुका िोग ॥२॥

बैसला कपाटी ं । िं भा लागे त्याच्या पाठी ं ॥३॥

तंई त्वांणच सांभाणळला । जेव्हां तुज शिि आला ॥४॥

सांगोनी पुत्रातें । त्वांणच छणळलें कश्यपातें ॥५॥

अमिाच्या िाया । ह्मिे जनी सु खालया ॥६॥

२७.

आळणवतां धांव घाली । ऐसी प्रेमाची भुकेली ॥१॥

ते हे यशोदे च्या बाळा । बिवी पाहातसें डोळां ॥२॥

णवटे विी उभा नीट । केली पुंडणलकें धीट ॥३॥

स्वानंदाचें लेिें ल्याली । पाहून दासी जनी धाली ॥४॥

२८.

स्तन पाजायासी । आली होती ते माउसी ॥१॥

णतच्या उिाविी लोळे । णवठो माझा क्रीडा खेळे ॥२॥

मेल्यें मेल्यें कष्णनाथा । सोडी ं सोडी ंिे अनं ता ॥३॥

णलंग दे ह णविणविलें । जनी ह्मि णवठ‍ठलें ॥४॥

२९.
अहो यशोदे चा हिी । गोणपकांसी कपा किी ॥१॥

वेिु वाजणवतो हिी । सवव दे वांचा साह्कािी ॥२॥

धांवे धांवे गाई पाठी ं । जनी ह्मिे जगजेठा ॥३॥

३०.

णवठो माझा लेंकुिवाळा । संगें लेंकुिांचा मेळा ॥१॥

णनवत्ी हा खांद्याविी । सोपानाचा हात धिी ॥२॥

पुढें चाले ज्ञानेश्वि । मागें मुक्ताई सुंदि ॥३॥

गोिा कंु भाि मांणडविी । चोखा जीवा बिोबिी ॥४॥

बंका कणडयेविी । नामा किांगुळी धिी ॥५॥

जनी म्हिे गोपाळा । किी भक्तांचा सोहळा ॥६॥

३१.

नोविीया सं गें वऱ्‍हाडीया सोहोळा । मांडे पुििपोळ्या णमळे अन्न ॥१॥

पिीसाचेनीसं गें लोहो होय सोनें । तयाची ं भूर्िें िीमंतासी ॥२॥

जनी ह्मिे जोड झाली णवठोबाची । दासी नामयाची म्हिोणनयां ॥३॥

३२.

तुझ्या णनजरुपाकाििें । वेडावली ं र्ड‍दशवनें ॥१॥

परि सोय न कळे त्यांसी । समीप असतां दे वासी ं ॥२॥

चािीिमें हो कष्‍टती । वेदशास्त्रें धुंडाणळती ॥३॥

परि कविें िीणत तुला । न जािवे जी णवठ‍ठला ॥४॥

तुझी कपा होय जिी । दासी जनी ध्रुपद किी ॥५॥

३३.

