You are on page 1of 13

॥साथ सो लव सख

ु ॥
जयजयाजी स गु वया । पण
ू म तापसय
ू ा ।तज
ु नमोजी आचाया । क णा संधो ॥ १ ॥

भावाथ :-
क णा हणजे दया. स गु अधोगतीपासन ू र ण क न परागती ा त क न दे तात. हणन ू ते क णा संधू
असतात. दया, क णा, अनक ु ं पा इ. ल णे स गु ं या ठायी एकवटलेल असतात. अशा स गु ं ना वत:
मानंदात रत हो याची यो यता असताना दे खील अ ानी जीवां वषयी अपार क णा वाटत असते. अशा
पण
ू म व प व सय ु ासारखी दै द यपान परा मी स गु ं चा श यो म क याण वामी वंदनपव ू क जयजयकार
कर त आहे त. [१]जे भवसमु ं पोळले । वषयमदे अंध जाहले ।चौ यांशीत वाहूं लागले । माग सच
ु ेना तयांसी ॥ २ ॥

भावाथ :-
भवसागरात (संसारात) गटांग या खाणा या जीवाला आ याि मक, आ धभौ तक व आ धदै वक अशा तीन
कार या तापांचा वडवानल सतत चटके दे तो. 'सख ु पाहता जवाएवढे ! द:ु ख पवता एवढे !' अशी यांची अव था
असते. ार धवशात श द- पश पाद वषय मळत गेले क या वषय सख ु ाची धदंु चढून आ मसख ु ाची
श यताच मावळून जाते. आरं भी गोड वाटणारे वषय सख ु नंतर वषा माणे फ लते दे त.े एकदा हाती आलेला
मनु य दे ह वषय सख ु ात गंतु न
ू न ट झाला क इतर योनी या शर रात मो ाचे ान संपादन कर याची यव थाच
नस यामळ ु े यांना यातन ू सट ु याचा माग सचु याची श यताच नसते. आप या सवाचे नेमके वणन यो गराज
क याण वामी समथापढ ु े या ओवीत कर त आहे त. [२]ऐसे व व बहुत बड ु ाल । मी जीव हणोनी धावू लागल
।मळ
ु ीचे मरण वसरल । मी कोण ऐस ॥ ३ ॥

भावाथ :-
योगीराज क याण वामी महाराज समथाना पढ ु े हणतात क , अशा अ ाना या भवसमु ात या जगातील
को यवधी जीव बड ु ाले आहे त. ते सव मळू चे म प असताना दे हतादा यामळ ु े 'मी जीव आहे ' अशा मोहाने 'मी व
माझे' या माम ये आयु य घाल वतात. असे आयु य के हांच संपन ू जाते. जागतृ ी, व न व सष ु ु ती अशा
जीवां या तीन क पीत अव था, तीन गण ु ां या अ भ य तींचा ग धळ, वं वाचे तडाखे व पट ु ं या खेळाम ये
आयु य वेगाने स न जाते. यात आप या ख या व पा या मरणाला सवडच मळत नाह .

तयासी मु त करावया पण
ू । तू बा उतरला स ानघन ।रो गया औषधी दे ऊन । भवमोचन क रशी ॥ ४ ॥

भावाथ :-
श यो म क याण वामी महाराज पढ ु े हणतात, वत:चे मळू चे व प वसर याने जे ब ध झाले आहे त यांना
कायमची मु ती दे यासाठ तू ह वत: ान प ढग असन ू यां यावर ानाची व ृ ट करता. अ ान हे च बंधनाचे
कारण अस याने ान हा सहजच मु तीचा एकमेव उपाय ठरतो. स गु ान प असतात. यांना 'केवळ ान प'
असे हणतात. भव हणजे ज माला आलेला कंवा नमाण झालेला जो पंच याचे ठकाणी स य व, सख ु वव
मम व हाच रोग आहे , हाच भवरोग. या रोगाला तू ह उपचार क न दरू करता. पंच म या आहे , सख
ु आ याचे
ठकाणी आहे व मम व म आहे , असे या औषधोपचाराचे व प आहे . [४]ऐसे औदाय तझ ु सघन । हणो न
आल मी शरण ।दयाणवा कृपा क न । मज दातार ताराव ॥ ५ ॥

भावाथ :-
ु े औदाय कृ ण ढगा सारखे प रणामकारक आहे . पांढ या ढगा माणे नरथक कंवा नस
हे स गु माऊल , तझ ु या
शोभेचे नाह , हे जाणन
ू मी आप याला शरण आलेलो आहे . हे दया संधो, तु ह अ यंत उदार आहात, मा यावर
कृपा क न मला भवसागरातन ू तारावे. गीते या 'त व ध णपातेन प र नेन सेवया' या आ ेनस ु ार योगीराज
क याण वामी समथाना शरण गेले व यांनी प र नाऐवजी भवसागरातन ू तार याची यांना वनंती केल . [५]

आपण आपणात पाव । ऐसे माझ मनीं बोलावे ।त दातार गोचर कराव । रोकड म॥६॥

भावाथ :-
इथे प ट श य क याण वामी जणू आ धकार वाणीने समथाना ा थतात, " म माणांचा वषय होत नाह . ते
पंच ान ये, मन व तका दकांनी अनभ
ु वाला येत नाह . ते वसंवे य आहे . " पहावे आपणासी आपण । या नाव
ान ॥" असे दासबोधातह हटले आहे . ह सव बोलणी मला चांगल ठाऊक आहे त. आपण अ यंत उदार आहात.
या बोल याचा मला सा ात यय आणन ू यावा."

म इं यगोचर नस याने येथे 'गोचर' श दचा अथ यय असा यावा लागतो व रोकडे या श दाचा अपरो ,
य , सा ात असा अथ यावा लागतो.

ऐसा श याचा न ऐको न । ानाच भरत आले वामीलागो न ।आसन सांडो नया तये णी । कडकडो न भेटले
॥७॥

भावाथ :-
श याची ह जगावेगळी वनंती ऐकताच स गु ं ची दयाबु धी पा हावल आ ण अंत:करण ानाकार झाले. केवळ
श यावर अनु हासाठ आव यक इतक व ृ ी श लक रा हल . या व ृ ी या योगे स गु आप या थानाव न
उठले, यांचे अ टसाि वक भाव जागत
ृ झाले. केवळ गदगदनू जाऊन स गु ं नी श याला दयाशी धरले. स गु
सत ् श यासाठ जे हा आसन सोडतात ते हा श याचा आ धकार कती ग भ असला पा हजे. इतर श य काय
काय मागत असतात ? आ ण क याण वामी नेमके काय मागत आहे त याचा जे हा आपण वचार करतो ते हा
श यो म क याण वामींची परमाथातील उं ची नेटक उकलते. अ धकार सत ् श याचा व वावेगळा न ऐकताच
णाचाह वेळ न दवडता स गु समथ रामदास वामींनी श या या क याणाचा माग याला दश व याचा नणय
घेतला. क याण वामींनी तमु या आम या उ धाराकरता हे मागणे स गु कडे मा गतले. क याण वामींचे
आप यावर अनंत उपकार आहे त.


