You are on page 1of 9

ी द बावनी मराठी

जय योगी र द दयाळ । तूंच एक जगती ितपाळ ॥ १॥

अ नुसये क िन िनिम । गटिस जगता व िनि त ॥ २॥

ाऽ ुतशंकर अवतार । शरणां गतािस तूं आधार ॥ ३॥

अंतयामी प । बा गु नर प सु प ॥ ४॥

का खं अ पूणा झोळी । शां ित कमंडलु करकमळी ॥ ५॥

कुठ षड् भुजा कोठ चार । अनंत बा तूं िनधार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । िदगंबरा, उठ जाई ाण ॥ ७॥

ऐकुिन अजुन-भ ी-साद । स झाला तूं सा ात् ॥ ८॥

िदधली ऋ ी िस ी अपार । अंती मो महापद सार ॥ ९॥

केला कां तूं आज िवलंब? तुजिवण मजला ना आलंब । । १०॥

िव ुशम ि ज ता िनया । ा ं जिवला ेममया ॥ ११॥

जंभे दे वा ासिवले । कृपामृते ां हां सिवल ॥ १२॥

पसरी माया िदितसुत मूत । इं ा करवी विधला तूत? ॥ १३॥

ऐसी लीला जी जी शव । केली, विणल कैसी सव? ॥ १४॥

घेई आयु सुताथ नाम । केला ात तूं िन ाम ॥ १५॥


बोिधयले यदु परशुराम । सा दे व ाद अकाम ॥ १६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥

धां व अनंता, पािह न अंत । न करी म ेच िशशुचा अंत ॥ १८॥

पा िन ि जप ीकृत ेह । झाला सुत तूं िनःसंदेह ॥ १९॥

तृगामी किलतार कृपाळ । जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी ि ज ता रयला । ा ण े ी उ रला ॥ २१॥

सहाय कां ना दे अजरा? । स नयने दे ख जरा ॥ २२॥

वृ शु तूं प िवला । उदास मजिवषयी झाला ॥ २३॥

वं ा ीची सुत- । फळली झाली गृहर ॥ २४॥

िनरसुिन िव तनूचे कोड । पुरवी ा ा मिनच कोड ॥ २५॥

दोहिवली वं ा मिहषी । ा ण दा र ा ह रसी ॥ २६॥

घेवडा भ ुिन स - ेम । िदधला सुवण घट स ेम ॥ २७॥

ा ण ीचा मृत तार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

िपशा पीडा केली दू र । िव पु उठवीला शूर ॥ २९॥

अं ज ह िव मदास । ह नी रि ले ि िव मास ॥ ३०॥

तंतुक भ ा णां त एक । दशन िदधले शैलीं नेक ॥ ३१॥


एक वेळी अ प । झाला अससी, पु ां अ प ॥ ३२॥

तोषिवले िनज भ सुजात । दाखवुिन िचती सा ात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

राम-क ै या पधरा । के ा लीला िदगंबरा! ॥ ३५॥

िशला ता र ा, गिणका, ाध । पशुप ी तुज दे ती साद ॥ ३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता िकती न होती काम ॥ ३७॥

आिध- ािध-उपािध-गव । टळती भाव भजतां सव ॥ ३८॥

मूठ मं नच लागे जाण । पावे नर रणे िनवाण ॥ ३९॥

डािकण, शािकण, मिहषासूर । भूत, िपशा , िझंद, असूर ॥ ४०॥

पळती मु ी आवळु नी । धून- ाथना-प रसोनी ॥ ४१॥

क िन धूप गाइल नेम । द वावनी जो ेम ॥ ४२॥

साधे ाला इह परलोक । मनी तया ा उरे न शोक ॥ ४३॥

रािहल िस ी दासीपरी । दै आपदा पळत दु री ॥ ४४॥

नेमे बावन गु वारी । ेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

यथावकाशे री सुधी । यम ना दं डे ास कधी ॥ ४६॥


अनेक पी हाच अभंग । भजतां नडे न मायारं ग ॥ ४७॥

सह नाम वेष अनेक । द िदगंबर अंती एक ॥ ४८॥

वंदन तुजला वारं वार । वेद ास ह तव िनधार ॥ ४९॥

थकला वणन करतां शेष । कोण रं क मी ब कृत वेष ॥ ५०॥

अनुभवतृ ीचे उ ार । ऐकुनी हं सता खाइल मार ॥ ५१॥

तपसी त मसी हा दे व । बोला जयजय ी गु दे व ॥ ५२॥

॥ अवधूत िचंतन ी गु दे व द ॥
मराठी अथ

हे योगी र दयाळु द भू! तुझा जयजयकार असो! तुच एकमा या

जगामधे र णकता आहे स.

अि ऋषी आिण अनसूयामाता यां ना िनिम क न या जगासाठी खरोखर

तु गट झाला आहे स.

तु ा, िव ु आिण शंकर यांचा अवतार आहे स आिण शरणागतां ना

तु या भवसागरातुन ता न नेतोस.

तू अंतरं गात स आनंद पाने िनयमन करणारा आहे स आिण बा

पात दोन हात आिण सुंदर मुख असलेला असा सद् गु प आहे स.

तु ा हातात असलेली ही झोळी सा ात अ पुणा आहे आिण तु ा हाती असलेले

हे कम लु शां तीचे ितक आहे .

कधी तु चतुभुज पात असतोस तर काही वेळेस तु षड भुजा

धारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बा धारी आहे स.

मी अजाण बालक तुला शरण आलो आहे . हे िदगंबरा! तू उठ. आता ाण

जाईल अशी थती आहे .

पुव तु सह ाजुनाचा धावा ऐकुन स झाला होतास आणी ाला ऋ ी-

िस ी िद ा हो ा. ानंतर ाला मु ी दे ऊन महापद िदले होते.

