You are on page 1of 7

29/07/2020 Navnath Bhaktisar...

share your experiences

मु पृ नवनाथसं दाय नवनाथ भ सार पारायण शाबारीिव ा तीथया ा अनुभव / अिभ ाय


संपक

नाथपंथातील शाबरी िव ा

नाथपंथाची ओळख शाबरी िवे े ा मािहतीिशवाय अपुरीच राहील. नाथपंथाचे नुसते नाव काढले तरी शाबरी िव ेची आठवण
होते. िकंब ना काही लोक या शाबरी िव ेमुळेच नाथपंथाकडे आकिषत होतात! खरे तर नाथां नी ां ा काळात जीव
सेवेसाठी या िव ेचा उपयोग केला. परं तु आज मा ही िव ा ब याच माणात लु झा ाचे िदसते. फ काही हातावर
मोज ाइत ा नाथपंथीय यो ां जवळ ती िटकून आहे .गु गोर नाथां नी या िव ेचा उपयोग सवसामा ां ची दु ः खे दू र
कर ासाठीच केला. परं तु ही िव ा णजेच सव न े िकंवा ते नाथयो ां चे अंितम सा ही न े असे ां नी िन ून सां िगतले
आहे . ही मं िव ा णजे ' ु िस ी' आहे असे ते णतात. जीविशवऐ हे च या पंथाचे अंितम उि आहे .

शाबरी िव ेतील मं ाची मािहती पाह ापूव या िव ेला 'शाबरी' हे नाव का पडले याची थोडीशी मािहती क न घेणे आव क
आहे .

ासाठी एका पौरािणक कथेची ओळख आप ाला क न ावी लागेल. ती कथा अशी-

एकदा भगवान िशव ानाव थेतून जागृत झाले ते ा ां ना समोर गौरीचे दशन झाले. ावेळी िशवां वर आकृ होऊन गौरीने
ां ची अधागी हो ाची इ ा कट केली. अन् िशवां नी या गो ीला त ाल मा ता िदली आिण िशवशंभू संसारी झाले!

आिदनाथ आिण आिदमाया यां चे मंगल मीलन झाले!

परं तु संसार टला की पित-प ींचे वाद-िववाद हे आलेच! िशव आिण गौरी यां चेही असेच वादिववाद होऊ लागले आिण रागा ा
भरात िशव कैलास सोडून एका िनिबड जंगलात एकां तात येऊन रािहले अन् ां नी ितथेच समाधी लावली.

गौरीनं- णजेच पावतीनं ां चा खूप शोध घेतला. पण छे ! ते कुठले सापडतात!

तेव ात नारदमुनी अचानक ितथे आले. गौरीनं आपली था ां ना ऐकवली. नारदमुनींनी अंत ानाने िशवां चा शोध घेतला अन्
ां चे बस ाचे िठकाण दे वी पावतीला सां िगतले.

ते ा पावती ा िठकाणी हजर झाली अन् ितथे िभ ीणीचा वेष घेऊन भगवान् िशवां समोर संगीत धान नृ ाला सु वात केली.

ा आवाजाने िशवां ची समािध उतरली िन ते समोर पाहतात तो शाबरी वेशात असलेली मूितमंत सौंदयाने ालेली गौरी!

ते ा िशवां नी तहा करीत ितला िवचारलं, 'शबरी, तू मला मा ा िद समाधीतून जागृत का केलंस?'

ावर शबरी णाली, ' भो, मला आपणाकडून एका गो ीचं मम जाणून ायचं होतं.'

'कोणती गो ?'

'आपली ही समाधी!'

'समाधी?'

'होय, आपण वषभर मला सोडून या अव थेत कसे रािहलात? सां गाल मला?'

'अं, सां गेन. पण इथे आ ा नाही. पु ा के ातरी.'

'कधी? आिण कुठे ?'

'अशा िठकाणी की िजथे मानवाची व ी नसेल, ते रह कुणी ऐकणार नाही अशा िठकाणी.'

https://navnathbhaktisar.org/shabrikawach.php 1/7
29/07/2020 Navnath Bhaktisar...share your experiences

पुढे तो िवषय तेव ावरच रािहला.

नंतर िशवपावती दोघेही पु ा कैलास पवतावर गेले.

काही िदवसां नी गौरीनं ा गो ीची िशवां ना आठवण क न िदली. ते ा िशव ितला घेऊन एका िनिबड जंगलातील नदीिकनारी
आले व ते समाधीचे गूढ ितला शाबरी भाषेत सां गू लागले. कारण शाबरी हीच गौरीची मातृभाषा होती. (गौरी ही िभ क ा
होती.)