रे बाळका, ऐक नधार । तझ
ु ा न तो वा दोर ।माझे कंठ बैसला साचार । बर घेई नजा व तु ॥ ८ ॥

भावाथ :-
समथानी क याण वामींस उपदे शले क , "हे व सा, मी तु या बाबतीत केलेला न चय तलु ा सांगतो तो तू ऐक.
या श दांनी तू मला वनंती प न केला आहे स या श दांचा आता एक जणू मजबत ू दोरखंड बनला असन ू तो
मा या मानेभोवती घ ट आवळला गेला आहे ! आता तल ु ा तु या ख या व पाचा अनभु व यावाच लागेल !!

तो तझ
ु ा तू घे."

श याचा स गु वर कती अ धकार चालतो हे इथे ल ात घे यासारखे आहे . अ धकार श याचा स गु वर


अ धकार चालन
ू नंतर श य स गु या आ धकाराखाल रा हला क खरे गु - श य नाते सु त ठ त होते. [८]

मग नेहाळ नवल केल । वोसंगासी श या घेतल ।अधा मा ा रस का ढले । पण
ू फंु कले कणरं ी ॥ ९ ॥

भावाथ :-
नंतर नेहाने अंत:करण भ न गेले या स गु ं नी एक आगळे नवल केले. श याला वत: या मांडीवर वा स याने
बसवन ू घेतले. आ ण केवळ वचनमा े या सा याने (मं साम याने) श याला शि तपाताची द ा दल . हणजेच
ॐकारा या अध मा च े ा रस हणजे ता पय/ ल यांश श या या कानाम ये पण ू पणे घालन ू , तो आत गेला क
नाह याची तो रस फंु कून फंु कून खा ी क न घेतल . हणजेच याला आ म ानाचा ढ बोध केला. अशा कारे
सोहं त व ान सद ु ं नी श याला समजावन ू सां गतले.जे साध यासाठ यो यांना चंड दे ह यातनांना सामोरे जावे
लागते तेच उ द ठ क याण वामींनी भ ती मागाने स गु ला िजंकून सा य केले. अशा कारे यांनी आ हाला
असा य असणारा योग माग, कठ णातला कठ ण ानमाग टाळून सल ु भ अशा भि तमागाने तेच उ द ठ गाठणे
कसे ेय कर आहे ते दश वले. [9]

१०
खडतर औषधी द य रसायन । नयनी झ बले जाऊन ।डो ळयाचा डोळा फोडून । चत ् सय
ू भे दले ॥ १० ॥

भावाथ :-
अधमा च े ा रस हे एक द य रसायन आहे . पण या रसायनाचे औषध हणन ू सेवन क गेले तर ते फार जहाल आहे .
ते कानात घातले अन ् डो यात जाऊन झ बले ! यामळु े क याण वामीं ना ान ट ा त झाल . या ान ट ला
डो याचा डोळा हणजे आ मा पाहून अंत:करणव ृ ी तदाकार क न दे याचे मोठे साम य आहे .केनोप नषद हणते
- आ मा हा कानाचा कान, मनाचे मन, डो याचा डोळा इ. आहे . आ यापाशी डोळा जात नाह हणजे डो याने
आ मा दसत नाह . मनाला आ मा कळत नाह .मग द य रसायनाने नेमके काय केले ? या रसायनाने बु धीतील
अ व या काढून टाकल . या बु धीला ानच ू दले. [१०]

११
पण
ू अंश गगनीं भे दलां । अक तो पंडीमाजी उतरला । कुट ीहाट चरु ाडा केला । सेखीं भरला गगन गभ ॥ ११ ॥

भावाथ :-
ॐकारा या अधमा व े र आधारले या सोऽहं या पणू साधनाने आकाश त वाचे आ ध ठान असले या माशी ऐ य
साधले. मांडाचा नरास क न यापक माचा अनभ ु व घेतला. याच बरोबर 'सोऽहं ' साधना प अधमा च े ा अक
अंत:करण व ृ ी या सा याने श या या दे हात शरला. हणजे अंत:करण व ृ ी 'स ऽहं ' या चंतनात गढून
गेल . यामळु े कंु ड लनी श ती जागत ृ झाल . ती जागी झा यावर कुट दे शातील ( गण ु ांवर आधार त) मलु ाधार
च व ीहाट दे शातील (बु धी/ ा दे श) वा ध ठान च या अधोभागातील मागाचा भेद क न कंु ड लनी
श ती ऊ वगामी झाल .ती उ वगामी झा यावर औटपीठ दे शातील अनाहत च , गर वेत दे शातील वशु ध
च व मर गंफ ु े तील वदल आ ाच यांचाह भेद क न सह ार च ातील गगन गभात ( मात) ल न
झाल .मळ ू ओवीतील सेखी यापदाने पातंजल योगातील हा वास सू चत केला आहे . च व ॐकारा या साडेतीन
मा ा यांचा असा संबध ं आहे .अ, ऊ, म या तीन मा ा अन ् अधचं ह आध मा ा मळून साडे तीन , मा ांचा ॐकार
होतो.

मल
ू ाधार - 'अ'
वा ध ठान - अ
म णपरू - ऊ
अनाहत - म
वशु ध - म
आ ा - अधमा ा
सह दल - अधमा व े र ल बंद ू
मापासनू गगन (आकाश त व) थम नमाण झाले अस याने माला गगनगभ असे नाव मळाले.
१२
उ तेज लखलखाट । तेथ जाला चौदे हाचा आट । ां त पडल बळकट । ते हा बाळ नचे ट त पडे ॥ १२ ॥

भावाथ -
आ ाच ाला अि नत वाचे च हणतात. हणन ू ते कृतीशील आहे . कंु ड लनी जे हा या आ ाच ाचा भेद क न
सह दल च ाकडे गेल ते हा अ नीत वा या अ नी या उ तेचा लखलखाट क याण वामीं या अनभ ु वाला
आला. यांना या ट यावर अनेक सय ु ाचा काश दसला.प ढे
ु ुकं ड लनी सह दल च ात गे ल असता या च ाचा
ाना नी हा उ मनी अव थेम ये अस याने थल ू , सू म, कारण व महाकारण या चारह दे हांचा या ट यावर
नरास होतो. या चारह दे हांचा क याण वामींना या ट यावर नरास झाला. ते दे हातीत झाले. याच अव थेला
पातंजल योगाने 'बळकट ांती' असे हटले आहे . म या अथाने येथे ांती हा श द वापरलेला नाह . या अव थेचा
प रणाम हणन ू क याण वामी न चे ट झाले. यांना या सह दल च ाची उ मनी अव था ा त झाल . व ान
हा या च ाचा दे ह अस याने ते च कंु ड लनीने पार करताच क याण वामींना या ठकाणी व ान ा त झाले. ह
नंतरची व शेवटची ि थती आहे . [१२]