पंढिी सांडोनी जाती वािािसी । काय सुख त्यांसी आहे ते थें ॥१॥

तया पंचक्रोसी ह्मिती मिावें । मिोणनयां व्हावें जीवनमुक्त ॥२॥

नको गा णवठोबा मज धाडूं काशी । सां गेन तुजपाशी ं ऐक आतां ॥३॥


मिचीमान्न वेिि स्तंभी ं घाली । घालोणनयां गाळी पापपुण्य ॥४॥

जावोणनयां तेथें प्रहि दोन िात्री ं । सत्य णमथ्या िोती ं िवि किा ॥५॥

आई आई बाबा ह्मिती काय करुं । ऐसें दु ुःख थोरू आहे णतथें ॥६॥

इक्षुदंड घािा जैसा भिी माळी । तैसा तो कवळी काळनाथ ॥७॥

णलंगदे हाणदक करिती कंदन । तेथील यातना नको दे वा ॥८॥

न जाय तो जीव एकसिी हिी । िडती नानापिी नानादु ुःखें ॥९॥

अमिाणदक थोि थोि भांबावले । भुलोणनयां गेले मुक्मक्तसाठी ं ॥१०॥

ती ही मुक्मक्त माझी खेळे पंढिीसी । लागतां पायांसी संतांणचया ॥११॥

ऐणसये पंढिी पहाती णशखिी ं । आणि भीमातीिी ं मोक्ष आला ॥१२॥

सख्या पुंडणलका लागतांणच पाया । मुक्मक्त म्हिे वांयां गेलें मी की ं ॥१३॥

घि रिघविी मुक्मक्त होय दासी । मोक्ष तो पाठीसी धांव घाली ॥१४॥

मोक्ष सुखासाठी ं मुक्मक्त लोळे । बी ं नेघे कोिी कदा काळी ं ॥१५॥

मोक्ष मुक्मक्त णजंही ं हाणितल्या पायी ं । आमुची ती काय धरिती सोयी ॥१६॥

समथावचे घिी ं णभक्षा नानापिी । मागल्या पदिी ं घाणलताती ॥१७॥

अंबोल्या सांडोनी कोि मागे भीक । सांिाजाचें सुख तुझें ॥१८॥

जनी ह्मिे तुज िखुमाईची आि । जिी मज क्षि णवसंबसी ॥१९॥

३४.

पाय जोडूणन णवटे विी । कि ठे उनी कटाविी ॥१॥

रुप सांवळें सुंदि । कानी ं कंु डलें मकिाकाि ॥२॥

गळां माळ वैजयंती । पुढें गोपाळ नाचती ॥३॥

गरूड सन्मुख उभा । ह्मिे जनी धन्य शोभा ॥४॥

३५.
येगे माझे णवठाबाई । कपादृष्‍टीनें तूं पाही ं ॥१॥

तुजणवि न सुचे कांही ं । आतां मी वो करुं कांही ं ॥२॥

माझा भाव तुजविी । आतां िक्षी ं नानापिी ॥३॥

येई सखये धांउनी । ह्मिे नामयाची जनी ॥४॥

३६.

हात णनढळाविी ठे वुनी । वाट पाहें चक्रपािी ॥१॥

धांव धांव पांडुिंगे । सखे णजवलगे अंतिं गे ॥२॥

तुजवांचूणन दाही णदशा । वाट पाहातें जगदीशा ॥३॥

हांसें करुं नको जनासी । ह्मिे नामयाची दासी ॥४॥

३७.

सख्या घेतलें पदिी ं । आतां न टाकावें दु िी ॥१॥

थोिांची ं उणचतें । हेंणच काय सां गों तूंतें ॥२॥

ब्रणह्मयाच्या ताता । सज्जना लक्षुमीच्या कांता ॥३॥

आपुली म्हिवूणन । आि गावी दासी जनी ॥४॥

३८.

गंगा गेली णसंधुपाशी ं । त्यािें अव्हेरिलें णतसी ॥१॥

तिी तें सांगावें कविाला । ऐसें बोलें बा णवठ‍ठला ॥२॥

जळ काय जळचिा । माता अव्हेिी लेंकुिा ॥३॥

जनी ह्मिे शिि आलें । अव्हेरितां ब्रीद गेलें ॥४॥

३९.

माझी आं धळयाची काठी । अडकली कविे बेटी ं ॥१॥

आतां सांगूं मी कविासी । धांवें पावें ह्रुणर्केशी ॥२॥

तुजवांचुनी णवठ‍ठला । कोिी नाही ंिे मजला ॥३॥

माथा ठे वी ं तुझे चििी ं । ह्मिे नामयाची जनी ॥४॥


४०.

सख्या पंढिीच्या नाथा । मज कपा किी ं आतां ॥१॥

ऐसें किी ं अखंणडत । शुद्ध नेम शुद्ध व्रत ॥२॥

वेधु माझ्या णचत्ा । हाणच लागो पंढरिनाथा ॥३॥

जीव ओंवाळु नी । जन्मोजन्मी ं दासी जनी ॥४॥

४१.

कां गा न ये सी णवठ‍ठला । ऐसा कोि दोर् मला ॥१॥

मायबाप तूंणच धनी । मला सांभाळी ं णनवाविी ं ॥२॥

त्वां बा उद्धरिले थोि । तेथें णकती मी पामि ॥३॥

दीनानाथा दीनबंधू । जनी ह्मिे कपाणसंधू ॥४॥

४२.