परं तु ते शाबरी भाषेत सां िगतलेले गूढ म ी ा पोटात असले ा म ं नाथां नी ऐकले! ही गो िशवां नी अंत ानाने जाणली व
म ं नाथां ना आशीवाद दे ऊन ां नी ां ना हठयोगाचा उपदे श केला व जीव ाची सेवा कर ास सां िगतले. भगवान
शंकरां नी गौरीला सां िगतलेली ही शाबरी िव ा आिण ातील मं हे शाबरी भाषेत अस ाने नाथपंथात ती 'शाबरी िव ा' णूनच
िस ीस आली.

म ं , जालंधर यां ा माणेच ही िव ा गोर व कािनफ यां नीही जीव सेवेसाठीच उपयोगात आणली.

शाबरी मं व वैिदक मं

शाबरी आिण वैिदक मं ात बराच फरक आहे . कारण वैिदक मं हे थम तप यने िस करावे लागतात. परं तु शाबरी मं हे
यंिस च आहे त. कारण ती 'ई री वाचा' आहे . तसेच, ां ामागे नाथिस ां ची तप ा आहे . णूनच ीगोर नाथां ना तपोबल
ा झालेले नसतानाही म ं नाथां नी िदले ा संजीवनी मं ाने ां नी माती ा पुत ाला सजीव केले. हा गोर ां ा मं ाचा
भाव नसून म ं नाथां ा तपोबलाचा, गु अिध ानाचा भाव आहे हे िवसरता कामा नये.

तथािप, हे मं यंिस असले तरी ते एका िविश प तीनेच णावे लागतात.

तथािप, आज दु दवाने शु पात फारच थोडे शाबरी मं उपल आहे त. शाबरी णून टले जाणारे असे बरे चसे मं
बभरी आहे त. कारण शाबरी िव ेचा कापालीक तां ि क फार दु पयोग क लाग ाने नाथां नी ती लु केली. परं तु ानंतर
जीव सेवेसाठी ती बभरी णून पु ा चारात आली. ामुळे ब तेकां जवळही बभरी िव ाच आढळू न येते व ितलाच ते
शाबरी असे णताना िदसतात. काही उ ेणी ा नाथपंथी यो ां जवळच फ खरी शाबरी िव ा अ ात आहे . परं तु असे
महा े साहिजकच फार थोडे आहे त.

शाबरी मं ाची बीजे

वैिदक मं ां माणेच काही शाबरी मं ही 'ॐ' ने सु होतात. (उदा. ॐ नमो भगवते ी शरभे राय पि राजाय नवनाथाय ॐ
नमो भगवते इं , ं , ीं, वं, गं, नं, वं, कूं, वां , िदनी ाहा॥)

परं तु शाबरी मं ां ची इतर बीजे वैिदक मं ां च बीजां पे ा फार वेगळी आहे त, ती अशी-

श प : इं , ं , ी ं, वं, गं. नं, वं, वां, कूं, वा,

वै वी प : ऊं, ली ं, ी ं, ं .

शैव पः ॐ ख खां खुं ं .

या बीजां ची क ना ये ासाठी असाच आणखी एक शाबरी मं हा.

॥ ॐ ऊं, ली ं, ी ं, ं , फट् ाहा ॥

या सव मं ात नवनाथां चे तपः साथ् एकवटलेले आहे व ामुळेच ते िस मं बनले असून ां चा भाव रत िदसून येतो.

बभरी मं

पु ळदा शाबरी आिण बभरी यां ची ग त केली जाते. पु ळसे कापािलक, कापािलक व बभरी मं ां चा उपयोग जारण, मारण,
तारण व उ ाटन या साठी करताना िदसतात. नाथपंथातील सुिफपंथीय मुसलान िश ां नी ा मं ात इ ामी श ही घुसडलेले
िदसतात. ामुळे आज शु पातील खरे बभरी मं ही थोडे च उपल आहे त. तथािप जीव सेवेसाठी ां चाही उपयोग
होताना िदसतो.

हे बभरी मं नेही 'ॐ नमोआदे श। गु जी को आदे श। या श ां नी सु होतात.