१३
ऐसे पाहो न स गु नाथ । प मह त म तक ं ठे वत ।व सा सावध व रत । नज प पहा आपल
ु े ॥ १३ ॥

भावाथ :-
श यो म क याण वामी न चे ट ज मनीवर पडलेले होते. क याण वामी याच अव थेत पडून राहणे यो य
नाह हे समथाना ात होते. क याण वामींनी याच अव थेला सव म अव था समजू नये हणन ू समथ
रामदासांनी या सत ् श या या म तकावर हात ठे वला. समथ हणाले,

" रे बाळा, चांगला जागा हो. असा न चे ट पडू नकोस. आता सावध होऊन व पाचा अनभ ु व घे. या न चे ट
अव थेत गक होऊ नकोस. सावध हो. ते पहा तझ ु े व प तलु ा दसू लागेल.
आ ा जो अनभ ु व आला तो शि तपाताने मी तलु ा दला. तो ता का लक अनभ ु व आहे . तो पणु ानभ
ु व नाह . तो
अनभ ु व ि थर होऊन याचे पण ू ानात पांतर हो यासाठ तू आ ा सावधानतेने पढ ु ल साधना करणे फार फार
आव यक आहे . "

१४
जागत
ृ करो न ते वेळीं । अजपाची दोर दे ऊ न जवळी । वहं गम डो हार तयेवेळीं । अल य ल ीं बैस वल ॥ १४ ॥

भावाथ :-
या वेळी समथानी क याण वामींना पण ू पणे जागे क न पु हा सावधान केले व याला 'सोऽहं 'चा अजपा जप
कर यास सां गतले. नेहमी या जपाला जपमाळ लागते. येथे नस ु तीच दोर आहे . यात मणी नाह त. हणजे
जपसं या नि चत अस याने मोज याची गरजच नाह !अजपा हा वासावर बस वलेला जप आहे . वास व
उ छवास त त येने (Reflex Action) चालतो. यांची सं या एका मनीटाला १५. एका तासाला ९००. व २४
तासांना २१, ६०० इतक आहे . हे सव दासबोधात सां गतले आहे . वास आत घेताना 'सो' व बाहे र सोडताना 'हम ्'
असा नाद नसगताच होतो.अंत:करण व ृ ी या वासाम ये ि थर क न व ृ ीने कुठलेच अनस ु ध
ं ान न ठे वावे. सोहं चा
हा अजपाजप फार े ठ दजाचा आहे .सोहं या साधनेने पण
ू माला ल करावे. अंत:करण व ृ ी अजपा वारा
माशी एक प हो यासाठ श य माद शु य असला पा हजे हे समथाना उ मपणे ात होते. मद, उम , वकार
यांचा संपण
ू याग के या शवाय अजपाचे साधन मावर क त होणार नाह . अशी साधना कर यासाठ समथानी
क याण वामींकडून पढ ु ल पव
ू तयार क न घेतल . [१४]

१५
धैयाच आसन बळकट । आ ण इं य ओढू न सघट ।धरे उ वपंथे वाट नीट । अढळपद ं ल लावी ॥ १५ ॥

भावाथ :-
साधनेचे सात य सांभाळ यासाठ धैयाची फार गरज असते. धैय कमी पड यामळ ु े क येकांची साधने मोडतात.
पव
ू तयार चा अभाव न चयाची उणीव, भयभीत करणारे अनभ ु व, रजतमांचा भाव,इ. अनेक कारणांनी धैय कमी
पडते. हणन ू धैय बै
ठ क चे मह व ल ात घे ऊ न समथानी (ब धासन, ब धप मासन इ. आसनांचा उ लेख न
करता) धैया या आसनाचा उ लेख केला आहे . असे धैयासन घालन ू पढ
ु े समथ क याण वामींना सव इं यांचे सव
यापार पणू पणे थांब व यास सांगतात.समथ येथे क याण वामींना सांगतात क , " सव इं यांना आव न
(अकर या ओवीत पा ह या माणे) तू कंु डल ऊ वमागाने ने. या मागाचा आ ाच तू चांगला अनभ ु व घेतला
आहे स. या अनभ ु वा या अन ु मावर नीट ल ठे ऊन जीव व आ मा यां चे ऐ य झा यानं
त रची जी अव थारह त
अव था (अढळपद) ! या अव थे या अनस ु धं ानात रहा. याना यास करणा या सू म बु धव ृ ीला या
अढळपदा या अल कडे हणजे मागे येऊ दे ऊ नकोस. या अढळपदापाशीच आता एका हो."

१६
पढ
ु करो नया जाणीव । मागे सारो न ने णव ।जे जे जाणीव अ भनव । त तंू न हे स त वता ॥ १६ ॥