अगा रुक्मििीनायका । सु िा असुिा णप्रय लोकां ॥१॥

ते तूं धांवें माझे आई । सखे साजिी णवठाबाई ॥२॥

अगा णशवाणचया जपा । मदन ताता णनष्पापा ॥३॥

आपुली म्हिवुनी । अपं गावी दासी जनी ॥४॥

४३.

नाही ं केली तुझी सेवा । दु ुःख वाटतसे माझे णजवा ॥१॥

नष्‍ट पापीि मी हीन । नाही ं केलें तुझें ध्यान ॥२॥

जें जें दु ुःख झालें मला । तें त्वां सोणसलें णवठ‍ठला ॥३॥

िात्रंणदवस मजपाशी ं । दळूं कां डूं लागलासी ॥४॥

क्षमा किावी दे विाया । दासी जनी लागे पायां ॥५॥

४४.

येिे येिे माझ्या िामा । मनमोहन मेघुःश्यामा ॥१॥

संतणमसें भेटी । दें ई दें ई कपा गोष्‍टी ॥२॥


आमची चुकवी जन्म व्याधी । आह्ां दें ई हो समाधी ॥३॥

जनी ह्मिे चक्रपािी । किी ं ऐसी हो कििी ॥४॥

४५.

अहो नािायिा । मजविी कपा कां किाना ॥१॥

मी तो अज्ञानाची िाशी । ह्मिोन आलें पायांपाशी ं ॥२॥

जनी ह्मिे आतां । मज सोडवी ं कपावंता ॥३॥

४६.

तुझी नाही ं केली सेवा । दु ुःख वाटतसे जीवा ॥१॥

नष्‍ट पापीि मी हीन । नाही ं केलें तुझें ध्यान ॥२॥

जें जें दु ुःख झालें मला । तें तूं सोणशलें णवठ‍ठला ॥३॥

क्षमा किी ं दे विाया । दासी जनी लागे पायां ॥४॥

४७.

आधी ं घेतलें पदिी ं । आतां न धिावें दु िी ॥१॥

तुम्हा थोिाचें उणचतें । हेंणच काय सां गूं तूं तें ॥२॥

अहो ब्रणह्मयाच्या ताता । सखया लक्षुमीच्या कांता ॥३॥

दयेच्या सागिा । जनी ह्मिे अमिे श्विा ॥४॥

४८.

आह्ी ं जावें कवण्या ठायां । न बोलसी पंढिीिाया ॥१॥

सरिता गेली णसं धूपाशी ं । जिी तो ठाव न दे णतसी ॥२॥

जळ कोपलें जळचिासी । माता न घे बाळकासी ॥३॥

ह्मिे जनी आलें शिि । जिी त्वां धरिलेंसे मौन्य ॥४॥

४९.

हा दीनवत्सल महािाज । जनासवें काय काज ॥१॥

तुझी नाही ं केली सेवा । दु ुःख वाटे माझ्या णजवा ॥२॥


िात्रंणदवस मजपाशी ं । दळूं कां डूं तूं लागसी ॥३॥

जें जें दु ुःख झालें मला । तें तें सोणसलें णवठ‍ठला ॥४॥

क्षमा कीजे पंढरििाया । दासी जनी लागे पायां ॥५॥

५०.

ऐक बापा ह्रुणर्केशी । मज ठे वी ं पायांपाशी ं ॥१॥

तुझें रुप पाहीन डोळां । मुखी ं नाम वेळोवेळां ॥२॥

हाती ं धरिल्याची लाज । माझें सवव किी ं काज ॥३॥

तुजणवि दे विाया । कोिी नाही ंिे सखया ॥४॥

कमळापणत कमळपािी । दासी जनी लागे चििी ं ॥५॥

५१.

पोट भरुनी व्यालासी । मज सांडुनी कोठें जासी ॥१॥

णधिा णधिा पांडुिंगा । मज कां टाणकलें णनुःसंगा ॥२॥

ज्याचा जाि त्यासी भाि । मजला नाही ं आणिक थाि ॥३॥

णवठाबाई मायबणहिी । तुझे कपें तिली जनी ॥४॥

५२.