नुमु ासाठी एक बभरी मं पहा. हा मं िवंचवाचे िवष उतरिवणसाठी आहे . तो मं असा-

॥ ॐ नमो आदे श। गु जीको आदे श। गु को फुसकी झोपडी। फुलो सकाई। उतर उतर िब ू तुझे काळी मोिह ीन
ित तीनकी ाही । साई गोरखनाथ की दु हाई। गु की श ी येरी भ ी करे मं ई री वाचा। िप क ा। गु
गोरख नाथका श स ा॥

बभरी मं ात असेच मं ताप उतरिवणेसाठी, शेतात अिधक धान् येणे, िव दू र होणे इ. साठी आढळू न येतात.

https://navnathbhaktisar.org/shabrikawach.php 2/7
29/07/2020 Navnath Bhaktisar...share your experiences

या मं ां ची श ी िनत अस ामुळे ां चे उ ार शु च ावे लागतात. तसेच, यातील ब तेक मं कुंभकातच णावे


लागतात व यासाठी ाणायामाची उ म मािहती असावी लागते व ती गु कडूनच घेणे आव असते.

काही कापािलक मं ां च सुरवातीला मुसलानी भाषेतील श आढळू न येतात.

उदा. िब ा रिहमानी रहीम ॐ नमोभगवती.... इ ादी.

अशा अशु मं ां मुळेच या मं ां चा भाव कमी होत गेला हे िवसरता कामा नये . कदािचत् ामुळेच मं ा ा जोडीला यं ां चा
उपयोग होऊ लागला.

शाबरी मं कसे णतात?

कोणतही मं ाचे फल िमळ ासाठी तो मं गु मुखातूनच घवा लागतो. तसेच, नाथपंथातील ब तेक मं हे पूरक, कुंभक व
रे चक ातच णावाचे असतात. याची नीट क ना ये ासाठी पुढील मं नमु ादाखल दे तोः

ॐ नमोआदे श। गु जीको आदे श। ॐ अरे अरे अंजनी कुमारा। मार मार , जाल जाल, कोट कोट, बंद बंद, पूव बंद,
पि म बंद, उ र बंद, आकाश बंद, पाताल बंद, ित ो तालेके दे व बंद, गु की श ी मेरी भ ी | खुले मं ई री
वाचा॥

हा मं पूरक, कुंभक व रे चकात असा णावा लागतो.

पूरक - ॐ नमोआदे श गु जीको आदे श।

कंु भक- ॐ अरे अरे अंजनी कुामारा, मार मार, जाल जाल, कोट कोट, बंद बंद, पूव बंद, पि म बंद, उ र बंद, दि ण
बंद, आकाश बंद, पाताल बंद, ित ो तालेके दे व बंद.

रे चक : गु की श ी मेरी भ ी खुले मं ई री वाचा॥

वरील मं ात हनुमंताची ुित असून हा मं िनयिमत टला तर हनुमंत स होऊन आप ा कायात मदत करतात.
नाथपंथातील तां ि क साधनेत हनुमंताला फार मह असून अनेक शाबरी मं ात हनुमंताचे नाव आप ाला आढळू न येते.
नमु ादाखल काही शाबरी मं पा या .

काही भावी शाबरी मं

(१) िव दू र कर ाचा मं - ॐ नमोआदे श। गु जी को आदे श। पिहला गण गणपती। चौदा िव ां चा सारथी । जती सती
कैलासपती। बलभीम मा ती। आले िव िनवारी। साई गोरखनाथ की ाही। गु की श ी मेरी भ ी चले मं ई री वाचा।
िप क ा गु गोरखनाथका श स ा॥

(२) ी हनुमान मं - पुढील मं ाने तः बरोबरच दु स याचेही र ण करता येते. तो मं असाः

ॐ नमो आदे श। गु की िशवायै चार च हनुमंत वीर बारा च नारिसंह वीर दोन च अगीयाबेताल मुख बंगले िहं गलात पीठ
पाछे पाल म की चं सूय सारथी जो कोई हमे मारमार करता सो हमारे डावे पाव पडता, भूत, पितत, , मूठ, बंध,
ताप, तीजारी, टोनाटाना, चेटा, चेटी जो कोई हमे करे उसकी उसपर पडे उलट थी पलट काया गोरख कहे इस िप का
र पालवीर हनुमंत राखे, मेरी भगत गु की सगत, फुरो मं ई री वाचा॥

(३) ापारवृ ीसाठी मं - ॐ ीं ीं परमां िस ीं ीं ॐ॥ (हा मं १००० वेळा टलानंतर िस होतो. तनंतर तो दररोज
१०८ वेळा णावा.)

(४) ताप उतर ासाठी मं - ीकृ बलभ द् यु अिन कः त रण मा ेण रो याित दशोिदशः ॥ (३ वेळा
रो ाने तः उ ार करावा)

(५) डोके दु खीवर मं - हजार घर घालै एक घर खाय , आगे चलो तो पीछे जा, फुरो मं ई री वाचा॥ (रो ा ा डो ास
हाताने ध न मं णून ७ वेळा फुंकावे.)