भावाथ :-
येथे याना यास करणा या सू म बु धीव ृ ीला समथानी 'जाणीव' असे हटले आहे . कारण ख या धारणा
याना या शांत लयीम ये दे ह, दे श, काला द सापे थलू बु धीव ृ ी उरत नाह . या जाणीवांना या ट यावर
जागाच नाह . सू म बु धीव ृ ी अजपा जपाचे अनस ु ध
ं ान कर त असता अचानक तला नेणीवेचा हणजेच शु याचा
अनभ ु व येतो.या नेणीवेलाह समथ या ट यावर मागे सारावयास सांगतात. हणजे ने णवेचा ांत लागताच 'ह
नेणीव आहे ' असा बोध या व ृ ीला प टपणे झाला पा हजे. या व ृ ीने नेणीवेचे काशन केले पा हजे.'ने णवेचा
काशक मी आहे ' 'सोहं ' अशा न चयाने पु हा अजपाजपाशी या व ृ ीने वत:ला बांधन ू घेतले पा हजे. कदाचीत
असे पु हा पु हा करावे लागेल.असा अ यास सात याने चालू रा ह यावर जे जे अनभ ु व येतील ते सव तु या
व पाहून भ न असतील, म या असतील. या अनभ ु वां या भावामळ ु े सखु - भयाद वकार मळ ु ीच होता कामा
नयेत.कारण काह अनभ ु व सखु द, काह आ चयकारक तर काह भय दह असतील. हे सव अन भ
ु व घेताना,
अ यास करणा या सू म बु धीव ृ ीने अखंड सावधान राहून ते अनभ ु व हणजे 'अढळपद' नाह असा न चय सतत
सांभाळला पा हजे. [१६]आता अ ीं ल लावी । काय दसेल त याहाळी ।चं यो त काशल । यह ू बां धला
बळकट ॥ १८ ॥समथ पढ ु े हणतात, "आता तू अ यास करणा या सू म बु धी - व ृ ीने एका होऊन या अ ा या
अनस ु ध
ं ानात रा हले असता काय दसते ते नीट पाहा. आता या ट यावर तल ु ा चं ाचा काश दसतो आहे . तझ ु ी
अ यास करणार सू म अंत:करणव ृ ी व चं काश या दो ह ं या बळकट यह ू रचने शवाय, अ य काह च वचार
असू नये." यह ू हणजे रचना. साधका या साधनरचनेत चं काश व व ृ ी या खेर ज कोणताच वचारतरं ग उमटू
नये. याच रचनेला घ ट ध न बसावे. व ृ ी चं काशकार हावी. अधचं हे वा ध ठानच ाचे यं आहे , तर
पण
ू चं हे आ ाच ाचे यं आहे . मध या वशु ध च ाचे केवळ गोलाकार हे यं आहे . हणजे अधचं , पण ू चं
सचू क वतळ ू व पण ू चं अशा माने यं ाचा वकास झाला आहे .
१९, २०, २१, २२
त सखु अंतर घेऊ न । पढ ु चाल कर संगमीं ।तेथ वजु ऐशा का मनी । चमकताती सव ु ण रं ग ॥ १९ ॥ते ह जाणो न
माग सार । पढ ु सयू बं
ब अवधार । वाळा नघती परोपर । डं
ड ळू नको क पां ती ॥ २० ॥वायोमख ु करो न तेथ ।
गळी वेग सयू करणात ।मग दे खसी आनंदमातडात । तेजोमय मम पु ा ॥ २१ ॥अनंतभानत ु जे अ भत ु ।
खा दरांगार वाळा उसळत ।धा र ठ तेथ न नभत । दघ ु ट यह ू तेथींचा ॥ २२ ॥

भावाथ :-
या चार ओ यां या गटाम ये, अि न व प व अ नीबीज म णपरू च ापयत अंत:करणव ृ ीने कसे वास करते
याचे वल ण वणन समथानी केलेले आहे . या ट यावर क याण वामी पोहोच यावर समथ पढ ु े
हणतात,"चं ा या शीतल काशाशी एक प झाले या अंत:करणव ृ ीला सख ु ाचा अनभ ु व येतो. या सख ु ा या
अनस ु ध
ं ानात राह ू न या व ृ ीने , या सखु ा या समागमे पढु ल च ावर यान क त करावे . यावर सं
य म करावा. या
म णपरू च ाचे अ नी (तेज) हे त व असन ू याचा रं ग लाल आहे . यामळ ु े यावर अंत:करणव ृ ी जडताच
अि नसच ु क अनभ ु व येऊ लागतील. थम आप या स दय व व ावरणाने झळकणा या त णी माणे सो या या
रं गासार या वजा चमकू लागतील. यां यावर तू णभर ल क त कर.परं तु या या मोहपाशात न पडता नंतर
यां यावर ल ल काढून घे व या संपण ू च ावर यान कर. आता तल ु ा तळपणारा सय ू दसतो आहे . यातन ू
भयानक वाळा बाहे र नघताहे त. हा अनभ ु व कतीह भयानक वाटला तर तू आपल बैठक वचल त होऊ दे ऊ
नकोस. यान करणा या सू म अंत:करण व ृ ीने अ नीत वाचा वायत ु वाम ये लय कर. या झळकणा या वाळा
वायत ू बं द त के यावर जे सय ू बंब दसते आहे ते आता तेज वी असले तर पव ू या अनभ ु वाइतके खास दाहक
नाह . उलट या या दशनाने अ भत ू आनं द ाचा अनभु व ये तो. मा असे दशन हो याप व
ू अनंत सयु ा या तेजाचा
डोळे दप वणारा काश व अ यंत दाहक अशा अि न या वाळा तु या धैया या अतल ु नीयतेची कसोट पाहतील."

{१९, २०, २१, २२}


२३
तेथ हुशार चे काम । अ ीं ल लावो न नेम ।तीर लावो न सग
ु म । माग सार सय
ु ात ॥ २३ ॥

भावाथ :-
समथ या ठकाणी क याण वामींना अ तशय सावधपव ू क सांगतात, " रे क याणा, आता या ट यावर तू
य नपव ू क आला आहे स, पण सावधान बर ! अ तशय हुशार ने येथे यह ू सांभाळावा लागतो. अखंड सावधानता,
अतल ु नय धैय, महामे पवता माणे न चय व साधन येचे प रपणू भान या सव बाबींचा हुशार त समावेश
होतो. येथे तू साधना करणा या सू म अंत:करण व ृ ीला जराह मागे वळू दे ऊ नकोस.येत असलेला अनभ ु व, या
अनभ ु वाचे पथृ करण, तो अन भ
ु व मागे टाकू न पढु ल ये ची वाटचाल, एव याम ये च व ृ ी ठे वावी ! मागे घडून
गेले या अनभ ु वांम ये या व ृ ीला रमू दे ऊ नये. अशी ती व ृ ी नीट जम बसवन ू यावी व पढ ू ल वासा साठ तला
स ज करावे. कारण अढळपद अजन ू दरू च आहे .

अशा सस ु ज व ृ ीनीशी मो या धैयाने जणू शरसंधान क न या सय ु ाला मागे टाकावे. सय ू ा या अंशाची क पना
क न एका एका व ृ ीबाणाने एक एक अंश उडवन ू लावावा. सय ू ाचे पणू हण जसे मा माने सय ू ा या अंशांना
गळीत जाते या माणे या भयंकर दसणा या सय ू ाला अंश अंश ाने उडवनू यावे . असे अच क
ू शरसं धान क न
अखंड क न सय ू ाला मागे टाकून व ृ ीला अजनू पढु े यावे. हे सव महाकठ ण आहे . पण, 'समथा चया सेवका व
पाहे , असा सवभम ू ड
ं ळी कोण आहे ?' असा तझ ू ा रामदासी बाणा आहे . यामळ ु े हे रोमांचकार अनभ ु व घे, आ ण
पढ
ू ल अनभ ु व घे यास स ध हो !" [२३]
२४, २५
पढ
ु दसेल जे नवल । ते पाह हं समेळ ।चं करण शीतल । पाहसी तंू मम व सा ॥ २४ ॥ते हा मागील दाह शमेल ।
शीतळाई सवाग होईल ।चं ाची भा सढ ु ाळ । फडफडीत चांदणे ॥ २५ ॥