अणवद्येच्या वो िात्री ं । आडकलों अंधािी ं ॥१॥

तेथुनी काढावें गोणवंदा । यशोदे च्या पिमानंदा ॥२॥

तुझें सणन्नधेचे पाशी ं । ठाव नाही ं अणवद्येसी ॥३॥

तुझे संगती पावन । उद्धरिले ब्रह्में पूिव ॥४॥

अजामेळ शुद्ध केला । ह्मिे दासी जनी भला ॥५॥

५३.

धन्य कलत्र माय । सवव जोडी तु झे पाय ॥१॥

सखा तुजवीि पाही ं । दु जा कोिी मज नाही ं ॥२॥

माझी न किावी सांडिी । ह्मिे तुझी दासी जनी ॥३॥


५४.

रुक्मििीच्या कंु का । सुिां अमिां णप्रय लोकां ॥१॥

तूं धांव माझे आई । सखे साजिी णवठाबाई ॥२॥

णशवाणचया जपा । मदनताता या णनष्‍पापा ॥३॥

दयेच्या सागिा । ह्मिे जनी अमिे श्विा ॥४॥

५५.

मी वत्स माझी गायी । नय आतां करुं काई ॥१॥

तुह्मी ं तिी सांगा कांही ं । शेखी णवनवा णवठाबाई ॥२॥

येंई माणझये हििी । चुकलें पाडस दासी जनी ॥३॥

५६.

सख्या पंढिीच्या िाया । घडे दं डवत पायां ॥१॥

ऐसें किी ं अखंणडत । शुद्ध प्रेम शुद्ध णचत् ॥२॥

वेध माझ्या णचत्ा । हाणच लागो पंढरिनाथा ॥३॥

जावें ओंवाळु नी । जन्मोजन्मी ं ह्मिे जनी ॥४॥

५७.

कां गा उशीि लाणवला । माझा णवसि पणडला ॥१॥

तुजविी सं साि । बोळणवलें घिदाि ॥२॥

तो तूं आपु ल्या दासासी । ह्मिे जनी णवसंबसी ॥३॥

५८.

णकती सागूं तूंतें । बुक्मद्ध णशकविें हें मातें ॥१॥

सोमवंशाच्या भूर्िा । प्रणतपाळी ं हर्े दीनां ॥२॥

णशकवावें तुं तें । हाणच अपिाध आमुतें ॥३॥

स्वामीलागी ं धीट ऐसी । ह्मिती णशकवी जनी दासी ॥४॥

५९.
णशिल्या बाह्ा आतां । येऊणनयां लावी ं हाता ॥१॥

तूं माझे वो माहेि । काय पहातोसी अंति ॥२॥

वोंवाळु नी पायां । णजवेंभावें पंढरििाया ॥३॥

धमव ताता धमव लें की । ह्मिे जनी हें णवलोकी ं ॥४॥

६०.

योग न्यावा णसद्धी । सकळ गु िाणचया णनधी ॥१॥

अरुपाच्या रुपा । साब िाजाणचया जपा ॥२॥

ब्रणह्मयाचा ताता । ह्मिे जनी पं ढरिनाथा ॥३॥

६१.

माय मेली बाप मेला । आतां सांभाळी ं णवठ‍ठला ॥१॥

मी तुझें गा ले करुं । नको मजशी ं अव्हे रू


ं ॥२॥

मणतमंद मी तुझी दासी । ठाव द्यावा पायांपाशी ं ॥३॥

तुजणवि सखे कोि । माझें किील संिक्षि ॥४॥

अंत णकती पाहासी दे वा । थोि िम झाला जीवा ॥५॥

सकळ णजवाच्या जीवना । ह्मिे जनी नािायिा ॥६॥

६२.

अहो सखीये साजनी । ज्ञानाबाई वो हििी ॥१॥

मज पाडसाची माय । भक्मक्त वत्साची ते गाय ॥२॥

कां गा उशीि लाणवला । तुजणवि णशि झाला ॥३॥

अहो बैसलें दळिी ं । धांव घाली ं ह्मिे जनी ॥४॥

६३.