(६) बािधक ीसाठी मं - जे घर बािधक आहे िकंवा एखा ा ीला काही बाधा असेल तर ासाठी पुढील भावी
मं ाचे पठण ३,५, ७ िकंवा ११ वेळा करावे, तसेच वरील मं णून हातातील िस िवभूती बािधक ीवर फेकावी तो मं
असा-

बावन वीर छ ीस जंजीर। आ ा वेताळ मस ा वीर। बावन वीर छ ीस जंजीर। आ ा वेताळ मस ा वीर। खाता बोल ाचा
जीव बंधू। मार ाचा हात बां धू। नऊ नाडी बां धू। बहा र कोटी क ायन को बां धू। बां धू न बां धू। तो आण काळ भैरवाची आण
गु ची। आण माझी गु की शपथ मेरी भगत फुरो मं ई री वाचा गु गोरखनाथका श जुगो जुग साचा॥

असे शाबरी मं अनेक आहे त. परं तु ातील बरे च मं अशु पात चारात अस ामुळे ां चा ावा तसा उपयोग होत
नाही. तसेच ते मं थम िस क न ावे लागतात. साधकाचे नेहमीचे आचरणही अितशय शु लागते. यापे ाही मह ाची
गो णजे ते गु मुखातूनच ा ावे लागतात. या मं ां चा अनुभव न ये ामागे आणखी बरीच कारणे आहे त. तथािप आजही
https://navnathbhaktisar.org/shabrikawach.php 3/7
29/07/2020 Navnath Bhaktisar...share your experiences

काही आचरणशु नाथामाग साधकां कडे या मं ां च सहा ाने अजूनही काही अघिटत घटना घडू शकतात हे ही मा करावे
लागेल. अथात ां ची सं ा फारच थोडी आहे .

शाबरी कवच

या शाबरी मं ां ाणेच शाबरी कवचाचाही खूप उपयोग होतो. या कवचाचा उपयोग अ र िनवारण, श ुनाश, िवज ा ी,
पुमु ा ी, पूणामुष् इ. कया या साठी केला जातो व बरच लोकां ना तच पठणाचा फादा झालचे िदसते.

हे शाबरीकवच ीद ा े व नवनाथ यां ा फोटो वा मूत समोर बसून वाचावे. मह ा ा कायासाठी ३,५,७,९ वा ११ वेळा ाचे
रोज वाचन करावे. रत फल हवे असेल तर ते रोज १५ , १९ वा २१ वेळा असे ११ ते २१ िदवस (काया ा पानुसार) वाचावे.
याचे पाठ िवषमसं ेतच करावेत असे णतात. वासात असताही ात खंड पडू दे ऊ नये.

सवा र नाशक ीशाबरी कवच

ीशाबरी िव ा ही भगवान् शंकरां पासून सृत झाली व ानंतर ीम ं नाथ, ीगोर नाथ इ ादी नऊ नाथां नी या िव े ा
जोरावर अनेक अघिटत कृ े केली. शाबरी हे पाव-तीदे वीचेच एक नाव असून नवनाथां नी तप य ा ारे ितला स क न
घेतले. ‘शाबरी कवच’हे नाथ सं दायात िस असून ा ा अनु ानां ा ारे भूतबाधा, दै वी कोप, सां सा रक आप ी ,
दा र य संकटे दू र होउ◌ु न साधकावर नवनाथां ची कृपा होते यात संशय नाही.
मह ा ा कायासाठी या कवचाची रोज ३, ५, ७, ९ िकंवा ११ अशी पारायणे करावीत. रत फल ा ीसाठी १५, १९, २१ वेळा
याचे रोज न चुकता भ ीभावाने व एक िच ाने वाचन करावे. वासात असतानाही या वाचनात खंड पडू दे उ◌ु नये. तसेच हे
अनु ान सुमु त पा न सु करावे. अनु नाला बस ासाठीमृगासन ावे. मह ा ा कामासाठी अनु ान करावयाचे झा ास
अनु ानकालात अभ भ ण व अनृत (खोटे ) भाषाण व क न पूण चय पाळावे व नवनाथां ची मानसपूजाही अव
करावी. िन अनु ान कर ासाठी ए ा कडक िनयमां ची अथातच आव कता नाही. तथािप साधकाने साधकासारखेच
वागणे के ाही इ होय !