भावाथ :-
समथ पढ ु े सांगतात, " अंत:करण व ृ ीने पढ
ु े सह ार (सह दल) च ाकडे झेप यावयाची आहे . ते हा मोठे
आ चयकारक य दसेल. आतापयत अनभ ु वलेल सय ू ाची व या या वाळांची दाहकता पण ू पणे ना हशी होईल.
आ चय वाट याचे कारण असे क ह भयानक उ णता व काश दरू होणे श य नाह , अशी आतापयत आप या
व ृ ीची खा ी झालेल असते. परं तु य ात तसे घड यामळ ु े वल ण नवल वाटते. हा दाह शम याने तल ु ा या
चं काशाची शीतलता पु हा अनभ ु वाला येईल. तो चं काश हं सा माणे पांढरा व छ असेल. (हं समेळ - हं सा या
वणाशी याचा मेळ बसतो, तल ु ना होऊ शकते असा). सह दल च ाची " काश- ी" ह श ती असन ू " ाना नी"
हा अ नी आहे . यांचाह वण शु (पांढरा न हे ) अस याने हे चं करण तसेच राहतात. यां या शीतलतेत फरक
पडत नाह . याचमळ ू े तु या अंगाचा झालेला दाह शमन ू तझ ु े सवाग शीतल होईल. तझ
ु ी अंत:करणव ृ ी पु हा ल ख
चांद याने भ न जाईल. ती शु यो सेनेने पलु क त झालेल व ृ ी तशीच सांभाळून ठे व." { २४, २५ }

२६
ते च डो ळयाचा डोळा पाह । दे हातीत वम वदे ह । च मय सख ु ाची बवाई । भोगी आपल ु क गा ॥ २६ ॥समथ पढु े
सांगतात, "सह ार च ाम ये ी च ाची भावना वल न करावी लागते. ी च ातील कोणात म यभागी एक
बंद ू आहे . यावर आता व ृ ी क त कर. हाच तो 'डो याचा डोळा' ! या बंदवू र ल क त क न रा हले असता,
थल ू सु माद चार दे हांचा वसर पडतो. वदे ह अव थेचा य अनभ ु व येतो. ान व प आ याशी अंत:करण
व ृ ी एक प झा याने आ मसख ु ा या खोल पा यात ( बवाई = बावी = पा याने भरलेल खोल वह र) ती बड
ु ून
वाहते. ानाकार होते. आता या ख या ानाचा तझ ु ा तू भोग घे. तझ
ु च
े व प तू भोग." [२६]

२७
अनभु वाची शीग भरल । आ ापर उसळल ।भम
ू ड
ं ळी भा पडल । कपरवण
ु नभ जाहल ॥ २७ ॥

भावाथ :-
समथ क याण वामींना हणतात, " ह अनभ ु वाची प रसीमा आहे . हा अनभ ु व आता प रपणू झाला आहे . लौ कक
अथाने याला अनभ ु व हणता येणार नाह असा हा अनभ ु व आहे . जेथे अनभु व घेऊ पहाणारा या अनभ
ु वात बडु ून
जातो. अनभु वाला आले या 'फडफडीत' चांद याने जणू प ृ वी व आकाश कापरु ासार या वणाने भरोन गेले. तो
एकच वण कसा सव भ न रा हला आहे बघ !"

२८
तया म यभागीं सघन । अढळपद दै द यमान ।उव रत म जाण । व
ु बैसला आढळ त ॥ २८ ॥

भावाथ :-
येथे म य भाग या श दाचा क भाग असा अथ नसन ू 'म यभाग' हणजे पोटात असलेला कंवा त प
ू झालेला असा
अथ आहे . म नरवयव व नराकार अस याने याला म यभाग संभवत नाह .हे म सघन हणजे घनदाट प.
मना या लोकात व णलेले 'अ तजीण व तीण ते प आहे ' हे प ! या अढळपदावर भ त धव ृ बसला ते
मांडातील धव
ृ ता या सारखे अढळ थान क याण वामींना लाभले. क याण वामींचे व प आता मना या
लोकांत वणन के या माणे, " फुटे ना तट
ु े ना चळे ना ढळे ना' या माणे अढळपद जावन
ू बसले. [२८]

२९
ते तझ
ु े व प नेट वोट । जेथ सम त जाणण आटे ।ऐक जालासी थट । बळकटपण बला य ॥ २९ ॥

भावाथ :-
समथ पढ ु े हणतात, " नेटाने बोट लावले तर जे ढळत नाह असे ते तझ ु े व प आहे . याचा तल ु ा आता अनभ ु व
आलेला आहे . तो अनभ ु वह आता ढळणार नाह . 'जाणणे ' हणजे इं यां या मा यमात न
ू मना या सा याने
जीवाला कंवा परमा याला होणारे ान. अशा होणा या ानाला स वषय व स वशेष ान असे हणतात.
न वषय व न वशेष अ या या स ेवर असे ान होते.आता तल ु ा जो ानाचा अनभ ु व आलेला आहे तो न वषय
व न वशेष ान व प आ याचा आहे . या अनभ ु वात बड ु ू न गेले याला कशाचेह व कोणाचेह ान होत नाह . हा
या अनभ ु वासं
ब ध
ं ी अन भ
ु वी आ मवे यां चा नि चत (ने म त) अनभ ु व आहे . ' मला अनभु व आला' असे जो हणतो
याला तो आलेला नसतो. 'मी आता ानसंप न झालो' असे याला वाटते या याम ये तसे वाटणे ह च उणीव
आहे .हे क याणा, तल ु ा आता तु या धैयामळ ु े ( धटे ) साि वक व ृ ी या बळाने ती अव था बळकटपणे लाभलेल
आहे . या ि थतीतन ू तू आता जा ताव थेत आलास तर मागे फरणार नाह स." [२९]

३०
ऐसे सख
ु यो गया लाधल । ते हा दे हाचे मरण गेल ।सांगणे ऐकण मरु ाल । एक वपण एक च ॥ ३० ॥