मग आजच एवढा िवलंब का करीत आहे स? मला तु ािशवाय कुणाचा

आधार नाही.

िव ुशमा ा णाचे ेम बघुन तु ा ामधे जेवण केलेस आिण

ां चा उ ार केलास.
जंभ रा सामुळे दे व ासले होते ते ा तुच ां ना ताबडतोब मदत

केली होती. तु ावेळी आप ा मायेने इं ाकरवी ा रा साचा वध

केला होतास.

अशा कार ा अनेक लीला भगवान शंकराने (शव) के ा

आहे त. यां चे वणन कोण क शकेल?

आयुराज पु ासाठी आपण धावत गेलात आिण ाला िन ाम (कामनारिहत)

केले.

यदु राजाला, परशुरामाला, सा दे वाला आिण िन ाम अशा ादाला तु

उपदे श केला होता.

अशी तुझी अगाध कृपा असतां ना, तु माझी हाक मा का ऐकत नाहीस?

हे अनंत, धावत ये, माझा अंत पा नकोस. या बालकाचा असा मधेच

अंत क नकोस.

ा ण ीचे ेम पा न तु खरोखर ितचा पु झालास.

रण करतास धावणारा तु, किलयुगामधे ता न नेणारा, हे कृपाळू ,

तु तर अगदी अडाणी अशा धो ाला पण उ ारले आहे स.

पोटशुळाने असले ा ा णाला तु तारलेस, आिण ापारी

ा णशेठला वाचवलेस.

मग दे वा, तु मा ा मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच मा ाकडे पहा!

वाळले ा लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मा


तु का उपे ा करत आहे स

हे दे वा, वृ वं ा ीला पु दे उन तु ितचे साकार केलेस,

ितचे मनोरथ पुण केलेस.

द ा ेय भू! तु ा णाचे कोड बरे क न ाची मनीची इ ा

पुण केलीस.

हे भू! आपण वां झ शीला दू भती केलीस आिण ा ा णाचे दा र

दू र केलेत.

ावणघेव ा ा शगां ची भाजी खावुन, आपण ा ा णाला

ेमपुवक सो ाने भरलेला हं डा िदलात.

ा ण ी ा मृत पतीला तु पु ा जीिवत केलेस.

िपशा पीडा दु र क न, तु मृत ा ण पु पुन जीवंत

केलास.

हे मायबाप! तु एका ह रजनाचे मा मातुन ा णाचे गवहरण केलेस

आिण ि िव म नावा ाभ ाचे र ण केलेस.

तंतूक नामक भ ाला तु एका णां त ीशैल पवतावर पोहोचवुन

िदलेस.

हे भो, तु िनगुण असुनही अनेक पे धारण क शकतोस. ामुळे

एकाच वेळी आठ भ ां चे घरी भोजनास जाऊन तु सव भ ां ना

संतु केलेस आिण आप ा साि ाची िचती िदली.

हे दे वा! तु यवन (मुसलमान) राजाची शारी रक ाधी दू र क न तु


जातीभेद िकंवा े -किन यात काही फरक करत नाहीस हे

दाखवुन िदलेस.

हे द िदगंबरा! तु राम व कृ ाचा अवतार धारण क न अनेक

लीला के ा आहे स.

द ा ेय भो, दगड,िशकारी इॅ हा पण तु उ ार केल आहे स. पशु

प ी पण तु ातील साधुता जाणुन आहे त.

हे दे वा, तुझे नाम रण पापी माणसाला पावन करणारे आहे . तुझे

नाम रण के ाने कुठले काम होत नाही?

हे िशवशंकरा, तु ा नुस ा रणाने आिध- ाधी, आिण सव उपाधी

न होतात.

तुझे रण के ाने मूठ मारणे इ. कारचा ास होत नाही, आिण

मनु मो पद ा करतो.

या द नामाची धून ट ाने डािकण, शािकण, मिहषासुर,

भूत-िपशा , जंद, असुर पळु न जातात.

जो कोणी धूप लावुन ही द बावनी ेमपुवक णतात ाला इहलोकी

सौ ा होते व अंती मो ा ी होते. ाला कोण ाही कारचे

दु :ख रहात नाही. िस ी जणु ाची दासी होते व ाला कधीही दा र

ा होत नाही.

जे कोणी बाव गु वार िनयमांचे पालन क न नेहमी द बावनीचे

बाव पाठ ापुवक करतात िकंवा जसा वेळ िमळे ल तसे पाठ

करतात ां ना यमराज कधी दं ड करत नाही. द ा ेय भो,

दगड, िशकारी इॅ हा पण तु उ ार केल आहे स. पशु प ी पण तु ातील


साधुता जाणुन आहे त.

हा द िदगंबर जरी अनेक पात असला तरी ाचे मूळ प

कायम असते, ात फरक पडत नाही. द भुंची उपासना करतां ना

माया-मोह ास दे त नाहीत.

द ा ेयाला अनेक िवध नामे असुनही तो मा द िदगंबर एकच अआहे

आिण तो सव माया मोहापासुन दू र अिल आहे .

हे भो, मी तुला वारं वार वंदन करीत आहे . चारही वेद आप ा

ासातुनच गट झाले आहे त हे िनि त!

जेथे हे द ा ेया, तुझे वणन करतां ना शेष सु ा थकुन जातो,

तेथे अनेक ज घेणाया मा ासार ा पामराची काय कथा?

द बावनी हे अनुभवाचे बोल आहे त. िटकाकारा ा ीकोनातुन कोणी

याकडे पािहले तर ाला ायि भोगावे लागेल.

ीद भो हे तपसी व तेच िनगुण प आहे त. णुन

सवानी आवजुन ``जय जय ी गु दे व'' णावे

You might also like