इ त कायपूत साठी शाबरी मं

मह ाचे काय सफल हो ासाठी पुढील शाबरी मं ाचा उ म उपयोग होतो. मं असा

ॐ नमो महाशाबरीश ी मम अ र ं िनवारय िनवारय ।


मम अमुक काय िस ं िस ं कु कु ाहा ।।

(अमुक श ा ा जागी आप ा कायाचा उ ेख करावा.) मा , यासाठी ेक राशीपर े बीजमं कोणते याची मािहती
असणे आव क आहे . हे बीजमं पुढील माणे

राशीपर े बीजमं जपिवचार

मेष : ॐ ऐं, ीं, सौ: तूळ : ॐ हीं, ीं, ीं


वृषभ : ॐ हीं, ीं, ीं वृि क : ॐ ऐं, ीं, सौ:
िमथुन : ॐ ीं, ऐं, सौ: धनु :ॐ हीं, ीं, सौ:
कक :ॐ ऐं, ीं, ीं मकर :ॐ ऐं, ीं, हीं, ीं, सौ:
िसंह :ॐ हीं, ीं, सौ: कुंभ : ॐ हीं, ऐं, ीं, ीं
क ा : ॐ ीं, ऐं, सौ: मीन :ॐ हीं, ीं, सौ:

उदाहरणाथ -: धनु राशीची ी िववाह हो ाक रता िवधी करीत आहे ; ते ा ा ीने आपला बीजमं घेउ◌ु न, णजे
ॐ, हीं, ीं, सौ: हा मं घेउ◌ु न, ाचे पुढे वर िविदत केलेला जपमं णजे ॐ नमो महाशाबरीश ी मम अ र ं िनवारय
िनवारय मम (जपमं ां तील अमुक या श ाऐवजी, इ त कायाचे नाव णजे िववाह हा श घालून जपकमास सु वात
करावी.) िववाहाकाय िस ं िस ं कु कु ाहा. षाच माणे इतर राशीं ा ीनीही आपला बीजमं व अमुक ा श ाचे
िठकाणी कायाचे नाव घेउ◌ु न संक त जप करावा

।। अथ शाबरीकवच ारं भ: ।।

आच ाणायान (असे णून पुढील चार बीजमं ानी, तीन वेळा डावे हातात पाणी सं ेची पळी घेउ◌ु न ितने उजवे हातात
पाणी घेउ◌ु न ावे.)

ॐ ऐं । आ त ाय ाहा ।। ॐ ीं । िव ात ाय ाहा ।।
ॐ सौ: ।िशवत ाय ाहा ।।
ॐ, ऐं, ीं, सौ: । सवत ाय । न मम ।।
अपिव : पिव ो वा सवाव थां गतोऽिपवा ।।
य: रे त् पुंडरीका ं स बा ा ंतर:सुिच: ।।

https://navnathbhaktisar.org/shabrikawach.php 4/7
29/07/2020 Navnath Bhaktisar...share your experiences

(डावे हातां त सं े ा पळीत पाणी घेउ◌ु न, ते पाणी िविदत केले ा मं ाने, म कावर व पूजेचे सव सािह ावर िसंचन करणे.)

।। अपसप ु ते भूता ये भूिमसं थता: ।।


।। ये भूता िव कतार े न ु िशवा या ।।

(िविदत केलेला मं णून, डावा पाय तीन वेळा जिमनीवर आपटावा व ती ि या चालू असताना, तीन टाळया वाजवा ात.)
ॐ अंगु ा ां नम: ।। (असे णून, अंगठयाजवळील बोटाने, अंगठया ा मुळापासून शेवटपयत िफरवावे.)
ऐं तजनी ां नम: ।। (असे णून अंगठा, अंगठया ा जवळील बोटावर, मुळापासून अंतापयत िफरवावा. ाच माणे अंगठयाने
पुढील ेक बोटावर मं णून अंगठा िफरवावा.)
हीं म मा ां नम: ।। ीं अनािमका ां नम: ।। सौं: किनि का ां नम: ।। ॐ,ऐं, हीं, ीं, सौ: ।। करतलकरपृ ा ां नम:
।। (असे णून उजवा हात, बोटां पासून मनगटा ा टोकापयत, डावे हाताव न िफरवावा.)
ॐ दयाय नम: ।। (उजवा हात दयावर ठे वणे.) हीं िशखायै वषट् ।। (उजव हात शडीचे जागेवर ठे वणे.) ीं कवचाय ं ।।
(असे णून दो ी हात म कापासून पायापयत िफरवणे.) सौ: ने याय वौषट् ।। (असे णून अनािमका व अंगठा, दो ी
डोळयास लावणे.) ॐ, ऐं, हीं, ीं, सौ: ।। अ ाय फट् ।। (उजव हात म काभोवती िफरवून, अंगठा व मधले बोट ां नी
चुटकी वाजवून, डावे हातावर उजवे हाताने टाळी वाजवावी व नंतर शडीची गाठ बां धावी.)