भावाथ :-
क याण वामींना आ म ान ा त झा यानंतर, अढळपद ा त झाले या अव थेनत ं र, साधकाचे स धाव थेत
पांतर झाले. या पढ
ू ल ओ यांम ये स ध यि त संतपदास पोचताच यांना कोणती फल ा ती होते याचे
अ तशय सद ंु र व लेषण दलेले आहे .आ मा जसा ान प आहे तसा तो आनंद पह आहे . यामळ ु े आ म ानातच
आ मसख ु ाचाह समावे श आहे . 'संत ु ट सततं योगी' हा याचा प रणाम आहे . असा मवे ा म पच होतो.
ज म मरणा या ८४ ल योनीतन ू कायमचा मु त होतो. जीव मु ताला साधनेचे त व ान सांगावे लागत नाह .
सांग याचा जो वषय तो आ मा व ऐक याचा वषय तोच आ मा यांचे अनभ ु वात ऐ य झा याने सांगणे ऐकणे
दरु ावते. या व पाचा 'बळकट' अनभ ु व आ यावर अंतरा याला सांग या ऐक याचे कारणच काय ? [३०]

३१
शां त येवो न माळ घाल । अल यसेजे नजेल ।हं सपद ऐ य जाल । सख
ु सख
ु ात नम न ॥ ३१ ॥

पराशांती हा जीव मु ताचा फार मोठा अलंकार आहे . " मो या आळं कृत । ऐसे हे स त ीमंत ।" (दासबोध)
असा मो ीने नटले या संतांचा हा थाटमाट आहे ! ह शांती मनाची समजत ू घालनू आणलेल नाह . कृ ीमपणे
प करलेल नाह . तर म शांत अस यामळ ु े मानभु व ये ताच ती शा ती आपण होऊन जीव मु ापाशी अखंड
राहते, अशा स धाला माळ घालते.'अल य' हणजे पांच ान ये व मनाने याचा वेध घेता येत नाह असे म.
या अल य प गाद वर कोण झोपल ? येथे अंत:करण व ृ ी झोपल असा अ याहार यावा लागतो. अल य मात
अंत:करणव ृ ी 'मरु ाल ' असता ती म प होते. शांती या गाद वर झोपल असे हणणे सस ु ग
ं त नाह . या
अंत:करण व ृ ीने सोऽहं जपाचा यास घेतला असता ती 'स:' शी एक पता झा याने पढ ु े 'ह स:' असे हणू लागते !
'सोहं ' चे 'हं स:' म ये पांतर होते. त वत: एक प असलेला जीव व म यांत उपाधीमळ ु े जो वेगळे पणा झाला होता
तो नाह सा झाला. सख ु ी होऊ पाहणारा, सख
ु ासाठ धडपडणारा जीव सख ु प झाला. केवळ अ ानामळ ु े द:ु खात
असणारा जीव आता मा सख ु ात नम न झाला. [३१]
३२
तेथील अनभ ु व घेऊ न । वानभ ु व पाहे कलटु न ।आला माग ते णीं । दसेनासा जाला क ॥ ३२ ॥हा आलेला
अनभु व ल ात घे ऊन, याच मागाने जर मागे जा याचा य न केला, तर या णी या साधना माने स ध हे
अनभ ु वापयत पोहोचलेले असतात, तो साधना म (माग) पण ू पणे पस
ु न
ू गेलेला दसतो. कारण साधना ह कृ ीम/
ता काल क असते. मानभ ु व अकृ ीम व कायमचा असतो, स गु ने बसवन ू दलेल साधना अंत:करण व ृ ीला
ती आ माकार होईपयत मदत करते. ती एकदा आ माकार झाल व आ म प झाल क वयं काश अकृ ीम
आ म व पात हरवन ू जातो. [३२]

३३
कुट ीहाट गो हाट । बड ु ाले ते औटपीट ।इडा- पंगळा - सष ु ु नातट । वराले ते वा मसख
ु ॥ ३३ ॥अकरा या
ओवीत या योगमागा या खास संक पनाचा वचार केला या सव जाग या जागीच व न गे या, बड ु ा या.
कंु ड लनी जागत ृ होताना ती शि त सष ु ु ना नाडी या जणू नद तनू वर जात होती. ान झा यानंतर त या
जागत ृ ीचे व गतीचे कारणच न उर याने तचे दो ह काठ (तट) व न गेले. त या मा यमाची गरजच उरल नाह .
आ म ानाचा प रणाम हणन ू अनभ ु वले या आ मसख ु ात यां या साधनकाल असले या अि त वाची जाणीव
न ट झाल , व न गेल . [३३]

३४
थळू सू म कारण । नेण काय जाल महाकारण ।इं य चब ु कल जाण । धाव मोडल तयांची ॥ ३४
॥वेदा तशा ा या या ंथातन
ू दे हा या चार घटकां ची कंवा चार दे हांची संक पना साधका या सोयीसाठ
केलेल आहे . याना यासात एक एक दे ह कंवा कोश मागे टाक त अंत:करण व ृ ीने आ माकार हावे अशी यात
यव था आहे . व ृ ी आ माकार झा यावर ह यव था या साधका या ट ने नरथक ठरते. सख ु ासाठ
वषय चंतन करणारे मन व ते मन या इं यांवाटे कम यां या सा याने सख ु भोगू पाहते या इं यां या सव
हालचाल थांबनू जातात. [३४]

३५
पंचभत
ू ांचे खवले । तयांचे ठावची पसु ले ।अप र मत आनंदले। नम न जाले सख ु ांत ॥ ३५ ॥माशाला खवले
असतात. य वचेपासन ू ते बाहे र आले ले असतात. याच माणे आ म व प मचैत याचा व दे हाचा संबध

असतो. खवले जसे वचेबाहे र असतात तसा दे ह आ याला उपाधी प असतो. ती उपाधी बाधीत झाल . वषयसख ु
प र मत हणजे काल ट ने अ तमया दत असते. आ मसख ु अखंड असते. [३५]

३६
सखोल भम
ू ी ऐस जाले । सख
ु सख
ु ा स घोटल । वय आ म व गटल । माझे दे ह रोकड ॥ ३६ ॥

भावाथ :-
आता क याण वामी आपला अनभ ु व सांगत आहे त, " च मय सखु ा या बवाई या (ओवी २६) अनभ ु वामळ
ु े सख
ु ाने
जणू सख
ु ाचा घोट घेतला आहे . सख
ु ाने सख
ु ात व ांती घेतल . सख
ु सख ु ी झाले. या आनंदा या अनभ
ु वा या पाने
मा या शर रात य आ माच गट झाला."