काय करू
ं या कमावसी । धांव पाव ह्रुणर्केशी ॥१॥

नाश होतो आयु ष्याचा । तु झें नांव नये वाचा ॥२॥

काय णजिें या दे हाचें । अखंड अवघ्या िात्रीचें ॥३॥


व्यथव कष्‍टणवली माता । तुझें नाम नये गातां ॥४॥

जन्म मििाचें दु ुःख । म्हिे जनी दाखवी ं मुख ॥५॥

६४.

अहो ब्रह्मांड पाळका । ऐकें रुक्मििीच्या कंु का ॥१॥

दे वा घेतलें पदिी ं । तें तूं टाकूं नको दु िी ॥२॥

होतें लोकांमध्यें णनंद्य । तें त्वां जगांत केलें वंद्य ॥३॥

णवनवीतसे दासी जनी । परिसावी माझी णवनविी ॥४॥

६५.

येंई जीवाणचया जीवा । िामा दे वाणचया दे वा ॥१॥

सवव दे व बंदी ं पणडले । िामा तुझी सोडणवले ॥२॥

मारुणनयां लंकापती । सोडणवली सीता सती ॥३॥

दे वा तुमची ऐसी ख्याती । रुद्राणदक ते वणिवती ॥४॥

६६.

अहो दे वा हरिहि । उतिी ं आह्ां भवपाि ॥१॥

दे वा आह्मी तुझे दास । करुं वै कंु ठी ं वो वास ॥२॥

जनी म्हिे कल्पवक्ष । दे व दृष्‍टासी पैं भक्ष ॥३॥

६७.

शिि आलों नािायिा । आतां तािी ं हो पावना ॥१॥

शिि आला मारुणतिाया । त्याची णदव्य केली काया ॥२॥

शिि प्रल्हाद तो आला । णहिण्यकश्यपू मारिला ॥३॥

जनी ह्मिे दे वा शिि । व्हावें भल्यानें जािोन ॥४॥

६८.

ऐक बापा माझ्या पंढिीच्या िाया । कीतवना आल्यें या आतव भूतां ॥१॥

माझ्या दु िेदािा पुिवी ं त्याची आस । न किी ं णनिास आतवभूतां ॥२॥


त्रैलोक्याच्या िाया सख्या उमिावा । अभय तो द्यावा कि तयां ॥३॥

जैसा चंद्रिवा सू यव उच्चैिवा । अढळपद ध्रुवा णदधलेंसे ॥४॥

उपमन्यु बाळका क्षीिाचा सागरू । ऐसा तूं दातारु काय वानूं ॥५॥

ह्मिे दासी जनी आलें या कीतव नी ं । तया कंटाळु नी णपटू ं नका ॥६॥

६९.

गजेंद्रासी उद्धरिलें । आह्मी ं तु झें काय केलें ॥१॥

तारिली गणिका । णतही ं लोकी ं तुझा णशक्का ॥२॥

वाल्हा कोळी अजामेळ । पापी केला पुण्यशीळ ॥३॥

गुिदोर् मना नािी ं । ह्मिे नामयाची जनी ॥४॥

७०.

िाजाई गोिाई । अखंणडत तु झे पायी ं ॥१॥

मज ठे णवयेलें द्वािी ं । नीच ह्मिोनी बाहेिी ॥२॥

नािा गोंदा महादा णवठा । ठे णवयलें अग्रवाटा ॥३॥

दे वा केव्हां क्षेम दे सी । आपुली ह्मिोनी जनी दासी ॥४॥

७१.

काय करू
ं पंढिीनाथा । काळ साह् नाही ं आतां ॥१॥

मज टाणकलें पिदे शी ं । नािा णवठा तुजपाशी ं ॥२॥

िम बहु झाला जीवा । आतां सांभाळी ं केशवा ॥३॥

कोि सखा तुजवीि । माझें किी समाधान ॥४॥

हीन दीन तु झे पोटी ं । जनी ह्मिे द्यावी भेटी ॥५॥

७२.

तुझे पाय रुप डोळा । नाही ं दे क्मखलें गोपाळा ॥१॥

काय करुं या कमावसी । नाश होतो आयुष्यासी ॥२॥

जन्मा येऊणनयां दु ुःख । नाही ं पाणहलें िीमुख ॥३॥


लळे पुिणवसी आमुचे । ह्मिे जनी णब्रद साचें ॥४॥

७३.