अथ ानं।। ॐ नमो भगवते ीवीरभ ाय । िव पा ी लं िनकंु िभनी षोडशी अपचा रणी। व िथनी मांसचिवणी । च,
च, च, चामलवरायै । धनं धनं कंप कंप आवेशय । ि लोकवत लोकदायै । सह कोिटदे वानाकषय आकषय।
नवकोिटगंधवान् आकषय आकषय । हं स:, हं स:, सोहं , सोहं , सव र , मां र , भूते ो र । हे ो र । िपशाचे ो
र । शािकनीतो र । डािकनीतो र । अ ा र ेगु वाल । ॐ सह हनूमंत र ।।
।। ीमन् नाथगु यं गणपितं पीठ यं भैरवं । िस ाढयं बटु क यं पदयुग◌ं द् युित मं मंडलं ।। वैराटाचतु यं च नवकं
वैरावलीपंचकं । ीमन् मािलिनमं राजसिहतं वंदे गुरोमडलम् ।। इित ाथना ।। (िविदत केलेली ाथना हात जोडून
णावी.)

ाणायामिविधं कृ ा ।। ( ॐ,ऐं, ही, ी ं, सौ: या बीजमं ाने, नाकपुडी वर अनािमका व कािनि का ही बोटे ठे वून, ास
उजवे नाकपुडीने ओढु न ावा. नंतर उजवे नाकपुडीवर अंगठा ठे वून बीजमं मनात णून, मुख बंद ठे वून, ास रोखून धरावा.
नंतर डावे नाकपुडीतून हळू हळू ास सोडीत, बीजमं णावा.)
अ पूव ा रत-एवंगुण-िवशेषण-िविश ायां शुभपु ितथौ।। ह्मा-िव ु-महे रा ऋषय: ऋ जु: सामाथवािण
छं दांिस मम अमुककायिस थ जपे िविनयोग: ।। (अमुक अ रां चे िठकाणी इ त कायाचे नाव घेउ◌ु न, सं ेचे पळीत
पाणी घेउ◌ु न, िविदत केलेला संक सोडावा.)
यथाश जपं कृ ा ।। ( ेक राशीचे मं िदलेले आहे त, ातून राशीचा मं घेउ◌ु न, हजार अगर िकमान िन १०८ वेळा
जप करावा, व तो पूवािभमुख बसून करावा.)
अथमु ा । । नम ारं कृ ा ।। पु कं ानमु ां च ि शूलं च चा रका ।। अंकुशं पाशमु ा च वालमु ा: कीत ता: ।।
योिनमु या णमेत् ।।
१. पु क मु ा : उजवे हाताची अध मूठ वळवून सरळ डोळया समोर धरणे.
२. ान मु ा : अंगठया जवळील बोट व अंगठा, टोका जवळ एकमेकां स िमळवणे.
३. ि शूल मु ा : करं गळी व अंगठा बंद क न, मधली तीन बोटे डोळयां समोर धरणे.
४. च चा रका : अंगठा व ाचे जवळील बोट एकमेकां स िमळिवणे व गोलाकार करणे.
५. अंकूश मु ा : मधले बोट उभे ठे वून, तीन बोटां ची मुठ वळवून, करं गळी वर अंगठा ठे वावा.
६. पाश मु ा : दो ी हातां चे मधले बोट, व आं गठयाजवळील बोट एकमेकां त गुंतिवणे.
७. वाल मु ा : दो ी हात जोडून नम ार करणे.
८. योिन मु ा : डावे हाताची करं गळी व शेजारील बोट, मधले बोट, याम े मवार उजवे हाताची तीच बोटे , जे बोट ाच
बोटावर ठे वून, हात िफरवून, अंगठया शेजारील बोट एकमेकां स टे कवून व अंगठा एकमेकां त गुंतवून नम ार करावा.