३७
मग सहज समाधी िजरवन
ू । श ट उठला घाबरा होऊन ।हे स गु दे णे (वरदान) । काय उ ीण या हाव ॥ ३७ ॥

भावाथ :-
अशा ढ, अपरो , अप रवत नय (प का, सा ात व न बदलणारा) अनभ ु वातन
ू उ थान झा यानंतर श याला या
समाधी या अव थेतन ू न या या जा ताव थेत येणे झाले. जाग येता णी क याण वामींची कृत ता बु धी
उफाळून वर आल . यां या अपव ू , समथ व साथ कृपेमळ
ु े हा ज मज मांतर या पु याईने, तपाने व साधनाने
ा त होणारा अनभ ु व आला, यां या वषयी कृ त ता य त कर यास उशीर तर होत नाह ना या क पनेने ते
घाबरे घब
ु रे झाले. हे दे णेच असे आहे क यातन ू उतराई हो यासाठ श याने दलेले कोणतेह लौ ककातील दे णे परु े
पडत नाह . [३७]

३८
जर तत
ु ी तयाची करावी । माझी मती नाह बरवी ।अ नवा य गती बोलावी । परा वाचा कंु ठत ॥ ३८ ॥

भावाथ :-
क याण वामी हणाले, " स गु ं ची तत ु ी कर यासाठ यो य श द सच ु तील हणावे तर तसे श दभांडार
मा यापाशी नाह . हणन ू यो य श दांनी स गु तवन गा याइतक माझी बु धी नाह . स गु ं या ताि वक
व पाची (एकं, न यं, वमलम ्, अचलम ् इ.इ.) तत
ु ी करावी तर ते व प परावाणी या ह पल कडचे आहे . [३८]

३९
आता जी मी ल डवाळपण । तम
ु चे कृप क रतो तवन ।सय
ू ापढ
ु ख योत जाण । तैशापर बोल हे ॥ ३९ ॥

भावाथ :-
क याण वामी पढ ु े हणतात, " आपण स गु माऊल आहात. मी आपले लेक आहे . आप या असीम कृपे या
बळावर मी स गु तवन लडीवाळपणे करणार आहे . पण खरे सांगु का ? स गु माऊल , सय
ु ापढ
ु े काजवा जसा
फका पडतो, तसे हे श द आप या व पा समोर दब
ु ळ आहे त." [३९ ]

४०
जयजयाजी क णा संधू । जयजयाजी भवरोग - वैद ु ।जयजयाजी बाळ बोधु । कृपाघना समथा ॥ ४० ॥

अथ :-
क याण वामी हणतात, " स गु समथ रामदास वामी महाराज, आपला जयजयकार असो. आपण
क णासागर आहात. या जनु ाट अ व या - माया पी भवरोगावर उ म इलाज करणारे न णात वै य आहात.
मा यासार या अना धकार श याला सु धा (ह वनयाने य त झालेल भावना आहे , व तिु थती न हे ) बोध
कर याचे साम य असलेले आपण कृपा प मेघ आहात. वैराण वाळवंटाकडे मेघ वळत नाह त. गद झाडी व उं ची
असेल तकडे वळतात. पण मी वैराण वाळवंटासारखा असनू ह आपण मा यावर कृपावषाव केलात." [४०]

४१
जयजयाजी अ वनाशा । जयजयाजी परे शा ।जयजयाजी अ य ा । दयाणवा ॥ ४१ ॥"आपण य म आहात.
नरवयव व न वकार अस याने अ वनाशी आहात. स ृ ट या कि पत बंधनातन
ू सोड वणारे दयाव त आपणच
आहात. अशा स गु माऊल चा जयजयकार !" [४१]

४२
जयजयाजी पण ू चं ा । जयजयाजी अल य वहारा ।जयजयाजी भव संधु भा करा । आनंद भु ॥ ४२ ॥"पण
ू चं ाला -
पौ णमे या चं ाला - कला नसतात. तो पण
ू काशमान असतो. म प असलेले आपण नराकार, नरवयव
आहात. म अल आहे . हणजे ते ५ ान ये, मन यातील कोण याच साधनाने जाणले जात नाह . ते
वसंवे य आहे . या माशी आपण एक प होऊन, मच होऊन जीवनमिु तचा वहार कर त आहात. भवसागर
कतीह मोठा व खोल असला तर यातील मायाजळ णाधात आटवनू टाकणारे आपण तेज वी सयू आहात."
[४२]

४३
तझु ी तत ु ी क रता सांग । वेद तु त जाले अ यंग ।तेथ ाकृत मी काय । वणावया यो य न हे ॥ ४३ ॥" य
वेदांनी सु धा तम ु ची प रपण ू तत
ु ी केल ते हा या यामधील अपरु े पणा जाऊन यांना पण ू व आले. वेदांम ये
कमकांड, उपासनाकांड, मं तं कांड (अथव वेद) अशी अंगे फार मोठया माणात सां गतल असल तर यांनी
तम ु चे त व सांगणारे ान कांड (वेदा त, उप नषदे ) सां गत यावरच यांना पण ू ता आल . या वेदां या
ानकांडा या राजहं सापढू े मी तर केवळ कावळा आहे ! हणन ू मा याकडून तमु ची पण
ू तत
ु ी होणेच श य नाह !!
तम ु चा जयजयकार करणे एवढे च मा या हातात आहे ." [४३]

४४
क याण हणे जी रामदासा । माझा मक ु े पणाचा ठसा ।ते मोडोनी वसोसा । मज आपणां ऐस केल ॥ ४४ ॥अखेर
क याण वामी हणतात, " ी समथ स गु रामदास वामी महाराज, मी असा कावळा अस यामळ ु े मे कायम
मक
ु े पणा ि वकारला होता. अ ानाचा मी जणू वसाच (वसौसा) घेतला होता. तो वसा आपण मोडून टाकलात.
मा या अंत:करणावर ल अ व या ंथीचा भेद क न मला मानभ ु वी केलेत. आपल ि थती मला दल त." [44]

४५
ऐको न मद
ृ व
ु चन । कुरवा ळले तयालागन
ू ।गु श य ह बोलणे । उरले नाह ते वेळीं ॥ ४५ ॥

अथ :-
स गु समथ रामदास वामींनी क याण वामींचे हे न कृत भावाने भरलेले व गोड बोलणे ऐकले आ ण यां या
सवागावर मो या कौतक ु ाने हात फर वला. यांनी क याण वामींना मो या कौतक
ु ाने जवळ घेतले. या णी
यां यामधील गु श याचे नाते म प झाले ! एकमेकाला स गु व सत ् श य हण यासाठ जे वैत लागते
ते उरलेच नाह .[४५]

४६
एकपणे एक च जाले । ऐ य पी सम मळाले ।क नया सख ु उधळले । नाह पण जाऊनी ॥ ४६ ॥समथ व क याण
हे स गु व सत ् श य मळ ु चे जे म पाने एक होते ते पु हा जणू ऐ य पावले. क याणाला अ ानामळ ु े वैताचा
- भेदाचा -अनभु व येत होता. याचे ान स गु ं नी दरू करताच या उभयतांना सम व हणजे म व ा त झाले.
स गु आधीच म प होते. पण श याशी ऐ या या न म ाने यांनाह जणू पु हा मानभ ु व आला. समथानी
क याण वामींना उपदे श कर या या न म ाने वैत प करले होते. वैतात सख ु पता ना हशी होते. क याणह
सख ु प झालेले न हते तोपयत वैतातच होते. पण जे हा दोघे म व पानभ ु वात ऐ य पावले ते हा सख ु प व
कटले.{ ४६ }