वाट पाहतें मी डोळां । कां गा न ये सी णवठ‍ठला ॥१॥

तूं वो माझी णनज जननी । मज कां टाणकयेलें वनी ं ॥२॥

धीि णकती धरुं आतां । कव घाली ं पंढरिनाथा ॥३॥

मला आवड भेटीची । धनी घेईन पायांची ॥४॥

सवव णजवांचे स्वाणमिी । ह्मिे जनी माय बणहिी ॥५॥

७४.

येग ये ग णवठाबाई । माझे पंढिीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा । तुझे चििी ंच्या गंगा ॥२॥

इतुक्यासणहत त्वां बा यावें । माझे िं गिी ं नाचावें ॥३॥

माझा िं ग तुणझया गुिी ं । ह्मिे नामयाची जनी ॥४॥

७५.

आतां वाट पाहूं णकती । दे वा रुिाईच्या पती ॥१॥

येंई येंई पांडुिंगे । भेटी दें ई मजसंगें ॥२॥

मी बा बुडतें बहु जळी ं । सांग बिवी ब्रीदावळी ॥३॥

िाग न धिावा मनी ं । ह्मिे नामयाची जनी ॥४॥

७६.

णवठोबािायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥

णवठोबािायाच्या अगा मुख्य प्रािा । भेटवी ं णनधाना आपुणलया ॥२॥

अगे क्षेत्र माये सखे पंढरिये । मोकलीते पाय जीव जातो ॥३॥

णवश्वाणचये माते सुखाचे अमत । सखा पंढरिनाथ णवनवी तिी ॥४॥

तूं मायबणहिी दे वाचे रुक्मििी । धिोणनयां जनी घाली ं पायी ं ॥५॥

७७.
कां गे णनष्‍ठुि झालीसी । मुक्या बाळातें सांणडसी ॥१॥

तुज वांचोणनया माये । जीव माझा जावों पाहे ॥२॥

मी वत्स माझी माय । नये आतां करुं काय ॥३॥

प्राि धरियेला कंठी ं । जनी ह्मिे दें ई भेटी ॥४॥

७८.

माणझये जननी हरििी । गुं तलीस कविे वनी ं ॥१॥

मुकें तुझें मी पाडस । चुकलें माये पाहें त्यास ॥२॥

चुकली माणझये हरििी । णफितसे िानोिानी ं ॥३॥

आतां भेटवा जननी । णवनणवतसे दासी जनी ॥४॥

७९.

धन्य ते पंढिी धन्य पंढरिनाथ । तेिें हो पतीत उद्धरिले ॥१॥

धन्य नामदे व धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥

धन्य ज्ञानेश्वि धन्य त्याचा भाव । त्याचे पाय दे व आह्ां भेटी ॥३॥

नामयाची जनी पालट पैं झाला । भेटावया आला पांडुिंग ॥४॥

८०.

णचंतनी ं णचत्ाला । लावी मनाच्या मनाला ॥१॥

उन्मनीच्या मुखा आं त । पांडुिंग भेटी दे त ॥२॥

कवटाळु नी भेटी पोटी ं । जनी ह्मिे सां गूं गोष्‍टी ॥३॥

८१.

दे हाचा पालट णवठोबाचे भेटी । जळ लविा गांठी ं पडोन ठे ली ॥१॥

धन्य मायबाप नामदे व माझा । तेिें पंढरििाजा दाखणवलें ॥२॥

िात्रंणदवस भाव णवठ‍ठलाचे पायी ं । णचत् ठायी ंचे ठायी ं मावळलें ॥३॥

नामयाचे जनी आनंद पैं झाला । भेटावया आला पांडुिंग ॥४॥

८२.
पुंडणलकें नवल केलें । गोणपगोपाळ आणिले ॥१॥

हेंणच दें ई ह्रुणर्केशी । तु झें नाम अहणनवशी ं ॥२॥

नलगे आणिक प्रकाि । मुखी ं हरि णनिं ति ॥३॥

रुप न्याहाणळन डोळां । पुढें नाचेन वेळोवेळां ॥४॥

संवावठायी ं तुज पाहें । ऐसें दे ऊणन किी ं साह् ॥५॥

धांवा करितां िात्र झाली । दासी जनीसी भेट णदली ॥६॥

You might also like