अथ ाथना ।। ॐ हां, ही ं, ं , ां, ी ं, ं ू । कृ े ं पालाय नम आग आग । बली सव हं शमन मम काय कु


कु ाहा । ॐ नमो ॐ ही ं , ी ं, ी ं, ऐं, च े री ।शंख-च -गदा-प –धा रणी । मम वांिछतिस ं कु कु ाहा
। । ॐ नमो कमलवदनमेिहनी सवजनवशका रणी । सा ात् सु िपणी य म वशगा ॐ सुरासुरा भवेयु: ाहा
। । गु ा गु िव ु गु दवो महे र: । गु : सा ात् परं ह्म त ै ीगुरवेनम: ।। अ ानितिमरांध
ानांजनशलाकया ।च ु ीिलतं ये न त ै ीगुरवे नम: ।। अ णिकरणजालै रं िजता सावकाशा । िवधृतजपमाला
वीिटका पु ह ा।। इतरकरकराढया फु क ारह ा । िनवसतु िद बाला िन क ाणशीला ।। (ही ाथना क न
नम ार करावा.)
अथ शाबरीकवच जपे िविनयोग: ।। असे णून सं ेचे पळीभर पाणी ता नात सोडावे व पुढील कवचपाठ िन श ी
नुसार जपावे. जप सं ा िवषम असावी; ( णजे ३:५:७:९:११ व जा ीत जा २१ ते ४१ पयत असावी.)

।।अथ शाबरीकवचपाठ ारं भ: ।।

ॐ सव िव नाशाय । सवा र िनवारणाय । सवसौ दाय । बालानां बु ी दाय । नाना कारकधनवाहनभूिम दाय ।
मनोवां िछतफल दाय । र ां कु कु ाहा ।। ॐ गुरवे नम: । ॐ ीकृ ाय नम: । ॐ बलभ ाय नम: । ॐ ीरामाय नम: ।
ॐ हनूमंते नम: । ॐ िशवाय नम: । ॐ जग ाथाय नम: । ॐ ब ीनारायणाय नम: । ॐ दु गादे ै नम: । ॐ सूयाय नम: । ॐ
चं ाय नम: । ॐ भौमाय नम: । ॐ बुधाय नम: । ॐ गुरवे नम:। ॐ भृगवे नम: । ॐ शनै राय नम: । ॐ राहवे नम:। ॐ
पु नायाकाय नम: । ॐ नव हर ां कु कु नम: । ॐ म े वरं हरीहरादय एव ा ेषु दयं िय तोषमेती । िकं

https://navnathbhaktisar.org/shabrikawach.php 5/7
29/07/2020 Navnath Bhaktisar...share your experiences

िवि तेन भवता भुिव येन ना : कि त मनो हरती नाथ भवानात एिह । ॐ नम: ीम बलभ जयिवजय अपरािजत भ ं भ ं कु
कु ाहा । ॐ भूभुव: : त ािवतुवरे ं भग दे व धीमिह। िधयो यो न: चोदयात् । सव िव शां ितं कु कु ाहा । ॐ
ऐं हीं, ीं, ींबटु क भैरवाय । आपदु रणाय । महान ाय पाय । दीघा र ं िवनाशय िवनाशय । नाना कारभोग दाय ।
मम (दु स या क रता करणे झा ास ाचे नाव घेउ◌ु न“यजमान ”असे णून पुढे चालवावे.) सवा र ं हन हन । पच पच, हर
हर, कच कच, राज ारे जयं कु कु । वहारे लाभं वधय वधय । रणे श ुं िवनाशय िवनाशय । अनािप ीयोगं िनवारय
िनवारय।संत ु ीं कु कु ।पूण आयु: कु कु । ी ा ं कु कु ं फट ाहा ।। ॐ नमो भगवते वासुदेवाय नम: । ॐ
नमो भगवते िव मूतये नारायणाय । ीपु षो ीमाय र र । यु दधीनं ं परो ंवा । अजीण पच पच । िव मत अरीन हन
हन ।एकािहकं यािहकं ािहकं चातुथ कं रं नाशय नाशय । चतुरिधका ा तान् अ दश यरोगान्, अ ादश कु ान हन हन
। सव दोषान भंजय भंजय। त व नाशय नाशय।शोषय शोषय, आकषय आकषय । मम श ुं मारय मारय ।उ ाटय उ ाटय,
िव े षय िव े षय । ंभय ंभय, िनवारय िनवारय ।िव ान हन हन । दह दह, पच पच, मथ मथ, िव ंसय िव ंसय, िव ावय
िव ावय । च ं गृही ा शी माग ाग च े ण हन हन । परिव ां छे दय छे दय। चतुरशीितचेटकान् । िव ोटय नाशय नाशय
।वातशूलािभहत ीन् ।सप-िसंह- ा - ीपद-चतु दान् । अपरे बा ां तरािदभु ंत र गान् । अ ानिप केि त दे शकाल थान् ।
सवान हन हन ।िवषेममेघनदीपवतादीन् । अ ाधीन् । सव थानािन रा ीिदनपथगचौरान् ।वशमानय वशमानय ।सव प वान
नाशय नाशय । परसै ं िवदारय िवदारय ।परच ं िनवारय िनवारय । दह दह र ां कु कु । ॐ नमो भगवते ॐ नमो
नारायणाय ं फट ाहा।। ठ: ठ: ॐ हां , हीं दये दे वता।।