४७
सग
ु रणीचा पाक जाहला । नभाभाजणी वा ढला ।अ यपद ं सग
ु रावला । संत जेवती वानंदे ॥ ४७ ॥

अथ :-
आकाश हे अती सु म महाभत ू मा या सु मते या मानाने थल
ू च आहे . ी समथ प ीगु ं नी ान प
वयंपाक अ तशय चांग या र तीने शजवन ू श य पी आकाश त वाला भोजनासाठ वाढला. क याण हे
श यो म मानभ ु त ू ी या अगद शेवट या पायर वर (आकाश) उभा होता. याला कृताथ क न या नभाला
आकाशाला आधारभत ू असले या अ य अशा मपदावर नेऊन सोडले. क याणासाठ तयार केलेला हा वयंपाक
अनेक साधकांना त ृ त करणारा आहे .

४८
अ नवा य बोल बो लले । साधकाचे उपेगा आले । स ध तर डोलो लागले । ब ध मम
ु ु ु होताती ॥ ४८ ॥

अथ :-
वा त वक जे त व केवळ अनभ ु व प आहे या वषयी काह सांगणे श य नाह . तर ह काह सां दा यक
श दसंकेता या सहा याने तेह सां गतले. शा कारांनी बस वले या काह अनभ ु व- स ध संक पना वाप न व
यांचा वतः अनभ ु व घेऊन मांडणी केल . असे करणे अ यंत आव यक आहे . अनेक साधकांना यामळ ु े माग
सापडतो. जे या मागाने जाऊन अनभ ु वाने स ध झालेले आहे त यांना अशा मांडणीमळ ु े पन
ु ः ययाचा आनंद
मळून ते समाधानाने डोलू लागतात. यांची मा यता मळते. जे ब ध आहे त यांनी हे 'सोल व सख ु ' मनःपव ू क
वाचले व समजावन ू घे तले तर याची अ यंत िज ासा नमाण होते
. हा अनभु व ये यासाठ कोणती प व
ू तयार
(अ धकार) करावी लागते या वषयी जबर कुतह ू ल वाटते व असे ब ध 'सोल व सख ु ाने' लाभणा या मो ाची इ छा
करतात. ते ममु ु ू होतात. हा फारच मोठा लाभ आहे .

४९
यापरत आन नाह बोलण । ीराम दशरथाची आण ।एकप नी तो सज
ु ाण । आपल
ु े पद दे दासा ॥ ४९ ॥

भावाथ :-
अखेर समथ हणतात ,"एकप नी असलेले दशरथ पु सव ीराम हे मा या स गु ं चे स गु (हनम ु त
ं ाचे
स गु ) आहे त. यांची शपथ घेऊन मी सांगतो क हे 'सोल व सखु ' सांग यात माझा दस ु रा काह च हे तु नाह ."'एक
प नी' या पदाने सच
ू ीत झाले ले मयादाप ु षो म व धम ीराम साधकां न ा आचरणासाठ आदश आहे त यां या
कृपेने समथाना कळलेले व समथा या कृपेने क याण वामींना अनभ ु वास आलेले हे 'सोल व सख ु ' अखेरचा श द
आहे . यापल कडे सांग यासारखे काह च नाह . [४९]Quote[~ ॐकार ~ Ψ 卐 Ψ]~ ॐकार ~ Ψ 卐 Ψ - Aug 3,
2009

५०

इ त - ीदासबोध - ंथ । यातील हा सोल व अथ । ोते ऐकता यथाथ । समा ध त होती ॥ ५० ॥

भावाथ :-
ंथराज दासबोधाची जणू समा तीच केल जात आहे अशा थाटात ह समा ती केल आहे . ' ी दासबोध ंथाचे'
ता पय हणजे सोल व सख ु . हे ब याच दासबोध भ तांना मा य होणे कठ ण आहे ! पण क याण वामींना नेमके
तेच सांगावयाचे आहे . कारण म सख ु ाची ा ती हाच दासबोधाचा एकमेव हे तू आहे .अ यासकांना येथे एक न
पडणे वाभा वक आहे . तो हणजे दासबोधाम ये तर नव वधा भि तचा सोपान दश वणारा भि तमागच
सां गतला आहे . पण सो लव सख ु ात योग मागा या खणु ा दसताहे त, हे कसे ? तर, याचे पि टकरण असे क ,
दासबोधात जे सां गतले आहे तो माग शरोधाय मानन ू नव वध भि तमागाने स गु कृपा संपा दत केल क पढ ु ल
अं तम माग दश व यास स गु समथ असतातच.वीस दशक दोनशे समास सांगन ू सु धा काह तर रा हले -
रा हले असे वाट याने क याण वामींनी समथाकडे सोल व सख ु ाची मागणी केल . आ ण हणन ू च आप या
पदरात सोल व सख ु ाची रचना लाभल . आ माराम व सोल व सख ु या दो ह रचनांचा उगम दासबोधात आहे . त ह
ंथांचे असे पर पर नाते आहे . अ यासकांनी ते ल ात घेऊन कृताथ हावे.नव वधा भि तचा दासबोधात
दश वलेला सोपान क याण वामींनी यश वीर या चढून स गु कृपा िजंकल व समथाकडून शि तपात द ा
केवळ मं ा वारे संपा दत केल . या कर ता यांना इतर अग य व दध ु र माग धडंु ाळीत बसावे लागले
नाह त.समथानीच सां गतले आहे क ,माझी काया आ ण वाणी ।गेल हणाल अंत:करणी ।पर आहे मी जगजीवनी
। नरं तर ॥ १ ॥आ माराम दासबोध ।माझे व प वत: स ध ।असता न करावा खेद ।भ तजनी ॥ २ ॥नका क
खटपट ।पाहा माझा ंथ नीट ।तेणे सायु यमिु तची वाट ।गवसेल क ॥ ३ ॥ यामळ ु े समथा याच आदे शानसु ार
दासबोधालाच यांचे व प जाणन ू उपासना केल पा हजे. पैसा - ापं चक सख ु - सांसार क अडचणींचे नराकरण
अस या फुटकळ गो ट न मागता, जसे क याण वामींनी सोल व सख ु ाची याचना समथाकडे केल आ ण
समथानीह ती याचना लडीवाळपणे पण ू के ल , या माणे त ु हा आ हालाह अशी यो यता अन ् स भा य लाभो
ह च स गु ं कडे ाथना करतो.समा त [५०]

You might also like