एषा िव ा महाना ी पुरा द ा शत तो: ।


असुरान ह ुं ह ा तान सवा बिलदानवान्।।
य: पुमान् पठते िन ं वै वीं िनयता वान्।
त सवान् िहं संती य ा ि गतं िवषं।।
अ ि िवषं चैव न दे यं सं मे ुवं।
सं ामे धारय ंगे उ ातशमनी यं।।
सौभा ं जायते त परमं ना संशय: ।
ते स ो जय िव ं त न जायते।।
िकम ब नो ेन सवसौभा संपद: ।
लभते ना संदेहो ना था निदते भवेत्।
गृहीतो यिद वा य ं बालानां िविवधेरिप।
शीतं चो तां याित उ : शीतमयो भवेत्।
ना था ुतये िव ां य: पठे त् किथतां मया।
भूजप े लीखे ं ं गोरोचनमयेन च।।
इमां िव ां िशरोबंधा वर ां करोतु मे।
पु ष ाथवा नाया ह े ब ा िवच ण: ।।
िव वंित ण ंित धम ित िन श: ।।
सवश ुभयं याित शी ं ते च पलाियता: ।।

ॐ ऐं, हीं, ीं, ींभुवने य । ी ॐ भैरवाय नमो नम: ।अथ ीमातंगीभेदा, ावींशा रो मं : समु ायां ाहातो वा।।ह र: ॐ
उ दे ै नम:। डािकनी सुमु खदे ै महािपशािचनी। ॐ ऐं, हीं ,ठा: ; ठ:, ािवंशत् ॐ च ीधराया: ।अहं र ां कु कु ।
सवबाधाह रणी दे ै नमो नम: ।सव कारबाधाशमनं, अ र िनवारणं कु कु ।फट् । ी ॐ कु कादे ै हीं ठ: : ।शी ं
अरी िनवारणं कु कु ।दे वी शाबरी ीं ठ: : ।शारी रकं भेदाहं मायां भेदय पूण आयु: कु ।
हे मवती मूलर ां कु ।चामुंडायै दे ै नम: ।शी ं िव िनवारणं सववायुकफिप ीर ां कु ।भूत ेतािपशाचान् घातय्
।जादु टोणाशमनं कु ।तती सर ै चंिडकादे ै गलं िव ोटकान्, वीि शमनं कु ।महा र यं कू ाहा।सव साम ीं
भोगं स ं, िदवसे िदवसे, दे िह दे िह र ां कु कु । णे णे, अ र ं िनवारय।िदवसे िदवसे, दु :खहरणं, मंगलकरणं, कायिसिध्दं
कु कु ।ह र: ॐ ीरामचं ाय नम: ।ह र: ॐ भूभुवः : चं तारा॑ -नव ह॑ -शेष॑-नाग॑-पृ ी॑-दे ै आकाश॑-िनवािसनी
सवा र शमनं कु ाहा।।

।।आयुरारो मै वय िव ं ानं यशोबलं।।


।।नािभमा जले थ ा सह प रसं या।।
।।जपे वचिमदं िन ं वाचां िस दभवे त: ।।
।।अनेन िविधना भ ा कवचिस द च जायते।।
।।शतमावतये ु मु ते ना संशय:।।
।।सव ािधभय थाने मनसाऽ तु िचंतनम्।।
।।राजानो व तां यां ित सवकामाथिस दये।।
।।अनेन यशाश ीपाठे न शाबरी दे वी ि यतां न मम।।

(सं ेचे पळीत पाणी घेउ◌ु न, ती पळी उजवे हातात ध न, वरील संक णून, ते पळीतील पाणी ता नात सोडावे व
नम ार करावा.)

।।शुभंभवतु।।

https://navnathbhaktisar.org/shabrikawach.php 6/7
29/07/2020 Navnath Bhaktisar...share your experiences

॥ ॐ चैत गोर नाथाय नमः ॥

Privacy Policy Terms & conditions

Greek Yogurt, Wild Raspberry - 90...


The tangy zip of real wild raspberries pairs wonderfully with our
creamy, smooth...
Epigamia

https://navnathbhaktisar.org/shabrikawach.php 7/7

You might also like